धनाजी तात्या शिंदे यांची पूर्ण दावण | सैदापूर| Dhanaji tatya shinde saidpaur| आठवणीतील शंकर
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 28 มี.ค. 2022
- धनाजी तात्या शिंदे हे बैलगाडी क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे,आजपर्यंत त्यांच्याजवळ अनेक बैल होऊन गेलीत आणि आहेत पण त्यांच्या सदैव आठवणीत राहणारा आणि काळ गाजवणारा बैल म्हणजे मोठा शंकर . धनाजी तात्या राहणार सैदापुर तालुका कराड जिल्हा सातारा येथील रहिवासी आहेत आजही त्यांच्याकडे दावन भरलेली आहे त्यातच वश्या आणि लासा (सर्जा) ही अत्ता मैदान गाजवणारी बैल दावणीला आहे पण आजही त्यांच्या मनात शंकर च्या आठवणी तश्याच ताज्या आहेत ,तर आपण या व्हिडिओ च्या माध्यमातून धनाजी तात्या कडून शंकर च्या आठवणी जागवणार अहोत .
Dhanaji Tatya Shinde is a famous personality in the field of bullock cart. He has had and still has many oxen till date But Shankar is the bull that will always be remembered and celebrated. Dhanaji Tatya will be a resident of Saidapur taluka, Karad district, Satara.
Even today they have davan full of vasya and lasa (sarja) are the bulls of the field but the memories of Shankar are still fresh in their minds.
Connect with me( माझ्याशी जोडण्याठी)
👇👇👇👇👇👇👇
Facebook - / sandy.n.yadav
फेसबुक पेज- / sandy-n-yadav-fb-page-...
Instagram - sandy_n_yadav?i...
TH-cam- / @sandy_n_yadav
mail- Sandyadav24@gmail.com
what app-.8652149898
#बैलगाडा शर्यत status
#बैलगाडा शर्यत dj song
#बैलगाडा शर्यत महाराष्ट्र
#बैलगाडा शर्यत
#बैलगाडा शर्यत गाणी
#बैलगाडा शर्यत व्हिडीओ
#बैलगाडा शर्यत सातारा
#बैलगाडा शर्यत dj song status
#बैलगाडा शर्यत song
#बैलगाडा शर्यत 2021
#बैलगाडा शर्यत टेटस
#बैलगाडा शर्यत whatsapp status
#बैलगाडा शर्यत पुणे
#बैलगाडा शर्यत status dj
#racing bull
#racing bullet
#racing bullet bike
#racing bull lakshya
#racing bulls videos
#racing bulls for sale
#racing bullet train
#रेसिंग बुलेट
#racing bulldozer
#racing bullet game
#racing bulldog
#racing bull trailer
#racing bullet muffler
#bullock cart race
#bullock cart race accident
#bullock cart race in telugu
#bullock cart race in kannada
#bullock cart race in maharashtra
#bullock cart race video
#bullock cart race 2021
#bullock cart race in tamilnadu
#bullock cart race in punjab
#bullock cart race in andhra pradesh
#bullock cart race funny accident
#bullock cart race #chikmagalur
#bullock cart race in tamil
#bullock cart race palahalli
#bailgada sharyat song
#bailgada sharyat
#bailgada sharyat video
#bailgada sharyat status video
#bailgada sharyat dj song
#bailgada sharyat ringtone
#बैलगाडा शर्यत
#bailgada sharyat pune
#bailgada sharyat 2021
#bailgada sharyat chalisgaon song
#bailgada sharyat dakhva
#bailgada sharyat maharashtra
#bailgada sharyat video 2021
#bailgada sharyat gane
#bailanchi sharyat
#bailanchi sharyat dakhva
#bailanchi sharyat lava
#bailanchi sharyat video
#bailanchi sharyat dakua
#bailanchi sharyat song
bailanchi sharyat patwa
#bailanchi sharyat lagali
bailanchi sharyat gane
#bailanchi sharyat kya,
#bailanchi sharyat e
#bailanchi sharyat marathi
#bailanchi sharyat gani
#bailanchi sharyat dj gane
#sandynyadav - บันเทิง
अशीच मुलाखत कोणाची हवी..ही मुलाखत कशी झाली? माझा संपर्क
● इन्स्टाग्राम● -instagram.com/sandy_n_yadav?igshid=10nv3xd6lob6x
Aaj partyant tumcha kadun best Interview. He has passion and compassion for animals.
Santosh ghodanbe mulashi
तात्यांचा मोबाईल नंबर मिळेल का?
संतोष भोसले बोलतोय
sandy mla contact kra plz
tumcha number nahi bhetat mla
tumhala eka vyaktichi bhet karun deto. tyacha chehra kharach to maharastrachya samor yayla hava
आजपर्यंत शेकडो मुलाखती पहिल्या पण ही मुलाखत काळजाला भिडणारा होती..तात्या आणि त्यांची मिसेस ज्यावेळी रडल्या होत्या त्याचवेळी मन भरून आले राव....❤️❤️.शंकर❤️❤️
Maje pn asech jhale🥺
मी लहान असताना कृष्णा कटेकर भंगार पाडा या नावाने ही शंकर ची गाडी मुंबई मध्ये पळत होती.... असं कुठलं मैदान नाही जिथे शंकर पळाला नाही... शंकर म्हणजे ट्रेण्ड होता त्यावेळी🤩😍🙏👑
जिवापाड प्रेम करणारा मालक the ग्रेट धनाजी तात्या nice interview sandy
धनाजी तात्यांच्या डोळ्यातील पाणीच सगळं काही सांगून गेल किती प्रेम होतं शंकर वर आणि कसा होता शंकर
असा बैल पुन्हा होणे नाही...निस्वार्थ प्रेम मालकावर घरच्यांवर ❤️
🙏खुप तुम्ही घेतलेल्या मुलाखत पहिल्या पण ही मुलाखत वेगळीच दोन वेळा डोळ्यात पाणी आल ह्या सर्वांचे शंकर वरती असणार प्रेम आणि शंकरच त्याच्या माय (आई )वरच प्रेम मन भारावून गेल राव. सतत हे ऐकावस वाटत 🙏धन्यवाद 🚩🇮🇳
अत्यंत उत्कृष्ठ मुलाखत, तात्पर्य हे की तात्या शंकर ला बैल समजत नव्हते आणि शंकर तात्या च्या कुटुंबाला आपले पालनहार समजायचा त्यामुळे त्याने कुटूंबाचे नाव लवकीक केलं . रॉयल शंकर
तात्या न चा मानसपुत्र ❤️❤️शंकर ❤️❤️
तात्यांची मुलाखत पाहून खूप आनंद आणि मन भरून आले
लाखो दिलोंकी धडकण मोठ्या लक्ष्याची मुलाखत झालीच पाहिजे
Laksha chi pahili mulakht sandy yadav yani ghetli ahe
Part zali pahije aata ksa aahe lkshya te bgayche aahe....
शंकर तात्याचा बैल नसुन तो त्यानच्या घरातील एक सद्यस होता तात्यानी सागितल शंकरला स्वाती ताई नाय दिसल्या तर तो घरात शोधत गेला किचन पर्यंत याला म्हणतात मुक्या जनावरावर खर जिव लावन आभिमान आहे आमला शंकरचा मिस यू शंकर
डोळ्यातून पाणी आलं मुलाखत मुलाखत पाहून
तात्या काई प्रेम आहे तुमच बैलांवर मानल राव
8.वेळा मुलाखत एेकली पण अजून एेकू वाटते खूप भारी तात्या मुलाखत देता तुम्ही
आवडलं आपल्याला
सर तुम्ही घेतलेली प्रत्येक मुलाखत अप्रतिम जीवाला स्पर्श करून जाते ,
धन्यवाद माऊली 🙏
बैल गाडा क्षेत्रातील एक जाणता हिरा धनाजी तात्या शिंदे
तात्यानी फारच शंकर बद्दल 👌 सांगितले नजरे समोर उभा आहे वाटत आहे
मुलाखत एकदम मनमोकळे पणाने झाली, खरच सलाम शंकरला, असा शंकराचा नंदी होने नाही
Wah..Muka janavar suddha itka hushar and premal asto..Sangun gela shankar
चांगली काळजी घेतात तात्या बैलाची..❤️
Always fav dhanaji tatya shinde 💥💎⚜️💯🔱😘🪙🔜🥇✌️🤞🐣☺️❤️👀
जीव लावला की मनातून जात नाहीत आठवणी ,आजीनी सांगितलेप्रमाने ,33मिनटात अशक्य आहे Long time bnva video
त्या बैलगाडी वर बंदी घातलेल्या माणसांना आणि सरकारला. हा व्हिडिओ दाखवा आमचं किती प्रेम आहे किंवा बैलांच किती प्रेम आहे शेतकऱ्यांवर
🌹शंकर 🌺हे देवाचे रूप ते 🌹तात्यासाहेबांना⚘ लाभले होते🌺.🙏
जबरदस्त तात्या मानसपुत्र शंकर ,,
ह्याला म्हणायचं जनावरांच प्रेम जिव्हाळा आपुलकी
तात्यांच्या डोळ्यात आलेलं पाणी च सगळ सांगून जात की शंकर काय चीज होता..🥺
डोळ्यात पाणी आलं यादव सर......
Sandy sir karad la aahat tar tanaji aappa jinti yancha aathavanitil hind kesari sonya 👑👑👑 chi mulakhat ghya 🙏🙏🙏
मथूर बैलाची मुलाखत घ्या
एक नंबर मुलाखत
आज पर्यंत सगळ्यात छान मुलाखत..
मानल धनाजी काका
एक नंबर माणूस 🔥🙏
आजपर्यंत ची ही काळजाला भिडणारी मुलाखत होती.....
Ek no vedeo
खुपच छान ♥️
काळजाला भिडणारी मुलाखत 🙏
मस्त खुप छान
11 लाखाचा मानकरी रवि भाऊ फाळके यांच्या जब्याची एखादा मुलाखत घ्या🙏
एक नंबर मुलाखत तात्या
भाऊ तुमचे सर्व विडीऊ बघतो मि पन धनाजी तात्याचा शंकर हा बैल सर्वत भारी होता
मस्त 👌🏼👌🏼👌🏼👌🏼
विशाल ड्रायवर येवलेवाडी हिंद केसरी सर्जाची मुलाकत घ्या
सर्जा(लासा) याला मुंबई मधे फ़ेमस करणारा एकच माणुस कृष्णा कटेकर ( भंगारपाडा)
💯❤️
👍
ग्रेट जॉब sandy sir
सुंदर
Outstanding video and Bull as hurt story
Khuup Chhan
शंकर 😍
एक नंबर 🐅🐅💯💯💯💐💐💐🙏🙏
पंढरी शेठ फडके यांची मुलाखत ❤️
1 number mulakhat.
पांडुरंग शेट किसनराव काळे यांची मुलाखत घ्या
♥️🔥
Mast 1 no
राजा माणूस आहे हा ❤️❤️
❤️ tuch Bhai
❤️🙏
Lay bhari.....
धनाजी तात्या एक नंबर माणुस.
1 number nice
तात्या एक नंबर मुलाखत
ek number bhava. tatya na bhetayachi eecha zhali.
Malakach khup Prem ahe ya..Shankar vrti ❤
पै आनंदराव मोहिते यांची पण मुलाखत घ्या.
❤❤❤
Sir एक धनगर खिल्लार,जातीबद्दल माहिती द्या🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏मोठ्या लक्ष्या बद्दल माहिती
👌👌👌
तात्या ❤👌
💥💥💯💯
👌👌👌👌
. शंकर च्या आठवणी सांगतील तेवढ्या कमी 🥺
Tatya tumchya gharatil sarvanvch Shankar vrch Prem bgun khup br vatal 🔥🔥🔥🔥
पै आनंदराव रेटरे करांची मुलाखत घ्या
आनंदराव पै रेटरे करांची मुलाखत घ्या
❤️👑
तात्या हा शब्द नाही तर माझ्या साठी शब्रज्या आहे
भाऊ मागडे मागडेवाडी याझचा पाख-या थैमाण ची मुलाखात दाखवा सैडी भाई
Nice
दादा येवलेवडी वाळवा ह्यांची मुलाखत घ्या
Ek number mla maza lagan pan aatval😭me lagan hote tev Shankar ch koli la baaji bagtal hote thanks for it dear
Shankar 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Mota lakshya interview please
विकास मोहिते वकील साहेब यांची मुलाखत घ्या
1 no चा बैल शंकर होता
धनगरी खिल्लार म्हणजे काय नेमकी अस्त....
Nice.interver.sandy
13 एप्रिल 2022 बैलगाडी शर्यत जाहिरात अपलोड करणे आहे कृपया संपर्क करा.. 🙏
Sandy bhau vayade kiti khare Ani khote astata te lokana kalu dya 1 manus mhnun garib bailgada malkala nyay dya 1 tri video banva ya sathi
Super bro keep growing 😭
सैदापूर कराड चे वाघ वश्या & सर्जा [लासा]
तात्या चां मोबाईल नंबर मिळेल का
यादव सर आसनगाव करांचा दबंग ची मुलाखत. घ्या
धनाजी तात्याची पुन्हा एकदा मुलाखत घ्या हिंदकेसरी झालेत ते
Please
प्रत्येक बैलगाडी मालक तात्यांसारखा पाहिजे
राहुल भाई पाटिल यांचा किसना बैल मुलाखत घ्या
झरे चा थैमान वर व्हिडिओ करा
JP chi battery
Super Bhai 😂😂😂