हरवलेली गाय Lost Cow | लघुपट Short Film | सत्यघटना । Suraj Dighe

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 ม.ค. 2025
  • दिग्दर्शक : सुरज सुधाकर दिघे
    Directed By : Suraj Sudhakar Dighe
    निर्माते : कुणाल भारद्वाज, काळुराम लंगोटे, मिनल दिघे
    PRODUCED BY : KKUNAL BHARDWAJ, KALURAM LANGHOTE, MINAL DIGHE
    कार्यकारी निर्माता : काळुराम लंगोटे
    EXECUTIVE PRODUCER : KALURAM LANGHOTE
    लेखक/संवाद/पटकथा : मेहबूब जमादार
    WRITER/DIALOGUE/SCREENPLAY : MEHBOOB JAMADAAR
    सत्य घटनेवर आधारीत : संतोष सदाशिव सिसाळ, गाव पलूस, तालुका पलूस, जिल्हा सांगली
    Based on True Story : Santosh Sadashiv Sisal, Palus, Tal. Palus, Dist Sangli
    छायांकण : प्रसाद करंडे
    CINEMATOGRAPHER : PRASAD KARANDE
    संकलक : प्रसाद करंडे, अमोल निंबाळकर
    EDITOR : PRASAD KARANDE, AMOL NIMBALKAR
    डी आय कलरिस्ट : अमोल निंबाळकर (इदम स्टुडिओ, पुणे)
    D.I. COLOURIST : AMOL NIMBALKAR (IDAM STUDIO, PUNE)
    लाईन प्रोडूकशन : आलोक पोफळी
    LINE PRODUCTION : AALOK POPHALY
    सहाय्यक छायांकन : कुशल कुमार
    ASSISTANT CINEMATOGRAPHER : KUSHAL KUMAR
    सबटायटल : अर्चना विटवेकर
    SUBTITLE : ARCHANA VITEVEKAR
    एरियल फोटोग्राफी : अजित पाटील
    AERIAL PHOTOGRAPHY : AJIT PATIL
    सहाय्यक दिग्दर्शक : प्रणव वैरागी
    ASSISTANT DIRECTOR : PRANAV VAIRAGI
    कॅलिग्राफी : सुमीत चव्हाण
    TITLE CALLIGRAPHY : SUMEET CHAVAN
    पोस्टर निर्मिती : विनोद कारंडे
    POSTER DESIGN : VINOD KARANDE
    स्टोरीबोर्ड कलाकार : सुरज दिघे
    STORYBOARD ARTIST : SURAJ DIGHE
    कॉम्प्युटर ग्राफिक्स : फाईनएज डिजिटल मीडिया
    CGI STUDIO : FINEAGE DIGITAL MEDIA
    प्रोडूकशन टीम : शरद लहाने, यश वाघेला, विशाल पवार
    PRODUCTION TEAM : SHARAD LAHANE, YASH WAGHELA, VISHAL PAWAR
    संगीत व पार्श्वसंगीत : आनंद ओक
    Music and Background Score : Anand Oak
    गायक : हृषीकेश शेलार
    SINGER : HRISHIKESH SHELAR
    गीत : तुकाराम कांबळे
    LYRICS : TUKARAM KAMBALE
    संगीत संयोजन - सौरभ कुलकर्णी
    MUSIC ARRANGEMENT- SAURABH KULKARNI
    ध्वनिमुद्रण - फेदर टच स्टुडिओ, नाशिक
    स्पंदन मिडिया स्टुडिओ, नाशिक
    RECORDED AT - FEATHER TOUCH STUDIO, NASHIK
    SPANDAN MEDIA STUDIO, NASHIK
    ध्वनिमुद्रण व ध्वनिमिश्रण- शुभम जोशी
    RECORDING & MIX MASTER - SHUBHAM JOSHI
    तालवाद्य - अभिजीत शर्मा, आनंद ओक
    RHYTHM - ABHIJIT SHARMA, ANAND OAK
    बासरी - सुधीर गुरव
    FLUTE - SUDHIR GURAV
    वृंदगान - सौरभ कुलकर्णी, आनंद ओक
    CHORUS - SAURABH KULKARNI, ANAND OAK
    विशेष आभार : खिल्लार महाराष्ट्राची शान टीम, फेसबुक दिंडी टीम, चारोळी मंच, प्राइम आणि झुम पुणे
    SPECIAL THANKS : KHILLAR MAHARASHTRACHI SHAAN TEAM, FACEBOOK DINDI TEAM, CHAROLI MANCH, PRIMES & ZOOMS PUNE
    #LostCow #shortfilm #cow
    👇Whatsapp Group/Chanel Link👇
    whatsapp.com/c...
    👇👇2024 चे कॅलेंडर बुकिंग साठी खालील फॉर्म पूर्ण भरा. 👇👇
    forms.gle/9Erq...
    Instagram Official page 👇
    / surajdighe_khillaroffi...
    Join this channel to get access to perks:
    / @khillarmaharashtrachi...
    👉 Email id: khillarmaharashtrachishaan@gmail.com
    Our Facebook official page👇
    / khillarmaharashtrachis...
    Official TH-cam CHANNEL SUBSCRIBE👇 / khillarmaharashtrachis...
    #khillarMaharashtrachiShaan
    ***This is a copyrighted footage, any usage of this footage without my permission will be removed and will lead to a strike!!

ความคิดเห็น • 636

  • @khillarcow5048
    @khillarcow5048 6 หลายเดือนก่อน +34

    दिघे साहेब खूप छान सादरीकरण केले आहे 💯

    • @KhillarMaharashtrachiShaan
      @KhillarMaharashtrachiShaan  6 หลายเดือนก่อน +2

      धन्यवाद ! असेच प्रेम कायम खिल्लार वर राहुदया🙏🏻

  • @मातीतलेहिरे
    @मातीतलेहिरे 6 หลายเดือนก่อน +104

    खिल्लार गो वंश जगलेला जगवलेला वाढवलेला खिल्लार प्रेमी म्हणजे सूरज सर, लघुपट कथा पट कथा संवाद सिनेमटोग्राफी एरियल शूट खूप भारी घेतले. अभिनय देखील खूप भारी आहे सगळं कस जुळून आलाय, लघुपट पाहताना माझी ५ वर्षाची कन्या देखील रडली. तिने तुम्हाला देखील ओळखले आणि म्हणाली बगाडात आपले फोटो काढलेले काकाची गाई जय बाप्पा का घेऊन गेले आणि रडू लागली

    • @नाददेशीगो-धन
      @नाददेशीगो-धन 6 หลายเดือนก่อน +5

      अप्रतिम सादरीकरण दादा खूपच छान एकदम सखोल अभ्यास त्यानंतर सादरीकरण

    • @subodhlawand6243
      @subodhlawand6243 6 หลายเดือนก่อน

      ❤1 नंबर कमेंट

    • @KhillarMaharashtrachiShaan
      @KhillarMaharashtrachiShaan  6 หลายเดือนก่อน +9

      धन्यवाद दादा ! तुमच्या सर्वांची साथ आहे. तेव्हा या सर्व गोष्टी आपण खिल्लार साठी कायम एकात्रीत करत राहुया. फिल्म लहान मुलांपर्यंत देखील पोचली आणि त्यांना देखील आपला देशी गोवंश समजावून सांगण्यासाठी नक्कीच जास्त प्रयत्न करूया!

    • @pawanrajelad1776
      @pawanrajelad1776 6 หลายเดือนก่อน

      एका शेतकऱ्याचा त्याच्या गाईवर किती जीव असतोय हे या छोट्या फिल्म मधून खूप छान प्रकारे सादर केलंत ❤️❤️🙏🏻🙏🏻
      शेवटचा सिन पाहून डोळ्यात पाणी आलं😢😢..

    • @KhillarMaharashtrachiShaan
      @KhillarMaharashtrachiShaan  6 หลายเดือนก่อน

      ⁠@@pawanrajelad1776धन्यवाद दादा🙏🏻 असेच आपले प्रेम खिल्लार वर राहुदया 🙏🏻

  • @sandynyadavbailgadasharyat
    @sandynyadavbailgadasharyat 6 หลายเดือนก่อน +21

    मस्त झाली short film..acting, direction आणि Cinematography
    दिघे सर ..great job

    • @KhillarMaharashtrachiShaan
      @KhillarMaharashtrachiShaan  6 หลายเดือนก่อน +5

      धन्यवाद sandy! पहिलाच प्रयत्न होता, अडचणी भरपूर होत्या, पण तुमच्या सर्वांच्या मदतीने करू शकलो आणि असंच पुढे एकात्रीत काम खिल्लार गोवंशासाठी आपण सगळे करूया !

  • @avinashasonwane5415
    @avinashasonwane5415 6 หลายเดือนก่อน +32

    मी एक जिवाचं रान केलं आणि एक खिलार गाय घेतली 200 किलोमीटर वरून गाय घरी आणली आणि आज ती गाय बघून माझं पूर्ण आयुष्य असंच आनंदा द जावो यासाठीच मी गाय घेतली आहे बाईचं दागिना मोडून आणि गाय घेतलेली आहे गाईंवर किती जीव असतो हे फक्त मला माहित आहे मी माझी गाय बगल्या शिवाय समाधानच होत नाही राम कृष्ण हरी

  • @KhillarMaharashtrachiShaan
    @KhillarMaharashtrachiShaan  6 หลายเดือนก่อน +10

    तुमचा सारखी जीवाला जीव लावणारी जीवा-भावाची माणसं सोबत आहेत म्हणुन काही तरी नविन करु शकतो. मोठी साथ आहे या कामात तुमची ❤ कायम साथ पाहीजे, तरच पुढे हे काम करु शकतो 🙏🏻🙏🏻
    धन्यवाद ! असेच आपले प्रेम खिल्लार वर कायम असुदया 🙏🏻

    • @sachinpatil6484
      @sachinpatil6484 6 หลายเดือนก่อน

      सदैव तुमच्या पाठीशी आहोत दादा तुमच्या कार्याला सलाम

  • @BalasahebGhodevale
    @BalasahebGhodevale 6 หลายเดือนก่อน +27

    हरवलेली गाय लघु चित्रपट अतिसुंदर पूर्ण स्क्रिप्ट कॅमेरा लोकेशन डायलॉग गीत गायन सर्व कलाकार मंडळी राष्ट्रपती पुरस्कारापर्यंत पोहचावे ❤ खिल्लार महाराष्ट्राची शान महाराष्ट्राचा मान आणि सन्मान

    • @KhillarMaharashtrachiShaan
      @KhillarMaharashtrachiShaan  6 หลายเดือนก่อน +1

      धन्यवाद दादा ! आपला खिल्लार गोवंश नक्कीच आपल्याला देशाच्या पातळीवर पुरस्कारपर्यंत घेऊन जायचा आहे. संपूर्ण जगाला हेवा वाटावा असा आपला देशी गोवंश !

  • @shankarwavre2459
    @shankarwavre2459 หลายเดือนก่อน

    खिलार पालक म्हणून अभिमान वाटतोय खूप छान कामगिरी आहे माऊली तुमची

  • @ravindarbhujbal5124
    @ravindarbhujbal5124 6 หลายเดือนก่อน +9

    हरवलेली गाय हा लघुपट आतिशय छान बनवला आहे. सुरजदादा तुम्ही खिल्लार घराघरात पोहचवायच काम करताय .मनापासुन तुमचे धन्यवाद .

    • @KhillarMaharashtrachiShaan
      @KhillarMaharashtrachiShaan  6 หลายเดือนก่อน

      धन्यवाद अण्णा ! तुमची सर्वांची मोठी साथ आहे यामध्ये, त्यामुळे आपला देशी गोवंश खिल्लार वर काम करायला मोठी ऊर्जा मिळते.

  • @sagarshendage7550
    @sagarshendage7550 6 หลายเดือนก่อน +8

    संपत चाललेली खिलार कशी वाचेल या दृष्टीने केलेला प्रयत्न खूप छान आहे खिलार मोठ्या प्रमाणात दिघे सर तुमच्यामुळे वाढत जाणार आहे प्रत्येक वेळा तुम्ही सहकार्य केलं असंच खिल्लार वाढवण्यासाठी आपल्या अजून प्रयत्न व्हावेत अशी अपेक्षा

    • @KhillarMaharashtrachiShaan
      @KhillarMaharashtrachiShaan  6 หลายเดือนก่อน

      सर नककीच तुमचा सगळ्यांचा मदतीने कायम खिल्लार चा सेवेत काम करत राहायचे आहे. 🙏🏻 काय करता येईल ते सगळं करुया

  • @stclive737
    @stclive737 6 หลายเดือนก่อน +10

    Khup chan dighe sir ❤

    • @KhillarMaharashtrachiShaan
      @KhillarMaharashtrachiShaan  6 หลายเดือนก่อน +1

      धन्यवाद दादा ! खिल्लार जपण्यासाठी कायम आपण सगळे मिळून आपआपल्या परीने काम करत राहुया !

  • @Prashant-vm3zy
    @Prashant-vm3zy 6 หลายเดือนก่อน +3

    खुप छान,गाई बद्दल माहिती खुप छान, हिंदू धर्मात गाय चे स्थान उच्च व देवासमान,आई सारखे आहे.
    गाय आणि माय (आई)🚩👌

  • @appasomasal5710
    @appasomasal5710 6 หลายเดือนก่อน +3

    सुरज दादा आपण शॉर्ट फिल्मसाठी किती कष्ट घेतले असेल ते आपल्या कार्यातून दिसत आहे इथून मागे आपण स्वतःला सिद्ध करून दाखवलेले आहे तुमच्या हातून असं कार्य घडत असताना आम्हालाही खूप प्रेरणा मिळते या शॉर्ट फिल्म मधून आपली संस्कृती आणि साधा रांगडेपणा पाहायला मिळाला तुमचे आणि सर्व टीमचे खूप खूप आभार......

    • @KhillarMaharashtrachiShaan
      @KhillarMaharashtrachiShaan  6 หลายเดือนก่อน

      कायम खिल्लारच सेवेत आणि काय नविन आपलया खिल्लार साठी करता येईल हीच रोजची धडपड आपला शेतकरी राजासाठी. या कामात तुमची सगळयांची साथ कायम सोबत आहे त्यामुळे ही उर्जा कायम मिळते.
      धन्यवाद! असेच आपले प्रेम व आशिर्वाद कायम खिल्लार सोबत राहो🙏🏻

  • @hiramanawate8530
    @hiramanawate8530 6 หลายเดือนก่อน +3

    सुरज भाऊ दिघे खुप छान आणि विशेष सहकार्य आमचे मार्गदर्शक काळुराम भाऊ लंगोटे तुमच्या हाताने अशीच समाजाची गाय वा सरांची परीणामी देशाची सेवा घडो
    पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा❤

    • @KhillarMaharashtrachiShaan
      @KhillarMaharashtrachiShaan  6 หลายเดือนก่อน +1

      खिल्लारच्या सेवेत असलेले कुटुंब म्हणजे एक उत्तम उदाहरण म्हणजे लंगोटे कुटुंब! 🙏🙏काळुराम दादांची व संपूर्ण लंगोटे कुटुंबाची खूप मेहनत आहे या फिल्म साठी. खिल्लारच्या सेवेत कायम आपण सगळे राहुया. 🙏 धन्यवाद ! असेच प्रेम खिल्लारवर कायम असुदया.

  • @popatkumbhar1604
    @popatkumbhar1604 6 หลายเดือนก่อน +2

    मन हंबर जसं कामधेनु होऊन..
    घडलं कसं पाप देवा...
    काळजाला स्पर्श करणारं शब्द..
    खिल्लार शान महाराष्ट्राची.....

    • @KhillarMaharashtrachiShaan
      @KhillarMaharashtrachiShaan  6 หลายเดือนก่อน

      लेखक तुकाराम कांबळे सर लिखित आणि संपूर्ण म्युझिक टीमची खूप मेहनत आहे या गाण्यासाठी .

  • @vinodmandhare990
    @vinodmandhare990 6 หลายเดือนก่อน +31

    खिल्लार खुप लळा लावती, ज्याच्या दावणीला खिल्लार तो खरच नशीबवान. अभिमान वाटतोई सांगाय 16 गाई आहेत मित्रपरिवारात, आम्ही सगळे सुखी आणि आनंदी ❤

    • @KhillarMaharashtrachiShaan
      @KhillarMaharashtrachiShaan  6 หลายเดือนก่อน +2

      नाद आपला छंद आपला ! खिल्लार ला जगाच्या पाठीवर पोचवण्यासाठी जास्तीत जास्त गोवंश आपण सगळे जपणार.

    • @annasonikam5143
      @annasonikam5143 6 หลายเดือนก่อน

      आपले गाव कोणत आहेत ठिकाण कुठंय सांगाल तर बर होईल धन्यवाद

    • @KhillarMaharashtrachiShaan
      @KhillarMaharashtrachiShaan  6 หลายเดือนก่อน

      @@annasonikam5143 पुणे

  • @balkrushnvagmare8612
    @balkrushnvagmare8612 6 หลายเดือนก่อน +3

    खरच सर सत्य परिस्थिती. हरवलेली गाय हा चित्रपट काळजाला भिडनारा आहे. ऐका खऱ्या खिल्लार प्रेमी च्या डोळ्यात पाणी आल्याशिवा राहनारना नाही.एखाद्या शेतकऱ्या चा जिव्हाळा दाखवनारा एक आतिशय सुंदर आसा हा चित्रपट ❤️

    • @KhillarMaharashtrachiShaan
      @KhillarMaharashtrachiShaan  6 หลายเดือนก่อน

      आपला शेतकरी राजा ज्या परिस्थितीमध्ये गोवंश जतन करतोय, त्यासाठी आपल्याला हे काम नक्कीच करणे गरजेचे आहे. खूप कठीण काळत देखील कसा सांभाळतोय यासाठी शेतकरी राजाला मानाचा मुजरा !

  • @nikhilshinde8790
    @nikhilshinde8790 5 หลายเดือนก่อน +1

    खिल्लार गोवंश वाढलाच पाहिजे 💯🌏❤️

  • @yogeshbarve7631
    @yogeshbarve7631 6 หลายเดือนก่อน +2

    एक काळजाला भिडणार हृदयस्पर्शी कथानक सूरज भाऊ आपण अतिशय छान पद्धतीने मांडल.
    अभिनय आणि एक वेगळा अभिनव उपक्रम मांडल्याबद्दल आपल कौतुक.
    भविष्यात आपल्याकडून अजून खिल्लार साठी आमच्या फार मोठ्या अपेक्षा आहेत. आपण त्या नक्कीच सार्थकी ठरवाल हि खात्री आणि विश्वास.
    पुनश्च आपल कौतुक आणि भावी वाटचालीस शूभेच्छा 🎉🎉🎉

    • @KhillarMaharashtrachiShaan
      @KhillarMaharashtrachiShaan  6 หลายเดือนก่อน

      दादा सगळी धावपळ फकत त्या खिल्लार साठी पाहीजे ते सगळं करु. पण नाद पूर्णच करुया. आपला शेतकरी राजासाठी जे जे काम तुमचा सगळ्यांचा मदतीने करता येईल ते नककी करुया 🙏🏻🙏🏻
      धन्यवाद ! असेच आपले प्रेम खिल्लार वर कायम असुदया 🙏🏻

  • @maulibhagat9499
    @maulibhagat9499 5 หลายเดือนก่อน

    दादा ❤️ आपला
    लघुपट पहिला.... 😍खुप छान मांडणी केली... आहे. 👌🏻 आपण खिलार साठी मोठं योगदान देताय... शंभु महादेवाचा आशीर्वाद आपल्या सोबत कायम असच राहो 🙏🏻
    दादा आपण हाच विषय.... घेऊन अनेक सत्य घटनेवर अनेक रोमांचित आणि जीवापाळीकडचे नात असले अशे लघुपट.. बनवा 😍

  • @papukoli0311
    @papukoli0311 6 หลายเดือนก่อน +1

    सर नमस्कार🙏
    अतिशय सुंदर झाली ही शॉर्ट फिल्म अशीच तुमच्या हातून गोमाते विषयी माहिती सर्व लोकांना कळू देत व गोमातेचे महत्त्व लोकांना तुम्ही जे हे गो मातेसाठी केलेले कार्य आहे त्यासाठी तुमचे मनःपूर्वक आभारी आहोत

    • @KhillarMaharashtrachiShaan
      @KhillarMaharashtrachiShaan  6 หลายเดือนก่อน

      धन्यवाद ! असेच आपले प्रेम खिल्लार वर कायम असुदया. तुमची सर्वांची साथ कायम असुदे, कायम गोमातेचे महत्व वेगवेगल्या माध्यमातून पटवून देऊया.

  • @rushikesh544
    @rushikesh544 6 หลายเดือนก่อน +1

    जबरदस्त,भारदस्त,मनाला भिडणारी अशी निर्मिती आहे सूरज सर तुमच्या कामाला तोड च नाही..खिल्लार चा आशीर्वाद नक्की च तुमच्या पाठीशी राहील..

    • @KhillarMaharashtrachiShaan
      @KhillarMaharashtrachiShaan  6 หลายเดือนก่อน

      धन्यवाद! असेच आपले प्रेम व आशिर्वाद कायम खिल्लार सोबत राहो🙏🏻 पुढील काळात अजुन काम खिल्लार साठी करत राहायचे आहे.

  • @akshayjadhav2756
    @akshayjadhav2756 3 หลายเดือนก่อน

    दिघे साहेब खूप छान फ्लिम केली
    आहे

  • @HemantJayprakashDumbre02
    @HemantJayprakashDumbre02 6 หลายเดือนก่อน +1

    दादा तुम्ही खिल्लार गाई आणि बैलांचे चांगली माहिती देता आणि आता त्याच बरोबर तुम्ही शेतकरी आणि गायब बैलांचंनातं हे शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून पुढे आणत आहात मनापासून आभार प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या कुटुंबात अशी एक कहानी लपली आहे अशा सर्व कहानी तुम्ही तुमच्या शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून जगापुढे आणाव्यात ही अपेक्षा🙏

    • @KhillarMaharashtrachiShaan
      @KhillarMaharashtrachiShaan  6 หลายเดือนก่อน

      धन्यवाद ! असेच आपले प्रेम खिल्लार वर कायम राहो🙏🏻
      लवकरच अशा वेगवेगळया विषयावर लघुपट घेऊन येत आहोत आम्ही तुमच्यासाठी 😊

  • @amitgaikwad4407
    @amitgaikwad4407 6 หลายเดือนก่อน +1

    खुपच छान संकल्पाना मांडली आहे शेतकर्याचा जनावरा वरील प्रेम व जिव्हाळा.

    • @KhillarMaharashtrachiShaan
      @KhillarMaharashtrachiShaan  6 หลายเดือนก่อน

      धन्यवाद ! असेच प्रेम कायम खिल्लार वर असुदया 🙏🏻

  • @abhijeetadmane7578
    @abhijeetadmane7578 6 หลายเดือนก่อน +11

    जय महाराष्ट्र जय श्री राम जय श्री शिवराय मराठी माणसाला साथ आशिष तुमचे अजून खूप छान छान खीलार वरती पीचार येऊदेत ❤❤

    • @KhillarMaharashtrachiShaan
      @KhillarMaharashtrachiShaan  6 หลายเดือนก่อน

      नक्कीच, इथून पुढे अशाच जास्तीत जास्त शॉर्ट फिल्म तुमच्या सर्वांच्या मदतीने आपल्या खिल्लार विषयावर आणण्याचा प्रयत्न असेन.

  • @mohansale4623
    @mohansale4623 6 หลายเดือนก่อน +2

    खूप सुंदर सुरज दादा,यातून बोध घ्यायचा म्हटलं तर,गाई आणि त्याच्यावर प्रेम करणारे शेतकरी आपल्या मुक्या प्राण्यावर किती प्रेम करतात यातून दिसून येते. असेच सुरज दादा तुमच्या हातून खिल्लारसाठी कार्य घडत जाओ हीच गोमाता चरणी प्रार्थना. पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.❤

    • @KhillarMaharashtrachiShaan
      @KhillarMaharashtrachiShaan  6 หลายเดือนก่อน +1

      धन्यवाद दादा ! खर तर खिल्लार साठी फिरत असताना बरेच विषय समोर येतात की ते कसे चांगले मांडता येतील हाच एक प्रयत्न. असेच आपले प्रेम खिल्लार वर कायम असुदया 🙏🏻

    • @mohansale4623
      @mohansale4623 6 หลายเดือนก่อน

      @@KhillarMaharashtrachiShaan हो दादा मी पण एक गो पालक आहे. आणी मला खिल्लार बद्दल खुप अभिमान आहे.

  • @harshalpawar2583
    @harshalpawar2583 5 หลายเดือนก่อน

    अतिशय छान सूरज सर फिल्म संपे पर्यंत डोल्यतिल पाणी थांबला नाही ❤️ हृदयाला स्पर्श कर्णारी स्टोरी ❤️👌

  • @shirmatbagal4808
    @shirmatbagal4808 6 หลายเดือนก่อน +2

    शाॅट फिल्म खूप सुंदर झाली आहे साहेब तुमच्या कार्याला कोटी कोटी प्रणाम पुढील कार्याला खूप खूप शुभेच्छा

    • @KhillarMaharashtrachiShaan
      @KhillarMaharashtrachiShaan  6 หลายเดือนก่อน

      धन्यवाद ! असेच प्रेम कायम खिल्लार वर असुदया 🙏🏻

  • @vishalshinde2621
    @vishalshinde2621 6 หลายเดือนก่อน

    संपूर्ण शॉर्ट फिल्मचं बॅकग्राऊंड म्युझिक अप्रतिम. सुरज आपण प्रथमच अभिनय केला असं वाटत नाही. एखाद्या खिलार गोवंशासोबत अभिनय करणं तसं कठीण आहे. कारण खिलार जातीच्या गाई या थोड्याशा ॲग्रेसिव्हही होतात. आमच्या घरी असाच एक निशाण आहे म्हणून बैल होता ओळखीच्या लोकांना फार प्रेमळ पण अनोळखी लोकांसाठी अत्यंत आक्रमक. गाई हा भावनेचा आणि जिव्हाळ्याचा विषय. खिलार या जातीला घेऊन आपण जे काम करत आहात ते खरंच कौतुकास्पद आहे. शेतकऱ्यांचा जवळील भावनिक विषय आपण हाताळत आहात. सिनेमातील काही दृश्यांच्या फ्रेम हे अप्रतिम आहेत. तुमचं सातत्य पाहता ही पहिली मूवी नसणार हे जाणवते. अजून बऱ्याच शॉर्ट फिल्म्स तुम्ही अपलोड कराल याची आम्हाला खात्री आहे.

    • @KhillarMaharashtrachiShaan
      @KhillarMaharashtrachiShaan  6 หลายเดือนก่อน

      नककीच विशाल. इथुन पुढे आम्ही वेगवेगळया विषयावर लघुपट करत राहु. तुमची साथ अशीच कायम सोबत राहो.
      धन्यवाद 🙏🏻 असेच प्रेम खिल्लार वर कायम राहुदया !

  • @505gamingchannel7
    @505gamingchannel7 6 หลายเดือนก่อน +3

    आपल्या पशू मित्रांसोबती आम्ही कशीच संबंध असतो ते सुंदरपणे दाखवणारं! आणि शेतकऱ्याची हि खिल्लार गाय चा हा चित्रपट आपल्याला एका गमावलेल्या मित्राच्या शोधातील दृढता आणि आशाचा सुंदर चित्रण करतं, ज्याने आपल्याला सर्वांच्या समजलेल्या दया आणि समुदायाची महत्वाची स्मृती द्यावी. खूप छान केलं! ❤

    • @KhillarMaharashtrachiShaan
      @KhillarMaharashtrachiShaan  6 หลายเดือนก่อน

      खूप खूप धन्यवाद ! असेच नवीन नवीन विषय आपल्या शेतकरी राजाचे नक्कीच आपण दाखवण्याचा प्रयत्न अजून मोठ्या प्रमाणात करणार.

  • @nitindeshmukh1731
    @nitindeshmukh1731 6 หลายเดือนก่อน +1

    दादा खरच सलाम तुमच्या कार्याला.
    खूप छान अप्रतिम अशी हरवलेली गाई ही फिल्म आपण केली आहे. फिल्म छोटी असली तरी आमच्या खिल्लार प्रेमी साठी खूप प्रेरणादायी आहे. आत्ता ही फिल्म पाहिलेला प्रत्येक जण एक तरी गाई घेतल्याशिवाय राहणार नाही.....दादा परत एकदा आपल्या कार्याला सलाम. भविष्यात आपण खिल्लार क्षेत्रात खूप मोठे काम कराल ही अपेक्षा करतो...

    • @KhillarMaharashtrachiShaan
      @KhillarMaharashtrachiShaan  6 หลายเดือนก่อน

      खिल्लार घराघरा-मनामनात! आपलया सगळ्यांचा हा प्रयत्न कायम असेल देशी गोवंशासाठी
      धन्यवाद ! असेच आपले प्रेम कायम खिल्लार वर राहुदया 🙏🏻

  • @suryakantlande6570
    @suryakantlande6570 6 หลายเดือนก่อน +1

    काळजाला भिडणारा लघुपट.....दादा या लघुपट बद्दल खूप खूप आभार.

    • @KhillarMaharashtrachiShaan
      @KhillarMaharashtrachiShaan  6 หลายเดือนก่อน

      धन्यवाद केदार! असेच तुमचे प्रेम खिल्लार वर राहुदया 🙏🏻

  • @vitthalgb28
    @vitthalgb28 6 หลายเดือนก่อน

    सुरज माऊली तुझा अभिनय आणि दिग्दर्शन एकदम कडक
    पहिल्याच दमात एकदम कडक लघुपट बनवलास बघ…
    तुला पुढील वाटचालीसाठी मनपुर्वक शुभेच्छा 🙏🥳

    • @KhillarMaharashtrachiShaan
      @KhillarMaharashtrachiShaan  6 หลายเดือนก่อน

      धन्यवाद माऊली ! असेच आपले प्रेम खिल्लार वर कायम असुदया. पुढील काळात देखील तुमची साथ कायम असू द्या या कामासाठी.

  • @हिंदूत्व1387
    @हिंदूत्व1387 6 หลายเดือนก่อน +1

    सुरज दिघे भाऊ तुमचं कौतुक करावं तेवढे थोडे आहे.. तुम्ही शेतकरी आणि गाई यांच्या वरचे जे प्रेम, जिव्हाळा दाखवला आहे तो खरंच अप्रतीम आहे.. धन्यवाद. यात तुम्ही आम्हाला ही संधी दिलीत या साठी ही आम्ही ऋणी आहोत.

  • @TasteofPCMC
    @TasteofPCMC 6 หลายเดือนก่อน

    माऊली संपूर्ण लघुपट पाहीला. खुप छान काम झाले आहे. पुढील वाटचालीस खुप शुभेच्छां..

    • @KhillarMaharashtrachiShaan
      @KhillarMaharashtrachiShaan  6 หลายเดือนก่อน

      धन्यवाद! असेच आपले प्रेम व आशिर्वाद कायम खिल्लार सोबत राहो🙏🏻

  • @ranjitkamble991
    @ranjitkamble991 6 หลายเดือนก่อน +1

    सूरज सर तूम्ही खरोखर महाराष्ट्राची शान आहात..खूप सूंदर लघूपट बनवला आहात,जनांवरांवरती प्रेम कस असतय मालकांच ते या लघू चित्रपटातून दाखवल आहेसा.जबरदस्त..मला खूप गायी आवडतात व त्यांच संगोपण करायला .सूरज सर मी तूमचा फॅन आहे..खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेछा...

    • @KhillarMaharashtrachiShaan
      @KhillarMaharashtrachiShaan  6 หลายเดือนก่อน

      धन्यवाद ! असेच प्रेम कायम खिल्लार वर असुदया 🙏🏻 असेच अजुन बरेच लघुपट आपण खिल्लार वर करणार आहोत.

  • @mahendrakasabi4312
    @mahendrakasabi4312 6 หลายเดือนก่อน +1

    भाई खरंच खूप सुंदर. आज आमचा मित्र एका दिग्दर्शकाच्या भूमिकेत आम्ही पाहिला गर्व वाटतो. खुप खुप अभिनंदन 💐 पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा

    • @KhillarMaharashtrachiShaan
      @KhillarMaharashtrachiShaan  6 หลายเดือนก่อน

      धन्यवाद तुमची साथ कायम आम्हाला या कामात पाहीजे! असेच आपले प्रेम व आशिर्वाद कायम खिल्लार सोबत राहो🙏🏻

  • @mayurch36572
    @mayurch36572 6 หลายเดือนก่อน +1

    Apratim lagupat, story khupach mast आहे khup शिकण्या सारखे आहे mind blowing laghupat सूरज

    • @KhillarMaharashtrachiShaan
      @KhillarMaharashtrachiShaan  6 หลายเดือนก่อน

      धन्यवाद ! असेच आपले आशिर्वाद, प्रेम कायम खिल्लार वर राहो 🙏🏻

  • @Vijay-Rode
    @Vijay-Rode 6 หลายเดือนก่อน +1

    खूप छान, खरच डोळ्यातील अश्रू अवरले नाही. पुढच्या भागाची आतुरता लागली आहे.

    • @KhillarMaharashtrachiShaan
      @KhillarMaharashtrachiShaan  6 หลายเดือนก่อน

      धन्यवाद दादा! लवकरच पुढचा भाग घेऊन येत आहोत. असेच आपले प्रेम खिल्लार वर कायम असुदया.

  • @OnlyLegend755
    @OnlyLegend755 6 หลายเดือนก่อน +1

    खिल्लार महाराष्ट्राची शान.❤️‍🔥❤️‍🩹🙏 आमच्याकडे पण अश्याच 2 खिलार गाई आहेत.❤️

  • @Akash_R_patil
    @Akash_R_patil 6 หลายเดือนก่อน

    खूपच अप्रतिम दिघे दादा. हे सगळं काल्पनिक जरी असले असते तरी असं कुणासोबत घडू नये असं वाटलं असत पण सत्य घटनेवर आधारित हा लघुपट बघून हृदयाला अजून दुःख झालं. 😢
    काल्पनिक असले असते तर मनाला निदान नंन्तर समजउ तरी शकलो असतो की हे खरं नाही.
    आपलं सादरीकरण आणि त्यात उपयोगात आनलेले संसाधन या खऱ्या घटनेवर आधारित सादरीकरण संपूर्न न्याय दिले या घटनेला.
    देवानी जे लिहून ठेवलंय त्याच्यापुढे आपल्याला जाता येत नाही. बस हातातून गाईची दोरी सुटली आणि तिच्या जीवनाचीच दोरी सुटण्यासाठी हे निमित्त झालं.
    शेवटी ती एक मानव हस्तक्षेपाची शंका ही रहस्य बनून राहिली.
    गाईचे खूप हाल झाले हे हृदयविकारक होत.
    मनापासून धन्यवाद हे आमच्या पर्यत तुम्ही पोहोचवल. 🙏🏻
    जय गोमाता जय गोपाल 🙏🏻

    • @KhillarMaharashtrachiShaan
      @KhillarMaharashtrachiShaan  6 หลายเดือนก่อน

      धन्यवाद सर 🙏🏻 तुम्हीं सविस्तर मांडलेले मुद्दे व खिल्लार वरचे तुमचे प्रेम कायम असेच राहो!
      अशा खुप सत्य परिस्थिती आहेत की ज़्यावर आपण उजाळा कायम देत राहणार आहोत.

  • @vijaywasade5519
    @vijaywasade5519 6 หลายเดือนก่อน

    खुप सुंदर काळजाला भिडणार गीत आणि दिघे सरांचा अभिनय वाह वाह अद्भुत प्रशन्सनिय
    ही फिल्म पहिली आणि मला माझं लहनपनीची एक गोष्ट आठवली
    माझ्या लहानपणी आंचयकडे एक गाय होती आणि तिची एक कालवड होती ददरम्यान माझ्या मोढ्यावडिलांनी शेती विकली तेव्हा माझ्या बाबानि अमच्याघरची गाय माझ्या मामेभावाला दिली आणि तीच वासरू घरी ठेवलं जेव्हा माझ्या मामामेभावे ती गाय गावाला नेली तुम्हला सांगतो आपण मानस अपल्यातला प्रेम जिव्हाळा विसरलो पण ही मुकी जनावर मात्र विसरत नाही तर ती माझी गाय 30 किलोमीटर जाऊन परत माझ्या घरी आली 5 दिवसांनी सांगायला अतिशयोक्ती वाटते पण हे अगदी खरं आहे

    • @KhillarMaharashtrachiShaan
      @KhillarMaharashtrachiShaan  6 หลายเดือนก่อน

      सर तुमची व चारोळी मंचची साथ या कामात एवढी मोठी आहे की सलाम तुम्हा सर्व लेखकांना.
      तस चॅनेल चालु केला तेव्हा वाटले नवहते की हा विषय एवढा मोठा असेल. पण पुढे शेतकऱ्यांसाठी काम करत असताना त्या विषयाचा सखोल अभ्यास होत गेला व शेतकरी राजासाठी किती महतवाचा आहे हा देशी गोवंश खिल्लार. त्यामुळे हे काम अजुन जास्त वेगवेगळे विषय शेतकरी राजाचे घेऊन आपलया सर्वांना करायचे आहेत सर
      धन्यवाद ! असेच आपले प्रेम कायम खिल्लार वर राहुदया 🙏🏻

  • @pralhadmahajan7479
    @pralhadmahajan7479 6 หลายเดือนก่อน

    अप्रतिम 💓

  • @ganeshgarde5680
    @ganeshgarde5680 6 หลายเดือนก่อน +1

    खिल्लार महाराष्ट्राची शान हा चॅनेल खरच आपल्या खिल्लार गो वंशासाठी साठी वरदान आहे....

    • @KhillarMaharashtrachiShaan
      @KhillarMaharashtrachiShaan  6 หลายเดือนก่อน +1

      धन्यवाद 🙏🏻 असेच प्रेम खिल्लार वर कायम राहुदया !

  • @prasadmashale1946
    @prasadmashale1946 6 หลายเดือนก่อน +2

    अतिशय सुंदर 👌🏻कुंदन आणि त्यांची टीम अतिशय सुंदर रित्या एक शेतकरी स्वतःचा जीव गहाण ठेऊन त्या मुक्या प्राण्यांना किती जीव लावतात याचा सुंदर रित्या प्रदर्शन केले आहे....कुंदन एक नंबर..अशीच प्रगती करत रहा हीच सदिच्छा...🎉😊❤❤

    • @kundanshishupal
      @kundanshishupal 6 หลายเดือนก่อน

      Thank you sir

    • @KhillarMaharashtrachiShaan
      @KhillarMaharashtrachiShaan  6 หลายเดือนก่อน +1

      धन्यवाद सर ! असेच आपले प्रेम खिल्लार वर कायम असुदया 🙏🏻
      कुंदन यांची भुमिका एकदम छान व मोलाची साथ या फिल्म साठी त्यांची होती 🙏🏻

  • @vinayakmavkar5352
    @vinayakmavkar5352 6 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर आहे फिल्म माऊली.

    • @KhillarMaharashtrachiShaan
      @KhillarMaharashtrachiShaan  6 หลายเดือนก่อน

      धन्यवाद विनायक ! असेच आपले प्रेम खिल्लार वर कायम असुदया 🙏🏻

  • @संग्रामजाधव-ष1ड
    @संग्रामजाधव-ष1ड 6 หลายเดือนก่อน +3

    दादा अप्रतिम भूमिका, अप्रतिम स्टोरी हरवलेली गाय मस्त असंच कार्य पटकथा चा माध्यमातून खिलार गाई माई ची सेवा तुमच्या हातुन घडो....हाच शुभेच्छा ❤️🙏❤️🙏🥇 सलाम तुमच्या कार्याला,व तुमच्या नवनवीन कल्पना ना....❤❤🎉

    • @KhillarMaharashtrachiShaan
      @KhillarMaharashtrachiShaan  6 หลายเดือนก่อน +1

      धन्यवाद दादा. तुमचे देखील खिल्लार क्षेत्रात मोठे योगदान आहे. आणि नक्कीच त्या प्रतेक शेतकरी राजासाठी खिल्लार चॅनेलची टीम कायम सेवेत राहील ! असेच प्रेम खिल्लारवर कायम असुदया.

  • @KedarDharmatti
    @KedarDharmatti 6 หลายเดือนก่อน +1

    खुप छान काम झाले आहे सुरज . पुढील वाटचालीस खुप शुभेच्छा ...!

    • @KhillarMaharashtrachiShaan
      @KhillarMaharashtrachiShaan  6 หลายเดือนก่อน

      धन्यवाद केदार! असेच तुमचे प्रेम खिल्लार वर राहुदया 🙏🏻

  • @dipakmulik6768
    @dipakmulik6768 6 หลายเดือนก่อน

    Khup sundar navin pidisati shikanyasarak aahe

  • @sangitaawari6542
    @sangitaawari6542 6 หลายเดือนก่อน

    Wow very touching

    • @KhillarMaharashtrachiShaan
      @KhillarMaharashtrachiShaan  6 หลายเดือนก่อน

      धन्यवाद 🙏🏻 असेच प्रेम खिल्लार वर कायम राहुदया !

  • @HarshSahukar
    @HarshSahukar 6 หลายเดือนก่อน

    By watching this movie i am very interested in making a khillar cow farm. One fine day i will be surrounded with this White Gold...... & I will invite you to be the part of my khillar cow farm..... Tq dada for the wonderful movie. HARSH SAHUKAR 🙏😊

  • @sudhirghadage7952
    @sudhirghadage7952 6 หลายเดือนก่อน +1

    खरच अप्रतिम लघुपट शेवटी खूप वाईट वाटले एक गोमाता किती जीव लावते तुमच्या पुढील वाटचालीस खुप शुभेच्छा ❤❤

    • @KhillarMaharashtrachiShaan
      @KhillarMaharashtrachiShaan  6 หลายเดือนก่อน

      धन्यवाद ! असेच आपले प्रेम खिल्लार वर कायम असुदया 🙏🏻

  • @digitalguru1486
    @digitalguru1486 6 หลายเดือนก่อน +1

    सलाम तुमच्या कार्याला एक अप्रतिम गो सेवा

    • @KhillarMaharashtrachiShaan
      @KhillarMaharashtrachiShaan  6 หลายเดือนก่อน

      धन्यवाद ! असेच आपले प्रेम कायम खिल्लार वर राहुदया 🙏🏻
      अशीच गोसेवा अजुन आपण करत राहणार आहोत.

  • @machindrasaste7352
    @machindrasaste7352 6 หลายเดือนก่อน

    खुप छान , संकल्पना . शेतकऱ्याचं जनावरांवरचं प्रेम चित्र रुपात दाखवलं आहे . खुप खुप धन्यवाद. आणि शुभेच्छा तुम्हाला.

    • @KhillarMaharashtrachiShaan
      @KhillarMaharashtrachiShaan  6 หลายเดือนก่อน

      धन्यवाद ! असेच आपले प्रेम खिल्लार वर कायम असुदया 🙏🏻

  • @sharadmarkad9157
    @sharadmarkad9157 6 หลายเดือนก่อน +1

    खूप छान कल्पना मांडण्याचा प्रयत्न केला आहात सर

    • @KhillarMaharashtrachiShaan
      @KhillarMaharashtrachiShaan  6 หลายเดือนก่อน

      असेच तुमचे प्रेम कायम असुदया अजुन खुप विषय घेऊन खिल्लार वर फिलम करणार व तुमचा पर्यंत पोचवणार 🙏🏻🙏🏻
      धन्यवाद! असेच प्रेम खिल्लार वर कायम राहुद्या 🙏🏻

  • @sangpalsangi4805
    @sangpalsangi4805 6 หลายเดือนก่อน +2

    Excellent short film

    • @KhillarMaharashtrachiShaan
      @KhillarMaharashtrachiShaan  6 หลายเดือนก่อน

      धन्यवाद ! असेच आपले प्रेम कायम खिल्लार वर राहो 🙏🏻

  • @dattalawande1604
    @dattalawande1604 6 หลายเดือนก่อน

    व्वा... सूरज जी.
    फिल्म पाहून डोळ्यात पाणी आलं. प्रत्येक प्रसंग आपल्यासोबत घडतोय असं वाटलं.
    ❤❤❤

    • @KhillarMaharashtrachiShaan
      @KhillarMaharashtrachiShaan  6 หลายเดือนก่อน

      धन्यवाद दादा! असेच आपले प्रेम खिल्लार वर कायम असुदया.

  • @devidasdhokte6061
    @devidasdhokte6061 6 หลายเดือนก่อน

    सुरज दादा खिल्लार काय आहे हे sort film च्या माध्यमातून आज संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचले आहे सलाम तुमच्या कार्याला

    • @KhillarMaharashtrachiShaan
      @KhillarMaharashtrachiShaan  6 หลายเดือนก่อน

      धन्यवाद दादा🙏🏻 अजुन असेच नविन विषय घेऊन खिल्लारचा शॉर्ट फिल्म घेऊन येणार आहोत आपण 🙏🏻

  • @nitingade472
    @nitingade472 6 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम शब्द नाही दुसरा
    ज्याला भावणा कळतील त्याला मणाचा भेद घेणारा लघु चित्रपट

    • @KhillarMaharashtrachiShaan
      @KhillarMaharashtrachiShaan  6 หลายเดือนก่อน

      धन्यवाद दादा ! असेच प्रेम खिल्लारवर कायम असुदया.

  • @BaburauNagtilak
    @BaburauNagtilak 6 หลายเดือนก่อน

    आपण आपल्या जनावरांना किती जीव लावतो हे या लघुपटा मधून दिसून येते.खुप छान लघुपट बनविला आहे..❤

    • @KhillarMaharashtrachiShaan
      @KhillarMaharashtrachiShaan  6 หลายเดือนก่อน

      धन्यवाद ! असेच आपले प्रेम खिल्लार वर कायम असुदया 🙏🏻

  • @PrashantKakade-g2c
    @PrashantKakade-g2c 6 หลายเดือนก่อน

    खिल्लार गाई आणि मालक यांच्या आस्थेचे... अप्रतिम असे सादरीकरण saheb

    • @KhillarMaharashtrachiShaan
      @KhillarMaharashtrachiShaan  6 หลายเดือนก่อน

      धन्यवाद ! असेच आपले प्रेम कायम खिल्लार वर राहुदया 🙏🏻

  • @jayeshwagh4612
    @jayeshwagh4612 16 วันที่ผ่านมา

    Dada tumachyamule Khillar vishayi lokan madhe khup prem vadhal aahe..
    Sarvana vatat deshi govanshachi seva karayachi pan konakade paise nasatat khi n javal asatat tr tyanchya javal charya panyachi soy nasate...
    Baki Sir tumachya karyala Salam❤

  • @snehalchaudhari5781
    @snehalchaudhari5781 6 หลายเดือนก่อน +1

    छान चं... 👌👌 खूप छान.. काळजाला भिडणारे अगदी. गाणं पण अप्रतिम 👌

    • @KhillarMaharashtrachiShaan
      @KhillarMaharashtrachiShaan  6 หลายเดือนก่อน

      धन्यवाद ताई, चारोळी मंचची खुप मोठी मदत या फिल्म साठी आहे! तुकाराम सरांनी केलेले सुंदर लिखानाचे कौतुक खुप जण आवर्जून करत आहेत.

  • @nileshmandge6997
    @nileshmandge6997 6 หลายเดือนก่อน +1

    ❤❤ सूरज सर डोळ्यात पाणी आलं ❤❤
    1नंबर
    जेव्हा गोठ्यात वासरा सोबत बसला होता तेव्हा वासरू हूंबरताणा दाखवायला पाहीजे होत ❤❤

    • @KhillarMaharashtrachiShaan
      @KhillarMaharashtrachiShaan  6 หลายเดือนก่อน +1

      धन्यवाद सर ! खुप मेहनत सर्व आपलया टीमने केली व चांगला विषय तुमचा पर्यंत पोचवायचे केलेला एक प्रयत्न🙏🏻
      नककीच पुढील फिल्म मध्ये वासरु हंबरताना दाखवणयाचा प्रयत्न नककीच करु 🙏🏻 वेळेअभावी काही राहिले नककीच असेन.

  • @vishalgaikar
    @vishalgaikar 6 หลายเดือนก่อน +1

    Khup chan re Suraj! Proud of you!

    • @KhillarMaharashtrachiShaan
      @KhillarMaharashtrachiShaan  6 หลายเดือนก่อน

      धन्यवाद विशाल! असेच प्रेम खिल्लार वर कायम राहुद्या 🙏🏻

  • @mayurgurav591
    @mayurgurav591 6 หลายเดือนก่อน

    खुप सुंदर कथा वास्तव समोर मांडले दिघे साहेब धन्यवाद...

    • @KhillarMaharashtrachiShaan
      @KhillarMaharashtrachiShaan  6 หลายเดือนก่อน

      धन्यवाद ! असेच आपले प्रेम कायम खिल्लार वर राहो 🙏🏻

  • @hiteshgomase9561
    @hiteshgomase9561 6 หลายเดือนก่อน +1

    Great....🙏🙏

    • @KhillarMaharashtrachiShaan
      @KhillarMaharashtrachiShaan  6 หลายเดือนก่อน

      धन्यवाद ! असेच आपले प्रेम खिल्लार वर कायम असुदया.

  • @dadasahebmore-mt6cx
    @dadasahebmore-mt6cx 6 หลายเดือนก่อน +1

    Khup Hurt touch kela hya web ne ❤😢

  • @pandurangdeshwal7373
    @pandurangdeshwal7373 6 หลายเดือนก่อน +1

    ❤❤ आप्रतिम कलाकृती काळजाला स्पर्श करणार गाण

  • @surajbatwal
    @surajbatwal 6 หลายเดือนก่อน +5

    सलाम तुमच्या कार्याला

    • @KhillarMaharashtrachiShaan
      @KhillarMaharashtrachiShaan  6 หลายเดือนก่อน

      धन्यवाद दादा! असंच प्रेम कायम आपला गोवंश खिल्लारवर असुदया !

  • @bhushanjadhav216
    @bhushanjadhav216 6 หลายเดือนก่อน

    मनाला लागून गेली...कथा साहेब😢😢

  • @AlkaWaghchaure
    @AlkaWaghchaure 6 หลายเดือนก่อน +1

    Suraj Dada khup Chan सादरीकरण खूप आवडले.

    • @KhillarMaharashtrachiShaan
      @KhillarMaharashtrachiShaan  6 หลายเดือนก่อน

      धन्यवाद वहिनी ! असेच आपले प्रेम कायम खिल्लार वर राहुदया 🙏🏻

  • @parshantjadkar8567
    @parshantjadkar8567 6 หลายเดือนก่อน +1

    खूप छान सर काळजाला भिडल कडक

    • @KhillarMaharashtrachiShaan
      @KhillarMaharashtrachiShaan  6 หลายเดือนก่อน

      धन्यवाद! असेच आपले प्रेम व आशिर्वाद कायम खिल्लार सोबत राहो🙏🏻

  • @rushikeshmore6400
    @rushikeshmore6400 6 หลายเดือนก่อน

    1नंबर दादा लघु चित्रपट

    • @KhillarMaharashtrachiShaan
      @KhillarMaharashtrachiShaan  6 หลายเดือนก่อน

      धन्यवाद ! असेच आपले प्रेम खिल्लार वर कायम असुदया.

  • @Pradanay
    @Pradanay 6 หลายเดือนก่อน +1

    खुप छान.......सगळ्यांनी खूप छान काम केलं .... गाणं ikun तर रडायला आले......आमच्या घरच्या गाई ची आठवण आली❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

    • @KhillarMaharashtrachiShaan
      @KhillarMaharashtrachiShaan  6 หลายเดือนก่อน

      खर तर गाणं ज्या लेखकांनी (तुकाराम कांबळे सर) लिहीले आहे त्यांनी खुप सुंदर लिखान केले व त्यामुळे फिल्म ला अजुन छान करण्यासाठी मदत देखील झाली.
      धन्यवाद ! असेच आपले आशिर्वाद, प्रेम कायम खिल्लार वर राहो 🙏🏻

  • @SantoshGhaytadke
    @SantoshGhaytadke 6 หลายเดือนก่อน +2

    Heart touching

    • @KhillarMaharashtrachiShaan
      @KhillarMaharashtrachiShaan  6 หลายเดือนก่อน

      धन्यवाद ! असेच आपले प्रेम खिल्लार वर कायम असुदया 🙏🏻

  • @shankarsuryawanshi7530
    @shankarsuryawanshi7530 6 หลายเดือนก่อน +2

    दादा खरच खूप छान सादरीकरण केले आहे❤❤❤

    • @KhillarMaharashtrachiShaan
      @KhillarMaharashtrachiShaan  6 หลายเดือนก่อน +1

      धन्यवाद ! असेच आपले प्रेम कायम खिल्लार वर राहुदया 🙏🏻

  • @MiMavla75
    @MiMavla75 6 หลายเดือนก่อน +1

    तुमच्या कष्टामुळ आज खिल्लार संगोपन व संवर्धन जाल आहे.

    • @KhillarMaharashtrachiShaan
      @KhillarMaharashtrachiShaan  6 หลายเดือนก่อน

      धन्यवाद ! असेच प्रेम खिल्लारवर कायम असुदया. आपण सर्व मिळून खिल्लार संगोपन व संवर्धन कायम करत राहायचे आहे.

  • @RahulBurud-mc6ow
    @RahulBurud-mc6ow 6 หลายเดือนก่อน +2

    लय भारी डोळ्यातून पाणी आलं😢

    • @KhillarMaharashtrachiShaan
      @KhillarMaharashtrachiShaan  6 หลายเดือนก่อน

      ❤️❤️🥲🥲 🙏🏻🙏🏻धन्यवाद! असेच प्रेम खिल्लार वर कायम राहुद्या 🙏🏻

  • @shivrajkadganchi50
    @shivrajkadganchi50 6 หลายเดือนก่อน +1

    Dada 1ch no zala aahe short film

    • @KhillarMaharashtrachiShaan
      @KhillarMaharashtrachiShaan  6 หลายเดือนก่อน +1

      धन्यवाद ! असेच आपले आशिर्वाद, प्रेम कायम खिल्लार वर राहो 🙏🏻

  • @AslamShaikh-hl1lo
    @AslamShaikh-hl1lo 6 หลายเดือนก่อน +1

    सुरज दादा एकच नंबर ❤❤ सलाम आपल्या कार्याला दादा मनापासून अभिनंदन ❤❤

    • @KhillarMaharashtrachiShaan
      @KhillarMaharashtrachiShaan  6 หลายเดือนก่อน

      धन्यवाद ! असेच आपले प्रेम कायम खिल्लार वर राहुदया 🙏🏻

  • @prakashavhad5798
    @prakashavhad5798 6 หลายเดือนก่อน

    Very emotional story of cow 😢😢

  • @siddhantwadekar3744
    @siddhantwadekar3744 6 หลายเดือนก่อน

    तुम्ही TH-cam ला टाकलेली shot film मी पाहिली . खुप छान आहे . प्रत्येक माणसाचा घरा घरात खिलार गोवंश पोचविण्याचे काम खूप छान आहे .... तुमचा कार्याला माझा सलाम 🙏💫💯💯❤तुम्हाला आणी तुमचा परिवाराला गोवंश चा आशीर्वाद कायम स्वरूप पाठीशी असेल .🙏🙏

  • @omkarjoshi1929
    @omkarjoshi1929 6 หลายเดือนก่อน +6

    खरच खुप छान अगदी आपोआपच डोळ्यातुन पाणी पडत होतं कळलंच नाही
    खिल्लारचा लळा जीव करी खुळा
    खिल्लार बद्दल बोलायचे झाले तर शब्द कमी पडतील,आणि दिघे सर आजपर्यंत खिल्लारसाठी खुप धडपडत असतात, तुमच्या खिल्लार कार्यास मानाचा मुजरा 🙏🥺❤️🤍

    • @KhillarMaharashtrachiShaan
      @KhillarMaharashtrachiShaan  6 หลายเดือนก่อน +1

      धन्यवाद दादा ! हा खिल्लार विषयच असं आहे की जिथ "खिल्लारचा लळा जीव करी खुळा" झाल्याशिवाय राहत नाही. तुमच्या सर्वांच्या प्रेमासाठी आणि मदतीने अजून खूप काम आपल्या सर्वाना एकत्रीत खिल्लार साठी करायचे आहे.

  • @sachindalavi1027
    @sachindalavi1027 6 หลายเดือนก่อน

    खूप अभिनंदन तुम्ही जे कार्य हाती घेतले आहे त्याला शुभेच्छा तुमचे व्हिडिओ बघून मी ही खिलार गाय सांभाळली आहे ती आता तीन महिन्याची गाभण आहे

    • @KhillarMaharashtrachiShaan
      @KhillarMaharashtrachiShaan  6 หลายเดือนก่อน

      धन्यवाद ! असेच आपले प्रेम खिल्लार वर कायम असुदया. खिल्लार घराघरात मनामनात !

  • @chandrakantshinde1360
    @chandrakantshinde1360 6 หลายเดือนก่อน +3

    मस्तच..❤🎉

    • @KhillarMaharashtrachiShaan
      @KhillarMaharashtrachiShaan  6 หลายเดือนก่อน

      धन्यवाद ! असेच आपले प्रेम कायम खिल्लार वर राहुदया 🙏🏻

  • @vittalborhade8369
    @vittalborhade8369 6 หลายเดือนก่อน +1

    Abhinay bhari zhala

    • @KhillarMaharashtrachiShaan
      @KhillarMaharashtrachiShaan  6 หลายเดือนก่อน

      धन्यवाद ! असेच आपले प्रेम खिल्लार वर कायम असुदया 🙏🏻

  • @SachinJadhav-ch1ni
    @SachinJadhav-ch1ni 6 หลายเดือนก่อน

    ✨✨हरवलेली गाय हा चित्रपट काळजाला भिडणारा आहे एखाद्या शेतकऱ्या चा जिव्हाळा दाखवणारा एक अतिशय सुंदर चित्रपट आहे .सुरज दादा सलाम तुमच्या कार्याला. 🙏🙏

    • @KhillarMaharashtrachiShaan
      @KhillarMaharashtrachiShaan  6 หลายเดือนก่อน

      फिल्म चे काम चालु असताना कायम मनात वाटायचे की तुमहाला सगळ्यांना कशी वाटेल, कस होईल, पण केलेला कामाला तुमची सर्वांची मिळालेली प्रतिक्रिया पुढील कामासाठी मिळालेली मोठी उर्जा आहे ही.
      धन्यवाद ! असेच आपले प्रेम कायम खिल्लार वर राहुदया 🙏🏻

  • @vaibhavjagtap5494
    @vaibhavjagtap5494 6 หลายเดือนก่อน +1

    This was epic performance by Mr Suraj and his team . Waiting for next part.. 🙌

    • @KhillarMaharashtrachiShaan
      @KhillarMaharashtrachiShaan  6 หลายเดือนก่อน

      Sure our team is coming with new concept ❤ thanks for your all support 🙏🏻

  • @akashdeshmukh472
    @akashdeshmukh472 6 หลายเดือนก่อน +2

    सेम स्टोरी माझी पण होती फक्त गाई एकाने चोरुन बांधून ठेवली शेवटी पोलीस लावून दीड महिन्यानी आणली❤❤❤❤भारी

    • @KhillarMaharashtrachiShaan
      @KhillarMaharashtrachiShaan  6 หลายเดือนก่อน

      अशाच सर्व सत्य कथा घेऊन खिल्लार वर लघुपट बनवायचे आहेत.
      धन्यवाद ! असेच आपले प्रेम खिल्लार वर कायम असुदया 🙏🏻

  • @parmodpatil4599
    @parmodpatil4599 6 หลายเดือนก่อน +1

    ❤❤ अतिसुंदर चित्रपट आहे ❤❤

    • @KhillarMaharashtrachiShaan
      @KhillarMaharashtrachiShaan  6 หลายเดือนก่อน

      धन्यवाद ! असेच आपले आशिर्वाद, प्रेम कायम खिल्लार वर राहो 🙏🏻

  • @prasadshipekar1306
    @prasadshipekar1306 6 หลายเดือนก่อน +1

    खूप छान लघुपट बनवलात दादा..
    पाहता क्षणी अंगावरती शहारे उठून डोळ्याच्या कडा न कळत पाणवून गेल्या..🙏🏻🙏🏻

    • @KhillarMaharashtrachiShaan
      @KhillarMaharashtrachiShaan  6 หลายเดือนก่อน

      सुरवातीला जेव्हा हा विषय कळाला तेव्हाच लक्षात आले की नककीच या विषयावर काहीतरी केले पाहीजे व लोकांपर्यंत पोचवले पाहीजे. यांचे आज सार्थक झाले.
      धन्यवाद ! असेच आपले प्रेम कायम खिल्लार वर राहुदया 🙏🏻

  • @hiteshgomase9561
    @hiteshgomase9561 6 หลายเดือนก่อน +1

    काळजाला भिडणारा प्रसंग....

    • @KhillarMaharashtrachiShaan
      @KhillarMaharashtrachiShaan  6 หลายเดือนก่อน

      आपला देशी गोवंश खिल्लार विषय काळजातला❤ धन्यवाद! असेच प्रेम खिल्लार वर कायम राहुद्या 🙏🏻

  • @pravinkatarepatil4232
    @pravinkatarepatil4232 6 หลายเดือนก่อน

    खुप सुंदर अशा लघु चित्रपट बनवला
    ❤बोलायला शब्दच नाही 🥹🥹

    • @KhillarMaharashtrachiShaan
      @KhillarMaharashtrachiShaan  6 หลายเดือนก่อน

      धन्यवाद ! असेच प्रेम कायम खिल्लार वर राहुदया🙏🏻

  • @ajitp07
    @ajitp07 6 หลายเดือนก่อน +1

    आपली शॉर्ट फिल्म खुप सुंदर झाली आहे सगळी कडून खूप छान प्रतिक्रिया येत आहेत. आपल्या सर्वांना खुप खुप शुभेच्या !💐💐💐🙏🏼😊

    • @KhillarMaharashtrachiShaan
      @KhillarMaharashtrachiShaan  6 หลายเดือนก่อน

      टीमचे खुप मोठे सहकार्य होते या कामासाठी 🙏🏻
      धन्यवाद! असेच आपले प्रेम व आशिर्वाद कायम खिल्लार सोबत राहो🙏🏻

  • @gkclicks7477
    @gkclicks7477 6 หลายเดือนก่อน

    उत्कृष्ट कथा मांडणी आणि खूप छान अभिनय... अभिनंदन सूरज आणि टीम.🎉🎉🎉🎉

    • @KhillarMaharashtrachiShaan
      @KhillarMaharashtrachiShaan  6 หลายเดือนก่อน

      तुम्ही दिलेली प्रतिक्रिया पुढील कामासाठी आमचा संपूर्ण टीम साठी मोठी ऊर्जा आहे. धन्यवाद ! असेच आपले प्रेम खिल्लार वर कायम असुदया.

    • @KhillarMaharashtrachiShaan
      @KhillarMaharashtrachiShaan  6 หลายเดือนก่อน

      धन्यवाद 🙏🏻 असेच प्रेम खिल्लार वर कायम राहुदया !

  • @prafulsawant6696
    @prafulsawant6696 6 หลายเดือนก่อน

    अतिशय सुंदर दिघे साहेब 👌🏻👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @KhillarMaharashtrachiShaan
      @KhillarMaharashtrachiShaan  6 หลายเดือนก่อน

      धन्यवाद! असेच प्रेम खिल्लार वर कायम असुदया 🙏🏻

  • @mayureshgadekar8224
    @mayureshgadekar8224 6 หลายเดือนก่อน

    Grateful

    • @KhillarMaharashtrachiShaan
      @KhillarMaharashtrachiShaan  6 หลายเดือนก่อน

      धन्यवाद ! असेच आपले प्रेम खिल्लार वर कायम असुदया.

  • @SagarShewale
    @SagarShewale 6 หลายเดือนก่อน

    Tumachi short flim bagitali
    Ekdom mast ahe✌️✌️✌️👌

    • @KhillarMaharashtrachiShaan
      @KhillarMaharashtrachiShaan  6 หลายเดือนก่อน

      धन्यवाद ! असेच आपले प्रेम खिल्लार वर कायम राहो🙏🏻

  • @SurajMangasule
    @SurajMangasule 6 หลายเดือนก่อน +1

    सर खूप छान पुढील वाटचालीस शुभेच्छा राम कृष्ण हरी 🙏

    • @KhillarMaharashtrachiShaan
      @KhillarMaharashtrachiShaan  6 หลายเดือนก่อน

      धन्यवाद ! असेच प्रेम कायम खिल्लार वर असुदया 🙏🏻