लाखाची शेती वनशेती या शेतीत फक्त फायदाच

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ก.ย. 2024
  • आपली शेती आपली प्रयोगशाळा
    फायदेशीर वनशेती ही काळाची गरज झाली आहे.
    #आपलीशेतीआपलीप्रयोगशाळा
    #deepakbunge
    #दीपकबुनगे
    #सुबाभुळलागवड

ความคิดเห็น • 198

  • @rahulsakpal3849
    @rahulsakpal3849 2 ปีที่แล้ว +23

    शेतीसोबत असे व्यावसाय केले पाहिजेत की जिथे जास्त लक्ष द्यावे लागू नये. धन्यवाद खूप छान माहिती दिलीत 🙏

  • @sachink74
    @sachink74 ปีที่แล้ว +2

    तुम्ही दोघेही खरे शेतकरांचे हित चिंतक आहात...खूप छान सूत्र तुम्ही दिलात...आपले आभार..🙏🏻🙏🏻

  • @kanyadanfurniturecompany5227
    @kanyadanfurniturecompany5227 2 ปีที่แล้ว +15

    Jk मिल चा नंबर व कॉन्ट्रॅक्ट कसा करायचा सांगता का
    Online नंबर नाही त्यांचा शेतकऱ्याला विचारून सविस्तर माहिती द्या

  • @vaijnathdesale6575
    @vaijnathdesale6575 2 ปีที่แล้ว +4

    सर तुम्ही सुबाबळ केली म्हणता पण त्याचा पाला काय करता शेळीपालन केले तर चांगले होईल.

  • @chandanrajkendre4675
    @chandanrajkendre4675 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहिती भेटली , अशी पण शेती करतात हे नवीनच माहीत झाले

    • @rajubajaj6815
      @rajubajaj6815 2 ปีที่แล้ว

      सर मला लावने आहे आपली मदत मिळेल का
      बी /रोप, आहेत का

  • @ganeshambekar2601
    @ganeshambekar2601 2 ปีที่แล้ว +32

    सांगणारे भरपूर आहेत. पण लाईन लावून देणारे कोणी ही नसते. तुळस लावा इतके पैसे कमवाल, हे लावा इतके पैसे कमवाल फक्त नेत्या प्रमाणे निवडून येऊसतर भाषणे देतातात.

  • @dasbabu8199
    @dasbabu8199 ปีที่แล้ว +3

    सर आता फोन वर या कंपनीने नाही सांगितले सातारा भागात हे देत नाही ,गुजरातमध्ये कंपनी आहे 650 km रेंज आहे , अट शेतकऱ्यांनी स्वत ट्रान्सपोर्ट केले तर घेतात ,आज भाव 500 किलो बीज एकरी

  • @dilipborate2489
    @dilipborate2489 2 ปีที่แล้ว +5

    सर कापणी कंपनी करीत आहे का का आपण सवतः कापुन देतात का तेव्हड सांगा धन्यवाद सर

  • @devdaschavan926
    @devdaschavan926 2 ปีที่แล้ว +7

    आपन शेतात कष्ट करून आपले कुटुंब ऊतम पोसू शकत नाही धन्यवाद

  • @harishdafale5368
    @harishdafale5368 2 ปีที่แล้ว

    सर तुमचा उपक्रम उत्तम आहे

  • @rj_gamer4746
    @rj_gamer4746 2 ปีที่แล้ว +1

    Annanchya Chandan sheti var video banva

  • @ashokmodak6891
    @ashokmodak6891 2 ปีที่แล้ว

    Chan mahiti dili. Surwatila madhe anter pik gheta teil kay.mala 4 acer karaychi aahe.

  • @dattatrayadake5794
    @dattatrayadake5794 2 ปีที่แล้ว

    एकदम चांगली माहिती दिली

  • @EknathMhashakhetri
    @EknathMhashakhetri 2 ปีที่แล้ว +4

    सर माझ्या कडे 20 एकर शेती आहे... त्या पैकी 5 एकरवर हे पीक घेतलं तर चालेल का??? हा माझा निर्णय योग्य राहील का??

    • @g.p.wadikarardhapur8272
      @g.p.wadikarardhapur8272 2 ปีที่แล้ว +2

      तुम्ही सुरुवातीला त्याच विक्री व्यवस्थापन पहा त्यानंतरच लागवड करायचा निर्णय घ्या

    • @srirangrathod3233
      @srirangrathod3233 2 ปีที่แล้ว

      आमाला सूबाबूळ लगड करण्याची आहे तरी आमाला मार्ग दर्शन करा

    • @Ram.21.
      @Ram.21. ปีที่แล้ว

      ​@@srirangrathod3233 😂😂😂

  • @ग्रामीणमराठी
    @ग्रामीणमराठी 2 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम

  • @pradeepgavade8130
    @pradeepgavade8130 2 ปีที่แล้ว +1

    Best

  • @chandanrajkendre4675
    @chandanrajkendre4675 2 ปีที่แล้ว +1

    4 बाय 2 चा अनुभव सांगा

  • @गणेशढेंबरेपाटीलजालना़

    आण्णा 16 तरीक 48 होते, हो आण्णा .16 तिरीक 64 नाही हो . बाकीचे सगळी माहीती छान वाटली .

  • @sambhajidupargude333
    @sambhajidupargude333 2 ปีที่แล้ว +1

    मी जे के पेपर मिल चा गुगल वरुन नंबर घेऊन फोन केला, पण नंबर तपासून पाहायला सांगत आहे, पण काॅल करताना स्कीन वर जे के पेपर मिल, असं येत असून ही फोन लागत नाही,

  • @vishnushinde3020
    @vishnushinde3020 2 ปีที่แล้ว +1

    जळणासाठी विकल्यावर परवडेल काय ??

  • @ravijadhao2896
    @ravijadhao2896 2 ปีที่แล้ว

    सर कम पणी सोबत कोण कान टाक कसा करावा माहिती सागा

  • @sunilchimanpade2566
    @sunilchimanpade2566 10 วันที่ผ่านมา

    शेजाऱ्याच कल्याण होईल.त्याच काय.

  • @omprakashbansod3988
    @omprakashbansod3988 2 ปีที่แล้ว

    Very nice video sir

  • @sanjayjadhav6829
    @sanjayjadhav6829 2 ปีที่แล้ว +1

    कृपया Jk mill चा adress द्या

  • @shayribestmostfullhdvideo7028
    @shayribestmostfullhdvideo7028 2 ปีที่แล้ว

    पाणथळ जमिनीवर येते KY

  • @vishwajeetpatil921
    @vishwajeetpatil921 2 ปีที่แล้ว

    Kartoy amhi pan. Lakdi todat nahi ok paper 5 varsha.. amchya gavi lavlay. Songadh la jaun jaun marche kadhle company viruddh.. marketing la vegli, todayla vegli team ahe.. kunin tumchz phone get nahi.. tyanche office pan band zalet

  • @prashantkokane4996
    @prashantkokane4996 9 หลายเดือนก่อน

    कोणाची सुबाभळ तोडायची आहे का

  • @arvindghogare2158
    @arvindghogare2158 2 ปีที่แล้ว +2

    सुंदर विचार

  • @sachinmate5454
    @sachinmate5454 2 ปีที่แล้ว

    4*4 Cha video banava

  • @ruturajkore8151
    @ruturajkore8151 2 ปีที่แล้ว

    आमच्या इथे एकाने चंदन लावले अजून चोर घावला नाही

  • @shantaramgawali9489
    @shantaramgawali9489 2 ปีที่แล้ว +1

    मला 3 एकर मधी करायची आहे तर कशी करायची

  • @vikasdairyfarm775
    @vikasdairyfarm775 2 ปีที่แล้ว

    भाऊ अण्णाचे बांबु दाखवा

  • @dipakbhagade6640
    @dipakbhagade6640 ปีที่แล้ว

    कोटयाक मिळेल का

  • @udaykulkarni6747
    @udaykulkarni6747 2 ปีที่แล้ว +1

    सर माझ्याकडे 2 एक्कर बाम्बू आहेत

  • @babaraokapile4928
    @babaraokapile4928 4 หลายเดือนก่อน

    शेतकर्याचा फोन नं द्या. शेतीला भेट द्यायची आहे

  • @a.h.interiordecorationdesi7500
    @a.h.interiordecorationdesi7500 3 หลายเดือนก่อน

    सर शेतकऱ्याचा नंबर पाठवा....

  • @rupeshdhande4053
    @rupeshdhande4053 2 ปีที่แล้ว +1

    कापसाची गळ फांदी काढली फक्त २२ क्विंटल कापुस झाला ३.५ एकरात

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  2 ปีที่แล้ว

      मी बर्याच वर्षांनी करत आहे. व मी बर्याच व्हिडिओ मध्ये सांगितले आहे तुम्ही सर्व शेतीत प्रयोग करण्यापेक्षा आगोदर काही क्षेत्रात प्रयोग करून बघा.

  • @Trident213
    @Trident213 2 ปีที่แล้ว +1

    Sir mala contact no.pahijet ahe

  • @sunilgarje394
    @sunilgarje394 2 ปีที่แล้ว +1

    त्यांचा नंबर दे ना

  • @8txj45
    @8txj45 2 ปีที่แล้ว +3

    वनशेती केली तर औद्योगिक कंपन्या कार्बन क्रेडिट च्या माध्यमातून पैसे देतात

    • @subh2173
      @subh2173 2 ปีที่แล้ว +1

      याची माहिती द्याल का कृपया

  • @yogeshpatil6347
    @yogeshpatil6347 2 ปีที่แล้ว

    Company cha

  • @vishwajeetpatil921
    @vishwajeetpatil921 ปีที่แล้ว

    लावून देतात. न्यायला टाळाटाळ करतात. 3चे 5-6 वर्ष होऊन जातात. कचा मालं असल्याने दुसरीकडे नेता येत नाहीत. लागवड साठी वेगळी टीम मार्केटिंग करते, कापायला वेगळी आणि नेणारी वेगळी. 2009-10 पासून धुळे /जळगाव जिल्ह्यात प्रतक्ष्यात अनुभव विचारा लोकांना लावण्याआधी. नंतर शेत साफ करायला 20 हजार रुपये प्रति एकर खर्च

  • @ultraplay6996
    @ultraplay6996 ปีที่แล้ว

    यांचा नंबर मिळेल का

  • @govindaghav9399
    @govindaghav9399 2 ปีที่แล้ว

    धन्यवाद आना चंगली माहिती दिली अशेच मार्गदर्शन करत जा शेतकऱ्यांना

  • @bhagwatdhakane5050
    @bhagwatdhakane5050 ปีที่แล้ว

    सर 18 लोकांनी तुम्हला मोबाईल नंबर मागितला
    तुम्ही नंबर द्या

  • @babujibabuji3366
    @babujibabuji3366 2 ปีที่แล้ว

    Tumcha no.dyal ka ?

  • @dr.aamajmule2462
    @dr.aamajmule2462 2 ปีที่แล้ว

    जेके पेपरचा नंबर द्या

  • @janardangangawane9855
    @janardangangawane9855 ปีที่แล้ว

    जे के पेपर मुलगी मो नंबर पाठवा

  • @santoshkajikar304
    @santoshkajikar304 10 หลายเดือนก่อน

    उत्पन्न होवो ना हो विचार चागले मांडले पाहिजे

  • @sajidsayyad9291
    @sajidsayyad9291 2 ปีที่แล้ว

    सर आपला नंबर

  • @omprakashbansod3988
    @omprakashbansod3988 2 ปีที่แล้ว

    Sir campani kut aahe he
    Nambar phje hota

  • @dattatraymuledpmuleco7009
    @dattatraymuledpmuleco7009 ปีที่แล้ว

    सगळे भम्पक आहे। कुणाचेही फोन नंबर उपलब्ध नाही। जे नंबर उपलब्ध आहे ते लागत नाहीत। जे लागतात ते सांगतात की आम्ही बरेच वर्ष झाले हे काम करत नाही

  • @piyushjambhale928
    @piyushjambhale928 2 ปีที่แล้ว

    मो न दया

  • @shejulsamadhan
    @shejulsamadhan 2 ปีที่แล้ว

    शेतकऱ्यांचा मोबाईल नंबर द्या

  • @ashishpunse1132
    @ashishpunse1132 2 ปีที่แล้ว

    सर तुमचा मोबाईल नंबर पाहिजे होता

  • @mr.woldwide
    @mr.woldwide 2 หลายเดือนก่อน

    Phone number dya...please company name

  • @sopanpatil2635
    @sopanpatil2635 ปีที่แล้ว

    Tumcha contact number dya

  • @g.p.wadikarardhapur8272
    @g.p.wadikarardhapur8272 2 ปีที่แล้ว +22

    सर विक्री केलेल्या बिलाचा फोटो टाकावा

    • @sonu-gr3lk
      @sonu-gr3lk ปีที่แล้ว +1

      हे खूप महत्वाच

    • @prashantkokane4996
      @prashantkokane4996 9 หลายเดือนก่อน

      सुबाभळ आहे का तुमचे कट आसेल तर मला सांगा

  • @kailasraomundhe1235
    @kailasraomundhe1235 2 ปีที่แล้ว +8

    भाऊ,, 17 लोकांनी तुम्हाला मो, नं , मागीतला
    का देत नाही। फसवेगिरी तर नाही ना

  • @ddk3064
    @ddk3064 2 ปีที่แล้ว +5

    कमेंटला उत्तर देत चला तर तूमचा व्हिडीओ चा उपयोग इतराला होईल

  • @ddk3064
    @ddk3064 2 ปีที่แล้ว +3

    माझ्याकडे एक एकर सुबाभूळ आहे क्रपया मला जेके मीलचा फोन नंबर व पत्ता देने

  • @nikhilghongate3812
    @nikhilghongate3812 2 ปีที่แล้ว +5

    4×2 व्हिडिओ बनवा राम राम दीपक सर अशीच माहिती दिल्याबद्दल आपले खूप खूप आभार

  • @vinayakawatade7885
    @vinayakawatade7885 2 ปีที่แล้ว +4

    प्लॉट मधे कसल्या पण प्रकारचा कचरा जला नई 3 वर्षा मधे काट्याची झाडे वगेरे जली नई तर त्यांनी अस काय केलं

  • @devilalmunawat6407
    @devilalmunawat6407 2 ปีที่แล้ว +5

    चिबड जागेवर लाऊ शकतो का...

  • @songeverything9748
    @songeverything9748 2 ปีที่แล้ว +3

    Sir number bhetel ka Annacha kiva company cha

  • @prabhakarchache5120
    @prabhakarchache5120 2 ปีที่แล้ว +4

    कोकणात अशा प्रकारे कोणते पिक घेऊ शकतो ते कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती

  • @rangraomotipalle2055
    @rangraomotipalle2055 2 ปีที่แล้ว +4

    रेशमी शेती वरती विडियो बनवा सर

  • @sanjayshinde9416
    @sanjayshinde9416 2 ปีที่แล้ว +4

    खूप छान माहिती दिली आहे त्या बद्दल खूप खूप धन्यवाद सर
    शेतकरी याचा फोन नंबर पाठवा

    • @ravijadhao2896
      @ravijadhao2896 2 ปีที่แล้ว

      सर फोन नाबर दाय

    • @DipakPatil-gi6oh
      @DipakPatil-gi6oh หลายเดือนก่อน

      Dipak patil ९९२३९२७१७०

  • @sudarshannaik1043
    @sudarshannaik1043 2 ปีที่แล้ว +2

    १६ त्रिक ६४ नाही १६ त्रिक ४८
    माहिती शेती पुरक आहे🙏

  • @chetanrandive394
    @chetanrandive394 2 ปีที่แล้ว +3

    सत्य परिस्थिती ची जाणीव करून दिली सर आपण

  • @sureshshinde1126
    @sureshshinde1126 2 ปีที่แล้ว +1

    माझ्या कडे आहे सुबाभुळ .मला विकायाची आहे मला मोबाईल नंबर पाहिजे

  • @pradeepgavade8130
    @pradeepgavade8130 2 ปีที่แล้ว +2

    Saheb...bamboo lagvadi baddal cha video banva

  • @digambarkalyankar6260
    @digambarkalyankar6260 2 ปีที่แล้ว +2

    सर शेतात वाहन जाईल आसा रस्ता आवश्यक आसेल ना

  • @gajendragaikwad715
    @gajendragaikwad715 ปีที่แล้ว +1

    छान माहिती आहे पण याचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे आम्हाला जरा पाठवता का ?

  • @dattatraypujari406
    @dattatraypujari406 2 ปีที่แล้ว +2

    छान माहिती दिलीत साहेब आपण पण जरा अपूर्ण आहे त्यांनी ज्या कंपनीचे नाव सांगितल आहे त्यांना पत्ता किंवा मोबाईल नंबर मिळाला तर बर झालं अस्त

    • @prashantkokane4996
      @prashantkokane4996 9 หลายเดือนก่อน

      तुम चे कट आहे का सुबाभळ

  • @laksh2396
    @laksh2396 2 ปีที่แล้ว +1

    शेतकऱ्याची फसवणूक आणि काही नाही

  • @sattishmmhatre
    @sattishmmhatre 2 หลายเดือนก่อน

    आपणच एका व्यक्तीची बांबू लागवडी संबंधी कसा त्याला बांबू लागला व शेती फुकट गेली हे दाखवल,तसच ही सुबाभूळ जागे साठी किती नुकसान करते , ही बाहेरची झाड आहेत जागेच पाणी घालवतात ,तरी ह्याच प्रमोशन करू नये ही विनंती

  • @sachinmate5454
    @sachinmate5454 2 ปีที่แล้ว +3

    Khup chan dhannyawad

  • @vaibhavsanap5350
    @vaibhavsanap5350 ปีที่แล้ว +1

    सर, ओसाड नापीक जमीन सुपीक बनवण्यात ही शेती उपयोगी ठरु शकते का ?

  • @RamkisanChopade
    @RamkisanChopade 2 หลายเดือนก่อน

    सुबाभूळ ही शेती झाड वाचवाय पुरते पाणी असेल तर करता येते का कळवा

  • @ganeshmanorkar1905
    @ganeshmanorkar1905 2 ปีที่แล้ว +1

    दहीभाते सारांचा मो,नं,भेटेल का?

  • @ilovemyindia9672
    @ilovemyindia9672 2 ปีที่แล้ว +2

    Khup chhan vichar aahet bhau
    Chhan mahiti 🙏

  • @rupeshdhande4053
    @rupeshdhande4053 2 ปีที่แล้ว +2

    कापसा पेक्षा ही शेती फायदे शिर आहे तर कापसाची शेतीच काय

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  2 ปีที่แล้ว

      भाऊ हा व्हिडिओ पुर्ण बघावा उत्तर नक्कीच मिळेल.
      तरी कापूस शेती काही दिवसांनी अडचणीत खुप वाढ झाली आहे. ज्यांना जमेल त्यांनी इतर पिकांचा नक्कीच विचार करायला हरकत नाही.

  • @sambhajidupargude333
    @sambhajidupargude333 2 ปีที่แล้ว +1

    भाऊ तुमचा नंबर पाठवा

  • @gopalpatil5130
    @gopalpatil5130 2 ปีที่แล้ว +1

    👬🙏 खूपच इन्स्पिरेशनल माहिती. 👌🏻💫💫💫

  • @kapilshukla2079
    @kapilshukla2079 2 ปีที่แล้ว +1

    बहू बंबू बर वीडियो बंदा

  • @dattuubale
    @dattuubale 2 ปีที่แล้ว +1

    बादावर ओड्याच्या कडेला लावली तर चालते का

  • @shamravpawar960
    @shamravpawar960 2 ปีที่แล้ว +1

    सर आपला नंबर द्या

  • @Beastgym5379
    @Beastgym5379 2 ปีที่แล้ว

    Aho malak jyacha interview geta tyancha address ani contact number det ja video madhe ani all details proper det ja

  • @dashrathbhoir1053
    @dashrathbhoir1053 2 ปีที่แล้ว +1

    अविश्वसनीय

  • @kiranpatil9794
    @kiranpatil9794 2 ปีที่แล้ว +1

    J k foil paper la contact kasa karcha
    Contract kasa karnar

  • @dhananjaywarde4445
    @dhananjaywarde4445 2 ปีที่แล้ว +1

    Chan ahe dada

  • @vijaykumarjadhav5047
    @vijaykumarjadhav5047 2 ปีที่แล้ว +1

    कंपनी सोबत करार कसे करावे 1vodio बनवा

    • @chandarghute188
      @chandarghute188 2 ปีที่แล้ว

      छान माहिती दिली.

  • @vishwaskhilare8067
    @vishwaskhilare8067 2 ปีที่แล้ว +1

    Very good video !!

  • @bharatchaudhari6429
    @bharatchaudhari6429 2 ปีที่แล้ว

    Mi lawale hote. Kahi parawadat nahi. He khote ahe. Pani asel tar dusare crop lawa.

  • @bhushanakulwar3922
    @bhushanakulwar3922 ปีที่แล้ว

    Hello sir, I from Wardha and planning to do farming of eucalyptus tree but don't know how to contact J K papers Ltd as I am keen to do this farming. Your guidance to contact J K papers will really help me to start this farming.

  • @arjunthube6349
    @arjunthube6349 2 ปีที่แล้ว

    नंतर जमिनीत कोणत्याही पिकांना उपयुक्त राहत नाही हे 100 एकरजमिन असणाऱ्या शेतकऱ्यांचे काम आहे

  • @vishalnikam6538
    @vishalnikam6538 9 หลายเดือนก่อน

    Sagwan sheti var ek video banva

  • @prakashyadav6471
    @prakashyadav6471 ปีที่แล้ว

    कोणत्याही कॉमेंटला उत्तर नाही. कृपया शंकांचे समाधान करा.

  • @sopanpatil2635
    @sopanpatil2635 ปีที่แล้ว

    6 bi 4 cha distance thevla ter chalel ka