सुप्रसिद्ध शेफ संजीव कपूर यांनी गौरवलेली लबाड वांगं रेसिपी | Labad Vangi Recipe | Anuradha Tambolkar

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 ก.ย. 2024
  • 'लबाड वांगं' हि रेसिपी माझा साठी खूप Special Recipe आहे. २०१३ मध्ये मी "संजीव कपूर के किचन खिलाडी" मध्ये हि रेसिपी बनवली होती. Labad vangi या रेसिपीने मला त्या मध्ये मास्टर रेसिपीची गोल्डन स्पून आणि गोल्डन कॅप मिळवून दिली होती. सुप्रसिद्ध Chef Sanjeev Kapoor यांना अतिशय आवडलेली आणि त्यांनी गौरवलेली ही डिश आहे. घरातले सर्व जिन्नस वापरून केलेली ही अतिशय चविष्ट, सोपी आणि Unique Recipeआहे. तुम्ही घरी नक्की करुन बघा आणि कशी वाटली ते अभिप्राय द्यायला विसरू नका.
    धन्यवाद. 🙏😀
    labad vangi, brinjal recipe, Labad vang, vang recipe, labad vangi recipe, vang recipe, Bharla vangi recipe, bharli vangi recipe in marathi, brinjal recipe in marathi, anuradha recipe, anuradha tambolkar, marathi recipes, Sabji recipe, Traditional Recipe, How to cook labad vang, labad vanga recipe by anuradha tambolkar, रेसिपी, वांगं
    #brinjalrecipe #labadvang #eggplant #eggplatrecipe #labadvangarecipe #howtomakesabzi #sabjirecipe #howtocookbrinjal #rajasthanirecipe #howtocook #healthyrecipe #recipes #learntocook #cookingvideo #cookingrecipe #recipevideo
    Ingredients
    5-6 वांगी - 5-6 Eggplants
    लाल तिखट - Red chilly powder
    हळद - Turmeric
    गरम मसाला - Garam Masala
    धना पावडर - Coriendar powder
    ओवा - Ajwain
    ब्रेड क्रम्स - Bread crumbs
    आलं लसूण पेस्ट - Ginger Garlic Paste
    तेल - Oil
    उकडलेला बटाटा - Potato
    कोथिंबीर - Coriendar
    बेसन पीठ - Gram Flour
    बेकिंग सोडा - Baking Soda
    Watch more -
    • उन्हाळ्यात हे Natural ...
    • १० मिनिटात होणारी भन्न...
    • फोडणी खमंग, तर पदार्थ ...
    • अप्रतिम चवीचे ६ प्रकार...
    ----------------------------------------------------------------------
    आपली 'आज काय मेन्यू' आणि 'मेजवानी-व्हेजवानी' ही २ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत.
    ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी,
    9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा.
    गुगल पे किंवा Paytm मार्फत पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा.
    त्यानंतर लगेच हे पुस्तक तुमच्या घरी पोहोचेल. 😊
    आजच ऑर्डर करा. 😀😀😀
    ---------------------------------------------------------
    Subscribe to Anuradha's Channel - / @anuradhaschannel
    Instagram Channel- anuradhaschannel
    Facebook Channel- anuradha.tambolkar

ความคิดเห็น • 646

  • @manolichari5736
    @manolichari5736 7 หลายเดือนก่อน +126

    किती सुरेख दिसताय तुम्ही ,सोज्वळ सौंदर्य ,टिपीकल मराठमोळी नथ,केसात माळलेला गजरा ,काठापदराची साडी , जुन्या मराठी चित्रपटातील अभिनेत्रींच जणू 👌

    • @vaishaliande3653
      @vaishaliande3653 7 หลายเดือนก่อน

      Mala mazya aaichi Athavale yete

  • @vaishalilalwani8212
    @vaishalilalwani8212 7 หลายเดือนก่อน +38

    सर्वांत महत्त्वाचं म्हणजे, आपले सौंदर्य हेच मला अधिक भुरळ घालते रेसिपी पेक्षा... अगदी सात्विक भाव, व मधुर वाणी... संजू कपूर चे कार्यक्रमात आपलं भारदस्तपणा, सोज्वळपणा खुप भावला...

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  7 หลายเดือนก่อน +1

      धन्यवाद🙏🏻!!! तुमच्या Comments मला प्रोत्साहन देत असतात.

    • @varshathorve9830
      @varshathorve9830 5 หลายเดือนก่อน

      जय महाराष्ट्र ...🎉

  • @geeta2761
    @geeta2761 7 หลายเดือนก่อน +13

    आई तू खरोखरच ग्रेट आहेस ग. काय सुंदर प्रकार आहे हा... लबाड वांग... किती छान वाटते.. सेम तळलेले वानग दिसते आहे अगदी... मी करून बघणार च.. आणि त्या विडीओ मध्ये किती छान दिसते आहेसग आई. मस्त.

  • @poojabhatwadekar1839
    @poojabhatwadekar1839 7 หลายเดือนก่อน +14

    सलाम मॅडम तुम्हाला तुमच्या आईकडून ही रेसिपी दाखवल्याबद्दल धन्यवाद

  • @vinitadeshpande7374
    @vinitadeshpande7374 7 หลายเดือนก่อน +7

    अभिनंदन..🌹🥳 काकू नेहेमी प्रमाणे मस्तच..,..😋😋
    काकू पूड वडी कळवण ही दाखवा ना..

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  7 หลายเดือนก่อน

      धन्यवाद🙏🏻!!!
      हो नक्की मी पूड वडी रेसिपी देखील दाखवायचे Try करेल.

  • @jyotihattangady5750
    @jyotihattangady5750 7 หลายเดือนก่อน +6

    Unusual dish. Will definitely try.
    Hearty Cogratulations on winning the Sanjeev Kapur's Kitchen Khiladi Award & Golden Cap Award

  • @shubhangikulkarni9787
    @shubhangikulkarni9787 7 หลายเดือนก่อน +14

    खूपच चविष्ट लबाड वांग,नाव एकदम भारी.🙏👌🌷

  • @archanajoshi9991
    @archanajoshi9991 7 หลายเดือนก่อน +3

    मावशी तू सांगितल्यावर मी तुझा पूर्ण एपिसोड बघितला ,,काय गोड दिसतेस तू ❤❤❤🎉🎉🎉🎉🎉 मला तर अभिमान वाटला तुझा किती सुंदर किती गोड ,,,,,,,,ग्रेट ग्रेट आहेस तू ❤❤❤❤मी तुझ्या चॅनेल ची सबस्क्राईबर आहे याचा मला अभिमान वाटतो love you मावशी

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  7 หลายเดือนก่อน +1

      धन्यवाद🙏🏻!!! तुमच्या Comments मला प्रोत्साहन देत असतात.
      ❤❤❤

  • @seema7002
    @seema7002 7 หลายเดือนก่อน +5

    खुप छान रेसिपी मी पहिल्यांदाच बघीतले लबाड वांगी रेसिपी

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  7 หลายเดือนก่อน

      नक्की करून बघा आणि कमेंट केल्या बद्दल मनापासून आभार.

  • @seemarajderkar3019
    @seemarajderkar3019 7 หลายเดือนก่อน +1

    अनुराधा ताई,तुमचं लब्बाड वांगं फार भारी आहे!!
    एकदम युनिक. त्यासाठी तुम्हाला बक्षिस मिळायलाच हवं होतं!!अभिनंदन.💛💛
    ह्याचं नाव 'लब्बाड' कसं काय पडलं, सांगू शकाल का?

  • @PallaviJadhav262
    @PallaviJadhav262 7 หลายเดือนก่อน +4

    खूप छान रेसिपी आहे लबाड वांग्याची 👌👌👌 काकू तुम्ही तेव्हाही आणि आताही खूप सुंदर दिसता ❤

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  7 หลายเดือนก่อน

      धन्यवाद🙏🏻!!! तुमच्या Comments मला प्रोत्साहन देत असतात.

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  7 หลายเดือนก่อน

      धन्यवाद🙏🏻!!! तुमच्या Comments मला प्रोत्साहन देत असतात.

  • @mandapatil5343
    @mandapatil5343 7 หลายเดือนก่อน +6

    लबाड वांग मजेशीर रेसीपी आहे.. तुमचे खूप खूप अभिनंदन ताई.

    • @MK-rf2nv
      @MK-rf2nv 7 หลายเดือนก่อน

      😊😊😊

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  7 หลายเดือนก่อน

      धन्यवाद🙏🏻!!!

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  7 หลายเดือนก่อน

      धन्यवाद🙏🏻!!!

  • @ashwinichannel31
    @ashwinichannel31 7 หลายเดือนก่อน +9

    खुप छान🎉 अभिनंदन त्या दिवसा करता

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  7 หลายเดือนก่อน

      धन्यवाद🙏🏻!!!

  • @janhaviborwankar453
    @janhaviborwankar453 7 หลายเดือนก่อน +2

    खूप छान काकू! अभिमानास्पद आहे आणि रेसिपी पण छान .मी नव्यानेच ऐकली आणि पाहिली पण.👍🏻👌🏻किती गोड दिसताय नथ घालून काकू...❤

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  7 หลายเดือนก่อน

      नक्की करून बघा आणि कमेंट केल्या बद्दल मनापासून आभार.

  • @anuradhapatil9579
    @anuradhapatil9579 6 หลายเดือนก่อน +1

    साधीच जुनी रेसिपी पण आपल्या सहज आणि सुंदर सादरीकरणामुळे रुचकर तर झालेच पण महाराष्ट्रीयन पदार्थाचे जगभर गुणगान झाले.अभिमानस्पद आहे.आपल्या सुगरणपणाची पोचपावतीच संजीवकपूरजीनी दिलीच पण इतके अभिप्राय .......❤

  • @milindkumarkhabade9915
    @milindkumarkhabade9915 7 หลายเดือนก่อน +2

    खुपच सुंदर छान रेसिपी आणि मला माझे शाळेतील दिवस आठवले. 1970 साली मी इयत्ता सातवीत असताना माझ्या आई ने अशीच लबाड वांगी सहलीला जाताना करुन दिली होती. जुन्या आठवणी जाग्या झाल्या. छान पारंपरिक रेसिपी सादर केलीत धन्यवाद 👌👍🙏🙏

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  7 หลายเดือนก่อน

      धन्यवाद🙏🏻!!!

  • @vandanadeshpande2843
    @vandanadeshpande2843 7 หลายเดือนก่อน +1

    तुम्ही त्यात उकडलेला बटाटा घातला का

    • @balajipatil9828
      @balajipatil9828 4 หลายเดือนก่อน

      पांढरे काय होते

  • @SanjeevanZwade175
    @SanjeevanZwade175 7 หลายเดือนก่อน +2

    चवीला फार लबाड आहे तुमचं वांग, मी माझ्या बायकोला सोडनार होतो , जेव्हा पासुन तीने लबाड वांग बनवीले तेव्हपासुन मीतीच्या प्रेमात पडलो .

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  7 หลายเดือนก่อน +1

      तुमचा लबाडपणा भावला बर का लई भारी

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  7 หลายเดือนก่อน +1

      😄😄

  • @anitabahurupe283
    @anitabahurupe283 7 หลายเดือนก่อน +39

    खूप छान खरंच खूप लबाड आणि चटपटीत पदार्थ आहे नाविण्यपूर्ण आहे

    • @laxmandesai9829
      @laxmandesai9829 7 หลายเดือนก่อน +4

      खुप खुप धन्यवाद खुप छान आहेत खुप मस्त

    • @laxmandesai9829
      @laxmandesai9829 7 หลายเดือนก่อน +1

      आम्हीच तयारच आहोत. यायलाच

    • @anjalinikam8310
      @anjalinikam8310 7 หลายเดือนก่อน

      ​@@laxmandesai9829😂

    • @sumankunkarni4880
      @sumankunkarni4880 7 หลายเดือนก่อน +2

      लबाड वांग आज कृती बघीतली, ऐकून माहीत होते,खर्च खूपच छान नक्की करून बघेन

    • @jasmeenshaikh9927
      @jasmeenshaikh9927 7 หลายเดือนก่อน

      Thumi Karta tasay mi pan kar tay kipit up ❤❤❤❤❤😅

  • @gopalanantwar
    @gopalanantwar 7 หลายเดือนก่อน

    छान लबाडी.
    1. वांग्याची देठं, न उकळता काढुन घ्या. स्वच्छ करा
    2. वांगी चिरून,थोडे तेल लावून वाफवून घ्या.कुस्करू नका
    3. पातेले तापवून जाळी वर roast करून घ्या, ओलावा निघुन जाईल.
    4. Bread scrub, आलू फार कमी, वांगी जास्त, कुस्करा .
    5. घट्टसर गोळे, टूथpics वापरुन देठावर रोवा ,नंतर coating करा, coating चवदार, बीट घालून लाल सुद्धा..
    Red chicken legs ,fried, isn't it.. लबाड कोंबडीची टांग.
    ब्रेव्हो ... वीडियो बनवा, aamin...

  • @sadhanaumalkar5727
    @sadhanaumalkar5727 4 หลายเดือนก่อน

    माझ्या शाळेत पाककला स्पर्धेत ही कृती एका विद्यार्थिनीने केली होती.एकदम नवीन प्रकार.२००५साली.

  • @priyadarshinithakar2103
    @priyadarshinithakar2103 7 หลายเดือนก่อน +4

    व्वा !फारच छान.
    उद्या करून पाहणार, 'लबाड (वांगे). पणा!'

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  7 หลายเดือนก่อน

      धन्यवाद🙏🏻!!!

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  7 หลายเดือนก่อน

      नक्की करून बघा आणि कमेंट केल्या बद्दल मनापासून आभार.

  • @PoonamLokhande-g4q
    @PoonamLokhande-g4q หลายเดือนก่อน

    लबाड वांगं...! नावाप्रमाणेच सुंदर आणि हटके रेसिपी आहे. खूप छान!👌👍🙏

  • @rajaramshinde6596
    @rajaramshinde6596 7 หลายเดือนก่อน +1

    Chan labad vangyachi recepi. Avadali. Karun. Baghen. Maze. Vay aahe. Seventi. Seven.

  • @Sgd1408
    @Sgd1408 7 หลายเดือนก่อน +2

    👌👌 Please Pudachi vadi kalvan recipe video taka

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  7 หลายเดือนก่อน

      धन्यवाद🙏🏻!!!

  • @bhatsayali11
    @bhatsayali11 7 หลายเดือนก่อน

    तुमची रेसिपी तर छान आहेच पण तुम्ही “बरंका… कि नाई…” कित्ती गोड म्हणता!

  • @sumatipainarkar4069
    @sumatipainarkar4069 7 หลายเดือนก่อน +1

    Congratulations Anuradha taai
    तुमचे पदार्थ नेहमीच आवडतात. सांगता पण खूप खान

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  7 หลายเดือนก่อน +1

      नक्की करून बघा आणि कमेंट केल्या बद्दल मनापासून धन्यवाद🙏🏻

  • @rajashrinaik5322
    @rajashrinaik5322 7 หลายเดือนก่อน +9

    Congratulations Tai 🎉❤👏👏💐🤝🏻🤝🏻

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  7 หลายเดือนก่อน

      धन्यवाद🙏🏻!!!

  • @mamtachougule3442
    @mamtachougule3442 7 หลายเดือนก่อน +2

    धन्यवाद मॅडम
    आज नविन रेसिपी बघायला मिळाली.

  • @maheshkedar5760
    @maheshkedar5760 7 หลายเดือนก่อน +1

    लबाड वांग 😂😅😋पहिल्यांदा ऐकलं नाव करून बघावं लागेल 👌🏻

  • @vrindagadkari6795
    @vrindagadkari6795 7 หลายเดือนก่อน +1

    खूप छान रेसिपी. पदार्थ दाटसर करायला तुम्ही सांगितलेली टीप 🖒🖒तुम्हाला award मिळाल्या बद्दल अभिनंदन 🎉

  • @renumamdi3545
    @renumamdi3545 7 หลายเดือนก่อน +1

    किती छान.. रेसिपी च नाव ही एकदम मजेशीर..लबाड वांग😅👌काकू तुम्ही किती छान दिसतात बोलनही तेवढच छान 🙏

  • @AsawariChandorkar
    @AsawariChandorkar 7 หลายเดือนก่อน +5

    अभिनंदन Tai

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  7 หลายเดือนก่อน

      धन्यवाद🙏🏻!!!

  • @urmilaapte182
    @urmilaapte182 6 หลายเดือนก่อน

    मावशी खूप छान दिसता आहात. शांत सोज्वळ चेहरा

  • @nainajore1197
    @nainajore1197 7 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम अप्रतिम अप्रतिम जाम भारी रेसिपी आहे आई खूप भारी आहे रेसिपी १ नंबर आहे मी नक्कीच बनवणार ही रेसिपी धन्यवाद आई ❤❤

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  7 หลายเดือนก่อน +1

      नक्की करून बघा आणि कमेंट केल्या बद्दल मनापासून आभार.

  • @learningbees1419
    @learningbees1419 7 หลายเดือนก่อน +6

    Fantastic🎉
    I'll definitely try❤

  • @Shraddha76
    @Shraddha76 7 หลายเดือนก่อน +2

    खुप छान पाककृती मावशी आणि तुमचे खुप अभिनंदन🌹🌹

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  7 หลายเดือนก่อน +1

      धन्यवाद🙏🏻!!!

  • @sangitathorat5172
    @sangitathorat5172 7 หลายเดือนก่อน

    खुप छान लबाड वांगे खरच लबाड आहे चिकन पिस ची काॅपी केली म्हणून नाव असे पडले असेल 😂😂

  • @Bajiraopeshve
    @Bajiraopeshve 7 หลายเดือนก่อน

    Woww superb. Mazi ajji pan mala asech padarth banvun dyaychi Veg Masa Tumhi kadhi banvlay ka

  • @pralhadkanade8290
    @pralhadkanade8290 7 หลายเดือนก่อน +1

    इतक्या गोड दिसताय तुम्ही ताई.
    रेसीपी सुद्धा तेवढीच छान.

  • @nirupamabhate9811
    @nirupamabhate9811 7 หลายเดือนก่อน +1

    तुमच्या सोज्वळ vyaktimatvala आणि सुगरणपणाच्या पदार्थाला त्रिवार वंदन आणि सलाम नमस्कार नमस्कार अभिनंदन शुभेच्छा

  • @mangalsable8790
    @mangalsable8790 7 หลายเดือนก่อน +1

    😊😊अभिनंदन मावशी खुपच छान
    मला तुम्ही फार आवडता

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  7 หลายเดือนก่อน

      धन्यवाद🙏🏻!!! तुमच्या Comments मला प्रोत्साहन देत असतात.

  • @anjuchilakwad1067
    @anjuchilakwad1067 7 หลายเดือนก่อน +1

    Khuup Chan… Pan Labad Vangi aamhi Vegalya Prakare karato

    • @jyotsnasisodiya2891
      @jyotsnasisodiya2891 7 หลายเดือนก่อน

      Kashi banavtat... Video vagere asel tr link share kara na please

    • @anjuchilakwad1067
      @anjuchilakwad1067 7 หลายเดือนก่อน

      Harabara Daal bhijat ghalun Vatun ghyayachi, Vatatana lasun mirachya, aala ghalun vatayacha, tyacha Vangyasarakha aakar deun Vafavun ghyayache aani Rassa karun tyat ghalayace… tyala Labad Vanga mhanatat

    • @anjuchilakwad1067
      @anjuchilakwad1067 7 หลายเดือนก่อน

      Harabara Daal bhijat ghalun Vatun ghyayachi, Vatatana lasun mirachya, aala ghalun vatayacha, tyacha Vangyasarakha aakar deun Vafavun ghyayache aani Rassa karun tyat ghalayace… tyala Labad Vanga mhanatat

  • @prasadchitnis-xv9or
    @prasadchitnis-xv9or 7 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम लबाड वांग मी कधी केल नाही माझ्यासाठी नवीन आहे व्वा ताई मजेशीर करून बघते

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  7 หลายเดือนก่อน

      धन्यवाद🙏🏻!!!

  • @ashwinikamat2616
    @ashwinikamat2616 7 หลายเดือนก่อน

    Labaad vangi mastach.pan kaku tumhi kadhai bharoon tel ghetlay, taloon urlelya etkya telachn kay kartay? Kutuhal mhanun vicharte. Raag manu naye.

  • @aartipotdar222
    @aartipotdar222 7 หลายเดือนก่อน +1

    Kaku chan Thumche Abhinandan ❤👌👌🙏👋🎂Kaku chan resipi karnar💐

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  7 หลายเดือนก่อน

      धन्यवाद🙏🏻!!!

  • @sandhyabhagwat1289
    @sandhyabhagwat1289 7 หลายเดือนก่อน +1

    Namaskar Tai ❤
    Khupch Labad vangi.
    🎉 Abhinandan 🎉

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  7 หลายเดือนก่อน

      धन्यवाद🙏🏻

  • @prashantjadhavadityaevents7711
    @prashantjadhavadityaevents7711 7 หลายเดือนก่อน +1

    Labaaad Recipie . 😅😂

  • @swap0693
    @swap0693 7 หลายเดือนก่อน

    🙏 नमस्कार काकु तूम्ही सुलोचना दीदी सारख्या दिसता मला तूम्हीं आणी तूमची रेसीपी खूप आवडते धन्यवाद. 🙏🙏🥰🥰👌👌

  • @archanajadhav3789
    @archanajadhav3789 5 หลายเดือนก่อน

    Maushi mazi lek july end la ghari yenar ahe studies period madhun. July la mango milat nahi mala amrus frezer madhe store karayacha ahe ter pls full recipe dakhava

  • @ushahatwar2249
    @ushahatwar2249 7 หลายเดือนก่อน

    Congratulations Anuradha tai🎉
    तुमच्या रेसिपी छान असतात

  • @smitavaidya4524
    @smitavaidya4524 6 หลายเดือนก่อน

    Kaku you are looking very beautiful ❤️ and racipi and also tempting

  • @thelegend-latajee3939
    @thelegend-latajee3939 6 หลายเดือนก่อน +1

    Kaku you really deserve it

  • @pranitaslittleworld2371
    @pranitaslittleworld2371 7 หลายเดือนก่อน +1

    Lay bhari recipe kaku 🙏🙏👌👌tumcha video pan taka na kaku..sanjiv kapoor sir chya sobat cha asel tar

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  7 หลายเดือนก่อน +1

      संजीव कपूर के किचन खिलाडी एपिसोड no 6

  • @ShubhadaKulkarni-h1e
    @ShubhadaKulkarni-h1e 7 หลายเดือนก่อน +2

    नक्की करून बघणार,खूपच सुंदर रेसिपी😊

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  7 หลายเดือนก่อน

      धन्यवाद🙏🏻!!!

  • @manishasonawane1517
    @manishasonawane1517 7 หลายเดือนก่อน +1

    तुमच्या resepi पण खूप छान असतात God bless you 💖

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  7 หลายเดือนก่อน

      धन्यवाद🙏🏻!!!

  • @vaishaligaware1139
    @vaishaligaware1139 7 หลายเดือนก่อน +1

    Khup Chan recipe aahe tumhal sanjivkapur jastech anubhav aahe Abhinandan

  • @jayanthiswaminathan6210
    @jayanthiswaminathan6210 7 หลายเดือนก่อน +12

    Very unique way of making vangi and batata! It is a great honour and a proud moment for you to have received the award from Mr.Sanjeev Kapoor. Thankyou for the wonderful recipe kaku🙏

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  7 หลายเดือนก่อน

      नक्की करून बघा आणि कमेंट केल्या बद्दल मनापासून आभार.
      धन्यवाद🙏🏻

    • @veenajawale8435
      @veenajawale8435 7 หลายเดือนก่อน

      खूपच छान उत्तम झाली आणि एक नवाजूना पदार्थ तयार

  • @kshma950
    @kshma950 7 หลายเดือนก่อน

    काहीही रेसीपी कसं बनवता मॅम, छोट्या जांभळ्या वांग्यांना काटे असतात देठाला, आधी ते काढून घ्यायला नको का, काट्यांसकट रेसीपी करायला सांगताय, गुलाबाच्या फुलांना काटे असतात, कुणाला लागू नये म्हणून ते काढून गुलाब वापरतात, आणी तुम्ही देठा सकट वांगी वाफवली आणी तळली देखील 🤦‍♀️

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  7 หลายเดือนก่อน

      तुम्ही एकदा करून तर बघा, तुम्हाला काट्याची भीती वाटत असेल तर काटे काढून टाकू शकता आधीं करून बघावे मग बोलावे, 😄आणि तुमच्या अधिक माहिती करता गुलाबाच्या आणि वांग्याच्या काट्यांमध्ये खूप फरक आहे तुम्ही एकदा वांगी व गुलाब शेजारी ठेंवून बघा म्हणजे लक्षांत येइल आणि मुख्य म्हणजे ह्याचे देठ खातच नाही ,😄😄😄

  • @sandhyadeshpande1832
    @sandhyadeshpande1832 7 หลายเดือนก่อน

    काकु नमस्कार
    मी संध्या देशपांडे विरार येथे राहते. माझा कॅटरिंग व्यवसाय आहे.आज मी तुमची लबाड वांग हा पदार्थ स्टार्टर म्हणून केला. पण का कोण जाणे ते थंड झाल्यावर अगदी ओलसर आणि नरम पडले. काही प्रमाण चुकले असेल का? मी सेम तुम्ही दाखवले अगदी तसेच केले. आणि हो सांगायचे राहिलेच, वांगी खुप पाणी सोडत होते. काही चुकले असेल का माझे?

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  6 หลายเดือนก่อน

      वांगी उकडताना वांग्याच्या भांड्यात पाणी नाही घालायचं नुसतीच वांगी उकडायची म्हणजे वांग्यात पाणी जास्त ओढलं जात नाही नंतर वांगी कोरडी होउस्तोवर परतून घ्यावी म्हणजे राहिलेला पाण्याचा अंश कमी होतो

  • @rajshreegdeole4000
    @rajshreegdeole4000 7 หลายเดือนก่อน +1

    Surekh

  • @nilimavivekkulkarni6593
    @nilimavivekkulkarni6593 7 หลายเดือนก่อน

    अनुराधा ताई २०१३ मधे शेफ संजीव कपूर यांच्या शोमध्ये लबाड वांगी याबरोबर दुसरी जी रेसिपी तुम्ही केली होती ती दाखवाना.मला उत्सुकता आहे ती रेसिपी बघायची

  • @sharadsohoni
    @sharadsohoni 7 หลายเดือนก่อน

    अनुराधाताई आपले अभिनंदन.
    चटकदार लबाड वांगी पाककृती आवडली. 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @Sky-r8b2d
    @Sky-r8b2d 7 หลายเดือนก่อน +1

    Maushi khup. Han receipe aahe .I will try ❤❤❤

  • @ankitateli8072
    @ankitateli8072 7 หลายเดือนก่อน

    अनुराधा ताई तुंम्ही लबाड वांग रेसिपी खुप छान दाखवली धनयवाद ताई

  • @paragpatrikar1396
    @paragpatrikar1396 7 หลายเดือนก่อน

    आमच्या विदर्भातला हा प्रकार मस्तच की ताई. असो. मनापासून सांगतो संजीव कपूर हा तुमच्या पेक्षा श्रेष्ठ नाही. श्रीराम कल्याण. जय जय गौरीशंकर रघुवीर समर्थ दीनानाथ.

  • @kumudinijagtap419
    @kumudinijagtap419 6 หลายเดือนก่อน

    Taitumhi khupach sundar distamalasudha tumchyasarkhich nakatil nathavadte

  • @जयश्रीराम-त4घ
    @जयश्रीराम-त4घ 7 หลายเดือนก่อน

    Congratulations 💐🎉खूप मस्त तुमच्या जुन्या अल्बम चा व्हिडीओ करून शेर करा तुमचे जुने फोटो बघायला आवडेल सर्वाना

  • @shalakakadam8292
    @shalakakadam8292 7 หลายเดือนก่อน

    खूप छान😊.. आपण breadcrumbs ऐवजी पोहे मिक्सर मधून काढून ते टाकले तर चालेल का binding साठी?

  • @prajaktadeval8252
    @prajaktadeval8252 5 หลายเดือนก่อน

    तुमचा मराठमोळेपण, साधेपणा, सोजवळ बोलणं, आणि पारंपरिक पाक कृती तर आवडतातच. पण संजीव कपूर च्या show मधले तुमचे photos तर खूपच आवडले. खूप चं गोड दिसताय तुम्ही.
    मी व्यवसायाने आयुर्वेदचार्या आहे. माझ्या मराठी रुग्णा साठी, ज्यांना vegetarians असून, proteins ची गरज आहे, त्यांना, फ्लॅट सिस्टिम मध्ये, शहरांत चूल नसूनही दाल बाटी ची recipe खायला लावण्या साठी, मी त्यांना तुमचा ' गाकर आणि हारोळ्या ' यांच्या कृतीचा vdo पाठवते आणि त्या प्रमाणे तयार करून घट्ट, चविष्ट आमटी बरोबर दाल बाटी सारखे कुस्करून खायला सांगते. त्यातच थोडं हरभऱ्याचं पीठ घालायला सांगते. गाकर variation. बिहार च्या लिट्टी चोखा सारखं.
    मी ही अश्या पद्धतीने दाल-गाकर करते कधी कधी मुलांसाठी.
    ही recipe आमच्याकडे घरी एकदम hit आहे.

  • @sang8090
    @sang8090 7 หลายเดือนก่อน

    अभिनंदन ❤🎉 छानच रेसीपी आहे. पण न! मला विचारायचं आहे कि वांग्याचे काटे तोंडात जाऊन टोचले तर? मग त्यापेक्षा काटे काढून टाकणे बरं कि नाही.फार फार आभारी आहे रेसीपी दाखवल्याबद्दल.

  • @ShobhaVibhute-ib2eg
    @ShobhaVibhute-ib2eg 7 หลายเดือนก่อน +1

    Wah kaku khupach mast ❤❤❤❤❤ congretulations

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  7 หลายเดือนก่อน

      नक्की करून बघा आणि कमेंट केल्या बद्दल मनापासून आभार.

  • @swatisharma9360
    @swatisharma9360 7 หลายเดือนก่อน

    Kub Chan Tai abhinandan Pak. Kala. Hi. Janmjat. Asty ❤. To. Vayanusar anubavi hoty v suder hobby ji. Maa. Annpurna prassn. Asty 🙏🌹

  • @rohineematange2446
    @rohineematange2446 7 หลายเดือนก่อน

    नमस्कार । नशीब , बक्षीस व मंच मिळावा लागतो म्हणजेच सोनारच पारख करू शकतो । बाकी त्यात काय विषेश , अनेक जणी करतात असेच ऐकायला मीळते

  • @vaibhaveekale8861
    @vaibhaveekale8861 7 หลายเดือนก่อน

    खूप छान आहे रेसिपी, नक्की करून बघेन, पण आपली लबाडी आणि नांव मात्र वांग्याचं, अरेरे, बिचारी वांगी, एवढं तावून सुलाखून लबाडच निघाले 😂❤

  • @prajaktadeval8252
    @prajaktadeval8252 5 หลายเดือนก่อน

    मस्तंय कल्पना.
    काहीतरी वेगळं.
    रोजच्या स्वयंपाकात असं काही करायला वेळ नाही मिळणार.
    पण वेगळी dish करायची असेल किंवा नुसता वरण भात आणि एक side dish असं करायचं ठरवलं, किंवा, किंवा potpouri करायची असेल तर हे करायला मजा येईल.

  • @shsg8624
    @shsg8624 4 หลายเดือนก่อน

    Tai tumche bolane madhur aahech pan tumhi photo madhe sakshat Annapurna devi Tejaswi watat aahat

  • @supriyamohite1600
    @supriyamohite1600 7 หลายเดือนก่อน +1

    खूप छान काकू विस्मरणात गेलेले पदार्थ मी नक्की करेन

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  7 หลายเดือนก่อน

      धन्यवाद🙏🏻!!!

  • @ravijoshi346
    @ravijoshi346 7 หลายเดือนก่อน

    😢खूपछानगीताहुबलि

  • @ujwalajoshi391
    @ujwalajoshi391 5 หลายเดือนก่อน

    Amachya vanach Tombolkarach disayala tumachya sarakhs Vanavdila asatat

  • @nandakadam5075
    @nandakadam5075 7 หลายเดือนก่อน +14

    Wow gr8 heartiest congratulations aai❤❤

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  7 หลายเดือนก่อน

      धन्यवाद🙏🏻!!!

  • @ShvnB
    @ShvnB 7 หลายเดือนก่อน

    Me ashi kothimbir ghalay aste saglya jevna madhe 😂😂😂

  • @KavitaKamble-ge5wd
    @KavitaKamble-ge5wd 7 หลายเดือนก่อน

    सौ.काकी नमस्कार.मीजरूर करून पाहणार आहे.खुपखुप धन्यवाद 🙏🙏

  • @veenajagdale1669
    @veenajagdale1669 7 หลายเดือนก่อน

    कुंडवडी कालवण रेसिपी सांगता का?

  • @RekhaPatel-vg6qe
    @RekhaPatel-vg6qe 7 หลายเดือนก่อน

    छान हो आयी!!तू पण ना फार मजेदार आहात.

  • @kshamaprabhu5659
    @kshamaprabhu5659 7 หลายเดือนก่อน

    Receipe khoop sundar. Labaad vaangya peksha mi hyaala fasva vaanga naav dein😂

  • @sushamasuryavanshi833
    @sushamasuryavanshi833 7 หลายเดือนก่อน

    Congratulations kaku🎉❤
    Juni asali tari khupch navinyapurna labad vange receipe ahe. Me aaj Prathamch pahili.
    Nakki karun baghen😂

  • @ujwalajoshi391
    @ujwalajoshi391 5 หลายเดือนก่อน

    Tumache bolane shant samajavun kitti chan sangata disane godach

  • @chandrashekharmahajani3797
    @chandrashekharmahajani3797 7 หลายเดือนก่อน

    छान, माझ्यासाठी ही नवीनच रेसिपी आहे. आवडली मला. निश्चित करुन बघेन. मजेशीर आहे 😊

  • @nitinlad7113
    @nitinlad7113 7 หลายเดือนก่อน

    Abhinandan काकी, अमुक तमुक पॉडकास्ट वर तुमचे विचारही ऐकले ,खूपच छान वाटल... असच मार्गदर्शन करत रहा. पुन्हा एकदा अभिनंदन ❤

  • @simamohanlal797
    @simamohanlal797 7 หลายเดือนก่อน

    Auntiji🙏🙏🙏, tasty n delicious 🤤😋, muh mein paani aa gaya
    Yeh nagpur ki dosh hai na😊

  • @sapnasamant804
    @sapnasamant804 7 หลายเดือนก่อน +2

    Chaan Recipe kaku

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  7 หลายเดือนก่อน

      धन्यवाद🙏🏻!!!

  • @shobhaamrutkar4967
    @shobhaamrutkar4967 4 หลายเดือนก่อน

    कि छान दिसतात काकु तुम्ही आवाज तर खूप गोड आहे आणि किती सोपे करून सांगतात तुम्ही ❤❤

  • @sandhyapadole5742
    @sandhyapadole5742 7 หลายเดือนก่อน +1

    खुप छान ताई मस्त 👌

  • @kanchanbhat2796
    @kanchanbhat2796 7 หลายเดือนก่อน

    Khoop dundar ....mazi aai pan karat ase..prons ghalun..mi karte kolambi ghalun..sundarah video..khooshi zali

  • @ruchiladiestailor8004
    @ruchiladiestailor8004 7 หลายเดือนก่อน +1

    Khupach chhhhhaaaan kaku 😋👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @shalinics745
    @shalinics745 7 หลายเดือนก่อน

    Tai Tumhe vangi bonda me kerthe, labda vangi kupchan aahe

  • @jyotsnaabhyankar4588
    @jyotsnaabhyankar4588 7 หลายเดือนก่อน

    Recipe tar chaan aahech...pan 2013 madhe tumhi kitti sundar disat aahat...aatahi chaanach dista....pan tevha you look really beautiful..

  • @jayashreekotwal944
    @jayashreekotwal944 7 หลายเดือนก่อน +1

    खुप सुंदर लबाड वांग🎉🎉

  • @varshathorve9830
    @varshathorve9830 5 หลายเดือนก่อน

    जय महाराष्ट्र ..आपल्या मराठी संस्कृतीचा नेहमीच अभिमान वाटतो ...आणि तुम्ही तर आपली चवदार चमचमीत मराठी रेसिपी जगभरात प्रसिद्ध केली ...🎉🎉🎉