आठवणीतील जिंतीचा 'सोन्या'| Athavanitil Jinticha 'sonya'

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 356

  • @sandy_n_yadav
    @sandy_n_yadav  ปีที่แล้ว +168

    या प्रयत्नाला पाठिंबा द्या .. सगळीकडे share करून...अजून असा एक विषय सांगा

    • @naad_0000
      @naad_0000 ปีที่แล้ว +22

      दादा सोनारपाडा मानक्या आणि ताडाळी चा कन्हया ही अपराजित जोडी तसेच सर्वांच्या मनावर राज्य केलं या दोन्ही बैल हयात आहेत त्यांची एक मुलाखत झाली पाहिजे.

    • @shubhamshinde4561
      @shubhamshinde4561 ปีที่แล้ว +16

      पुन्हा एकदा पुसेगाव सुंदर ची मुलाखत घ्या..❤️

    • @Kavita_avaghade_
      @Kavita_avaghade_ ปีที่แล้ว +2

      Indapur Kar chi Anna bhujbal yanchi hindakesari shardul chi mulakhat ghya va davani chi sundar

    • @3vc9qi7z
      @3vc9qi7z ปีที่แล้ว +17

      माणक्या आणि कन्हैया ची मुलाखत बघायला आवडेल एक काळ गाजवलेली आहे

    • @SandipPatil-kd4jr
      @SandipPatil-kd4jr ปีที่แล้ว +7

      यादव साहेब एस के पाटलांच्या पक्षाची आणि शंभु ची मुलाखत व्हावी ही इच्छा आहे

  • @nileshpatil6660
    @nileshpatil6660 ปีที่แล้ว +62

    जे बैल आता हयात नाहीत, त्या सर्व बैलांच्या मुलाखती बघून खूप रडू येत, कमाल आहे निसर्गाची, ,१९९२ काळातील गोष्टी २०२३ मध्ये ऐकून आपण भावनिक होतो याचा अर्थ हे सगळे बैल प्राणी खूप मोठे होऊन गेले या जगातून ❤️❤️❤️❤️😭😭😭😭

  • @vaibhavchavan7707
    @vaibhavchavan7707 11 หลายเดือนก่อน +26

    १) जिंतीचा सोन्या
    २) मोठा लक्ष्या
    ३) सोनारपाड्याचा सोन्या
    महादेवाचे नंदी ❤

  • @ravan__1
    @ravan__1 ปีที่แล้ว +133

    मोठ्या लक्ष्याच्या अगोदर ओरीजनल
    सप्तहिंदकेसरी जिंतीचा सोन्या👑♥

    • @siddhudalvi2979
      @siddhudalvi2979 ปีที่แล้ว +12

      Sonya sapthindkesri chyahi pudhe aahe dada

    • @Khiladi..bhaiyya
      @Khiladi..bhaiyya 10 หลายเดือนก่อน +6

      फक्त पुसेगाव मध्ये 7 वेळा
      4 वेळा सोन्या 3 वेळा लक्ष्या = सप्तहिंद केसरी ड्रायव्हर फक्त पुसेगाव 7 वेळा 1 नंबर उत्तम भाऊ वाटेगावकर

    • @BhausahebBobade-es6fb
      @BhausahebBobade-es6fb 6 หลายเดือนก่อน

      ​@@Khiladi..bhaiyya9

    • @RavindraSodaye-gw8td
      @RavindraSodaye-gw8td 6 หลายเดือนก่อน

      खरच लक्षा च्या अगोदर सप्त हिंदकेसरी होता ओरिजिनल सप्त हिंदकेसरी होता आताच जे उठतात सुटतात सप्त हिंदकेसरी लावतात जुने बैल सप्त हिंदकेसरी होऊन त्याना कोण सप्त हिंदकेसरी बोलत नाय हे त्यांच नशीब एक बैलगाडी प्रेमी

    • @KaustubhBansode
      @KaustubhBansode 5 หลายเดือนก่อน

      Sonya sobat amcha nakhrya sudha palala ahe tewa

  • @sushantajjani9441
    @sushantajjani9441 8 หลายเดือนก่อน +2

    Dada Sonya bail cha mulakat baghun dokyat pani yetaii story sunun 😢
    Record break keleli bail aai tee ❤
    Ani Sonya bail cha history मलाक म्हणाले माझे मनःपूर्वक आभार ❤️‍🩹🙏
    SONYA ❤️‍🩹🫶🙏🙇🏼
    Sonya Bail cha Malakan la मनःपूर्वक अभिनंदन 🙇🏼❤

  • @ganeshmane7223
    @ganeshmane7223 ปีที่แล้ว +66

    सर्वात जबरदस्त बैल....ज्यांनी प्रत्येक्षात पाहिलंय पळताना...ते खरंच नशीबवान...वेग काय असतो त्याच प्रत्यक्ष दर्शनी उदाहरणं म्हणजे सोन्या...सोन्या म्हणजे गुलाल ... असा बैल भूतो ना भविष्य होणे नाही❤❤❤❤

  • @amitbhandalkar823
    @amitbhandalkar823 ปีที่แล้ว +41

    Sandy भाऊ तुमच्या मुखात कायम मोठा लक्षा मोठा सोन्या आणि जिंतीच्या सोन्या च नाव असत..आणि प्रत्यक्षात ती बैल सुधा तुम्हीच दाखवली धन्यवाद. ❤

  • @rahulchorghe1950
    @rahulchorghe1950 ปีที่แล้ว +51

    सँडी दादा आपण मुलाखत घेतली जिंती च्या सोन्या व त्याचा मालक आप्पांची. पण लाखो करोडो लोकांच्या आठवणी जाग्या होऊन थेट काळजाला हात घातला . खरोखर सोन्या पुन्हा होणे नाही ❤️🙏

  • @aniketjagdale8096
    @aniketjagdale8096 ปีที่แล้ว +12

    2003 ला ह्या बैलाने पुसेगाव चा फायनल घेतला होता आणी त्या दिवशी पुसेगावचा शर्यतीत यात्रा कमिटीने ह्याचा सत्कार केला होता माझा आवडता बैल होता.
    तानाजी आण्णा पाटील जिंती नावाने गाडी पळत होती....मुलाखत घेतल्या बद्दल खूप धन्यवाद.....❤❤❤🙏🙏

  • @manojkore9779
    @manojkore9779 ปีที่แล้ว +6

    महाराष्ट्र हिंदकेसरी जींती सोन्या बैल जोडी धनगरी खिल्लार जात होणे आता काळजी गरज आहे. आता प्रत्येक दावणीला खिल्लार जाती गाई असणे महत्वाचे आहे , पुसेगांव मैदान जींती सोन्या साठी मैदान तास थांब काय सोपी गोष्ट नाही, बैलगाडा क्षेत्रातील राजा माणूस सोन्या बैलची मुलाखत खुप छान घेतली ❤ महाराष्ट्र बैलगाडा क्षेत्रातील अजून बैलगाडा मालकाची मुलाखत घ्या, पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा❤

  • @SaiKalan-c1h
    @SaiKalan-c1h ปีที่แล้ว +8

    सँडी भाऊ मि ही मूलाखत आज पुर्ण दिवस बघतोय वारंवार बघावीशी वाटते खरच आंपंच किती प्रेम होता सोन्यावर माझ्या पण डोळ्यातुन अश्रु पडत होते मि स्वत सोन्याचे फोटो काढलेत पुसेगाव मैदानावर सत्कार केला होता तेंव्हा ❤ सोन्या

  • @vishalkhuspe4858
    @vishalkhuspe4858 ปีที่แล้ว +10

    सँडी भाऊ... मुलाखत पाहून डोळे भरून आले.... सोन्या पळताना पाहायला नाही मिळाला पण ऐकून मन भरून आले.... सोन्यासारखा बैल आप्पा च्या दावणीला तयार व्हावा ही ईश्वर चरणी प्रार्थना ❤

  • @shaileshshinde7241
    @shaileshshinde7241 ปีที่แล้ว +45

    बैलाविषयी असणारे असाधारण प्रेम हे अप्पांच्या डोळ्यातून येणारे अश्रू खूप काही सांगून जात आहे, कधीच न तुटणारे नाते म्हणजे अप्पा+सोन्या, खरच मुलाखत दोन वेळा पाहिली आणि डोळ्यातून कधी अश्रु आले कळलेच नाही, मिस यू सोन्या❤❤, खूप सुंदर मुलाखत, HEART TOUCHING...🙏🙏

  • @rahulkadam9226
    @rahulkadam9226 ปีที่แล้ว +4

    सॅन्डी भाऊ सलाम तुम्हाला तुम्ही आम्हाला त्या काळात घेऊन गेलात सगळच्या सगळ चित्र डोळ्यासमोर दिसल त्या काळातच जाऊन आलो विचार करा ज्या वेळी सोन्या जग सोडून गेला तेव्हा त्या मालकाची व त्याच्या चाहत्याची काय अवस्था झाली असेल😢😢😢 अहो नुसती आठवणी जाग्या केल्या तर हि आपल्या डोळ्यातून पाणी येत😢😢 हा खरा 🚩🚩🚩हिंदकेसरी सोन्या🚩🚩🚩🚩

  • @kirankumbhar7115
    @kirankumbhar7115 ปีที่แล้ว +19

    आत्तापर्यंत चि सर्वात जबरदस्त मुलाकात
    कराड चे नाव सतासमुद्रात नेले
    धन्यवाद सॅडी भाऊ❤❤❤

  • @Snehal-sg2cg
    @Snehal-sg2cg ปีที่แล้ว +7

    छान मुलाखत घेतली.
    साधारण 1994-95 ते जोपर्यंत सोन्या पळत होता तोपर्यंत मी त्याच्या शर्यती पाहिल्या आहेत आणि ते रोमांचक सोनेरी क्षणांचे साक्षीदार होता आले, हे आमचे भाग्य मानतो. यादव आपल्या मुलाखतीमुळे परत एकदा सोन्याच्या त्या आठवणी ताज्या झाल्या त्याबद्दल खूप खूप धन्यवाद

  • @kiranshirtode01-y9u
    @kiranshirtode01-y9u ปีที่แล้ว +8

    जुनी बैलांची माहिती तुमच्या माध्यमातून मिळत आहे लोकांना खूप छान आहे तुमचं काम ....सलाम तुमच्या या प्रयत्नांना

  • @SandipPatil-kd4jr
    @SandipPatil-kd4jr ปีที่แล้ว +40

    सोन्या तो सोन्याचं होता तसा बैलं पुन्हा होने नाही सहा फेरे पळणार इतिहासातील एक मेव बैल

  • @vishalpatil-zh4pm
    @vishalpatil-zh4pm ปีที่แล้ว +63

    शर्यत क्षेत्रातील खरा देव, हिंदकेसरी जिंतीचा सोन्या.❤🚩

    • @pigeonlovermaharashtra7621
      @pigeonlovermaharashtra7621 ปีที่แล้ว +1

      दादा मग मोठा लक्षा काय खोटा आहे का काय राव 🙏

    • @5050sonya
      @5050sonya ปีที่แล้ว +1

      ​@@pigeonlovermaharashtra7621 मोठा लक्ष्या आहेच पण , लक्ष्या च्या अगोदरचा काळ कोणाचा असेल तर म्हणजे सोन्याचा.... आणि देव मानलं जातं त्या बैलाला लय एक नंबर केलं....😒👑

    • @siddhudalvi2979
      @siddhudalvi2979 ปีที่แล้ว

      Motha lakshya aani Sonya farak aahe lakhya chya dabal final ghetlya sonyani

    • @आमचीमातीआमचीमाणस-5050
      @आमचीमातीआमचीमाणस-5050 ปีที่แล้ว +1

      ​@@pigeonlovermaharashtra7621 दादा मोठा लक्ष्या तर आहेच यात काही वाद नाही पण मोठ्या लक्ष्या पेक्षा जास्त वेळा हिंदकेसरी झाला आहे मोठा लक्ष्या जास्त बीनजोड ला पळत होता तीन‌फेरे महिन्यात तीन ते चार वेळा बाहेर काढायचे उत्तम भाऊ वाटेगावकर सांगत होते

    • @pratiknikam3379
      @pratiknikam3379 5 หลายเดือนก่อน

      ​@@आमचीमातीआमचीमाणस-5050दादा तुलना करु नका मोठा लक्षा काय छोटा लक्षा काय आणि जिंतीचा सोन्या काय सोनारपड्याचा सोन्या काय सगळे आपल्या साठी देवच प्रत्येकाने आपल्या कर्तृत्वाच्या जीवावर आपले नाव अखंड महारष्ट्र अखंड भारतात पोहचवले सर्वच महादेवाचे नंदी ❤

  • @alimsayyad5931
    @alimsayyad5931 ปีที่แล้ว +15

    सैन्डी भाऊ खरच खुप आभारी आहे तुमचा तुमच्यामुळे शर्यत क्षेत्रातले हिरे पहायला व ऐकायला मिळतात❤❤❤❤❤

  • @pratikdeshmukh9492
    @pratikdeshmukh9492 ปีที่แล้ว +8

    संडी दादा, खूप खूप आभार तुमचे. सच्चा आणि खरा बैलगाडी शर्यतीचा काळ गाजवलेल्या अविस्मणीय सोन्या ची मुलाखत बघून आजकाल चालू असलेल्या शर्यतीची कीव येते

  • @shivajipatil795
    @shivajipatil795 ปีที่แล้ว +19

    यादव साहेब तुमची ही मुलाखत सोन्याच्या कामगिरीला खरा न्याय मिळवून दिल्याचा आनंद देते

  • @atulgaikwad9372
    @atulgaikwad9372 ปีที่แล้ว +10

    डोळ्यात पानी आल 😢 खरंच नमन त्या जिंतीच्या सोण्याला

  • @ganeshdokhale8118
    @ganeshdokhale8118 ปีที่แล้ว +5

    रूधाय स्पर्शी घटना आणि ना भूतो ना भविष्य असा बैल होणे नाही सलाम या सोन्या ला 🙏💐

  • @akashshelake9539
    @akashshelake9539 ปีที่แล้ว +37

    जिंतीचा सोन्या आणी सोनारपाड्याचा मोठा सोन्या..कायम आठवणीत राहतील..❤️❤️

  • @vishalpatil-zh4pm
    @vishalpatil-zh4pm ปีที่แล้ว +42

    प्रामाणिक, नम्र आणि मायाळू अशा माणसांच्या दावणीला असे सोन्या सारखे बैल घडतात. 🚩

  • @rahul21345rnns
    @rahul21345rnns ปีที่แล้ว +9

    सोन्या - लक्ष्या - सोन्या - बकासूर all time best. मध्ये किती पण आले असतील, कदाचित काही काळ जास्त पण पळाले असतील. पण दिर्घकाळ वर्चस्व टिकवून ठेवले या बैलांनी. बकासूर सुरुवात असली तरी तो पण खूप वर्ष पळत राहणार आहे.

  • @nileshyadav5366
    @nileshyadav5366 ปีที่แล้ว +5

    खुप छान मुलाखती घेत आहात तुम्ही सगळ्या बैलांची मुलाखत घ्या आम्हाला बघायला आवडेल. रोज तुमच्या मुलाखतीच्या व्हिडिओची वाट बघत असतो.

  • @Omkar_16999
    @Omkar_16999 ปีที่แล้ว +8

    Dada sonyachi mulakat ghetlyabadl tumche khup khup dhanyavad mazhi ichha ahe ki asech aathvnitil bailanchi mulakat ghyavi

  • @yuvrajkadam1581
    @yuvrajkadam1581 ปีที่แล้ว +18

    बैलगाडी क्षेत्रातील मोठ्या लक्षा च्या पाठीमागे जर सर्वात मोठं नाव कमावलं असेल तर जिंती च्या सोन्या सलाम

    • @rahulpingale8688
      @rahulpingale8688 ปีที่แล้ว +6

      मोठ्या लक्ष्यापेक्षा जास्त कारण त्याचा काळ जाऊन खूप दिवस झाले आहे तरी सोन्याच आजून नाव आहे आणि राहील

    • @bhagwangawande3393
      @bhagwangawande3393 ปีที่แล้ว +1

      Bhau laksha peksha motha king hota sonya,fakt social media tevha jast navta mhanun lokanna samajl nhi

    • @आमचीमातीआमचीमाणस-5050
      @आमचीमातीआमचीमाणस-5050 ปีที่แล้ว +1

      जिंतीच्या सोन्याच्या नंतर मोठा लक्ष्या उदयास आला आहे

    • @vaibhavnalawade2508
      @vaibhavnalawade2508 11 หลายเดือนก่อน

      ​@@आमचीमातीआमचीमाणस-5050are bhau tu 1kda pusegavchya sundar chi mulakhat bagh.....motha lakshya tar hotach top cha pan pusegavchya sundar cha naad khula hota 🤞🤞🤞🤞🤞🤞

  • @vdgvdos958
    @vdgvdos958 ปีที่แล้ว +6

    बैलगाडा शर्यत किंग सोन्या एका दिवशी दोन मैदान पळन काय सोपं नाय किंग जिंतीचा सोन्या❤❤❤

  • @Ug.com.007
    @Ug.com.007 2 หลายเดือนก่อน

    खूप छान ऐक जुनी आठवण आमचा कड बैल गाड्या चां नाद नाही तरी पण मला खूप आवडतो मी रोज लाईव्ह वरती मैदान बगत असतो ❤❤❤❤❤

  • @megharajgaikwad91
    @megharajgaikwad91 ปีที่แล้ว +4

    ना भूतो, ना वर्तमान, ना भविष्य असा शर्यत क्षेत्रातला खरा हिरा खर सोन पुन्हा होणे नाही..❤ जिंतीचा सोन्या 👑❤️🔥🔝🧿

  • @संदीपजाधव.खातगुण
    @संदीपजाधव.खातगुण ปีที่แล้ว +10

    जिंती चा सोन्या दरुजचा ढाका अजरामर जोडी........
    गाडीचा ड्रायव्हर उत्तर भाऊ वाटेगावकर.
    आणि बबन ड्रायव्हर शिरसवस्ती.

  • @sagarmagare7014
    @sagarmagare7014 ปีที่แล้ว +7

    एक नंबर मुलाखत घेतली दादा आमच्या भागा मध्ये टॉप चा बैल होऊन गेला आम्हाला खूप त्याचा अभिमान आहे❤

  • @shaileshshinde7241
    @shaileshshinde7241 ปีที่แล้ว +25

    बैलगाडी क्षेत्रातला स्पीड किंग म्हणजे जिंतीचा सोन्या ❤❤❤

    • @baluchavan6476
      @baluchavan6476 ปีที่แล้ว +2

      40:12 एक नंबर मुलाखत sandyभाऊ सलमा 🙏🙏

  • @arunmamlekar2306
    @arunmamlekar2306 ปีที่แล้ว +56

    जिंती च्या सोन्या मुळे बैल गाडी शर्यती चा नाद लागला पहिला शर्यतितील आवडता बैल ❤️🚩🚩🚩

    • @dhanapatil8258
      @dhanapatil8258 ปีที่แล้ว +1

      खरं आहे भावा

  • @maheshdevekar
    @maheshdevekar ปีที่แล้ว +27

    सोन्या पळाला त्याच्या हिमतीवर ताकतीने व आप्पा तुमच्या तत्वावर म्हणून सोन्याचं नाव असेच अग्र स्थानी राहिला.

  • @Udayjadhav07
    @Udayjadhav07 ปีที่แล้ว +20

    आज उठ सुठ कोणी पण बाप बादशाह म्हणून घेत घेत आहेत,, पण खरंच खरा king सोन्या च होता, आपण डोळ्याने बघितलं नाही म्हणून आपण त्याचा इतिहास विसरून चालणार नाही,1 दिवसात 2 मैदानात 6 फेरे पळून, दोन्ही मैदाणात 1 नंबर करणार वाघ जिंतीचा सोन्या 🔥🔥🔥❣️❣️❣️

    • @JustChillbro482
      @JustChillbro482 ปีที่แล้ว +1

      2 varshat kahi bail Sapthindkesari Ani asht Hindkesari zalet 😂😂

    • @गावकडचातडका
      @गावकडचातडका ปีที่แล้ว

      ​@@JustChillbro482अपवाद बकासुर 7 महिन्यात पंचम हिंदकेसरी आहे

    • @Udayjadhav07
      @Udayjadhav07 ปีที่แล้ว

      @@गावकडचातडका सांगा 5 हिंदकेसरी मैदान

    • @JustChillbro482
      @JustChillbro482 ปีที่แล้ว +1

      @@गावकडचातडका 5 Vela nhire , 3 Vela zalay hindkesari !! Pusegaon ,Koregaon Ani Pedgaon !! Koregaon chya fakt yatre chya maidanala hindkesari darja ahe !! Baakichya kuthlyach maidana la hindkesari cha darja nhiye !!

    • @Mynameislakhan123
      @Mynameislakhan123 ปีที่แล้ว

      ​@@JustChillbro482😅

  • @kunaldesai7559
    @kunaldesai7559 ปีที่แล้ว +15

    आमचे गुरू तानाजी आप्पा जिंतीकर आणि कै.सोन्या❤️🙏🏻

  • @ShivajiKirtikar
    @ShivajiKirtikar ปีที่แล้ว +1

    तुम्ही खुप छान माहिती दिली हे बघुन डोळ्यात पाणी आले 😢😢😢 देवा कडुन एकच आशा आहे की पुन्हा तो आप्पांचा दावनीला जन्माला यावि

  • @vishalkadam8788
    @vishalkadam8788 ปีที่แล้ว +25

    एक काळ होता अंगावर नंबर टाकायला जागा शिलक नव्हती असा, हिंदकेसरी सोन्या ❤

  • @sushantbhosale-iw3nc
    @sushantbhosale-iw3nc ปีที่แล้ว +8

    तो फक्त नावाचाच सोन्या नव्हता तर ओरिजनल 100 नंबरी सोनं होत , असल्या वस्तू देव फक्त एकदाच बनवतो.

  • @SangramKokate-w9s
    @SangramKokate-w9s ปีที่แล้ว +2

    ज्यांची मुलाखत खरोखर घ्यायला पाहिजे त्यांची मुलाखत घेतायत तुम्ही sandy भाऊ अभिमान आहे तुमचा

  • @pinttumadane9498
    @pinttumadane9498 ปีที่แล้ว +24

    जिंतीचा ढाण्या वाघ म्हणजे 👑👑👑👑👑 सोन्या 👑👑👑👑👑🎉🎉🎉🎉🎉💐💐💐💐💐

  • @omkarrabse9366
    @omkarrabse9366 ปีที่แล้ว +10

    खूप छान वाटलं sandy भाऊ. मन भरून अल. खूप खूप आभार.❤🙏

  • @Kokanputraguru1122
    @Kokanputraguru1122 ปีที่แล้ว +3

    मुलाखत महत्वाची होती बैल एवढी मोठी कामगिरी करून लोकांप्रयन्त पोचला न्हवता.❤

  • @kiranbhandwalkar5717
    @kiranbhandwalkar5717 ปีที่แล้ว +2

    खुप छान मुलाखत घेतली पूर्ण सोन्या बैलाचा काळ मुलाखतीतून आमच्या सारख्या असंख्य बैलावर प्रेम करणाऱ्यांना अनुभवायास मिळाला खूप खूप धन्यवाद ❤

  • @manojkumarkhilari333
    @manojkumarkhilari333 ปีที่แล้ว +48

    जिंतीचा सोन्या म्हणजे बैलगाडी क्षेत्रातील अस्सल सोनं, त्या काळी विडीओ रेकॉर्डिंग ची सोय असती तर जिंतीचा सोन्या, काळे आण्णा चा प्रधान, पुसेगावचा सुंदर, बाज्या, न्हावीचा वजीर, छोटा लक्षा-मोठा लक्षा, नंद्या, शंकर, बाहुल्या, ससा ऐस के पाटील पक्षा,शंभु,रामोसवाडीचा म्हाद्या, शुगर, हर्या-नार्या ह्या बैलांचा पळ अनुभवला असता.

    • @Aagri_king123
      @Aagri_king123 ปีที่แล้ว +1

      ह्या सर्व बैलांच्या व्हिडिओज भेटतील का

  • @drvaibhavbailkar0592
    @drvaibhavbailkar0592 ปีที่แล้ว +13

    सोन्याला महाराष्ट्र रत्न किवा भारत रत्न पुरस्कार द्या ही माझी प्रामाणिक इच्छा आहे
    हे माझे प्राथमिक मत आहे

    • @SandipPatil-kd4jr
      @SandipPatil-kd4jr ปีที่แล้ว

      बरोबर आहे दादा तुमचे तुमच्या मताशी मी सहमत आहे

  • @akshaydhumal2129
    @akshaydhumal2129 10 หลายเดือนก่อน +2

    जुन्या आठवणींना उजाळा देऊन खुप छान वाटलं sandy da...❤🤝🙏

  • @rahulgade4713
    @rahulgade4713 ปีที่แล้ว

    ऐक नबर व्हिडियो. समपूर्न माहिती दादा ह्या बैलचा चा प्रवास आईकण्या साठी मन अतुर झालं होत मस्त एक ऐक नबर

  • @vishalpatil-zh4pm
    @vishalpatil-zh4pm ปีที่แล้ว +5

    याला म्हणायचं खरा हिंदकेसरी. 💐❤love u sonya. 🙏❤🚩

  • @dattatraymane452
    @dattatraymane452 ปีที่แล้ว +6

    आपला आवडता बैल जिंतीचा सोन्या एकमेव बैल आहे त्याच रेकार्ड ब्रेक अशी मैदाने आहेत त्याच वैशिष्ट्य म्हणजे एकाच दिवशीं दोन्ही मैदानात १ नंबर करणारा एकमेव बैल आहे आणि श्वान क्षेत्रात योगेश फाटक यांचा सनी सलग तीन दिवस १ नंबर करणारा एकमेव श्वान आहे

  • @sarnobat_mohite_patil
    @sarnobat_mohite_patil ปีที่แล้ว +17

    मरावे पण कीर्तीरुपी उरावे.🙏🏼 सोनेरी पान "सोन्या"👍🏽

  • @ankushpatil1570
    @ankushpatil1570 ปีที่แล้ว +18

    तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो की तानाजी आप्पांची मुलाखत घेतली❤

  • @sambhajikhochare8730
    @sambhajikhochare8730 ปีที่แล้ว +15

    जिंतीकरांचा सोन्या आजुनही आमच्या र्हदयात आहे .त्याची जागा कोणीही घेऊ शकत नाही.

  • @dadasochavan8916
    @dadasochavan8916 ปีที่แล้ว +8

    सोन्या सारखा बैल पुन्हा होणार नाही सोन होत ते ❤

  • @sachinwaghmode5869
    @sachinwaghmode5869 ปีที่แล้ว +12

    बैल गाडी शेयत क्षेत्रातला गुरु म्हणजे जिती चा सोन्या

  • @sachinchoudhari8774
    @sachinchoudhari8774 ปีที่แล้ว +5

    खुपच छान मुलाखत होती जाता जाता आप्पांच्या दावणीची आताची बैल दाखवली असती तर बर झाले असत. आप्पांनी सोन्या घडवला त्यामुळे आता त्यांची पारख कशी आहे हे पहायला मिळाले असते.

  • @omkyj1079
    @omkyj1079 ปีที่แล้ว +11

    मोबाईल नव्हते सोन्या आणि बाज्या च्या काळात...
    आताच्या पिढीला फक्त जे व्हिडिओ मध्ये दिसतात तेच बैल देव, बादशाह वगैरे वाटतात... 🙂

  • @hindu78888
    @hindu78888 ปีที่แล้ว +2

    बैलगाड़ी शर्यती मधी एकदम रूबाबदार शरिर्सृष्टी असनारा गति चा बादशा कन्हैया ची मूलाखत पाहिजे भाऊ एक विन्नंती पूर्ण करा🤍🤍🤍🙏🏻🙏🏻💯💯🙏🏻

  • @gauravumap4605
    @gauravumap4605 8 หลายเดือนก่อน

    Eka mukya janawar etak niswarth prem konich deu shakat nahi mag to Sonya, Manya, bakasur aso❤❤

  • @007snakerescueteam3
    @007snakerescueteam3 ปีที่แล้ว +4

    एक उत्तम उदाहरण एकवेळ माणसामुळे 10 वेळा मान खाली जाईल पण मुक जनावर अस असतय की मनापासून जीव आणी विश्वास टाकला ना मान खाली जाऊ देणार नाही सोन्या बैल आणी त्यांचे मालक त्यांनी त्याचा सांभाळ सख्या मुलप्रमाणे केला

  • @आमचीमातीआमचीमाणस-5050

    जयेश पाटील यांच्या देवघरात जिंतीच्या सोन्याचा फोटो आहे रोज सकाळी संध्याकाळी पुजा केली जाते

  • @shrirampalve5981
    @shrirampalve5981 ปีที่แล้ว +1

    sandy tumhal khar maanav lagel. kunachi mulakht ghyayach he sangav lagt nahi . 1 number

  • @Ganeshvyavahare9111
    @Ganeshvyavahare9111 ปีที่แล้ว +23

    फक्त आप्पाचा❤️💐💫 सोन्या💫💐 ❤️(जिंती) कायम आठवणीत ...

  • @AjayPatil-pt6db
    @AjayPatil-pt6db ปีที่แล้ว +6

    भाऊ सोन्या चि कहानि खूप लई भारि आहे ङोल्यातून पानि आल😢😢😢

  • @dnyaneshwardhule3391
    @dnyaneshwardhule3391 ปีที่แล้ว +2

    जुन्या बैलांच्या मुलाखत बघायला मस्त वाटतात

  • @mayurpatil7206
    @mayurpatil7206 ปีที่แล้ว +23

    तानाजी आप्पानी आमच्या ओझर्डे गावच्या दादासो पाटील यांच्याकडून विकत घेतला होता 🔥🔥🔥

  • @Aali-lahar-kela-kahar
    @Aali-lahar-kela-kahar ปีที่แล้ว +10

    सर्व असून तुज्या वीणा मी भिकारी
    अशी गोष्ट आहे

  • @ArunDhonde
    @ArunDhonde ปีที่แล้ว +3

    खरच खूप सुंदर मुलाखत❤😢

  • @krishnakumarsalate8064
    @krishnakumarsalate8064 ปีที่แล้ว +14

    5 दिवसाने * 1 महीना 6 वेला पलाला ६*१२ वार्षिक 72 वेला palala 72*१३ वर्ष 936 फायनल होतिल 🙏👍

    • @sandynyadavbailgadasharyat
      @sandynyadavbailgadasharyat ปีที่แล้ว +3

      कधीकधी दोन ते तीन दिवसात त्यांना नंबर घेतले आहेत तर काही वेळेस तर दिवसात दोन फायनल घेतले आहेत..

  • @jgawade
    @jgawade ปีที่แล้ว +3

    सोन्या ची खुप छान मुलाखत....💫✨👌

  • @pratikshimple202
    @pratikshimple202 ปีที่แล้ว +2

    मला आवडलेली सगळ्यात भारी मुलाखत

  • @sandeeppawar9296
    @sandeeppawar9296 8 หลายเดือนก่อน

    काजल आदाठ होता काय पळ होता नाद नाही करायचं ❤

  • @manojdesai8563
    @manojdesai8563 7 หลายเดือนก่อน

    खरा खेळाडू जिंती चा सोन्या ❤
    खरा वाघ

  • @skumarshewale519
    @skumarshewale519 ปีที่แล้ว +3

    सोन्या एक वादळ🔥🔥🔥

  • @sonubhandalkar5401
    @sonubhandalkar5401 ปีที่แล้ว +4

    वाऱ्यालाही लाजवेल अशी गती जिंती चा सोन्या

  • @maheshdevekar
    @maheshdevekar ปีที่แล้ว +21

    दादा आज काल गरिबांच्या बैलांना उजाळा देणार व्यक्तिमत्त्व आहे सॅन्डी दादा.

  • @YuvrajPatil-i5p
    @YuvrajPatil-i5p ปีที่แล้ว +9

    आजच्या बैलांमध्ये सोन्याची सारखा एकही बैल दिसून येत नाही

  • @DEEJAY_HARSHYA_00
    @DEEJAY_HARSHYA_00 ปีที่แล้ว +5

    जिंती चा सोन्या 👑✨🥺

  • @rahuljagtap2924
    @rahuljagtap2924 ปีที่แล้ว +4

    मित्रा तू फार सुंदर video बनवतो मी पोलीस खात्यात आहे मैदान पाहवयास जाता येथ नाही (ड्युटी)But जुने video पाहुन जुन्या आठवणीला उजाळा मिळतो एक विनंती आहे माळशिरसच्या प्रधान बैलाची मुलाखत घ्यावी ही विनंती

  • @Kokanputraguru1122
    @Kokanputraguru1122 ปีที่แล้ว +2

    खरा हिन्दकेसरी❤

  • @pankajdesale9134
    @pankajdesale9134 ปีที่แล้ว +3

    किंग👑 jiticha सोन्या खरा sharyatil dev

  • @rushikesh544
    @rushikesh544 ปีที่แล้ว +1

    Thanks,sandy दादा, आठवणीतील बैल तुमच्या या सिरिजवर मी comment केली होती की जिंतीच्या सोन्या ची मुलाखत घ्या ती तुम्ही पूर्ण केली...

  • @nitishsawant3908
    @nitishsawant3908 ปีที่แล้ว +4

    खूप छान मुलाखत घेतली

  • @paragpisal9568
    @paragpisal9568 ปีที่แล้ว +8

    सॉडी सर सोनारपाडचा मणक्या आणि ताराळी भिवंडी चा कन्हैया ची मुलाखत घ्या

  • @karankusale247
    @karankusale247 ปีที่แล้ว +5

    माझा आवडता बैल सोन्या

  • @suniljadhav6402
    @suniljadhav6402 ปีที่แล้ว +1

    Khup chan mulakhat getli bhau❤❤❤

  • @maneshpawar3100
    @maneshpawar3100 ปีที่แล้ว +1

    खूपच छान मुलाखत दादा

  • @rajpatole7439
    @rajpatole7439 ปีที่แล้ว +3

    रामोशीवाडी येथे हिंदकेसरी म्हाद्या बैलाची समाधी आहे त्या बैलाने सुद्धा एक काळ गाजवला आहे त्याची मुलाखत घ्या सँडी दादा 🙏🙏

  • @sagarpatil6301
    @sagarpatil6301 ปีที่แล้ว +2

    आज च्या तारखेला आमचा सोन्या असताना sandyji तर आज दिवस वेगळा आसता

  • @mithunfadtare2199
    @mithunfadtare2199 ปีที่แล้ว +2

    खूप छान.. मुलाखत.. 🙏🙏🙏🙏

  • @shubhamnimbalkar1317
    @shubhamnimbalkar1317 ปีที่แล้ว +10

    यादव साहेब जसा जिंती चा सोन्या तसा सोन्यारपाड्याचा सोन्या धनगर खिल्लार या वयात पण सगळी ठोकतो ते पण कधीही.अंदाज लावता येत नाही साहेब अशी बैल होने नाहि म्हणुन तर सोन्या आजपण 14 वर्षे पळुन निम्मा वयाची पण बैलांची गाडि मारतो.

  • @adarshjagadale935
    @adarshjagadale935 ปีที่แล้ว +3

    सोन्या आणि मादळमुठी च्या राजा ची गाडी दुस्यात चांगली पळाली राजा च्या मालकाची मुलाखत घ्या 👍

  • @sankethande8995
    @sankethande8995 ปีที่แล้ว +3

    जिंतीचा सोन्या❤😍

  • @shubhamjadhav3103
    @shubhamjadhav3103 ปีที่แล้ว +5

    एकच गावत २ मैदानात १ केला पन दादा एकटा नाही ६ फेरे पालाला tychy सोबत कोन बैल होता तो पन tych ताकतीचा असेल tych पन कौतुक करायला हव .. तो कोन बैल होता tycha पन नाव ghya Kiva त्याची पन मुलाकात घ्या

  • @राहुलदेसाई-द4ध
    @राहुलदेसाई-द4ध ปีที่แล้ว +3

    मी लहान असताना कोळे मैदानात तीन वर्षे एक नंबर झालेल्या पाहिले आहे

  • @madhurmungase798
    @madhurmungase798 ปีที่แล้ว +1

    निशब्द मुलाखत 😥😥😥 सँडी भाई