Thank you so much Sarita . काल मी बाप्पाच्या नैवेद्यासाठी बटाटा - फ्लॅावर -मटार रस्सा भाजी , वाटण घालून केली… आणि अक्षरशः सगळ्यांनी ती भाजी चट्टामट्टा केली… खूप खूप धन्यवाद ❤🙏
किती मस्त सकाळी उठायला थोडा उशिरा झाला तरी काहीच हरकत नाही कारण आपलं जर वाटत तयार असेल तर भाजीला काहिच वेळ लागणार नाही मला सकाळी दहा वाजता कामाला जावे लागले व सध्याकाळी सडे सहाला मी घरी येते वाटण असल्यामुळे सकाळी व संध्याकाळी किती पटकन स्वयंपाक होणार धन्यवाद सरिता
Wow very useful and perfect vatan recipe .. you always come up with innovative and useful recipes .. now because of incoming festival season this will be a great help to prepare daily jevan
Shravan mahina mhanje barech jan jevnat kanda lasun takat nahit tar tyanchya sathi bhaji kinva aanti kasi chan karaychi te tumhi aaj tumchya ya video madhe dakhvle ahe Sarita ji tumche mana pasun aabhar sarvancha avdi nivdiche padharth tumhi nehmu dakhvta wah khup chan
वा वा सरिता ताई आत्ताच माझी श्रावणातील शिवलीलामृत चे पारायण सुरू झाले आहे आणि त्या पारायण मध्ये कांदा लसूण खात नाही तर मोठा प्रश्न पडला होता की भाज्या करायच्या कशा आणि तुझी रेसिपी आली अजून काय पाहिजे😊
पवित्र आणि निसर्ग सौंदर्याने नटलेला श्रावण आनंदघन, म्हणजे सप्तसुरांची मैफलरांगौंळीनीच, हवी अशी खाद्य संस्कृती पवित्र ह्या श्रावण महिन्यात कांदा लसूण विरहित केली जाते सोहळा नक्की च छान.❤❤🎉
मधुरा वाटण छानच. तुझी सांगण्याची पध्दत खूप छान. ओव्हर ॲक्टींग नाही. तुझा साधेपणा मनाला भावतो.
खूप सिम्पल आणि natural आहात ताई तुम्ही
कुठलंही नाटकी बोलन नाही ❤
Thank you so much Sarita . काल मी बाप्पाच्या नैवेद्यासाठी बटाटा - फ्लॅावर -मटार रस्सा भाजी , वाटण घालून केली… आणि अक्षरशः सगळ्यांनी ती भाजी चट्टामट्टा केली… खूप खूप धन्यवाद ❤🙏
किती मस्त सकाळी उठायला थोडा उशिरा झाला तरी काहीच हरकत नाही कारण आपलं जर वाटत तयार असेल तर भाजीला काहिच वेळ लागणार नाही मला सकाळी दहा वाजता कामाला जावे लागले व सध्याकाळी सडे सहाला मी घरी येते वाटण असल्यामुळे सकाळी व संध्याकाळी किती पटकन स्वयंपाक होणार धन्यवाद सरिता
मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही बिना कांदा लसूण च्या भाजीच वाटण दाखवलं त्या बद्दल मनापासून धन्यवाद ताई 🙏
खूप खूप धन्यवाद आणि आभार 🙏🏻
Thankyou so much sarita taee ❤🙏
Thank Sarita Tai aamhi Kanda lasun ajibat khat nahi tyamule mla he vatan khup useful aahe thank you
श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा. वाटण खूप छान झाले आहे.❤❤❤❤
धन्यवाद
Thnk u tai...me tula comment kelunhoti bina kanda lsun bhaji
Khupp upyogi video,tai.❤
Thanks a lot 🙏🙏
आभार
खूप छान वाटण दाखवील्याबद्दल खूप धन्यवाद ताई, भाजीही खूप छान दाखवीलीत, धन्यवाद ताई
Manapasun abhar ❤️
Thanks tai khupchan so HELPFUL SHARVAN CHYA HARDIK SHUBHECHYA GOD BLESS YOU ALL FAMILY 🙏👌❤😋
मनापासुन आभार आणि धन्यवाद
वाटण आहेच छान,जर फुटाण्याच्या ऐवजी शेंगादाणे भाजून पण छान लागते.मी
असे करते.
खुप छान
Khup Chan tai khup help tumchya recipe mule thank you so much
वाटण साठी धन्यवाद ताई👌👌🙏🙏
आभार
Khup Chan iedia dili very very thanks.
Most welcome 🤗
Ty mam khup helpfull video aahe .... ❤❤
Thanks
Wow very useful and perfect vatan recipe .. you always come up with innovative and useful recipes .. now because of incoming festival season this will be a great help to prepare daily jevan
मला हे हवंच होतं. धन्यवाद सरिता.खूप छान
खुप छान ताई,धन्यवाद 🙏
खुप छान वाटण धन्यवाद सरिता.
मनापासून धन्यवाद आणि आभार
खूप सुंदर आणि सोपी भाजी आहे..
Khup chhan vatan dakhwal ghait agdi upyogi ahe
Thank you so much Sarita ❤❤❤❤
Most welcome 🤗
खूपच छान आणि उपयुक्त मसाला sangitlas मस्तच 😊
Khoop Chan Vatan Dakhavale.Tumhijsarkhe Las nacha Ullekh Karta Hyat Las acha Vapar Nani. Baki Sundar Shravnat Upyog Zala.Thanks.
खूपच छान वाटण रेसिपी. धन्यवाद.
खूप च छान ताई.
आज च मधुरा ताई ने सुध्दा बिना कांदा लसूण वाटण ची रेसिपी दिली आहे.
या आधी मॅगी मसाल्याची सुध्दा दोघींनी एकाच दिवशी रेसिपी टाकली होती.
हो !! असेल.
आता श्रावण आला आहे, तर बऱ्याच पाककृती चैनल वर श्रावण, चातुर्मास स्पेशल रेसिपीज बघायला मिळतील 😊
मनापासून धन्यवाद
हो त्यांचं पण छान असतात पण खूप असे जाणवते..दाखवीण च जास्ती असते...बोलण सुद्धा अकटिंग करून...
सरिता ताई natural वाटत सर्व
श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा 🙏
खूप छान आणि मदत्पुर्व वीडियो आहॆ
मनापासुन आभार
🙏ताई श्रावण महिन्याच्या खूप खूप..... शुभेच्छा. वाटणची खूप सुंदर रेसिपी दाखवलात ताई 👌👌👌👌👍❤️❤️❤️🙏धन्यवाद ताई
आभार
खुप खुप छान ताई मी करुन पाहते छान छान❤
खूप छान मसाला दाखवल्या बद्दल धन्यवाद ताई आम्ही पण श्रावण महिन्यात कांदा लसून खात नाही पुन्हा एकदा धन्यवाद ताई वाटन दाखवल्या बद्दल ❤❤❤❤
मनापासुन आभार आणि धन्यवाद
खुप छान वाटण दाखवलं ताई खुपच कामात येईल है
खूप छान वाटन धन्यवाद
श्रावण महिन्याच्या खुप खुप शुभेच्छा सरीता ❤
तुम्हाला ही...🤗🙏🏻
Thank you Tai Khup sundar zhala ahe Masala ani bhaji❤
खुपच छान👏✊👍 धन्यवाद ताई ❤❤🙏🙏
आभार
श्रावण महिन्या साठी छान आहे 👌👌👌👍
Thanks
नेहमी प्रमाणे रेसिपी 1नंबर सरिता ❤🎉
धन्यवाद
किती छान वाटण सागीतले हो ताई 👌👌
Thanks
Khup Chan..mi aalach banavli...test ekadam mast
मस्त
खूप छान सरीताजी ❤
Sarita tuch itki bhari aahe tar Recipe lai bhari...❤
श्रावण महिन्या च्या खूप खूप शुभेच्छा ताई ,खूप छान video...
धन्यवाद
मासच छान ताई मी पण बनवायचा प्रयत्न करेन जी ताई खूप खूप धन्यवाद जी 😊❤♥️👌🙏
मनापासुन आभार आणि धन्यवाद
Khup sunder taai mala hech hav hot shravan mahinyat upwasala kanda lasun khata yet nahi khup aabhar❤❤
मनापासुन आभार
सरीता तुझ्या रेसिपी सोप्या व सुटसुटीत असतात. 👍👍👍👍
Thanks
Khupach chhan recipe sangitali 👌
मनापासुन आभार
Khup sundar 👌 Mi aajach he vatan karun thevte 😊 Thank you so much 🙏❤️❤️
Thanks for sharing 🙏
Tumchi recipe mastach aste 👌
Khupch Chan masala receipe 👌👌 bhazi sudha mast zali aahe 😋😋
Khup ghan
Delicious, beautiful looking, so delicious, very tasty recipe, every recipe of yours is amazing, Maa Sha Allah
Thank you so much
नमस्कार ताई खुप छान मला हवच होत अस वाटण खुप खुप धन्यवाद 🙏🙏👌👌कांदा लसूण विरहित 👍👍
टोमॅटो नाही घातला तर चालेल का
हो चालेल टोमॅटो नाही घातला तर
Good respe ❤❤❤❤❤
आज मधुरा,सरिता सेम रेसिपी
धन्यवाद
मस्त.
आम्ही कांदा, लसूण खात नाही, अस वाटण दाखवल्या बद्दल खूप धन्यवाद 🙏🏻🙏🏻.
नक्की करुन बघा :)
खूप छान ताई❤❤
Thanks
Nice रेसिपी 👌👌
धन्यवाद
Tumachey vdo khup mast aahay
श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा,,, ताई,,🙏
मनापासुन आभार
Thank you Tai
Most welcome 🤗
सुंदर वाटण मी नक्की करेन
Thanks
Khup chhan Tai...
Thanks
Shravan mahina mhanje barech jan jevnat kanda lasun takat nahit tar tyanchya sathi bhaji kinva aanti kasi chan karaychi te tumhi aaj tumchya ya video madhe dakhvle ahe Sarita ji tumche mana pasun aabhar sarvancha avdi nivdiche padharth tumhi nehmu dakhvta wah khup chan
मनापासून खूप खूप धन्यवाद आणि आभार ☺️🤗🙏🏻
Sarita khup chaan recipe as usual❤....kadhai konti sangu sakshil ka
सरीता ताई तुझ्या रेसिपी मधील प्रमाण अतीशय योग्य असते .माझा एक ही पदार्थ फसत नाही . खुप धन्यवाद.तुम्ही अळुची भाजीची रेसिपी दाखवाल का? प्लीज
मनापासून धन्यवाद :)
हो नक्की दाखवेन
खूप छान मॅडम 👌
Thanks
खुप छान ❤❤❤
खुप खुप छान
खूप खूप धन्यवाद
Khup mast tai
धन्यवाद
Khup chhan ❤
लसूण कांदा न वापरून खूप छान
धन्यवाद
खूपच छान रेसिपी,,,👌👌👍
Thanks
Very nice tasty recipe 👍👍🎉🎉
Thank you so much
Very nice 👍👍
खूप छान
Thank you for this vatan❤
Most welcome 🤗
Datsar bhaji asa mhatla aahe pan pan bhaji tashi ekdam patal vatat aahe, may be ajun vatan ghatle tar dat hot asavi. Baki vatan tasty vatat aahe😊
खुप छान ताई कांदा लसूण न घालता वाटण दाखविले. धन्यवाद
सौ.अनघा चव्हाण
आभार
खूप छान 👌👌👍👍
आभार
Aani Loksatta madhye tuzi mulakhat iekli ❤❤ khuoop chan vatli
thank you !!
सुंदर ❤️tai😋😋👌👌👍👍🙏🙏
मनापासुन आभार
दही sandwich,चपातीच्या पिठापासून पास्ता, केळ फुलाची भाजी,साबुदाणा बासुंदी,दाखवा
नक्की
शुभ दुपार ताई😊
शुभ दुपार
Khup Mast ❤
Ek Number 🎉
आभार
1 च नंबर ❤👍
Dhanyavad
Mast 👍👌
Thanks 😊
Wow nice 👍 thanks 🙏 mi comment Keli hoti.thank you so much 😊
Most welcome 😊
Thnks for the masala
Most welcome 😊
Aprtim khoop chan amhi kanda lasun khat nahi mazy sathi khooop chan
Chan viedo
Interesting...
😊
Nehmipramane apratim recipe tai❤🎉video pahnyaadhich comment
मनापासुन आभार आणि धन्यवाद
Thanks Tai आणखी बिना कांदा लसूण पदार्थ तयार करून दाखवाल please
वा वा सरिता ताई आत्ताच माझी श्रावणातील शिवलीलामृत चे पारायण सुरू झाले आहे आणि त्या पारायण मध्ये कांदा लसूण खात नाही तर मोठा प्रश्न पडला होता की भाज्या करायच्या कशा आणि तुझी रेसिपी आली अजून काय पाहिजे😊
मनापासून धन्यवाद आणि आभार
Without Onion and Garlic masala vatanyachi recipe khoop chhan,Rassabhaji patkan honyasathi chhan idea milali,Thanks Madam 😊😊
Khup ch mast tai..😊👌 tai ekda shevyachi kheer che recipe karun dakhv na..
th-cam.com/video/Mz3srn5HycE/w-d-xo.htmlsi=vx2encF4GTA3hzoA
आधी chya video chi link dete
पवित्र आणि निसर्ग सौंदर्याने नटलेला श्रावण आनंदघन, म्हणजे सप्तसुरांची मैफलरांगौंळीनीच, हवी अशी खाद्य संस्कृती पवित्र ह्या श्रावण महिन्यात कांदा लसूण विरहित केली जाते सोहळा नक्की च छान.❤❤🎉
खुप सुंदर रचना...☺️🤗
आमच्या कडे फ्रीज नाही...हे वाटन कसं सुरक्षित ठेवण्यासाठी उपाय सांगा 😮
❤❤ खूप छान आवडले आम्हाला ❤❤
धन्यवाद
Khup chan😊