चंदन लागवडीतील चुका

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 9 ก.ย. 2024
  • चंदन लागवडीतील चुका#Mistakes in Sandalwood Plantation
    चंदन लागवड केलेल्या राजकुमार दाडगे यांच्या काय चुका झाल्या त्याची ते माहिती ते स्वतः देत आहेत
    राजकुमार दाडगे 7507892400, 8888303800

ความคิดเห็น • 38

  • @dravinashpawar6044
    @dravinashpawar6044 ปีที่แล้ว +10

    सर आपण खरोखरच खुपच उपयुक्त अशी माहिती शेतकऱ्यांना दिली आपल्या सारखे प्रामाणिक शेतकरीच इतर शेतकऱ्यांना होणाऱ्या चुका पासून वाचवतील आपण ग्रेट आहात

  • @sureshkenjale1595
    @sureshkenjale1595 ปีที่แล้ว +4

    धन्यवाद सर फारच उपयुक्त माहिती दिली ।
    याबध्दल धन्यवाद 🎉

  • @avinashkalyankar7987
    @avinashkalyankar7987 ปีที่แล้ว +4

    मि पण लातुर हुन रोप आणुन 200 झाडे लावलीत,, आणि व्होस्ट सरू आणि कडु निंब लावले आहेत तसेच अंतर 20बाय10 असे आहे वलाऊन 13‌‌ महिने आज झालेत ,,,,सरतुम्ही अतीशय योग्य माहीती दिली धन्यवाद

  • @infinity6246
    @infinity6246 ปีที่แล้ว +3

    खूप महत्त्वाची माहिती सर! 🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @amitmeshram2412
    @amitmeshram2412 ปีที่แล้ว +2

    Khup chan mahiti dili sir....

  • @yallappafulmali2911
    @yallappafulmali2911 ปีที่แล้ว +3

    Honest farmers like you are rare

  • @vangod007
    @vangod007 2 หลายเดือนก่อน

    खुप उत्तम माहिती दिली शीर्,

  • @vaijanathkaspate1546
    @vaijanathkaspate1546 ปีที่แล้ว +2

    हो सर पानगाव ला पण लावून केलेली आहे होस्ट म्हणून लिंबाची झाडे लावलेली आहेत 15 बाय 12 वर लावलेली आहे

  • @dipalipatil1722
    @dipalipatil1722 3 หลายเดือนก่อน +1

    Chan sangitle sir

  • @ashvinichavan1291
    @ashvinichavan1291 11 หลายเดือนก่อน

    मनापासून आभार. खरच तुम्ही फार महत्त्वाची माहिती दिलीत. 🙏

  • @rajendrathakare7304
    @rajendrathakare7304 หลายเดือนก่อน +1

    आमच्या गावाकड़े ४५०० चंदन झाड़े बिना पर्मानेंट होस्ट चे आहेत, ५/६ वर्ष झाले असतिल,
    होस्ट अत्यंत आवश्यक आहे,
    आमचे शेतातील चंदन कमी जासती अंतर आहे, १२ ते १५ फुट अंतर आहे, होस्ट मोहगणी, शेवगा, बोर, सीताफल, कडू निंब लावले आहेत,
    छान माहिती दिली आपन, धन्यवाद

  • @Maratha699
    @Maratha699 2 หลายเดือนก่อน +1

    Good

  • @sachinsalunke9170
    @sachinsalunke9170 11 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती दिली सर धन्यवाद

  • @dnyaneshwarpokle3300
    @dnyaneshwarpokle3300 11 หลายเดือนก่อน +1

    Super.dada

  • @dnyaneshwarpokle3300
    @dnyaneshwarpokle3300 11 หลายเดือนก่อน +1

    Akdam.satya.bollemama

  • @vivekghule7301
    @vivekghule7301 หลายเดือนก่อน

    मिलिया दूबिया लावू नका. माझी 1 हेक्टर चंदन शेती आहे. कडुलिंब सर्वात बेस्ट

  • @Maratha699
    @Maratha699 2 หลายเดือนก่อน +1

    Thanks sir

  • @yogeshpawar8796
    @yogeshpawar8796 2 หลายเดือนก่อน

    Thanks sir 🙏

  • @FUNSTAR8888
    @FUNSTAR8888 6 หลายเดือนก่อน +1

    Dhanyawad

  • @umesh4954
    @umesh4954 หลายเดือนก่อน +1

    Plant kuthun ghetlet?

  • @rameshpawar4140
    @rameshpawar4140 2 หลายเดือนก่อน

    Mohagani host mahunan chalate ka

  • @pravinjare5122
    @pravinjare5122 ปีที่แล้ว

    Vedeo khup chan banvla pan awaz yet nahi khup kami awaz yeto

  • @shrutibhendare9992
    @shrutibhendare9992 ปีที่แล้ว

    भाऊ कन्हार जमिनीत चंदन शेती जमणार का...

  • @malleshdmadhere4451
    @malleshdmadhere4451 ปีที่แล้ว +2

    होस्ट म्हणून चिंच लावलं तर कसं होईल सर

    • @dr.tukarammote3231
      @dr.tukarammote3231  ปีที่แล้ว

      नाही

    • @vaijanathkaspate1546
      @vaijanathkaspate1546 ปีที่แล้ว +1

      होस्ट म्हणून कडुलिंबाच झाड लावा आम्ही पण अशा प्रकारे लावले आहे चंदनाचे झाड

    • @ritubaba9326
      @ritubaba9326 2 หลายเดือนก่อน

      ​@@vaijanathkaspate1546मिलिया dubiya शिवाय चंदन येत नाही का

  • @malleshdmadhere4451
    @malleshdmadhere4451 ปีที่แล้ว

    सर मी पण एक एकर लावलो आहे चार वर्ष झालं आहे. होस्ट साठी अजुन काही लावलो नाही

    • @dr.tukarammote3231
      @dr.tukarammote3231  ปีที่แล้ว +1

      होस्टशिवाय चांगली वाढ़ होत नाही

    • @vaijanathkaspate1546
      @vaijanathkaspate1546 ปีที่แล้ว +1

      कडुलिंबाचे झाड लावा

  • @nilimakale278
    @nilimakale278 ปีที่แล้ว +1

    मोबाईल नं द्या सर

  • @vilascharde5921
    @vilascharde5921 ปีที่แล้ว +1

    Nambar sar

  • @yeshwant1266
    @yeshwant1266 ปีที่แล้ว +1

    Mobile number दया साहेब