वा सर उत्तम स्वयंपाक होता मला सगळ्यात जास्त हा अशा पद्धतीने केलेला स्वयंपाक खूप आवडतो या जेवणात जी मजा आहे ती बाहेरच्या फास्ट फूड मध्ये अजिबात नाही अशा प्रकारचं जेवण जेवल्याने मन आणि पोट तृप्त होत सर खूप छान पद्धतीने तुम्ही दाखवलं धन्यवाद
777M7477734747747777774777Copied text is stored in the 77Copied text is stored in the clipboard for 1 hour.Copied text is stored in the clipboard for 1 hour.Copied text is stored in the 4?m777clipboard for 1 hour.Copied text is stored in the 44original for 1 hour. for 1 hour.Copied text is stored in the clipboard for 1 hour.7

पारंपरिक जेवण करयाच्या माघे आता आळसा मुळे बाऊ करण्यत येतो. आणि जौमोट स्विग्घी वाले ह्यना माज येतो. प्रेमाने कान उघड करण्या साठि विष्णु दादा आपला धन्यवाद.👌👌👌 बाकी जेवण ताट एकदम बढ़िया.
सर, अतिशय उत्तम पध्दतीने नैवैद्य तयार केला, नवीन लग्न झालेल्या मुलींसाठी पण हा विडियो उपयुक्त ठरेल, धन्यवाद ! 👌👌🙏🙏आणि एक विनंती, वेगवेगळया सणांची नैवेद्याची थाळी चा विडियो पण करावा जमल्यास !
Amazing.. I love the satwik food at all times .. its out of the world.. light on tummy and makes one feel so so good. Thanks dear chef from Mateer recipes 🙏
🙏दादा. * एक विनंती आहे - मी आता जी कमेंट करतीये त्याची दखल नक्की घ्यावी कारण... अलीकडील काळात काही घरांमध्ये वडील धाऱ्या माणसांचा सहवास सगळ्यांनाच लाभात नसतो. त्यामुळे काही छोट्या - छोटया चुकाही होतात, त्या टाळण्यासाठीचा हा अल्पसा प्रयत्न... 🙏 प्रश्न :- कोणतेही नैवेद्य किंवा जेवणाचं पान ( ताट ) तयार करताना कोणता पदार्थ ताटाच्या उजव्या बाजूला आणि कोणता डाव्या बाजूला वाढायचा हे कसं ठरवायचं ? आणि ताटाची उजवी - डावी बाजू कशी ठरवायची म्हणजेच पान तयार करणाऱ्याची की अन्न ग्रहण करणारायची ? * अशाच प्रकारचे काही पारंपरिक पद्धती व त्यामगील उद्देश लोपास गेला आहे त्या विषयावर 1 मार्गदर्शक व्हिडीओ नक्की तयार करा * 🙏
@@Vishnumanohar_1 जेवण बनवायला लागणारं साहित्य जिन्नस सगळ्यांकडे असतात .....पण त्याच्यातून उत्कृष्ट जेवण सगळ्यांना च बनवता येतच असं नाही जसा कुंभार मातीची भांडी बनवतो .. सुक्की माती आणि पाणी ऐकत्र करून ...ते पण ऐक कलाच आहे......म्हणून सगळे जिन्नस ऐका विशिष्ठ प्रमाणात विशिष्ट वेळेवर....ऐका विशिष्ट आचेवर ......बनऊन त्याच्या स्वादातून कोणाच्या तरी मनाचा भेद घेणं म्हणजेच कला आहे... असं मले वाटते ......तुम्ही ज्यावेळेस पदार्थ बनवत असता ना असं वाटते हा पदार्थ डायरेक्ट ताटात च डाऊनलोड करून घ्याव 😄 तुम्ही स्वतः रिप्लाय केलात मला खूप बरं वाटलं
सर/मॅडम मी कोणीनाही हो माफ करणारा, पण भाजी, सलाद आणि कुठली ही भाजीला लागणारी गोष्ट त्याला एका चांगल्या पधतीचा टेक्सचर आपल्याला कटिंग चा माध्यमानेच देता येईल. परफेक्ट प्रेजेंटेशन ला परफेक्ट टेक्सचर असण गरजेचा अस्त
@@Vishnumanohar_1 tyancha mhanan aahe fine, ekdum baarik chirun ghya Kobi asa aahe. 😊 Tumhi medium cuts kele na saglyana te aavdt nahi bhaji madhey. Even I prefer finely chopped cabbage. Dat's it Chef, tumchya ghari medium chopping chi avdt asel mhanun tumhi Tashi cut keli. Pratyek ghar chi padhat vegli vegli aste sadhya bhajyan madhy suddha..hey matra khar.
वा सर उत्तम स्वयंपाक होता मला सगळ्यात जास्त हा अशा पद्धतीने केलेला स्वयंपाक खूप आवडतो या जेवणात जी मजा आहे ती बाहेरच्या फास्ट फूड मध्ये अजिबात नाही अशा प्रकारचं जेवण जेवल्याने मन आणि पोट तृप्त होत सर खूप छान पद्धतीने तुम्ही दाखवलं धन्यवाद
धन्यवाद
Apratim vishnu ji rhx
777M7477734747747777774777Copied text is stored in the 77Copied text is stored in the clipboard for 1 hour.Copied text is stored in the clipboard for 1 hour.Copied text is stored in the 4?m777clipboard for 1 hour.Copied text is stored in the 44original for 1 hour. for 1 hour.Copied text is stored in the clipboard for 1 hour.7
777M7477734747747777774777Copied text is stored in the 77Copied text is stored in the clipboard for 1 hour.Copied text is stored in the clipboard for 1 hour.Copied text is stored in the 4?m777clipboard for 1 hour.Copied text is stored in the 44original for 1 hour. for 1 hour.Copied text is stored in the clipboard for 1 hour.7
747774777777m4444
Wah wah kya baath hai The
Thank you sir hum nagpur Maharashtra se hi hai or apki recipes se bahut help ho jati hai bahut kuch sikhne ko milta hai 🙏
खूप छान, सर तुमच नियोजन नेहमीच छान असत,टीप पण उपयुक्त असतात, धन्यवाद सर
पारंपरिक जेवण करयाच्या माघे आता आळसा मुळे बाऊ करण्यत येतो. आणि जौमोट स्विग्घी वाले ह्यना माज येतो. प्रेमाने कान उघड करण्या साठि विष्णु दादा आपला धन्यवाद.👌👌👌
बाकी जेवण ताट एकदम बढ़िया.
किती छान आम्ही असाच पटापट स्वैपाक केला. कधीच भीती वाटली नाही जेवण बनवायची. कूकर थंड होई पर्यंत बाकीचे तय्यार
फार उत्तम नैवेद्य,लई भारी
खुपच छान आणि खुप छान नैवेद्य 👌👌🌷🌷
सर स्वयंपाक फारच उत्तम.तुम्ही पूर्व तयारी एकदम भारी केली.शेअर केल्या बद्दल धन्यवाद सर.👌👌😋👍❤️
Wa wa Vishnuji Apratim jevanache tat kelet. Thank you
Khupach chan thali. 👌👌👍😋😋
सर, अतिशय उत्तम पध्दतीने नैवैद्य तयार केला, नवीन लग्न झालेल्या मुलींसाठी पण हा विडियो उपयुक्त ठरेल, धन्यवाद ! 👌👌🙏🙏आणि एक विनंती, वेगवेगळया सणांची नैवेद्याची थाळी चा विडियो पण करावा जमल्यास !
खुपच छान बनवलाय नैवेद्य 👌👌
नैवेद्य थाळी खूप मस्त आहे 👌👌
Very beautiful thili
Thanks you so much for sharing this 🙏🏽😊
Mastac badhiya recipe 😄👌👌🍫🍫🙏👍👍👍
Khup Chan recipe 👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼
वा सर तुम्ही उत्तम स्वयंपाक करता खूप छान आहे रेसिपी सर 👌👌
लय भारी सर ,एक नंबर रेसिपी खूप च सुंदर !! 🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹
अप्रतिम थाळी 👌👌👌🙏
Excellent Vishnu ji
वाह वाह फारच मस्त थाळी
खुप छान आहे थाळी 👌
खुपच छान 👌👌👌
Sir मस्तच थाळी केली
Vishnuji खूपच भारी धन्यवाद 👌
खूपच सुंदर रेसिपी सर 👌👌👌👌👌🙏🏻😊
खूप छान आहे रेसिपी सर 👌👌
Khupach chan recipe 😋
मस्त
Sir masala box Chan aahe recipes mastch
धन्यवाद
Thanks
Khup Chan jevan kela vishnuji 👌👌
Khup chhan Sir !
Maharashtrian thali vyavasthit niyojan karun kami velet banavta yete he tumhi dakhavlet tyaddal manapasun dhanyawad 🙏
Majhyasarkhya Navshikyansathi tumchya channel che margadarshan molache ahe
Thanks Pari
Bhari masta❤
Khup chan thali
माझा आईची आणि तुमची जेवणाची process सारखीच असते😊 ती पण कढीपत्ता काडीसहितपूर्ण टाकते🥰.. सोवळ्यातला स्वयंपाक असाच असतो👍🙏
Amazing.. I love the satwik food at all times .. its out of the world.. light on tummy and makes one feel so so good. Thanks dear chef from Mateer recipes 🙏
Very good job Vishnu sir
Thanks 😊
Video pahile nahi pn like kele 😋👍
Delicious dada👍🙏
Thanks sir mast👌
Wah sir mast great perfect 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻💯💯💯💯💯💯💯💯💟💟💟💟💟💟💟💖💖💖💖💖💖💓💓💓💓💓💓💓💓💓💓💓🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍👍👍👍👍
Sundar tat v recipe
Apratim
Ajj cha bet far chhan ahe tondala pani sutal. Bhandi pan far chamakat ahet. Ashya padhdhtini harabhara dal shijavaychi ha navin prakar awdala Dhanywad
Thanks
खुप मस्त थाळी सर 👌👌
Batata bhaji cha lagda zala chan fodi disayla pahijet
Mast.
🙏दादा.
* एक विनंती आहे - मी आता जी कमेंट करतीये त्याची दखल नक्की घ्यावी कारण...
अलीकडील काळात काही घरांमध्ये वडील धाऱ्या माणसांचा सहवास सगळ्यांनाच लाभात नसतो. त्यामुळे काही छोट्या - छोटया चुकाही होतात, त्या टाळण्यासाठीचा हा अल्पसा प्रयत्न... 🙏
प्रश्न :- कोणतेही नैवेद्य किंवा जेवणाचं पान ( ताट ) तयार करताना कोणता पदार्थ ताटाच्या
उजव्या बाजूला आणि कोणता डाव्या बाजूला वाढायचा हे कसं ठरवायचं ? आणि ताटाची उजवी - डावी बाजू कशी ठरवायची म्हणजेच पान तयार करणाऱ्याची की अन्न ग्रहण करणारायची ?
* अशाच प्रकारचे काही पारंपरिक पद्धती व त्यामगील उद्देश लोपास गेला आहे त्या विषयावर 1 मार्गदर्शक व्हिडीओ नक्की तयार करा * 🙏
Ho naki khup chan Kalpana suchawlit naki amlat anu
Good recipes nicely prepared,but one negative comment,please avoid added sugar in vegetables and Kadhis,it makes whole meal too sweet.
खूप मोठे कलाकार आहात सर तुम्ही 😀👏👏👏
Yes anuradha mam cha channel saarka swayampaak zhalai 😂
कलाकार ? कसा काय बा
@@Vishnumanohar_1 जेवण बनवायला लागणारं साहित्य जिन्नस सगळ्यांकडे असतात .....पण त्याच्यातून उत्कृष्ट जेवण सगळ्यांना च बनवता येतच असं नाही
जसा कुंभार मातीची भांडी बनवतो .. सुक्की माती आणि पाणी ऐकत्र करून ...ते पण ऐक कलाच आहे......म्हणून सगळे जिन्नस ऐका विशिष्ठ प्रमाणात विशिष्ट वेळेवर....ऐका विशिष्ट आचेवर ......बनऊन त्याच्या स्वादातून कोणाच्या तरी मनाचा भेद घेणं म्हणजेच कला आहे... असं मले वाटते
......तुम्ही ज्यावेळेस पदार्थ बनवत असता ना असं वाटते हा पदार्थ डायरेक्ट ताटात च डाऊनलोड करून घ्याव 😄
तुम्ही स्वतः रिप्लाय केलात मला खूप बरं वाटलं
All your utensils used in today.s episode are new
Looks yummy.. bhandyachi kalhai geli tar kay upay? Jar kalhai karnyachya option available nasel tar? Khup iccha ahe khasiyat bazaar chi Bhandi ghyachi
Nakki ghya. , kalhaiwalyacha no ahe Deu amhi
Kya baat hai
👍👍👍👌👌
🥰🥰😋😋
Masttta
पाककर्ता सुखीभव!
विष्णूजी, सगळा मेन्यू मस्त. मात्र नैवेद्याच्या पानावर मीठ घालत नाहीत. ते नंतर वाटायचं.
Hisir
🙏🌹💕
घरच्या जेवणाची चव कुठे नाही सर 👌👌
नं.
यात जे तिखट वापरले आहे त्यात हि लसूण कांदा नाही आहे का
Ho
Sir,mi tumhala Kay sangnar,mith thode vadhave te vaya jate,itake Naka vadhat jau.mala kahi vaya gelele avadat nahi shakyato.baki tumchi samjavun sanganyachi paddhat,recepies uttamach.prashnach nahi.😊
नैवेद्याच्या ताटात मीठ वाढत नाहीत.आणि नैवेद्य वाढलेल्या ताटात सगळे पदार्थ वाढून झाल्यावर तुळाशिदल ठेवून मगच तो नैवेद्य दाखवला जातो.😊
नैवेद्याच्या ताटात मीठ वाढत नाहीत.
Vishnu sir tumchi cutting barobar nahi ho, kasakay tumhi cabbage kapla aahe
चुकला तर माफ करा
सर/मॅडम मी कोणीनाही हो माफ करणारा, पण भाजी, सलाद आणि कुठली ही भाजीला लागणारी गोष्ट त्याला एका चांगल्या पधतीचा टेक्सचर आपल्याला कटिंग चा माध्यमानेच देता येईल. परफेक्ट प्रेजेंटेशन ला परफेक्ट टेक्सचर असण गरजेचा अस्त
मग कशी करू ? प्लीज गाइड
@@Vishnumanohar_1 tyancha mhanan aahe fine, ekdum baarik chirun ghya Kobi asa aahe. 😊
Tumhi medium cuts kele na saglyana te aavdt nahi bhaji madhey.
Even I prefer finely chopped cabbage.
Dat's it Chef, tumchya ghari medium chopping chi avdt asel mhanun tumhi Tashi cut keli. Pratyek ghar chi padhat vegli vegli aste sadhya bhajyan madhy suddha..hey matra khar.
@@TheMirror11 Ho barobar ahee , Ek v d o. Banawato ya war
नेवैद्य दाखवताना मिठ वाढत नाहित.