लंपी काळातील महिब्याची ची काळजी |lampi precaution|
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 19 ต.ค. 2022
- लंपी अजारा च्या काळात संभा आबा महिब्या ची काळजी कशी घेत आहेत ते आपण या व्हिडिओ च्या माध्यमातून पाहणार आहोत, अगदी सामान्य परिस्थितीत सुधा संभा आबा महीब्या ला लंपी पासून दूर ठेवतायेत, कडुलिंब च्या पानाचा धूर करून महिब्या च्या आसपास माश्या व मच्छर फिरकू नये याची काळजी घेतायेत, सामान्य शेतकऱ्यांनी सुधा आपल्या जनावरांची काळजी कशी घ्यावी त्यासाठी ही माहिती व्हिडिओ च्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहचवली आहे .
We are going to see through this video how Sambha Aba takes care of Mahibya during Lumpi , in very normal situation Sambha Aba keeps Mahibya away from Lumpi, smokes neem leaves to keep flies and mosquitoes from flying around Mahibya. This information has been conveyed to the audience through the video so that ordinary farmers can take care of their animals.
Connect with me( माझ्याशी जोडण्याठी)
👇👇👇👇👇👇👇
Instagram - sandy_n_yadav?i...
Facebook - / sandy.n.yadav
फेसबुक पेज- / sandy-n-yadav-fb-page-...
TH-cam- / @sandy_n_yadav
mail- Sandyadav24@gmail.com
what app-.8652149898
#mahibya_bail
#mahibya_bail_mulakhat
#महिब्या_बैल
#महिब्या_बैल_मुलाखत
#bailgada
#aadat bailgada sharyat live
#aadat bailgada sharyat
#aadat king bailgada sharyat
#nagthane aadat bailgada sharyat
#handewadi aadat bailgada sharyat
#nasrapur aadat bailgada sharyat
#maharashtra aadat champion bailgada sharyat
#maharashtra aadat kesari bailgada sharyat
#कळंबा आदत बैलगाडी शर्यत
#कोरेगाव बैलगाडी शर्यत आदत
#आष्टा बैलगाडी शर्यत आदत
आदत बैल म्हणजे काय,
आदत बैल,
आदत बैल मैदान,
आदत बैल मैदान पेडगाव,
आदत बैलगाडा शर्यत,
आदत बैल बाजार,
आदत बैल शर्यत,
महिन्या आदत बैल,
आदत घोडा बैल शर्यत,
आदत किंग बैल,
पेडगाव आदत बैल मैदान live,
कळंबा आदत बैलगाडी शर्यत,
ओगलेवाडी आदत बैल मैदान,
#lampi virus cow treatment
#lampi virus cow
#lampi virus
#lampi virus cow ka ilaj
#lampi virus news
#lampi rog
#lampi virus cow status
#lampi virus in humans
#lampi virus ke lakshan
#lampi virus cow gujarat
#lampi rog ka ilaj
#lampi disease in cow
#lampi virus ka ilaj
#lampi virus cow rajasthan
#लम्पी वायरस गाय का इलाज
#लम्पी स्किन रोग उपचार
#लम्पी रोग
#लम्पी वायरस
#लम्पी स्किन रोग
#लम्पी वायरस गाय इलाज
#लम्पी
#लम्पी रोग का उपचार
#लम्पी वायरस के लक्षण
#लम्पी स्किन रोग उपचार मराठी
#लम्पी स्किन डिजीज उपचार
#लम्पी बीमारी
#लम्पी वायरस राजस्थान
#लम्पी बीमारी का इलाज
#लंपी वायरस गाय उपचार
#लंपी रोग
#लंपी वायरस
#लंपी रोग उपाय
#लंपी स्किन डिजीज
#लंपी
#लंपी आजार उपचार
#लंपी बीमारी
#लंपी स्किन डिजीज उपचार
#लंपी वायरस क्या है
#लंपी वायरस गाय
#लंपी आजार
#लंपी बीमारी का इलाज
#लंपी वायरस गाय का दूध पीना चाहिए - บันเทิง
लंपीतील काळजी हा विषय आपण घेतला तरी अजून जर कुठला घ्यायचा!
माझा संपर्क
● इन्स्टाग्राम● -instagram.com/sandy_n_yadav?igshid=10nv3xd6lob6x
पांढरा बैलाला पण खुप स्पीड आहे एक दिवस तो ही नाव करेल आबा 👍👍
1 no. मुलाखत साहेब
अण्णा काळे यांच्या हिंदकेसरी प्रधान ची मुलाखत घ्या🙏🙏
हिंदकेसरी किरण शेट राऊत यांच्या. मोठ्या लक्षा ची मुलाखत घ्या.... 👍
Khup chan sandy bhau ashich mothya lakshya chi ghya mulakhat
Ho
Khup Chan mulakhat
Baba Ek number ❤
1नंबर मुलखात Thanks 👍 sir
Mst mulakat
Sandy भाऊ त्या दावणीला फक्त महिब्या च नाही तर आणखी एक पांढर सोन आहे त्या बैलाला पण व्हिडिओ मध्ये दाखवायला पाहिजे होत.तुम्ही ज्या दावणीला जाता तिथल्या सर्व बैलांना व्हिडिओ मध्ये दाखवत जा.त्या बैलांची पण माहिती घेत जा.
राजा ठाकूर पण चांगला पळतो
@@Mynameislakhan123 %⁰.
Ek no sandy
दुसरं काही करायला लागत नाही जनावरावर प्रेम पाहिजे बरोबर आहे
खुप छान
असंच आपल्या महाराष्ट्राच्या या खेळाला प्रोस्तान देत रहा आणि असे नामांकित गरिबांचे बैल यांच्या मुलाखत घेत जा महाराष्ट्राला कळू दे गरिबांच्या दावणीला पण असे नामांकित बैल पैदा होऊ शकतात फक्त काजू बदाम घालून बैल तयार होत नाही तर त्याच्यावर तेवढे प्रेम आणि माया पन लागते
सुन्दर 🔥🔥
आबा एक नंबर
🙏 mast
So nice dada
Sandi सर please शर्यतीतल्या देवाची सप्तहिंदकेसरी मोठ्या लक्षा ची पुन्हा एकदा मुलाखत घ्या नक्की.....
Karuya
Nusta karu ya mahnun gandwalay saglyana
Sandy bhaou tumcha no pahije
@@sandy_n_yadav इंजिन 1000 cc बैलाची मुलाखत घ्या भाऊ
@@sandy_n_yadav Badlapur la aahe.
Ala tar Bharat ani Lakshya donhi bail baghyala bhetil
King 👑🤙🔥💯
mathur ne nav sodlay..aaj.
हिंदकेसरी हारण्या बैलांची मुलाखत घ्या एकदा नक्की 🙏❤️
Super
मस्त दादा
सर्वच खिल्लार पालक घेतात सर्वांची काळजी आमच्याकडे पण खिल्लार आहेत ना या बघायला
👍👌👌👌👌
जावेद मुल्ला तांबवे यांच्या सर्जा ची मुलाखत घ्या
Sandy भाव जावेद मुल्ला तांबवे यांचा किंग सर्जा पण आहे व्हाईट सोनं
शंकर अण्णा पुजारी म्हणतात तसे , मर्दनगी ही गरिबा घरी जन्म घेते । माणुसकी अन माया असली म्हणजे झालं
Dada Bharat chi Mulakht gya na बदलापूर la ahe bharat
🙏
❤️
मित्रा psi लहुभाऊ सातपुते बैलगाडा संघटना धामणे खेड तालुक्यातील वासरांची मुलाखत घे...पुणे जिल्हा गाजवला आहे त्यांनी सुद्धा
लक्ष्या चि मुलाखत घ्या
दादा शर्य क्षेत्रातील सर्वात मोठा आणि वेगवान जाणार बैल म्हणजे सोनार पडतात सोन्या
दादा मुंबई ला जावा पण मोठ्या लक्ष्याची मुलाखत घ्या 🙏
Bro To Manavar nahi ghet
Lakshya Badlapur la ahe
Me last week gelo hoto tyala baghyala
Khuo thaklay ata
Ok
Mahibya ch vay kiti ahe ata?
सर्जा ग्रुप मुळशी (घोटवडे) यांच्या मिल्खा शेठ ची मुलाखत घ्या 🙏🏻
मोठा लक्ष्याची मुलाखत घ्या 🙏
🙏🙏🙏
हे फक्त एक आईचं करू शकते
Dada please motha lakshya chi mulkhat ghya please
सगळी दावणीच्या बैलाची मुलाखत घ्या
sonya driver chi pan mulkhat ghya sir
Mothy lakshya chi mulakht khya
भरत ची मुलाखत घेतली पाहिजे
भाऊ मोठ्या लक्ष्याची मुलाखत घ्या
मालक खूप नशीबवान आहेत
खरी गोष्ट बोलला तुम्ही सुजय भाऊ पण असली मौल्यवान वस्तू प्रत्येकाच्या दावणीला नसते
Bagad cha interview ghya
मुळशीच्या मिल्खा शेठ ची मुलाखत घ्या 👑🔥
Ghetali ahe
सर्जा ग्रूप मुळशीच्या मिल्खा शेठ ची घ्या
सर्जा ग्रुप मुळशी (घोटावडे) याच्या मिल्खा शेठ ची मुलाखत घ्या 🙏🏻
दादा हिंदकेसरी मोठा लक्ष्याची मुलाखत घ्या 🙏
Sagle Jan Bolun Thaklet Pn Fakt reply ekach coming soon 💔
Brr zal सांगितलं आम्हाला माहीत न्हवत
सर्व यूट्यूब मालक सर्व बैल मालकाच्या मुलाखती घ्या आणि सर्व बैल मालकांना समोर आणाहि विनंती आहे
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
शर्यतीच्या बैलांना किती दिवसातून शर्यतीला नेले पाहिजे. शर्यत नसेल तर प्रॅक्टिस किती दिवसाला दिली पाहिजे. व व्यायाम रोज किती घेतला पाहिजे. 🙏🙏🙏🙏 नक्की बैलगाडा मालकांनी कळवावे 🙏🙏🙏
सर व्हीडीओ कधी टाकणार आहे
मोठा लक्षाला एकदा दाखवा दादा 🙏🙏 ही विनंती आहे मोठा लक्षाला बघायला आवडेल आनी त्याची पैदास किती झाली आहे ते
Balu draywarchi mulakhat gheya
जिवा 7878 मुलखात घ्या
मोठया लक्षाची मुलाखत घ्या
नमस्कार
Sandy Bhau,, Mahibya chya bajula aaslelya THAKUR chi pan mulakhat ghyala payje hoti,, 😌
मोठ्या लक्ष्या चि मुलाखत झाली पाहिजे
Dada tumhi pratek veg veglya thikani mulakhat gheta plzz बैंलान javal naka jatt jau lumpi cha enfection hou shakta
Maze kaka dr he mhanun mahiti he mhanun boltoy
Tnx
मोठ्या लक्ष्या ची मुलाखत घ्या
तूफान ची घ्या
बोलायला शब्द नाहीत महिब्या बद्दल
आबा महिब्याचा संभाळ चांगला करतात आबांचा फोन नंबर पाठवा
७/८ महिन्याच वासरू आहे. शर्यतीसाठी तयार करायचं आहे. खुराक काय देऊ वासराला.
नुसती वयरण खाऊन बैल पळत नाही ओ बाबा
मका हिरवा चारा दूध अंडी उर्दाची डाळ काजू बदाम लाडू हे खायला घालतात तेव्हा बैल पळतो
Motha laksha chi mulakat ghya
Mahibya
laksya chi mulakhat gya
सर्कस 6262 नक्की घ्या
पहिल्या सारख्या buissness व्हिडिओ का अपलोड करत नाहीस
Next series
अण्णा काळे यांच्या हिंदकेसरी प्रधान ची मुलाखत घ्या🙏🙏🙏🙏🙏
Lada.chi.mulakat.gya
😅😊😅😅
आम्ही रोज धुर करतोत
Sandy Bhai nmber dya ki
Mabhibyala padla bakasur ni 😂
Pandri sheth chi mulakhat ghya.. sarjya atta nav karanar 💯🤘❤️
मोठ्या लक्ष्याची मुलाखत घे नाहीतर unsubscribe करेन
बैल आता mumbai मध्ये आहे..मालक busy आहे सद्या
😂😂😂😂
Sandy bhaou ghabarle barrr ka
bhau ha 16 mahinyacha nahi ch
@@akashmane8341 🤣🤣🤣
Bhilwadi cha harnya chi mulakhat ghya
महिबया ची विक्री झाली आहे का पंढरी शेठ फडके यांनी घेतला आहे का
वायदी वर घेतलाय
Ho
मुंबईला पळविण्यासाठी काय
@@abhijeetingale3896 Ha
मोठ्या लक्षा ची मुलाखत घ्या
भाऊ तुमचा फोन नंबर द्याना
Dada Bharat chi Mulakht gya na बदलापूर la ahe bharat
जिवा 7878 मुलखात घ्या
Dada Bharat chi Mulakht gya na बदलापूर la ahe bharat
Dada Bharat chi Mulakht gya na बदलापूर la ahe bharat
Dada Bharat chi Mulakht gya na बदलापूर la ahe bharat
Dada Bharat chi Mulakht gya na बदलापूर la ahe bharat
Dada Bharat chi Mulakht gya na बदलापूर la ahe bharat
Dada Bharat chi Mulakht gya na बदलापूर la ahe bharat
Dada Bharat chi Mulakht gya na बदलापूर la ahe bharat
Dada Bharat chi Mulakht gya na बदलापूर la ahe bharat
Dada Bharat chi Mulakht gya na बदलापूर la ahe bharat
Dada Bharat chi Mulakht gya na बदलापूर la ahe bharat