माझा सागाचा देव्हारा🛕 आणी उंबरठा यांची संपूर्ण माहिती, किंमत,कुठे,कोणी बनवला 😊Saag Mandir/ Umbartha
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 13 ส.ค. 2022
- Hi friends😊
Welcome to my channel❤
This video is about
माझा सागाचा देव्हारा🛕 आणी उंबरठा यांची संपूर्ण माहिती, किंमत,कुठे,कोणी बनवला 😊Saag Mandir/ Umbartha
SAKSHI INTERIOR
Chotelal Vishwakarma
Mob. 8169892138/9768485160
Supriya Apt, Amrai, Vijay nagar
Shop no- 1A, Katemanivali, Kalyan East-421306
Thane, Maharashtra.
My another channel
Meghakoli's Kitchen TH-cam channel link
/ meghakoliskitchen09
Follow me on social media
Facebook- Meghanjali koli
/ meghanjali.koli
Instagram - meghanjali_koli09
if u like the video please
Like👍 share 😊& SUBSCRIBE 😍
also press 🔔button to get notifications for new videos.
Also can contact on
meghanjali.koli9@gmail.com
keep watching😊keep supporting👍
Stay home🏡 Stay safe❤
Thank you❤
Meghanjali Koli
#meghanjalikoli #dailyvlog #mandir
हा व्हिडीओ हवाच होता आम्हाला.
Thank you so much for the same!
🙏नमस्कार ताई मला हा video हवा होताच आणि आपल्या कडून मिळाला, आम्हाला देवघर बनवून देतात त्याच्याशीच भेट करुन दिल्याबद्दल 👏 मला असेच शास्त्रोक्त पध्दतीने देवघर बनवायचे होते ,की पाॅझिटीव्ह शक्ती संपूर्ण घर आणि परिसरात राहील... उंबरठा बद्दल पण महत्वाची माहिती दिली... खरंच ताई "मनःपूर्वक धन्यवाद" 🌹👍👌
ताई असे बोलतात देवाच्या कोणत्याही वस्तूची किंमत करू नये, पण माझी संध्या खायचे वांदे आहेत पण मला तुमचे मंदिर खुप आवडले आहे, मी श्री स्वामी समर्थ कडे मी प्रार्थना करते, माझे सर्व संकट संपुन स्वामींनी माझ्या प्रयत्नांना यश मिळु दे आणि माझ्या घरात असे देवघर होऊ दे, श्री स्वामी समर्थ 🙏🙏
Hoil nit g tai
अहो ताई देव भक्ती चा भुकेला आहे, मनाचे मंदिरात ईश्वराला पूजा, तुमच्या सर्व इच्छा पुर्ण होतील
प्रीती बागवे ताई तुमचा नं नाही म्हणुन इथे सांगते आहे हे तुमच्या पर्यत पोचाव ही इच्छा रोज सकाळी उठल्यावर गॅसला हळदकुंकु वहा नमस्कार करा मग तो पेटवा तसेच जेवायला बसल्यावर आधी आपली कुलदेवता कुलपुरुष तुम्ही रहाता तिथली वास्तुदेवता तुमच्या घराचा वास्तुपुरुष आणि अन्नपुर्णा देवी ह्यांचे स्मरण करा काही चुकत असेल तर क्षमा मागा आणि मग ते जेवण प्रसाद म्हणुन जेवा जे असेल ते ताज कालच उरलेल जे जस असेल ते स्मरण केल्या शिवाय जेऊ नका करून बघा नवरात्रा पर्यत त्याची प्रचिती येऊ लागेल नक्की माझा स्वतः चा अनुभव आहे
अंधभक्त ची अंधश्रद्धा ।
किडा कीटक सॅप विंचू नयेवो म्हनून उंबरठा बाकी ढकोसला ,
आणी उंबरठा लावलं तर हळदु च्या लाकडाचे लावा काही कीटक हलादू च्या लाकूड उओलांडत नाही ।
लालची देवाकडेही मागत असतात ,
ओह...माझंच मंदीर आहे हे...Thanks for video megha tai🙏🙏🙏🙏
Are wa 😊tks😊
Thank you ni yach दिवसाची वाट बागत होती....स्वामींची इच्छा
Mandir khup chhan banavle ahe kimmat jast ahe .Swami Samarth anchya krupene mala Sudha milel 🙏
🙏🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🙏 खूप छान मंदिर आहेत .
खूप छान मंदिर व विशेष म्हणजे ते प्युअर सागाचे बनवून देतात🙏🏻🙏🏻 श्री स्वामी समर्थ🌹🌹
खूप छान माहिती मिळाली video chan shree swami samrat
खूप छान माहिती सांगितली 👍👌 🙏श्री स्वामी समर्थ 🙏
Shree Swami Samarth Jai Jai Swami Samarth 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Khup khup dhanyavad tai 💐😘 shree swami samarth 🙏🌹
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय हो
Tai, खूप उपयुक्त माहिती दिली, Tq
Sunder Mandir.
Shree Swami Samarth.
🙏🌹🙏🌹🙏
खूप छान मंदिर आहेत सगळे 👌👌👌.
खुप सुंदर मंदिर ताई 👌🙏🙏 श्री स्वामी समर्थ
Khup mast devghar...Shree swami samarth...
Shree Swami Samarth 🙏🙏🌹❤️
Mandir khup ch sundar ahe 👌
खरच खुपचं छान माहिती दिली ताई 🙏🙏
अशीच माहिती हवी होती त्याबद्दल धन्यवाद ताई
अरे वा विश्वकर्मा
Shree Swami Samarth 🙏
Kharch khup Chan aahe devara,,mla pn details havi hoti
🙏श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ माझी माउली🙏
Zabardast hai Mandir Ji 🌹👌
Shree swami samrth tai khup chan
Khup sundar Dev ghar tai thanks for sharing
Mandir khup chhan megha 👌👌
🙏खूप छान खरच मला आवडते मी शोधत होती खरच खूप छान
श्री स्वामी समर्थ, अतिशय सुंदर माहिती, फक्त मंदिर स्क्रॅप सागवानी लाकडाचे नसावे, मंदिरा साठी फर्स्ट सागवानी लाकडाचा उपयोग व्हावा.
खूप छान श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌹🙏🙏
Shree Swami Samarth 🌺🙏🌺
धन्यवाद ताई 🙏🏻माझे काम सोपे केलेत 😊
Thank u tai finally ha video dakhavala tya saathi
Namskar megha taai...thanks khup chan aani important vlog hota
खूप छान माहिती दिली ताई धन्यवाद
ताई एक नंबर मंदिर 👌👍
Excellent
Mandir khupch chan aahe
Khup Chan mandir...🙏
Very nice shree Swami Samarth 🙏🙏
Shree swami samarth 🙏🙏
🙏🙏 Shree Swami Samarth.🙏🙏
श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🌹🌹
तुझ्या या व्हिडीओ मुळे माझ्या सारख्या अनेक जणांना मंदिराची माहिती खूप छान मिळाली. मंदिराची माहिती तु खूप छान प्रकारे दिली.हा असा इतका सुंदर व्हिडीओ देवघराच्या माहिती बद्दल येईल असे वाटले नव्हते मला व्हिडीओ खूप आवडला मला तुझ्या कडे आहे तसेच देवघर घेण्याची इच्छा आहे.
धन्यवाद ताई 😊🙏
Khoop mast mandir 🙏🙏
हा विडीयो खुप खुप महत्वाचा आहे. खुप छान माहिती मिळाली खास करून किंमत कळली ते बर झालं
प्रत्येक गोष्ट महत्वाची होती ह्या मध्ये उंबरठा पण खुप छान होता ग..
श्री स्वामी समर्थ ❤️🙏
बरेच दिवसांनी मी कंमेट केली सध्या कामा मुळे विडीयो पुढे मागे बघायचे होत आहे ग. हा विडीयो पण 1मिलीयन च्या वरती वायरल होईल बघ तु ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
SHREE SWAMI SAMARTH 🌼🌼
KHUP MAHTVACHI MAHITI DILI DEVGHARASATHI TQ TAI🛕🛕🙏🙏
Thank you......mi pn tyanach order diliye Tai. Thodese changes kelet fkt
Thanks tai for shairing मी खुप दिवद झाले शोधत आहे मंदिर आणि मी कल्याण लच रहाते त्यामूळे मी नक्की जाईनThankyou once again
Tks😊
खुपच छ्यान माहिती
Khup changli mahiti dili tai thanku
खूप छान व्हिडिओ,👌👌👍👍
Hi megha khu sunder video mast.
खूप छान tai श्री स्वामी समर्थ
Mast khupch chhan 👌 Thanks dear mla hech pahijel hot mi jayin Vijay nagar ambrayila 🥰
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🌺🌺🙏🙏
श्री स्वामी समर्थ मेघनाजी
जय वाल्मीक मी जळगाव कर
तुम्ही मंदीर छान बनवीले आहे
माझ्या मिसेसला फार आवडले असेच मंदीर बनविण्याचा हट्ट करते आहे ृकपया मला समोरून मंदीराचा फोटो पाठवा प्लिज
Number nasel dila
श्री स्वामी समर्थ ताई
Shree Swami Samarth
धन्यवाद 🌹🌹🙏🙏
||श्री स्वामी समर्थ||
Bahut acchi Jankari Di Hai aapane
🙏🌹
श्री स्वामी समर्थ
khup chan video ahe 👍
Shree Swami Samarth
Khup mast tai
Shree swami samarth
Khup chan vlog mandir khup chan ahet aaj mi he marble che mandir getale ahe tai
Khup Chan mahiti tai
Khup chan mahiti dili tai
🙏🙏🙏🙏🙏💐🌻🌼🌻💐 श्री स्वामी समर्थ 💐🌻🌼🌻💐🙏🙏🙏🙏🙏
Khup chhan mahiti dili tai
धन्यवाद ताई 🙏🙏
Thank you 🙏🙏
Thnx for price details
खूप छान...!
Thanks to all information 😊
सुविचार...
👌👌👍👍👍
Shree swami samarth 🙏
Shree swami samarth🙏🌹
Shree Swami samart🙏🙏
Taai...khup sunder mandir banvlet hyani...aani hey sarva farnichar che kaam karun denar mag mast...me hi kaahi tari karun ghenar hyachya kadun...mala tuja TV unit khup aavdto...ekdum simple aahe sunder aahe...aani mandir hi khup sunder aahech...me nakki hyana contact karnar aahe...namskar ...🙏
🙏💐श्री स्वामी। समर्थ।💐 🙏
धन्यवाद tai devarya sandarbhat sarv mahiti dili tyabddal. Ani kharch tai आज mi tula coment mde sangnar hote aplya kalyan mdhle javlpascha area mdhla vlog banv ani tu आज devara kutun ghetla te daakhvle. Khup chan 👌👍
Tks😊🙏
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
Very important information
Tuje sagle video chan astat 👌👌
Thank you 👍
खूपच मस्त video ताई
My house is getting ready and even I will do the same temple,it's really beautiful ,
This one is too costly men.
Dont go for the same.
का बरं....
भय्या च ताई..????
shree swami samrh tai 🙏🌹👌🏻
खूप छान आहे 👌🏻👌🏻🙏🏻
🌺श्री स्वामी समर्थ🌺
मंदीर छान आहे
श्री स्वामी समर्थ
❤👌
Thank you
Tai khup chan
Thanks tai for a new vidio and new spl ideas 👌🏼🙏🏽❣👍
😊🙏
Khupch chan mandir ahe, Shree Swami Samarth 🙏🙏🌹🌹