तुम्ही माहिती खूप छान प्रकारे समजून संगितीली आहे पण आपण एक सांगायला विसरला आहेत की चंदन लागवड केल्या नंतर त्याला कोण कोणते खत औषध वापरावे हे पण सांगितलं असत तर खूप फायदा झाला असता
@@GreatSahyadriYashkashid श्री. डॉ. दिगंबर मोकाट सर (पुणे विद्यापीठ) यांच्या मार्गदर्शनाने महाराष्ट्र राज्य फलोत्पादन व औषधी महा मंडळ पुणे अंतर्गत २७ एकर मिश्र पीक पद्धतीने वन झाडे, फळझाडे, फुलझाडे, तसेच औषधी व सुगंधी वनस्पती सफेद चंदन लागवड व श्री. दत्त दिगंबर स्पेशल चंदन 🌱🌱रोपवाटिका🌱🌱 व मे. सोहम प्लांटेशन अँड ॲग्री टेक्निक फर्म स्थापन केली आहे आमच्याकडे सफेद चंदनाची रोपे तसेच चंदना साठी लागणारे सर्व प्रकारचे होस्ट फळझाडे, वनझाडे, फुलझाडे, लागवडीसाठी उपलब्ध आहेत तसेच हिरवळीचे सेंद्रिय खतासाठी लागणारे तागाचे बी उपलब्ध आहे. पत्ता: हॉटेल महिंद्रा, नारायण गव्हाण, नगर पुणे रोड. फोन नंबर: 9673421412 02488/211257 th-cam.com/video/zeqzAjtPxic/w-d-xo.html
बारा वर्षात मार्केटींग कुठे होणार याची हमी मिळेल का? कारण खुप शेतकरी फसले आहेत. कंपणीने खरेदी करण्यची हमी दिली तरच शेतकर्यांनी लावावे. अन्यथा आपले सोने जरी असले तरी कोणी विचारत नाही. युट्युब वर विश्वास ठेवू नका मित्रांनो
भाऊ खूपच रडू येत मला तुझी वाईट condition बगून. तुझा प्लॉट फैल आहे. मिलिदुबिया हा चंदनाचं होस्ट नाही. मी अशा भरपूर शेतात जाऊन आलो 8 वर्षात त्या मध्ये 2kg चंदन निघाले. बरोबर माहिती साठी दर नितिन पटेल यांचा व्हिडिओ बघा. खोटी व्हिडिओ आहे.
खूपच छान माहिती दिलीत आपण. चंदन च झाडं खूप आयुर्वेदिक औषधी आणि सुगंधी वनस्पती असते. शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा.
उत्तम शेती मध्यम व्यापार कनिष्ठ नवकरी हे वाक्य सत्य आहे
Hoy ka
Khup chan video banvlay 👌👌
Very nice Information n Business
Great great answer bro ....for security for chandan......i am intrested in doing it 👍👍👍
अगदी खरं आहे १२वरष थांबले पाहिजे कदाचित आपल्या मुला बाळांचभल होइल
कुठे विकले जाईल आणि काय दराने हे पहा. नाहीतर शेतकरी यात फसतो
1 ch no mahiti sir
जबरदस्त कॉन्फिड्स आहे ... knowledge पण
छान माहिती मिळाली
Kup chan
माझं पण चंदन पीक लागवड केली आहे
तालुका वणी जिल्हा यवतमाळ विदर्भ महाराष्ट्र
Namaskar bhau...me Akola, Vidarbha cha...help pahije hoti tumchi...mla pn Chandan lagvad kraychi ahe...tumcha khi contact no. kiva FB id dya...please
@@RoyalNomadic 7666698574
@@saranglambat5964 Dhanyavad
@@RoyalNomadic me Malkapur Buldhana la rahto call kara 9503645229
Dada tumcha no pathvja
Chandur bajar amrawati
चंदन ला प्रोपर होस्ट कडूनिंब आहे
हा
Barobar ahe
भाऊ your right
@@earthfirst5776😅
Super bor🙏🙏🌷🌹🌹
Mast
Mast👌👌👌
Abhar Dada
Good video👍
Nice
Naic
दादा.. या झाडाला किती दिवसात पाणी देतात
Amche milidibia ashech ahet 2 year zale, madhe chandan rope lavli tr yeil ka,
तुम्ही माहिती खूप छान प्रकारे समजून संगितीली आहे पण आपण एक सांगायला विसरला आहेत की चंदन लागवड केल्या नंतर त्याला कोण कोणते खत औषध वापरावे हे पण सांगितलं असत तर खूप फायदा झाला असता
9503645229 call kara संपूर्ण मार्गदर्शन करतो
संपूर्ण मार्गदर्शन आणि खात्रीशीर रोपे मिळतील
@@vinodmhaske4266hi
Very nice
Ek prashna aahe sir ....tumhe milindubiya ha zhaad kasa kaapnar ...chandan chya zhaadala traas nahi honar ka
चंदन ची रोपे कोणत्या महिन्यात लावावी याची माहिती द्यावी
माझी पन चंदनाची शेती आहे . दादा
ता.जुन्नर जि.पुणे
Hii no dya tumcha
@@GreatSahyadriYashkashid श्री. डॉ. दिगंबर मोकाट सर (पुणे विद्यापीठ) यांच्या मार्गदर्शनाने महाराष्ट्र राज्य फलोत्पादन व औषधी महा मंडळ पुणे अंतर्गत २७ एकर मिश्र पीक पद्धतीने वन झाडे, फळझाडे, फुलझाडे, तसेच औषधी व सुगंधी वनस्पती सफेद चंदन लागवड
व
श्री. दत्त दिगंबर स्पेशल चंदन 🌱🌱रोपवाटिका🌱🌱
व
मे. सोहम प्लांटेशन अँड ॲग्री टेक्निक फर्म स्थापन केली आहे
आमच्याकडे सफेद चंदनाची रोपे तसेच चंदना साठी लागणारे सर्व प्रकारचे होस्ट फळझाडे, वनझाडे, फुलझाडे, लागवडीसाठी उपलब्ध आहेत तसेच हिरवळीचे सेंद्रिय
खतासाठी लागणारे तागाचे बी उपलब्ध आहे.
पत्ता: हॉटेल महिंद्रा, नारायण गव्हाण, नगर पुणे रोड.
फोन नंबर: 9673421412
02488/211257
th-cam.com/video/zeqzAjtPxic/w-d-xo.html
@@sahilgadekar6151
Hi
Mala Candan lagvad krayci Aahe
8080830090
Please give information about where the market is available & how much price.
How to sell in the market who is purchsaer.
प्रत्येक झाडाला चिप असणार , अशीच चिप २ हजारच्या नोटमध्ये होती 🤣
Chandan chortyache kay krave
Ani kiti varshala yete 10 koti utpana
12 years
Congratulations 🌷🌷🌷🙏🙏🙏
Mi pn Latucha
काळी भरितली जमीन आहे.50 फूट खोलवर काळी माती आहे.येईल का ह्या जमिनीवर चंदन
हो
Kdkk
Sir tumi chandnachya zadala proper host kadulimbche zal lava
Chandan plant sathi tissue culture sagwan changla rahil ka?
1acre mdhe kiti chandan lagwad hoil?
Sir information khup chan aahe
Ya madhe Government kahi Yojna ahet ka?
Kiti kharch yeto, ekari sanga jara
20-30 हजार
चंदन शेती एक गोड स्वप्न आहे, ते या पुर्वी सागवान शेती होतं, सागवान लावुन शेतकरी भिकेला लागला त्या नंतर हे नवीन स्वप्न
Bhekela ka lagla.....
Tu shetkari nahi na.
साग कधी चोरीला गेला नाही.....आणि लोक म्हणतात की चंदन चोरीला जाते😂....मग कसा शेतकरी भिकेला लागेल.....confirm aahe शेतकऱ्याला पैसे मिळतील
कोणते तन नाशक फवारणी करावी
मीलिया डुबीयाची 50ते60फुट ऊंची वाढनारी नविन जात आहे का?का ही महोगणी लावली आहे.कृपया या बाबत माहीती द्यावी.
सिताफळ लावले तर चालेल का
मिलिया दुनिया टोडल्यावर चंदन ला व्होस्त राहिल का
Chandan la proper host plant kadulimb ahe
आपण यातील मिलिया दुबिया काढणार कसा.चंदन झाडास नुकसान नुकसान होऊ नये उपाय काय.
Bhau koni sangitl tumhala milia Dubia lavala tumcha purn plot fail ahe. Chandanala proper host plant milia Dubia nahi kadu limb ahe
Kiti kharch yeto sir ekri
सर मला चंदनाची लागवड करायची आहे
झाडांची वाढ होण्यासाठी खते कोणती दिली
9503645229
कडू निंब पाहिजे होतं सर मध्ये
Chandan chori hote, tyasati kay niyojan kele aahe...2007 cha GR dakhavava
9503645229call kara
मलिया दुबिया हे झाड 4 ते 5 वर्षांनी कापून टाकताना चंदनचे नुकसान होणार ना.
बरोबर ना
Host chi Haight कमी करा त्यामुळे चंदन ला सूर्य प्रकाश मिळत नाही आणि नाहीतर Fail honar bhu
Hya Siranchi sheti kuthe ahe .. plz kalva
Junnar
Kon prashn vichartat tyancha aavaj aiku yet nahi samor avun bolayla pahije aani mothya aavajat
सर मी पन लातूर चा च आहे
Amhi junnarkar ahot
Electronic cif ...
7/12 cha photo milel ka sir
बारा वर्षात मार्केटींग कुठे होणार याची हमी मिळेल का? कारण खुप शेतकरी फसले आहेत. कंपणीने खरेदी करण्यची हमी दिली तरच शेतकर्यांनी लावावे. अन्यथा आपले सोने जरी असले तरी कोणी विचारत नाही. युट्युब वर विश्वास ठेवू नका मित्रांनो
BROTHER chavhan sirancha number havay
भाऊ खूपच रडू येत मला तुझी वाईट condition बगून. तुझा प्लॉट फैल आहे. मिलिदुबिया हा चंदनाचं होस्ट नाही. मी अशा भरपूर शेतात जाऊन आलो 8 वर्षात त्या मध्ये 2kg चंदन निघाले. बरोबर माहिती साठी दर नितिन पटेल यांचा व्हिडिओ बघा. खोटी व्हिडिओ आहे.
Thanks🙏🙏🙏 tumacha number meraka
ह्या शेतकऱ्याचा मोबाईल नंबर आणि लोकेशन भेटल का भेट घ्यायची आहे
कुणाला चंदन ची खात्रीशीर रोपे पाहिजे असतील तर सांगा 100% खात्रीशीर रोपे मिळतील...
Sir,mal pahijet plz mobile number
Bau.rop.kute.miltat
Mo no
अरे बाळांनो चंदना मध्ये फक्त लिंबाचं हॉस्ट होऊ शकतो
Me Shirgaon,Tal..Tasgaon,Dist.Sangli yethe 2.5 acre chandan farm karnar aahe tevha guide karave
Hindi me bolo sir, mujebi Janna hai es keti ka jankary,
kiran chawan yancha no. Send kara..
Dada yancha no milel ka ?
चंदन झाडाला होस्ट म्हणून तुती चालेल का?
Nahi
10 crore --- chilla chilla ke scheme batade sabko ....
भाऊ मोबाईल नबर पाठवा तुमचा
याला काहीच माहिती नाही.😢
Sir tyancha number milel kaa ho
चंदन शेती वर सरकार चा tax असतो का?
Vicharun sangto
@@GreatSahyadriYashkashid vdo nkki banva
th-cam.com/video/uosJTrVXIOA/w-d-xo.html
Chandan sheti ch marathit margdarshan
मिलीया डुबिया व चंदन एकञित लावत असतांना अंतर जास्त ठेवावे लागते.कारण मिलीया डुबियाची सावली पडुन चंदन वाढीस problem होतात.
Kahi hot nahi Karan meliya dubia la jyasta branches nastat
nahi ho to
Sir timcha number pathava
9359881272
No send kra hya sirancha
Mo nu द्या यावर् तुमचा
अंतर किती आहे
Saheb tumcha address Ani phone no dya plz
मो नं, आणि तुमचा पूर्ण पत्ता youtube comemt ला पाठवा
agrotech2605@gmail.com
Sir, Tumacha mo. Number , address milel ka
Tumcha contact number aani address pahayla milava