नमस्कार मंडळी, ॐ स्वामी समर्थ साधना केंद्र हे रायगड जिल्ह्यात स्थित आहे. आमचा पूर्ण पत्ता : ॐ स्वामी समर्थ साधना केंद्र. मुक्काम पोस्ट : वडघर पांगळोली, तालुका : श्रीवर्धन, जिल्हा : रायगड. आश्रमाला भेट देण्यासाठी आमचे संपर्क क्रमांक description box मध्ये दिले आहेत. वेळ : दुपारी 4 ते सायंकाळी 7.
खरचं काका किती सोप्या सोप्या गोष्टी समजावून सांगता. घरातील वडीलधाऱ्या प्रमाणे तुमचा आधार वाटतो. तुम्ही जे जे सांगता ते ते मी करण्याचा प्रयत्न करते. खूप खूप धनयवाद काका 🙏🙏
खुपच छान जोशीकाकांचा माहितीचा व्हिडीओ! समस्येकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पहाण्याची त्यांची दृष्टी मला जास्त आवडली 🙏🙏🙏 आमच्या घराचा दरवाजा पण दक्षिण दिशेला उघडणारा आहे.पण सोसायटी बिल्डींगचा मेन दरवाजा पूर्व आणि उत्तर यांच्या मध्ये आहे..... त्यामुळे मला जोशीकाकांनी व्यक्त केलेलं मत.....आपला भारत पण उत्तर - दक्षिण आहेच कि-- हे मला पटलं आणि आवडलं. आता मी दरवाजावर, गणपतीचा आतल्या बाजुला फोटो अथवा ॐ असं चित्र नक्कीच लावेन! जोशी काका,मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏🙏
नमस्कार काका🙏🙏 मी तुमचे व्हिडीओ नेहमी पहाते. दोन वर्षांपूर्वी मी जेव्हा पहिल्यांदाच तुमचा स्वामी सेवेतला व्हिडीओ पाहिला . आणि खरंच त्या नंतर मला ही स्वामी सेवेची आवड लागली. मला जमेल तशी मी स्वामींची सेवा करते. काका तुमचे व्हिडीओ खुप ज्ञानवर्धक असतात. तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच स्वामीं चरणी प्रार्थना. 🙏 🙏
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
काका तुम्हीं संगितलेली माहिती खुप चन आहे आणि खरोखरच आहे तुम्हीं महानालत ते की पूर्वी जुनी मनसे आशा सर्व गोष्ठी karayche tyamule ते sukhat होते आनी आजकल है सर्व sampley पण आत्ताच्या pidhila या सर्व गोष्टिंची khup गरज आहे sarvanni हे kelech pahije धन्यवाद चंगली माहिती दिल्या बद्दल 🙏
🙏आदरणीय काका आज तुम्ही घरची दिशा बद्दल किती महत्वाचे व उत्तम मार्गदर्शन केले आहे काका तुम्ही किती महान आहात ते तुमच्या सानिध्यात आल्यावर त्याला कळेल आणि किती सोपे उपाय तुम्ही सांगता म्हणून काका मला तुमचा सानिध्यात आवडत 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹❤️❤️❤️स्वामी ॐ
श्री स्वामी समर्थ...काका खूप छान आणि सोप्प्या टीप्स सांगितल्या आपण... खरंच आहे जुन्या चांगल्या गोष्टी सगळ्या मागे पडत चालल्या...त्या पुन्हा एकदा सुरु केल्या पाहिजेत हे खरं आपल्या भल्यासाठी...🙏🙏🙏
नमस्कार काका खूपच छान माहिती दिलीत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद ,माझ घर पण दक्षिण , उत्तर आहे ,पण त्या घरात कधीच भरभराट होत नाही , कोणीही भाडेकरू आला की काहीतरी होतं आणि त्याची नोकरी जाते ,आजारपण बळावत ,अशा एक ना अनेक समस्या येत राहतात ,पण आता तुम्ही सांगितलेला उपाय नक्की करून बघेन , उंबरठ्यावर उंबरठ्याचे नाही जमले र,स्वतिक आणि ओम चा उपाय नक्की करेन , काका परत एकदा खूप खूप धन्यवाद 🙏🏼🙏🏼
नमस्कार मंडळी,
ॐ स्वामी समर्थ साधना केंद्र हे रायगड जिल्ह्यात स्थित आहे.
आमचा पूर्ण पत्ता :
ॐ स्वामी समर्थ साधना केंद्र. मुक्काम पोस्ट : वडघर पांगळोली, तालुका : श्रीवर्धन, जिल्हा : रायगड.
आश्रमाला भेट देण्यासाठी आमचे संपर्क क्रमांक description box मध्ये दिले आहेत.
वेळ : दुपारी 4 ते सायंकाळी 7.
L
Pp
@@gulabmahajan2428 mla nahi smjl Pp
Kaka maza mulga uttrekde dok krun zopto
धन्यवाद सर खूप छान माहिती मिळाली 🙏🙏
खूपच छान माहिती. आमचं घरही दक्षिणोत्तर आहे,पण 30वर्षात काहीही त्रास नाही.उलट सगळी भरभराट च झालीय.
Jay shree ram
काका खूप छान माहिती दिली. तुम्ही बोलताना आपल्या घरातील मोठी व्यक्ती बोलते असे वाटते
धन्यवाद.
खरं आहे 🙏
मी आज पहिल्यांदाच तुमचा व्हिडिओ पाहिला आणि मन शांत झाल्या सारखे झाले
श्री स्वामी समर्थ. खूप छान माहिती दिली धन्यवाद 🙏
धन्यवाद मनःपूर्वक.कांदा भज्यांसाठी.व चहापाना साठी. व आपण ही आपल्या परिवारासोबत आमच्या घरी येण्याची कृपा करावी.आदेश,आदेश,आदेश.
खरचं काका किती सोप्या सोप्या गोष्टी समजावून सांगता. घरातील वडीलधाऱ्या प्रमाणे तुमचा आधार वाटतो. तुम्ही जे जे सांगता ते ते मी करण्याचा प्रयत्न करते. खूप खूप धनयवाद काका 🙏🙏
काका तुम्ही चागली माहिती दिलीत धन्यवाद
काका तुमच्या शब्दात गोडवा आहे तो मनाला फार भावतो मन प्रसन्न झाले
खुप छान माहिती दिली आहे
काका तुम्हीखूप छान माहिती सांगितला त मी नेहमी तुमचे व्हिडीओ पाहते . धन्यवाद काका
खुपच छान जोशीकाकांचा माहितीचा व्हिडीओ! समस्येकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पहाण्याची त्यांची दृष्टी मला जास्त आवडली 🙏🙏🙏
आमच्या घराचा दरवाजा पण दक्षिण दिशेला उघडणारा आहे.पण सोसायटी बिल्डींगचा मेन दरवाजा पूर्व आणि उत्तर यांच्या मध्ये आहे.....
त्यामुळे मला जोशीकाकांनी व्यक्त केलेलं मत.....आपला भारत पण उत्तर - दक्षिण आहेच कि--
हे मला पटलं आणि आवडलं.
आता मी दरवाजावर, गणपतीचा आतल्या बाजुला फोटो
अथवा
ॐ असं चित्र नक्कीच लावेन!
जोशी काका,मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ 🙏 तुमचा vedio पाहिला आणि मनातील सर्व शंकाकुशंका निघून गेल्या मन शांत झालं🙏🙏🙏
काका तुम्ही सांगितल्या प्रमाणे मे रोज सकाळी शेगडी ला कुंकू लावते. खूप छान वाटत
मी आजतागायत पहाटे उठल्यावर गॅसच्या शेगडीला हळद कुंकू लावते आणि मगच पुढच्या कामाला लागते. खूपच छान माहिती.
Shri Swami Samarth Jay jay Swami Samarth 🙏🌹
मी पण करते रोज गॅस ची पुजा अंघोळ करून
😀
@@varshapimpalkhare2117 खुप छान, आपल्या जुन्या गोष्टी आपण चालु ठेवल्या पाहिजेत
नमस्कार काका🙏🙏
मी तुमचे व्हिडीओ नेहमी पहाते. दोन वर्षांपूर्वी मी जेव्हा पहिल्यांदाच तुमचा स्वामी सेवेतला व्हिडीओ पाहिला . आणि खरंच त्या नंतर मला ही स्वामी सेवेची आवड लागली. मला जमेल तशी मी स्वामींची सेवा करते. काका तुमचे व्हिडीओ खुप ज्ञानवर्धक असतात. तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच स्वामीं चरणी प्रार्थना. 🙏 🙏
Shri.Swami Samarth. Namskar Kaka.mi नेहमी गॅस शेगडीवर हळदी कुंकू लावते. नमस्कार करते.
Khup chhan mahiti. आपणास दीर्घायुष्य लाभो. ,🙏🙏
Shree swami samarth ka kahar 4 sa
Shri swami samarth dhanyvad Kaka
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
काका साष्टांग दंडवत. आपल ऐकल की फक्त समाधान समाधान.
श्री स्वामी समर्थ खुप छान समजवुन सांगितल
🌹🙏 नमस्कार सर!🙏🌹
आपण खूप चांगली माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद!
सुंदर माहीती. आलेल्या ताण निघून गेला. मी स्वामी भक्त आहे.
खूपच सुंदर, विवेचन....!! श्री स्वामी समर्थ !!
Namskar kaka. Khup sundar. Andhshrddha na pasravta logically je tumhi saglya goshti sangitlya te mannya sarkhe ahet.
Khup chan mahiti sangitali kaka shree swami Samarth
श्री स्वामी समर्थ तुम्ही सांगितलेले माहिती अइकुन खुपच बर वाटल आणि ती मी प्रत्यक्षात करणार ही स्वामीन प्रमाणे सगळं समजावून सांगता आहात
Barobar aahe aapli juni Rudi khup Changli hoti dhanyawad
अतिशय सुंदर माहिती दिली .
आभार
धन्यवाद
नमस्कार.
काका तुम्ही फार छान बोलता, 🙏🙏🙏 अगदी आई मुलाला समजावते तसे
छान स्पष्टीकरण पंडितजी! तुम्ही आंधळ्या विश्वासावर बोट ठेवले आहे.
नमस्कार काका माझी वास्तू पण उत्तर दक्षिण आहे तुमचा व्हिडिओ पाहून खूप समाधान झाले
Kaka khup khup namskar.kitti mast sangta.agdi tumhla baghun Swami bhetle asecha vate.jai Swami Samarth
श्री स्वामी समर्थ
नमस्कार. काका फारच छान माहिती दिल🌹🌹🌹🙏🙏🙏👌👌🧲🧲🧲
किती छान मार्गदर्शन करताना काका सतत ऐकाव वाटतं काका तुमचं अनमोल मार्गदर्शन करत रहा....माझी आई हे सगळं करते ..
Thanks joshi kaka khup mast mahiti sangitle aahe tumhi aamche ghar pn dakshin mukhi aahe .👌👍👍🙏🙏💐💐
काका तुम्हीं संगितलेली माहिती खुप चन आहे आणि खरोखरच आहे तुम्हीं महानालत ते की पूर्वी जुनी मनसे आशा सर्व गोष्ठी karayche tyamule ते sukhat होते आनी आजकल है सर्व sampley पण आत्ताच्या pidhila या सर्व गोष्टिंची khup गरज आहे sarvanni हे kelech pahije धन्यवाद चंगली माहिती दिल्या बद्दल 🙏
Thumchi mahiti khup aavadli
खूप छान माहिती मिळाली....तुम्ही सांगितल्या प्रमाणे करून पाहते...माझ घर दक्षिण उत्तरच आहे...
🙏🌹श्री स्वामी समर्थ 🌹श्री स्वामी समर्थ 🌹श्री स्वामी समर्थ 🌹श्री स्वामी समर्थ 🌹श्री स्वामी समर्थ 🌹🙏
Chaan माहिती
Khup zan mahiti dilit Kaka...dhanyawad.Gokulashtamichya khup khup shubhechya.
नमस्कार जोशी काका खूप छान माहिती मिळाली कारण माझ्या घराच्या दरवाजा दक्षिण ऊतर आहे
काका खूप छान माहिती सांगितली
स्वामी समर्थ
Dhanyawad Guruji
Aj pahilyanda koni patel ase kahi sangitle ahe tyasathi khup dhanyavad kaka 🙏
खूपचं छान आणि गरजेचं आहे हे माहिती असणे...धन्यवाद काका ...
श्री स्वामी समर्थ खूप छान माहिती दिली काका
🛐🌷सत्यम शिवम् सुंदरम 👤👏
खूपच सुंदर माहिती नमस्कार v धन्यवाद 🙏
खूप छान माहिती आहे गुरूजी
नमस्कार
खुप छान माहीती
वास्तूप्रार्थना
ॐ नमो भगवते वास्तुपुरुष कपिलायच
पृथ्वीधराय देवाय प्रधान पुरुषायच
सकलगृह प्रासाद पुष्कोरोधान कर्मणी
गृहlरंभ प्रथमकाले सर्वसिद्धी प्रदायक
सिद्धदेव मनुशयशच पुजयमानो दिवानिशम
गृहस्थाने प्रजापती क्षेत्रे स्मितनिष्ट सोप्रतम
इहागछ इमापूजा गृहाणवरदो भव
वास्तुपुरुष नमस्तेस्तु भूमीशैयारत प्रभो
मदगृहम धनधान्यादि समृद्धम कुरु सर्वदा
धन्यवाद काका... खूप छान माहिती दिली आहे तुम्ही...
धन्यवाद काका.... खुप छान माहिती मिळाली 🙏🏻🙏🏻🙏🏻
ओम स्वामी समर्थ मा जोशी काकांनी खुप छान माहिती दिली आहे जय जय स्वामी समर्थ
🙏आदरणीय काका आज तुम्ही घरची दिशा बद्दल किती महत्वाचे व उत्तम मार्गदर्शन केले आहे काका तुम्ही किती महान आहात ते तुमच्या सानिध्यात आल्यावर त्याला कळेल आणि किती सोपे उपाय तुम्ही सांगता म्हणून काका मला तुमचा सानिध्यात आवडत 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹❤️❤️❤️स्वामी ॐ
आदरणीय काका खूप छान माहिती मिळाली आपल्या कडून धन्यवाद 🙏🙏 रोजच्या जीवनात खूप उपयुक्त माहिती आहे 🙏🙏
खुप छान मार्गदर्शन काका
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
काका खूप छान माहिती मिळाली . आमच्या घर ही दक्षिणोत्तर आहे
।।श्री स्वामी समर्थ ।। खूप छान माहिती दिली काका
प. पुज्य गुरुजी 🙏🙏
🌹श्री स्वामी समर्थ 🙏
Mrs. Chavan
Shri Sawmi samrth 🙏🙏🌹 Shri Sawmi samrth 🙏🙏🌹 Shri Sawmi samrth 🙏🙏🌹 khupch Chan sangtile mhati kaka
Kaka uttam vichar . Shree swami samarth
अंधश्रद्धा दूर करणेचा खूप चांगला प्रयत्न
श्री स्वामी समर्थ...काका खूप छान आणि सोप्प्या टीप्स सांगितल्या आपण... खरंच आहे जुन्या चांगल्या गोष्टी सगळ्या मागे पडत चालल्या...त्या पुन्हा एकदा सुरु केल्या पाहिजेत हे खरं आपल्या भल्यासाठी...🙏🙏🙏
अगदी समाधान होते तुमचे बोलणे ऐकून. खूप खूप बरं वाटतं
श्री स्वामी समर्थ
शुभ सकाळ काका
खुपच सुंदर आणि उपयुक्त माहिती ..खुप आभार
स्वामी 🕉
काका शब्दच नाही इतकी सुंदर माहिती 🙏🙏🙏🙏
Khup upyogi mahiti dilya baddal dhanyawad
नमस्कार काका खूपच छान माहिती दिलीत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद ,माझ घर पण दक्षिण , उत्तर आहे ,पण त्या घरात कधीच भरभराट होत नाही , कोणीही भाडेकरू आला की काहीतरी होतं आणि त्याची नोकरी जाते ,आजारपण बळावत ,अशा एक ना अनेक समस्या येत राहतात ,पण आता तुम्ही सांगितलेला उपाय नक्की करून बघेन , उंबरठ्यावर उंबरठ्याचे नाही जमले र,स्वतिक आणि ओम चा उपाय नक्की करेन , काका परत एकदा खूप खूप धन्यवाद 🙏🏼🙏🏼
Khup chan vatl kaka mi pahilyandach pahila tumcha video shri swami samarth 🙏🙏
खूप छान माहिती दिली धन्यवाद
Khup chhan
Thanks Kaka
God bless you
तूच आहे तुझा जीवनाचा शिल्पकार.
अथिष्य छान माहिती दिलीत
खुप सुंदर माहिती पूज्य श्री जोशी काकांनी दिली आहे. खुप खुप धन्यवाद.
।।ॐ।श्री स्वामी समर्थ।।
गुरुजी तुमचे आजचे विवेचन खूप आवडले.
आचरणात आणण्याचा जरूर प्रयत्न करू.
वास्तू देवताय नमः । वास्तू पुरुषाय नमः।
कुलदेवताय नमः । कुलपुरुषाय नमः
Jayu
खूपच छान माहिती
मोलाची माहिती,मनःपूर्वक धन्यवाद.🙏
Joshi Kaka kiti chan sangta. Khup mnala aanand vatato
श्री जोशी काका यांनी दक्षिण उत्तर या दिशाची माहिती व स्वयपाक घरातील गँसची पूजा अतिशय सोप्या भाषेत सांगितले आहे
जयहरी साखरे
खुप छान
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
धन्यवाद काका श्री स्वामी समर्थ
🙏🌺 श्री स्वामी समर्थ काका तुमच मार्ग दर्शन खुप छान असते मी जमेल तसे व्हिडीओ बघते धन्यवाद 🙏
Chhan mahiti....❤
ॐश्री स्वामी समर्थ.....
अति सुंदर मार्गदर्शन धन्यवाद
तुम्ही सांगितलेली माहीती ऐकून फार छान वाटले
खूप छान माहिती सांगितली काका,नमस्कार
नमस्कार गुरुजी श्री स्वामी समर्थ
धन्यवाद काका खूपच सुंदर माहिती दिल्याबद्दल
श्री स्वामी समर्थ 🙏🙏 काका खूपच छान माहिती दिलीत. नमस्कार 🙏🙏
Om Swami Samarth khup chan mahati.
महत्वाची माहिती सांगितली त्याबद्दल लाख लाख धन्यवाद .
फारच छान माहितीपूर्ण व्हिडीओ. धन्यवाद पू.काकाश्री.👍👌🌹🌹🌹
काका कोटि कोटी नमस्कार काका,तुमच्या रुपात श्री स्वामी दिसतात 🙏🙏🙏
Chaan Mahiti diliy Kaka! tumhala uddanda aayush labho hich ishwarcharni prarthana 🙏🙏 Om Swami!!
धन्यवाद पूज्य काका छानच पाठवले
Khup chan maihiti