Wowwwww..... साबुदाणा चा पापड किती मस्तततततततत आहे... मला फार आवडतात साबुदाणाचे पापड.. कीती मस्त पांढरा शुभ्र आणि मोठा आहे.. मी वाटच बघत होते की विष्णू जी की रसोई मधुन महाशिवरात्री special रेसिपी केव्हा येतेय... आमच्या कडे असेच बरेच पदार्थ होतात कुणाला काय आवडत तर कुणाला काय... सर आमच्या कडे कढीपत्ता नाही कोथिंबीर चालते आणि साबुदाणा खिचडी मध्ये आम्ही बटाटे नसेल तर काकडी घालतो मस्त लागते. हया शिवरात्रिला हिच थाळी करणार पनीर खिचडी... खुप धन्यवाद सर
वा खूप खूप छान आहे संपूर्ण मेनू माझ्या माहेरी व सासरी एकत्र कुटुंब होत तेव्हा खूप छान छान उपवास पदार्थ तयार होत होते माझी आई नेहमी बरेच पदार्थ बनवायची ज्यांचा उपवास नसायचा त्यांच्या साठी सुध्दा असायच धन्यवाद सर खूप छान संपूर्ण मेनू
Paneer khichadi khup chan👍👌 Ratalyachi bhaji pan mastch👍👌 Puri pan chan. Kiti veglya padhatine barech kahi karu shakto. Sir khup chan sarvch padarth. Kheer pan😋😋
Khupch Chan 👌सगळेच पदार्थ खूप छान मला जास्त आवडली पनीर खिचडी खूप वेगळा पदार्थ मी नक्की करणार .तसेच संपूर्ण थाळी पाहूनच तोंडाला पाणी सुटले.अप्रतिम 👌👌👍👍🙏
पनीर खिचडीची आयडिया भारी आहे. मला सगळे पदार्थ खूपच छान वाटले. आमच्या नासिकला सोळावा विश्वविक्रम प्रस्थापित केलात त्या बद्दल मनापासून अभिनंदन 💐👏👍 चार हजार किलो भगर बनवली. बापरे हे फक्त विष्णूजीच करु शकतात... 👌👌🙏
@@ashwiniakshay222 ekcha kahi tari banun khyaala harkat nahi.. karan etke karyla vel ani paisa hi hava... he video takattat tyana easy aste pan aapn krnar tr hoil cha vatat nahi.
विष्णु जी,नमस्कार ! आजच्या या व्हीडिओ ला आवाज थोडा कमी ऐकू येतो आणि एको आहे असं वाटतं, पण रेसिपीज उत्तम आहेत, मला आपल्या रेसिपीज आणि त्या करण्याची पद्धत, आपण दिलेली माहिती सर्व खूपच आवडतात,भावतात ! 👌☺️👍
Bhagar mhunje varyacha tandul na??? Ani ajun ek prashna... Kheer madhye gulkhand takla tr te diabetes patients la chalel ka??? Ani jr nasel chalat tr dusra upai konta ahe???
पनीर खिचडी खुप छान आयडिया आणि साबुदाण्याला पर्याय
खिचडीची कल्पना खुप छान आहे👍
खूप सुंदर, हे सर्व पाहून पावलं आपोआप स्वयंपाक खोलीत वळतात पदार्थ बनविण्यासाठी.धन्यवाद ❤
विष्णू जी पुन्हा, 4 हजार किलो भगर एकाच कढईत बनवून 'सोळावा विश्वविक्रम' केला त्याबद्दल खूप खूप अभिनंदन💐💐💐
Dhanyawad
🙏👌🌹🍀सर नमस्कार👏✊👍 पनीर खिचडी अतिशय सुंदर बाकी सर्व च प्रकार छान धन्यवाद
मास्टर रेसिपीज चॅनेलला महाशिवरात्रीच्या मनःपूर्वक शुभेच्छा. 🙏ओम नमः शिवाय.. हर हर महादेव.. 🙏🌷🌼🌻🌺🥀🌹🏵💮🌸☘🍁💐
मस्त! पनीर खिचड़ी मस्तच!! अफ़लातून
विष्णूजी पनीर खिचडी झकास पदार्थ आणि उपवासाची थाळी तर जबरदस्त👌👌😋
पहाताच क्षणी तोंडाला पाणी सुटल सर संपूर्ण मेनू अप्रतिम आहे खूप छान १ नंबर रेसिपी आहे सर धन्यवाद सर
Dhanyawad ji
उपवासाचे सगळेच पदार्थ खूप छान झाले 👌👌👍
Wowwwww..... साबुदाणा चा पापड किती मस्तततततततत आहे... मला फार आवडतात साबुदाणाचे पापड.. कीती मस्त पांढरा शुभ्र आणि मोठा आहे.. मी वाटच बघत होते की विष्णू जी की रसोई मधुन महाशिवरात्री special रेसिपी केव्हा येतेय... आमच्या कडे असेच बरेच पदार्थ होतात कुणाला काय आवडत तर कुणाला काय... सर आमच्या कडे कढीपत्ता नाही कोथिंबीर चालते आणि साबुदाणा खिचडी मध्ये आम्ही बटाटे नसेल तर काकडी घालतो मस्त लागते. हया शिवरात्रिला हिच थाळी करणार पनीर खिचडी... खुप धन्यवाद सर
Dhanyawad bam bam bhole
Sir sabudana papd che valvan kase krayche share plz....
Khupach Masta,liked all the recipes, thanks a lot 🙏💐
वा खूप खूप छान आहे संपूर्ण मेनू
माझ्या माहेरी व सासरी एकत्र कुटुंब होत तेव्हा खूप छान छान उपवास पदार्थ तयार होत होते माझी आई नेहमी बरेच पदार्थ बनवायची ज्यांचा उपवास नसायचा त्यांच्या साठी सुध्दा असायच धन्यवाद सर खूप छान संपूर्ण मेनू
Dhanyawad ji
खूपच छान वेगळे वेगळे पदार्थ करुन दाखवले
खुप छान आहे रेसिपी 👌👌👌👌
खूप छान पनीची खिचडी
छान आहेत उपवासाचे सर्व पदार्थ.धन्यवाद सर.👌👌👍😋❤️
Khupch chan.
विष्णु जी की मनोहर थाली, शिवरात्रि के अवसर पर
Shobhaji pranam
Khupch Chan thali.panir khichdi mastch.
तुमचे ताट खूप खूप छान आहे आतले पदार्थ तर प्रश्नच नाही
Khup chaan recipies loved it....will definitely try paneer khichadi
Very nice and helpful
भगरीचीखीर
खुप छान
अप्रतिम थाळी आहे , लोकं म्हणतात एकादशी दुप्पट खाशी पण अशी एकादशी वर्षातून एकदाच येते मग खाल्ल तर बिघडलं कुठे.
Excellent episode 👍👌, paneer khichdi 👏👏 thanks 🙏 thali presentation 👌
Most welcome 😊
GM happy man thali khupch vegali ahe khas mhanje paneer khichadi mastch pahat raha Masteer Recipes
Khup chhan
Paneer khichadi khup chan👍👌
Ratalyachi bhaji pan mastch👍👌
Puri pan chan. Kiti veglya padhatine barech kahi karu shakto.
Sir khup chan sarvch padarth. Kheer pan😋😋
Khupach chan
खूप छान.
Best 👍👍👍 amazing, Shahi thali ,new khichdi.
& Sweet potato vegetable, something very different.
Vah
खुप छान, अप्रतिम 👌👌
खूप छान व वेगळ्या innovative रेसिपीज
Dhanyawad
Khupach Chan thali !🙏
Khupch Chan 👌सगळेच पदार्थ खूप छान मला जास्त आवडली पनीर खिचडी खूप वेगळा पदार्थ मी नक्की करणार .तसेच संपूर्ण थाळी पाहूनच तोंडाला पाणी सुटले.अप्रतिम 👌👌👍👍🙏
Dhanyawad ji
खूप छान आहे
Very nice.👍👌😋
पनीर खिचडीची आयडिया भारी आहे.
मला सगळे पदार्थ खूपच छान वाटले.
आमच्या नासिकला सोळावा विश्वविक्रम प्रस्थापित केलात त्या बद्दल मनापासून अभिनंदन 💐👏👍
चार हजार किलो भगर बनवली.
बापरे हे फक्त विष्णूजीच करु शकतात...
👌👌🙏
Dhanyawad ji
साबुदाणे पापड खुप छान 👌
Supar 👌👌
खूप छान रेसिपीज. खूप दिवसांनी बघितला vedio. Kitechen setup फारच छान 👌👍
Dhanyawad
छान
Paneer khichadi 1 no
Dhanyawad
Paneer khichdi👌👌
आवाज. छान
Wow khupach chan
Yammmmmmmy sir👍👍👍👍👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🙏🙏
Paneer khichadi 💗😋😋👌👌
Khupcha sundar👌👌
Mast resapie💕
Very interesting thali Vishnu Ji
Baryach divasani recipe baghitli khup Chan vatle. Ashach recipe taka. Khup avadtat tumcha receipes
Dhanyawad
विष्णू सर plzzz त्या साबुदाणाचा पापडची रेसिपी दाखवा.... plzz sir request
साबुदाणा पापडचे वाळवण...
Masta 😋👌🏼
खुप छान उपवासाचे खाद्यपदार्थ 👌👌👌 तुम्ही ठेचा केला तसा खलबता मिळेल का
Dhanyawaad sir 🙏
Zabardast concept and variety of things shown for Shivratri occasion. Dhanyawaad Vishnu ji!
Thank you for first comment
Thanks mandar
Tumhi Chan sahaj sopy pdhatine samjaun sangta Vishnu ji, tyabaddal dhanyawad.
Thanks Manisha ji
Ek dam royal👑 khir
नमस्ते सर,
उपवासाची थाळी छानच झाली आहे. महाशिवरात्री पर्यंत वाट पाहण्याची गरजच नाही . धन्यवाद सर. अश्या वेगवेगळ्या रेसिपी दाखवता त्याबद्दल.😊🙏
Thanks vaiahali ji
Faracha Chan dada jara hatake upwas karayala maja yenar
Padarth tar khup Sundar Ani chavishta aahet pan evdhe sagle khaun upwas karnyapeksha karuch naye
Paneer khechade somethin new really great idea Sir you are genious
Keep watchin
विष्णुजी पनीरची खिचडी हा उपवासाचा पदार्थ एकदम नवीन .सौ शैला गजानन दीक्षित अंबरनाथ.
Thanks shamla ji
Bhagar Chaalat naahi Mahadevan cha upvasala
As kahi nasat... Saglikade veglya veglya manyata astat..
Kahi lok tar tomato pan khata fruit ahe mhanun.
Ok tumhi skip kara
Aapan rajgiryachua purya banvun bagha. Shinghadyachya Puri hun avadtil upvasala.
पुरी che पीठ घेतले आहे त्यामधे comat पाणी ghyche की साधे पाणी ते तुम्ही दाखवले नाही या video मध्ये बाकी रेसीपी खुप छान आहे
Upavas ani thalit nashta
💕💕
भगरीची खीर करतांना भगर अगोदर तुपात खमंग भाजून घ्यावी.
👌👌👌👌👌🙏
Fry powder kay ahe sir
उपवासाचे पदार्थ उत्तम, नक्की करून पाहू..
Pandhrya rangaachi ratali pahilyanda baghitli
उपवासाचे सगळेच पदार्थ खूप छान झाले मास्टर रेसिपीज❤😂
हे महादेवा एवढं सगळं खाऊन उपवास करायचा !🫢 कठीणच आहे भक्तांच.
म्हणून माला उपवास नाही आवड़त।
@@ashwiniakshay222 ekcha kahi tari banun khyaala harkat nahi.. karan etke karyla vel ani paisa hi hava... he video takattat tyana easy aste pan aapn krnar tr hoil cha vatat nahi.
@@Spnaik24 as kahi nasat.. Psneer, dryfriuts avoid karu shata...
Baryach gharanmadhe 4-5 padarth kartat.. Karan sarv kutumb upvas karto.. Ichha pahie karaychi...
@@ashwiniakshay222 tumhi nirahar rahun hi karu shakta...
@@shraddham11 mala उपवास जमतच नाही . हम से ना हो पाएगा 😅
Fry powder kuthe milate price kiti ahe
नमस्कार सर फ्राय पावडर कुठे मिळेल
Upawas ki mejwani ?
मी भगर तुपावर भाजून घेते, मग त्यात उकळीचे पाणी घालून शिजवते, मग दूध, साखर, वेलची आणि केशर घालते, उत्तम👍
Sabudana sorry Paneer khichadi interesting ahe 😇
खाण्यासाठी केलेला उपवास
YUMMY
What is fry powder
Khup Chan Aahe thali.. Pn dada fry powder Mhnaje ky ?? Plz ans dya..
Vaishali ji discription box madhe mahiti ahee dili
@@MasteerRecipes thank you so much dada
Amhi Nasik madhe Rahat nahi pan Bhagrichya vikramacha video baghaychi khup ichha ahe
Lawkarach dakhwu
तुम्ही दाखवलेल्या साबुदाणा पापडची रेसिपी दाखवा
Sure
Tumhi mhatelela gana chan. Recipe pan chan.
Dhanyawad
विष्णु जी,नमस्कार ! आजच्या या व्हीडिओ ला आवाज थोडा कमी ऐकू येतो आणि एको आहे असं वाटतं, पण रेसिपीज उत्तम आहेत, मला आपल्या रेसिपीज आणि त्या करण्याची पद्धत, आपण दिलेली माहिती सर्व खूपच आवडतात,भावतात ! 👌☺️👍
Sorry technical issues solve karu, dhanyawad
Thanks , noted
Bhagar mhunje varyacha tandul na??? Ani ajun ek prashna... Kheer madhye gulkhand takla tr te diabetes patients la chalel ka??? Ani jr nasel chalat tr dusra upai konta ahe???
Ho bagar mhanjech vari, gulkand nahi chalnar Gul chalat asel tar gala Ani rose essence wapra
@@MasteerRecipes dhanyawad.... 🙏
Paneer kichadi sati paneer kithe lagel,10 manse ahe ghari
१/२ kg
Thank you sir,
उपवासाच्या दिवशी एवढे सगळे पदार्थ खाणार तर उपवास कधी करणार?
काय खायचं आणि काय नाही ते आपल्यावर आहे आजकाल प्रत्येकाला शुगर बीपी असतेच कठीण उपास करणे अशक्य आहे फक्त भक्ती महत्वाची आहे 🙏
आवाज येत नाही
उपवास ठेउन फायदा काय
साधारण परिस्थिती असलेल्या लोकांचा उपवास म्हणजे शेंगदाणे व गुळ खूपच झालं तर 🍌 बस्स.
बरोबर आहे
उपासाची थाळी सुंदरच .पण ---
उपवास शब्दाचा अर्थ समजून उपास केल्यास उत्तम आरोग्य मिळेल.
Bhagar khat nahi t Mahashivratri la
महाशिवरात्री उपासालाभगर खात नाही