खूप खूप छान कार्यक्रम झाला.सर आमचे मार्गदर्शक आहेत,वास्तूचे आमचे गुरु आहेत.मी दोनदा त्यांच्याकडून वास्तू व्हिजीट करुन घेतली आहे.सरांचा स्वभाव फार छान आहे.अजूनही आम्ही काही अडचण असेल तर त्यांना विचारतो.ते नेहमीच मार्गदर्शन करतात.
खुप खुप धन्यवाद. सरांची आठवण झाली. मी त्याचे व्हिडीओ पाहून त्यानी सांगितलेले छोटे छोटे उपाय केले. त्यानी मला खुप चांगला अनुभव आला. धन्यवाद 🙏🏻तूम्हाला दोघानाही 💐
खरंच ज्योती ताई तुम्ही खूप छान आहात माहिती दिली त्या सरांना पण खूप खूप धन्यवाद मनापासून धन्यवाद खूप छान माहिती मिळाली छोट्या छोट्या टिप्स मधूनच बरंच काही शिकता येतं धन्यवाद ताई
Khup chan knowledgeable mulakhat. Chan upay योजनांची सुन्दर मेजवानी च होती. Sirana kadun punha aikayla nakkich avdel. Karan sarvanch chan upyog vhava ase upay tyani agadi pottidkine ani manapasun sangitale. Dhnyavad sir 🙏🎉 Parat ya chanelvar ya. 🙏
नमस्कार सर्व श्री स्वामी समर्थ कृपा🙏🌺🔔 I'm really Thankful and feeling blessed to have come across this podcast. Very useful tips given by sir ..!!!! Perfect questionaire by Astro Guru..!! This world round ..we are bound to meet ..🙏🙏 Please invite Sir again on your podcast ..Thank you ❤🙏
खूप सुंदर मार्गदर्शन केले आहे... खूप धन्यवाद... फ्लॅट system मध्ये पूर्व पश्चिम अशा दिशा कशा बघायच्या... चौरस घरामध्ये चार रूम त्यात दिशा कशा बघायच्या...चौकोनी Bedroom मध्ये 8 दिशा मोजून त्या प्रमाणे उपाय करायचे की पूर्ण घर पकडुन... पूर्ण घरात बदल करणे शक्य होत नाही... कृपया मार्गदर्शन करावे धन्यवाद
आदरनीया 1) पाय पुसनी दरवाजाच्या आत कि बाहेर असावी 2) केराची बादली व केरसुनी यांचे नियम काय आहेत. 3) वीज मीटर ,आत कि बाहेर व कोणता कोपरा 4) जिन्याचे नियम 5) जमीनी पासुन देव्हार्याची उंची कमीत कमी , गॅस सिलिंडर च्या उंची नुसार नियम काय आहेत.
नमस्कार मॅडम जय ज्योतिष सरांना परत एकदा आमंत्रित करण्यात आले तर अजून छान माहिती मिळेल दिशा कशा प्रकारे बघायच्या ते सांगण्यात यावे.जय ज्योतिष हर हर ज्योतिष घर घर ज्योतिष
खूपच सुंदर माहिती दिली आहे .खूप महत्त्वाची पण आहे . सरांना नक्की परत बोलवा मॅडम
🙏 याच प्रकारे तुमचे लाईक आणि कमेंट वाढत असतील तर लगेचच आपल्याला श्री मकरंद सरदेशमुख सरांचे पॉडकास्ट पुन्हा घ्यावे लागेल
खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद मनापासून आभार
खुप छान माहीती दिली
@@AstroguruDrJyotiJoshi à .
Sahstrbudhe सर is ग्रेट त्यांचे व्हिडिओ अप्रतिम आहेत सर त्यांचे शिष्य आहेत त्यामुळे ते हुशार आहेत वास्तू तज्ज्ञ च्या फी ला लोक घाबरतात
पैसे कमावण्याची कला म्हणजे वास्तू शास्त्र
खूप खूप छान कार्यक्रम झाला.सर आमचे मार्गदर्शक आहेत,वास्तूचे आमचे गुरु आहेत.मी दोनदा त्यांच्याकडून वास्तू व्हिजीट करुन घेतली आहे.सरांचा स्वभाव फार छान आहे.अजूनही आम्ही काही अडचण असेल तर त्यांना विचारतो.ते नेहमीच मार्गदर्शन करतात.
जय ज्योतिष
खूप छान सुंदर माहिती दिली धन्यवाद
जय ज्योतिष
खुप खुप धन्यवाद. सरांची आठवण झाली. मी त्याचे व्हिडीओ पाहून त्यानी सांगितलेले छोटे छोटे उपाय केले. त्यानी मला खुप चांगला अनुभव आला. धन्यवाद 🙏🏻तूम्हाला दोघानाही 💐
जय ज्योतिष
1:37:01 1:37खुप खुप धन्यवाद सर खुप छान उपाय सांगितले पण टॉयलेटमध्ये मीठ तकाय
खूपच उपयोगी माहिती मिळाली खूप खूप धन्यवाद
जय ज्योतिष
अत्यंत सुंदर पॉडकास्ट, खूप ज्ञान मिळाले पुन्हा सरांचे असे विडिओ पाहायला मिळू देत, मॅडमचे प्रश्नही अचूक होते
जय ज्योतिष 🙏
खरंच ज्योती ताई तुम्ही खूप छान आहात माहिती दिली त्या सरांना पण खूप खूप धन्यवाद मनापासून धन्यवाद खूप छान माहिती मिळाली छोट्या छोट्या टिप्स मधूनच बरंच काही शिकता येतं धन्यवाद ताई
जय ज्योतिष 🙏
Khup. Chan Mahiti Milali
धन्यवाद
खूपच छान माहिती दिली आहे.वरचेवर अशी ज्ञानवर्धक व उपयुक्त माहिती मिळत रहावी . असे वाटते .
जय ज्योतिष🙏
खूप छान माहिती दिली सरांनी पुन्हा पुन्हा ऐकावं वाटते धन्यवाद सर
जय ज्योतिष 🙏
वास्तूसाठी मार्गदर्शक मोलाची माहिती आहे . धन्यवाद
जय ज्योतिष🙏
खूपच छान माहिती व ऊपाय मिळाले धन्यवाद
जय ज्योतिष 🙏
छान अप्रतिम...ज्ञानवर्धक...धन्यवाद🌹🌺🌹🌺🌹🙏🌺 🌺🌺🙏श्री स्वामी समर्थ 🙏🌹🚩🚩
जय ज्योतिष
Wonderful, Sir has given excellent guidance,to the point.
जय ज्योतिष 🙏
खुप छान वाटले मनापासुन आभार परत या
जय ज्योतिष
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌺🌺🌺🌺
खुप छान, महत्वपूर्ण मार्गदर्शन दिलेत ,खुप खुप धन्यवाद सर आणि ताई 💐💐🌹🌹🌹🌹
जय ज्योतिष
Khup chan knowledgeable mulakhat. Chan upay योजनांची सुन्दर मेजवानी च होती.
Sirana kadun punha aikayla nakkich avdel. Karan sarvanch chan upyog vhava ase upay tyani agadi pottidkine ani manapasun sangitale. Dhnyavad sir 🙏🎉
Parat ya chanelvar ya. 🙏
जय ज्योतिष
Very useful information about vastu, as a normal common person i feel upgraded. Thank you Mam for your efforts.
जय ज्योतिष
अत्यंत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन..... 🙏🙏
जय ज्योतिष
खूप छान माहिती... सरांना खूप धन्यवाद.. 🎉
जय ज्योतिष 🙏
खुपच छान मार्गदर्शन केले आहे.
आपण सांगीतलेले उपाय नक्की करुन पाहू धन्यवाद.
Kharach khup chhan mahiti milali. Tyamule doghana namaskar.
जय ज्योतिष 🙏
खूपच छान माहिती मिळाली परंतु वास्तुशास्त्राप्रमाणे घर नसल्यास टेन्शन येते काहीतरी फॉल्ट असतोच, उपाय सांगितले ते करून पाहणे एवढेच हातात आहे. धन्यवाद 🙏🌹
जय ज्योतिष 🙏
दोघांचेही खुप खुप धन्यवाद छान माहिती मिळाली
जय ज्योतिष 🙏
खुप छान माहिती.. श्री गुरूदेव दत्त
जय ज्योतिष
मॅडम तुमच्यामुळे आम्हाला सरांकडून खूप छान माहिती मिळाली नमस्कार धन्यवाद फी किती
Discription box मध्ये डिटेल्स दिलेले आहेत
Mi Sir& madam cge mistly video aaikat asate, ha podcast khoop chhan aahe ,parat asach Sardeshmukh sir yancga podcast aaikayala aawadel🙏🙏
नक्कीच
लवकरच आपण सरांना पुन्हा आमंत्रित करू
Khup molachi mahiti ani margadarshan.. Dhanyawad Madam ani Sir🙏🙏🙏
जय ज्योतिष 🙏
हरी ओम 🎉
खुप खुप.छान माहिती दिलीत त्याबद्दल तुमचे आभारी आहोत 🎉🎉
जय ज्योतिष
खुप छान व उपयुक्त मार्गदर्शन.धन्यवाद
जय ज्योतिष
खुप खुप छान मागदर्शन आहे 🙏🙏
🚩हिंदुत्व महत्त्वाचे आहे खूप छान🚩
जय ज्योतिष 🙏
आपणा दोघांचेही खूप आभार आपण खूप सुंदर माहिती दिली धन्यवाद
🙏 जय ज्योतिष
खूप छान माहिती दिली धन्यवाद सर व ताई
जय ज्योतिष
खूप छान मार्गदर्शन. सरांना परत बोलवा.
ज्योती ताई तुमचे सगळेच कार्यक्रम उत्कृष्ट आहेत. चांगली माहिती आणि मोलाचा सल्ला नेहमीच मिळतो.
जय ज्योतिष
Makrand Sardeshmukh sir is great.
Mala khup Anad zala sarana baghun.
Jai Gurudev Datta 😊
🙏🙏🙏🙏
जय ज्योतिष
सर खुपच छान माहिती दिली... खुप खुप धन्यवाद.... 🙏
जय ज्योतिष
नमस्कार सर्व श्री स्वामी समर्थ कृपा🙏🌺🔔
I'm really Thankful and feeling blessed to have come across this podcast. Very useful tips given by sir ..!!!!
Perfect questionaire by Astro Guru..!!
This world round ..we are bound to meet ..🙏🙏
Please invite Sir again on your podcast ..Thank you ❤🙏
जय ज्योतिष
video khupach changala hota Thanks ankhi char mukhya dravajachi praves dwarache upay sangavet Thanks
जय ज्योतिष
खूप छान मार्गदर्शन,पुन्हा ऐकण्यास आवडेल
जय ज्योतिष 🙏
Khoop chan margdrashan dilyabaddal aaple khoop khoop Dhanyawad
जय ज्योतिष 🙏
मॅडम, खूपच मस्त concept केली पूर्ण
जय ज्योतिष
खूपच..छान..मार्गदर्शन..
जय ज्योतिष
खूप छान माहिती मिळाली आपल्या कडून पुन्हा नक्की बोलवा सरांना आणि जे परिवार करायचा घरात राहतात त्या बाबतीत मार्गदर्शन करावे.
❤
अमोल माहिती मिळाली. धन्यवाद
जय ज्योतिष
Khup chhan podcast
Thank u madam
Sir na punha aamntrit kara madam
🙏 जय ज्योतिष
Khup chan interview. Parat nakki bhetayala awadel.
खूप सुंदर खूप छान वास्तू शास्त्र सांगितले
मॅडम आणि सरांना खुप खुप धन्यवाद 🙏🙏🙏
शुभंम भवतु🙏🙏🙏
जय ज्योतिष
छान छान माहिती मिळाली धन्यवाद
जय ज्योतिष
खूप सुंदर मार्गदर्शन केले आहे... खूप धन्यवाद...
फ्लॅट system मध्ये पूर्व पश्चिम अशा दिशा कशा बघायच्या... चौरस घरामध्ये चार रूम त्यात दिशा कशा बघायच्या...चौकोनी Bedroom मध्ये 8 दिशा मोजून त्या प्रमाणे उपाय करायचे की पूर्ण घर पकडुन...
पूर्ण घरात बदल करणे शक्य होत नाही... कृपया मार्गदर्शन करावे
धन्यवाद
लवकरच या विषयावर स्वतंत्र व्हिडिओ अपलोड करण्यात येईल
Khupch chan mahiti ,khup-khup abhar.
जय ज्योतिष
Sirana punha bhetayla aavdel. Khup chaan mahiti dili. Thank you
🙏 जय ज्योतिष
खूप सुंदर मार्गदर्शन..❤
🙏 धन्यवाद
Khup Chan mahiti dili
जय ज्योतिष 🙏
Thanks for your guidance🙏
Keep watching
Excellent माहिती... फ्लॅट ची roof height मुद्दा एकदम पटलं
जय ज्योतिष 🙏
khup chan zali aahe mulakhat . chote chote upay far aavadale.👌👌👌
जय ज्योतिष
Chhan information dilit
जय ज्योतिष
खुप सुंदर माहिती... नक्कीच करून अनुभव घेईन.मनाप
जय ज्योतिष
श्री स्वामी समर्थ🌹 🙏🌹🙏धन्यवाद ताई🙏🙏 धन्यवाद सर🙏🙏
जय ज्योतिष
खूप छान मार्गदर्शन. सरांना नक्की परत बोलवा
धन्यवाद
तुमचे अशाच प्रकारे लाईक आणि कमेंट सुरू असतील तर नक्कीच लवकर सरांचे पॉडकास्ट पुन्हा घ्यावे लागेल.
Khupchaan mahiti
जय ज्योतिष
Sarani kharch Khoop Chhan Mahiti Dili aahe aani Sarana Parat amatrit kara
Khup Sundar mulakhat.
जय ज्योतिष 🙏
अप्रतिम माहिती छान नमस्कार
पुनः बोलवा आणि सर्व दिश्या न ची माहिती द्या🙏🚩🙏
खूप छान 👌🙏
जय ज्योतिष 🙏
Aprtim माहिती सर
वास्तुशास्त्र प्रमाणे घर बांधायचे तर पैसा महत्त्वाचे आहे . मनात असून आपण नवीन घर बांधू शकत नाही .
Khup chan sar
Sarve video baghate mi saranche
जय ज्योतिष
आदरनीया
1) पाय पुसनी दरवाजाच्या आत कि बाहेर असावी
2) केराची बादली व केरसुनी यांचे नियम काय आहेत.
3) वीज मीटर ,आत कि बाहेर व कोणता कोपरा
4) जिन्याचे नियम
5) जमीनी पासुन देव्हार्याची उंची कमीत कमी , गॅस सिलिंडर च्या उंची नुसार नियम काय आहेत.
ok आपण लवकरच या विषयावर podcast घेऊ
Khup Chan Sir.khupch mahiti milali.
जय ज्योतिष 🙏
थँक्यू मॅडम सरांना बोलल्याबद्दल
🙏 जय ज्योतिष
Khup chan👌👌
जय ज्योतिष
Khup chan
जय ज्योतिष
Pl send vastutandnya shri sirDeshmukh
Discription Box मघ्ये डिटेल्स दिलेले आहेत
Chhan vedeo
🙏 जय ज्योतिष
तुम्हा दोघांनाही खूप खूप धन्यवाद.
जय ज्योतिष
Thanks sir
जय ज्योतिष
खुपच छान माहिती मिळाली धन्यवाद सर
जय ज्योतिष
वाssखुपंच आवडेल सरांना परत ऐकायला.
जय ज्योतिष 🙏
🎉जय
🎉🎉🎉
जय ज्योतिष 🙏
नमस्कार मॅडम जय ज्योतिष
सरांना परत एकदा आमंत्रित करण्यात आले तर अजून छान माहिती मिळेल
दिशा कशा प्रकारे बघायच्या ते सांगण्यात यावे.जय ज्योतिष हर हर ज्योतिष घर घर ज्योतिष
जय ज्योतिष 🙏
Nice sir
जय ज्योतिष 🙏
Amca jina kichan madhn utrekdun dxhinela cadto panvar cadun purvekdun uttrela cadto barobar aheka jar nsel tar Kay upay karta yeil sanga
नमस्कार सर 🙏
अतिशय उपयुक्त माहिती पण वारंवार पाहिजे म्हणून परत परत मार्गदर्शन करावे ही विनंती धन्यवाद 🙏
जय ज्योतिष 🙏
खूपच सुंदर सरांची व्हिजिट घेण्याकरता काय करावे लागेल
सरांना पुन्हा नक्की बोलवा मॅडम 🙏
नक्कीच आपण सरांना पुन्हा बोलवू
जय ज्योतिष
Khupach mahitipurn session hota. Sirancha consultation mob no milu shakel ka.
तत्वज्ञानाणे पोट भरत नाही..😂पैसे पाहिजेत सगळ्या भानगडी करायला. असो.... 15:13
धन्यवाद .सरांना नक्की पुन्हा बोलवा
🙏 जय ज्योतिष
खरंच ताई परत सरांना बोलवा आणि आणखीन माहिती ऐकायला खूप आवडेल
ज्योती ताई तुम्ही खुप उपयुक्त व्यक्तींची निवड करीत आहात. सरांना परत एकदा नक्की बोलवा
जय ज्योतिष
Office door cross axel tar chalets ka? Ka Dosh aso?
Madam detel mahiti hi vishvakarma pustakat aahe ka kuthe bhetel hey pustak please amchi fis bharnyetki inkam sosors nahi tar please sanga na