श्रीमती अंबुताई मराठे यांची खास रेसिपी डाळीची वांगी l Dalichi Vangi Lost Recipe l Akola Amravati Spl

แชร์
ฝัง

ความคิดเห็น • 262

  • @savitamarathe64
    @savitamarathe64 6 หลายเดือนก่อน +68

    नमस्कार विष्णूजी, तुम्ही अगदी माझ्या आईसारखीच "डाळीची वांगी"केली आहेत.व्हिडिओ बघून आनंद वाटला आणि डोळे भरून आले."धन्यवाद"हा शब्द खूप थिटा वाटतो.

    • @lilajoshi3790
      @lilajoshi3790 6 หลายเดือนก่อน +2

      खुपच मस्त

    • @gopalanantwar
      @gopalanantwar 5 หลายเดือนก่อน +2

      तुमच्या आईची कल्पना व सृजन कौतुकास्पद, जुन्या महाराष्ट्राचा कोंड्याचा मांडा व गरिबी आठवली... असो
      डाळ वाटून त्यात थोडी भाजलेली वांगी सुद्धा घाला, वरच्या आवरणात दोन थेंब डार्क sauce घाला, रश्श्यात थोड bit घाला, spicy बनवा, मजा येईल

    • @shubhangipurohit8926
      @shubhangipurohit8926 24 วันที่ผ่านมา

      Vishnuji namaskar. Khup apratim vangi prakar दाखवला. मी टिपून घेतले आहे.

  • @rashmikodape7490
    @rashmikodape7490 6 หลายเดือนก่อน +25

    पनीर, चीज टाकून कसे तरी स्वाद आणायचे अस या नवीन पिढी ला माहीत आहे,घरात असलेलं सहित्यानी पण नवीन रगत येऊ शकते,मराठी cooking लां सलाम आणि vishnuji या सगळ्याचं श्रेय तुम्हाला जातं, धन्यवाद,

    • @MasteerRecipes
      @MasteerRecipes  5 หลายเดือนก่อน +2

      Dhanyawad

    • @lovepeace29981
      @lovepeace29981 5 หลายเดือนก่อน

      Agdi khara mhanalat

    • @sandhyaoak935
      @sandhyaoak935 5 หลายเดือนก่อน

      अगदी बरोबर, dal जास्तं bhjjli तर chav जाते

  • @anitabahurupe283
    @anitabahurupe283 3 หลายเดือนก่อน +1

    खूप छान नावीन्यपूर्ण रेसिपी आहे सारणाचे तीखट मोदक टुबुकवडे कढी गोळे फुनके डाळी सगळ्या वाटुन खर्डा घालून तव्याला चानके वडे गाकर हे पारंपरिक आहे

  • @gaurinaik2424
    @gaurinaik2424 5 หลายเดือนก่อน +4

    असे पारंपारिक पदार्थ नवीन पिढी पर्यंत तुम्ही पोहचवता त्यावबद्घल घन्यवाद
    असे आपल्या पुर्वजांनी दिलेला अन्नपुर्ण मातेचा ठेवा जपायला मला खुप आवडते
    म्हणुन तुमचे पदार्थ बघायला आणी करुन बघायला मला खुप मज्जा येते

  • @creativecooking7203
    @creativecooking7203 2 หลายเดือนก่อน +1

    भारतीय व्यंजन म्हणजे लय भारी आपल्या पुर्वज खरच
    सुगरण होते काय त्यांच्या हाताला चव आताच पीडि पनीर पीजा चीज बटर 🫤जे ह्याला काय खाद्य पदार्थ म्हणायचे आता बघताना तोंडाला पाणी सुटले एकदम मस्त

  • @latagandhare6139
    @latagandhare6139 5 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम तिखट मसाल्याचे मोदक रसा ही असाच होतो छान धन्यवाद

  • @vaishalijoshi7531
    @vaishalijoshi7531 6 หลายเดือนก่อน +3

    माझ्या सासू बाई पण फार सुंदर डाळीचे वांगे करायच्या त्यांची रेसिपी ह्यापेक्षा थोडी वेगळी आहे पण तुम्ही दाखवलेले डाळ वांगे पण छान आहे नक्की करून बघणार धन्यवाद🙏🙏

  • @sujalpradhan3715
    @sujalpradhan3715 6 หลายเดือนก่อน +8

    खूप सुंदर पदार्थ केला तुम्ही विष्णू जी अतिशय नेटका सुंदर. मराठे आजी ना आणि तुम्हाला नमस्कार

  • @neelammaske4254
    @neelammaske4254 6 หลายเดือนก่อน

    पहिल्यांदाच पहिली अशी रेसिपी... बघूनच तोंडाला पाणी सुटले..खूप छान,चवदार..मी नक्की करेन.. धन्यवाद सविता मराठे ताई आणि विष्णू जी..

  • @chhayakalukhe2671
    @chhayakalukhe2671 6 หลายเดือนก่อน +2

    खूप छान वाग्याचे प्रकार मी करून पाहणार मला खूप आवडले आबुताई मराठे यांचे खूप खूप धन्यवाद

  • @alkapatil9724
    @alkapatil9724 6 หลายเดือนก่อน +7

    आम्ही कांदा ,खोबरे, खसखस, त्यात मीठ मसाला मिरची याचे सारण करतो, पिठाचे वांगे बनवताना... माझी खूप आवडीची भाजी

  • @prashantjoshi849
    @prashantjoshi849 6 หลายเดือนก่อน +2

    वाह , मराठे ताईंच्या या योगाने त्याची रेसिपी समजली .... खूप छान ... 😊

  • @pratibhachavan4995
    @pratibhachavan4995 4 หลายเดือนก่อน

    नमस्कार विष्णुजी तुम्ही अतिशय चांगली आणि आपल्या पारंपारिक जुनी रेसिपी दाखवली त्याबद्दल धन्यवाद या वांग्यांना लबाड वांगी असं सुद्धा म्हणतात आमच्याकडे खानदेश मध्ये

  • @sreyashkhedkar1887
    @sreyashkhedkar1887 5 หลายเดือนก่อน

    धन्यवाद साहेब आप ले विष्णु जी आपन घरेलू रेषपी मराठे ताईची दिखवली बेस्ट बेस्ट आभारी धन्यवाद

  • @leelawankhede8148
    @leelawankhede8148 5 หลายเดือนก่อน +1

    पहिल्या दहा पाहीले डाळ वांग रेसिपी खूप छान दाखवली धन्यवाद 🌹🌹🙏🙏❤️

  • @VeenaShirur
    @VeenaShirur 5 หลายเดือนก่อน +1

    विष्णु जी रेसिपी पाहूनच खूप चविष्ट व लज्जतदार झालीय असे वाटते. मी रेसिपी पहाता पहाता लिहून घेतलीच आहे. ती नक्कीच करून पहाणार. मराठे ताईंना या अप्रतिम रेसिपी साठी मनःपूर्वक धन्यवाद. आणि त्यांनी सांगितल्याबरहुकूम रेसिपी करून दाखवल्या बद्दल विष्णु जी तुमचेही खूप खूप धन्यवाद!!

  • @veenaganu7885
    @veenaganu7885 6 หลายเดือนก่อน +1

    खूप छान. नवीन प्रकार पाहायला मिळाला. सविताताईंना धन्यवाद.

  • @madhavipawar8434
    @madhavipawar8434 6 หลายเดือนก่อน +1

    Aprtim.dhanyavad....khup khup chan.Vishnuji aani Marathe tai ....Navin padarth tumhi jopasla aani aamhala shikavla. Nakki karun pahanar.😊

  • @shubhdapurandare8026
    @shubhdapurandare8026 6 หลายเดือนก่อน +1

    नमस्कार विष्णुजी छान रेसिपी दाखविली धन्यवाद

  • @shailajakadu7277
    @shailajakadu7277 5 หลายเดือนก่อน +4

    मला तुमचे तेलाचे प्रमाण खूपच आवडते मलाही तेल जास्तच आवडते सर

  • @saritathombare1271
    @saritathombare1271 วันที่ผ่านมา

    Awesome क्या बात है! माझ्या तोंडाला तर पाणी सुटले. आहा!❤❤

  • @rohinikulkarni5571
    @rohinikulkarni5571 6 หลายเดือนก่อน +3

    Kiti mast 😋😋kadhich aikali nahit pahili nahi ..tumche recipe khup unic astat vishnu sir .mala khup avdatat❤❤

  • @akshatatorvi7263
    @akshatatorvi7263 หลายเดือนก่อน

    Aaj paryantchya recipe madhil utkrisht recipe... Thanks to Marathe tai v Vishnuji Sir...

  • @vijayakhapre1750
    @vijayakhapre1750 6 หลายเดือนก่อน +7

    मस्तच वांगे लयभारी असेच रस्सा करून त्यात वाटल्या डाळीचे गोळे टाकून बघा कढी गोळे करतो तसे मसाला गोळे मस्तच होते करून पाहजा धन्यवाद

  • @rachanapatil-ps6kv
    @rachanapatil-ps6kv 6 หลายเดือนก่อน +3

    आम्ही पण करतो ही वांगी,खुप छान दाखवलतं आपण नविन पिढीला कळण्यास साठी हे आपलं चैनल उत्तम साधन आहे

  • @greeshmatanishq2863
    @greeshmatanishq2863 5 หลายเดือนก่อน

    Mast , . जुना पदार्थ नव्याने समजला ,अप्रतिम ,मराठे काकू तुमचे धन्यवाद, आणि सर, तुमच्यासाठी काय बोलणार, as usual,kya baat hai

  • @rajanipatil3326
    @rajanipatil3326 6 หลายเดือนก่อน +1

    Wow ! खूपच छान प्रकरण आहे हे! नक्कीच करून बघणार... धन्यवाद सर आणि मराठे काकूंना सुद्धा धन्यवाद ! 🙏

  • @manishasardesai4087
    @manishasardesai4087 6 หลายเดือนก่อน +5

    खुपच छान . नक्की करून पाहीन

  • @shubhangiteli1522
    @shubhangiteli1522 6 หลายเดือนก่อน +1

    डाळ वांगे मस्त रेसिपी आवडली मि करून बघणार आहे तुम्हाला व मराठे काकुना खुप धन्यवाद रेसिपी दाखवल्या बद्दल

  • @hemlatawaghmare6454
    @hemlatawaghmare6454 5 หลายเดือนก่อน

    ही नविन पध्दतीने केलेली डाळीच्या
    वांग्याची भाजी खूपच छान आहे. मी
    नक्कीच करुन खवैयांना खायला
    देईन. सुंदर.

  • @anuradhamangale9232
    @anuradhamangale9232 5 หลายเดือนก่อน +1

    विष्णुजी तुम्ही फार छान छान रेसिपी सांगतात

  • @dr.savitaarya9779
    @dr.savitaarya9779 5 หลายเดือนก่อน

    Khupch mast.. 😊 looking yummy. नक्की बनवणार.😊

  • @vijayakango8905
    @vijayakango8905 6 หลายเดือนก่อน +5

    फार सुंदर आणि लज्जतदार वांगी करुन दाखवलीत त्याबद्दल विष्णूजी आपले आणि मराठेताई यांचे आभार! आणि अंबूताई मराठे यांचे चरणीं प्रणाम!

  • @bhagyashreedhawale8709
    @bhagyashreedhawale8709 5 หลายเดือนก่อน +6

    ह्यात खसखस खोबरे कांदा घालून सारण तयार करतो आमच्या घरी. उअंबराची भाजी म्हणतो आम्ही . छान आहे रेसिपी

    • @bhagyashreedhawale8709
      @bhagyashreedhawale8709 5 หลายเดือนก่อน

      Thank you so much sir mazya comment la like kelyabaddal.🙏🏻

    • @daretoshare8
      @daretoshare8 หลายเดือนก่อน +1

      Ho umbarachi amati mhanto amhi aani aaji karayachi..unhalyachya sutti madhe ..bajari kharodya, papad talun khhayala mast watate ya amati sobat

  • @gondhalekarsandhya3146
    @gondhalekarsandhya3146 6 หลายเดือนก่อน +3

    एकदम नवा कोरा करकरीत पदार्थ. धन्यवाद

  • @girishthakare3484
    @girishthakare3484 4 หลายเดือนก่อน

    खूपच सुंदर रेसिपी दाखविली दादा धन्यवाद❤❤

  • @amoghdeodhar9174
    @amoghdeodhar9174 4 หลายเดือนก่อน

    श्री. विष्णूजी 🙏... पहिल्यांचाच् पाहिले
    सुंदर रेसिपी 👌 माझी आई गोळ्यांची आमटी करत असे. तिची आठवण झाली.. धन्यवाद 🌷😊

  • @ammuangel9239
    @ammuangel9239 6 หลายเดือนก่อน +2

    कित्ती सुंदर पदार्थ आहे आणि तुम्ही बनवला पण खूप छान. मी नक्की करून बघेन.

  • @monikaupadhyay5559
    @monikaupadhyay5559 5 หลายเดือนก่อน

    Thank you Vishnuji for traditional dish will definitely try I know vidharbha style cooking my Sasu bai khub chaan gola bhat kerte will try this 🙏

  • @pjvv2386
    @pjvv2386 5 หลายเดือนก่อน +1

    Very interesting. Many thanks. Excellent sharing. Best. Mumbai India

  • @gregoriphilips
    @gregoriphilips 4 หลายเดือนก่อน

    Seriously Appreciate For Sharing this with us. ❤

  • @satyambhandari9064
    @satyambhandari9064 6 หลายเดือนก่อน +1

    क्या बात है विष्णुजी ❤ अशा रेसिपीज बघितल्या की लगेच करून पहावयास वाटतात....तुम्ही खरंच great ahat.... खुप वेगळे पणा आहे तुमच्या चॅनल वर🎉 खुप खूप शुभेच्छा

    • @MasteerRecipes
      @MasteerRecipes  6 หลายเดือนก่อน +1

      Please subscribe karayala laws 🙏

  • @VeerbhadraGabhane-re1eg
    @VeerbhadraGabhane-re1eg 5 หลายเดือนก่อน

    नमस्कार श्री विष्णू जी आशा प्रकारचे वांग आसते हे आज पहिल्यांदा माहिती झाले आम्हाला दाळ वांग माहिती होते आनी ते आम्ही नेहमीच करतो पन हि रेसिपी आज पहिल्यांदा माहिती झाली आभारी आहोत

  • @daretoshare8
    @daretoshare8 หลายเดือนก่อน +2

    Umbrachi amati..saran..with khobar khaskhas garam masala taja..no garlic onion..hing phodnit

  • @sonaliaskar6704
    @sonaliaskar6704 6 หลายเดือนก่อน +1

    Khupch Great hoti ho aapli purvichi lok kay sunder ek se ek recipes karaychya Striya pratham farch Sunder.

  • @GowardhanWasnik
    @GowardhanWasnik 4 หลายเดือนก่อน

    Really very good naration of dalich vangi.Thanks

  • @mamtapaithankar5876
    @mamtapaithankar5876 6 หลายเดือนก่อน +1

    Ekdam Navin recipe aahe.rasse Vali mi nakki karun bagin mast cha.👌👌👌👌

  • @jayshreevaijapurkar8260
    @jayshreevaijapurkar8260 5 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर भरली वांगी
    नविन प्रकार
    पहायला मिळाला
    धन्यवाद विष्णू जी

  • @NewAcc-s6i
    @NewAcc-s6i 6 หลายเดือนก่อน +1

    Thank you Vishnuji I was searching for this recipe

  • @mrudulaadkar9440
    @mrudulaadkar9440 6 หลายเดือนก่อน +1

    खुप छान रेसिपी. !!करायला नक्की आवडेल.

  • @kavitaswami72
    @kavitaswami72 4 หลายเดือนก่อน

    Ram Ram Vishnu ji, it's like so many vessel's used for the recipe.
    Rest everything is okay.

  • @divyashreethorat1339
    @divyashreethorat1339 4 หลายเดือนก่อน

    सर आपण विदर्भातील आहात,वा ही आमच्या साठी अभिमानाची गोष्ट आहे

  • @sunitah5731
    @sunitah5731 6 หลายเดือนก่อน +16

    सर आई बनवायची पन वहीनी आई ला कीचन मधे येवुच देत नाही त्या मुळे खाताचं येत नाही माहेर संपल्याचे वाटते आईला खुप वाईट वाटते नजरेने मला समजते पन काय करनार सर सासरचे लोकानी आई वडील येवु दीले नाही तुम्ही दाखवले तर आटवण आली लहानपणीची आभारी आहे सर व ताई

    • @archanapatil94
      @archanapatil94 6 หลายเดือนก่อน +5

      साधारण सगळी कडे सारखीच परिस्थिती असते. पण त्यातून आपण मार्ग काढावा आईला कमीत कमी त्रास होईल असा

    • @dhanashreetambavekar8598
      @dhanashreetambavekar8598 4 หลายเดือนก่อน

      0:00

    • @sagar_sohani
      @sagar_sohani 4 หลายเดือนก่อน

      @@archanapatil94 bbn

  • @MeenaSutar-dw1ut
    @MeenaSutar-dw1ut 5 หลายเดือนก่อน +2

    मी पहिल्यांदा च बघीतले मी आताच करून खानार आहे

  • @lalitadasgupta6499
    @lalitadasgupta6499 6 หลายเดือนก่อน +3

    मस्त दिसत आहे.गट्टे पण असे बनवतात.

  • @vinitadeogaonkar3237
    @vinitadeogaonkar3237 6 หลายเดือนก่อน +1

    खूप छान रेसिपी आहे विष्णू जी मराठे काकू रेसिपी उत्तम

  • @alkagaikwad7133
    @alkagaikwad7133 6 หลายเดือนก่อน +1

    खूप खूप छान, परतजूनीरेसिपी, आठवली👌👌

  • @madhaviavadhoot7980
    @madhaviavadhoot7980 6 หลายเดือนก่อน +2

    Khup Sunder apratim 🙏

  • @rohiniaher9133
    @rohiniaher9133 5 หลายเดือนก่อน +1

    आज नवीन पदार्थ शिकायला मिळाला . असे वांगे कधीच पाहिले व ऐकलेले नव्हते

  • @vijayaahire5837
    @vijayaahire5837 6 หลายเดือนก่อน +1

    खूपच मस्त रेसिपी विष्णुजी.

  • @smeetajoshi1399
    @smeetajoshi1399 6 หลายเดือนก่อน +1

    आम्ही ही रेसीपी १९७३मध्ये शाळेच्या गाईड च्या कॅप मध्ये केले होते पहिल्या नंबरचे बक्षिस आम्हाला मिळाले होते विष्णुजी हे सगळे बघतांना जुन्या दिवसाची आठवण आली धन्यवाद😊

    • @NilimaKap
      @NilimaKap 5 หลายเดือนก่อน

      मस्तच

  • @vijayshreeainwale993
    @vijayshreeainwale993 6 หลายเดือนก่อน +1

    खूप छान झाली रेसिपी, मी करून बघेल 👍👍

  • @smitaghanekar7241
    @smitaghanekar7241 6 หลายเดือนก่อน

    Khoop chhan vishnuji. Amhi yala labad vange mahnto. V rassa chinc Gul khobre ghalun karto. Tumhi vegle pan chhan kelet. Marathe tai mule parat karavese vatle

  • @kiranjoshi4552
    @kiranjoshi4552 6 หลายเดือนก่อน +3

    " डाळीची वांगी " खूपच छान आहेत .बघतानाच तोंडाला पाणी सुटले ..नक्की करुन बघणार .......
    पण त्यात वापरलेले तेल बापरे !!! ......

  • @bhagyashreepatil3416
    @bhagyashreepatil3416 6 หลายเดือนก่อน +1

    Kiti chhan ahe ha padarth mi karun tumhala kalavte. Tumhala v Marathe kakuna dhanyavaad v namaskar.

  • @sudhirbaria1684
    @sudhirbaria1684 5 หลายเดือนก่อน +1

    Vishnu ji, hatatli ring kadhun swapak banva, tyane khadhy padarth hygienic hoil.

  • @radhikalabhshetwar7738
    @radhikalabhshetwar7738 5 หลายเดือนก่อน

    खुप छान रेसेपी आहेअप्रतिम

  • @shenazminwalla3609
    @shenazminwalla3609 6 หลายเดือนก่อน

    Thank you.
    Chef please teach us different types of dry fish chutneys ,sukat ,dry bombil ,dry prawns ,shengdana wet and dry chutneys

  • @shubhadapande6597
    @shubhadapande6597 6 หลายเดือนก่อน +2

    Great Vishnuji😊

  • @prabhakarpatil4350
    @prabhakarpatil4350 6 หลายเดือนก่อน +9

    या रेसिपी ला आम्ही लबाडवांग असे म्हणतो

  • @artideokar892
    @artideokar892 6 หลายเดือนก่อน +1

    Khup chan unique recipe.

  • @VirShri
    @VirShri 6 หลายเดือนก่อน +3

    धन्यवाद सुगरण आज्जी ❤❤❤❤❤🙏

  • @latakamble4977
    @latakamble4977 6 หลายเดือนก่อน +1

    Daalichi vaangi haa padhartha navin aahe pan 🍳🥘 tumhi chhan banvala video khup chhan vatala bhayala maja aali

  • @KamalJadhav-s9e
    @KamalJadhav-s9e 6 หลายเดือนก่อน +1

    Khupach chhan recipe ahe khu awdli

  • @rajanimahajan7669
    @rajanimahajan7669 5 หลายเดือนก่อน

    Khupch Chan apratim 🙏🙏

  • @chandrakantvibhute1888
    @chandrakantvibhute1888 6 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम रेसिपी विष्णू जी

  • @shraddhavaychal311
    @shraddhavaychal311 6 หลายเดือนก่อน +2

    Chan 😊😋😋👌👌 layi bhari aani Unique 😊

  • @kalpanamota9435
    @kalpanamota9435 6 หลายเดือนก่อน

    वांग्याचा आकर खूप छान 👌रेसीपी उत्तम👌.१ पॅाट मील👍

  • @shakuntalarane4322
    @shakuntalarane4322 5 หลายเดือนก่อน

    हे खरं लबाड वांग जाणवलं ..... मस्त

  • @saritagirdhari2406
    @saritagirdhari2406 5 หลายเดือนก่อน

    खूप छान आहे मी करुन बघणार आहे

  • @mkadam5005
    @mkadam5005 6 หลายเดือนก่อน +1

    आमच्या कडे याला गोल आकार देऊन बनवतात याला आम्ही उंबरा ची भाजी म्हणतो 😊

  • @pushpakhobragade9803
    @pushpakhobragade9803 5 หลายเดือนก่อน

    Khup khup chan.
    Dhanyawad

  • @vandannapatil
    @vandannapatil 3 หลายเดือนก่อน

    फारच छान रेसिपी

  • @Vijay-G.
    @Vijay-G. 6 หลายเดือนก่อน +1

    मतदान म्हणजे प्रत्येक सुसंस्कृत भारतिय नागरिकांचे पवित्र कर्म !
    - धन्यवाद!

  • @namitaparab2968
    @namitaparab2968 6 หลายเดือนก่อน +4

    छान ❤️❤️👍👍😋😋

  • @kusumkaloge4586
    @kusumkaloge4586 6 หลายเดือนก่อน +1

    खूप छान मी पण करून बघते👌🏻

  • @madhurideo-st6pr
    @madhurideo-st6pr 5 หลายเดือนก่อน

    खूपच सुंदर भाजी खूपच छान वेगळा प्रकार जरा

  • @geetapotdar47
    @geetapotdar47 6 หลายเดือนก่อน +1

    Apratim sir

  • @vimalrecipe2623
    @vimalrecipe2623 6 หลายเดือนก่อน

    खुप छान वांगी विष्णुजी भाऊ बर आंम्ही आमच्या आईची रेसिपी विसरत चाललो तुमच्या मुळे बघालया मीळतय धन्यवाद मी विर्दभाची आहे

  • @kushalashok6382
    @kushalashok6382 6 หลายเดือนก่อน

    अप्रतिम वांगी, लगेचच करावी

  • @chhayakalukhe2671
    @chhayakalukhe2671 6 หลายเดือนก่อน

    डू बू क वागे करून पाहिले हे डाळीचे वांगे प्रथम रेसिपी पहिली धन्यवाद

  • @surekhaminchekar4771
    @surekhaminchekar4771 5 หลายเดือนก่อน

    Very nice something new

  • @SpiderMan-bb8hv
    @SpiderMan-bb8hv 5 หลายเดือนก่อน

    I'll definitely try it

  • @chandrakantdandawate4467
    @chandrakantdandawate4467 6 หลายเดือนก่อน +2

    खूप खूप chan

  • @leelahasabnis4136
    @leelahasabnis4136 6 หลายเดือนก่อน +1

    वाह छान धन्यवाद नमस्कार हसबनीस

  • @varshachavan7991
    @varshachavan7991 6 หลายเดือนก่อน +1

    Mast....khitari nabeen Bhaji

  • @MandaGayawal
    @MandaGayawal 6 หลายเดือนก่อน +1

    खूप सुंदर आहे हा पदार्थ. एकदम मस्त छान. तुमचे प्रेझेंटेशन नेहमीच उत्तम असते.
    कदाचित तुम्हाला माहित असेल पण आठवला म्हणून एक पदार्थ सांगते.
    बेसनाची वांगी वरील प्रमाणेच बनवून मधे सारण न भरता अख्खी उकडून घ्यावी.पिठात ओवा जिर टाकून मळावे. उकडल्यावर भरल्या वांग्यासारखे चारकाप करून त्यात बाकरवडीचा मसाला भरुन फोडणीत कोरडीच परतावी किंवा रस्सा करून त्यात सोडावी. Thanks for the recipe. __ संजीवनी गयावळ. 😊😊

  • @sarojshivalkar7789
    @sarojshivalkar7789 6 หลายเดือนก่อน +1

    Superb recipe❤❤❤❤❤

  • @smitagogate5415
    @smitagogate5415 5 หลายเดือนก่อน

    खूप च छान रोजी रेसिपी 👌

  • @nehachandgadkar6214
    @nehachandgadkar6214 6 หลายเดือนก่อน +1

    मस्त खुप छान नवीन रेसिपी