घराचा उंबरठा | कोणते रत्न टाकावेत | Mahajan Guruji | उंबरठा कसा असावा | उंबरा| दहलिज | Dahalij
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 1 ก.ค. 2022
- #mahajanguruji #गुरूजी #महाजन #guru #गुरुचरित्र #दोष #Dahalij #उंबरठा
सूर्य -अग्नी तत्व पूर्व दिशा #माणिक रत्न
. चंद्र जल- वायव्य दिशा #मोती रत्न
मंगळ - अग्नी - दक्षिण दिशा #पोवळे
बुध भूमि - उत्तर दिशा #पाचू
गुरु -आकाश, ईशान्य दिशा #पुष्कराज.
शुक्र जल - अग्नेय दिशा #हिरा. किंवा AD
शनी वायू- पश्चिम दिशा #नीलम रत्न
राहू जल -वायू नैऋत्य दिशा #गोमेद रत्न
केतू आकाश -अग्नी -नैऋत्य दिशा लसण्या रत्न
Khup chhan
Khup Khup Ambadnya
धन्यवाद माहाजन गुरूजी
खुप सुंदर माहिती दिली .. धन्यवाद
खूप छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद गुरुजी🙏
खूप छान माहिती दिली आहे अशीच माहिती देत राहावी ही विनंती.
Ekdam samjel ase ani sopya bhashet sangitale 🙏
धन्यवाद गुरुजी फार महत्त्वाची माहिती दिलीत
फारच छान
अंबज्ञ खुप छान
Thankyou guruji
खूप उपयुक्त, महत्त्व पुर्ण माहिती दिली. खूप खूप धन्यवाद गुरुजी. 🙏🙏
धन्यवाद🙏💐🙏
Nice information
Dhannyawad Guruji, chan mahiti
गुरूजी ,रत्न कशाप्रकारे ठेवावे.उबरठ्याला खाच करून ठेवावे की उंबरठ्याखाली कशाप्रकारे ठेवावे.
Ambadnya Naathsamvidh 😊🙏🙏🙏
Khupach upyukta mahiti Guruji 🙏👍panchdhatu aani navratne umbarthyakhali takave asehi me Wachle aahe ...Aamche gharache mukhya dwarka West facing aahe ...
Very very nice ❤️ My school project I am this try very very simple 👍 nice ❤️❤️😘😊😊
छान माहिती दिली धन्यवाद गुरूजी
हरी ओम
सहस्त्र चंद्र दर्शन सोहळा म्हणजे काय नक्की ?
धन्यवाद
गुरुजी खुप छान माहिती दिलीत. मला एक विचारायचे आहे. घराचा मुख्य दरवाजा हा घराच्या दिशेने ठरवायचा की प्लॉट च्या दिशेने. आमचे घर प्लॉट च्या मधे आहे. प्लॉट च्या उत्तर दिशेला मुख्य दार आहे. पण घराच्या दिशेने बघितले तर वायव्य दिशा येते. तर कोणती दिशा धरायची. आत्ता दाराचा उंबरा लाकडी आहे. नवीन काम सुरू आहे. उंबरा तोच लावावा की नवीन लावावा. Pl. Guide करा. आपल्याला contact कसा करावा.
🙏नमस्कार सर. आपला व्हिडिओ फारच उपयुक्त आहे सर खैराचे झाडाचे दैविक महत्व सांगाल काय
हरि ओम,
Hari om Ambadnya
पुर्व दिशेला मुख्य दरवाजा असेल तर माणिक रत्न ठेवावे पण माणिक किती कॅरेटचा असावा?
गुरुजी खूप छान माहिती सांगितली घरात पॉझिटिव्ह वातावरण राहण्यासाठी काय उपाय माझ्या घराचं दरवाजा पूर्वेकडे आहे
सायंकाळी धूप करून रामरक्षा पाठ जरूर करावा
धन्यवाद गुरुजी
Khup chhan mahiti dili guruji
नमस्कार गुरूजी
गुरुजी नमस्कार
नमस्कार गुरुजी
सहस्त्र चंद्र दर्शन सोहळा म्हणजे नक्की काय कृपया सांगाल का?
Ambadnya Nathsanvidh
दरवाजा दक्षिण दिशेला मध्ये आहे तर कोणते रत्न घालावे
नऊ रत्न घातली तर चालेल का
Utaraani pachim dishela main door aahe tr Kay krave
छान माहिती. धन्यवाद. पुष्कराज ची अंगठी कोणत्या दिवशी घालावी? घालण्यापूर्वी कोणते विधी करावे?
गुरुवारी धारण करावी.
Mera Ghar south west facing hai kaun sa Taarl lagana chahie
🙏 गुरूजी गणपती प्रतिष्ठापना व जेष्ठा कनिष्ठा गौरी पुजन विधी याचा एक व्हिडिओ आवश्य करा🙏
जरूर
Sir aamchya gharacha main door nairitya kopryat purve kde phude phirun ahe so konte dhatu ghalave lagtil
राहू ग्रह रत्न गोमेद असावे
Guruji sagvan (teakwood) Laga sakte hai Kya , thank you, please answer
Ji
आमचा दरवाजा ईशान्य दिशेला आहे त्यात कोणती.रत्न आणि काय टाकावे
Guruji. Amche gharache darvaja pachimelaahe navratan v panchdhatu thevale ahe tar chalel ka?
हो चालेल नक्की ठेवू शकता
Khuthe bhetel hay lakud umbrachya plant ch
Guruji amcha gharacha mukhya darwaja purva mukhi ahe pan te agney corner made dar ahe tar konta ratna thevave??
प्रत्येक दिशेप्रमाणे रत्न सांगितले आहे व्हिडिओ व्यवस्थित पहा.
Guruji tumhi mahiti chan sanitali maza yek prashan aahe main door chya chavkati chya khali silver chi Patti ghalavi ka nahi plzz sangal ka
जरूर घालू शकता
@@Mahajan.guruji
Ok thank u guruji.... Tyane gharat health n financial problems hot nahit na... Mala kahi lok tase bolale mhnun mi tumhala vicharat aahe
माहिती छान आहे, रत्न उंबऱ्याच्या मध्यभागी खाली उंबऱ्यामध्ये कोरुन घालायचे का
उंबरठा फिट करत असताना त्यापूर्वी रत्न ठेवावेत उंबरठा फायनल केला असेल तर तो काढून त्या जागेवर रत्न ठेवावे व पुन्हा व्यवस्थित उंबरठा लावून ठेवावा..
नमस्कार सर🙏 आपण खुप छान माहिती दिली. माझ्या घराचे द्वार घराच्या नैरुत्य कोप-यात पूर्वाभिमुख आहे तर कुठले रत्न आणि धातु वापरावे? सागवान लाकूड उंबरठ्यासाठी वापरले तर चालेल का? लवकरात लवकर कळवावे ही विनंती. धन्यवाद 🙏
सागाचे लाकूड उंबरठ्यासाठी उत्तम आहे... राहू ग्रहाचे रत्न गोमेद कमीत कमी पाच रत्न त्या ठिकाणी टाकावेत
Udak Shanti mhaje kay guruji kashi karavi
याविषयी लवकरच सविस्तर व्हिडिओ येईल
9 grha che range konte aahe te ver video banava gurug
जरूर
sonarachya dukanat vicharal ki umbrthyachya khali thevayla ratna pahije tar te ek dabbi detat tyat barech ratna astat .(5-7 ratna) te sagle thevle tari chalel ka?
अशाप्रकारे डबी मध्ये दिलेले रत्न बऱ्याचदा डुप्लिकेट असतात... एकावेळी नऊ रत्न ठेवण्यास हरकत नाही... परंतु ज्या दिशेचे दार आहे त्याप्रमाणे रत्न ठेवले तर योग्य राहील
Disha uttar hain ki uttar purva woh na samje to konse ratna lagaye
sir west facing housechya umbarthtat total konti n kiti ratne thevi . please reply as possible as fast
नीलम रत्न ठेवावे.. घोड्याची नाल लावावी.. घोड्याच्या नालीचे लोखंड उंबरठ्याच्या खाली ठेवले तरीही चालेल...
Majha gharacha darvaja pn dakshin dishela ahe khuo katkati hotat gharat ky karayla pahije
दक्षिण द्वार नावाने वेगळा व्हिडिओ उपलब्ध आहे जरूर पहा... यात सर्व प्रकारचे उपाय दिले आहेत... दक्षिण द्वार @ mahajan Guruji असे आपण सर्च करा. व्हिडिओ मिळेल
गुरू जी आमच्या घरात मुख्य चौकट हि पश्चिम दिशेला दक्षिण व उत्तर चा मध्ये दक्षिण बाजूस आहे तरी चौकटी खाली कोणते रत्नं ठेवले पाहिजे सांगा
गुरूजी चौकट दक्षिण पूर्व तोंड करून आहे आग्नेय भाग मोकळे आहे काय उपाय आहे
Sir sone chandi tambe aani panch rnt he sgale ektr tevle tr chalel ka plz replay sir .....friday la bsvaychi aahe chaukat ....shri swami samrth
Ho चालेल करू शकता..
@@Mahajan.guruji thank u 💓 💖 shri swami samrth
गुरुजी पंच धातू ऐवजी अष्टधातू असलेली वस्तू उंबरठयात टाकू शकतो का
हो, चालेल
Mazya gharacha umbaera umber lakadcha ahe tyver sagwana chi patti laveli ter chalel ka sir
खुपच छान गुरूजी
धन्यवाद
Pachhim mukhi darachya ubryat konte rtan takave...
नीलम
Umbarta मई ratna centre may rakha na hai ya side। Corner may my house door is West नेरूरता ahai
रत्न उंबरठ्याच्या खाली मध्यभागी ठेवावेत
Namaste Guruji..pranams..Mera ghar ka main door North East direction mai hai. Iske liye mujhe kaunsi umra patti bithani chahiye aur kaunse ratna umra patti mai lagane chahiye? Kripa aap marg darshan karein. Divine thanks!
टिक वुड की पट्टी... पन्ना रत्न
@@Mahajan.guruji गुरुजी ईशान्य ( NE ) साठी तुम्ही पुष्कराज सांगितले ना? कृपया मार्गदर्शन करा
Mukhyadwar vayavya la aahe ter moti sah panch ratna takali ter chalta ka?
हो
Vayvya dishela moti kiti carat che takave
कमीत कमी पाच कॅरेटचा एक मोठी याप्रमाणे पाच मोठी असावेत
गुरुजी आमचा दक्षिण मुखी दरवाजा आहे अजून कोणते रत्ना टाकता येतील
बाहेर पंचमुखी मारुती लावावा घरातील आतल्या बाजूने
भौम यंत्र लावावे तसेच उंबरठ्याखाली तांब्याची पट्टी आणि पोवळे रत्न...
Hari Om Gurujii tumhi patrika pahata ka?aapli fees kiti te Mala sangal ka
Ho, कुंडली पाहू आपण. व्हिडिओमध्ये व्हाट्सअप नंबर वरती कृपया संपर्क करा
Umbartha ha gruapravesh kinva vastushanticya divashi basavava ki aadhi
गृहप्रवेश च्या दिवशी चाले
Sir umrthachi size kiti asavi mi 6इंच height ahe weadth 5इंच chle ka
हो
पश्चिम द्वार साठी नीलम शिवाय कोणता धातू वापरावा
नीलम हे रत्न आहे धातू नाही.. धातू चांदी वापरावे
चांदीची पट्टी किंवा घुंगरू उंबरठा बसवताना आत ठेवले तर चालेल का? आमचं दरवाजा पूर्वेकडे आहे
चांदी ची पट्टी ठेवावी... खाली
?रूदृस चा मालिका मनी किति आहेत महाराज
गुरुजी 🙏🏻🙏🏻 मी भरपूर त्रासात आहे. माझ्या घराचा मुख्य दरवाजाची दिशा उत्तर पूर्व कोना आहे. तर त्या उंबरठ्या खाळी नवरत्न / तांबा / पंच थातू टाकावेत का.
हो
मुख्य दरवाजा उत्तरे कडे आहे.दक्षिण दिशेला ( मागील दार) असावे का.
हो चालेल..
वापर कमी करावा
how many number of gems to be deposited
Minimum 5 numbers of James
Rude Sacha manila Mani Kiti aahet
Guruji maza mein dour dakhshin dishela ahe tar mala kuthale Ratna takave ani kuthe milel
मंगळ ग्रहाचे पोवाले हे रत्न ठेवावे
@@Mahajan.guruji thank you guruji
Sir umbharatha kontya muhurtala lavava kivha kontya divashi lavala please suggest
दिवसाप्रमाणे मंगळवार आणि रविवार सोडून इतर दिवस चालतील तिथीप्रमाणे अमावस्या आणि कृष्ण चतुर्दशी टाळावी
@@Mahajan.guruji thanku
@@Mahajan.guruji sir chandichi taar barobar tambyachi taar umbra madye basvali tar chalal ka
Disha vayavya aahe pachhimekadun
Guru ji , chhan mahiti,gharachya mukhya darachi choukat green marble chi aahe ani umbaratha black marble cha aahe tar kahi upay sanga 🙏🏻🙏🏻
संपूर्ण चौकट मार्बलची असेल तसेच उंबरठा सुद्धा मार्बलचा असेल तर चालेल काही हरकत नाही मात्र चौकट लाकडाची आहे आणि उंबरठा मार्बलचा आहे असे असल्यास ते टाळावे....
हरिओम गुरुजी गजांतलक्ष्मी सोंड वर केलेली असावी की सोंड खालीच असावी हे सांगाल का .
विजय लक्ष्मी आणि गजात लक्ष्मी हे नेहमी हत्तीचे सोंड वर असलेले उत्तम आहेत.
अंबज्ञ गुरुजी .
9 Navgrah Ratna Tambe chi tar chandi cha coin takla tar chalal ka guruji
Please really
जरूर चालेल करावे
Height kiti asavi umbertychi
जास्तीत जास्त पाच किंवा सहा इंच ...त्यापेक्षा जास्त मोठा नसावा
Chaan mahiti deli paan tumhi sanghta ki umbharta lakdi nasel taar option mhanun white kiv a green granite vaparu shakta taasa nahi mulich lavu naye vastushastrat kuthech lihlela nahi granite vaparu shakta lokana option devu naka. Pruthvivar vaar bharpur zadha aahet. 😂
याविषयी अजून एक व्हिडिओ आहे आपण तो जरूर पाहावा त्यात मी संपूर्णपणे केवळ लाकडीच उंबरठा असावा असे सांगितले आहे... तसेच चौकट जर पूर्ण तिन्ही दिशेने लाकडाची असेल तर खालील बाजूला सुद्धा लाकडीच उंबरठा लावावा....
नमस्ते गुरुजी जर बारावा गुरू असेल तर लग्न जमलं तर करावं का किंवा कोणती शांती करुन लग्न करावं माझ्या मुलीचं लग्न जमलं आहे तर काय करायचे ते सांगा 🙏🙏
अशावेळी गुरु ग्रहाचा 19000 मंत्राचा जप करून त्याचे हवन योग्य जाणकार गुरुजींकडून करून घ्यावे हा करण्यास हरकत नाही.
खरैचा पण लाकडाचा उंबरा चालतो का गुरूजी
हो
गुरुवर्य पंचधातु घातल्यावर चालेल का?
जरूर घालू शकता
Appontment kashi milel
व्हिडिओ मधील व्हाट्सअप क्रमांकावर संपर्क साधावा
Aamacha Gharacha Umbaratha west Side la Aahe v Marbel cha Aahe Aamhi Sagwani Basavnar Tar Nilam Ratn umbarthyache center la Patti chya Khali baswayche ki pattie Dreel karun baswaych v Nilam Arti fishiel chalel ka original Lagato please Gide karave Guruji namaste
पश्चिमेला द्वार असेल तर नीलम रत्न बसवावे आपण जो उंबरठा बसवणार आहात त्याच्याखाली मध्यभागी बसवावे तसेच तांब्याची तार किंवा तांब्याची पट्टी त्यासोबत टाकावी.. खूप जास्त पॉलिश केलेला नीलम नसला तरीही चालेल परंतु आर्टिफिशियल नीलम वापरू नये
@@Mahajan.guruji Thanks Guruji Aapalya Kade Milel ka Small size Nilam kiti price Hoil v courier Ne Milel ka
@@Mahajan.guruji Amhala Nilam Basavanechi British vatatey Nahi basavala Tar chalel ka Guruji fast punch dhatu chi Patti Taku ka v. TUMACHE Kade Nilam price kiti padel
Shnichi British watter mhanun vichartoy
Bhiti Shard aahe
गुरुजी मी खूप देवाची सेवा घरात करते पण त्याचे मला यश मिळेना माझे मिस्टर घराकडे लक्ष देत नाहीत माझ्याबरोबर बोलत नाही जास्त ते माझं काही ऐकत नाहीत शेतीकडे लक्ष देत नाहीत मी देवाची सेवा करते घरात पण मला काही फळ मिळेना खूप दुःख आहे गुरुजी मला गुरुजी कृपा करा मला उपाय सांगा एखादा माझे मिस्टर माळ घातले तरी पण ते शिंदी पितात सगळे उपाय करून खूप थकले आहे मी गुरुजी आता तुम्हीच मार्ग दाखवा मला🙏🙏
Shiv lila adhay vacha kup farak padel ani jast dev dev karu naka akach guru kara ani tuanchi seva kara🙏
@@yskvlog3069 मी शिवलीला अमृत मधील अकरावा अध्याय वाचते 🙏
Hi tumchi iccha asel tar contact no dya mi bolte
Manik kontya caret cha asava
कमीत कमी तीन कॅरेट
Thanks ,Sir .kont pan Ratn 3caret part asave ka ,
उत्तर दिशेस पश्चिम दिशेस तोंड करून दरवाजा आहे कोणते रत्न व धातू असावा
मोती किंवा केतू ग्रहाचे रत्न लसण्या वापरावे
उंबरठयाखाली रत्ने ठेवताना काय पूजा विधी करावेत.. मुहूर्त पाहून करावे का
योग्य मुहूर्त पाहूनच उंबरठ्याखाली रत्न ठेवावेत पूजा करण्यापूर्वी संपूर्ण जागा गोमूत्र आणि शुद्ध करून घ्यावी हळद-कुंकू भस्म अक्षता टाकाव्यात त्यानंतर रत्न ठेवावेत
रत्नांची संख्या किती असावी गुरुजी?
उंबरठ्याच्या मधोमध ठेवावे की एका बाजूला ठेवावे हे स्पष्ट करावे कृपया.
कमीत कमी पाच रत्न असावेत
अग्नेय दीशेला शुक्राचे रन्त मला जरा शंका वाटते कारण शुक्र हा जल तत्व आहे
उंबरठा खैर आणि साग अस अर्धा अर्धा करून केला तर चालेल का ?
नाही.. उंबरठा लाकूड अखंड असावे
बेलाचे चांदीचे पान उंबरठा खाली टाकलं तर चालेल का
हो
पचछीम दिशेसाठी कोंणते धातु वापरावे
चांदी धातू उत्तम राहील
नमस्कार गुरूजी 🙏
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
गुरुजी उद्या गुरू पौर्णिमा आहे
स्वामींना गुरू पद दिलं तर मग घरात नॉनव्हेज कायमच बंद करावा लागेल का
स्वामी समर्थ महाराजांना आपले गुरू करायचं आहे मला पण आमच्या घरात नॉनव्हेज होत असते आणि माझे मिस्टर मला नॉनव्हेज बंद करू देणार नाही आणि स्वामींना गुरु नाही करू देणार.
म्हणुन मी विचारलं की नॉनव्हेज बंद न करता गुरु नाही करता येणार का ????
प्लीज मला लवकर कळवा.🙏🙏🙏
गुरू करता येईल तरीही. गुरू तत्व हे व्हेज नॉनव्हेज च्या पलीकडे आहे. लगेच काही एक मिनिट मध्ये कोणती गोष्ट शक्य होणार नाही. हळू हळू होईल सर्व ठीक. व्हेज नॉनव्हेज च्या विचारात अडकु नका.
@@Mahajan.guruji ñññq
गुरुजी num milel ka
गुरूजी कावळा शिवल्यावर काय करावे
स्नान करावे
उबंराचा उबरठा कुठे मिळेल
कोणी ओळखीचे असतील तर विचारून पहा
Ashokachya zadacha umbartha chalel ka
नाही
खैराच्या झाडाचा देखील वापरतात
हो
Aapli vastu pooja dakshina kiti aahe
व्हिडिओ मधील व्हाट्सअप चा नंबर वरती संपर्क करा व्यवस्थित बोलता येईल.
मुख्य दरवाजा कुठल्या लाकडा असावा
उंबरठा उंबराचा असावा किंवा साग आंबा खैर भोकर फणस या क्रमाने लाकूड घ्यावे
गुरुजी तीन बाजुची चौकट सिमेंटची आणि खाली लाकडी उंबरा बसवला तर चालेल का.. क्रुपया मार्गदर्शन करा🙏🙏
चालेल
मला उऺबराचा उऺबरठा नका लाऊ असे भटजी नी सागितले कारण आपण त्या वर पाय देनार व ओलांडून येणार मग काऊ करायचे कृपया मार्गदर्शन करा धन्यु🙏
भारतातल्या कुठल्या देवालयाला उंबरठा नाही..
कृपया त्या गुरुजींना व्हिडिओ पाठवावा..
उंबरठा याविषयी अजून एक व्हिडिओ उपलब्ध आहे जरूर पहा