Toilet Vastu Shastra in Marathi | toilet direction and place according to vastu shastra in marathi

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 213

  • @sanjayrane6260
    @sanjayrane6260 7 หลายเดือนก่อน +26

    आपला वास्तूशास्त्राचा अभ्यास खूप चांगला आहे. आपण सांगितलेली माहिती अगदी तंतोतंत बरोबर आहे. आपण खूपच सुंदर मार्गदर्शन केलं आहे. धन्यवाद

    • @kishorbehade3994
      @kishorbehade3994 6 หลายเดือนก่อน +9

      तुम्ही सारे व्हिडीओ चौकोनी प्लॉट चे सांगितलेत प्लॉट्स च्या बाजू कमी जास्त असतील तर कशे उपाय करावेत

    • @kishorbehade3994
      @kishorbehade3994 6 หลายเดือนก่อน +4

      आपला विडिओ संपूर्ण वस्तू दोष बद्दल असल्यामुळे अत्यंत आवडला

    • @UjjwalaKarne-w7v
      @UjjwalaKarne-w7v 5 หลายเดือนก่อน

      1q​@@kishorbehade3994

  • @jayantnamase6926
    @jayantnamase6926 10 วันที่ผ่านมา

    खूप छान माहिती सांगितला त. धन्यवाद

  • @VijayPatil-lx3df
    @VijayPatil-lx3df 14 วันที่ผ่านมา

    आपण खूप चांगली माहिती सांगितली आहे आपली दिशा खूप बरोबर आहे

  • @VaibhavMane0304
    @VaibhavMane0304 9 วันที่ผ่านมา

    खूप छान माहिती मिळाली धन्यवाद.....

  • @shobhapatil9758
    @shobhapatil9758 2 หลายเดือนก่อน +3

    खरच इश्यान्य कोपरा कधीच चालत नाही हे खरं आहे

  • @navnathsatpute957
    @navnathsatpute957 8 หลายเดือนก่อน +84

    आरे बाबांनो घरातील व्यक्तींना समजून घ्या, बाहेरच्या लोकांचं ऐकू नका आणि ईमानदारनी कष्ट भरपूर करा तुम्हाला कोणतीच अडचण येणार नाही

    • @SAP.-739
      @SAP.-739 5 หลายเดือนก่อน +6

      आपली अडचण का😂

    • @ShrikrushnaTijare-wd5ny
      @ShrikrushnaTijare-wd5ny 5 หลายเดือนก่อน

      😊😊​@@SAP.-739hu ni😊😊😊 ji

    • @Kalptaru-cc9ki
      @Kalptaru-cc9ki 4 หลายเดือนก่อน +4

      हो का.. आपण सुचविलेल्या गोष्टी
      घडून येण्यासाठी घरामधे वास्तू दोष नसणे महत्वाचे आहे 💯🙏

    • @tukaram882
      @tukaram882 4 หลายเดือนก่อน +2

      एकदम सत्य बोलत भाऊ

    • @VimalKute
      @VimalKute 4 หลายเดือนก่อน

      I6 bioBio dry​@@SAP.-739

  • @rameshjaisingpure2512
    @rameshjaisingpure2512 4 หลายเดือนก่อน +4

    खरे वास्तुशास्त्र इंग्रजांची ईमारत 150 वर्षे झाली तरी चांगली आहे व आपण बांधलेल्या 25 वर्षात मोडकळीस आल्या

  • @Kalptaru-cc9ki
    @Kalptaru-cc9ki 4 หลายเดือนก่อน +1

    महोदय..
    उत्तम आणि महत्वाची माहिती सांगितल्याबद्दल
    धन्यवाद!🙏
    आपण दाखविलेल्या नकाशा नुसार
    फक्त 3 नंबर ज्या दोन ठिकाणी दाखविला आहे..
    त्या दोनच ठिकाणी टॉयलेट योग्य असते.
    इतर सर्व दिशांमध्ये नुकसान होते!
    🙏

  • @meghagavand3958
    @meghagavand3958 4 หลายเดือนก่อน +2

    आपला vidio आवडला खूप

  • @KundaGadkine
    @KundaGadkine 2 หลายเดือนก่อน

    खूप छान सर 🎉

  • @manojhingane9820
    @manojhingane9820 5 วันที่ผ่านมา

    अत्यंत सुंदर माहिती घराच्या जिन्याखाली टॉयलेट चालते का असेल तर त्याला उपाय काय

  • @NamdevMohite-el3pn
    @NamdevMohite-el3pn 4 หลายเดือนก่อน

    टॉयलेट बद्दल छान माहिती मिळाली

  • @dadasahebsonwane6769
    @dadasahebsonwane6769 4 หลายเดือนก่อน

    Khup Chan mahiti

  • @SunderGobare
    @SunderGobare หลายเดือนก่อน +4

    1947 ते 1990 परेंत मध्ये कुठे हागायचं हे माहीत नव्हत तवा कोणत्या दिशा माहीत नव्हत आता कुटून आल्या दिशा यवग्या मार्गाने चला सगळं काही योग्य होईल तवा भी वामनाने वाटोळे केले अताभी वाटोळे 500 रुपय दिले की लगेच लग्नाची तारीख मिळते 😂

  • @Dinkarjadhav-e7j
    @Dinkarjadhav-e7j 6 หลายเดือนก่อน +2

    अतिसुदंर

  • @rahulmohite1581
    @rahulmohite1581 5 หลายเดือนก่อน

    खूप छान आहे

  • @hanmantjadhav7212
    @hanmantjadhav7212 2 หลายเดือนก่อน

    Good information 🙏

  • @tusharwanole4969
    @tusharwanole4969 2 หลายเดือนก่อน

    Good👍

  • @BabaNaik-iy2ff
    @BabaNaik-iy2ff 4 หลายเดือนก่อน

    आवडला

  • @prasannashelarkar4772
    @prasannashelarkar4772 4 หลายเดือนก่อน +3

    तुम्ही मराठी भाषेत दिशा सांगितल्या आहेत, त्या साठी धन्यवाद सर...नाहीतर इतर लोक मराठी मध्ये बोलतात पण दिशा मात्रं English मध्ये सांगतात...त्यामुळे ते लवकर समजत नाही

    • @maheshjadhav9662
      @maheshjadhav9662 หลายเดือนก่อน

      हो बरोबर आहे

  • @वास्तूशांती
    @वास्तूशांती 7 หลายเดือนก่อน

    खुप छान महिती आहे 17:48

  • @shitalbhapkar6592
    @shitalbhapkar6592 5 หลายเดือนก่อน

    👌👌👍👍

  • @balsahebshingade487
    @balsahebshingade487 5 หลายเดือนก่อน +2

    Place for safety. tank please send the above information

  • @bapukshirsagar4810
    @bapukshirsagar4810 21 วันที่ผ่านมา +1

    ऊत्तर दिशेला मुख्य दरवाजा आहे अनुसरण माहिती सांगावी

  • @abhijitghorpade5242
    @abhijitghorpade5242 6 หลายเดือนก่อน

    Thanks

  • @sunitadudhe5573
    @sunitadudhe5573 7 หลายเดือนก่อน +1

    खुब सरल भाषा मध्ये समजाऊन सगित्ले वेरिगूद

  • @subhashchhapariya7167
    @subhashchhapariya7167 หลายเดือนก่อน +1

    जय हरी माऊली, पृथ्वी गोल आहे . पृथ्वी जर गोल आहे तर दिशा कशी तयार झाली .कृपया तेवढे सांगा.

  • @shivshaktikrushnapure7170
    @shivshaktikrushnapure7170 9 หลายเดือนก่อน +9

    तुमच्या नियमाने चालले तर बांधकाम करायचेच काम नाही

  • @bajarangbhosale2936
    @bajarangbhosale2936 5 หลายเดือนก่อน +3

    खूप छान माहिती.आभार. आपण सांगितलेले नियम वस्तूच्या बाहेर बांधलेल्या toilet साठी बंधनकारक आहेत काय?

  • @manishamestry7890
    @manishamestry7890 4 หลายเดือนก่อน +1

    North direction toilet sathi kay suggestion ahet

  • @अआइईउऊएए
    @अआइईउऊएए 9 หลายเดือนก่อน +1

    ❤❤

  • @RamdasMarge-g7b
    @RamdasMarge-g7b 2 หลายเดือนก่อน

    Eshany a la aka block che devghar aale pan dusraya block che bathroom yete Kay remedy aahe

  • @rupaliranjane1980
    @rupaliranjane1980 2 หลายเดือนก่อน

    Basnyachi disha purve kade tond karun basave lagte tya sathi Kay remedy aahe.

  • @MohiniThakare-yv1en
    @MohiniThakare-yv1en 7 หลายเดือนก่อน +2

    Ishanya dishela tiolet asel tar konta upay karawa krupaya maegdRshN karawe

  • @alkamarathe1921
    @alkamarathe1921 5 หลายเดือนก่อน

    सर माहिती खुप छान आहे पण टाॅयलेट ची टाकीज पश्चिम वायव्य का ऊत्तर वायव्य ला पाहिजेत

  • @aruntone7447
    @aruntone7447 2 หลายเดือนก่อน

    Sir kitchen la lagun bathroom chalel ka only bathroom toilet nahi

  • @padmaankulge4988
    @padmaankulge4988 หลายเดือนก่อน

    Maze sitkvr purvdishla uopay sanga.

  • @nirmalalokre2874
    @nirmalalokre2874 วันที่ผ่านมา

    पूर्व दिशेला किचन केला आणि त्याच्या पाठच्या बाजूला टॉयलेट केले तर चालेल का

  • @machhindrakumbhar4147
    @machhindrakumbhar4147 24 วันที่ผ่านมา

    नमस्कार सर माझा प्रश्न असा होता की नैऋत्य दिशेला कोपऱ्यात संडास आहे तर मग त्यामुळे होणारा त्रास सांगा व त्यावर एखादा छान उपाय असेल तर सांगा

  • @pramodsahane3172
    @pramodsahane3172 หลายเดือนก่อน

    Kichan chi ani bathroom chi bhint yek ae tr ya Vr upay sang

  • @amitatari513
    @amitatari513 5 หลายเดือนก่อน +3

    उत्तरेला असलेल्या दरवाजा ईनट्रेस या बददल सागा

  • @deepakinage-er7nk
    @deepakinage-er7nk 17 วันที่ผ่านมา

    eshan dishela aahe aamacha toylet upy saga sir please

  • @pavanshelke105
    @pavanshelke105 7 หลายเดือนก่อน +3

    सर आमचे टॉयलेट उत्तर आणि ईशान्य दिशेच्या मध्ये आहे. यावर काय उपाय करता येईल. कृपया मार्गदर्शन करा

  • @Ashwini1968
    @Ashwini1968 7 หลายเดือนก่อน

    Namskar sir. Amchya ghari toilet nairutya dishela ahe. Tar upaay kay karava

  • @pramodsahane3172
    @pramodsahane3172 หลายเดือนก่อน

    Toilet la purve Kade tond Karun basve lagte ya Vr upay Sanga

  • @sheelamahamuni9949
    @sheelamahamuni9949 5 หลายเดือนก่อน +1

    घराचा मुख्य दरवाजा कुठे असावा वायव्येस असणारा घराचा मुख्य दरवाजा पुर्वेकडे उघडतो चालते का

  • @tanhajikakde8389
    @tanhajikakde8389 5 หลายเดือนก่อน +1

    टायलेट ची टाकि जागेच्या मध्यभागीआम्ही नंतर शेजारची जागा विकत घेतली आहे काही अडचण असेल तर सांगा

  • @ambawakoli6934
    @ambawakoli6934 9 หลายเดือนก่อน

    Pashchimekade tond karun badave lagte Kay karave please sanga

  • @bhagyshreeshirke6080
    @bhagyshreeshirke6080 7 หลายเดือนก่อน +2

    सगळे बरोबर आहे पण फ्लॅट असेल तर कसे करणार बिल्डरने हा विचार न करता बांधलं आहे ईशान्य कोपऱ्यात टॉयलेट आहे आमच्या बिल्डिंग मध्ये

  • @ashvinipatil191
    @ashvinipatil191 9 หลายเดือนก่อน

    Amche toilet uttar dishes ahe,tar tya sadhi best upay konata

  • @akashpalsande-nk5wx
    @akashpalsande-nk5wx หลายเดือนก่อน

    प्रत्येक रूम ला separate vastu असते का पूर्ण बांधकाम चे वास्तू असते.

  • @shivampatil5194
    @shivampatil5194 5 หลายเดือนก่อน

    सर माझे घर पूर्व-पश्चिम बांधलेले आहे संडास वायू दिशेला आहे चालते का

  • @mangeshagnihotri-jy3dy
    @mangeshagnihotri-jy3dy 7 หลายเดือนก่อน +2

    ही व्यक्ति comments ना साधी बघत सुध्दा नाही तर मार्गदर्शन काय ढेकलं करणार. स्वतःवरच विश्वास नाही फक्त तत्त्वज्ञान आहे.😂😂💯☑️

    • @tanaji6100
      @tanaji6100 7 หลายเดือนก่อน

      खरं आहे...

  • @sadashivmohite1822
    @sadashivmohite1822 7 หลายเดือนก่อน +12

    माझा वास्तुशास्त्रावर अजिबात भरोसा नाही आपल्या सुख सुविधा नुसार नियोजन करणे गरजेचे आहे या सगळ्या अंधश्रद्धेच्या बाबी आहेत आपल्याला पैशाचे नियोजन आणि सुख सुविधा कशा भेटतील हे पाहणे गरजेचे आहे उगाचच भ्रमात पडू नका

    • @varrr1730
      @varrr1730 6 หลายเดือนก่อน +1

      Tumhala anubhav yeyel teva basel vishwas

    • @LaranyaBhatia-r7b
      @LaranyaBhatia-r7b 5 หลายเดือนก่อน +1

      देव मानने सुद्धा अंधश्रद्धाच आहे.
      वास्तुशास्त्रा कडे वैज्ञानिक दृष्टिकोनातुन पहावे

    • @varrr1730
      @varrr1730 5 หลายเดือนก่อน

      ​@@LaranyaBhatia-r7b bapare jagatay ksa mg aho mg nastik ahat vatat ani tumi janamala yetana pn kai tumcha tumi alat ka aaicha potatunch ala na te kuni nirman kela artificial alat ka janmala tumi

    • @varrr1730
      @varrr1730 5 หลายเดือนก่อน

      Anubhav manacha khup mota vishwas thevayla bhag padanar dost ahe jeva tumha lokana hya gosticha anubhav yeyel jeva tumcha ayushat chaley kai ha prashan padal teva tumhala dev hi athavel ani apn jya vastut rahto tya gosti pn aromatic athavtil

    • @Garjanaband75
      @Garjanaband75 5 หลายเดือนก่อน

      बौध्द मुस्लिम धर्मात सुद्धा माणसच आहेत 100% शास्त्र च्या खीलाप आहेत मग ते जगाय लागले की मरत आहेत ​@@varrr1730

  • @babantathe3698
    @babantathe3698 9 หลายเดือนก่อน +4

    साहेब हे फ्लैट मध्यम शाक्य आहे काय फ्लैट हा कोनत्याही दिशाचा असंतोष तर.

  • @sayalimagdum8237
    @sayalimagdum8237 หลายเดือนก่อน

    आग्नेय व ईशान्य च्या मध्ये पूर्वेला टॉयलेट असेल तर उपाय सांगा .please

  • @DilipRajput-jr4zv
    @DilipRajput-jr4zv 9 หลายเดือนก่อน

    टॉयलेटला पूर्वी कड़े तोड 17:48 17:48 करूं

  • @rekhajambhale8775
    @rekhajambhale8775 5 หลายเดือนก่อน +1

    माझ टाॅलेट उतर दिशेलाच आहे काय काय करावे लागेल प्लीज सांगा

  • @sambhajigorule5147
    @sambhajigorule5147 หลายเดือนก่อน

    आमचे स्वाचल हे वायुय च्या कोपऱ्यापासून 4-5 फूट आत सरकून घराच्या बाहेर आहे. त्याचा दरवाजा पूर्वे कडे तोंड करून आहे. व भांडायची दिशा दक्षिणीला आहे तर ती योग्य आहे का नसेल तर त्यामध्ये काही उपाय आहेत का प्लीज कळवा

  • @marutitonape4378
    @marutitonape4378 3 หลายเดือนก่อน

    शेतातील घरासमोर उत्तर दिशेला टॉयलेट असेल तर चालेल का 100 ते 150 फूट अंतरावर

  • @SuvarnaTandel-w4b
    @SuvarnaTandel-w4b หลายเดือนก่อน

    कारण तुम्ही सांगितल्या नुसार टॉयलेटचा दरवाजा थेट किचनमध्ये उघडला नाही गेला पाहिजे पण आमचं टॉयलेट आणि बाथरूम किचनमध्येच आहे

  • @chandrakantphanse5590
    @chandrakantphanse5590 6 หลายเดือนก่อน

    उत्तरेला पाण्याची टाकी चालेन का त्यासोबत बाथरूम सुद्धा चालेल का पश्चिमेला मुख्य दरवाजात चालेल का

  • @sugrivshinde1544
    @sugrivshinde1544 7 หลายเดือนก่อน +1

    मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला घराच्या नैर्ऋत्य ‌कोपऱ्यात आहे.किचन ईशान्य कोपऱ्यात आहे.देवघर आग्नेय पासून १ फूटावर पूर्वेला आहे. तर दोष आहे का? असेल तर उपाय सांगा.

    • @jayshreechirag8016
      @jayshreechirag8016 7 หลายเดือนก่อน

      हो, वास्तुदोष आहे

  • @dharmendraraut9317
    @dharmendraraut9317 หลายเดือนก่อน

    Good deo Ghar kuthe

  • @VishnuHoke
    @VishnuHoke 5 หลายเดือนก่อน

    उत्तर आणि ईशान्य दिशेच्या सेंटर ला चालेल का...?

  • @SurekhaDavankar
    @SurekhaDavankar 2 หลายเดือนก่อน

    घराच्या चारही बाजूला जागा सोडलेली आहे ते योग्य आहे का

  • @dattajiraopawar8271
    @dattajiraopawar8271 6 หลายเดือนก่อน

    सर, इमारतीच्या आग्नेय दिशेला इमारतीला लागून बाहेरील बाजूस टाॅयलेट आहे ते चालतं का हे सांगावे

  • @shubhangidani7480
    @shubhangidani7480 4 หลายเดือนก่อน

    Dev ghara vishai sanga

  • @liyakatalimulla8429
    @liyakatalimulla8429 2 หลายเดือนก่อน

    माझ्या घराच्या बरोबर नैऋत्य दिशेला कोपऱ्यात टॉयलेट आणि बाथरूम आहे ते संपूर्ण बदलला शक्य नाही तर यावर काही उपाय आहे का

  • @sureshgotevaghemandal
    @sureshgotevaghemandal 5 หลายเดือนก่อน

    छान.मखहीती.आहे.पण.पमेकडेवापर

  • @seemakshirsagar5151
    @seemakshirsagar5151 19 วันที่ผ่านมา

    अपार्टमेंट मध्ये बिल्डरने बांधले आहे तसेच वापरावे लागते.अशावेळी काय करायचे.प्रत्येकाला स्वतंत्र घर बांधणे शक्य नसते.

  • @santoshsuryawanshi327
    @santoshsuryawanshi327 8 หลายเดือนก่อน +1

    नमस्कार सर,आपल्या म्हणण्यानुसार टॉयलेट वायव्य भागात आहे पण बसण्याची दिशा पूर्व दिशेस आहे पर्याय नसलेले त्यासाठी उपाय काय आहे का?

    • @sadashivmohite1822
      @sadashivmohite1822 7 หลายเดือนก่อน +1

      तुमच्या सुख सुविधा नुसार नियोजन करा फालतू खर्चात पडू नका आणि अशा गोष्टींवर विश्वासही ठेवत जाऊ नका

  • @priyapatil8881
    @priyapatil8881 7 หลายเดือนก่อน +2

    किचनच्या भिंतला बाथरूम ची आहे तर काय कराव उपाय

  • @dattatraysakhare7208
    @dattatraysakhare7208 หลายเดือนก่อน +1

    ईशान दीसेला आहे तर काय उपाय करावा

  • @AnantaBhoir-n8m
    @AnantaBhoir-n8m 3 หลายเดือนก่อน

    जर जागेच्या अडचणी मुळे ईशान्य दिशेला टॉयलेट असेल तर त्यासाठी उपाय सुचवा

  • @alkapatil2248
    @alkapatil2248 7 หลายเดือนก่อน

    Uttar dishela toilate aahe tyaver upay sanga🙏🙏

  • @saojishrikar2191
    @saojishrikar2191 2 หลายเดือนก่อน

    समजा पुर्व किंवा अग्नेय दिशेला टाँयलेट असेल ,आता बांधकाम पाडता येत नाही तर उपाय काय...90%लोकांना रहायला घर/छत पाहिजे असते तेव्हा शास्र बघितल्या जात नाही... पैसा मुबलक झाल्यावर शास्र बघता येते...तेव्हा उपाय सांगावे...

  • @dilipchavhan8034
    @dilipchavhan8034 27 วันที่ผ่านมา

    माझ्या कड़े आग्नेय दिसेला टॉयलेट आहेत आणि उपाय सांगा प्लीज

  • @MinaBagekar
    @MinaBagekar 2 หลายเดือนก่อน

    आमच्या घराची पूर्व दिशा समोरच्या घराची पश्चिम दिशा त्यांचे संडास बाथरुम आमच्या घरासमोर अशावेळी आम्ही काय करावे उपाय सांगा

  • @pradnyabhonde7411
    @pradnyabhonde7411 8 หลายเดือนก่อน

    नमस्कार सर.🙏
    आमच्या टॉयलेटचे तोड पूर्व पश्चिम आहे, तर यावर काय उपाय करता येईल सर.

  • @vilasghom5193
    @vilasghom5193 9 หลายเดือนก่อน

    सर आमचे टॉयलेट पश्चिम दक्षिण दिशेच्या कोपऱ्यात आहे उपाय सागवा

  • @NamdevMohite-el3pn
    @NamdevMohite-el3pn 4 หลายเดือนก่อน

    टॉयलेट व बाथरूम एकत्रित असेल तर काय उपाय आहेत कलर कोणते वापरावेत आमचे एकत्रित आहेत कृपया माहिती द्या.

  • @SheshraoThakre-q8e
    @SheshraoThakre-q8e 7 หลายเดือนก่อน

    Namskar sar jina kontya disela yoga aahe

  • @KiranKarjolkar
    @KiranKarjolkar 5 หลายเดือนก่อน

    ❤😊😂😮

  • @rekhajambhale8775
    @rekhajambhale8775 5 หลายเดือนก่อน

    ,,माझ टाॅलेट उत्तर दिशेलाच आहे देवघरातील भिंतीला आहे काय करू शकते उपाय सांगा

  • @digambargutte8138
    @digambargutte8138 5 หลายเดือนก่อน

    आमचं घर पश्चिम मुखी आहे पायऱ्या खाली बाथरूम घेतलेली आहे आणि ते नैऋत्य दिशेला आहे
    त्यासाठी उपाय सांगा का पायऱ्या खालची बाथरूम काढून घ्यावी

  • @sunildharankar9898
    @sunildharankar9898 5 หลายเดือนก่อน

    सर माझ्या फ्लॅट मध्ये तुम्ही सांगितल्या प्रमाणे टॉयलेट ईशान्य कॉर्नर ला आहे टॉयलेट मधील कॅमोड आधी exact ईशान्य कॉर्नर ला होते ते आम्ही शिफ्ट करून पूर्व दिशेला सरकवले टॉयलेट मध्येच मी आता टॉयलेट तोडू शकत नाही कृपया रेमेडी सुचवा मी आपला आभारी राहील

  • @ajitchavan1911
    @ajitchavan1911 9 หลายเดือนก่อน +11

    Falt system madhe पूर्व दिशेला टॉयलेट आहे. आग्नेय अणि ईशान्य ya मध्ये ahee tar kay karave ani bastana पश्चिम दिशेला तोंड करून बसावे लागते कृपया पर्याय सांगावा

  • @LalitaNaik-i1b
    @LalitaNaik-i1b 5 หลายเดือนก่อน

    घराच्या बाहेर उत्तर दिशेला टॉयलेट बाथरूम चालते का

  • @SankarWalke
    @SankarWalke 6 หลายเดือนก่อน

    ईशान्य कोपऱ्यात टॉयलेट काय उपाय करावा पश्चिम बाजूस रस्ता आहे रस्त्याला खेटून 10 फुट सोडून टायलेट उत्तरे बांधकाम आहे उपाय सांगा

  • @tanhajikakde8389
    @tanhajikakde8389 5 หลายเดือนก่อน

    सेप्टी टाक मध्येभागी चौकात आहे चालेल का

  • @nageshadvertising4184
    @nageshadvertising4184 หลายเดือนก่อน

    टॉयलेट कुठे नको ते आपण सांगितलं पण समजा चुकीच्या जागी असला तर उपाय काय करायचा हे का सांगत नाहीत लोकांना हे कळत नाही

  • @subhashpatil7709
    @subhashpatil7709 7 หลายเดือนก่อน +1

    मलाची टाकी आणि पाण्याची टाकी कोणत्या दिशेला योग्य आहे

  • @sachinwani9526
    @sachinwani9526 6 หลายเดือนก่อน

    सर सेफ्टी टॅंक बद्दल सांगावे

  • @shyampawar6531
    @shyampawar6531 4 หลายเดือนก่อน

    ई. नें. सीट ची दिशा योग्य आहे का

  • @jay-uo2oe
    @jay-uo2oe 6 หลายเดือนก่อน

    समक्ष भेटून आम्हाला मार्गदर्शन कराल काय त्यासाठी काय करावे लागेल

  • @rampandhre79
    @rampandhre79 26 วันที่ผ่านมา

    नीतिमत्ता चांगली ठेवा. सर्व ठीक होईल बाकी कितीही काय केले तरी त्याचा काही उपयोग नाही. कर्म चागले करा. बाकी देवावर सोपवा.

  • @sandeshsalhukhe8884
    @sandeshsalhukhe8884 4 หลายเดือนก่อน

    सर बाथरूम विषय माहीती सागा

  • @SurekhaLonari-t6b
    @SurekhaLonari-t6b 3 หลายเดือนก่อน

    दादामाझ
    घरात सूक लागत नाही घर जुने आहे आणी करज आहे काय करावे कळत नाही

  • @maltidapse9634
    @maltidapse9634 9 หลายเดือนก่อน

    आम चा टॉयलेट आग्नेय दिशेला kopryat आहे व त्या शेजारी बाथरूम आहे आम्ही टॉयलेटमध्ये लाल बल्ब अग्न्येय kopryat लावलेला आहे तसे चालते का