Rice balls with dal tadka Kiva Nivgrya Tandla chy ukdi la vrna chy Fodni chi jode Kiva Instant idli samber khi mhna Shevti khvaye shodhun kadtay yogyata te Steam hot Hommade Simple Recipe Rice balls with Tadka zkas 😊
Breakfast च्या ऐवजी हे हलकंस Dinner म्हणून सुद्धा छान आहे... आम्ही महाराष्ट्रीयन लोक संध्याकाळी गरमागरम वरणफळ बनवतो ना त्या प्रकारे हे ही छान वाटलं मला... मी हे नक्की बनवेन ❤ it's a comfort food.
I am from north Karnataka and was not aware of this traditional dish. I prepared this dish for dinner and it is simple, delicious and comfort food. Toyantuli undi🎉. Thanks and traditional dishes should be passed on to the next generation.
क्या बात है...👌🏻👌🏻👌🏻 आता दोन चार दिवसात आमचा इंद्रायणी येईलच तेंव्हा ही रेसिपी नक्की करणार... आणि तीही पारंपारीक पद्धतीने तांदूळ भिजवून, खोबर घालून...👍🏻👍🏻👍🏻🙏🏻
👌👌 बेस्ट रेसिपी , माझ्या मते शुगर वाल्या लोकांसाठी ज्वारी पीठ व थोडं मिळुन येण्यासाठी चना पीठ, त्यात थोडी मेथीची पाने चिरुन घ्यावी मग उंडे बनवायला घ्या, कढीपत्ता बारीक चिरून घ्यावा म्हणजे तो खाल्ला जातो
रेसिपी तर छानच आहे पण ह्या रेसीपी दरम्यान मला जास्त आवडली ती म्हणजे सांडशी ( पकड ) त्याची डिझाईन इतकी अप्रतिम आहे की कोणत्याही परिस्थितीत भांड पडण्याची शक्यता नाही. नाष्ट्याची रेसिपी नक्की करुन बघणार. धन्यवाद
My maternal grandmother is from Ankola, Karwar and my paternal grandmother is from Devgad, Sindhudurg... both were amazing at all these traditional dishes.... my maternal aaji used to prepare Unde and i loved them a lot ❤.... i miss both my aaji❤... thank you for this video. By the way, my aaji's maiden surname was Pai too ❤
कढ़ी पत्ता कधी खाण्यासाठी नसतो तो तेलात असलेल्या Acidic Properties ना शोषून तेलाला Non Acidic बनवण्यासाठी साठी आणि आपल्या शरीराला थंडावा देण्यासाठी असतो. सर्व प्रथम गरम तेलात कढीपत्ता च टाकून तळून तेलातून बाहेर काढून बाकीच्या जिन्नस ची फोडणी करावी. हल्ली तर तेल इतके केमीकल युक्त येतात की कढीपत्ता Is Must.
करी पत्ते को छोटे-छोटे टुकड़ों में काटकर नहीं डालना चाहिए। इसका पूरा स्वाद पाने के लिए करी पत्ते को हाथ से बीच से आधा काट लें और डालें। अगर गले में रुकावट हो तो छोटे टुकड़े खतरनाक हो सकते हैं। इसका सार करी/कढ़ी में पहले से ही निचोड़ा हुआ है। बेतुके विचार न करें। मिर्च, करी पत्ता आदि जैसे कुछ स्वादों को निकालकर खाना चाहिए। अगर लोगों को खाने के दौरान यह मिल जाए तो वे आपको गाली देते हैं और कोसते हैं। गाली से ज़्यादा शब्दों से सावधान रहें।
कढीपत्ता लहान तुकडे करू नये, आणि जोडू नये. त्याची पूर्ण चव मिळवण्यासाठी फक्त कढीपत्ता अर्धा हाताने कापून मधोमध घाला. घशात ब्लॉक असल्यास लहान तुकडे धोकादायक असतात. हे सार आधीच करी/कडीमध्ये पिळून काढलेले आहे. जंगली कल्पना करू नका. मिरची, कढीपत्ता इत्यादी ठराविक चव काढून खाव्यात. लोकांना जेवताना हे मिळाले तर ते तुम्हाला शिव्या देतात आणि शाप देतात. तलवारीपेक्षा शब्दांपासून सावध रहा.
हे method almost सगळ्या worldwide cultures मध्ये वापरतात. कसल्यातरी धान्याचे गोळे कुठच्यातरी पातळ द्रव्यात तरंगतात अणि one pot nutritional meal तयार Amazing!!!
ज्यांना तांदूळ खायचा नसतो त्यांच्यासाठी ज्वारीच्या पिठाचा वापर करुन त्या पिठात मळण्यापुर्वी मिरच्या कोथिंबीर आले याचे वाटण घालुन त्याची उकड काढायची. खुप छान लागते
खूप छान झालाय पदार्थ 👌🏻👌🏻👍🏻 breakfast ला तर चालेल च पण रात्री चा वेळेला काहीतरी हलकं फुलकं खायचं असेल तर उत्तम च 😊 it's going to near about चाकोळ्या but yat तांदळाचं पीठ वापरलाय...आणि डाबिटीज स्पेशल same recipe बघायला आवडेल Thanks 🙏🏻😊
Rice balls with dal tadka Kiva Nivgrya Tandla chy ukdi la vrna chy Fodni chi jode Kiva Instant idli samber khi mhna Shevti khvaye shodhun kadtay yogyata te Steam hot Hommade Simple Recipe Rice balls with Tadka zkas 😊
Dhanyawad
छछचू ंयापन
हे असेच काही ठिकाणी तांदळाच्या पिठी ऐवजी ज्वार बाजरा जौ इ. ची पिठं वापरुन खोबरे कोथिंबीर चे वाटण लावून करतात. Yummy tasty
Breakfast च्या ऐवजी हे हलकंस Dinner म्हणून सुद्धा छान आहे... आम्ही महाराष्ट्रीयन लोक संध्याकाळी गरमागरम वरणफळ बनवतो ना त्या प्रकारे हे ही छान वाटलं मला... मी हे नक्की बनवेन ❤ it's a comfort food.
Khup chan….. agadi changali recipe aahee…ani sangitali suddha changali…..wow Great.
तुमची स्पीच ,तुमची रेसिपी,तुमचे भांडे आणि त्यासोबत तुम्ही स्वतः देखील खूप भन्नाट आहात.
खूपच सरस सुंदर छान अप्रतिम पारंपारिक
मस्तच रेसिपी दाखवली. मी उद्याच करणार. लसणाची फोडणी घालावी आणि बाऊल वर लिंबू पिळून मग खा. खूप छान लागेल.
Wah
छानच गं !! एकदम ट्रॅडीशनल 😊😊❤❤ चविष्टही असेलच ❤❤
नक्की दाखवाल न मधूमेह साठी ची रेसिपी.. वाट बघते. रेसिपी छान आहे
ताई आपले परम्परिक पदार्थ किती सुन्दर आहे 💐💐💐💐t👍👍👍o
खूपच छान वाटली रेसिपी धन्यवाद!!अगदी हलकी फुलकी म्हाताऱ्या माणसांना रात्रीचा आहार योग्य आहे 👌👌
Wonderful!! awesome presentation & excellent preparation 😍❤ looks yummy 😍❤😍Thanks for sharing
Looking yummy😋.. Would love to try it😊
खूप खूप मस्त आहे पदार्थ .आजच करणार.असे सोपे पदार्थ दाखवा
खूप छान पदार्थ आहे. रेसिपी पण उत्तम सांगितली. धन्यवाद
खूपच छान मस्त धन्यवाद
Apratim, sopi sunder recipe. Tondala paani sutle. Nakkich karun baghnar.
दिदि रेसीपी अच्छी लगी
Bhaari chand
Receipe sangli tuve. Thanks tuka.
Thank you
Great....seems yammi.... I'll definitely try....
Very nice ! I will definitely make this !
I am from north Karnataka and was not aware of this traditional dish.
I prepared this dish for dinner and it is simple, delicious and comfort food. Toyantuli undi🎉. Thanks and traditional dishes should be passed on to the next generation.
Thank you so much we will surely do
झकास रेसिपी ❤
खूप छान पदार्थ वाटतो आहे मी नक्की करून बघीन... वरणफळं बनवताना गव्हाच्या पिठाच्या शंकरपाळ्या घालतात त्याऐवजी तांदुळाच्या पिठाचे गोळे मस्तच... 👍
क्या बात है...👌🏻👌🏻👌🏻 आता दोन चार दिवसात आमचा इंद्रायणी येईलच तेंव्हा ही रेसिपी नक्की करणार... आणि तीही पारंपारीक पद्धतीने तांदूळ भिजवून, खोबर घालून...👍🏻👍🏻👍🏻🙏🏻
Super recepie
खुपच छान,डायबेटिक रेसिपी पण सांगा
Khup chaan.
Konkani pasta 😄 mast ahe recipe ❤️
हे तर उत्तम!! समकालीन नामकरण !! याच पद्धतीने पारंपरिक पदार्थ प्रमोट केले तर उद्दिष्ट साध्य होईल !!
@ barobar
👌नुसतं पाहूनच तोंडाला पाणी सुटलं 😋
वरणातील रसगुल्ले भारी😂🎉❤
👌👌 बेस्ट रेसिपी , माझ्या मते शुगर वाल्या लोकांसाठी ज्वारी पीठ व थोडं मिळुन येण्यासाठी चना पीठ, त्यात थोडी मेथीची पाने चिरुन घ्यावी मग उंडे बनवायला घ्या, कढीपत्ता बारीक चिरून घ्यावा म्हणजे तो खाल्ला जातो
Shugar वाल्यांना काय करावे हे सांगितले फार फार आभार!
खूपच छान, आणि माझ्यासाठी हि पूर्णतः नवीन आहे recipe. वरण भाताचा new form. Nice. Loved it. 🎉❤ धन्यवाद आमच्याबरोबर ही recipe share केल्याबद्दल. ❤❤❤❤
Dhanyawad
नक्की करून पाहीन....
मस्त !
हा पदार्थ मला मिळाला ते फार बरं झालं. आम्हाला सर्वांना आवडला. मनापासून धन्यवाद!
Thank you
परफेक्ट फोडणी !! 👌🏻👌🏻👍🏻
Nice !!!!!! Healthy option.
फार छान रेसिपी
Khup Chan recipe👍
Khupch chaan
Traditional recipe 👌👌😋
नक्की करून बघणार, अनेक आभार !
Tumba sundaravagide recipe Akka❤
Dhanyawad
Wonderful! Iwill try it
Khup Khup chhan
Amazing recipe ahey... Maharashtrian rice pasta !! Nakki karin me! Thankyou for this🙏👏
खूप छान रेसिपी केली आहे👌👌 😋😋🙏🏻
Very nice recipe 👌😊
One of my favourites.
आमच्या विदर्भात वग्रणे ला ओगराळ म्हणतात...
Khupch Chan 👌👌👌👍🙏
Khup Chan 👌👌👌
खूप सुंदर 👌👍🌹🙏
रेसिपी तर छानच आहे पण ह्या रेसीपी दरम्यान मला जास्त आवडली ती म्हणजे सांडशी ( पकड ) त्याची डिझाईन इतकी अप्रतिम आहे की कोणत्याही परिस्थितीत भांड पडण्याची शक्यता नाही.
नाष्ट्याची रेसिपी नक्की करुन बघणार. धन्यवाद
मस्त 💐🙏💐
Ragi (nachni ) chya pithache pn krta Yetil.
Golya aivji mutke, shankarpali cha shape pn Mst disel. Gol pn changla disto aahe.. Gole plain n thevta tyat aale, lsun, hirvi mirchi, kothimbir, jire etc takle tr jast chavisht lagtil.
Aap aaplya aavdinusar tyat badal karun varaity krta yeil. Thanks for sharing this recipe
खूपच छान मस्त रेशिपी
वरणफळे सारखी आहे. नक्कीच छान लागणार.
My maternal grandmother is from Ankola, Karwar and my paternal grandmother is from Devgad, Sindhudurg... both were amazing at all these traditional dishes.... my maternal aaji used to prepare Unde and i loved them a lot ❤.... i miss both my aaji❤... thank you for this video. By the way, my aaji's maiden surname was Pai too ❤
great
कढीपत्ता बारीक तुकडे करून घालावा म्हणजे ते खाल्ला जातो नाहीत सगळे तो बाजूला करत आणि टाकून देतात तो खाल्ल्याने शरीराला खूप फायदे होतात
कढ़ी पत्ता कधी खाण्यासाठी नसतो तो तेलात असलेल्या Acidic Properties ना शोषून तेलाला Non Acidic बनवण्यासाठी साठी आणि आपल्या शरीराला थंडावा देण्यासाठी असतो. सर्व प्रथम गरम तेलात कढीपत्ता च टाकून तळून तेलातून बाहेर काढून बाकीच्या जिन्नस ची फोडणी करावी. हल्ली तर तेल इतके केमीकल युक्त येतात की कढीपत्ता Is Must.
मी पण सगळ्या जेवणात तोडूनच घालते.
करी पत्ते को छोटे-छोटे टुकड़ों में काटकर नहीं डालना चाहिए। इसका पूरा स्वाद पाने के लिए करी पत्ते को हाथ से बीच से आधा काट लें और डालें। अगर गले में रुकावट हो तो छोटे टुकड़े खतरनाक हो सकते हैं। इसका सार करी/कढ़ी में पहले से ही निचोड़ा हुआ है। बेतुके विचार न करें। मिर्च, करी पत्ता आदि जैसे कुछ स्वादों को निकालकर खाना चाहिए। अगर लोगों को खाने के दौरान यह मिल जाए तो वे आपको गाली देते हैं और कोसते हैं। गाली से ज़्यादा शब्दों से सावधान रहें।
कढीपत्ता लहान तुकडे करू नये, आणि जोडू नये. त्याची पूर्ण चव मिळवण्यासाठी फक्त कढीपत्ता अर्धा हाताने कापून मधोमध घाला. घशात ब्लॉक असल्यास लहान तुकडे धोकादायक असतात. हे सार आधीच करी/कडीमध्ये पिळून काढलेले आहे. जंगली कल्पना करू नका. मिरची, कढीपत्ता इत्यादी ठराविक चव काढून खाव्यात. लोकांना जेवताना हे मिळाले तर ते तुम्हाला शिव्या देतात आणि शाप देतात. तलवारीपेक्षा शब्दांपासून सावध रहा.
Nice!
मस्त
छान आहे रेसिपी. डायबेटीक लोकांसाठी ची रेसिपी पण दाखवा
वरणातिल फलं
हे method almost सगळ्या worldwide cultures मध्ये वापरतात.
कसल्यातरी धान्याचे गोळे कुठच्यातरी पातळ द्रव्यात तरंगतात अणि one pot nutritional meal तयार
Amazing!!!
Masta varan bhat ch zala ki ha ! combinetion tar tech aahe tar yevdha fapat pasara kashala to hi nashtyala .tikhat roshugulla.
Dal bhata cha wegla prakar baki ekdum bhari ❤❤❤❤
डाल ढोकली
Healthy
Yumm❤😍 sumthng new😊
Traditional undi is really very tasty ,mymither use to make for breakfast with onion goju (I.e) like chutney
प्राजक्त ता तु खूप छान सांगते त्यामुळे पदार्थ बिघडत
Diabetes special recipe share kara please.
Nice.
We do undi. But very lengthy process.
Use coconut and vegar while preparing undi.
Undi and coconut chatani..
In short varan bhatach khaycha pan to veglya padhatine 👍😊
Thanks a lot!
खूप छान रेसिपी आहे. मधुमेही लोकांसाठी वेगळी काय ते जरूर सांगा!
आमी मंगळूरची सकाणी तान्नेक तांदळाची रव्याच्यो उंडियो करताती. १५-२० मिनिटांत जात्ताती.
Khoopch Chan recipe dakhvlit dusri pan dakhv didi
ज्यांना तांदूळ खायचा नसतो त्यांच्यासाठी ज्वारीच्या पिठाचा वापर करुन त्या पिठात मळण्यापुर्वी मिरच्या कोथिंबीर आले याचे वाटण घालुन त्याची उकड काढायची. खुप छान लागते
छान आहे. तांदूळ ऐवजी कोणते पीठ ?
खूप छान झालाय पदार्थ 👌🏻👌🏻👍🏻 breakfast ला तर चालेल च पण रात्री चा वेळेला काहीतरी हलकं फुलकं खायचं असेल तर उत्तम च 😊 it's going to near about चाकोळ्या but yat तांदळाचं पीठ वापरलाय...आणि डाबिटीज स्पेशल same recipe बघायला आवडेल Thanks 🙏🏻😊
In North Karnataka, this recipe is made using jowar or sorghum atta. Called as "BYALYAGINA KADABU" means *DUMPLINGS IN DAL*
👌👌👌👌👌
करून बघेन.. 🤔
Khup chan pani garam karanayche bhade kuthe milte te sanga
Undi ke sat jaggery pak b chalta hai
रेसेपी खूप चांगली आहे .मी पहिल्यांदाच पाहतोय .नक्की च करून पाहीन.तांदळ न धुता पिठ केलेत पदार्थ बिघडेल काय?
मस्तच. विष्णूजींचा कुठला हिंग आहे? कसा आॅर्डर करायचा?
Khawche kase de dakhonk jaie aale.
❤
गरम पाण्याचे भांडे पण जरा वेगळे आहे का, छान आहे
शुगर वाले साठी पण सांगा
Changli vatli. Dal bhatch ahe. Hi Marathi kokani recipe ahe ki southchi. Pls tell kontya bhagtli
It seems like a Konkani version of Rasam Wada and/or Dal Dhokli
ताई आभार। आमहि विसरनू गेलिले। डेफ़िनिट्ली करनु पलयता। 👍🏻👍🏻
👍👌👌
आम्ही पण गोवा सारस्वत आम्ही बनवल
नवीन छान पदार्थ पाहायला मिळाला. तांदूळ व ओले खोबरे वाटून कसा करायचा ते दाखवा ना
Where to get vishnujincha hing?
Hi Goan saraswat chi recipe nahi...maybe Kumta Karwar Manglore.❤
Sugar valya sathi pn dakava hi recipe kashi karaychi
Diabetes sathi dakhava
Undyache pith badla. Diabetes diet la chalnare pith waapra
Yes Kumta,Karwar mangalore style