सोप्या रेसिपीसह आजी पणजीच्या काळातील लुसलुशीत अलवार गवसणी|उकडपोळी|पीठपोळी|Gavsani|pithpoli|ukadpoli

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 ก.ย. 2024
  • उकडपोळी पीठपोळी

ความคิดเห็น • 892

  • @SHOBHAGPATIL
    @SHOBHAGPATIL 4 หลายเดือนก่อน +125

    मी तर पहिल्यांदाच पहात आहे.‌ असाही काही प्रकार असतो हे माहितच नव्हते. क‌धी ऐकलेही नव्हते.‌ ताई खूप धन्यवाद. नक्की करून पाहीन

  • @ShubhangiDhuru-fq6et
    @ShubhangiDhuru-fq6et 4 หลายเดือนก่อน +53

    माझ्या लहानपणी (आत्ता मी ७३वर्षांची आहे),रेशनिंगचा जमाना होता, तेव्हा मका मिळायचा.मक्याचे मोठमोठाले दाणे जे सहज तुटत नसतं.असा मका दळून आणून आई त्याच्या कोयपातळ्या बनवायची.
    गहूं कमी मिळायचे,(दुसर्यां महायुद्धामुळे अन्नधान्य टंचाई होती.त्यामुळे गव्हाच्या पिठात उकडलेल्या मक्याच्या पिठाचे सारण (पुरणपोळ्या सारखं) भरून कोयपातळ्या करायची.सुंदर चवदार लागायची.

    • @SwarasArt
      @SwarasArt  4 หลายเดือนก่อน +25

      कोयपातळ्या काय सुरेख पदार्थ सांगितला.. आपल्या आजी पणजींची हिच तर खासियत शिकण्यासारखी आहे.. उपलब्ध असलेल्या कमीत कमी साहित्यात चांगले पदार्थ बनवून त्यांनी आपल्या कुटुंबाचे पालनपोषण केले म्हणून त्या खऱ्या सुगरणी...एरवी मुबलकता असताना तर कितीतरी पदार्थ सर्व जणी बनवतात ..पण हाच वारसा आपल्या पुढील पिढीला सुद्धा माहिती असायलाच हवा कारण वेळ नेहमीच सारखी नसते

    • @smitamirgal4057
      @smitamirgal4057 4 หลายเดือนก่อน

      .​@@SwarasArt

    • @anjaligadve1307
      @anjaligadve1307 3 หลายเดือนก่อน

      हे पण प्रथमच ऐकले...नवीन नवीन पदार्थ ऐकायला/बघायला मिळतात

    • @rupajoshi5759
      @rupajoshi5759 3 หลายเดือนก่อน

      😅​@@SwarasArt

    • @MeenaJoshi-u5q
      @MeenaJoshi-u5q 2 หลายเดือนก่อน

      Khup chhan

  • @chhayamendhe2396
    @chhayamendhe2396 4 หลายเดือนก่อน +13

    अहा हा हा मऊ लुश लुशित माखोनी रोटी 👌👌 गोंदिया भंडारा चंद्रपूर जिल्ह्यात करतात.

  • @rashmilele7314
    @rashmilele7314 4 หลายเดือนก่อน +23

    माझी आई दरवर्षी आंब्याच्या सिझन मध्ये अशी उकडीची पोळी करायची. आमरसा बरोबर खूप छान लागते. अगदी मउसूत. माझ्या आईची आणि तिने केलेल्या पोळी ची आठवण झाली धन्यवाद ताई 🙏

    • @SwarasArt
      @SwarasArt  4 หลายเดือนก่อน

      Thanks😊

    • @suvarnajoshii1530
      @suvarnajoshii1530 2 หลายเดือนก่อน

      आंब्याच्या सीझनमध्ये हा अगदी ठरलेला मेन्यू असतो

  • @savitamoraskar6877
    @savitamoraskar6877 4 หลายเดือนก่อน +1

    हा पारंपरिक पदार्थ कुठला आहेमी पहिल्यांदाच बघते आहेकुठला पदार्थ आहे ते कळववा हा पदार्थ कुठल्या भागातला आहे.

  • @pradnyasane797
    @pradnyasane797 4 หลายเดือนก่อน +8

    माझी आई आणि आजी दर वर्षी आंब्याच्या सिझनला अम्रसाबरोबर अशा पोळ्या करत असू.मी पण काही वर्षे आमच्या बाई कडून करून घेतल्या.तांदूळ अंबा हे कॉम्बिनेशन खूप छान लागते .हल्ली उकडीच्या पोळ्यांचा बेत करणे जमत नाही.म्हणून आम्ही तांदुळाच्या पिठीची साधी फक्त किंचित मीठ घालून धिरडी ( घावने) करतो.ती पण रसाबरोबर सुंदर लागतात.दुधाची तहान ताकावर.जुनी आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद!

  • @kalpanapatil5517
    @kalpanapatil5517 4 หลายเดือนก่อน +9

    मी कोल्हापूरहून आमच्याकडे या पोळीला दुगड घालून केलेली पोळी म्हणतात आजही सणावाराला, खास पाहुण्यांसाठी ह्या पोळ्या केल्या जातात अगदी तांबडा पांढरा रस्सा आणि मटणासोबत आवडीने खाल्ल्या जातात

  • @vaishalipatil9440
    @vaishalipatil9440 4 หลายเดือนก่อน +9

    मी रोहा रायगड वरून बघत आहे...पहिल्यांदा ऐकले आणी बघितले 😊
    नक्की करून बघेल....

    • @Mesanket369
      @Mesanket369 4 หลายเดือนก่อน

      Me khopoli raigad

    • @SwarasArt
      @SwarasArt  4 หลายเดือนก่อน

      Thanks😊

  • @akalpitakore2122
    @akalpitakore2122 4 หลายเดือนก่อน +9

    आमरसा बरोबर आमच्याकडे
    दुगड घालून केलेली पोळी
    खाल्ली जाते . खूप आवडता मेनू
    आहे हा. दुगड म्हणजे
    पाणी उकळून थोडा गूळ घालून
    त्यात ज्वारी चे पीठ घालून
    शिजवून दुगड बनवायचे
    आणि गव्हाची कणिक घेऊन
    त्यात वरील ज्वारी चे दुगड
    घालून पोळ्या बनवायच्या
    आमरसा सोबत खायचे.

    • @AdwayShirale
      @AdwayShirale 4 หลายเดือนก่อน

      आम्ही अशीच बनवते

    • @SwarasArt
      @SwarasArt  4 หลายเดือนก่อน +1

      आमच्या कडे त्याला गुळाच्या घाऱ्या म्हणतात.. गोड पाण्यात ज्वारीची उकड काढून , पोळी प्रमाणे लाटून तुपावर भाजतात

    • @smitapatil561
      @smitapatil561 4 หลายเดือนก่อน

      माझे वडील सांगतात.... आमरस बरोबर खायला ज्वारीचे पीठ चे दुगड बनवायचे.

  • @vrushalikadam1171
    @vrushalikadam1171 4 หลายเดือนก่อน +6

    कधी पुरणपोळी केली की पुरण संपते आणि कणिक शिल्लक राहते तेव्हा मी अश्या पोळ्या करते.खूप छान होतात पोळ्या.आम्ही चिकन सोबत खातो.

    • @SwarasArt
      @SwarasArt  4 หลายเดือนก่อน

      Thanks😊

  • @pjvv2386
    @pjvv2386 3 หลายเดือนก่อน +2

    ThQ. Learnt. Mumbai

    • @SwarasArt
      @SwarasArt  3 หลายเดือนก่อน

      Thanks ☺

  • @pratibhaawale1202
    @pratibhaawale1202 4 หลายเดือนก่อน +10

    रेसिपी तर सुंदर आहेच पण सांगण्याची पद्धत खूप छान आहे.

    • @SwarasArt
      @SwarasArt  4 หลายเดือนก่อน

      Thanks😊

  • @nandiniupadhye68
    @nandiniupadhye68 4 หลายเดือนก่อน +4

    अश्याच प्रकारे तांदळाच्या पीठा येवजी ज्वारीचे पीठ वापरून केलेल्या पोळ्याही आमरसाबरोबर छान लागतात
    माझ्या सासूबाई कर्नाटकातल्या आहेत त्यानी मला शिकवल्या

    • @vanitadeotale9169
      @vanitadeotale9169 3 หลายเดือนก่อน +1

      होय माझी आई आणि मी पण उन्हाळ्यात आमरसा सोबत ज्वारीची उकळ घालून same पोळ्या
      करते .

    • @vanitadeotale9169
      @vanitadeotale9169 3 หลายเดือนก่อน

      जिल्हा चंद्रपूर

  • @ujwalakshirsagar9776
    @ujwalakshirsagar9776 4 หลายเดือนก่อน +7

    मी मैत्रीणीच्या sadhanachya आईनी keli तेव्हा 35 वर्षापुर्वी खाल्ली होती तुमच्या recipimule मला त्याची athavan झाली कुठे असते माहित नाही,देवाला प्रार्थना करते ki लौकर आमची भेट houde🙏

    • @SwarasArt
      @SwarasArt  4 หลายเดือนก่อน

      नक्की भेटतील

    • @jayashreepawar2300
      @jayashreepawar2300 4 หลายเดือนก่อน

      @@SwarasArt h

  • @renukayadav7652
    @renukayadav7652 4 หลายเดือนก่อน +1

    तांदळाच्या उकड मधे चविनूसार गूळ किंवा साखर घातली तर ...

    • @SwarasArt
      @SwarasArt  4 หลายเดือนก่อน

      हो घालू शकतो

  • @premlatasakure1849
    @premlatasakure1849 4 หลายเดือนก่อน +2

    आमच्या कडे माखोनी पोळी म्हणतात

    • @SwarasArt
      @SwarasArt  4 หลายเดือนก่อน

      Wow 👍

  • @bepositive7950
    @bepositive7950 4 หลายเดือนก่อน +1

    विचित्रच प्रकार आहे हा😅😅😅😅😅

  • @shwetakulkarni691
    @shwetakulkarni691 4 หลายเดือนก่อน +28

    सुप्रसिद्ध लेखिका, विदुषी स्व. दुर्गा भागवत यांच्या एका लेखात या पीठ पोळीचं वर्णन वाचलं होतं....काळाच्या ओघात अनेक पारंपारिक पदार्थ मागे पडले....त्यातला हा एक उत्कृष्ट पदार्थ....

    • @SwarasArt
      @SwarasArt  4 หลายเดือนก่อน +1

      Thanks😊

    • @ruchitasalunkhe9514
      @ruchitasalunkhe9514 4 หลายเดือนก่อน

      @@SwarasArt o

    • @ashabodas116
      @ashabodas116 4 หลายเดือนก่อน

      याला आम्ही‌ उकडीच्या पोळ्या म्हणतो.

    • @malini7639
      @malini7639 3 หลายเดือนก่อน

      दुर्गा भागवत यांचे सर्व पुस्तके खुपच छान आहेत .त्यांचे पाकशास्राचे खमंग म्हणून पारंपारिक स्वयंपाक चे पुस्तक आहे . खुप तपास केला पण मला ते पुस्तक मिळाले नाही .

  • @iravatibhogle4509
    @iravatibhogle4509 4 หลายเดือนก่อน +4

    मस्त आयडिया , बाहेरून चपाती आतून भाकरी🎉

  • @pramodinibirje6552
    @pramodinibirje6552 20 วันที่ผ่านมา +1

    आमच्याकडे ह्याला पीठपोळी म्हणतात

    • @SwarasArt
      @SwarasArt  19 วันที่ผ่านมา

      धन्यवाद😊

  • @ChandrakalaComedy
    @ChandrakalaComedy 3 หลายเดือนก่อน +3

    मी भाता सोबत रस खाते

  • @roshanijoshi8732
    @roshanijoshi8732 4 หลายเดือนก่อน +19

    तांदूळ ज्वारी किंवा नाचणीची उकड काढून भाकऱ्या केल्या नंतर जर दोन तीन भाकरीची उकड शिल्लक राहते तेव्हा मी नेहेमी दुसऱ्या दिवशी चहा बरोबर खाण्यासाठी अशी पोळी करते आणी त्याला भरपूर साजूक तूप लावते. छान लागतात त्या पोळ्या.

    • @SwarasArt
      @SwarasArt  4 หลายเดือนก่อน +1

      Wa wa mast👍👍

    • @veenajawale8435
      @veenajawale8435 4 หลายเดือนก่อน +1

      खूपच छान प्रथमच पाहत आहे धन्यवाद

  • @anjaligadve1307
    @anjaligadve1307 4 หลายเดือนก่อน +21

    मी तर प्रथमच बघते...कधीच नव्हते माहीत...अशी पोळी करतात....!!! ग्रेट!!! वेगळा प्रकार!!

    • @mangalgaikwad6361
      @mangalgaikwad6361 3 หลายเดือนก่อน

      मी सुद्धा

    • @ecosustainable5727
      @ecosustainable5727 3 หลายเดือนก่อน

      हा पोळीचा प्रकार मला अगदी नवीन आहे, नक्की ट्राय करेल धन्यवाद

    • @VeenamanhorRamteke
      @VeenamanhorRamteke 2 หลายเดือนก่อน

      Mi suddha pratham cha pahila nakki karun Baghayel

    • @pushplatadivekar3174
      @pushplatadivekar3174 4 วันที่ผ่านมา

      57​@@ecosustainable5727

  • @snehals8078
    @snehals8078 5 หลายเดือนก่อน +17

    खुप छान, शास्त्रीय संगीत गाताना जो तंबोरा वापरला जातो,त्या तंबोर्याच्या कव्हर ला गवसणी असे म्हणतात

    • @SwarasArt
      @SwarasArt  5 หลายเดือนก่อน

      बरोबर

    • @vaishalipatil2564
      @vaishalipatil2564 4 หลายเดือนก่อน +2

      आकाशाला गवसणी घालणे हाही शब्द प्रयोग आहे

  • @SudhaTendulkar-li8sg
    @SudhaTendulkar-li8sg 4 หลายเดือนก่อน +1

    कढई तला चामच्याचा आवाज irritating आहे

    • @SwarasArt
      @SwarasArt  4 หลายเดือนก่อน

      Thanks will try to improve it

  • @vandanakudmate8004
    @vandanakudmate8004 4 หลายเดือนก่อน +5

    पहिल्यांदाच बघितली... खूप छान रेसिपी...मी नक्की करून बघणार ❤❤❤

    • @SwarasArt
      @SwarasArt  4 หลายเดือนก่อน

      Thanks😊

  • @vijayachougule4373
    @vijayachougule4373 3 หลายเดือนก่อน +1

    दूगड चपाती. .. कोल्हापूर भागात बनवतात

    • @SwarasArt
      @SwarasArt  3 หลายเดือนก่อน

      Thanks ☺

  • @swatikotlikar4040
    @swatikotlikar4040 4 หลายเดือนก่อน +4

    छान करून दाखवली गवसणी, आंब्याच्या रस बरोबर खूप sadhya पोळ्या खाल्ल्या जातात म्हणुन कदाचित अशा पोळ्या करत असावेत . पूर्वी गहु कमी पिकत होता हे ही खरेच

  • @rajashree830
    @rajashree830 21 วันที่ผ่านมา +1

    खुप मस्त आसतात ताई तुमच्या रेसिपी ❤❤❤

    • @SwarasArt
      @SwarasArt  19 วันที่ผ่านมา

      धन्यवाद😊

  • @surekharampure9748
    @surekharampure9748 4 หลายเดือนก่อน +8

    मी बुलढाणा हून बघत आहे मी ही रेसिपी पहिल्यांदा बघितली मला खुप आवडली असेच नविन रेसिपी दाखविला ❤❤

    • @SwarasArt
      @SwarasArt  4 หลายเดือนก่อน

      Thanks😊

    • @suhaskakade4274
      @suhaskakade4274 4 หลายเดือนก่อน

      बटाटा चा रसा बरोबर छान लागत.

  • @SopanMahindrakar-ov9ez
    @SopanMahindrakar-ov9ez 4 หลายเดือนก่อน +1

    आमच्या कडे याला भागवट ची चपाती म्हणतो 😢

    • @SwarasArt
      @SwarasArt  3 หลายเดือนก่อน

      Yes

  • @rohinisakale-we2hk
    @rohinisakale-we2hk 4 หลายเดือนก่อน +1

    Mazi Aai suddha karaychi.Mi suddha lagnanantar ekda keli hoti.Pan Mumbaikarana far aavdli nahi.

    • @SwarasArt
      @SwarasArt  4 หลายเดือนก่อน

      Ohh

  • @dhananjayjoshi8675
    @dhananjayjoshi8675 4 หลายเดือนก่อน +1

    Me pahilyandach pahat ahe ha padarth. Pan ek goshta samajli nahi. Eka pithachya poli madhye dusrya pithachi ukad ghalnyache prayojan kaay? Bara ukad madhye God pan nahi ani tikhat pan nahi.
    He kaay samajle nahi buva

    • @SwarasArt
      @SwarasArt  4 หลายเดือนก่อน

      धन्यवाद, व्हिडिओ पूर्ण बघा त्यामध्ये आजी पणजी ह्या पोळ्या का करत होत्या हे अगदी सविस्तर सांगितले आहे☺👍

  • @savitagavali6890
    @savitagavali6890 3 หลายเดือนก่อน +1

    Namskar, mala he poli khup awdate, amhi ya polya specialy pithi sobat khato, pithi mhanje patal chick

    • @SwarasArt
      @SwarasArt  3 หลายเดือนก่อน

      Wow 👍👍 , mi pan try karel

  • @NandaMantri-g8h
    @NandaMantri-g8h 2 หลายเดือนก่อน

    पाचकळशी ह्याला खोय चपाती बोलतात .त्यात तांदळाची उकड घालून बनवली जाते व खास करून मटण,चिकन बरोबर खाल्ली जाते.

  • @mukteshnanavate7265
    @mukteshnanavate7265 4 หลายเดือนก่อน +1

    अश्याही पोळ्या असतात हे माहीतच नव्हते..

    • @SwarasArt
      @SwarasArt  4 หลายเดือนก่อน

      👍👍

  • @varshapathare8286
    @varshapathare8286 4 หลายเดือนก่อน +1

    आम्ही ह्याला पीठ पोळी म्हणतो

    • @SwarasArt
      @SwarasArt  4 หลายเดือนก่อน

      Thanks😊

  • @KrishnaRenghe-m5u
    @KrishnaRenghe-m5u 4 หลายเดือนก่อน +2

    Thanks To You And specially To You Tube Channel. या युट्यूब चॅनलमुळे तुमच्या नवनवीन रेसीपीसह अगणित गोष्टींची माहिती मिळते. ही रेसीपी करून बघावीच लागेल. धन्यवाद.

    • @SwarasArt
      @SwarasArt  4 หลายเดือนก่อน

      Thanks😊

  • @poonamphalak3749
    @poonamphalak3749 4 หลายเดือนก่อน +2

    मी प्रथमच हा प्रकार पाहिला आहे. अन् आवडला पण. मी try करेन. Thanks ताई

  • @anjaliparkar219
    @anjaliparkar219 4 หลายเดือนก่อน +4

    मी पहिल्यांदा अशी पोळील पाहिली मस्तच

  • @anjalikelkar2288
    @anjalikelkar2288 4 หลายเดือนก่อน +5

    आपली गवसणीची पोळी खूप छान.मी मोदक करतांना मुद्दम थोडी जास्त उकड करते आणि मोदक करून झाले की अशा पोळ्या करते म्हणजे मोदक पण पुरवठ्याला येतात आणि पोळी भाकरी पेक्षा वेगळा प्रकार म्हणून खाल्ले पण जाते.आपल्याला अनेक अनेक शुभेच्छा आणि आशीर्वाद. असेच नवनवीन विस्मरणात गेलेले आठवणीतले पदार्थ दाखवावेत.धन्यवाद

  • @aahisreadymadenauwareesare7036
    @aahisreadymadenauwareesare7036 4 หลายเดือนก่อน +1

    Hoy mi lahanpanapasun khat aali aahe hi poli ..Mazi aaji aaichi aai jwarichya pithachi ukad kadhun hi poli banate......aajunparyant hii banavte....yala mazya aajoli.....dugad poli mhantat

    • @SwarasArt
      @SwarasArt  4 หลายเดือนก่อน

      Wow 👌

  • @amitkadagave6140
    @amitkadagave6140 4 หลายเดือนก่อน +1

    Mazi mummy yala kannadmade godeeroti mhante ti karate ajun hi

    • @SwarasArt
      @SwarasArt  4 หลายเดือนก่อน

      Thanks😊

  • @sskulkarni3004
    @sskulkarni3004 4 หลายเดือนก่อน +4

    मी प्रथमच बघितली ही पोळी.
    खूप छान दाखवली त ,नक्की करून बघेन.
    धन्यवाद🙏

    • @SwarasArt
      @SwarasArt  4 หลายเดือนก่อน

      Thanks😊

  • @SandhyaPatil-zj6dy
    @SandhyaPatil-zj6dy 3 หลายเดือนก่อน

    हो आम्ही पण करतो व ह्याला आम्ही भागवटाच्या म्हणजेच उकड चपात्या म्हणतो

  • @laxmikanttupe8239
    @laxmikanttupe8239 4 หลายเดือนก่อน

    क्षउकडीलिच गवसणी घातलीमोदकाचया उलट

  • @swarajyam_d4119
    @swarajyam_d4119 4 หลายเดือนก่อน

    Take proper spoons ( kadichi,)

  • @trivenimulemane8012
    @trivenimulemane8012 3 หลายเดือนก่อน +1

    कन्नड मध्ये बिळी होळिगे

    • @SwarasArt
      @SwarasArt  3 หลายเดือนก่อน

      Wow👍

  • @suhaskakade4274
    @suhaskakade4274 4 หลายเดือนก่อน +1

    आमचया कडे याला भाग वत चपाती म्हणतात.

    • @SwarasArt
      @SwarasArt  4 หลายเดือนก่อน

      Thanks😊

  • @SB-rd6tq
    @SB-rd6tq 4 หลายเดือนก่อน +1

    गोडा बरोबर पोळीत मीठ घालू नये pls, चवीची आपोआप सवय होते ,मला जसे कळले आहे .आई बन्द केले पोळीत मीठ टाकणे, रोजच्या पण

  • @kundakhanvilkar8550
    @kundakhanvilkar8550 4 หลายเดือนก่อน +1

    मी रत्नागिरी ची, आम्ही मोदकाची उकड उरली की अशा पोळ्या करतो. आणि चिकन बरोबर खास करतो.ऊकड पोळीच म्हणतात

    • @SwarasArt
      @SwarasArt  4 หลายเดือนก่อน

      Wow 👌

  • @vaishalipatil9440
    @vaishalipatil9440 4 หลายเดือนก่อน +2

    लॉजिक पण छान आहे...पुरवठा होत असे पूर्ण कुटुंबाला

    • @SwarasArt
      @SwarasArt  4 หลายเดือนก่อน

      👍👍

    • @mugdhanbapat
      @mugdhanbapat 4 หลายเดือนก่อน

      Correct.. आमरस पण कमी लागत असेल.. मऊ लुसलुशीत गवसणीबरोबर आमरस.. करून/खाऊन पाहिली पाहिजे..

  • @VijayKhandewale
    @VijayKhandewale 3 หลายเดือนก่อน +1

    असेल पारंपरिक पाककृती. पण मला हा नसता उपद्व्याप वाटतो. ना धड तांदळाची चव ना गव्हाची!

    • @Sanatani_77
      @Sanatani_77 3 หลายเดือนก่อน

      हो ना म्हणजे ही असं काही पण पहिल्यांदा बघते चव कशी लागणार

  • @sharadakumbhar6421
    @sharadakumbhar6421 4 หลายเดือนก่อน +1

    दुगड पोळी म्हणतात

    • @SwarasArt
      @SwarasArt  4 หลายเดือนก่อน

      Thanks😊

  • @neetathakare9004
    @neetathakare9004 4 หลายเดือนก่อน +1

    माझी आई रसाच्या सोबत ही पोळी करते तीला आम्ही पीठ पोळी करत असतो पण त्यामध्ये पीठ उकळुन घेतो

    • @SwarasArt
      @SwarasArt  4 หลายเดือนก่อน

      Thanks😊

  • @Sandyवआई
    @Sandyवआई 4 หลายเดือนก่อน +3

    मी पण पहिल्यांदाच बघितली ,आणि छान वाटली,मी नक्की करून बघेल🎉🎉

    • @SwarasArt
      @SwarasArt  4 หลายเดือนก่อน

      Thanks😊

  • @ranjanakale7553
    @ranjanakale7553 2 หลายเดือนก่อน

    Prathamch. Bagatli. Recipi ❤

  • @swapnalipawar21
    @swapnalipawar21 4 หลายเดือนก่อน +1

    Amchya ithe Mumbait ha prakar hotach nahi

    • @SwarasArt
      @SwarasArt  4 หลายเดือนก่อน

      Thanks😊

  • @shalinidesai1924
    @shalinidesai1924 4 หลายเดือนก่อน +1

    Aamchya kade dugadachi chapati mhantat.

    • @SwarasArt
      @SwarasArt  4 หลายเดือนก่อน

      Thanks😊

  • @dineshpatel6730
    @dineshpatel6730 4 หลายเดือนก่อน +1

    Asich recipes dakhvat raha.

    • @SwarasArt
      @SwarasArt  4 หลายเดือนก่อน

      हो नक्की 👍

  • @SujataVijay-yy1zc
    @SujataVijay-yy1zc 4 หลายเดือนก่อน +1

    अशी पोळी मी मोदकाची उकड राहते ना तेव्हा करते.... आमच्या शेजारी होते राजापूर side चे , ते करायचे.

    • @SwarasArt
      @SwarasArt  4 หลายเดือนก่อน

      Thanks😊

  • @balasubramanianr4755
    @balasubramanianr4755 4 หลายเดือนก่อน

    कोल्हापूरला दुगडाची पोळी म्हणतात

  • @archanaferreira3305
    @archanaferreira3305 4 หลายเดือนก่อน +1

    आमच्याकडे याला खोयीची चपाती म्हणतो, मटण चिकन रस्सा किंवा उसळी बरोबर हि चपाती छान लागते

    • @SwarasArt
      @SwarasArt  4 หลายเดือนก่อน

      Wow

  • @cookingbymanisha
    @cookingbymanisha 2 หลายเดือนก่อน

    खूप छान. मला गहू आणि तांदूळ एकत्र पचत नाहीत म्हणून मी तांदळाच्या च पीठाची पोळी लाटून त्यात मसालेदार तांदळाच्या पीठाची उकड भाकरीत भरून अशी उकड पोळी करुन बघेन.
    अशाच पारंपारिक रेसिपीज दाखवत जा बघायला आणी करायला नक्कीच आवडेल.

  • @rajshreesonar3166
    @rajshreesonar3166 4 หลายเดือนก่อน +1

    माझ्या साठी पोळीचा हा नवीनच प्रकार आहे मला खूप काही आवडला मी नक्की करून पाहीन
    ह्या पोळी बरोबर कॉम्बिनेशन मध्ये कोणती भाजी आणि जेवणात कोणते पदार्थ चांगले लागतील

    • @SwarasArt
      @SwarasArt  4 หลายเดือนก่อน

      Thanks😊

  • @meenabolade5049
    @meenabolade5049 3 หลายเดือนก่อน +1

    Mast.Nakkich karnar😊

    • @SwarasArt
      @SwarasArt  3 หลายเดือนก่อน

      Thanks😊

  • @urmilamhatre3737
    @urmilamhatre3737 3 หลายเดือนก่อน +1

    आम्ही या चपातीला खोय चपाती म्हणतो, आमच्या कडे या पोळ्या खूप वर्षांपासून करतात अगदी शंभर वर्षांपासून ची ही आमची रेसिपी आहे.

    • @SwarasArt
      @SwarasArt  3 หลายเดือนก่อน

      Wow👍👍

  • @neelinalele9335
    @neelinalele9335 4 หลายเดือนก่อน +1

    आम्ही उकडीची पोळी म्हणतो आंब्याच्या रसाबरोबर भारी लागते

  • @pinky11258
    @pinky11258 4 หลายเดือนก่อน +1

    आमच्याकडे याला दुगडाच्या पोळ्या किंवा दुगडाच्या चपात्या म्हणतात.

    • @SwarasArt
      @SwarasArt  4 หลายเดือนก่อน

      Thanks😊

  • @bkdoke287
    @bkdoke287 2 หลายเดือนก่อน

    मी पहिल्यादा पाहिलं आहे कोणत्या भागाची पद्धत आहे 🙏🌹

  • @nehabhatte7110
    @nehabhatte7110 4 หลายเดือนก่อน

    आमच्याकडे याला खोयचपाती म्हणतात.मटणाबरोबर खातात.

  • @jayamerchant9515
    @jayamerchant9515 3 หลายเดือนก่อน +1

    Namaskar I liked your recipes and video I will try this Thank you from Minnesota

    • @SwarasArt
      @SwarasArt  3 หลายเดือนก่อน

      Thank you so much😊

  • @medhakembhavi6709
    @medhakembhavi6709 4 หลายเดือนก่อน +1

    माझी आई आवर्जून करायची ही पोळी आमरसा बरोबर. खूप जणांना माहिती नाही हा प्रकार.

    • @SwarasArt
      @SwarasArt  4 หลายเดือนก่อน

      👍👍

  • @anuradhapande2080
    @anuradhapande2080 3 หลายเดือนก่อน +1

    Mi pan pahilyandach pahate aahe

    • @SwarasArt
      @SwarasArt  3 หลายเดือนก่อน

      Thanks ☺

  • @swaroopaathalekar1781
    @swaroopaathalekar1781 4 หลายเดือนก่อน +3

    उकडपोळी नाव ऐकलं होतं पण पदार्थ आज प्रथमच बघितला.सादरीकरणासाठी खूप खूप धन्यवाद 🙏

    • @SwarasArt
      @SwarasArt  4 หลายเดือนก่อน

      Thanks😊

    • @SwarasArt
      @SwarasArt  4 หลายเดือนก่อน

      Thanks😊

  • @swatipotey7007
    @swatipotey7007 26 วันที่ผ่านมา

    पुर्वी चे ज्वारीच्या ज्वारीच्या पिठाचे धिरडे पण दाखवाल ताई

  • @Sakhi-9624
    @Sakhi-9624 4 หลายเดือนก่อน +1

    Mi pahilyandya aikal aamchya khandeshat gavasni mhanje gadila ghalayche cover sadiche shivlele jyanna mahitiy tyanni like kra ..

    • @SwarasArt
      @SwarasArt  4 หลายเดือนก่อน

      अगदीच बरोबर तोच संदर्भ आहे या पोळीसाठी

  • @sandhyakulkarni7540
    @sandhyakulkarni7540 4 หลายเดือนก่อน +2

    ताट घेऊन जेवायला बसावेसे वाटतंय 😅 किती सुंदर पोळ्या आणि मस्त रंगा च आमरस 👌👌👌😋

    • @SwarasArt
      @SwarasArt  4 หลายเดือนก่อน +1

      खरच या मग जेवायला आमच्या कडे 😃👍

  • @aditigodbole3977
    @aditigodbole3977 4 หลายเดือนก่อน +2

    आमच्याकडे नगरला रसाबरोबर खाल्ली आहे ही पोळी

    • @SwarasArt
      @SwarasArt  4 หลายเดือนก่อน

      Wa👍👍

  • @lalitashimpi3602
    @lalitashimpi3602 2 หลายเดือนก่อน

    पाहिल्याचा नविन प्रकार शिकण्यासाठी किंवा माहिती दिली. पाहण्यासाठी मिळाला ताई धन्यवाद

  • @archanadeshmukh6994
    @archanadeshmukh6994 3 หลายเดือนก่อน +1

    Me pn pahilyndach pahat ahe hi poli

    • @SwarasArt
      @SwarasArt  3 หลายเดือนก่อน

      👍👍

  • @ashalatakolte2553
    @ashalatakolte2553 4 หลายเดือนก่อน +3

    मी पहिल्यांदाच अशी पोळी पाहीली..... जुना प्रकार पाहीला....छानच

    • @SwarasArt
      @SwarasArt  4 หลายเดือนก่อน

      Thanks😊

  • @bhikisharma5068
    @bhikisharma5068 4 หลายเดือนก่อน +2

    Amchya kde pilo cover la gavsani mhantat😊

    • @SwarasArt
      @SwarasArt  4 หลายเดือนก่อน

      हो त्याच संदर्भाने नाव आहे

  • @kshamadeodhar2530
    @kshamadeodhar2530 4 หลายเดือนก่อน +2

    माझी आई नेहमी करायची , मी सुद्धा करते या पोळ्या , आमरस आणि या गवसणीच्या पोळ्या , fantastic combination आहे

    • @SwarasArt
      @SwarasArt  4 หลายเดือนก่อน

      Thanks😊

  • @manishagajbhiye9245
    @manishagajbhiye9245 4 หลายเดือนก่อน +1

    मी विदर्भातील यवतमाळ ची. मी पहिलीच वेळ पाहत आहे. माहीत नव्हते की कणकेच्या पोळी मध्ये, ज्वारी/ तांदूळ ची पण उकड असते.

    • @SwarasArt
      @SwarasArt  4 หลายเดือนก่อน

      Thanks😊

  • @gulmohar7807
    @gulmohar7807 4 หลายเดือนก่อน +1

    I like to eat this like toop-sakhar-poli.... only to put toop and sakhar/pithisakhar on it and eat..... simply yummmmmy.....swarganand.....
    Alternatively, you can eat it with shenga-khobre-lasun chutney and toop on it....fakt ek important ki ya chutney madhe bhajlele jeere ghalayche and te bharad rahayla havet....ase chutney and hi tandulpith poli hi Jain dashmyansarkhi chav laagte...❤
    Thanks for publishing this tasty recipe 😊❤

  • @anilkumarumathe8929
    @anilkumarumathe8929 3 หลายเดือนก่อน +1

    खरच विस्मृतीत गेलेल्या पदार्थांची आठवण करुन दिली धन्यवाद ताई . नक्की करून पहा नार.

    • @SwarasArt
      @SwarasArt  3 หลายเดือนก่อน

      Thanks ☺

  • @neelapatil3459
    @neelapatil3459 4 หลายเดือนก่อน +2

    मी पण पहिल्यादा बघितली ,मस्त वाटतंय

    • @SwarasArt
      @SwarasArt  4 หลายเดือนก่อน

      Thanks😊

  • @veenakowjalgi1234
    @veenakowjalgi1234 4 หลายเดือนก่อน +1

    Kadhipasun mi shodhat hote mazi aaji karayachi nantar mi kadhich khalli nahi mi teva 5 varshachi hote pan ajun ukadpooli ani amras aathavato. Dhanyavaad.

    • @SwarasArt
      @SwarasArt  4 หลายเดือนก่อน

      Thanks😊

  • @rupalimatkar6778
    @rupalimatkar6778 4 หลายเดือนก่อน +1

    दुर्गाबाई भागवतांनी या पोळीचा उल्लेख त्यांच्या एका पुस्तकात केला आहे

    • @SwarasArt
      @SwarasArt  4 หลายเดือนก่อน

      👍👍😊

  • @NitaJoshi-he7jy
    @NitaJoshi-he7jy 4 หลายเดือนก่อน +2

    कोकणात आमरसा बरोबर पीठ पोळी करण्याची पद्धत आहे.

    • @SwarasArt
      @SwarasArt  4 หลายเดือนก่อน

      Thanks😊

  • @mamtaramteke5552
    @mamtaramteke5552 3 หลายเดือนก่อน

    आमच्या लहानपणी आई आमरसा सोबत बनवायची. आम्ही त्याला रसरोटी म्हणायचो

  • @padmavatipadte4896
    @padmavatipadte4896 4 หลายเดือนก่อน

    आमच्याकडे खोय चपाती असे म्हणतात.

  • @jyotiparab2576
    @jyotiparab2576 4 หลายเดือนก่อน +1

    अशिच रिसिपी गुजरातमध्ये काळी धोळी भाकरी म्हणतात.गव्हाच्या पिठात बाजरीच पिठाचा गोळा घालून करतात😅

    • @SwarasArt
      @SwarasArt  4 หลายเดือนก่อน

      Wa Wa 😃😃👍

    • @SwarasArt
      @SwarasArt  4 หลายเดือนก่อน

      Thanks😊

  • @goldenangels2771
    @goldenangels2771 4 หลายเดือนก่อน +1

    मी अशीच गुळाच्या पाण्यात उकड काढुन अशाच पोळ्या करते त्या ही खूप छान होतात
    तूप लावून भाजल्यावर छान लागतात
    त्याचीही रेसिपी दाखवा

    • @SwarasArt
      @SwarasArt  4 หลายเดือนก่อน

      Ho aamhi pan karto

  • @HemaMukkannawar
    @HemaMukkannawar 9 วันที่ผ่านมา

    कर्नाटकात याला गोदी रोटी म्हणतात..

  • @sunitadeokate1816
    @sunitadeokate1816 4 หลายเดือนก่อน +1

    पण त्याला तर काहीही चव नसेल.. गोड वगैरे..

    • @SwarasArt
      @SwarasArt  4 หลายเดือนก่อน

      चपाती प्रमाणेच आंब्याच्या रसाबरोबर, तांदळाच्या खिर बरोबर किंवा नॉनव्हेज च्या रस्साबरोबर खातात

  • @vandanawaghchaure6275
    @vandanawaghchaure6275 4 หลายเดือนก่อน +1

    मी पहिल्यांदा च बघितली अशी पोळी. मी नक्की करून बघणार, खूप छान दिसते हि पोळी चव हि खूप छान च असेल. 😊

  • @swatisandeep279
    @swatisandeep279 4 หลายเดือนก่อน +1

    We use jowhar flour. Pls use proper spoons sister.

    • @SwarasArt
      @SwarasArt  4 หลายเดือนก่อน

      Thanks😊

  • @netraoak7010
    @netraoak7010 4 หลายเดือนก่อน +1

    आमच्या सासूबाई बनवायच्या. आमच्या कडे "ऊकडीचया "पोळया म्हणतो.

    • @SwarasArt
      @SwarasArt  4 หลายเดือนก่อน

      Yes👍