ความคิดเห็น •

  • @anuradhakumbhar5339
    @anuradhakumbhar5339 15 วันที่ผ่านมา

    खुपच छान माहिती मिळाली खुप खुप धन्यवाद गुरुजी 🙏🚩भाषा बोली शास्त्र शुद्ध मराठी भाषा ऐकुन आनंदी आनंद

  • @RajgopalSarda
    @RajgopalSarda 4 วันที่ผ่านมา

    Khup chan mahiti dila abhari ahot

  • @sachinshinde8283
    @sachinshinde8283 3 หลายเดือนก่อน +1

    Guruji Pranam.khup chaan Mahiti Dilit.Dhanyawad Guruji.

  • @madhukarkulkarni3634
    @madhukarkulkarni3634 12 วันที่ผ่านมา

    हरी ओम महाराज 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @madhukarkulkarni3634
    @madhukarkulkarni3634 12 วันที่ผ่านมา

    सुंदर सांगली महाराज

  • @raghunathbanne3801
    @raghunathbanne3801 11 หลายเดือนก่อน +1

    अंतीशय उपयुक्त माहिती.आभार

  • @vanitakulkarni3331
    @vanitakulkarni3331 4 หลายเดือนก่อน

    धन्यवाद आभारी आहे खूप छान माहिती मिळाली 🎉🎉🎉🎉🎉

  • @shridevigajbhar36
    @shridevigajbhar36 หลายเดือนก่อน

    🎉🎉❤🎉🎉❤🎉🎉❤🎉🎉

  • @surekhamote6411
    @surekhamote6411 ปีที่แล้ว

    तुम्ही मोलाची माहिती सांगितली, धन्यवाद गुरूजी 🙏🏻

  • @ganeshlangote7267
    @ganeshlangote7267 2 ปีที่แล้ว

    खुपच छान माहिती दिली धन्यवाद

  • @pallavigaikwad7423
    @pallavigaikwad7423 2 ปีที่แล้ว

    खुप छान माहिती दिली. धन्यवाद.

  • @rekhabhosale6914
    @rekhabhosale6914 2 ปีที่แล้ว

    Khup mast mahiti milali guruji

  • @TheRohankalse
    @TheRohankalse 2 ปีที่แล้ว

    खुपच छान माहीती,आभारी,आहे,गूरूजी,,💐

  • @anitapawar470
    @anitapawar470 7 หลายเดือนก่อน

    गुरुजी मी आज पहिल्यांदा तुमचा नित्य पुजा कशी करावी हा व्हिडिओ पहिला जवळ जवळ 90✔️माझी अशीच पूजा असते 🙏🙏मला तुमची माहिती खुप आवडली

  • @latadevale7443
    @latadevale7443 ปีที่แล้ว

    Nice

  • @anitapawar470
    @anitapawar470 7 หลายเดือนก่อน

    मी पीत्रांच,सनावरांच,रोज पुजा,व्यवस्थित करते तरी पण माझ्या आयौष्यात खुपचं प्रॉब्लेम आहे काही उपाय सुचवा🙏🙏

  • @sandhyaparkar2909
    @sandhyaparkar2909 2 ปีที่แล้ว +1

    हरी ओम गणेश 🙏🙏🙏🌺🌺🌺

  • @shahuwanave3637
    @shahuwanave3637 3 ปีที่แล้ว +2

    मंत्र कोणते हे लिहा

  • @sanskarpanchariya5813
    @sanskarpanchariya5813 2 ปีที่แล้ว

    Guruji devghar thode inch asel tar stool kiwa khurchi gheun Puja vidhi kele tar chalel Kay..??

  • @surekhashinde1145
    @surekhashinde1145 ปีที่แล้ว

    Namaskaar guruji
    Devache Tak banavlech pahije ka

  • @nikitamaid246
    @nikitamaid246 2 ปีที่แล้ว

    नमस्कार गुरुजी, देवघर किचन मध्ये असावे का? कृपया मार्गदर्शन करावे 🙏

  • @smitapurohit3154
    @smitapurohit3154 2 ปีที่แล้ว

    Guruji tumcha Satanarayan pujacha video aahe ka?

  • @VrundaKodape-vz8lw
    @VrundaKodape-vz8lw 10 หลายเดือนก่อน

    सदाफुली चे फुल देवाला अर्पण करण्यास चालतात का.

  • @KillerAk-bd8fk
    @KillerAk-bd8fk 11 หลายเดือนก่อน

    गुरुजी शिवलीलामृत ग्रंथाचा१५ वा अध्याय वाचायचा की नाही

  • @chandrakantmarathe5228
    @chandrakantmarathe5228 2 ปีที่แล้ว

    Sir majha kahi aadchani aahet call kela tar chalel ka

  • @sonalideshmukh171
    @sonalideshmukh171 11 หลายเดือนก่อน

    Devila chandan lavyche ki nahi

  • @nirmalajagtap438
    @nirmalajagtap438 3 ปีที่แล้ว +2

    Namaskar guruji dev pooja kartana ghanti aani shankh devanycha kontya bajula asavi

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji 2 ปีที่แล้ว

      नमस्ते घंटी आपल्या डाव्या हाताला आणि शंख उजव्या हाताला असावा।

  • @ranjanalahane1110
    @ranjanalahane1110 2 ปีที่แล้ว +2

    आमची देवी रेणुका आहे देव मलार आहे येशू ला पण मानते

    • @ganeshlangote7267
      @ganeshlangote7267 2 ปีที่แล้ว

      दत्त मंदीरातील पुजेविषयी माहिती द्या

    • @oppankajfreefiregaming1436
      @oppankajfreefiregaming1436 2 ปีที่แล้ว

      Bhumi muhurt ke vakra cheewit murti ki nakshatra where mahina tari sanga hue

  • @kishorborse3612
    @kishorborse3612 10 หลายเดือนก่อน

    शंखावर अक्षता वाहिलेल्या चालतात. हळद कुंकु चालत नाही

  • @anuradhakumbhar5339
    @anuradhakumbhar5339 15 วันที่ผ่านมา

    घरातील पुरुष पुजाच करत नसतील कींवा घरात पुरुषच नसतील तर पुजा महीलांना करावि का तर ती अशीच करावि

  • @smitakarale2191
    @smitakarale2191 ปีที่แล้ว

    एखादी सुहासिनी जेवायला बोलवली तर आपण त्यांच्या बरोबर जेवायला बसलो तर चालेल का

  • @sujatakhedekar3583
    @sujatakhedekar3583 2 ปีที่แล้ว

    नमस्कार गुरुजी 🙏🙏🙏
    नवरात्रीच्या काळात नवनाथ कथासाराचे पारायण केले तर चालेल का?

    • @sarthakmane7248
      @sarthakmane7248 2 ปีที่แล้ว +1

      ओम नमः शिवाय ‌शीवलीला अमृत ग्रंथातील नीत्य पाठाच्य ओव्या वाचल्या नंतर आरती करावी का

    • @sarthakmane7248
      @sarthakmane7248 2 ปีที่แล้ว

      🙏🙏

  • @anupamadeshmukh3731
    @anupamadeshmukh3731 ปีที่แล้ว

    मी आत्ता आणखी‌ एक व्हिडिओ पाहिला. रोज देवाला स्नान घालताना प्रत्येक देवाची मूर्ती उजव्या हातात घेऊन डाव्या हाताने स्नान घालावे. सगळे देवता मनात एकत्र ठेवून स्नान घालू नये. कारण ह्या देवाचे पाणी त्या देवाला जाते. आपण तरी एकत्र स्नान करतो का. असे सांगितले. मी रोज देव पूजा करताना ताम्हणामध्ये सर्व देव एकत्र ठेवून

    • @anupamadeshmukh3731
      @anupamadeshmukh3731 ปีที่แล้ว

      घंटा नाद करत स्नान घालते. फक्त शिव आणि नंदी दुसऱ्या तबकात ठेवते. कारण शंख आणि शिवाची पूजा एकत्र करत नाहीत. मी करते हे बरोबर आहे का. का प्रत्येक देवाला वेगळेच स्नान घालायचे. कृपया उत्तर द्या

  • @adityarohanshirodkar6966
    @adityarohanshirodkar6966 2 ปีที่แล้ว +2

    Guruji Which shank should be kept in devghar n where it's available? Send ur mobile nos.

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji 2 ปีที่แล้ว

      या बद्दल लवकरच वेगळा व्हिडीओ येत आहे

  • @anilbhave5815
    @anilbhave5815 3 ปีที่แล้ว +1

    पुजेला सुरवात करणेपुर्वी द्वीराचम्य 24 नावांचे आचमन तसेच सुर्य अर्घ्य देणे व नंतर पुजेला सुरवांत करणे उचित आहे कां?

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji 2 ปีที่แล้ว

      हो, येत असल्यास जरूर करावे।