खरे श्रीमंत तर हे आजी आजोबा आहेत. किती सुंदर आणि निरोगी जीवन जगत आहेत. नाहीतर आपण. 50 च्या आसपास आपली सगळी हाडे दुखायला लागतात. माणसाने निसर्गाला सांभाळले तर निसर्गही माणसांना सांभाळतो याचे उत्तम उदाहरण आहेत हे आजी आजोबा.
निशांत खरच खुप छान यार…ज्यांना जाणे शक्य आहे ते नक्की जातील आणि त्यांना मदत करतील पण ज्यांना काही कारणास्तव अशा ठिकाणी जाणे कठीण वाटतय त्यांना हे सर्व घरबसल्या तुझ्यामुळे आरामात पाहता येतय हा सर्वात मोठा आनंद…तुझे सादरीकरण, बाबांशी गप्पा मारण्याची शैली खुपच छान काळजाला भिडणारी…मावळत्या जीवनशैलीच दर्शन घडवणारी…डोळ्यात पाणी आणि मनात भावना दाटुन येणारी…असेच काम करीत रहा…शुभेच्छा 👍🏻👏🏼💐
तुमच्या या लिखाणा बद्दल आपले मनःपुर्वक धन्यवाद…यामुळेच नवनवीन ठिकाण जाऊन पाहणे त्यांवर व्हिडीओ बनविण्याची प्रेरणा मिळते..असेच प्रेम राहुद्या खुप खुप धन्यवाद 😇❤️🙏🏼🙏🏼🙏🏼
@@shivajihalbandge8554 बरोबर बोललात सर बाबांचा जन्म १९४८ चा कदाचित निजाम काळातील असावेत…कारण १९४८ साली निजामाचे हैद्राबाद संस्थान भारतीय लष्कराने लष्करी कारवाई करून भारतात विलीन केले होते…👍🏻😊❤️
निर्जन जंगलात कित्येक पिढ्या आपल्या कुटुंबासोबत रहातात हे फार आश्चर्यकारक आहे. असे जीवन जगणे खूप कष्टप्रद आहे. येणा जाणाऱ्या अनोळखी वाटसरुंचा यथोचित पाहुणचार करणाऱ्या कचरे आजी आजोबांना बिग सॅल्युट!! तिथे भेट देणाऱ्यांनी त्यांना यथाशक्ती मदत करावी,ही विनंती. उत्तम व्हिडिओ साठी धन्यवाद 🙏
निसर्गाशी एकरूप होऊन राहणारे, ट्रेकर मित्रांसाठी हक्काचा निवारा आणि मदत देणारे कचरे आबा आणि आजी याना प्रणाम आणि याना ब्लॉग द्वारे जगा समोर आणणाऱ्या निलेश भावा ..तुला खूप धन्यवाद.. असेच वेगळे ब्लॉग बनवत राहा....
दादा खूप छान संवाद साधला माझ्या आजी आजोबांशी आजी खूप छान जेवण बनवते दादा खूप खूप आपले आभार तुमच्या व्हिडिओ मार्फत लोकांर्यंत पोहोचवता आणि त्याच्या उदरनिर्वाहासाठी रोजगाराची संधी मिळते त्यांना खूप छान ❤️🙏🚩
आपले मनःपुर्वक धन्यवाद ताई…❤️🙏🏼आजी आणि बाबांना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवणे हाच या व्हिडीओ मार्फत आपला प्रामाणिक प्रयत्न आहे..😊 शक्य झाल्यास तुम्हीदेखील हा व्हिडीओ जास्तीत जास्त शेअर करा..🙏🏼🙏🏼🙏🏼
खरेच फार धन्य झालो व्हिडिओ पाहून.किती साधी आणि निरागस आहेत .पाहून वाटले किती मोठ्या आनंदाला मुकलो आहोत.त्यांना उदंड आयुष लाभो हीच इच्छा.सुंदर माहिती व विडिओपण.
व्हिडिओ खुप चांगला आहे... अशा घटना आवर्जून दाखवल्या पाहिजेत.. ह्या आजी आजोबांना मुलं आहेत की नाही. त्या दोघांचे पण वय आता खुप झाले आहे. दोघांचा एकमेकांना आधार आहे...😊 दादा आपले खुप खुप धन्यवाद..🙏
आपले मनःपुर्वक आभार व खुप खुप धन्यवाद सर..त्यांना मुले नाहीत, एक मुलगी होती परंतु ता वारली असे त्यांच्या बहिणीकडुन बोलताना समजले या व्यतिरिक्त मग अजुनकाही आम्ही विचारले नाही..पुन्हा जाणे झाले की आणखीन माहीती नक्कीच विचारू👍🏻😊❤️🙏🏼
काय सुंदर वर्णन केले आहे... दादा असेच वर्णनात्मक व्हिडिओ बनवा निसर्गाच्या सानिध्यात... तुमचा आवाज देखील खूप छान आहे... धन्यवाद असेच काम करीत रहा....👍👌👌
व्हिडीओ पाहत असताना मी ही तुमच्यासोबत असून आजी आजोबांसोबत तो सुखद अनुभव घेतल्यासारखं वाटत होत खरंच व्हीडीओ पाहून छान वाटलं या धावपळीच्या जीवनातून थोडा वेळ काढून प्रत्येकाने असा अनुभव घेतला पाहीजे ❤❤
🙏जय मल्हार आमचं अस्तव अशाच प्रकारे जपतात भाउ तुम्ही जे दाखवत आहे भाउ तुमच्यासाठी माझे कडे काही शब्द नाहीं हा व्हिडिओ बघितल आणि मला माझ्या आजोबाची आठवण आली मी कचरे आजोबा आणि आजी हे आपली संस्कृती जपतात अतिथी देवो भव ही आमची धनगर समाजाची प्रथा आहे.भाउ तुमच्यासाठी पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 👍🙏जय मल्हार 🙏
अजित सर आपण गावाकडचा एक सुंदर प्रसंग सांगितला .तो आपल्या प्रत्येक गावात असा पूर्वी होता , कचरे बाबा आजिना नमस्कार , अशी जुनी माणसे क्वचित सापडतात .खरोखर जुन्या काळात घेऊन गेलात ,जुन्या आठवणींना उजाळा देऊन गेला , तुम्हा दोघांनाही धन्यवाद.
निलेश,हा तुझा प्रथमच व्हिडिओ बघून खरंच फार बरे वाटले. Amazing.कचरे आजी,आजोबांना बघुन त्यांची जिवनशैली ऐकून आम्हाला नवीन माहिती मिळाली. असे पण जंगलात जिवन जगता येते. हे बघितलं. हा वेगळाच अनुभव मिळाला.
निशांतजी तुम्ही खूप छान निसर्ग रम्य तोरण गडावर वरचा प्रवास आम्हाला घडवून आणला,त्यात कचरे बाबा आणि आजी यांची भेट घडवून आणली खूप बरं वाटलं, मी तिकडे तोरणा गडावर फिरण्यासाठी गेल्यावर निश्चितच आजी बाबांची भेट घेऊ,
खुप खुप धन्यवाद सर…जर तुम्हाला खरच हा अनुभव घ्यायचा असेल तर येथे नक्की जा…कसलीही चिंता नाही येथे..जाण्याचा मार्ग अगदी सोपा आहे…येथील मुक्कामी व्हिडीओ नक्की दाखवु सर…असेच प्रेम राहुद्या…❤️😊🙏🏼🙏🏼🙏🏼
व्हिडीओ खूप छान वाटला. पण आजी आजोबांना भेटायला जाताय तर आपलेच आजी आजोबा आहेत हे समजून त्यांना काही तरी खाऊ घेऊन जात जा.तुम्हाला देव काही कमी करणार नाही.
अगदी खरय सर…😊❤️🙏🏼याच व्हिडीओ मधे माझे मित्र अजित वेणुपुरे यांनी शेणाने सारवलेल्या जमिनीचे महत्व सांगितले आहे, अशा अनेक मजा गावाकडे असतात, यातले शहराच काहीच नाही.
खरच गावतल जीवन हे सर्व सोईसुविधा ने जरी परी पूर्ण नसल तरी निसर्गाच्या सानिध्यात राहण्याच समाधान वेगळेच असत, पण आज कालच्या शहरीकर लोकांना याच महत्त्व कळत नाही.एक काळ असा येईल जेव्हा लोक शहरा कडून गावाकडे राह्यला वळतील.
@@tanajidyaneshwarkadukadu3098 होय आम्ही केली…आणि हा व्हिडीओ पोस्ट करण्यामागचा तोच हेतु आहे की जास्तीत जास्त लोकांनी तेथे जावे त्यांना तेवढीच आर्थिक मदत होईल😊❤️🙏🏼
मनःपुर्वक धन्यवाद..त्यांच्या आपत्यांबद्दल असे समजले की त्यांना एक मुलगी होती परंतु ती वारली..असे त्यांच्या बहीणीकडून समजले मग आम्ही जास्त काही विचारले नाही..🥹
Very nice. At this age couple is staying in forest area along with domestic animals is surprising Now those days have gone and we are staying in concrete jungle. God give the couple lot of energy to survive healthy
खूप छान उपक्रम! परंतु आजी आजोबा यांचे दैनंदिन जीवन कसे आहे ते ही सविस्तर आले असते तर अजून सुंदर. उदा. माल खरेदी साठी कुठे जायला लागते, दूध विक्री कुठे करतात, जवळ दवाखाना कुठे आहे, मुले, भाऊ, चुलत भाऊ वगैरे कुठे राहतात. इत्यादी माहिती झाली तर छान होईल
त्यांना काही आणावे लागत नाही…सर्वकाही शेतातीलतच असते…आणि काही लागलेच तर वेल्ह्याला जावे लागते..आणि दवाखाना असेल तरी वेल्हे या ठिकाणी असलेल्या सरकारी दवाखान्यात जावे लागते..
अप्रतिम.... शब्द नाही या दाम्पत्याविषयी बोलायला... आणि त्यातल्या त्यात तुमचे खुप खुप धन्यवाद जणु काही आम्ही सुद्धा तिथेचं आहोत काय अशी जाणीव हा व्हिडिओ बघताना झाली.... आणि मी पहिल्यांदाच आपला व्हिडिओ बघितला व कमेंट वाचल्या तर प्रत्येक कमेंटला सर आपण रिप्लाय दिलेला आहे हे मात्र खुप मोलाचं.... आपल्या या कार्याला सलाम आणि खुप खुप शुभेच्छा....
Babana ani ajila arthik madat pn krt ja .Nusta pahunchar changla manhu nka just help them they need it most and old baba never tell to give him something atleast give them gift like kirana and other
खरे श्रीमंत तर हे आजी आजोबा आहेत. किती सुंदर आणि निरोगी जीवन जगत आहेत. नाहीतर आपण. 50 च्या आसपास आपली सगळी हाडे दुखायला लागतात. माणसाने निसर्गाला सांभाळले तर निसर्गही माणसांना सांभाळतो याचे उत्तम उदाहरण आहेत हे आजी आजोबा.
अगदी खरय सर आज इतके वय असुन सुद्धा ते केवळ या निसर्गाच्या सानिध्यात असल्याने निरोगी सुंदर आयुष्य जगत आहेत😊😇❤️❤️
It's true 🚩👍🚩
Khup sundar
@@nishantawadevlogs 0
@@hariramprajapati3312 Dhanyawad❤️🙏🏼😊
निशांत खरच खुप छान यार…ज्यांना जाणे शक्य आहे ते नक्की जातील आणि त्यांना मदत करतील पण ज्यांना काही कारणास्तव अशा ठिकाणी जाणे कठीण वाटतय त्यांना हे सर्व घरबसल्या तुझ्यामुळे आरामात पाहता येतय हा सर्वात मोठा आनंद…तुझे सादरीकरण, बाबांशी गप्पा मारण्याची शैली खुपच छान काळजाला भिडणारी…मावळत्या जीवनशैलीच दर्शन घडवणारी…डोळ्यात पाणी आणि मनात भावना दाटुन येणारी…असेच काम करीत रहा…शुभेच्छा 👍🏻👏🏼💐
तुमच्या या लिखाणा बद्दल आपले मनःपुर्वक धन्यवाद…यामुळेच नवनवीन ठिकाण जाऊन पाहणे त्यांवर व्हिडीओ बनविण्याची प्रेरणा मिळते..असेच प्रेम राहुद्या खुप खुप धन्यवाद 😇❤️🙏🏼🙏🏼🙏🏼
निजात काळातील आहेत बाबा
त्या काळात दंगल झाली होती
@@shivajihalbandge8554 बरोबर बोललात सर बाबांचा जन्म १९४८ चा कदाचित निजाम काळातील असावेत…कारण १९४८ साली निजामाचे हैद्राबाद संस्थान भारतीय लष्कराने लष्करी कारवाई करून भारतात विलीन केले होते…👍🏻😊❤️
@@nishantawadevlogs😅
निर्जन जंगलात कित्येक पिढ्या आपल्या कुटुंबासोबत रहातात हे फार आश्चर्यकारक आहे. असे जीवन जगणे खूप कष्टप्रद आहे. येणा जाणाऱ्या अनोळखी वाटसरुंचा यथोचित पाहुणचार करणाऱ्या कचरे आजी आजोबांना बिग सॅल्युट!! तिथे भेट देणाऱ्यांनी त्यांना यथाशक्ती मदत करावी,ही विनंती. उत्तम व्हिडिओ साठी धन्यवाद 🙏
आपले मनःपुर्वक आभार व खुप खुप धन्यवाद सर..😊❤️🙏🏼🙏🏼
जे जे आजी बाबा ना भेटायला जातात्
त्यानी
किराना, थोड़ा फार घेऊन जात जावा
थोड़े फार पैसाची। मदत करीत जा
अगदी बरोबर❤️👍🏻🙏🏼🙏🏼🙏🏼
आजी आजोबांना मदत झालीच पाहिजे सरकारने मदत करावी
@@swapnilborsutkar2484 sarkar ? Tya bhagacha MP tari aala ahe ka bhetayla ? To jarangya baniyan pa nahi
डोक्यावर पडला होता काय झाल्या झाल्या @@h_a-www
निसर्गाशी एकरूप होऊन राहणारे, ट्रेकर मित्रांसाठी हक्काचा निवारा आणि मदत देणारे कचरे आबा आणि आजी याना प्रणाम आणि याना ब्लॉग द्वारे जगा समोर आणणाऱ्या निलेश भावा ..तुला खूप धन्यवाद.. असेच वेगळे ब्लॉग बनवत राहा....
आपले खुप खुप धन्यवाद सर असेच प्रेम राहुद्या..नक्कीच असे व्लॅाग बनविण्याचा प्रयत्न राहील सर..😇👍🏻❤️🙏🏼
आजी आजोबांसाठी सोलर पंपची सोय करून पाणी घरापर्यंत आणता येत असेल तर त्यासाठी मदतनिधी गोळा करता येईल.
तसे खरच करता येईल सर❤️😊👍🏻कारण खाली खोपडे वाडीत त्यांची स्वतःची विहीर आहे त्या ठिकाणाहुन ते सध्या पाणी आणतात..
मी परत परत जवळ जवळ 3-4 वेळा पाहिला....खुपच अप्रतिम वर्णन आणि चित्रण....❤👌👏👏👏👍🏻👍🏻👍🏻
धन्यवाद😊❤️🙏🏼🙏🏼🙏🏼
दादा खूप छान संवाद साधला माझ्या आजी आजोबांशी आजी खूप छान जेवण बनवते दादा खूप खूप आपले आभार तुमच्या व्हिडिओ मार्फत लोकांर्यंत पोहोचवता आणि त्याच्या उदरनिर्वाहासाठी रोजगाराची संधी मिळते त्यांना खूप छान ❤️🙏🚩
आपले मनःपुर्वक धन्यवाद ताई…❤️🙏🏼आजी आणि बाबांना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवणे हाच या व्हिडीओ मार्फत आपला प्रामाणिक प्रयत्न आहे..😊 शक्य झाल्यास तुम्हीदेखील हा व्हिडीओ जास्तीत जास्त शेअर करा..🙏🏼🙏🏼🙏🏼
Hi
खरेच फार धन्य झालो व्हिडिओ पाहून.किती साधी आणि निरागस आहेत .पाहून वाटले किती मोठ्या आनंदाला मुकलो आहोत.त्यांना उदंड आयुष लाभो हीच इच्छा.सुंदर माहिती व विडिओपण.
आपले मनःपुर्वक धन्यवाद सर..आजी-बाबा या तोरणगडाच्या रहाळात आहेत तोपर्यंत शक्य झाल्यास नक्की जा..भविष्यात या सर्व आठवणी राहतील😇😊❤️🙏🏼🙏🏼🙏🏼
एक नंबर दादा कचरे आजी आजोबा यांना माझा नमस्कार फार प्रेमळ आहेत आजी आजोबा
मनःपुर्वक धन्यवाद दादा…😊❤️🙏🏼🙏🏼🙏🏼
व्हिडिओ खुप चांगला आहे... अशा घटना आवर्जून दाखवल्या पाहिजेत..
ह्या आजी आजोबांना मुलं आहेत की नाही.
त्या दोघांचे पण वय आता खुप झाले आहे.
दोघांचा एकमेकांना आधार आहे...😊
दादा आपले खुप खुप धन्यवाद..🙏
आपले मनःपुर्वक आभार आणि धन्यवाद सर..😊❤️🙏🏼🙏🏼🙏🏼
खुपच छान सुंदर निसर्ग रम्य वातावरण
मनःपुर्वक धन्यवाद..❤️🙏🏼🙏🏼🙏🏼😊
तुम्ही आजीआजोंची माहिती छान दिलीत त्यांना मुलं आहेत काय असतिलतर ती काय करतात कुठे असतात त्यांची भावकी व इतर माहिती पुढील व्हिडिओ मध्ये द्यावी
आपले मनःपुर्वक आभार व खुप खुप धन्यवाद सर..त्यांना मुले नाहीत, एक मुलगी होती परंतु ता वारली असे त्यांच्या बहिणीकडुन बोलताना समजले या व्यतिरिक्त मग अजुनकाही आम्ही विचारले नाही..पुन्हा जाणे झाले की आणखीन माहीती नक्कीच विचारू👍🏻😊❤️🙏🏼
काय सुंदर वर्णन केले आहे... दादा असेच वर्णनात्मक व्हिडिओ बनवा निसर्गाच्या सानिध्यात... तुमचा आवाज देखील खूप छान आहे... धन्यवाद असेच काम करीत रहा....👍👌👌
आपल्या कमेंट बद्दल आपले खुप खुप धन्यवाद..❤️🙏🏼🙏🏼😊असेच प्रेम राहुद्या❤️🙏🏼
दादा खूप छान विडीओ पाहत आहे भुतोडें माझं आजोळ मावळ म्हणतात माणसं खूप खूप प्रेमळ ❤
तुमच्या आडनावातच सार काही आले..स्वराज्य राखलेली लोक तुम्ही😇…तुमचे मनःपुर्वक आभार व खुप खुप धन्यवाद😊🙏🏼❤️❤️🚩
व्हिडीओ पाहत असताना मी ही तुमच्यासोबत असून आजी आजोबांसोबत तो सुखद अनुभव घेतल्यासारखं वाटत होत खरंच व्हीडीओ पाहून छान वाटलं या धावपळीच्या जीवनातून थोडा वेळ काढून प्रत्येकाने असा अनुभव घेतला पाहीजे ❤❤
अगदी खरय…आपले मनःपुर्वक धन्यवाद❤️😊🙏🏼🙏🏼🙏🏼
भारीच कचरे आजी आजोबा,कीती दिलदार मन आहे त्यांचे, आणी तुमचे कीती भारी स्वागत करुन मस्तपैकी जेऊ घातल,नमस्कार आजी आजोबाना🙏....
अगदी खरय…😇❤️🙏🏼🙏🏼🙏🏼
छान आहे. 🙏🌷🌷
हर हर महादेव 🙏🌷🌷🚩🚩🚩🚩🚩
धन्यवाद…हर हर महादेव❤️😊🙏🏼🙏🏼
🙏जय मल्हार आमचं अस्तव अशाच प्रकारे जपतात भाउ तुम्ही जे दाखवत आहे भाउ तुमच्यासाठी माझे कडे काही शब्द नाहीं हा व्हिडिओ बघितल आणि मला माझ्या आजोबाची आठवण आली मी कचरे आजोबा आणि आजी हे आपली संस्कृती जपतात अतिथी देवो भव ही आमची धनगर समाजाची प्रथा आहे.भाउ तुमच्यासाठी पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 👍🙏जय मल्हार 🙏
आपल्या आशिर्वादरूप शुभेच्छांबद्दल आपले मनःपुर्वक धन्यवाद दादा…😊❤️🙏🏼🙏🏼🙏🏼सदैव अशीच साथ राहुद्या😇🙏🏼
जगातले सारे सुख ह्या रानातल्या माणसांमध्ये आहे
अगदी खरय…😇❤️🙏🏼🙏🏼
निसर्गाच्या कुशीत फक्त तिघेच राहतात,आजी आजोबा चें वय झालं आहे, सलाम त्यांच्या हिमतीला.
होय अगदी खरय…आता खुप थकलेत..खरच सलाम त्यांच्या हिमतीला❤️🙏🏼🙏🏼🙏🏼
खूपच छान माहिती दिली आहे. तुम्हाला खूप खूप धन्यवाद.
आपलेही मनःपुर्वक धन्यवाद😊❤️🙏🏼🙏🏼🙏🏼
खुप छान वीडियो होता कचरे मामा ची जी जागा आहे त्याचा आकार शिवलिंग सारखा आहे. तुम्ही शेवटी जो ड्रोन शॉट दाखवाला त्यामधे शिवलिंग सारखे आकार दिसत आहे
हो अगदी खरय…खुप छान निरीक्षण…😇❤️🙏🏼🙏🏼🙏🏼
अजित सर आपण गावाकडचा एक सुंदर प्रसंग सांगितला .तो आपल्या प्रत्येक गावात असा पूर्वी होता , कचरे बाबा आजिना नमस्कार , अशी जुनी माणसे क्वचित सापडतात .खरोखर जुन्या काळात घेऊन गेलात ,जुन्या आठवणींना उजाळा देऊन गेला , तुम्हा दोघांनाही धन्यवाद.
अगदी खरय…अतिशय उत्कृष्ट वर्णन केले सरांनी…आपले मनःपुर्वक धन्यवाद सर…😊❤️🙏🏼🙏🏼🙏🏼
कचरे बाबा व आजी म्हणजे प्रेमाने घास भरवणारी व पाणी पाजणारी देव माणसे धन्यवाद आजी आजोबा
अगदी खरय दादा..हे प्रेम प्रत्येकाने जाऊन पहावे..अनुभवावे😇❤️❤️❤️
great कचरे आजोबा व आज्जी
धन्यवाद निशांत
मनःपुर्वक धन्यवाद सर..😊❤️🙏🏼🙏🏼
निलेश,हा तुझा प्रथमच व्हिडिओ बघून खरंच फार बरे वाटले. Amazing.कचरे आजी,आजोबांना बघुन त्यांची जिवनशैली ऐकून आम्हाला नवीन माहिती मिळाली. असे पण जंगलात जिवन जगता येते. हे बघितलं. हा वेगळाच अनुभव मिळाला.
सर मी निलेश नाही निशांत…😅आपल्या कमेंट बद्दल आपले खुप खुप आभार व मनःपुर्वक धन्यवाद..😊❤️🙏🏼🙏🏼🙏🏼
निशांतजी तुम्ही खूप छान निसर्ग रम्य तोरण गडावर वरचा प्रवास आम्हाला घडवून आणला,त्यात कचरे बाबा आणि आजी यांची भेट घडवून आणली खूप बरं वाटलं, मी तिकडे तोरणा गडावर फिरण्यासाठी गेल्यावर निश्चितच आजी बाबांची भेट घेऊ,
आपल्या अमूल्य प्रतिक्रियेबद्दल मनःपुर्वक आभार..खुप खुप धन्यवाद सर..नक्की जावा त्यांची भेट घ्या बघा कसा अनुभव येतोय ते..😇😊❤️🙏🏼🙏🏼🙏🏼
❤❤❤❤❤❤❤❤❤❤ लयभारी आहे जय शिवराय जय भवानी
धन्यवाद सर…😊❤️🙏🏼जय शिवराय..जय भवानी🚩🙏🏼
निसर्ग सौंदर्य तर खुप छान आहे निसर्गाची बरोबर तर कोणच करू शकत नाही.आजी आजोबा राहतात म्हणजे कौतुक करण्यासारखे आहे.
अगदी खरय..😊❤️🙏🏼🙏🏼
निशांत सर अप्रतिम जीवन शैलीच वर्णन केल आहे. विडिओ पण खुप छान शुट केलाय.
@@rushikeshmathe4169 खुप खुप धन्यवाद सर😊❤️🙏🏼🙏🏼🙏🏼🚩
Wow beautiful nature n kachre baba n aaji. So nice they are.
Thank you so much 😊❤️🙏🏼🙏🏼
खूप छान माहिती व निसर्गरम्य परिसर दाखवले आणि कचरे आजोबा & आजी यांच्या जीवनाविषयी माहिती दिली धन्यवाद..! सर
मनःपुर्वक धन्यवाद सर..😊❤️🙏🏼🙏🏼🙏🏼
खूपच छान आयुष्य आहे.
परमेश्वर आजी आजोबांनो निरोगी आणि उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🙏🙏🙏
अगदी खरय..😇❤️🙏🏼🙏🏼🙏🏼
अप्रतिम.... शब्दच नाहीत... थक्क होऊन पहात होतो...❤👌🙏
खुप खुप धन्यवाद😊❤️❤️❤️🙏🏼
वीडियो खूप छान वाटला,,,, ajoba ajiche kharach kautak karan kamich ahe❤❤❤❤❤
धन्यवाद सर..😊❤️🙏🏼🙏🏼
गड्या भन्नाट व्हिडिओ पाहीला.मला निसर्गाच्या कुशीत रहायला आवडते.असेच व्हिडिओ दाखवा.एकदा अशा रानातील मुक्कामी व्हिडिओ दाखवा रे
खुप खुप धन्यवाद सर…जर तुम्हाला खरच हा अनुभव घ्यायचा असेल तर येथे नक्की जा…कसलीही चिंता नाही येथे..जाण्याचा मार्ग अगदी सोपा आहे…येथील मुक्कामी व्हिडीओ नक्की दाखवु सर…असेच प्रेम राहुद्या…❤️😊🙏🏼🙏🏼🙏🏼
व्हिडीओ खूप छान वाटला. पण आजी आजोबांना भेटायला जाताय तर आपलेच आजी आजोबा आहेत हे समजून त्यांना काही तरी खाऊ घेऊन जात जा.तुम्हाला देव काही कमी करणार नाही.
हो नक्कीच..😊❤️🙏🏼🙏🏼🙏🏼
Khary bhava 👍
पिठलं भाकरी, यार काय सांगू.❤
बातच काही और…😇❤️❤️
खूप छान भावा. मी तिथलाच असून सुद्धा या वीडियो मध्ये बऱ्याच गोष्टी नव्याने पाहण्यासारख्या होत्या. खूप खूप धन्यवाद🙏
मनःपुर्वक धन्यवाद दादा..😊❤️🙏🏼🙏🏼🙏🏼
अप्रतिम,आपला उपक्रम, उपक्रम चा विषय,निरागस माणसांची भेट सर्व काही unic आहे.
खप खुप धन्यवाद सर…😊❤️🙏🏼🙏🏼🙏🏼
निशांत सर छान व्हिडीओ तयार केलात .खुप आनंद वाटला
मनःपुर्वक धन्यवाद सर…😊❤️🙏🏼🙏🏼🙏🏼
अप्रतिम खूपच छान माहिती दिली. Keep it up 👌👍🙏
धन्यवाद😊❤️🙏🏼🙏🏼
खूप छान आहे आमच गाव पण डोगरात आहे मला खूप आवडतं रायगड आमच्या जवळ आहे आम्ही आता ठाणे जिल्ह्यात राहतो
क्या बात मस्तच..😊❤️🙏🏼🙏🏼🙏🏼
खूप छान व्हिडीओ बनवता आपण 👌👌👌
धन्यवाद सर😊❤️🙏🏼
छान व्हिडिओ,माणुसकी जपणारी जोडी.कचरे आजोबा आणि आजी. पण प्रतेक पर्यटकांने त्यांना भेटवस्तू देवून निदान त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण कराव्या .
अगदी खरय..👍🏻😊❤️🙏🏼🙏🏼
खरच हि मजा वेगळी असते .शहरी जीवन म्हणजे रोगाला आमंत्रण .हि मजा वेगळी .
अगदी खरय सर…😊❤️🙏🏼याच व्हिडीओ मधे माझे मित्र अजित वेणुपुरे यांनी शेणाने सारवलेल्या जमिनीचे महत्व सांगितले आहे, अशा अनेक मजा गावाकडे असतात, यातले शहराच काहीच नाही.
खरच गावतल जीवन हे सर्व सोईसुविधा ने जरी परी पूर्ण नसल तरी निसर्गाच्या सानिध्यात राहण्याच समाधान वेगळेच असत, पण आज कालच्या शहरीकर लोकांना याच महत्त्व कळत नाही.एक काळ असा येईल जेव्हा लोक शहरा कडून गावाकडे राह्यला वळतील.
कचरे आजी आजबा याना थोडिफार मदतही करा
@@tanajidyaneshwarkadukadu3098 होय आम्ही केली…आणि हा व्हिडीओ पोस्ट करण्यामागचा तोच हेतु आहे की जास्तीत जास्त लोकांनी तेथे जावे त्यांना तेवढीच आर्थिक मदत होईल😊❤️🙏🏼
आपले ब्लॉग,संबधित माहिती अप्रतिम व उत्तम. पण background music नसते तर अजून खूप छान वाटले असते. इथून पुढे background music कमी करा
मनःपुर्वक धन्यवाद…यापुढे नक्कीच काळजी घेईन😊❤️🙏🏼👍🏻
Music cha aavaj thoda कमी करावा...म्युझिक चांगल आहे... जय शिवराय🚩🚩
खूप चांगली जोडी मनसोक्त मनमिळाऊ मेहनती जीवासाख्याची ही जोडी खूप छान पण दोघांना आपलं कुलदीपक म्हणजे वारस अपत्य बद्दल माहित नाही मिळाली
मनःपुर्वक धन्यवाद..त्यांच्या आपत्यांबद्दल असे समजले की त्यांना एक मुलगी होती परंतु ती वारली..असे त्यांच्या बहीणीकडून समजले मग आम्ही जास्त काही विचारले नाही..🥹
Vdo 1 No. 👌🚩🙏🚩 pan tyana kahitari bhet vastu detana pahayla khup awdle aste. 🙏
Te dakhavne yogya nahi watle…parantu jar pahanyachi iccha asel tar..punha janar ahot tya veli nakki dakhwu 😊❤️👍🏻🙏🏼
मस्तच खुप छान 👍👌👌
धन्यवाद😊❤️🙏🏼
खूप खूप छान निशांत भाऊ ✨✅🌿
धन्यवाद दादा..😊❤️🙏🏼🙏🏼
कचरे आजी आजोबा याना मानाचा मुजरा ❤😅❤🌹🙏🌹❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@@tanajidyaneshwarkadukadu3098 धन्यवाद दादा😊❤️🙏🏼🙏🏼🙏🏼
प्रिय निशांत प्रत्येकाच्या कमेंट ला छान उत्तरे दिलीस... तू नक्की यशस्वी होणार... श्री स्वामी समर्थ ❤
आपल्या आशीर्वादरूपी शुभेच्छांबद्दल आपले मनःपुर्वक धन्यवाद…श्री स्वामी समर्थ❤️🙏🏼🚩🚩🚩
फारच सुंदर माहिती दिलीत राव.
मनःपुर्वक धन्यवाद😇❤️🙏🏼🙏🏼🙏🏼
Very nice. At this age couple is staying in forest area along with domestic animals is surprising Now those days have gone and we are staying in concrete jungle. God give the couple lot of energy to survive healthy
That’s very true sir…👍🏻😇❤️🙏🏼🙏🏼🙏🏼
खूप छान उपक्रम!
परंतु आजी आजोबा यांचे दैनंदिन जीवन कसे आहे ते ही सविस्तर आले असते तर अजून सुंदर.
उदा. माल खरेदी साठी कुठे जायला लागते, दूध विक्री कुठे करतात, जवळ दवाखाना कुठे आहे, मुले, भाऊ, चुलत भाऊ वगैरे कुठे राहतात. इत्यादी माहिती झाली तर छान होईल
त्यांना काही आणावे लागत नाही…सर्वकाही शेतातीलतच असते…आणि काही लागलेच तर वेल्ह्याला जावे लागते..आणि दवाखाना असेल तरी वेल्हे या ठिकाणी असलेल्या सरकारी दवाखान्यात जावे लागते..
खुप भारी आहे रे दादा 🙏🏻🙏🏻
धन्यवाद दादा😊❤️🙏🏼🙏🏼
भावा खुपच छान व्हाडीओ टाकला धन्यवाद
खुप खुप धन्यवाद दादा…😊❤️🙏🏼🙏🏼🙏🏼
निशांत सर छान माहिती गोळा केलीत
धन्यवाद सर😊❤️🙏🏼🙏🏼
खुपच छान दादा ❤
धन्यवाद ❤️😊🙏🏼🙏🏼
लई भारी व्हिडिओ 🔥🔥
कचरे मामांच्या घराच्या मागील बाजूस अजून एक आजोबा एकटेच राहतात , त्यांचीही माहिती देण्याचा प्रयत्न करावा
धन्यवाद दादा…😊❤️🙏🏼..हो पण ते घरात नाही दिसले आम्ही गेलो तेव्हा..पुढील वेळी नक्की करू
आजोबा आजी ह्यांना निसर्गप्रेमी नी मदत केली पाहिजे
हो अगदी खरय😊👍🏻❤️🙏🏼
अप्रतिम....
शब्द नाही या दाम्पत्याविषयी बोलायला...
आणि त्यातल्या त्यात तुमचे खुप खुप धन्यवाद जणु काही आम्ही सुद्धा तिथेचं आहोत काय अशी जाणीव हा व्हिडिओ बघताना झाली....
आणि मी पहिल्यांदाच आपला व्हिडिओ बघितला व कमेंट वाचल्या तर प्रत्येक कमेंटला सर आपण रिप्लाय दिलेला आहे हे मात्र खुप मोलाचं....
आपल्या या कार्याला सलाम आणि खुप खुप शुभेच्छा....
आपले मनःपुर्वक आभार सर…आणि खुप खुप धन्यवाद…असेच प्रेम कायम असुद्या…😇😊❤️🙏🏼🙏🏼🙏🏼
आम्ही कचरे आमचे कचरे बाबा खुफ प्रेमळ स्वभावाचे आहेत आम्ही इगतपुरी तालुक्यातील कचरे आहोत
जय आदिवासी
अरे वा…खुपच छान…असं निसर्गाच्या सानिध्यात जगण्यास मिळणे म्हणजे वरदानच..😇❤️🙏🏼🙏🏼🙏🏼
धनगर च आहेत का तुम्ही पण ?
खुपचं सुंदर.ह्यांचे बाकी नातेवाईक,मुल कुठं असतात.
धन्यवाद सर…नातेवाईक खाली खोपडेवाडीत असतात..😊❤️🙏🏼🙏🏼
खूप छान 👌👌👍👍
धन्यवाद😊🙏🏼❤️❤️
कचरे कुटुंब लोकांची मदत करतात म्हणजे फारच सुंदर प्रेमळ कुटुंब❤
अगदी खरय😊❤️🙏🏼🙏🏼🙏🏼👍🏻
खूप सुंदर आहे हे गाव
हो सर खरोखर खुप छान आहे हे ठिकाण…शक्यझाल्यास एकदा नक्की भेट द्या😊👍🏻❤️🙏🏼
मला माझ्या वडिलांची आठवन आली.. कचरे बाबांना पाहून...😔😔😔खूप छान🙏
मनःपुर्वक धन्यवाद..😊❤️🙏🏼🙏🏼🙏🏼
आमचा धनगर समाजाचे लोक रानात एकटे रानात राहायला घाबरत नाहीत thanks
😊❤️🙏🏼👍🏻
आम्ही पण कचेरे आजोबांकडे राहिलो होतो
रात्री १ वाजता , अगदी थंडीत
आम्हाला रहायला जागा दिली
आणि सकाळी गरम पोहे
क्या बात…खरेच धन्य..हा अनुभव बऱ्यापैकीजणांना आहे..😇❤️🙏🏼🙏🏼🙏🏼
Babana ani ajila arthik madat pn krt ja .Nusta pahunchar changla manhu nka just help them they need it most and old baba never tell to give him something atleast give them gift like kirana and other
Yes we did…you can confirm same by calling them..Pahunchar changla jhala tar changlach mhanne he apli sanskruti ahe..😊❤️🙏🏼
खूप छान हे अस साध जगणं आज हरवून गेले आहे...पावसाचे व छताचे वर्णन खुप छान केले...तोडच नाही तुला❤👌👏👏👏
खुप खुप धन्यवाद असेच प्रेम राहुद्या❤️🙏🏼🙏🏼🙏🏼😊
फारच छान माहिती दादा
धन्यवाद दादा…😊❤️🙏🏼
खूपच छान
धन्यवाद..😊❤️🙏🏼🙏🏼
आम्ही ही कचरे पाटील खळे ता पाटण.जि.सातारा.
वा छानच..😊👍🏻❤️🙏🏼🚩
भाऊ खूप सुंदर माहिती
धन्यवाद सर…😊❤️🙏🏼🙏🏼🙏🏼
खूप छान वाटले यार
खुप खुप धन्यवाद😊❤️🙏🏼🙏🏼🙏🏼
एकदमच मस्त!
धन्यवाद..❤️😊🙏🏼
खुपच छान माहिती दिली आहे. आजी आजोबा ची मुले काय करतात?
एक मुलगी होती परंतु ती वारली..असे समजले🥹
एक नंबर दादा ❤❤❤
धन्यवाद दादा..❤️🙏🏼🙏🏼🙏🏼😊
हा आमचा धनगर समाजच असणार कचरे म्हणजे आमची भावकीच आहे.आमची वस्ती रानातच असते.
😊🙏🏼🙏🏼🙏🏼❤️🚩
Hoi he Dhangar ch ahet.
@@ganeshsonawane9819😊👍🏻
धनगर लोक फ़ार कशताळु असतात
खुपच छान 👍👌
धन्यवाद❤️🙏🏼😊
मस्त 👌🏻👌🏻👍🏻
धन्यवाद ❤️😊🙏🏼🚩
Khoob chan ajoba good
धन्यवाद…😊❤️🙏🏼🙏🏼🙏🏼
निशांत दादा धन्यवाद
धन्यवाद दादा…😊❤️🙏🏼🙏🏼🙏🏼
Khup chan nishant
धन्यवाद वहिनी😊❤️🙏🏼🙏🏼🙏🏼
Khupch sundr video eka changlya kutumb chi mahiti dili❤
Thank you so much sir❤️😊🙏🏼
Actually, गावाकडील जुनी घरं आणि पावसाळ्यातील दिवस आठवले.
थोड्या वेळात बालपणाची सफर झाली.
Thank You for this.
@@shedgerupa5908धन्यवाद😊🙏🏼❤️
Very Very nice presentation Sir!!!
Thank you so much sir..😊❤️🙏🏼🙏🏼🙏🏼
Maj gaon pan rajagad chya paythyala aahe ❤❤ sukh ahe te maj gaon❤❤❤❤
अगदी खरय…तोरणा आणि राजगडाच्या पायथ्याशी असलेली गाव म्हणजे स्वर्गीय निसर्गसौंदर्याने परिपूर्ण गावे..😊❤️❤️
Apratim. Nisargramya...💚
Dhanyawad sir…😊❤️🙏🏼🙏🏼🙏🏼
Waw .hi Maya , Khar prem ❤❤❤❤❤
Agadi kharay…😇❤️🙏🏼🙏🏼🙏🏼
लयभारी आजि आजोबा
धन्यवाद सर…😊❤️🙏🏼🙏🏼🙏🏼
नेचुरल जीवन अप्रतिम🙏🙏
धन्यवाद😊❤️🙏🏼🙏🏼
या आमचा कडे HOMETOWN आहे आंमच 💗🌈😍
क्या बात…मस्तच😊❤️🙏🏼🙏🏼🙏🏼🚩
खूप छान भाऊ ..
धन्यवाद दादा..❤️😊🙏🏼🙏🏼
Khup chan sar
Dhanyawad sir😊❤️🙏🏼🙏🏼🙏🏼
Great Dhangar
धन्यवाद❤️🙏🏼🙏🏼😊