बगा मोरे सरांना सुद्धा माहीत आहे भारत व सुंदर बैल पळायला पाहिजेत या दोन मालकात कोणीतरी गैरसमज करून पायऱ्या तोडलेला असणार हे मात्र शंभर टक्के बरोबर तरी बैल मालकांनी विचार करावा
मोरे साहेबांचं शर्यती क्षेत्रात खूप चांगले योगदान आहे.हे स्मरणात ठेवून आवर्जून त्यांना 'उत्कृष्ट शर्यत समालोचन ' पूरस्कार द्यायला हवा.आणि त्यांचा मान सन्मान ठेवून नवीन होतकरू तरुणांनी नक्कीच त्यांच्या कडून मार्गदर्शन घ्यायला हवे.
सुनील मोरे हे बैलगाडी क्षेत्राला पडलेले बोलके स्वप्न आहे मोरे साहेब असेच तुमच्या समलोचनाचा आस्वाद घेण्याचे भाग्य आयुष्यभर मिळूद्या आणी आपल्या पुढील वाटचालीस अनंत शुभेच्या.💐💐💐💐
मोरे साहेब बरोबर बोलतायत मोठा लक्ष्या आणि छोटा लक्ष्या यांनी सलग 7 वर्ष हिंदकेसरी झाले आहेत म्हणून त्यांना सप्त हिंदकेसरी म्हणतात त्यांची तुलना आता कोणा सोबत नाहि होऊ शकत ✌️🙏
Good information Please sendFind expert people from Maharashtra and gather information about history of bull race , breeds , food , exercise , maintenance , location , price , list of quality breed owners , original breed. Race grounds in Maharashtra. Thanks
टॉपला पळणारा बैल आहे रणवीर रहिमतपूर पिंपरी या त्याची मुलाखत घ्या आलात तर चिंचेखाली या कोणालाही विचारा कोणीही पत्ता सांगेल चिंचेखाली म्हणजे कुठे तिथे समोरच आपल्या रणवीरचा गोठा आहे नक्की आमच्या आग्रहाचा स्वीकार करा
तुमच्या आवडीचा बैल कोणता ?
माझा संपर्क
● इन्स्टाग्राम● -instagram.com/sandy_n_yadav?igshid=10nv3xd6lob6x
Pusegavacha sunadar...
Bailgada shairyticha betaj badshah motha laksha king of bailgada shairyt 🤩✨✨👑 mothya laksha chi mulakhat ghya plzzz 🙏
मोठा लक्ष्या 😍
Mothi mulakat ghe
Sunder
बगा मोरे सरांना सुद्धा माहीत आहे भारत व सुंदर बैल पळायला पाहिजेत या दोन मालकात कोणीतरी गैरसमज करून पायऱ्या तोडलेला असणार हे मात्र शंभर टक्के बरोबर तरी बैल मालकांनी विचार करावा
मोरे साहेबांचं शर्यती क्षेत्रात खूप चांगले योगदान आहे.हे स्मरणात ठेवून आवर्जून त्यांना 'उत्कृष्ट शर्यत समालोचन ' पूरस्कार द्यायला हवा.आणि त्यांचा मान सन्मान ठेवून नवीन होतकरू तरुणांनी नक्कीच त्यांच्या कडून मार्गदर्शन घ्यायला हवे.
मोठा सोन्या 5050 बैलगाडा शर्यती मध्ये सर्वात आवडीचा बैल...
सर्वात बेस्ट मुलाखत घेतली भाऊ तुम्ही आता आनंदा पैलवान रेठरे बुद्रूक यांची मुलाखत घ्यावी खूप माहिती मिळेल
सुनील मोरे हे बैलगाडी क्षेत्राला पडलेले बोलके स्वप्न आहे मोरे साहेब असेच तुमच्या समलोचनाचा आस्वाद घेण्याचे भाग्य आयुष्यभर मिळूद्या आणी आपल्या पुढील वाटचालीस अनंत शुभेच्या.💐💐💐💐
मोरे सरांची जर दोन तास मुलाखत घेतली तरी कंटाळा येणार नाही मोरे सर सलाम तुम्हाला
मोठा लक्ष्या ची मुलाखत घ्या
तुमच्या कडे खूप माहिती साठा आहे.अभ्यास आणि ज्ञान आहे.🙏तुम्हाला नमस्कार...🙏
🔥💥नाद एक च बैलगाडा शर्यत 💥🔥
Sunder Bharat ♥️
किंग मोठा लक्षा छोटा लक्षा नाद करायचा नाय दोघांचा
किंग मेकर
राजधानी एक्सप्रेस बलमा 👑🔥❤️
सुंदर👑 भारत👑
Asa zla nahi Ani asa honaar pn nahi... King of bailgada sharyat motha LAKSHYA 👑👑💯 all time favourite 💯💯
पुण्यातली प्रसिद्ध मैदाने
वडकी
पठारवाडी
देवाची उरुळी
शिरवळ
हांडेवाडी
शेवाळेवाडी
उंडी पिसोळी
कोंढणपूर 😎
मोरे साहेब बरोबर बोलतायत मोठा लक्ष्या आणि छोटा लक्ष्या यांनी सलग 7 वर्ष हिंदकेसरी झाले आहेत म्हणून त्यांना सप्त हिंदकेसरी म्हणतात त्यांची तुलना आता कोणा सोबत नाहि होऊ शकत ✌️🙏
Mahit nsel tr ugach nka bolt jau !! Pratek veles palayla chota laksha nvta mothya Lakshya sobt
छोटा लक्ष्या नाही सप्तहिंदकेसरी भाऊ फक्त मोठा लक्ष्या आहे माहित नसेल तर काहीपण कॉमेंट करू नका
@@onlybhaiyasaheb6240 gp lka , amhala pn mahitiy chota lakshya pn khup palat hota !! Ith vishay Sapt Hindkesari cha ahe
@@JustChillbro482
l
Jabardast Prashana & Tevedacha Jabardast Uttar ,,Serva Anubhav Sapoan Jodi ahe hi !
सुनिल मोरे पेडगाव ❤️👑
समजुतदार बैल आसनगावचा दबंग
Mastermind
सुनिल more 1 नंबर समालोचक नाद खुळा आवाज🙏🙏
Mathur and Bharat king 👑👑👑👑❤❤❤
मोठा लक्ष्या छोटा लक्ष्या याची तुलना कोण करू शकत नाही
Boss सुंदर ❤❤❤
सबका बाप मोठा ❤👑लकशा👑 ❤
जिंती चा सोन्या आणि काजल ही जोडी लय फेमस होती काजल ची मुलाखत घ्या ना दादा
एक शर्यत.. ❤❤ ड्राइवर लोकांकडे असणाऱ्या बैलांची घ्यावी..... ❤❤
दादा हिंदकेसरी मोठा लक्ष्याची मुलाखत घ्या 🙏🙏
धन्यवाद सॕन्डि भाव❤
एक नबंर मुलाखत
अण्णा काळे यांच्या हिंदकेसरी प्रधान ची मुलाखत घ्या🙏🙏🙏🙏🙏
सुंदर भारत
सुंदर
छान मुलाखत झाली
Good information
Please sendFind expert people from Maharashtra and gather information about history of bull race , breeds , food , exercise , maintenance , location , price , list of quality breed owners , original breed. Race grounds in Maharashtra.
Thanks
👑मोठा लक्ष्या 👑छोटा लक्ष्या 👑 ❤️❤️ शर्यत क्षेत्रातील किंग
खरंच बाजा लय खतरनाक बैल होता
आवाज च खतरनाक आहे साहेबाचा
हर्या आणि नार्या ची गाडी एक नंबर पळायची
Sundar 👑
पुन्हा एकदा होऊन जाऊदे मोरे सर चे मुलाखत
Ho dada motya lakshya chi mulakhat ghya ❣️👑
Chan mahiti dili
Mathur 1001 chi mulakhat ghya farm house warti jaun ❤🎉
अच्युत डायवर रेठरे धरण यांची मुलाखत घ्या🙏🙏🙏
सुंदर भारत ❤❤❤
☀️ Sundar & Bharat 💯🎉
मोठा लक्ष्या तुफान वेगाचा बेताज बादशाह...
सुनील मोरेंनी सांगितलेल्या सर्वात मारखा सायब्या त्याची मुलाखत घ्या बंदूक डायवर चंदू डायवर याची मुलाखत घ्या
Bharat sunder🔥🔥
विठ्ठल ड्रायव्हर बुध यांची मुलाखत घ्या sandy सर....
Mathur ch nav nay ghetla
Mathur ❤
Bakasur ❤
टॉपला पळणारा बैल आहे रणवीर रहिमतपूर पिंपरी या त्याची मुलाखत घ्या आलात तर चिंचेखाली या कोणालाही विचारा कोणीही पत्ता सांगेल चिंचेखाली म्हणजे कुठे तिथे समोरच आपल्या रणवीरचा गोठा आहे नक्की आमच्या आग्रहाचा स्वीकार करा
मैदाना चा देव
मोठा लक्ष्या
बिनजोड चा बादशहा मथुर 💯 किंग मथुर ch नाव घेयला लाज वाटय ka मोरे
गोरख अण्णा katkar
यांचा देवा पब्लिक किंग
विठ्ठल ड्रायव्हर बुध यांची मुलाखत घ्या 🙏🙏
Motha laksha 🔥❤️
लक्ष्या ची मुलाखत घ्या
Superb
भाटवडे चा रामा🤴🤴🤙🤙👌👌
म्हसोली करांच्या श्री बैलाची मुलाखत घ्या
बाजी❤
6262 sarakar chi milakhat ghya♥️✌️
सर तुम्ही बकासुर चे नाव घेतले नाही मुद्दाम फार वाईट वाटले आस नाही करायच
Are tela bakasur chi alergy aahe
प्रसिद्ध दिवडचे बाळु Driver बैलगाडीचे मुलाखत घ्या.
रहिमतपूर पिंपरी गावातील रणवीर च्या मालकाची मुलाखत घ्या
❤❤❤ बकासुर सोन्या ❤❤❤
🔥👍❤️
हेच सर्व प्रश्न पण ही मुलाखत परत एकदा व्हावी आणि 3,4 लोक असावीत 🎉 24/08/24
फक्त सोन्या आणि लक्षा
Bharat and mahibay 1 Jodi
Bakasurcha nav ghetala nhi sir
Sandy💥
आणा काळे याच्या प्रधान ची मुलाखत द्या
King hota King ahe Motha laksya
गोट्या भाई ओगलेवाडी
मैदान किती लांब असतो तिकडे ?
आमच्या कडे 1500 फूट असतो ..
1no. Mulakhat
मोट्या लक्ष्या ची मुलाखत घ्या दादा
Kanaiya chi mulakhat ghya dada
sandy sir. .
मोठा लक्षा आता कसा दिसतो त्याची मुलाखत घ्या
Public king bharat ❤️
कोनेगावचा राॅकीची मुलाखत घ्या
मथुर ची मुलाखत घ्या सर
अंबरनाथच्या राजा, आणि चहवान डायवर वाटेगाव
मोठा लक्ष्याची मुलाखत घ्या 🙏🙏🙏🙏🙏 विनंती
समजलं
सर्वात जास्त मथुर आणि बाजी पळतोय
पुसेगावंच मैदान केव्हा आहे
Sundar bail kuthe bgayla bhetu shkto
msst dada msst mulkhat ghetel
first 🥇
Mothya lakshya chi mulakhat ghya bhau
Bharat sundar ❤️👑
J p patil battery chi interview ghya
मोठ्या लक्ष्याचि मुलाखल घ्या
पब्लिक किंग मथुर ह्याच नाव विसरला सर
आता तो टॉप ला खेळतो
@@harshnatale2672 मैदानात नाही पळत तो
🚩🙏🚩
मोठ्या लक्षा ची मुलाखत घ्या