सोन्या डावीने बाहेरून पळाला.. वय वर्ष 14... 4 वेळा हिंदकेसरी ते पण बंदी संपल्यानंतर फक्त 1 वर्षांत... फक्त ' एका ' बिनजोडचा विषय होता बकासुरची साथ मिळाली आणि तो विषय पण संपला
सोन्या बैलाचा पराक्रम दैवत गोवेकर यांच्या आवाजातून ऐकायची मज्जाच वेगळी, जबरदस्त व्यक्तीमत्व 👌🏻👌🏻 बैल पण भारी बैलाचा मालक पण भारी Love from कोकण रत्नागिरी ❤️
सोन्या बैलाने मला बैलगाडा शर्यत चा नाद लावला, पहिल्यांदा पुसेगाव मध्ये बघितल youtube वर, माझी, सर्वांची एकच इच्छा आहे मोठा सोन्या पुसेगाव चा हिंदकेसरी झाला पाहिजे 🙏🏻❤️
खूप छान मुलाखत दिली दैवत गोवेकर तुम्ही बैलगाडी क्षेत्रातले खूप सुंदर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून दिली आहे खूप सुंदर असा व्हिडिओ हा झाला आहे आणि मुलाखत अप्रतिम आहे
आज मी हा व्हिडिओ बघितला तुम्ही एक महिन्यापूर्वीच विश्वासाने बोलला होता की कोरेगाव च मैदान मारन बाकी आहे आणि आज तुम्ही ते मैदान गाजवलं सुद्धा 🔥🔥👑👑 खूप खूप अभिनंदन गावकरी 💯🔥🔥
हिंदकेसरी मोठा सोन्या म्हणजे अखंड शर्यत प्रेमींचं काळीज आहे , एवढे वर्षे नं थकता एक नंबरात पळत राहायचं म्हणजे सोपी गोष्ट नाही त्या साठी वाघाचं काळीज लागतं, सोन्यानं आमच्या सारख्या शर्यत प्रेमींच्या मनावर कायम अधिराज्य गाजवले आहे त्या मुळं सोन्या म्हातारा झाल्यावर घरी बसला तरी सुद्धा त्याला आम्ही कधीच विसरू शकणार नाही , सोन्या म्हणजे आपला जीव की प्राण आहे ❤️❤️ पुसेगाव मैदानाला सोन्या आणि सुलतान ची गाडी जर पळाली तर माळशिरस मैदानाची पुनरावृत्ती होणार आणि पुन्हा एकदा शर्यत क्षेत्रात ला हुकमी एक्का सोन्या आणि पब्लिक चा किंग सुलतान चा दबदबा कायम राहणार आणि पुन्हा एकदा हिंदकेसरी चा मान या दोघांना मिळणार ❤️❤️
घाडगे साहेब तुम्हाला विनंती आहे की ही मुलाखत पुन्हा चैनल वर टाका जेणेकरून दोन्ही माणसं जय शेठ आणि दैवत गोळेकर हे एकत्र येतील खूप आठवण येते या दोन्ही माणसांची मोठ्या सोन्याला दैवत ची गरज आहे व छोट्या सोन्याला जय शेठची प्लीज तुम्हीच हे काम करू शकता एक मोठा सोन्या प्रेमी
@@nileshmirgepatil6859 मोठा लक्षा आहेच त्याची जागा कोणी घेऊ नाही शकत सर, दैवतजी बोलत आहेत की आता एक वर्ष झाल मैदान सुरू होऊन मानाची तीन मैदान आहेत ती मैदान वर्षातून एकदाच होतात म्हणजे ही तिन्ही मैदान एक एकदाच झालीत एक वर्षात ह्या मग बंदी नंतर बाकीचे नवीन बैल ज्यांचे वय ४ ते ५ वर्ष आहेत ती सप्त हिंद केसरी कशी काय म्हणता येतील असा म्हणणं आहे त्यांचं
दैवत भाऊ आवाज नादखुळा आमचे मार्गदर्शक सकाळपासून you tub च चालू ठेवला होता video पाहण्यासाठी, पांढर सोन, खर सोन,24 carat gold म्हणजे सोनारपड्याचा मोठा सोन्या 5050
संपूर्ण मुलाखत मी बघितली न स्किप करता .. खूप छान मुलाखत घेतली आहे सर तुम्ही आणि तेव्हाढेच चांगले उत्तर मात्र दैवत दादांनी दिलं ❤️ खूप प्रेम आहे संपूर्ण महाराष्ट्राचं सोन्या 5050 वर ❤️
मुलाखत घेणाऱ्या भाऊ ला हात जोडून विनंती आहे की तुम्ही मुलाखत घेता हे खरंच महान कार्य आहे पण माझी ऐक विनंती आहे की मुंबई ला किंवा इतर ठिकाणी होणाऱ्या मैदानाची माहिती जर दोन दिवस आधी दिली तर आमच्या सारख्या नौकरी करणाऱ्या माणसाला पण बघायला भेटेल किंवा इतर लोक बागतील . जस की मी पोलिस मध्ये आसून सुधा आस ऐक दिवस नाही की मी u टूब ला रेष पहिली नसेल
शर्यतीचा नाद लागला तो फक्त आणि फक्त सोन्यामुळेच....वाघ हा वाघच आहे ....कोकणात मी स्वतः सोन्याला जवळून पाहिले आहे सगळ्या गाड्यांना फरकाने मारताना....नाद सोन्या......
दादा तुमचा बैल पळतो मान्य आहे पण ..सप्त हिंद केसरी लक्षा हा बैल एक शर्यत क्षेत्रात एक हुकमी एक्का आहे.. तुम्ही एक लक्षा बैलाची शर्यत परत परत बघा आणि बंदीच्या आधी त्यानी मैदान खतरनाक गाजवली आहेत
पैदास आहे मोठ्या लक्ष्याची..पण अजिबात नाही पळायचे गुण त्याच्यात.उत्तम भावूं ने लहान वासरे शिकवायला ठेवला आहे..लहान होता त्यावेळी लक्ष्यावर गेल्यागत दिसत होता.पण आत्ता त्याचा रंग पूर्ण पांढरा झाला आहे. गायी वर गेला आहे ..
महाराष्ट्र चा लाडका बैल मंजे सोन्या खऱ्या सोण्याला लाजवेल आसा आमचा sonarpadacha सोन्या सोन्या सारखा कुठलाच बैल होणार नाही आणि त्याची बराबरी पण करू शकत नाही म्हातारा झाला तरी आणून पण टॉप ला पळतोय आणि कुठलाच बैल झाला नाही का तो सोन्या बरोबर पळत only Sonya jaan i love you...❤️👑
दैवत भाऊ खरचं शर्यतीतील वास्तव सत्य सांगितले तुम्ही बैल हा कोणाचाही पळू शकतो पळतो त्याला पाळतोच म्हणायचं तुमचा बैल पळतो असे लोकांनी म्हणलं पाहिजे बैल मालकांनी म्हणून उपयोग नाही सोन्याचा तर विषयचं नाही सोन्या किती काळ पळू शकतो हे फक्त सोन्याच सांगू शकतो
आज सोन्या ला पुरणार बैल बकासुर मिळाला पण सोन्या आजारी पडला 😢 असले देखणे बैल होणे नाही बैलगाडी क्षेत्रात सुंदर भारत जशी जोडी होते तशी सोन्या आणि बकासुर जोडी होती मी पुण्यात राहतो दिनांक 7-8-2024 ला दगडूशेठ गणपती ला गेलो होती 5 नारळाचे तोरण बांधून बाप्पा ला साकडं घातले आहे सोन्या ला लवकर बरं कर 😢❤❤❤ आजून एकदा सोन्या आणि बकासुर ची गाडी पळू ही माझी देवाकडे 🙏 विनंती😊❤
सोन्या डावीने बाहेरून पळाला.. वय वर्ष 14... 4 वेळा हिंदकेसरी ते पण बंदी संपल्यानंतर फक्त 1 वर्षांत... फक्त ' एका ' बिनजोडचा विषय होता बकासुरची साथ मिळाली आणि तो विषय पण संपला
आज वाघाने तो काळा डाग पुसून टाकला.....
नाद केलाय वाघाने ❤️
अखंड महाराष्ट्राची इच्छा होती सोनारपाड्याचा सोन्या पुसेगाव मध्ये परत एकदा हिंद केसरी व्हावा ❤️ आणि वाघाने एक नंबर केलाच ❤️🚩
Tiger 🐅 jayamalalatigersagarchvanlmckl
आज खरंच डोळ्यात पाणी आलं सोन्या ने मथुरा ची गाडी मारली ति पण 2 टांग्याने ❤️
कोण आला रे कोण आला महाराष्ट्रचा वाघ आला ❤️
😂😂
सोन्या बैलाचा पराक्रम दैवत गोवेकर यांच्या आवाजातून ऐकायची मज्जाच वेगळी, जबरदस्त व्यक्तीमत्व 👌🏻👌🏻
बैल पण भारी बैलाचा मालक पण भारी
Love from कोकण रत्नागिरी ❤️
यांनी विकत घेतला आहे का, सांभाळायला आहे?
@@tushar9261 sambalayla ahe jayesh patil sonarpada navavarach ahe ajun
म्हातारं ह्या वर्षी सुद्धा धुवणार सगळी... 😄💯
त्याच्या वयाची घरी बसत्यात आणि ह्यो बाबा अजून तरणी गटालाच घरी लावतो... सोन्या ओरिजनल किंग आहे 👑❤️🙌🔝
तुमचं वाक्य खरे झालं
सोन्याचा इतिहास दैवत शेट कडून ऐकायला भारी वाटतं राव पण एक निर्णय चुकला राव दैवत शेट ❤❤❤
महाराष्ट्रातील व्हाईट गोल्ड म्हणून ओळखणारा महाराष्ट्रातला सर्वांचा आवडता बैल सोनारपाड्याचा मोठा सोन्या ५०५०👑❤️💯 किंग ऑफ बैलगाडा शर्यत...
Only 5050
आज जो काळा डाग होता तो पण सोन्याने पुसून टाकला, उधार ठेवत नाही सोन्या ❤️
खिल्लार हि महाराष्ट्राची शान आहे.तर सोन्या हा खिल्लारी शान आहे.२४ कॅरेट पांढर सोनं.
सौंदर्यवान बैल आहे.
सोन्या बैलाने मला बैलगाडा शर्यत चा नाद लावला, पहिल्यांदा पुसेगाव मध्ये बघितल youtube वर,
माझी, सर्वांची एकच इच्छा आहे मोठा सोन्या पुसेगाव चा हिंदकेसरी झाला पाहिजे 🙏🏻❤️
तुमची इच्छा पूर्ण झाली
@@kuldippatil0970 आजच झाला हिंदकेसरी
@@kuldippatil0970 हो खरंच इच्छा पूर्ण झाली 🙏🏻
@@maheshgaikwad1605 हो 🚩🚩🚩
मोठा लक्षा & मोठा सोन्या या बैलांचे नाव निघत राहिल जेव्हां बैलगाडा शर्यत बोले तेव्हा 🚩❤️🙏👍
Laksha.motha
मोठा सोन्या मोठा लक्षा 👑👑👑
निशाण आणि मोठा सोन्या एकत्र पळवा ही दोन्ही मालकांना विनंती....
सर्वात देखणी गाडी दिसेल आणि पळेल सुद्धा ... 🌟🌟🔥🔥
हे दैवत आहेत ना 🔥💯
खरंच छान अन सत्य झालंय तेच सांगतायत अन बरोबर आहे ओ किती पलायच सोन्याने 12 वर्ष झाली कि 👍 सोन्या खरंच 👑
सप्तहिंदकेसरी ते भारत वाले लावतात
ते पळायला बंदी नंतर चालू झालं
काय तर म्हणे सप्तहिंदकेसरी
😂😂
सप्तहिंदकेसरी फक्त मोठा लक्ष्या ✌️❤
Tumchya kade kuthla bail aahe
😂
Khar ahe .. swayamghoshit sapthindkesari zaleyt...konti maidan zali tyanach nahi mahit
Mala haich samjal nahi ki bhart kadhi sapthhindekesari jhala
खिलार बैलांना सोनेरी दिवस आणले सोन्याने ❣️
मोठा सोन्या.. आणि 3 नंबर सोन्या... ही घरची गाडी पळणार लिहून घ्या... आणि पुसेगाव मारणार 100%
महाराष्ट्राच्या मातीतील अस्सल पांढर सोन आहे हे ✌🏻💪🏻👑
ह्या आत्मविश्वासाने बोलण म्हणजे सोपं काम नाय
त्या विश्वासाच सोन् करतोय हा सोन्या...
दाखवा असा वाघ... 13वर्ष पळणारा.... ✌️💯
खूप छान मुलाखत दिली दैवत गोवेकर तुम्ही बैलगाडी क्षेत्रातले खूप सुंदर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून दिली आहे खूप सुंदर असा व्हिडिओ हा झाला आहे आणि मुलाखत अप्रतिम आहे
आज मी हा व्हिडिओ बघितला तुम्ही एक महिन्यापूर्वीच विश्वासाने बोलला होता की कोरेगाव च मैदान मारन बाकी आहे आणि आज तुम्ही ते मैदान गाजवलं सुद्धा 🔥🔥👑👑 खूप खूप अभिनंदन गावकरी 💯🔥🔥
दैवत शेठ खुप छान बोललात तुम्ही खास म्हणजे खर बोललात तुम्ही... शंभो बद्दल 🙏🙏
Ajj pan tumi Mota Sonya sobat best disata❤❤❤ tumacha jeev Mota Sonya var ahe..
बैल हा खरोखर जातिवंत आणि त्याचा मालक व सांभाळणारे पण माणसे ही प्रामाणिक असल्याने बैल एक नंबर पळतोय.
हिंदकेसरी मोठा सोन्या म्हणजे अखंड शर्यत प्रेमींचं काळीज आहे , एवढे वर्षे नं थकता एक नंबरात पळत राहायचं म्हणजे सोपी गोष्ट नाही त्या साठी वाघाचं काळीज लागतं, सोन्यानं आमच्या सारख्या शर्यत प्रेमींच्या मनावर कायम अधिराज्य गाजवले आहे त्या मुळं सोन्या म्हातारा झाल्यावर घरी बसला तरी सुद्धा त्याला आम्ही कधीच विसरू शकणार नाही , सोन्या म्हणजे आपला जीव की प्राण आहे ❤️❤️
पुसेगाव मैदानाला सोन्या आणि सुलतान ची गाडी जर पळाली तर माळशिरस मैदानाची पुनरावृत्ती होणार
आणि पुन्हा एकदा शर्यत क्षेत्रात ला हुकमी एक्का सोन्या आणि पब्लिक चा किंग सुलतान चा दबदबा कायम राहणार आणि पुन्हा एकदा हिंदकेसरी चा मान या दोघांना मिळणार ❤️❤️
घाडगे साहेब तुम्हाला विनंती आहे की ही मुलाखत पुन्हा चैनल वर टाका जेणेकरून दोन्ही माणसं जय शेठ आणि दैवत गोळेकर हे एकत्र येतील खूप आठवण येते या दोन्ही माणसांची मोठ्या सोन्याला दैवत ची गरज आहे व छोट्या सोन्याला जय शेठची प्लीज तुम्हीच हे काम करू शकता एक मोठा सोन्या प्रेमी
दैवत गोवेकर यांचे विचार खरंच खूप उच्च आहे
दैवत सर एकदम बरोबर बोले. मैदान बंद होती तरी लोक उगाच म्हणतात सप्त हिंदकेसरी. असा खोटा किताब मिरवून काय उपयोग नाही बरोबर बोला सर तुम्ही 👌🏻👌🏻
Baki che mahit nahi pan motha lakshya aahe. Aani mi tumcha subscribe aahe
@@nileshmirgepatil6859 मोठा लक्षा आहेच त्याची जागा कोणी घेऊ नाही शकत सर, दैवतजी बोलत आहेत की आता एक वर्ष झाल मैदान सुरू होऊन मानाची तीन मैदान आहेत ती मैदान वर्षातून एकदाच होतात म्हणजे ही तिन्ही मैदान एक एकदाच झालीत एक वर्षात ह्या मग बंदी नंतर बाकीचे नवीन बैल ज्यांचे वय ४ ते ५ वर्ष आहेत ती सप्त हिंद केसरी कशी काय म्हणता येतील असा म्हणणं आहे त्यांचं
@@मातीतलेहिरे ho right
@@nileshmirgepatil6859 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@@priyankabhelke5162 ????
हे खर आहू दैवतभाऊ SK पाटलांचा शंभू बिनजोड ला एक नंबर तोड नाही माणक्या .sk शंभू
गोवेकर साहेबांची मुलाखत मस्त असते. मी टेस्टर ची मुलाखत जरा कमी रोज बघीतली आहे 🙏🙏💗 जयेश शेठ चा नादच नाय 🙌🙌🥵
मोठा लक्षा 💪💪 मोठा सोन्या नाद करायचा नाय किग नाहि किग मेकर हाय
हीच मुलाखत बघून शर्यती आवडायला लागल्या आणि ह्या shetyane Sonya सोबत गद्दारि केली.
Love You सोन्या ❤❤❤
किगं मोठा सोन्या बैलाचा नादच करायचा नाय ,💥🔥💖🍁💥💖
आज पर्यंत ची सर्वात दिलखुलास मुलाखत 👏🏻👏🏻👏🏻👏🏻
महाराष्ट्राची बुलेट ट्रेन मोठा सोन्या.....😊
Master mind दैवत भाऊ आणि म्होटा सोन्या ❤💥👑
बैलाच्या जवानी मध्ये शर्यत बंदी होती नाही तर असे कित्येक महाराष्ट्र आणि हिंदकेसरी केसरी किताब पटकावले असते..... 🤍💯👑
सप्त हिंद केसरी असता मोठा सोन्या आता 👑👑
@@vishnunavale2226 नक्कीच 💯✅
All time favorite white gold Sonya ❤️❤️❤️🙏
सोन्या बैलाचा सांभाळ खूप छान पद्धतीने करत आहात तुम्ही हे त्याच्या शरीर यष्टी वरून स्पष्ट दिसत आहे
बकासुर सरांचा गुरू....सोन्या साहेब❤
12:37 ती शर्यत मुंबई मधली बिनजोड ची
मथुर मेहबूब vs सोन्या बादल
बरोबर ❤️🔥👑
Nay bhau ti sharyat mahibya chin
Mathur mehboob chich gadi
Sonya aani 3 no Sonya ekatra yetil
सोन्या बैलगाडा शर्यतीतील टॉप या बैल आहे सोन्याची गाडी कोणी मारी शकत नाही❤️❤️🔥🔥⭐⭐💯💯✨✨
💝याला म्हणत्यात मुलाखत💝
❣️अस्सल शंभर नंबरी सोन❣️
❤️सोन्या❤️
दैवत भाऊ आवाज नादखुळा आमचे मार्गदर्शक
सकाळपासून you tub च चालू ठेवला होता video पाहण्यासाठी, पांढर सोन, खर सोन,24 carat gold म्हणजे सोनारपड्याचा मोठा सोन्या 5050
संपूर्ण मुलाखत मी बघितली न स्किप करता ..
खूप छान मुलाखत घेतली आहे सर तुम्ही आणि तेव्हाढेच चांगले उत्तर मात्र दैवत दादांनी दिलं ❤️
खूप प्रेम आहे संपूर्ण महाराष्ट्राचं सोन्या 5050 वर ❤️
सर्वात फेमस मुलाखत आहे ही
Old is gold 😊😊, जुनं ते सोनं (सोन्या)😊😊
हवा करायची ती फक्त सोन्यानी 🔥✌️💯👑
चतुर्थ हिंदकेसरी सोनारपाड्याचा मोठा सोन्या ५०५०🦁💎👑❤️💯
तुमचा काळा डाग
ते मनजे मथुर मेहबूब आहे
तुमचा शब्द खरा ठरला सोन्या न मथूर ची गाडी मारलीच.
आज परियंत लय मुलाखती बघितल्या pan aasa वक्ता नाही कधीच bagitla kharc khup bhari mahiti सांगितली ❤️👑💫
❤️
Best mulakhat...😍🥰white gold
मुलाखत घेणाऱ्या भाऊ ला हात जोडून विनंती आहे की तुम्ही मुलाखत घेता हे खरंच महान कार्य आहे पण माझी ऐक विनंती आहे की मुंबई ला किंवा इतर ठिकाणी होणाऱ्या मैदानाची माहिती जर दोन दिवस आधी दिली तर आमच्या सारख्या नौकरी करणाऱ्या माणसाला पण बघायला भेटेल किंवा इतर लोक बागतील . जस की मी पोलिस मध्ये आसून सुधा आस ऐक दिवस नाही की मी u टूब ला रेष पहिली नसेल
100%right bro..
दैवत शेठ एक नंबर मुलाखत दिली विषयच नाय ❤️🔥🔥💪
काळा डाग मथुर..... 🔥
शर्यतीचा नाद लागला तो फक्त आणि फक्त सोन्यामुळेच....वाघ हा वाघच आहे ....कोकणात मी स्वतः सोन्याला जवळून पाहिले आहे सगळ्या गाड्यांना फरकाने मारताना....नाद सोन्या......
Shevti to kala daag sonyane puslach 🎉❤king ahe sonya❤
बंदीच्या काळात मालकाने जपला
म्हणुन तर 11 वर्षानंतर सोन्या पळतोय तो
फक्त मालकासाठीच.
🔥🔥🔥🔥❤️Dada mota sonya ani mathur la palva na lai echaa ahe bagaychi 🔥🔥🔥🔥❤️❤️❤️💯
Original सप्तहिंदकेसरी मोठा लक्षा ❤💯 सुट्टा निकाल 💯
दादा तुमचा बैल पळतो मान्य आहे पण ..सप्त हिंद केसरी लक्षा हा बैल एक शर्यत क्षेत्रात एक हुकमी एक्का आहे.. तुम्ही एक लक्षा बैलाची शर्यत परत परत बघा आणि बंदीच्या आधी त्यानी मैदान खतरनाक गाजवली आहेत
सप्त हिंदकेशरी मोठा लक्ष्याची आणि त्याच्या पैदासची मुलाखत घ्या , ही विनंती 🙏
Ho
पैदास आहे मोठ्या लक्ष्याची..पण अजिबात नाही पळायचे गुण त्याच्यात.उत्तम भावूं ने लहान वासरे शिकवायला ठेवला आहे..लहान होता त्यावेळी लक्ष्यावर गेल्यागत दिसत होता.पण आत्ता त्याचा रंग पूर्ण पांढरा झाला आहे. गायी वर गेला आहे ..
दैवतं गोवेकर मुलाखत छान वाटली
दैवत भाऊ च बोलणं एकच नंबर🔥❤️🙌🏻
Sonya la n bhagya bhetla ki Sonya la daiyvat yancha avaj sonyachya kanat kayam ahe❤❤
महाराष्ट्र चा लाडका बैल मंजे सोन्या खऱ्या सोण्याला लाजवेल आसा आमचा sonarpadacha सोन्या सोन्या सारखा कुठलाच बैल होणार नाही आणि त्याची बराबरी पण करू शकत नाही म्हातारा झाला तरी आणून पण टॉप ला पळतोय आणि कुठलाच बैल झाला नाही का तो सोन्या बरोबर पळत only Sonya jaan i love you...❤️👑
दम असेल तर मथुरची गाडी मारून दाखव रे लय नको बोलू अगोदर कर नंतर बोल
छान मुलाखत 💐💐💐 घाटगे साहेब येत्या पुसेगाव मैदानाचे मोठ्या बैलाचे आणि मोठ्या दावनिचे कसे नियोजन केले आहे किंवा करत आहेत यांची मुलाखत घ्या
अतिशय सुंदर मुलाखत झाली...
मोठा सोन्या आणि निशाण एकदा हि गाडी पळायला पाहिजे...
दैवत शेठ माणूस लई मोठ्या मनाचा आहे दुसऱ्यांच्या बैलांची पण वाह वाह करतो जे खरंय तेच बोलतो .... रोकठोक
तुमचे मथूर वाले कसे बोलतात बघा आमचाच मथूर। अरे मन मोठं लागते।
All time favourite ❤️❤️सोन्या ❤️
बैलगाडा शर्यत क्षेत्रातील व्हाइट गोल्ड👑👑 ट्रीपल हिंदकेसरी महाराष्ट्र किंग मोठा सोन्या 5050 अखंड महाराष्ट्राला वेड लावणारा वाघ 👑👑
मुलाखत छान वाटली आणभुव मिळण सारखं
12.45 सोन्या ne डाग पुसला
सर्व गुण संपन्न असा चतुर्थ हिंदकेसरी काळीज मोठा सोन्या ❤5050❤
खूपच छान मुलाखत झाली सोन्याची, मोठ्या लक्षाची मुलाखत घ्या दादा..
दैवत शेठ मग संबध तुटल का तूम्ही एकत्र व्हा मग हारा किंवा जिंका पण एकत्र असला की तुम्हचा विषयच वेगळा लवकर ऐक व्हा.
दैवत भाऊ खरचं शर्यतीतील वास्तव सत्य सांगितले तुम्ही बैल हा कोणाचाही पळू शकतो पळतो त्याला पाळतोच म्हणायचं तुमचा बैल पळतो असे लोकांनी म्हणलं पाहिजे बैल मालकांनी म्हणून उपयोग नाही सोन्याचा तर विषयचं नाही सोन्या किती काळ पळू शकतो हे फक्त सोन्याच सांगू शकतो
👑👑नाद नाही करायचा सोन्या माणक्या चा ले गाडी पळाची ❤❤
Mi जाम fan झालोय सोन्या चा
👑❤️ महाराष्ट्राचा सर्वांचा लाडका किंग सोन्या 5050 ❤️👑
सर्व मुलाखती बघितल्या पण ह्या सारखी ऐक ही मुलाखत झाली नाही 💯☑️{ सोन्या }..
सोन्या हा किंग ऑफ महाराष्ट्र आहे बैला चा विषय सुध्धा चांगला आहे
शर्यत क्षेत्रात एकच बैल,मोठा लक्ष्या ..✌
1 number mulakaat zale bhau ✌🙏🔥
Daiwat bhau aani jayesh patil tumi khup nashibwan aahat ki sonya sarkha bail tumchya ghari aahe nashib lagat yala mi sonya khup fan aahe mi sonya chya saglya video double bgto daiwat bhau khup chan bollat .
24:22 he vakya dada khup femus jhale ahe.Insta vr ya ek reel mdhe mi aikla ani olkhla ki he Daivat bhaunich bola ahe.
Daivat bhaunchech fan jhalo amhi
सुलतान व सोन्या विरूद्ध मेहबूब व मथूर जोड झाली पाहीजे। पण ती पण दोन्ही बाजु झाली पाहीजे
आज सोन्या ला पुरणार बैल बकासुर मिळाला पण सोन्या आजारी पडला 😢 असले देखणे बैल होणे नाही बैलगाडी क्षेत्रात सुंदर भारत जशी जोडी होते तशी सोन्या आणि बकासुर जोडी होती मी पुण्यात राहतो दिनांक 7-8-2024 ला दगडूशेठ गणपती ला गेलो होती 5 नारळाचे तोरण बांधून बाप्पा ला साकडं घातले आहे सोन्या ला लवकर बरं कर 😢❤❤❤ आजून एकदा सोन्या आणि बकासुर ची गाडी पळू ही माझी देवाकडे 🙏 विनंती😊❤
तो डाग 💯पुसनार ,मथुर ची गाडी मारणार.
Aj paryant chi Sonya chi sarvat best mulakat ahe💥❤️
मथुर आणी सोन्याची गाडी एक दिवस पळवा 1 नंबर पळेल 👌👌
Ar bhau to kala dag padlay mhantoy , to mathur lach mhantoy , tyane sonyachi gadi marli hoti ,,, tyanchi gadi hot naste aata
हिंदकेसरी जयेश पाटील यांचा डबल हिंदकेसरी मोठा सोन्या 5050...
मुलाखत एकच नंबर 💐
पांढर सोनं आहे मालक खूप भाग्यवान आहे त्यांच्या दावनीला हे पांढर सोनं आहे
Saglya sharyaticha bapp Maharashtracha ladka ❤❤Sonya5050❤👑👑👑👑
Lyhi bhari mulakaat
मी सोन्याचा फॅन आहे एकच नंबर
प्रत्येक मालकाची बैलाकडून अपेक्षा भरपूर असतेत पण तुम्ही यूट्यूब वर सांगताय की द्यायचं किती बैलानी काहीच अपेक्षा नाही आमची.