आदत किंग महिब्या मुलाखत | mahibya mulakhat|aadat king | rethere

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 ก.ค. 2022
  • रेटरे ,तालुका कराड, जिल्हा सातारा मधील सदाशिव कदम हे प्राथमिक शिक्षक आहेत. त्यांचा महिब्या बैल आत्ता महाराष्ट्रभर प्रसिद्ध होत आहे. आदत किंग महिब्या या नावाने तो बैलगाड्यांच्या शर्यतीत लोकप्रिय आहे. सरांनी तो बैल 39 हजाराला घेतला होता आणि त्याला शिकवण देऊन आत्ता तो महाराष्ट्रभर मैदान गाजवतोय त्याचा संभाळ जेष्ठ जाकी संभाजी पाटील काले हे करत आहेत. महिब्याचा पूर्ण सांभाळ, संगोपन, आहार,त्याची शरीरयष्टी , त्याचे जिंकलेले पारितोषिक यांची संख्या तसेच बरंच ऐकूया या व्हिडिओ च्या माध्यमातून.
    sadashiv Kadam is a primary teacher from Ratere, Taluka Karad, District Satara. His Mahibya bull is now popular all over Maharashtra. He is popular in bullock cart racing as Aadat King Mahibya. Sir had bought that bull for 39 thousand and after teaching him, now he is playing the field all over Maharashtra and his management is being done by senior jockey Sambhaji Patil Kale. Let's hear about Mahiba's complete care, upbringing, diet, his physique, the number of awards he has won and much more through this video.
    Connect with me( माझ्याशी जोडण्याठी)
    👇👇👇👇👇👇👇
    Instagram - sandy_n_yadav?i...
    Facebook - / sandy.n.yadav
    फेसबुक पेज- / sandy-n-yadav-fb-page-...
    TH-cam- / @sandy_n_yadav
    mail- Sandyadav24@gmail.com
    what app-.8652149898
    #mahibya_bail
    #mahibya_bail_mulakhat
    #महिब्या_बैल
    #महिब्या_बैल_मुलाखत
    #bailgada
    #aadat bailgada sharyat live
    #aadat bailgada sharyat
    #aadat king bailgada sharyat
    #nagthane aadat bailgada sharyat
    #handewadi aadat bailgada sharyat
    #nasrapur aadat bailgada sharyat
    #maharashtra aadat champion bailgada sharyat
    #maharashtra aadat kesari bailgada sharyat
    #कळंबा आदत बैलगाडी शर्यत
    #कोरेगाव बैलगाडी शर्यत आदत
    #आष्टा बैलगाडी शर्यत आदत
  • บันเทิง

ความคิดเห็น • 440

  • @sandy_n_yadav
    @sandy_n_yadav  ปีที่แล้ว +68

    येणाऱ्या काळातील बैलगाड्यातील सुपरस्टार बैल कोणता ? मला कळवा माझा संपर्क
    ● इन्स्टाग्राम● -instagram.com/sandy_n_yadav?igshid=10nv3xd6lob6x

    • @salunkhesanjay5356
      @salunkhesanjay5356 ปีที่แล้ว +4

      शेवाळे आबांचा सरदार❤️‍🔥💯

    • @pratikpbx1165
      @pratikpbx1165 ปีที่แล้ว +8

      तांबवेकरांचा छोटा सर्जा

    • @nandkumarsathe9963
      @nandkumarsathe9963 ปีที่แล้ว +3

      Javed Mulla Tambave yancha Sarja ❤️

    • @Wellnesswarrior_23
      @Wellnesswarrior_23 ปีที่แล้ว +4

      Mota lakshya Che mulakat gay ki

    • @bhuvanhagavane577
      @bhuvanhagavane577 ปีที่แล้ว +5

      Karjat express raja chi ghay mulakhat

  • @Prashant-vm3zy
    @Prashant-vm3zy ปีที่แล้ว +10

    मुलाखत घेणारे नंबर 1 घेतात. अशी मुलाखत कोणीही घेत नाहीत. 👌👌

    • @Prashant-vm3zy
      @Prashant-vm3zy ปีที่แล้ว

      साहेब, सोन्या 5050 ची अशीच मुलाखत घ्या.

  • @tanajikumkar5372
    @tanajikumkar5372 2 หลายเดือนก่อน +1

    बिनजोड चा बादशाह मथुर नावतच सर्व काही सुरळीत चालू आहे ✌️❤ mahibya ❤

  • @ajinkyalad5021
    @ajinkyalad5021 ปีที่แล้ว +11

    महिब्ब्या च्या मालकांनी सरांनी चांगली माहिती दिली.महिब्या आदत मैदानात सगळ्यात टॉप च वासरू आहे.आबांनी सुध्दा अतिशय चांगल्या प्रकारचा संभाळ केला आहे.मुलाखत चांगली झाली दादा

  • @Prashant-vm3zy
    @Prashant-vm3zy ปีที่แล้ว +8

    सर, तुमचा महिबा दुसरा लक्षाच होणार अस वाटतय. जनावरे संभाळणी नंबर १ आहे❤❤💐💐🙏🙏

    • @pubgplaysyt2720
      @pubgplaysyt2720 ปีที่แล้ว

      Vishy aahe ka

    • @badrohitgaming5450
      @badrohitgaming5450 10 หลายเดือนก่อน +1

      Mahibya palto pan
      Lakshya sarka bail hone nahi

    • @JustChillbro482
      @JustChillbro482 5 หลายเดือนก่อน +1

      Vaat lagliy sagli bailachi , 4 mahinyatun 1 da Palto fakt

  • @krishbarkade5298
    @krishbarkade5298 ปีที่แล้ว +42

    बैलगाडा शर्यती च्या नादापायी करिअर भरकटलेल्या तरूणांची मुलाखत घ्या. हा नाद पुर्ण वेळ जे तरूण करतात त्यांना प्रेरणा मिळेल.

    • @maheshmandavkar5989
      @maheshmandavkar5989 ปีที่แล้ว

      यात करिअर भरकटायचा काय संबंध...ज्या दिवशी शर्यत असली ज्याला जमलं तो बघायला गेला तर काय खराब झालं करिअर...बैल म्हणजे मोबाईल आहे का की कुणी पण घेतला ..ज्याची ऐपत असते , ज्यांची एवढी मेहनत घ्यायची तयारी असते ते घेतात बैल...इथं तरुणांचं करिअर भरकटायचा काही विषय नाही भावा

    • @siddheshrane1350
      @siddheshrane1350 ปีที่แล้ว

      ​@Sagar Shelar barobar bollat

    • @vijayrsanadisanadi8329
      @vijayrsanadisanadi8329 ปีที่แล้ว

      ✌️✌️😍🔥🔥

  • @shubhamkumbhar4960
    @shubhamkumbhar4960 ปีที่แล้ว +18

    सॅन्डी दादा धन्यवाद की आपण मागील मुलाखतीत बोलला होता कि कोणत्या बैलाची मुलाखत घेऊ तर मी कमेंट्स केली होती सदाशिव मास्तर रेठरे करांचा महिब्याची मुलाखत घेतल्याबद्दल आभार 👍🥰महाराष्ट्र आदत केसरी,पश्चिम महाराष्ट्र केसरी किंग महिब्या💥💫

  • @yashfashionrethare6588
    @yashfashionrethare6588 ปีที่แล้ว +12

    सदा मास्तर रेठरेकर नाद नाद नाद...आदत किंग महिब्या...

  • @u.Fearless_Boy
    @u.Fearless_Boy ปีที่แล้ว +19

    लक्षा ला मी जवळून पाहिले आहे..एखाद्या बॉडी बिल्डर सारखे कटिंग आहे मोठा लक्षाची आणि तशीच मागची साईड ही सेम महीब्या ची दिसत आहे...

  • @javedmulla723
    @javedmulla723 ปีที่แล้ว +8

    💐🎉महिब्या च्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 👍💐

  • @shrikantghundare2632
    @shrikantghundare2632 ปีที่แล้ว +18

    चार बैल पाळणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रातील प्रसिध्द बैलगाडा मालकाच्या मुलाखती घ्या की,,, इकडं पण चांगली बैल आहेत स्वतःहून पळणारी,,

  • @manoharmetkari7091
    @manoharmetkari7091 ปีที่แล้ว +8

    👌👌 super star माहिब मास्टार 💐💐💯💯

  • @himmatjadhav4545
    @himmatjadhav4545 ปีที่แล้ว +3

    मास्तर म्हणाले कुंडला कडेने पलून एक नंबर केला विशेष म्हणजे त्या सेमीच्या गटाला आत्ताची सुपर फास्ट जोडी सुंदर आणि लक्ष्मण ची गाडी होती ती गाडी महिब्याने मारून सर्व शर्यत शौकीनांना तोंडात बोट घालायला लावले होते.
    सॅन्डी दादा छान मुलाखत घेतली…🙏

    • @nileshzende7779
      @nileshzende7779 ปีที่แล้ว +2

      सुट्टी ला सुंदर च्या गाडीला शेजारची गाडी खेटली म्हणून गाडी नी मार खाल्ला ..

    • @akshaykudale2880
      @akshaykudale2880 ปีที่แล้ว +1

      विडिओ मध्ये तर गाडी जेंडा पडायच्या आदी सुटलेली दिसते आणि वरून दुसरी गाडी सुंदरच्या तासात अली नाही तर सुंदर ने मारली असती गाडी

  • @Unknon99
    @Unknon99 ปีที่แล้ว +3

    30 min kase gele samjl nahi mast interview ❣️Adat King 👑 Mahibya👑

  • @mujirmangalgiri6244
    @mujirmangalgiri6244 ปีที่แล้ว +110

    गरीब बैल गाडा मालकाची पण मुलाखत घ्या
    फक्त लय पळणारी बैलाची मुलाखत घेताय
    कधीतरी कमी पळणारी बैलाची मुलाखत घ्या
    आमच्या सारख्या गरीब बैल मालकाची पण मुलाखत घ्या तर तुम्हाला कळेल बैल गाडा शर्यत किती गफलत आहे

    • @annabhade976
      @annabhade976 ปีที่แล้ว +3

      Ekdam barobar bola dada tumhi

    • @rajubighot8624
      @rajubighot8624 ปีที่แล้ว +3

      Right boss 👍

    • @sandippondekar1936
      @sandippondekar1936 ปีที่แล้ว +4

      एकदम बरोबर।। पैसे वाल्यांचा खेल झालाय हा

    • @nikhilbangar4360
      @nikhilbangar4360 ปีที่แล้ว +3

      कमी पैश्या वाल्यांची बैल जास्त पळतात.. पण माहित नसत कारण शर्यती छोट्या होतात ना(पैश्याने)..

    • @sachindeshmukh493
      @sachindeshmukh493 ปีที่แล้ว +1

      मूजिर भैय्या ची मुलाकात घ्या ❤️

  • @Akash_Kamthe
    @Akash_Kamthe ปีที่แล้ว +7

    छोटा सुंदर आणि महिब्या चा फेरा झाला पायजेन

  • @mahadevkashid6709
    @mahadevkashid6709 ปีที่แล้ว +6

    लवकरच सदा मास्तरचा आदतकिग महिब्या महाराष्ट्र चैम्पियन म्हणून नावारूपाला येईल व ज्या मैदानात महिब्या ते मैदानं महिब्याच असणार यात शंकाच नाही

  • @somanathnaik1197
    @somanathnaik1197 ปีที่แล้ว +13

    1 करोड़ पर्यंत नक्की मागनी होइल महिब्याला 🔥🔥🥰

    • @shubham2760
      @shubham2760 ปีที่แล้ว

      Khar aahe bhau eka janane keli magni 1cr la

    • @pganesh1200
      @pganesh1200 ปีที่แล้ว +1

      1.20 crore

  • @nileshnavaghane9890
    @nileshnavaghane9890 ปีที่แล้ว +3

    Tumhi khup Chan mulakhat Gheta pudhil vatchalis hardik shubhecha

  • @sagargaikwad453
    @sagargaikwad453 ปีที่แล้ว +1

    सुंदर मुलाखत sandy sir

  • @prathmeshjankar9042
    @prathmeshjankar9042 ปีที่แล้ว +5

    वा याला म्हणतात मालक 🚩🚩🚩🚩😍😍😍😍🙏🙏🙏🙏🙏

  • @virajkanase4228
    @virajkanase4228 ปีที่แล้ว +3

    खूप छान 👌👌

  • @u.Fearless_Boy
    @u.Fearless_Boy ปีที่แล้ว +25

    साहेब शर्यत मधील सर्व टॉप बैलगाडा मालकांचे चेहरे पाहिले आहेत सर्वांनी..फक्त शारदा पाटील यांचा चेहरा कुणी जास्त पहिला नाही..तुम्ही डायरेक्ट एकदा त्यांची मुलाखत घ्या

    • @aniketpatil1735
      @aniketpatil1735 ปีที่แล้ว

      ha bhai

    • @aniketpatil1735
      @aniketpatil1735 ปีที่แล้ว

      ghetli payje

    • @akshayrawade936
      @akshayrawade936 ปีที่แล้ว

      शारदा पाटील स्वतः शर्यत क्षेत्रात नाहीये त्यांचा मुलगा आणि भाऊ ह्या जोडीने त्यांची आई व बहीण म्हणून शारदा पाटील यांचा नावाने बैल पळवतात

    • @pranit77299
      @pranit77299 ปีที่แล้ว

      शारदा पाटील ह्या आई आहेत मालकाच्या त्यांचा नावाने गाडी पळते

  • @sachindeshmukh493
    @sachindeshmukh493 ปีที่แล้ว +5

    किल्ले माचिंद्रगढ ची टिटवी तुफान स्पीड होत दुधनवडी चा बाव्र्या सोबत जबरदस्त गाडी पळत होती

  • @ashamali8500
    @ashamali8500 ปีที่แล้ว +15

    भावी लकशया

  • @SachinPatil-pc7bm
    @SachinPatil-pc7bm ปีที่แล้ว +2

    खूप छान ❤️❤️🔥🔥🙏🙏

  • @dgosavi555
    @dgosavi555 ปีที่แล้ว +1

    Mast Video Banavto Bhai keep it Up

  • @samirkumarmore3881
    @samirkumarmore3881 ปีที่แล้ว +5

    आदत किंग महिब्या
    खरे श्रेय ड्रायव्हर आबांचेच

  • @girishyadre3504
    @girishyadre3504 ปีที่แล้ว +5

    राजूशेठ जवळेकर याची मुलाखत घ्याहा आणि तेचा घाटाचा राजा मन्या ची

  • @yogeshrshelar
    @yogeshrshelar ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर मुलाखत

  • @sachinwaghmode9861
    @sachinwaghmode9861 ปีที่แล้ว +2

    किंग ऑफ महिबया 👌👌👌👌👌

  • @nisanetrafhuvant7153
    @nisanetrafhuvant7153 ปีที่แล้ว +3

    Mast ....👌👌💯💯

  • @bakasurlover....
    @bakasurlover.... ปีที่แล้ว +2

    King mahibya yenarya kalatil ugavta Tara 💖👑

  • @manojpatil2440
    @manojpatil2440 ปีที่แล้ว +3

    दादा खूपच छान

  • @swapnilpawartambavekr3445
    @swapnilpawartambavekr3445 ปีที่แล้ว +1

    १ नंबर

  • @yuvrajthombare7561
    @yuvrajthombare7561 ปีที่แล้ว +3

    खरच खूप सुंदर वासरू आहे

  • @u.Fearless_Boy
    @u.Fearless_Boy ปีที่แล้ว +23

    पलूस मैदानात ह्या महीब्या ने पब्लिक वर पळून सेमी फायनल सुंदर आणि लक्ष्मण राव ची गाडी मारली होती...

    • @ankushpatil3884
      @ankushpatil3884 ปีที่แล้ว +2

      सुदर चा फाटीत दुसरे गाडी आले होते

    • @anshjadhav7181
      @anshjadhav7181 ปีที่แล้ว

      तिथे च माणसांची मने जिंकली महिब्या नी

    • @u.Fearless_Boy
      @u.Fearless_Boy ปีที่แล้ว

      @@ankushpatil3884 शेवटी जो जिता वही सिकंदर .असा ह्या खेळाचा नियम आहे भाऊ

    • @mageshkamble7933
      @mageshkamble7933 ปีที่แล้ว

      @@ankushpatil3884 बरोबर आहे भावा

  • @ajaymane2115
    @ajaymane2115 ปีที่แล้ว +8

    महिब्या हा लक्षा सारखाच नाव करणार यात तीळ मात्र शंखा नाही मी महिब्या च्या अनेक आदत व्हिडीओ ओपनचे व्हिडिओ बघितलेत कोणी काहीही कमेंट करो पण जो रीतसर पळतो तो पळतोच म्हणले पाहिजे आणि लक्ष्या नंतर नाव करणार तो महिब्याच.....

  • @digambargurav7377
    @digambargurav7377 ปีที่แล้ว +1

    नादच खुळा 🔥🔥

  • @suhasbhosale3396
    @suhasbhosale3396 ปีที่แล้ว +1

    एक no sandy

  • @mayurmirgal3784
    @mayurmirgal3784 ปีที่แล้ว +5

    सर आमचे मित्र राहुल काटे पिंपरी चिंचवड यांचा बागड आणि महीब्या यांनी पेडगावी 1 नंबर केला आहे

  • @pranavbalakawde9618
    @pranavbalakawde9618 ปีที่แล้ว +40

    समर्थ अजित शेठ भेगडे यांचा मिल्खा शेठ ची मुलाखत घ्या सर

    • @68utkarshyadav43
      @68utkarshyadav43 ปีที่แล้ว

      Milka shet 11 finish 1 num kela ahe sir

  • @yuvrajchavan1394
    @yuvrajchavan1394 ปีที่แล้ว +1

    मुलाखत छान झाली

  • @vaibhavshedage7130
    @vaibhavshedage7130 ปีที่แล้ว +2

    aaba ek no che driver hote sheryacha kargil ek no palavla aabani

  • @anandamhargude6634
    @anandamhargude6634 ปีที่แล้ว +7

    टिटवि त्या काळात किंग होता कुठल्याही मैदानावर गुलाल घेऊन यायचा आमच्या गावात सुटटा नीकाल घेऊन गेलता माझ्या वडिलांनी एकशे एक बक्षिस स्टेज वर पुकारले होते

    • @nikhiltaware2875
      @nikhiltaware2875 ปีที่แล้ว

      Kuthli titvi gavach nav ky

    • @lakhansutar2379
      @lakhansutar2379 ปีที่แล้ว

      दोन वर्षाचा खोंड आहे हा

  • @vilasmadane1608
    @vilasmadane1608 ปีที่แล้ว +1

    ❤ नाद एकच बैलगाडा

  • @satishvishe1750
    @satishvishe1750 ปีที่แล้ว +6

    Mahimbya आणि mathur fera 👑😍

  • @akshaymahadik1096
    @akshaymahadik1096 ปีที่แล้ว +8

    👑आदत किंग महिब्या👑

  • @pravasbazaracha
    @pravasbazaracha ปีที่แล้ว +2

    खूपच भारी

  • @surajkadam5119
    @surajkadam5119 ปีที่แล้ว +2

    Mast👌🏻

  • @ahamadalimulani158
    @ahamadalimulani158 ปีที่แล้ว +3

    चांगले स्पीड आहे

  • @kiranbhandwalkar5717
    @kiranbhandwalkar5717 ปีที่แล้ว +1

    खुप छान

  • @user-dx1mb1bj5e
    @user-dx1mb1bj5e 5 หลายเดือนก่อน

    King is king ❤❤ brand aahe mahibya

  • @yashbarge0006
    @yashbarge0006 ปีที่แล้ว +2

    First comment

  • @gauravmohite7812
    @gauravmohite7812 ปีที่แล้ว +1

    1 no mulakat

  • @Badboy-sp2xt
    @Badboy-sp2xt ปีที่แล้ว +12

    दादा हा लक्षा आहे असे दिसतोय sir pn gareeb aahet गरीब लोकांचे बैल पण पळतात 👑 मथूर सारखा destoy 1001 👑🚩

    • @user-dp7ef3cx3q
      @user-dp7ef3cx3q ปีที่แล้ว

      बरोबर 👍🏻

    • @Being_aagri
      @Being_aagri ปีที่แล้ว

      Mathur cha baap ahe mahibya
      Ani mathur king ny ekch said ni palun kon king hot ny
      Donhi said palty to khara king 💯🔥

    • @Patil000kdgdjsi
      @Patil000kdgdjsi 7 หลายเดือนก่อน

      ​@@Being_aagrituja kutla bail aahe lavdya

  • @tusharyadav510
    @tusharyadav510 ปีที่แล้ว +3

    Mahibya top 1 💐❤️

  • @nandkumarsathe9963
    @nandkumarsathe9963 ปีที่แล้ว +13

    Javed mulla Tambave yanchya Sarja ❤️ chi mulakhat ghya 🙏

  • @yogeshkhade8049
    @yogeshkhade8049 ปีที่แล้ว +22

    साहेब हारण्या कोल्हापुर मधला बैल आहे 60 ते 65 मैदान ऐकच आहे कोल्हापुर ते सांगली कर्नाटक मध्ये हारण्या नावान धुमाकुल घातलाय
    मुलाखत ऐकदा घ्या

    • @prathameshprathamesh3476
      @prathameshprathamesh3476 ปีที่แล้ว +3

      मालक संदिप दादा पाटील कोल्हापूर

    • @prathameshprathamesh3476
      @prathameshprathamesh3476 ปีที่แล้ว +4

      साहेब लवकर मुलाखत घ्या वाट पाहत आहे मुलाखतीची हिंदकेसरी डायव्हर बंडा भाऊ खिलारे यांची पण मुलाखत घ्या त्याच बरोबर

  • @vaibhavlokhande858
    @vaibhavlokhande858 ปีที่แล้ว +2

    मस्त

  • @op.lucifer2010
    @op.lucifer2010 ปีที่แล้ว +1

    नाद खुळा

  • @ushaambore4035
    @ushaambore4035 ปีที่แล้ว +1

    Bhari.

  • @rajupatil8405
    @rajupatil8405 ปีที่แล้ว +12

    कालेकरांचा अभिमान बंड्या आणि आदत किंग महिब्या ♥️

  • @SambhuR2802
    @SambhuR2802 ปีที่แล้ว +1

    Nice sir🙏🏼

  • @madhurmungase798
    @madhurmungase798 ปีที่แล้ว +1

    स्पीड किंग महिब्या सुपर फायनल सम्राट 👌🏻🔥🔥🔥

  • @jagratisalunkhe4038
    @jagratisalunkhe4038 ปีที่แล้ว

    1 number master

  • @vadalhorsesaidapur8449
    @vadalhorsesaidapur8449 ปีที่แล้ว +13

    तांब्याच्या छोटा सर्जा ची मुलाखत घ्या

  • @vishvasingvale1661
    @vishvasingvale1661 ปีที่แล้ว +1

    King mahibya.chan bapu..

  • @creativepainters6905
    @creativepainters6905 ปีที่แล้ว +1

    Nad krnar mahibya.....

  • @surendralokhande623
    @surendralokhande623 5 หลายเดือนก่อน

    छान

  • @prathmeshpawar5518
    @prathmeshpawar5518 ปีที่แล้ว +1

    Nad ✌

  • @vadalhorsesaidapur8449
    @vadalhorsesaidapur8449 ปีที่แล้ว +3

    महाराष्ट्र किंग मायब्या

  • @khelmatitla
    @khelmatitla ปีที่แล้ว +5

    👍

  • @Patil000kdgdjsi
    @Patil000kdgdjsi 7 หลายเดือนก่อน +1

    Mathur&mahibya😍😍🎉🎉

  • @sachinwangade1729
    @sachinwangade1729 ปีที่แล้ว +3

    👌👌

  • @Akash_Kamthe
    @Akash_Kamthe ปีที่แล้ว +2

    Chota sundar Ani mahibya cha fera zala paygen

  • @user-nv5zh2ef2n
    @user-nv5zh2ef2n ปีที่แล้ว +4

    जावेद मुल्ला. तांबवे यांच्या 2
    नंबरच्या सर्जाची मुलाखत घ्या....

  • @aniketpawar5868
    @aniketpawar5868 ปีที่แล้ว +3

    King 👑✌

  • @rohitkor491
    @rohitkor491 ปีที่แล้ว +6

    👑🏆🔥🔥😘💫

  • @ravan__1
    @ravan__1 ปีที่แล้ว +8

    महिब्या एकदा सोनारपाड्याच्या
    सोन्याच्या गळ्यात पळावा
    सोन्या कडुन भरपुर शिकायला भेटेल
    गाडी फरकाने फायनल घेईल.

  • @gopalbagal7210
    @gopalbagal7210 ปีที่แล้ว +1

    Mast

  • @pranavavate1712
    @pranavavate1712 ปีที่แล้ว +1

    Top

  • @pradnyajadhav7689
    @pradnyajadhav7689 ปีที่แล้ว +1

    जावेद मुल्ला तांबवे करांच्या सर्जा ची मुलाखत घ्या आणि कोनेगाव करांचा रॉकी ची 🔥❤️

  • @akshaypatil3280
    @akshaypatil3280 ปีที่แล้ว +4

    जनरल चा बादशहा कोल्हापूरचा हरण्या ची मुलाखत घ्या. सलग 70 मैदान पहिला येण्याचा मान आहे.

  • @user-ed2xs4fb9p
    @user-ed2xs4fb9p ปีที่แล้ว +1

    👌🏻

  • @gauravkokare4663
    @gauravkokare4663 ปีที่แล้ว +1

    👌👌✌️✌️

  • @salunkhesanjay5356
    @salunkhesanjay5356 ปีที่แล้ว +5

    शेवाळे आबांचा सरदार तो पण आताच दुसा झालय

  • @Sharon-Sawant
    @Sharon-Sawant ปีที่แล้ว +1

    Next public king 👑

  • @nikhilpawar2117
    @nikhilpawar2117 ปีที่แล้ว +6

    मिल्खा शेठ ची मुलाखत घ्या. पुणे

  • @dnyaneshwardhule3391
    @dnyaneshwardhule3391 ปีที่แล้ว +1

    👌👌👌👌

  • @mayurbhosale360
    @mayurbhosale360 ปีที่แล้ว +7

    ज्या पध्दतीने आदत किंग महिब्या
    त्याच प्रमाणे मुलाखत घेणे या गोष्टीचा बादशाह
    Sandy n यादव

  • @rajumandle863
    @rajumandle863 ปีที่แล้ว +1

    मोठ्या लक्षागत नाव मोठ करनार 💯💪👍👌

  • @poonambhere2281
    @poonambhere2281 ปีที่แล้ว +1

    बाप आहे महिब्या सगळ्यांचा सोबत चा बैल पळाला नाही तरी मोठ्या सोन्याला दोन टांग्याने टाकला आणि तरी सोन्या सोबत फडकेचा सर्जा पळणारा बैल होता

  • @sonalisorate4370
    @sonalisorate4370 ปีที่แล้ว +1

    mast

  • @user-zw9kb2qr3q
    @user-zw9kb2qr3q ปีที่แล้ว +1

    🔥🔥🔥🔥

  • @shivajishinde5809
    @shivajishinde5809 ปีที่แล้ว +3

    Khrya arthane samba aaba yanche kasht aahet mhnun mahibya maharastratla top asnar bharpur subhechya aaba Aani mhibya v guruji

  • @dinkarbhuvad5376
    @dinkarbhuvad5376 ปีที่แล้ว +1

    Dada aamcha कोकणातील बैलांची सुधा मुलाखत घ्या बाबू शेट कदम चिपळूण यांचा सुंदर

  • @mageshkamble7933
    @mageshkamble7933 ปีที่แล้ว +1

    महिब्या सुंदर गाडी 1 नबर फेरा करा तात्या न बर बगा 1 नबर karanar

  • @pankajsartape6905
    @pankajsartape6905 ปีที่แล้ว +1

    Mahibya cha pal baghitla ahe palus maidanat.to vadun palto.tyan sundar chi gadi marli vadun ek no.

  • @RahulPawar-qr7ls
    @RahulPawar-qr7ls ปีที่แล้ว +11

    किशोर कदम (रेठरे) यांचा आदत किंग महिब्या