महिब्या बैलाची मुलाखत | mahibya bail Mulakhat
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 11 พ.ย. 2023
- रेटरे ,तालुका कराड, जिल्हा सातारा मधील सदाशिव कदम हे प्राथमिक शिक्षक आहेत. त्यांचा महिब्या बैल आत्ता महाराष्ट्रभर प्रसिद्ध होत आहे. आदत किंग महिब्या या नावाने तो बैलगाड्यांच्या शर्यतीत लोकप्रिय आहे. सरांनी तो बैल 39 हजाराला घेतला होता आणि त्याला शिकवण देऊन आत्ता तो महाराष्ट्रभर मैदान गाजवतोय त्याचा संभाळ जेष्ठ जाकी संभाजी पाटील काले हे करत आहेत. महिब्याचा पूर्ण सांभाळ, संगोपन, आहार,त्याची शरीरयष्टी , त्याचे जिंकलेले पारितोषिक यांची संख्या तसेच बरंच ऐकूया या व्हिडिओ च्या माध्यमातून.
sadashiv Kadam is a primary teacher from Ratere, Taluka Karad, District Satara. His Mahibya bull is now popular all over Maharashtra. He is popular in bullock cart racing as Aadat King Mahibya. Sir had bought that bull for 39 thousand and after teaching him, now he is playing the field all over Maharashtra and his management is being done by senior jockey Sambhaji Patil Kale. Let's hear about Mahiba's complete care, upbringing, diet, his physique, the number of awards he has won and much more through this video.
Connect with me( माझ्याशी जोडण्याठी)
👇👇👇👇👇👇👇
Instagram - sandy_n_yadav?i...
Facebook - / sandy.n.yadav
फेसबुक पेज- / sandy-n-yadav-fb-page-...
TH-cam- / @sandy_n_yadav
mail- Sandyadav24@gmail.com
what app-.8652149898
#mahibya_bail
#mahibya_bail_mulakhat
#महिब्या_बैल
#महिब्या_बैल_मुलाखत
#bailgada
#aadat bailgada sharyat live
#aadat bailgada sharyat
#aadat king bailgada sharyat
#nagthane aadat bailgada sharyat
#handewadi aadat bailgada sharyat
#nasrapur aadat bailgada sharyat
#maharashtra aadat champion bailgada sharyat
#maharashtra aadat kesari bailgada sharyat
#कळंबा आदत बैलगाडी शर्यत
#कोरेगाव बैलगाडी शर्यत आदत
#आष्टा बैलगाडी शर्यत आदत - บันเทิง
माऊली चरणी प्रार्थना करतो महिब्या पूर्ण बरा होऊ दे आणि बकासुर महीब्या लवकर पळुदे
अशक्य आहे मालक बदला तर पळतील ..पण सदा मास्टर barober nahic
dada aata bakasurrrrr sarjya fix paira aahe
Mathur ani mahibya palava bara zalyavar
@@welthforhelath2416
Tu hoto ka malak
मथुर आणि महिब्या महान भारत केसरी मैदान पळवला पाहिजे गाडी सुट्ट निकाल काढेल दोनी नंदी चे खांदे समान आहे पलवा एकदा ही गाडी ❤️
आदत किंग महिब्या लवकर बरा हो देव माझा बकासुर आणि तुला पुन्हा पळताना बघायचं आहे....
महिब्या आणि भारत गाडी चांगलीच पाळणार लय गती लागते गाडीला महिब्या रेठरेकरांची शान जान❤❤
शेवाळे आबांचे खरंच एकदा आभार मन मोठ लागत ❤❤❤ आणि संघटनेन खरंच अश्या वेळी लोकांना मदत करायला हवी ❤
नंदी लवकरात लवकर बरा होऊ दे ही महादेवा चरणी प्रार्थना..🙏
आई भवानी चरणी हीच प्रार्थना महिब्या लवकर बरा हो बकासुर आणि महिब्या ही जोडी परत मैदानात येऊ दे
सँडी दादा तुमचा नादच नाही ओ तुम्ही आहे म्हणून सर्व जनतेला जे काही आहे ते सर्व समजत आहे आभारी आहे तुमचं दादा
तुम्हाला एकदा भेटायचं आहे मला दादा
❤ ho
महिब्या खरोकर VIP बैल आहे. चांगला नंदी आहे
महिब्या बरा झाला का एक दिवस मथुर 1001आणि महिब्या ही जोडी पळाली पाहिजे अशी आमची सगळ्याची इच्छा आहे महिब्या लवकर बरा होईल ही प्रार्थना 🙏
चैतन्य श्री मच्छींद्रनाथ महाराजांचे आशीर्वादाने महिब्या पुन्हा पाळणार
Sandy दादा तुम्हाला विनंती हे काम तुम्ही करू शकतो महीब्या आणि माथूर महान भारत केसरी मैदानाला पळू शकतात... आणि संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावेल अशी गाडी पलेल
Ek right bhau
मथुर अँड महिब्या पलवा एकदा तरी❤❤
Sandy भाऊ तुमचे मनापासून आभार.... #महिब्या ज्या बैलामुळं शर्यत बगाय लागलो...लवकरच त्याच जोशात मैदानात धुमाकूळ घालेल अशी ईश्वर चरणी प्रार्थना...❤❤❤
अश्या दुखापती होऊ नये आणि अशी लाख मोलाची किमतीची बैल मैदानावर पळवताना जायबंदी होऊ नयेत यासाठी मैदानातील अडथळे दगड गोटे गाड्या यावर लक्ष द्यावे तसेच अश्या मोठ्या मालकांनी थोड खाली वाकून दगड गोटे बाजूला करून लोकांना आदर्श घालून देण्याचा प्रयत्न करायला हवेत.
Agdi barobar
महिब्या आणि सुंदर ची गाडी पळवा....
मथुर आणि महिब्या गाडी पळवा......
या दोन्ही गाड्या चांगल्या गतीने पळेल
महिब्या लवकर बरा हो वाघा तिचं दहशत आणि तोच दरारा घेऊन ❤
महीब्या एकदा जुळेवाडी कराचा राजा सोबत पाळला पाहिजे ❤🎉
बैलगाडी शर्यत क्षेत्रातील देव माणूस नितीन आबा शेवाळे ❤
एक सगतो सदा मास्टर यांची खरी ओलक महिब्य मुले जाली
महिब्या & मथुर ❤️⚜️🔝
Bharat Kesari la palava
Welcome back Mahibya 💥💥💥
महान भारत केसरी ला मथुर आणि महिब्या पळवा ❤
महिब्या लवकर बरा हो❤❤❤❤❤
सगल्याना ठोकन फक्त भारत केसरी मथुर १००१आणि रूस्तम हिंद केसरी महिब्या ❤
🎉किंग बकासुर ❤❤❤
एकच वादा ❤❤sandy dada❤🎉
ऐकू आनंद झालो 👍आमच्या सांगली ची आन बाण शांण मिब्या परत बँक्य करतोय शेवाळे आबांना नामा पासून आभार 🙏🏻आबांना सारखं व्यक्ती बैलगाडा क्षेत्रात लाभली धन्य आहे ❣️
सांगली नव्ह कराडचा (सातारा) हाय महिब्या
Sangli boltoy kai bhulay bilay ki kai,satara jhilha aani karad chi aan baan shaan aahe 😂😂😂😂
Aadhi rethare kontya jilhyat yete tyachi mahiti ghe😂😂😂😂
@@007adheera8 होय बरोबर कराडचा च आहे.. पण तुमचा बाप मोठा लक्षा कुठला आहे वाटेगाव, सांगली
@@sandipmane6117 aadhi ho ka tu pan saglyana baap boltos he samjal na mala,shet kai mahit nasat aani aalay bhukay kutra
@@007adheera8 अरे झाट्या तुला काय शेट्ट कळतंय बैल गाडी शर्यत मधलं... You ट्यूब वर बघून आभाळ हाणू नको हंडग्या
लवकर बरं होऊन आम्हा महिब्या शौकिनांना बगाय मिळुदे जुना महिब्याचा पळ
मास्तर परत एकदा ती दहशत उभी राहणार ❣️वाघ तो वाघ च❣️🙏🏻
💝💝हिंदकेसरी महिब्या विषय काळजाचा💝💝
होईल काका बरा लवकरच मैदानात धुमाकूळ घालनार❤
या क्षेत्रात लोक काय म्हणतात याला कोणीही कधीच किंमत देऊ नका
आपण फक्त ध्येयाकडं लक्ष द्यायचं
महिब्याचा फिटनेस कायम एखाद्या बाॅडी बिल्डर सारखा असतो
होईल तो बरा 🎉🎉🎉
महिब्या आणि भारत गाडी एक नंबर पळते
Mahibya kalij aahe aapal ❤️ hya nandi mule nad lagla kayam sobat asnar aaplyala mahit aahe punna dumakhul ghalnr king Mahibya 👑
मासाला चा चिक्या ची मुलाखत घ्या चिक्या बदल कोठूनच माहिती मिळेना कृपा करून मुलाखत घ्या
Ho
Ho na...
भाऊ tyla lagla aahe
एकदम छान शेवट च वाक्य 🙏🏻😊
महिब्या आणि मथुर महान भारत केसरी, थार साठी सज्ज 🔥
सरदार भापकर केसरी मैदानाची मुलाखात आहे ही पण बकासुर ने पुन्हा एकदा सिद्ध केलं की थार चा मानकरी शेवटी मीच झालो 🙏🙏🙏
Mahibya ani king. Mathur shet palva jorat come back honar❤
Mathur vale houdya kharch like thoka Apla mathur
लवकर बरा हो महिब्या
Thanks dada tumi n mahibya chi mulakat ghetli
Thanks sandy bhau tumhi mahibyachi mulakhat ghetali
स्वामी चरणी विनम्र प्रार्थना की महिब्या लवकर जुन्या रुपात दिसूदे
पांडुरंग चरणी प्रार्थना करतो महीब्या लवकर पळुदे देवा
बागड महिब्या अपराजित जोड
आदत वयात ओपन मध्ये आपराजित वाघ महीब्या❤
Bakasur&mhibya superfast
सँडी सर तुमचा विशयच भारी 😊
भारत आणि महिब्या महान भारत केसरी मध्ये पळवा खूप पिंड लागले
Mahibya aani mathur ek number pehara hoil
One and only singal pis Mahibya Don ❤
💝💝💖काळीज महिब्या💖💝💝
बकासुर सर्जा,भारत महिब्या, मथूर छोटा सोन्या, बब्या कॉकटेल सुंदर
❤️Abha ❤️dev manus aahe changlyachi Janiv aahe abhanna sharyat shestra sathi je changl aahe te sagl kartat
Thank you dada gari jaun gya mulakhat
भारी शिकवन. मुलाखत खुप काही सांगुन गेली....👏👏👏👏👌🙏
हिंदकेसरी महिब्या विषय काळजाचा
तुमच्या मुलाखती छान असतात ❤
1no. Mulakhat
❣️❣️💝💝Jiv Mahibya 💝💝❣️❣️
महिब्या... 💓
Mahibya king ❤❤
Mahibya nehami top made❤❤❤
Ha muka jiv bara houde #NandiMaharaj🙏🏻
Dada bakasur chi mulakat gya parat Ani bakasur Ani mahibya cha paira payje thar chy maidanavr plz
Mahibya +bharat
KING MAHIBYA ❤❤
बाप तो बाप रहेगा महिब्या & भारत
अभ्यास💐
Mathur & mahibya palala pahijr ekda ❤
बकासुर आणि महिब्याची जोड लागू नये अशी मी विनंती करतो आता बकासुर फक्त सर्जा बरोबर योग्य आहे
Lavkar ch mahibya chi ghari jaun mulakhat gha❤❤
छान
महिब्या लवकर बरा हो
Matur Ani mahibya palale tr khatrnak palel
जवळेकर यांची मुलाखत कधी येनार 😊
Khup divas zalay mulakhat bagaychi icha hoti aani aaja purna zali
My favorite nandi....Mahibya
❤❤
King mahibya ❤❤🫀
लवकरच बरा होऊन धुमाकूळ घालणार
mahibya changala bara ho
King is back ✨👑✌💪
Gelii thar baksur king kade 👑👑👑👑👑
No 01
Mahibya ❤❤❤
❤❤❤
King mahibya
Bakasur sobat palva ekda 😢❤❤❤
👌🏼👌🏼👌🏼👌🏼
Vitum H औषध द्या छान फायदा होईल
❤❤❤❤
👍👍👍👍👌
❤
Mahibya😍
❤❤❤❤❤
Manya chi mulakhat taka❤
Shiv chi mulakhat ghya ❤
Hindkesari manya ci mulakhat kadhi yenar aahe sir..
Bharat and Mahibya