माझे किचन आग्नेय कोपऱ्यात आहे. त्याचे रिझल्ट खूपच छान आहेत. सर तुम्ही अगदी बरोबर सांगितले आहे. पूर्व भागात खिडकी आणि पूर्व दिशेला तोंड करून स्वयंपाक केला जातो. खूपच चांगला अनुभव येतो.
Maze kitchen pan south west aahai information Khup barobar aahai Maza tyacha Khup Dukhatat jast time kitchen madhe ubhe raheli tar kya karave please upay sanga aata kitchen todane possible nahi
थँक्यू सर.. माझा प्रश्न असा आहे की आमच्या घरात किचन दक्षिण उत्तर आहे म्हणजे आग्नेय नैऋत्य च्या मध्ये आहे स्वयंपाक करताना आपण दक्षिण कडे मुख करतो.. तर हे योग्य आहे की नाही 🙏🏻 आणि नसेल तर काय करावे..? Pl सांगा 🙏🏻
video khupach changala hota.thanks maze kichan agney dakshin bhagat ahe tya mule maze tond dakshinekade hote tayvar upay kay karava varti purav dakshin kapate ahe dabe thavny sathi nairute madhe shink ani taycha varchya bajula water purifier ahe te barobar ahe ka .apla mobail number milel ka vichrnyasathi Thanks
Aamche hotel aahe Purvi changale chalat hote aata khup Kami zalay ,vastu parikshan karata ka,aani hotelche swayampak Ghar terrace war kele tar chalel ka.
श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ गुरूजी आमच्या घराचे किचन पुर्व आग्नेय दिशेला आहे पण किचन टाॅप ब्लंक मार्बल मध्ये बनवलेला आहे ते चालते का ? नसन चालत तर कोणत्या रगांच्या मार्बल मध्ये बनवावा हे आपण कृपा करुन सागंणे हि आपणांस विनंती
नमस्कार सर आम्ही सद्या नवीन घर खरेदी केलं आहे पण बिल्डर ने ते पूर्व पश्चिम बनवले आहे पण त्याचे किचन हे साऊथ वेस्ट मध्ये बनवले आहे तर त्या बद्दल आपण काही उपाय सुचवले तर बर होईल श्री स्वामी समर्थ
नमस्कार सर आम्ही नवीन घर घेतले आहे.३०मार्च२०२४ला वास्तुशांती आहे. किचन पुर्वे ला आहे. पण आग्नेय कोपऱ्यात किचन चार दरवाजा आहे.एल आकाराचे किचन उत्तर चे भिंती पर्यंत आहे. आता देवघर कोठे ठेवावे प्रश्न निर्माण झाला आहे.काय करावे. घर खाली च आहे रो हाऊस आहे.काही उपाय करता येतील का.
22varshapurvi maza kitchen vayavyala hota tar amacha bharbharatach zale ...mhnhe mulga jnmala ani mr na sarkari naukari milali ....yacha kay karan asave
Sir my dry balcony in North East corner and kitchen Ottawa connected to dry balcony L shaped main Ottawa east and service south side after south side Ottawa there is hall and door of hall is on south ,south west corner.
नमस्कार सर....माझ्या घरातील ओटा उत्तर पूर्व दिशेला आहे.आणि बेसिन अग्नेय दिशेला आहे.मी दिशा बदलून घेण्यासाठी तयार आहे.म्हणजे ओटा पूर्व दक्षिण करुन घेणार आहे.बेसिन ईशान्य दिशेला आणि गॕस अग्नेय दिशेला करुन घेतल्यानंतर बेसिनची पाण्याची लाईन अग्नेय दिशेच्या खालून गेली अडचण येऊ शकते का?कृपया याचे उत्तर मिळालेतर बरे होईल.
माझ्या घरात किचन मधकये गँसची शेगडी दक्षिण दिशेला आहे मला अन्न शिजवताना दक्षिणेकडे तोंड करुन जेवण शिजवावे लागते किचनची दिशाबदलण्यासाठी जागा उपलब्व नाही यावर काहीतरी ऊपाय सुचवा
माझे किचन आग्नेय कोपऱ्यात आहे. त्याचे रिझल्ट खूपच छान आहेत. सर तुम्ही अगदी बरोबर सांगितले आहे. पूर्व भागात खिडकी आणि पूर्व दिशेला तोंड करून स्वयंपाक केला जातो. खूपच चांगला अनुभव येतो.
🙏🙏सर खूप छान सांगितले. धन्यवाद.
धन्यवाद सर
Khup chan🎉🎉 sir sagitla
Ok sir
Khoopach Chhan mahiti dili Thank you
श्री स्वामी समर्थ सर
Shree Swami Samarth 🙏🙏
माझे किचन वायव्येला आहे. तुम्ही अगदी बरोबर सांगितले
Mast mahiti sangitli
Maze kitchen pan south west aahai information Khup barobar aahai Maza tyacha Khup Dukhatat jast time kitchen madhe ubhe raheli tar kya karave please upay sanga aata kitchen todane possible nahi
Nice imformation namaste sir
थँक्यू सर.. माझा प्रश्न असा आहे की आमच्या घरात किचन दक्षिण उत्तर आहे म्हणजे आग्नेय नैऋत्य च्या मध्ये आहे स्वयंपाक करताना आपण दक्षिण कडे मुख करतो.. तर हे योग्य आहे की नाही 🙏🏻 आणि नसेल तर काय करावे..? Pl सांगा 🙏🏻
7:20
Ho maja ghari pn asch aahe dakshin dishela kitchen aahe pn sarw jan boltat he chukiche aahe
Khup chhaan mahiti dili..aamchi gas shegdi पश्चिम ला नैॠत्य kopryat aahe..badal karta yenar nahi..pn kahi todga asel tr sanga
उत्तर दिशेला तोंड करून स्वयंपाक करता येतो काय कळवा सर
Nice information sir Thanks
श्री स्वामी समर्थ❤
छान
Sir jr khidaki basel flat system aslyamule tr jay keoe pahije
video khupach changala hota.thanks maze kichan agney dakshin bhagat ahe tya mule maze tond dakshinekade hote tayvar upay kay karava varti purav dakshin kapate ahe dabe thavny sathi nairute madhe shink ani taycha varchya bajula water purifier ahe te barobar ahe ka .apla mobail number milel ka vichrnyasathi Thanks
Namskar, sir mala vastusandharbhad tumcha salla hawa aahe ... Navin vastu madhe kitchen aani bathroom chi wall jar ektra asel tar chalta ka? 🙏🏻🙏🏻
Namskar sir aamche new flat madhe kitchen tr agney dishela ahe but sink neruty dishela yty tr chlel ka
Aamche hotel aahe Purvi changale chalat hote aata khup Kami zalay ,vastu parikshan karata ka,aani hotelche swayampak Ghar terrace war kele tar chalel ka.
श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ गुरूजी आमच्या घराचे किचन पुर्व आग्नेय दिशेला आहे पण किचन टाॅप ब्लंक मार्बल मध्ये बनवलेला आहे ते चालते का ? नसन चालत तर कोणत्या रगांच्या मार्बल मध्ये बनवावा हे आपण कृपा करुन सागंणे हि आपणांस विनंती
Thank you sir 🙏🙏
Most welcome
सर मला तुमच घर baghaych dakhawata yeeil ka pathwa sir vidio
Kitchen agney dishela aahe pn dakshin dishela khidki Ani galari che dar aahe tar ky krave
आमचं किचन साऊथ वेस्ट साऊथ फेसिंग साईडला आहे. वास्तुशास्त्राप्रमाणे हे योग्य आहे का? नसेल तर त्याचे उपाय काय आहेत?
नमस्कार सर
आम्ही सद्या नवीन घर खरेदी केलं आहे पण बिल्डर ने ते पूर्व पश्चिम बनवले आहे पण त्याचे किचन हे साऊथ वेस्ट मध्ये बनवले आहे
तर त्या बद्दल आपण काही उपाय सुचवले तर बर होईल
श्री स्वामी समर्थ
मझे किचन दक्षिण उत्तर आहे स्वंयपाक करताना माझे तोडउत्तरे कडे होत आहे तेयोग्य आहे का? ते plसांग् वे
सर फ्लॅट सिस्टीममध्ये खूप वेळा असं होतं की दक्षिणेला किचन असतं आग्नेयेला वॉश बेसिन असतं अशा वेळेस काय करावं उपाय सांगावा
माझ किचन दक्षिण उत्तर आहे स्वयंपाक करताना माझं तोंड दक्षिणेकडे जाते माझ्या घरी खुप आजार पण आहे उपाय सांगा
Hello sir apan jar rent ni Rahat asel tar ...tya ghrat pn tras hoto ka pachim dishela kichten asel tar.
नमस्कार सर
आम्ही नवीन घर घेतले आहे.३०मार्च२०२४ला वास्तुशांती आहे.
किचन पुर्वे ला आहे. पण आग्नेय कोपऱ्यात किचन चार दरवाजा आहे.एल आकाराचे किचन उत्तर चे भिंती पर्यंत आहे. आता देवघर कोठे ठेवावे प्रश्न निर्माण झाला आहे.काय करावे.
घर खाली च आहे रो हाऊस आहे.काही उपाय करता येतील का.
Kitchen che sink South la asel tr chalel ka?
Surya Prakash agneya konat aamchya yet nahi mag kai karave?
Maze kichen uttar purve ahe chalel ka cooking kartana tond purvela ahe vastu barober ahe ka sir Uttar pathva please
माझ किचन उत्तर पूर्वला ( north east ) आहे कृपया उपाय सांगावे🙏
नमस्कार गुरुजी माझं किचन दक्षिण दिशेला आहे किचन वर खिडकी आहे आणि आग्नेय कोपऱ्यात पाण्याचं बेसिन आहे उपाय सांगा
Maze kitchen utter dishela ahe kay karayala phahije
Maze kitchen sauth west aahe. Yavishyi pl. gauidence karave
22varshapurvi maza kitchen vayavyala hota tar amacha bharbharatach zale ...mhnhe mulga jnmala ani mr na sarkari naukari milali ....yacha kay karan asave
सर घराच्या पश्चिमकडे असलेल्या खोलीत kitchen आहे पण आगनेय कोपऱ्यात गॅस आहे चालेल का
Gar kase vkontya disela bhandhyla pahije Pooja Ghar ki henn hooll bed room ani vasari bessing kani bathroom toilet and kapadi dhunyachi jaga sanga amhala Navin Ghar bhankam karche ahe
Kitchen west side ahe Kay karayache
आम्हाला एका तज्ञांनी सांगितला आहे की ते किचन नॉर्थ वेस्ट मध्ये घ्यायला तर हे योग्य आहे का?
सर गॅसची शेगडी आणि सिंक यामध्ये साधारणता किती अंतर असावे
गुरूजी नमस्कार माझे किचन पश्चिम दिशेला आहे तर त्यावर उपाय सांगा
Guruji please puja ghar kok kon si disha me banaye usaka hindi me video banaye...
नमस्कार सर 🙏🙏 माझे किचन ब्रह्म स्थानामध्ये आहे त्यावर काय उपाययोजना करता येतील की जय शिफ्ट करणे तर शक्य नाही
Mazi kichan vayavya dishela aahe aani tumhi sangitale te agdi barobar aahe pan mi te badlu shakat nahi tar tyavar upay kay karta yeil
Mahajan aamchy garchekichan uttar dishela aahe khidki pan aahe upay saga
Namskar
Purna gharachi aaganay disha ki kholichi aaganaya disha he jara samjaoon sangane🎉
Purv dishela madhomadh kichan aalyas upay kay karave
Rent ne Ghar asel tari aplyala chukichya kitchen cha tras hoto ka
Sir jar nasel tar upay suchava
माझे किचन दक्षिण पूर्व दिशेस आहे .बदल करू शकत नाही pl उपाय सांगा.
गुरूजी नमस्कार माझे किचन उत्तर दिशेला आहे तर त्यावर उपाय सांगा
आहो साहेब आज फ्लॅट घ्यावा लागतो तो बिल्डरने बनवलेला असतो त्यामुळे किचन त्याच्या डिझाईने केलेल असत त्यात कोणताही चेंज करता येत नाही .
उत्तर दिशेला गॅस शेगडी आहे. किचनची खिडकी पूर्वेला आहे. चालेल का? कृपया उपाय सांगा
माझे किचन ईशान्य.उत्तर दिशेला आहे..कृपया उपाय सांगा..
किचन आग्नेयेला आहे परंतू सिंक दक्षिणेला आहे याने काही दुष्परिणाम होतात का
माझे किचन नॉर्थ वेस्ट ल आहे...
Please मला त्यावर काही मार्ग सांगा
Kitchen nehmi agneya la aste purv dishes chehra karunach cooking kara
Sink kontya dishelq asayala pahije
आमचे किचन पश्चिम दिशेला आहे. उपाय सांगाल का?
पुर्व दिशा बंद असेल तर काय करावे त्यावर उपाय काय करावे ते सांगा
सिंक कुठे असायला हवा ते सांगा ना सिर pls
माझे कीचन ईशान्य उत्तर दीशेला आहे.तर उपाय सांगा
माझे किचन कट्टा उत्तर दिशेला तोंड करून स्वयंपाक करावा लागतो.काय करावे?
माझ किचन ईशान्य भागात आहे तर उपाय सांगावा हि विनंती श्री स्वामी समर्थ
Sir my dry balcony in North East corner and kitchen Ottawa connected to dry balcony L shaped main Ottawa east and service south side after south side Ottawa there is hall and door of hall is on south ,south west corner.
सर मासे किपन ईशान्य पूर्वेला आहे तर त्यासाठी उपाय सांगा
ईशान्येस किचन आहे काय करावे उपाय सांगा
आमचं किचन दक्षिण ला आहे उगाच सांगा
सर, तुम्ही नवीन घराची वास्तु, स्वतः येऊन चेक करता, का.
असल्यास, तुमचे contact details मिळतील का?
Brahman thanat kichan ahy upaykay krav
वायव्येला किचन आहे. पॉझिटिव्ह कसे करता येईल
15×100 च्या जागेत देवघर कुठे असावे
Rs plz ..shree yantrachi rs
व्हिजीट फी किती आहे
आमच्या किचनच्या खाली पणयाचा हौद येत आहे चालेल का सर तुम्ही सागां
आमच किचन पुवेला येत आहे
Kichan aota utterla aasel tr Kay karc
नेवृत्य किचन उपाय सांगा
माझा दरवाजा उत्तर दिशेला आहे सर चालतो का
पाझिटिव कसा कसा करायचा
Phone no milel ka tumcha.
किचन ओट्याला काळी मार्बल बसवली असेल किंवा बसवावी चालेल का
Majhi gas stove eastla aahe
पश्चिम ला किचन आहे याला उपाय सांगा
मग तोड फोड करावी लागेल
Uttar purv dishela aslyas upay
सर माझं किचन दक्षिणेला आहे तर मी
नमस्कार सर....माझ्या घरातील ओटा उत्तर पूर्व दिशेला आहे.आणि बेसिन अग्नेय दिशेला आहे.मी दिशा बदलून घेण्यासाठी तयार आहे.म्हणजे ओटा पूर्व दक्षिण करुन घेणार आहे.बेसिन ईशान्य दिशेला आणि गॕस अग्नेय दिशेला करुन घेतल्यानंतर बेसिनची पाण्याची लाईन अग्नेय दिशेच्या खालून गेली अडचण येऊ शकते का?कृपया याचे उत्तर मिळालेतर बरे होईल.
Plz ans dya. Same problem aahe maza
सर माझ्या घरात किचन पश्चिम कोपऱ्यात आहे
बरोबर नसेल तर उपाय सांगा
Pl sir Aapala number milel
सर घरच्या मधल्या रूम मध्ये किचन घेतले आणि त्या रूम चा आग्नेय कोण दिशा असेल तर चालेल का
My kitchen is on the West side .and the window is on the south side bathroom door on the East side bec we are living in 1rk chawl system
माझ्या घरात किचन मधकये गँसची शेगडी दक्षिण दिशेला आहे मला अन्न शिजवताना दक्षिणेकडे तोंड करुन जेवण शिजवावे लागते किचनची दिशाबदलण्यासाठी जागा उपलब्व नाही यावर काहीतरी ऊपाय सुचवा
!!+++!!
Maza pan same problem aahe
Last room madhe kitchen ahe khidaki kela tari 3rd room madhe disnar
Msdech je sangit chalu aahe na te nako aahe tumi bolale la eku yet nahi
Kitchen mothe aseter
अरे अगनेय दिशा नसेल तर सांगणे सर्वात फालतू विडिओ