अखेर बकासूरचा पैरा जुळलाच l महिब्या अन बकासूर बैलजोडी इथून पुढे गेमचेंजर ठरणार l Bakasur | Mahibya

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 9 เม.ย. 2023
  • अखेर बकासूरचा पैरा जुळलाच l महिब्या अन बकासूर बैलजोडी इथून पुढे गेमचेंजर ठरणार l Bakasur | Mahibya
    तसा बदला घ्यायचा शौक आपल्याला नाय, पण काय करणार माझं नाव घ्यायची पण ज्यांची लायकी नाय ते आपल्याला नडायला येतात. पण त्यांना ह्ये माहिती नाय की आपण बोलून नाय खोलून मारतो. असं कॅप्शन लिहून काल एकाने इंस्टग्रामला बकासुरचा फोटो अपलोड केला होता. आता प्रकरण नेमकं काय आहे ते एव्हाना तुम्हाला समजलंच असेल. मंडळी कर्तृत्वाचा आवाज बुलंद असतो असं म्हणतात आणि काल त्ये सदाभाऊ रेठरेकर यांचा महिब्या आणि मोहिल शेठ धुमाळ मुळशी यांच्या बकासुरनं जगाला दाखवून दिलंय. बकासुर आणि महिब्यानं काल राज्यातल्या तमाम शर्यतशौकीनांना अभिमानाचा क्षण दिलाय. मागच्या महिन्याभरापूर्वी खांडपेच्या मैदानात राहूल भाई यांच्या मथुरकडून बकासुरला थोडक्यात हार पत्करावी लागली होती आणि राज्यात त्या घटनेचा मोठा बोलबाला झाला होता. त्यावर लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया ही दिल्यावत्या. कोण म्हणलं बकासुरचा पैरा चुकलाय तर कोण म्हणलं बकासुर इझलाय. त्यावेळी बकासुरच्या मालकासह त्याच्या फॅन्सनी पण खाली मुंडी घालून सगळं गपगुमान ऐकून घेतलं होतं. अगदी जहरी टीका सुद्धा सहन केली होती. कुणावरचं उलटून टीका किंवा कोणती स्टंटबाजी केली नव्हती. कारण सर्वांचा बकासुरवर विश्वास होता. काही काळ गेला, स्वतः बकासुर आणि त्याचे फॅन्स योग्य संधीची वाट पाहत होते. अन काल ती संधी आली. महिब्याची लाखमोलाची साथ मिळाली आणि स्वतःच्या हिमतीच्या जोरावर बकासुर जगज्जेता ठरला. तेव्हापासून शर्यत क्षेत्रात एकाच चर्चेला उधाण आलंय, बकासुरला पैरा भेटला...नेमकं काय आहे त्या चर्चेमागचं कारण सगळं व्यवस्थित समजावून घेऊयात
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #vishaychbhari
    #bakasur
    #bakasurmahibya
    #bakasurvsmahibya
    #mahibyaanibakasur
    #mahibyavsbakasur
    #bakasurvsmahibyabail
    #mathursonyabakasurmahibya
    #baksuranimahibya
    #bakasuranimahibyagatpass
    #bakasurbailvsmahibyabail
    #mahibya
    #bakasur
    #bakasuranimahibyajakhinwadi
    #bakasurbail
    #baksuranimahibyajakhinvadi
    #bakasuranimahibyajakhinvadibailgadasharyat
    #aadatkingmahibya
    #mahibyaking
    #mahibya
    #nazzbakasur,mathurvsbakasur
    #mahibyaprice
    #mulshichabakasur
    #bakasurbailgada
    #mahibyabail
    #bakasurvsmahibya
    #bakasurbailsharyat
    #bakasurbail
    #tharmaidanlive
    #chandraharpatil
    #महिंद्राथारमैदानभाळवणीLIVE
    #Mahindratharmaidanlive
    #bhalvalimaidanlive
    #sharyatlive
    #bailgadasharyat
    #चंद्रहारपाटीलमैदान
    #चंद्रहारपाटीलमैदानLive
    #चंद्रहारपाटीलमैदानलाईव
    #BailgadaSharyatLive
    #bailgadasharyat
    #chandraharpatilstatus
    #chandraharpatiltalim
    #chandraharpatilnews
    #chandraharpatilvideo
    #bakasur
    #mathur
    #mahibya
    #sharyatlive
    #bailgadasharyat
    #bailgadasharyatlive
    #bailgadasharyatlivetoday
    #sharyatlive
    #maidanlive
    #chandraharpatilkusti
    #bakasurbail #bakasurbailmulakhat #bakasurbailstory #bakasurbailsharyatvideo
    #bailgadasharyatsong
    #bailgadasharyatvideo #bailgadasharyatstatusvideo #bailgadasharyatdjsong #bailgadasharyatringtone #बैलगाडाशर्यत #bailgadasharyatpune #bailgadasharyat2021#bailgadasharyatchalisgaonsong
    #bailgadasharyatmaharashtra#bailgadasharyatvideo2021
    #bailgadasharyatgane #बैलगाडाशर्यतdjsong #बैलगाडाशर्यतमहाराष्ट्र #बैलगाडाशर्यत #बैलगाडाशर्यतगाणी #बैलगाडाशर्यतव्हिडीओ #बैलगाडाशर्यतसातारा #बैलगाडाशर्यतdjsongstatus #बैलगाडाशर्यतsong #बैलगाडाशर्यत2021 #बैलगाडाशर्यतटेटस #बैलगाडाशर्यतwhatsappstatus #बैलगाडाशर्यतपुणे #बैलगाडाशर्यतstatusdj #racingbull #racingbulllakshya #racingbullsvideos #racingbullsforsale #bailgadarap #Khillar #vishaychbhari #mathurbailstory #bailgadasharyat
    #bailgadasharyatmulakhat #rahulpatil #pandhariphadkevsrahulpatil
    #mathurbailsong #naadnaaychakdewalyacha #mathursong #rahulpatilsong #rahulpatilreels
    #bailgadasharyatstatus #mothalakshya #chotalakshya #uttambhauvategavkar #bailgadasharyatsong #bailgadasharyat

ความคิดเห็น • 265

  • @kumaryadav9683
    @kumaryadav9683 ปีที่แล้ว +21

    चमत्कार को नमस्कार है भाई माझ्या जिवनातील केवळ,ऐका बैलाने लावलेला छंद बैलगाडा शैर्यत बकासुर 🎉

  • @indianfirasti
    @indianfirasti ปีที่แล้ว +75

    बहुतेक,महिब्या आणि बकासुर हे वर्ष जोरात गाजवणार आहे.भावी वाटचालीसाठी शुभेच्छा ❤️❤️

    • @bailgada143
      @bailgada143 ปีที่แล้ว +9

      Ha paira nehmi nhi palvaycha jevha mothya sharyat astil tevhach palavle pahijet...ani mohil sheth ne bakasur la thoda aaram pn dila pahije jsa mahibya la bhetato💯

  • @akshayjadyar1956
    @akshayjadyar1956 ปีที่แล้ว +50

    बकासुर चा नाद आहेच नाही ना मी कधी त्याच्या सारखा बैल कधी पहिला होता ना आहे याच्या आधी पण कालच्या त्याच्या एवढ्या मोठ्या विजयाचा हक्क जेवढा बकासुर चा आहे तेवढाच महिब्या चा सुद्धा आहे आणि महिब्या पण तेवढा च चांगला पळाला🔥🔥❤️

  • @karanpawarchetak4075
    @karanpawarchetak4075 ปีที่แล้ว +7

    बकासुर आणि महिब्या ही जोडी कायम अशीच पळू दया

  • @devasworkout
    @devasworkout ปีที่แล้ว +53

    आदत किंग म्हणून जाने नाव गाजवलं असा सदा भाऊ कदम मास्तर रेटरे यांचा माहीब्य आत्ताशी त्याने दात लावला दादा लिहून घ्या आपल्याकडं हा पठ्ठ्या संपूर्ण भारत गाजविणार पुढे... ❤️💯✌️

    • @nileshshinde8567
      @nileshshinde8567 ปีที่แล้ว +1

      मोन्या 50 25 हुबालवाडी मुलाखत घ्या

  • @Sahil_Agavile_02
    @Sahil_Agavile_02 ปีที่แล้ว +53

    Bakasur + Mahibya = Rada💯💯

  • @prashantnerkar9114
    @prashantnerkar9114 ปีที่แล้ว +26

    प्रथमेश भाऊ खरंच बकासुर आणि mahibya चीच जोडी प्रत्येक मैदानात पळायला पाहिजे तेव्हाच दोन्ही बैलाच सोन होईल जसा मोठा लक्ष्या आणि छोटा लक्ष्या यांची जोडी देशभरात नावाजली तशीच ही जोडी पळाली तर त्यानंतर हीच जोडी देशात एक नंबर ल राहील असा मला वाटतं

  • @devasworkout
    @devasworkout ปีที่แล้ว +22

    रुस्तुम ए हिंद माहीब्या 👑🔥🔥✌️💯

  • @kisansangolkar836
    @kisansangolkar836 ปีที่แล้ว +4

    बकासुर व महिब्या जोड खरचं खुप रागीट आहे जोडी सोबत असलीच पाहिजे

  • @PriyaMore-np3de
    @PriyaMore-np3de ปีที่แล้ว +15

    हा महिब्या + बकासुर = अच्युत ड्रायव्हर/विठ्ठल ड्रायव्हर तसेच आपला आशिर्वाद मग हिच दहशत आणि हाच दरारा कायम राहणार 🙏

  • @djpadmixtadkasongdjRavi
    @djpadmixtadkasongdjRavi ปีที่แล้ว +8

    महिब्या+बकासुर 👌🏻👌🏻👌🏻👌🏻⚡⚡+ 🔥🔥

  • @user-rn9eo6il3p
    @user-rn9eo6il3p ปีที่แล้ว +12

    काही पण म्हणा बकासुर ने कमी पळणारी बैल उजेडात आणली आणि महिब्या आणि बकासुर जोडीबद्दल म्हणाल तर ही जोडी जिथे जमलीये तिथे या जोडीने एकच नंबर केलाय आणि बकासुर व सोन्या 5050 बद्दल म्हणाल तर जसं प्रत्येक खेळात एक गुरू असतों तसा मोठा सोन्या हा बकासुर चा गुरू आहे किती पळाव हे बकासुर ला माहिती आहे पण कस पळाव हे सोन्याने शिकवले

  • @vasimmujawar1886
    @vasimmujawar1886 ปีที่แล้ว

    जसं महिब्याला पैल्यापासून यश मिळालं तस बकासुर ला नाही मिळालं पहिल्या काळात त्याला हार पत्करावी लागली पण जसा तो सोन्याच्या गळाला लागला तसा देवाचा आशीर्वाद त्याला लाभला आणि तेथूनच तो उजेडात आला. ही जोडी चांगलीच आहे पण कुठल्याही गोष्टीचा अभिमान असावा पण गर्व नसावा नाही तर आपण भारत आणि सुंदर च काय झालं ते पाहताच आहोत 🙏आणि मुंबई मध्ये एक फेरा काढणाऱ्यांनी घाटवाल्यांच्या नादीच लागू नये🔥

  • @shubhamgaware732
    @shubhamgaware732 ปีที่แล้ว +13

    मुळशी चा बकासुर आहे तो💯💯💯👑👑

  • @Nathsamprdayak
    @Nathsamprdayak ปีที่แล้ว +4

    पुण्याचा वाघ आमचा बकासुर ♥️🔱

    • @ramdassatkar
      @ramdassatkar 9 หลายเดือนก่อน

      Amach kalij

  • @raviaherkar5003
    @raviaherkar5003 ปีที่แล้ว +3

    नक्कीच पैरा भेटला बदला तर घेतला त्याने, आनि जेवढं अतंर जास्त तिंथ बकासुर जिंकणार❤❤❤❤

  • @sushantkhot3715
    @sushantkhot3715 ปีที่แล้ว +1

    जीवन ड्रायव्हरचा सुंदर असा काळ। गाजवणार

  • @sachinghadge6994
    @sachinghadge6994 ปีที่แล้ว +2

    लक्षात असू दया मुळशीचा बकासुर हाय तो सगळ्यांना खाणार 💪💪

  • @krushnabhavar35
    @krushnabhavar35 ปีที่แล้ว +2

    खरच ना आज खरापैरा भेटला भाऊ ❤❤❤❤❤

  • @karankshatriya8409
    @karankshatriya8409 ปีที่แล้ว +1

    त्यात काय विषय हाय एक नंबर जोड आहे.❤

  • @yogeshkate2415
    @yogeshkate2415 ปีที่แล้ว +2

    प्रथमेश भाऊ
    हा खेळ आहे यात खेळ भावना राहूद्या सर्व नंदी आहेत या खेळात भावना चांगली पाहिजे
    आणि राहिली गोस्ट कोण जिंकणार आणि कोण हरणार यात स्वीकार करणे महत्वाचे आहे तुमी जास्त लक्ष यात घालू नका
    एक शर्यत प्रेमी

  • @patil615
    @patil615 ปีที่แล้ว +10

    बकासुर ❤❤❤ king

  • @bailgada143
    @bailgada143 ปีที่แล้ว +6

    Aata fakt maharashtra king ekch fakt bakasur❤

  • @giteshpardhi3536
    @giteshpardhi3536 ปีที่แล้ว +13

    बकासुर सारका आख्या महाराष्ट्र त बईल नाय नाद करा पन बकासुर चा नाय 🎉❤🎉❤🎉😊😊😊
    राहुल पाटिल चे पन बईल बकासुर समोर कायनाय only बकासुर 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😊😊😊😊

  • @prakashbarve5889
    @prakashbarve5889 ปีที่แล้ว +1

    हो खरोखर पूर्ण भारतात बकासुरला जोड फक्त महिब्याच आहे

  • @sourabhgaikwad4208
    @sourabhgaikwad4208 ปีที่แล้ว +22

    सातारा + पुणे = रुस्तम ए हिंद
    केली ना भावा तोंड बंद ..एकाने तर मुंबई मधल्या सगळ्या बैलांची नाव टाकली आणी लिहले की thar तर मुंबईतच येणार ....घे केळ्या.. म्हणावं..किंग always किंग बकासुर आणी महिब्या...🔥🔥🔥🔥

  • @rohitkanase1331
    @rohitkanase1331 ปีที่แล้ว +15

    Bakasur+ Shambu =🔥

  • @bhau230
    @bhau230 ปีที่แล้ว +9

    बकासुर + मोठा सोन्या 5050 = किंग ऑफ बैलगाडा

  • @anandatele9023
    @anandatele9023 ปีที่แล้ว

    एक नंबर1नंबर.पैराआज्ञे.हीचगडीपलायलापहीजे पहिला आहे

  • @shivshankarpuri5558
    @shivshankarpuri5558 ปีที่แล้ว +6

    हो हा पयरा कायम मैदानात आसावा खुप छान पळते जोडी

  • @bantibhakare5761
    @bantibhakare5761 10 หลายเดือนก่อน

    Kingmekar king bakasur ani mahibya king ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤hi gaadi palva

  • @amitamkar3530
    @amitamkar3530 ปีที่แล้ว +2

    बकासुर आणि महिब्या जोडी एकदम बरोबर आहे, जशी मोठा लक्षा आणि छोटा लक्षा होती तशीच, जरी राहुल भाईचा मथुर असला तरी ,मथुर पेक्षा महेबूब जास्त पळतो, पण आता जर पाहिला तर बकासुर जास्त भारी आहे

  • @user-fl9pb7tg5m
    @user-fl9pb7tg5m ปีที่แล้ว

    विषय भारी अभिनंदन

  • @narsinghkhandare1023
    @narsinghkhandare1023 ปีที่แล้ว +3

    मी महिब्याचा खूप चाहता आहे.आमच्याकडे सुद्धा चांगली मैदानं भरायला सुरुवात झाली आहे. महिब्याला आता खरा जोडीदार मिळाला आहे असे वाटते.पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.

  • @jatinbhujade204
    @jatinbhujade204 ปีที่แล้ว +2

    बकासुर+महिब्या= विजय पक्का

  • @vickysar2539
    @vickysar2539 ปีที่แล้ว +34

    पुढच्या मोठ्या मैदानापासुन जुनच नाव पण पुन्हा एकदा दहशत माजवणार
    गौतम भैया काकडे निंबुत 💪

  • @maheshzunzarrao8733
    @maheshzunzarrao8733 ปีที่แล้ว +2

    बकासुर ग्रेटच आहे

  • @saurabhgedits9219
    @saurabhgedits9219 ปีที่แล้ว

    होय बकासुर आणि महिब्या एक नंबर पैरा आहे

  • @manojtupe2097
    @manojtupe2097 ปีที่แล้ว +3

    Bakasur cha speed ani pal ha motha Sonya barobar palala Teva pasun Cheng jala .... Ek Royal Rubab chaturth hindakesari mothya Sonya 5050

  • @suyashgaikwad868
    @suyashgaikwad868 ปีที่แล้ว +6

    ओन्ली महिब्या बकासूर

  • @waseemshaikh6144
    @waseemshaikh6144 ปีที่แล้ว

    bakasur ha king aahe ani rahanar

  • @aoudumberlalbondre7705
    @aoudumberlalbondre7705 ปีที่แล้ว +1

    बकासुर ❤❤❤

  • @vishalchavan1591
    @vishalchavan1591 ปีที่แล้ว +8

    पप्या ऐ पप्या 1 फोटो काढ आणि खाली लिव्ह बकासुर थार घेऊन गेला

  • @bepositve559
    @bepositve559 ปีที่แล้ว +13

    Mahibya kingach ahe ani rahnar

  • @marathistatuslegend3015
    @marathistatuslegend3015 ปีที่แล้ว +4

    काल चिखली घाटात इतिहास घडला राजू शेठ जवळेकर यांचा मन्या आणि आप्पा साकोरे यांचा बंट्या ने आखा एक सेकंद आत बारी आणली आहे त्या वर सुधा विडिओ बनवा.

  • @sambhajibhandalkar6962
    @sambhajibhandalkar6962 ปีที่แล้ว

    बकासुर आणि महिब्या.🔥🔥🔥🔥🔥💥💥💥💥💥💯💯

  • @waseemshaikh6144
    @waseemshaikh6144 ปีที่แล้ว

    baksur sonya no 1 jodi

  • @ajitdeokar7247
    @ajitdeokar7247 ปีที่แล้ว +6

    King mahibya & Always king Mahibya

  • @yashraj7
    @yashraj7 ปีที่แล้ว

    बकासूर व महिब्या योग्य जोडीदार आहेत
    🎉🎉🎉🎉🎉

  • @Prashantshembade
    @Prashantshembade ปีที่แล้ว +11

    महिब्या अजून 50 टकके आजारी आहे तरी पण बकासुर सोबत समान पळतोय 100 टक्के बरा झाल्या नंतर महिब्या बकासुर ला वाढून पळणार

  • @bantibhakare5761
    @bantibhakare5761 ปีที่แล้ว

    Bakasur ani mahibya king tharche all maharashtra king of the legend of maharashtra bakasur ani mahibya ❤❤❤❤❤❤❤❤

  • @cricket.m
    @cricket.m ปีที่แล้ว +1

    Right

  • @rahulpatorkar8119
    @rahulpatorkar8119 ปีที่แล้ว +1

    Mahibya ani bakashur 1 no.

  • @bantibhakare5761
    @bantibhakare5761 ปีที่แล้ว

    Mahibya ani bakasur yana vithal driver budh he 3 jan rustam hindkesri ❤❤❤❤❤❤

  • @user-ok3bv6zv7t
    @user-ok3bv6zv7t ปีที่แล้ว

    हो बरोबर आहे बोलून नाही तर खोलून मारतो ते बरोबर आहे आणि करून दाखवला आहे आपल्या ला बकासुरवर पुर्ण पणे विश्वास आहे

  • @NRR344
    @NRR344 ปีที่แล้ว +19

    बकासुर+सोन्या=जोटे समान,. नाहीतर दुसऱ्याला बकसुराने आणला ओढत .कोणी पण सांगेल

  • @amarpawar8096
    @amarpawar8096 ปีที่แล้ว

    Mahibay king👑

  • @AshokPatil-ml8sv
    @AshokPatil-ml8sv ปีที่แล้ว

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @Hanumanghodke5900
    @Hanumanghodke5900 ปีที่แล้ว

    हा नादचं,खुळा..!५९००..!

  • @surajbhoir3409
    @surajbhoir3409 ปีที่แล้ว

    बकासुर no 1 ❤

  • @sandeshpingale5394
    @sandeshpingale5394 ปีที่แล้ว +4

    Mahibhya aani bakasur hee jodi fix thewa mg motha lakshya aani chota laksha sarkh naw kartil

  • @vinayakjadhav5477
    @vinayakjadhav5477 ปีที่แล้ว

    मी कधी शर्यत बघत नाही दादा बैला ची आवड आहे पण शर्यती ची नाही एकमेव परवा च्या थार च्या मैदानात चा सामना पहिला बकासूर व महिब्या चा पळ पहिला फॅन च झालो राव याडच लागलं राव

  • @ravan__1
    @ravan__1 ปีที่แล้ว +8

    मोठ्या सोन्याला कोणता ही पैरा सहज भेटु शकतो. पुसेगाव मैदाना अगोदर बकासुरला मोठा पैरा भेटत नव्हता...पुसेगाव मैदानानंतर बकासुर नावारुपाला आला आहे. विषय भारी कधी तरी मैदानात या माहिती काढा मग बोला.

    • @riteshtamhankar7450
      @riteshtamhankar7450 ปีที่แล้ว +8

      खरं आहे. मोठा सोन्या लकी ठरला पुसेगावला बकासुर साठी.

    • @vishnunavale2226
      @vishnunavale2226 ปีที่แล้ว

      👑👑👑❤️❤️❤️

    • @vishvajitmane2023
      @vishvajitmane2023 ปีที่แล้ว +4

      आत्ता पर्यंत जो जो सोन्याच्या गळ्यात पळाला आहे तो उजेडात आला आहे सगळ्यात सोन्या 5050 च ग्रेट आहे त्याच्या मुळेच बकासुर जगाला कळला आहे

  • @krushnabhavar35
    @krushnabhavar35 ปีที่แล้ว +3

    बकासूर व महीब्या ही कायम जोडी पळुद्या मग बघा या जगात कसा राहडा होतोय हे नाही सांगत हिच जोडी दाखवत आहे .चूकिची कंमेंट असेल तर सांगा प्लीज.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @amolshinde8104
    @amolshinde8104 ปีที่แล้ว +2

    बकासुर स्वतःच्या जीवावर मोठा झालाय❤❤

    • @paddy-vb4ig
      @paddy-vb4ig ปีที่แล้ว

      Bhava amhala tujha bakasur mahit pn navhta jevha amche sonyache galyat palala tevha akya maharashtrala mahit jhala ❤

    • @amolshinde8104
      @amolshinde8104 ปีที่แล้ว

      @@paddy-vb4igबकासुर ला स्पीड आहे म्हणून तर सोन्या ने पैरा दिला होता मग का नाही दुसऱ्या सोबत पळाला

  • @sangharshjitekar3159
    @sangharshjitekar3159 ปีที่แล้ว

    Bakasur + mahibya ❤

  • @vishalkhopade9795
    @vishalkhopade9795 ปีที่แล้ว +1

    Hoy bakasur aani mahibya hi jodi perfect aahe

  • @Sapthindkesrisundarbharat
    @Sapthindkesrisundarbharat ปีที่แล้ว +3

    भारत सुंदर ♥️

  • @vaibhavjanugade2433
    @vaibhavjanugade2433 ปีที่แล้ว +6

    महिब्याची पण मुलाखत द्या... कालेकर.. संभा आभा

    • @xtremecool
      @xtremecool ปีที่แล้ว

      Bakasur + mathur 🎉🎉🎉

  • @dattaingle3226
    @dattaingle3226 ปีที่แล้ว

    बकासुर king

  • @akshayumape734
    @akshayumape734 ปีที่แล้ว

    Mahibya wagh ❤️❤️😚

  • @vijayrajchavan5579
    @vijayrajchavan5579 ปีที่แล้ว

    आधी स्वतः एखादं वासरू पाळा मग दुसऱ्या बद्दल भुकत बसा त्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतात हे एकदा बघा

  • @prakashkasar1167
    @prakashkasar1167 ปีที่แล้ว

    Only bakasur

  • @ayushdhok8763
    @ayushdhok8763 ปีที่แล้ว +2

    काय समंद भावा
    बदला कुटे झाला
    तो वेगळा गटात होता आणि हा दुसरा गटात होता😅 काय पण काय टाकतो

    • @dattatraysalunkhe2982
      @dattatraysalunkhe2982 ปีที่แล้ว

      हिंदकेसरी काय असतं ते कळालं ना

  • @sujatapharande4950
    @sujatapharande4950 ปีที่แล้ว

    महिब्या. Vs बकासुर

  • @mangeshshirke156
    @mangeshshirke156 ปีที่แล้ว

    King 8181

  • @ajijshaikh7652
    @ajijshaikh7652 ปีที่แล้ว

    हौय जोडीला महीब्याच पाहीजे

  • @MahadevHubhale-ek2bv
    @MahadevHubhale-ek2bv ปีที่แล้ว +2

    महीब्या बकासुर ची गाडी कायमस्वरूपी पळु द्या

  • @tukaramwaghamode3446
    @tukaramwaghamode3446 ปีที่แล้ว

    vadki pusegaon la mahiby ani bakasur palavayla sanga tumcya madhyamatun

  • @harichandrashinde4313
    @harichandrashinde4313 ปีที่แล้ว

    Bakasur+adat king sundar yancha pan fera vhayalach pahije

  • @manojhilam6897
    @manojhilam6897 11 หลายเดือนก่อน

    बकासूर.आनी.महिबया.

  • @ganeshchavare2127
    @ganeshchavare2127 ปีที่แล้ว +6

    छात्र पती शिवाजी महाराज पण लहान होते अफजल खान पेक्षा पण कदी हर मानली नाही ... टपायत आला की कारे कर्म केलं ... तस बकासुर केलं आणि करून दाकवल संयम म्हंत्वाच 😊😊😊😊

  • @prathameshsawant1120
    @prathameshsawant1120 ปีที่แล้ว +2

    पब्लीक ने पळवा मुंबईत मधल्या तासान धाउन कसले हिंदकेसरी😂

    • @dattatraysalunkhe2982
      @dattatraysalunkhe2982 ปีที่แล้ว

      दोनदा हरला की गटात 😂😂😀😀

  • @Sama67980
    @Sama67980 ปีที่แล้ว

    Ho

  • @user-ok3bv6zv7t
    @user-ok3bv6zv7t ปีที่แล้ว

    आता बीनजोड घाटावर झाली पाहिजे महिब्या बकासुर विरूद्ध मथुर आणि मेहबूब मग समजेल किंग कोण आहे तो पर्यंत कोणी काही भुंकू नका किंग फक्त बकासुर आहे

  • @ojas6235
    @ojas6235 ปีที่แล้ว +1

    Thar ver mahibhai and bakasur nav taka manje lokanna disaly va navthava lan vichar karel.. 🙏

  • @mangeshshirke156
    @mangeshshirke156 ปีที่แล้ว

    8181 king 🔥🔝😎

  • @komalsonawane3867
    @komalsonawane3867 ปีที่แล้ว

    दादा बकासुरचा नाद नाही ❤

  • @user-nq8hj2ec8v
    @user-nq8hj2ec8v ปีที่แล้ว +3

    मथुर पण किगं आहे मुंबई मधे

  • @dineshbadekar1710
    @dineshbadekar1710 ปีที่แล้ว

    ही गाडी मुंबईमध्ये पलावी अशी इच्छा आहे कारण खरा बिंजोडचा बादशहा मुंबईमध्ये पाहायला मिळतो

  • @banjara_boys700
    @banjara_boys700 ปีที่แล้ว +1

    Bakasur la kharach paira bhetla pan ekda roman sobat paira vyayala pahije

    • @nikhilbj1822
      @nikhilbj1822 ปีที่แล้ว

      Bhava tujha mhann barobar ahe, pan roman ujavi kadun palto, ani tyachya sobat palvayche asel tr mg bakasur la davya bajuni palvayala lagel, mg purn samikaran badalel re..😪😪

  • @jaypatil23
    @jaypatil23 ปีที่แล้ว +14

    महिब्या अजून मुंबई मध्ये आला नाही ..
    काही पण अर्धवट माहिती देऊ नको..
    महिब्याला एकदा मुंबई मध्ये फेरा दिला पाहिजे कारण मुंबई ची पब्लिक बिनजोड ला मध्ये उभी असते
    तरी पण बकासुर & महिब्या किंग आहे

    • @ambhore4567
      @ambhore4567 ปีที่แล้ว +1

      भावा माहिती घे आधी महिब्या बिनजोड ला पळालाय तिथं बकासुर ने गाडी मारलेली महिब्या ची तो सामना दिलाय बिनजोड मुंबईतच होती 👍🏻

    • @rshackar2609
      @rshackar2609 ปีที่แล้ว +1

      Are alav ta Bakasur ne marlav ta mahibyala

  • @onkarwaghachavare7338
    @onkarwaghachavare7338 ปีที่แล้ว +8

    बकासुर आणि मथूर best जोडी 🔥🔥

    • @openminded2441
      @openminded2441 ปีที่แล้ว +1

      Kdhich ny 🤬

    • @vikasudalr2096
      @vikasudalr2096 ปีที่แล้ว +2

      बकासुर - मेहबूब ही पण चालेल

  • @BhavinMukane-mb3ui
    @BhavinMukane-mb3ui ปีที่แล้ว +1

    मथुर कीगं

  • @rameshshinde1015
    @rameshshinde1015 ปีที่แล้ว

    बकासुरचा पळ खूप मोठा आहे,किती पळू आणि किती नको असे बकासुरला वाटते, त्याचे मालक बोलतात ते खरे आहे. बकासुर जबरदस्त, फक्त गाडी सूटताना जर चूक झाली तरच काही वेगळा निकाल लागु शकतो, आणि महत्वाचं ड्रायव्हर पण जबरदस्त आहे. महिब्या सारखा तरुण बैल च बकासुराची साथ देऊ शकतो.

  • @Dhanish44
    @Dhanish44 ปีที่แล้ว +1

    Mhanun gadi madhun ghatli muddam kdene takaychi hoti na mg

  • @somanathtirvir163
    @somanathtirvir163 ปีที่แล้ว

    Bkasurla govt shasanane pagar chalu krava

  • @hareshbalkrushnaraut9335
    @hareshbalkrushnaraut9335 ปีที่แล้ว +2

    दिसल तुमची पण लायकी

  • @ramesh.8828
    @ramesh.8828 ปีที่แล้ว

    2 जोडी मध्ये समोरासमोर एकदा व्हायला पाहिजे मथुर vs बकासुर

  • @vikasji24
    @vikasji24 ปีที่แล้ว +1

    बिंजोड ला लढा कारण मथुर ने बकासुर ला २ गाड्या अंतर ठेवुन हरवलाय.
    विसरले लवकरच.
    पहिल्या फेर्यात मथुर ने सुरुवात चांगली केली परंतु मधे अचानक वेग मंदावला मैदानात काहितरी गडबड झाली.