तुमची भाषा तुम्ही नाही बदलली हे मला खूप छान वाटले आणि ऐकायलाही छान वाटते भाषा जुन ते सोन म्हणतात तस अगदी भाजी आणि त्याबद्दल माहिती एकच नंबर 👍👍 आणि तुम्हा सर्वांना माझा नमस्ते🙏🙏
उम्ब्रा ची भाजी,फांदची भाजी,राणात स्वतः उगनारी कंटुरल्याची भाजी,शेंदुरण्या ची भाजी हादग्याच्या फुला ची भाजी अशा ना-ना प्रकार च्या भाज्या आहेत तुमचे विडियो शहर च्या जनते साठी अत्यंत लाभदायक आहेत तुम्हा दोघाला,आजीला धन्यवाद।
मावशींना खूप खूप प्रेम. दादा तुझे आणि तायडीचे खूप कौतुक वाटले. जुन्या रेसिपी शिकून घेऊन त्याचा प्रसार करत आहात आणि स्वतः पण आरोग्यासाठी ग्रहण करीत आहात. आपली खाद्यसंस्कृती आहेच औषधी. तिचे जतन झाले पाहिजे🙏
अगदी योग्य भाजी बघायला मिळाली, आम्ही लहानपणी उंबरे खायचो. मी नक्की करेन. आज्जीना पाहिल्यावर मला माझ्या आज्जी ची आठवण आली. असेच बोलणे, दिसणे. धन्यवाद अशी पारंपरिक भाजी दाखविल्या बदल
मागच्या वेळी काटेरी माटाची भाजी बनवून खाल्ली सुंदर झाली होती आता उंबराची भाजी पण खाऊन बघणार तुमची गावराण पद्धत चविष्ट लागते अशाच न माहीत असलेल्या भाज्या दाखवतजा धन्यवाद
खूपच छान पद्धतीने सादरीकरण केले आहे.मी पण लहानपणी ही भाजी खूप वेळा खाल्ली आहे.माझी आई याच पद्धतीने भाजी करायची, परंतु ती दोड्या फोडून आदल्या दिवशी रात्री पाण्यात भिजत ठेवत होती.धन्यवाद!
फार छान उंबराची भाजी बनवली आहे ,पहील्यांनदा उंबराची भाजी बनवुन कार्ली जाते व अजीना धन्यवाद देतो की ,आपने आपल्या वयाच व चांगल्या आरोग्याच गुपीत आम्हलां सांगीतलं चांगली माहीती दिली आम्ही ही अशी भाजी करुन खाऊं धन्यवाद आजी आपणाला दिर्घायुष्य लाभो,चांगले आरोग्य लाभों हिच ईश्वर चरणीं प्रार्थना आपल्या सर्व परिवारास दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा....🪔🪔🪔🪔🌹🌹🌹🌹🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🙏
उंबराची भाजी शेतातले मोकळे वातावरण छान मराठी भाषा हे सर्व ऐकून खूप छान वाटलं असे वाटते की शहरातले लोक फक्त दिखाव याची जिंदगी जगत आहे खरं जीवन गावाकडचे असते 👍👍👌🏻🙏
खूपच छान उंबराची भाजी ताई करत होत्या पण आमच्या तोंडाला पाणी सुटलं.आज पाय दुखतात म्हणून किती गोळ्या खाव्या लागतात. पण उंबराच्या फळांची हि भाजी मी नक्कीच माझ्यासाठी व आईसाठी करेन. धन्यवाद ताई दादा व आजींचे. निसर्गातील रानभाज्या फळभाज्या त्यांचे महत्व तुम्ही सांगता. मनापासून खूप खूप धन्यवाद अश्याच अजून काही रेसिपी असतील तर कृपया शेअर करा. मी आपले चॅनल सबस्क्राईब केले व माझ्या सगळ्या मैत्रिणींना पण शेअर केले.😊😊😊
खूप खूप सुंदर शेतकरी दादा आणि ताई तुमचं खूप खूप कौतुक आणि आभार मला अशा गावरान भाज्या खूप आवडतात आम्ही शहरात रहातो पण गावची चव न्यारीच असते आम्ही इकडे गावा कडून येणार्या बाया पालघर सफाळे गावच्या भाज्या घेऊन येतात त्याच आम्ही विकत घेतो तेवढीच गावची चव त्यांच्यामुळे आम्हाला मिळते तुम्ही दाखवलेली उंबराची भाजी नक्कीच करून बघेन पण भाजीवालीला सांगितले पाहिजे कच्चे उंबर आणायला मग मी बनवेल आणि तुम्हाला सांगेन भाजी कशी झाली ते तुम्ही नशीबवान आहात तुम्हाला ताजी भाजी अन्न धान्य सकस मिळतय आजींनी सकस अन्न खाल्ले आहे म्हणून त्यांना काही होत नाही निरोगी आहेत तुम्ही पण असेच निरोगी दीर्घायुष्यी रहा शेतकरी टिकेल तरच आम्ही सुखाने घास खाऊ शकतो धन्यवाद दादा ताई.
आम्ही लहानपणी खायचो. आता खारघरला दोन वर्षा पासून रहातो तेथे एक लहान उं. झाड आहे त्याला तिन्ही ऋतुत दोड्या येतात पावसाळ्यात चांगल्या येत नाहीत. तुमची भाजी बनवण्याची पध्दत आवडली. धन्यवाद
तुमची भाषा तुम्ही नाही बदलली हे मला खूप छान वाटले आणि ऐकायलाही छान वाटते भाषा जुन ते सोन म्हणतात तस अगदी भाजी आणि त्याबद्दल माहिती एकच नंबर 👍👍 आणि तुम्हा सर्वांना माझा नमस्ते🙏🙏
फारच छान उंबराची भाजी बनवली जाते हे माहीत नव्हते ते आज कळले ताईंची गावरान भाषा भाजी सारखीच गोड वाटते तुमच्या उभयतांच आणि आजीचअभिनंदन
😊
उम्ब्रा ची भाजी,फांदची भाजी,राणात स्वतः उगनारी कंटुरल्याची भाजी,शेंदुरण्या ची भाजी हादग्याच्या फुला ची भाजी अशा ना-ना प्रकार च्या भाज्या आहेत तुमचे विडियो शहर च्या जनते साठी अत्यंत लाभदायक आहेत तुम्हा दोघाला,आजीला धन्यवाद।
❤सत् शाश्वत पूर्णब्रह्म परमात्मा*
छान माहिती दिली आहे,हि भाजी आम्हाला माहितीच नाही..! या पूढे नक्की करुन खात जाऊ,.. धन्यवाद हं ताई-दादा हो...
उंबराची भाजी खूपच छान असेल. तुम्ही जेवायला या म्हणता . खूप छान
फारच छान👌👍💐जेवायला बोलवले त्या बद्दल धन्यवाद,खूप छान वाटले💐💐🙏🙏
खूपच छान मी पुण्यावरून नम्रतेने पाहिली आजीची खूप छान भाजी खाल्ली मी स्वतः तिथे रानातून खाल्ल्यासारखं वाटलं खूप छान खूप सुंदर
खूपच छान भाजी बनवली व्हेरी नाईस❤❤❤❤❤
मला खूप आवडते उंबराची भाजी बघून तोंडाला पाणी सुटलं
किती गोड आहात तुम्ही दोघेही आणि मावशीवर किती प्रेम.
खूपच छान भाजी बनवली मी तर पहिल्यांदाच ऐकली उंबराची भाजी होती
मावशींना खूप खूप प्रेम. दादा तुझे आणि तायडीचे खूप कौतुक वाटले. जुन्या रेसिपी शिकून घेऊन त्याचा प्रसार करत आहात आणि स्वतः पण आरोग्यासाठी ग्रहण करीत आहात. आपली खाद्यसंस्कृती आहेच औषधी. तिचे जतन झाले पाहिजे🙏
खुप छान आणि महत्वाची माहिती अगदी मराठमोळी भाषेत सांगितली.
धन्यवाद!
खुप छान भाजी आम्ही लहान असताना आमची आज्जी बनवायची आज्जीची आठवण झाली आमच्या आज्जीला जाऊन 46 वर्ष झाली उंबर दोडयाची भाजी छान माहिती 🎉
16:16
उंबराचं भाजी बनवता हे माहीतच नव्हतं पहिल्यांदाच बघितले छान
Sean heir 😊
आपण एक सुंदर आरोग्यदायी भाजी सांगितली माहिती पण खुप छान दिली धन्यवाद 🙏🌹
छान VDO आहे. मस्त झाली umbrachi भाजी
उंबराची भाजी पहिल्यां पहिली छान माहिती मिळाली धन्यवाद ❤
उंबर ची भाजी पहिल्यांदाच पाहिली
आता करून पाहिल्यावर समजेल
खुप छान भाजी सांगीतले
खूप सुंदर विडिओ तुम्ही नशीबवान आहात तुमच्या जवळ या अश्या भाज्यांची ओळख असणाऱ्या आजीबाई आहेत आम्हाला पण अश्या भाज्या करायला आवडेल खूप छान धन्यवाद
Khup chaan nakki karun baghen........ thanks aajjji aani tai❤❤❤❤❤❤
छानं ! आभारी आहे ताईसाहेब ! तूमचा आवाज सुध्दा खुपच गोड आणि मार्मीक आहे !
अगदी योग्य भाजी बघायला मिळाली, आम्ही लहानपणी उंबरे खायचो. मी नक्की करेन. आज्जीना पाहिल्यावर मला माझ्या आज्जी ची आठवण आली. असेच बोलणे, दिसणे.
धन्यवाद अशी पारंपरिक भाजी दाखविल्या बदल
फारच छान माहिती, सुंदर भाजी आहे 👌🎶👌 आणि तुम्हीही सर्वजण खुप चांगले आहात. तुम्हाला धन्यवाद 🙏🏻🌸👩👧👧🌺☮️🙏🏻
खुपच छान मस्त!!आत्ताच्या. वातावरणात. अशा भाज्या खाणे योग्य च आहे. इतर नवनवीन. आहार घेऊन लहान वयात दुखणी मागे लागतात...
मागच्या वेळी काटेरी माटाची भाजी बनवून खाल्ली सुंदर झाली होती आता उंबराची भाजी पण खाऊन बघणार तुमची गावराण पद्धत चविष्ट लागते अशाच न माहीत असलेल्या भाज्या दाखवतजा धन्यवाद
खुप छान भाजीची माहिती दिली आभारी आहे
फारच छान उपक्रम... व्वाह।.
खुफ खुफ छान,उंबराची.रेसिपी.वाटली.आणि.बनविण्याची,कृती.आवडली.बाई.आणि. दा डबाबंद.ही.माहिती.दिली. धन्यवाद.दादा,आजी,ताई.
कधीच ऐकली नव्हती फारंच छान. उम्बराची औषधी भाजी.👌👌
खूपच छान पद्धतीने सादरीकरण केले आहे.मी पण लहानपणी ही भाजी खूप वेळा खाल्ली आहे.माझी आई याच पद्धतीने भाजी करायची, परंतु ती दोड्या फोडून आदल्या दिवशी रात्री पाण्यात भिजत ठेवत होती.धन्यवाद!
बाजी तर सुंदर बनवलीच पण तुमच्या दोघांचं बोलणं आपुलकी एकमेकावर असलेले प्रेम यालाच तर सुखाचा संसार म्हणतात खूप खूप धन्यवाद
अगदी बरोबर बोललात
पहिल्यांदाच पहात आहे. आभारी आहे माऊली औषधी भाजी
Tai mast mast Bhaji aahe ha 👍💐
खुप छान मी पहिल्यांदा पाहिली उंबराची भाजी
खुपच छान मि प्रथमच पाहीले उंबराची भाजी
खूप छान अशीच माहिती दिल्याबद्दल धन्यवाद ती भाजी तर मी आता पहिल्यांदाच पाहिली धन्यवाद❤🎉
Video खूप छान .खूप छान गावरान आयुष्य फारच छान
फार छान उंबराची भाजी बनवली आहे ,पहील्यांनदा उंबराची भाजी बनवुन कार्ली जाते व अजीना धन्यवाद देतो की ,आपने आपल्या वयाच व चांगल्या आरोग्याच गुपीत आम्हलां सांगीतलं चांगली माहीती दिली आम्ही ही अशी भाजी करुन खाऊं धन्यवाद आजी आपणाला दिर्घायुष्य लाभो,चांगले आरोग्य लाभों हिच ईश्वर चरणीं प्रार्थना आपल्या सर्व परिवारास दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा....🪔🪔🪔🪔🌹🌹🌹🌹🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🙏
पौष्टिक उंबराची भाजी छान माहिती दिली तुमची जोडी छान आहे अशीच मराठी शेतकरी कुटुंबं आनंदी राहूदे
खुप छान वाटले श्रीराम
Farach chan mahiti dhanyawad
Taei video khup mst bnvla
आमची आई पण बनवते,
मी बर्याच वर्षांनी ही भाजी, आणि महत्त्व समजले, धन्यवाद. आता मी पण खाणार ही भाजी. 😊❤❤
खूपच छान आता आम्ही पण उंबराची भाजी बनवून बघणार आहोत
उंबराची भाजी शेतातले मोकळे वातावरण छान मराठी भाषा हे सर्व ऐकून खूप छान वाटलं असे वाटते की शहरातले लोक फक्त दिखाव याची जिंदगी जगत आहे खरं जीवन गावाकडचे असते 👍👍👌🏻🙏
आणि,खर,म्हणजे चुलीवर करता म्हणून छान टेस्ट आहे ❤❤❤❤👌👌👌👌
Khup chaan ,asech jivan khup changle, ranatlya ashach bhajya changlya astat
जुनं ते सोनं. खूप सुंदर वाटलं. नशीबवान आहात. निसर्गाच्या कुशीत राहायला मिळते तुम्हाला.
Hi bhaji mahit navti thanks agin
सुंदर.
वयाच्या मानाने फार नाॅलेज आहे.
ताई तू खूपच गोड आहेस. साक्षात लक्ष्मी. छान सांगता तुम्ही दोघे. तुम्हाला सगळ्यांना नमस्कार.
खूप खूप धन्यवाद आमचे व्हिडिओ पाहिल्याबद्दल
😮दादा व ताई खुप छान उंबराची भाजी दाखवली.मि पहिल्यांदाच पाहिली.खुप छान 🙏👍
छान माहिती सांगितली एक नवीन मला पण माहीत झाले आता नक्कीच मी भाजी करणार आहे
खुपच छान लागते ही भाजी आम्ही सुद्धा लहान असताना खाल्लेली आहे दोडयाची भाजी आमची आजी आणि मावशी पण बनवायची
Khupach chan mahiti
खूप छान उंबराची भाजी. आरोग्यदायक दीर्घायुष्य दोन्ही.
आजीबाई व सौ ताईंनी खुपच नवीनच भाजीची माहिती दिली......धन्यवाद
Khup sunder mahiti aani receipi
छान उपयुक्त माहिती
Vumarachi bhaji khup chan banavali dada vahini
एकदम मस्त
उंबराची भाजी बनवतात हे तुमचे व्हिडिओ बघून माहित झाले खूप छान मस्तच
Khup sundar great
खुप छान माहिती दिली
ही भाजी पहील्यांदा ऐकली बघीतली छान च दीसते आहे बनऊन बघेल खूपच छान सुंदर
कधीच माहिती नव्हतं उंबराची भाजी पण आता पाहिली.
खूप छान भाजी केली
आजीची भाजी करतांना लक्ष ठेवुन होत्या पाणी टाकायला सांगुन अर्क उतरतो छान वाटले मी बऱ्याचदा करते व नेहमी रान भाज्या करते पाहुन छान वाटले❤
खूप छान व्हिडिओ ताई
निसर्ग मध्येच खुपच झाड आहेत पप अशाच भाज्यां सागा आम्ही बनवू खुपच छान माहिती धन्यवाद
पहीलादाच बघितल ❤❤❤❤❤❤❤ खुप छान कदीच बघीतल नहीं असा video
व्हिडीओखूपच छान वाटला
खूपच छान उंबराची भाजी ताई करत होत्या पण आमच्या तोंडाला पाणी सुटलं.आज पाय दुखतात म्हणून किती गोळ्या खाव्या लागतात. पण उंबराच्या फळांची हि भाजी मी नक्कीच माझ्यासाठी व आईसाठी करेन. धन्यवाद ताई दादा व आजींचे. निसर्गातील रानभाज्या फळभाज्या त्यांचे महत्व तुम्ही सांगता. मनापासून खूप खूप धन्यवाद अश्याच अजून काही रेसिपी असतील तर कृपया शेअर करा. मी आपले चॅनल सबस्क्राईब केले व माझ्या सगळ्या मैत्रिणींना पण शेअर केले.😊😊😊
खुप छान भाजी ताई
खूप खूप सुंदर शेतकरी दादा आणि ताई तुमचं खूप खूप कौतुक आणि आभार मला अशा गावरान भाज्या खूप आवडतात आम्ही शहरात रहातो पण गावची चव न्यारीच असते आम्ही इकडे गावा कडून येणार्या बाया पालघर सफाळे गावच्या भाज्या घेऊन येतात त्याच आम्ही विकत घेतो तेवढीच गावची चव त्यांच्यामुळे आम्हाला मिळते तुम्ही दाखवलेली उंबराची भाजी नक्कीच करून बघेन पण भाजीवालीला सांगितले पाहिजे कच्चे उंबर आणायला मग मी बनवेल आणि तुम्हाला सांगेन भाजी कशी झाली ते तुम्ही नशीबवान आहात तुम्हाला ताजी भाजी अन्न धान्य सकस मिळतय आजींनी सकस अन्न खाल्ले आहे म्हणून त्यांना काही होत नाही निरोगी आहेत तुम्ही पण असेच निरोगी दीर्घायुष्यी रहा शेतकरी टिकेल तरच आम्ही सुखाने घास खाऊ शकतो धन्यवाद दादा ताई.
खूपच छान शेवटी जुना ते सोनं अशा जुन्या भाज्या करण्याची पद्धत तुम्ही यूट्यूब वर टाकले त्याबद्दल धन्यवाद
खूप छान,👌
व्हिडिओ एकदम आवडला खूप छान 🎉🎉
Khup Chan vatavrn khupch mast aahe parisar fresh vate bhagunch ❤
🙏🙏 प्रथम आज्जींना नमस्कार या वयात एवढा उत्साह पाहून खूप छान वाटले आणि भाजी पण खूप छान
खुप छान माहिति दिलि उंबराचि भाजिचि धत्यवाद 😅😢🎉❤
🚩॥ श्री स्वामी समर्थ ॥🚩
पहिल्यांदा कळाले छान माहिती दिली.
Jai Jai Swami samartha
मला खूप आवडते ही भाजी
खूप छान माहिती समजली . धन्यवाद
Good information regarding calsium vegetables umraj
आम्ही लहानपणी खायचो. आता खारघरला दोन वर्षा पासून रहातो तेथे एक लहान उं. झाड आहे त्याला तिन्ही ऋतुत दोड्या येतात पावसाळ्यात चांगल्या येत नाहीत. तुमची भाजी बनवण्याची पध्दत आवडली. धन्यवाद
बहुत अच्छा।और भी खाना बताए।
असेच सर्व गावरान भाज्यांची माहिती देत रहा धन्यवाद
Khup chan bhaji
जयश्री राम कृष्ण हरी छान❤❤❤❤❤
छान येत आहे असेच कार्यक्रम चालू ठेवा मला खूप आवडले मी सोपान दौंडकर दौंडकर तालुका खेड जिल्हा पुणे
Thanks for sharing, its very useful for health !
Kup chan vatale
कोल्हापूर हून.फार.सूदर आवढल
❤जय जय स्वामी समर्थ
खुप छान..पाहिले ऐकले ही भाजी खातात.. 🚩🙏
Chan mastch👈👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼
खूपच छान रेसिपी
Khubchan 👌👌💐
धन्यवाद ❤ जय श्रीराम हर हर महादेव 🛖 जय श्रीगुरू देव दत्त 🎉 जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ