Mahajan Guruji | घराचा उंबरठा आणि वास्तुशास्त्र | Vastushatra
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 20 เม.ย. 2021
- आपण घर बनवत असताना किंवा विकत घेत असताना वास्तुशास्त्राचा खूप बारकाईने विचार करतो. दरवाजा कोणत्या दिशेला आहे, खिडकी कोणत्या दिशेला आहे, कोणत्या दिशेने सूर्यप्रकाश येईल अश्या अनेक गोष्टींचा विचार आपण करतो पण एका गोष्टीकडे आपण दुर्लक्ष करतो आणि ती म्हणजे घराचा उंबरठा. ज्योतिषशास्त्रात उंबरठ्याचे महत्त्व सांगितलेले आहे आणि या व्हिडिओमधून महाजन गुरुजी आपल्याला त्याबद्दल सांगणार आहेत.
Follow us on Twitter at:
/ newsdanka
Follow us on Facebook at:
/ newsdanka
Follow us on Instagram at:
/ newsdanka
Visit our Website for more content at:
www.newsdanka.com/
हरी ओम गणेश 🙏🙏🙏🌺🌺
छान माहिती दिली
खूपच मस्त सुंदर माहिती दिली
Hati om guruji
Khup chan mahiti Dhanyawad Guruji 🙏
खूप छान माहिती दिली धन्यवाद गुरुजी 🙏🏻
तळेकर..गुरुनाथ..कणकवली..
खूप छान व उपयुक्त माहिती मिळाली.धन्यवाद गुरूजी 🙏🏻
Bahot badiya
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद
खूप छान माहिती दिली सर❤
गुरुनाथ..तळेकर..कणकवली..
धन्यवाद गुरुजी
खैरच लाकूड काळ की सफेद वापरव कृपया सांगा
उंबरठा तयार करताना त्यावर स्वस्तिक कोरून घ्यावे का?
सर
घरात उपाय म्हणून पिरॅमिड कसे व किती पावरावेत तसेच एका पिरॅमिड मध्ये किती उर्जा मिळते.
दरवाजा दक्षिण दिशेला असल्यास उपाय
Sw entrance la yellow Jaisalmer stone cha umbhartha Labu shaktu ka?
Darvajac hi puran frame granite chi asel tar fakt umbartha badalun chalel ka
Kontya divshi umbra basvVa
खुप छान माहिती दिलीत गुरुजी पण आमचा दरवाजा संपूर्ण मार्बल आहे त्यावर लाकडी उंबरठा बसवला तर चालेल का कृपया सांगा 🙏🙏
Umbrata maza navin stayle lavli tyamule level kami zali aahe tar tya umbratyavar navin ubrache lakud join kele tar chalel ka
घरात सरळ तिन दरवाजे का नसावेत.
कारण काय ❓
Granite cha patta umbra mhanun lau shakto ka?
पुर्व मुखी घराला ऊंबरठा कोणत्या लाकडाचा असावा