आमले सर, आजवर तुमचे लेख वाचत आलो, पण आज प्रत्यक्ष आपणाला ऐकलं आणि पाहिलं..खूपच चित्तथरारक निवेदन होतं..महाभारतातील युद्धात रोज रात्री गुप्तचर जे बातम्या आणत त्यावर युक्तीच्या गोष्टी दुसरे दिवशी कुरुक्षेत्रावर घडत..लालमहालात शिरणारे महाराज, तळ जागा झाल्यावर कसे पळून गेले असतील, तेव्हा त्यांचे कपडे काय असतील, त्याचं नियोजन महाराजांनी कसं केलं असेल ते जास्त थरारक असेल..आग्र्याच्या सुटकेत बहिर्जीचा किती मोठा सहभाग असेल तो दुर्दैवाने आपल्याला माहीत नाही..मुलाखतीचा शेवट मूर्तजा भुट्टोच्या बातमीने कमालीचा वर गेलाय..या कार्यक्रमासाठी बुकविश्वचे आभार..
"पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा" गीत एका मानवी भावनेचे अत्युच्च प्रदर्शन आहे. रामायणातील भरत भेटीच्या वेळी असा संवाद झाला असेल असे समजून त्या प्रसंगभोवती हे अजरामर गीत गुंफले आहे. ते रडगाणे नाही महाशय..... अनावश्यक टिप्पणी टाळली तर बरे होईल.....
भारताचे उपराष्ट्रपति मोहम्मद अंसारी यांनी इरान का कोठल्या देशात तेथिल सरकार ला तेथिल राॅ एजंटची नावेच सांगणायाचा भयंकर अपराध केला होता. त्याचा उल्लेख या पुस्तकात असावा अशी आशा व्यक्त करतो
सियाचिन चे आपरेशन मेघदूत सुरु होताना त्या ठिकाणी पुण्याचे असलेले तत्कालीन आर्मी कॅप्टन संजय कुलकर्णी पहील्यांदा हेलिकॉप्टर मधुन उतरले व सियाचीन ताब्यात घेतले पुढे कालांतराने कुलकर्णी लेफ्टनंट जनरल होऊन सेवानिवृत्त झाले
Hindu samajat ase kutre khup ahet , jaycha fkat chaha biscuit sati Jivan vahun ghetal , sagali books la aag lava . 1962 madhe randibaj nehru muke jamin geli ani 1971 madhe Indhira Gandhi ne POK gheu shakal aste pan , muslman dharjine rajkarni mule chance gel , Adhich reporter manhtal ki gorya loankan chatayachi savay janar nahi . Gelya 10 varshyat kiti development jahali Ani maghil 70 varshyat Kai kel . WaQf board sarkhi kaydyvarti pan liha mahav.
*"अलीकडे आपण अति राष्ट्रवादी झालो आहोत."* राष्ट्रवादी असणे काय वाईट आहे? ही तर अभिमानास्पद गोष्ट आहे. पण! *रवी आम्ले नावाच्या ह्या गधड्याला ह्याच इतकं दुःख का होत आहे, हे कळत नाही.*
RAW ने एकत्र केलेल्या माहिती आधारे, पाकिस्तान अणुबॉम्ब चाचणी कधी कोठे करणार याची माहिती कोणाच्या सत्त्येत कोणत्या पंतप्रधानाने पाकिस्तान ला दिली? हे सांगितलं नाही ह्याने युसुफ खान दिलीप कुमार च्या घरी transmitter सापडले त्याचं ह्यांच्या मालकांनी काय केलं हेही सांगावं
काँग्रेसने म्हणे tit-for-tat च्या order दिल्या होत्या तर मुंबई 1993 बॉम्बस्फोट, 2006 ट्रेन बॉम्बस्फोट आणि 26/11 याचं काय? ही मुलाखत bollywood movies पेक्षा बंडल आहे.
सर ७०वर्षा चा उल्लेख - खुप काही सांगुन जातो मग बॉम स्फोट का थांबत नव्हते, आताच्या १०वर्षात च कसे थांबले नेतृत्वावर खुप काही अवलंबुन असते रॉ मधे काम करणाऱ्या सर्वाचा अभिमान आहेच
@@kafhir1अजमल कसाब हिंदुत्व वादी होता हे आजचं कळले काफिर साहेब. ट्वीन टॉवर वर हल्ला घडवणारे व बांगला देशात आतंकवाद करणारे सुध्धा हिंदुत्ववादी असतील ना? ❤
भारताला आत्तापर्यन्त 3 नालायक पंतप्रधान मिळाले 1) नेहरू : चिनपुढे सपशेल शरणागती पटकरलीय, आपल्या लष्कराने वेळोवेळी चिनी धोक्याबाबत चावट करून सुद्धा " हिंदी चिनी भाई भाई " करत बसले आणि वर कडी म्हणजे त्याकाळी अमेरिका भारताला इनो मध्ये स्थायी सदस्यत्व देत असताना ते नाकारून त्यांनी ते चिनला बहाल करण्यास समर्थन दिले आणि अशाप्रकारे आपल्या पायावर धोंडा मारून घेतला. 2) मोरारजी देसाई : यांनी तर कहरच केला पाकिस्तानी अणु कार्यक्रमावर हेरगिरी करणारे भारतीय हेरांची खबर तत्कालीन पाक लष्कर शहा जिया उल हक याला देऊन टाकली त्यामुळे त्या हेरांना आपल्या प्राणास हकनाक मुकावे लागले. आणि भविष्यातील भारताचे न भरून येणारे नुकसान झाले. 3) इंद्रकुमार गुजराल : या पाक धार्जिण्या पंतप्रधानाने आपल्या raw चे नेटवर्क उध्वस्त करून अपरिमित नुकसान केले.
Rajiv Ani indira दोघानाही संभाव्य हल्ल्याची माहिती inteligence ने दिली होती. RAW चे funding आम्ही स्वतःच थांबावल्याने खोटी माहिती देते अश्या आविर्भावात दोघेही जन्नत मध्ये पोहोचले. हे सांगा म्हणावं
@@sanjaymayekar8298 AANI UPA KALATIL UPRASHTRPATI HAMID ANSARI. ATAL BIHARI VAJPAYEE KALAT IRAN MADHE PAK BORDER WAR UBHARLELE RAW GUPTHERANCHE JAALE UPA ALYAWAR KAHI WARSHATCH UDHWAST ZALE. APLE MARATHI NIVRUTT NAVY OFFICER HI HYA HAMDYA MULECH PAKDYANCHAYA TABYT GELET , KARAN HYANECH IRAN MADHE RAJDUT ASTANA PAKDYANCHYA ISI LA SARW RAW GUPTHERANCHI NAWE KALWLI . TE SARV JAN MARLE GELE ISI KADUN. MAJNU PM PANDIT NEHRU TAR 1960 PARYANT LADY MOUNTBATTONLA GULABI PATRE PATHWAT HOTA. HYA BHURTYA RAVI NE KURULKARCHE NAAW BAROBAR GHETALE KARAN MODI SHASANACHYACH NIA NE TYALA HONEYTRAP MAMLYAT ATAK KELYAWAR TO RSS SHI PURVI KAHI KAL SAMBANDIT HOTA HE CHOUKASHIT UGHAD ZALE HOTE. KURULKAR TAR HAJARO SCINTIST PAIKI EK SCINTIST HOTA PAN BHARATCHE LADKE PANDIT ? NEHRU TAR DESHACHE 1 LE PM HOTE . LADY MOUNT BATTON SOBAT TYANCHE 1947 OCT NOV PASUNCH GULU GULU BOLANE CHALU HOTE KARAN LORD MOUNTBATTON BAROBA HI MADAM PAN NEHRU BAROBARCHYA CHARCHET SAHBHAGI VHAYCHI. @ 1950 PARYANT HA BRITISH LORD NEHRUNE AAPLYA DESHAT THEWUN GHETALA HOTA. MAG NIWRUTT ZALYAWAR TO V MADAM LONDON LA GELE TYANANTARHI NEHRU TICHYA MRUTYU PARYANT KONTI PATRE PATHWIT HOTA ? LONDON LAA GELYAWAR TO HYA LADY LA AWARJUN BHETAYLA JAYCHA . HYA HIGH PROFILE HONEY TRAPBABTIT YA RAW TADNYANE AAPLI AKKAL PAJLAWI. MHANE APLYAKADE BOMBSPHOT ZALE KI TIKADE PAKISTANATHI VHAYCHE. PULWAMA ZALYAWAR APAN 12 DIWSATCH BALAKOTLA SURGICLE STRIKE KELA . TYA AADHI 2016 MADHE URICHA BADLA SARWPITRI AMAWSYELA KALYA KUTT RATRI 3 pm la 29 sep 2016 POK T COMMADO PATHAWUN TITHLYA LAUNCH PAD WAR BHARTAT GHUSKHORI KARNYASATHI TAYAR ASLELYA @ 200 ATIREKYANA MARUN GHETLA. PAK MADHE GHUSUN WAYU SENA ARMY NAVY NE KELELA SURGICLE STRIKE AANI RAW NE GHADAWLELE GUPT GHATPATI HALLE YATIL FARAK TARI KALATO KA YA ROWI LA ? SHIWPREMINA LAGECH LAKSHAT YEIL KI TANAJI MALUSARENI RATRI CHYA ANDHARAT MOJKYA MAWLYANSAH KONDHANYAWAR HALLA KELA TO SURGICLE STRIKE HOTA MHANUN TANAJI JEWHA DHARATIRTHI PADLE TEWHA MARAJANNI ATYANT SHOKAKUL HOUN GAD ALA PAN SIMH GELA HE AJARAMAR UDGAR KADHLE . PAN BAHIRJI NAIK WELOWELI JIW DHOKYAT GHALUN MAHARAJANA GUPT MAHITI PURWAT HOTA TYACHE JAR KA KAHI BAREWAIT ZALE ASTE TAR RAJANA TE DUKH GILUN TAKAWE LAGLE ASTE. sUDNYA WACHAKANA ADHIK SANGANE NA LAGE..JAY HIND JAY MH VANDE MATARAM
लोकसत्ता आणी सकाळ ह्या वृत्तपत्रा चे संपादक आहेत आणि यावरूनच त्यांची विचारसरणी लक्षात येते यामुळे interview पुर्ण पाहण्याची आवश्य कता वाटत नाही .....हे नेहमी चुकीचा इतिहास सांगतात ......😊😊😊 हे नेहरू आणि गांधी चे गोडवे गाणारे आहेत😂
साहित्य वाचताना साहित्यिक विश्लेषणात्मक गरज या एका चांगल्या मुलाखतीतून समजली. छान झाली मुलाखत.पुस्तकातील शब्द न शब्द खरोखर विचार करायला प्रवृत्त करतो.एकदा वाचले य पुस्तक!पुन्हा एकदा वाचावे अशी प्रेरणा मिळाली. छान च! .
सरांचा कल समजला. R.A.W. च्या कामाविषयी अभिमान आहे. आपण ठराविक पक्षाची सत्ता असताना झालेल्या चुका सांगत आहात. चुका प्रत्येक पक्षाच्या काळात झाल्या आहेत. त्या कोणी मुद्दाम केल्या आहेत असं माझे म्हणणे नाही पण आपण एक जागरूक पत्रकार म्हणून लोकांना ते सांगावे.उदा. 1962 चा उल्लेख थोडक्यात करून ते आपण जागरूक पत्रकार म्हणून सिद्ध केलं.
रॉ ची स्थापना 1968 ला इंदिरा गांधी यांनी आर. एन. काओ यांचा अध्यक्षते खाली केली नेहरू यांच्या काळात IB होती जी 1948, 1962 आणि 1965 साली युद्धाच्या वेळी इंटेलिजन्स आउटपुट मिळवन्यात अपयशी ठरली होती.
You think any responsible citizen of India Will do this? Answer is yes, the one who is citizen of india with anti-national agenda will do it. Exactly the way morarji Desai disclosed RAW Gathered Information about Atomic Test In Pakistan
@@bhushansatam लोकांनी सत्तर वर्षे एका कुटुंबाचे भरपूर कौतुक ऐकले आहे.... दहा वर्षे दुसऱ्याचे कौतुक झाले तर एवढे चिडचिड कशाला पाहिजे.... हा व्हिडीओ रॉ ची महती सांगण्यासाठी नाहीये.... मधे जी राजकीय विधाने केली आहेत... तो खरा उद्देश आहे....
संजय राउतानी काय माहिती दिली. हे सर्व जनतेला न्युज चॅनेल च्या माध्यमातून आधीच माहीत आहे. आणि ह्या पेक्षा खूप जास्त माहिती विस्तृतपणे ठाऊक आहे. एकदा हिंदी मध्ये असलेलं पवनीत सिंग हे चॅनेल बघा।
KAHI HARKAT NAHI MODIJI ALYAPASUN ISRAEL CHYA MOSAD NE AAPLYALA PAKDE CHINI YANCHYA VIRODHAT BAHUMOL MAHITI PURAWALI ASANARCH. AAPLE RAW CHE GUPTHERANAHI MOSAD NISCHITCH PRASHIKSHAN DET ASNAR. AATA TAR TRUMP NETANYAHU WA MODIJI HE RASHTRABHAKT TRIKUT PARAT SATEWAR AALE AAHE .AATA BANGLA DESH MADHE PARAT SHAIKH HASINA WAJED RASHTRADHYAKSHA HONYACHI DAAT SHAKYATA AAHE .
आपण कोणाच विचार ऐकतो आणि त्याची विश्वासार्हता याचा अभ्यास स्वतः करावा. असे जणू सगळं आतलं माहिती असणारं कोणीही बोलत नाहीत. जे बोलतात ते कोणाच्या राजकीय पोळ्या भाजायचा प्रयत्न करतात इतका अभ्यास पुरेसा.
यांना या एजंसी ला *रॉ* म्हणत नाही, आर & ए डब्लू उच्चार करतात. त्यांनी हे पुस्तकं लिहिताना काय काय संदर्भ तपासले हे काहीही सांगितले नाही. सगळे इंग्रजी पुस्तके वाचून मराठी आवृती काढलेली वाटते ...
सोप्या भाषेत हे व्यक्ती येडझवे आहे... आता audience बोळ्याने दूध नाही पित हे ह्याने समजून घेण्याची गरज आहे. Fact check करतात आता लोकं R & A W baddal kay mahit nahi yala
मला मुलाखत सुरुवातीला छान वाटली पण तुम्ही कुलभूषण ह्यांच्या बाबतीत भाष्य केलात हे अजिबात आवडले नाही. जुन्या विषयांवर बोलणे ठीक आहे, पण सध्या सुरु असलेल्या विषयावर बोलणे चुकीचे वाटते, ते फक्त तुमच्या पुस्तकाचे खप वाढविण्यासाठी ?
इंदिरा गांधी यांचा सुरवातीचा कार्यकाळ(1968-77) आणि त्यानंतर नरेंद्र मोदी यांच्या काळातच रॉ प्रभावी ठरली पण राजीव गांधी, नरसिहराव, देवेगौडा, गुजराल मनमोहन (सोनियाचे UPA सरकार )यांच्या काळात रॉ कमकुवत ठरली कारणं या सर्व काळात देशाच्या विविध भागात बॉम्बस्फोट, 26/11 सारखे हल्ले घडले. पण नरेंद्र मोदी यांनी 10 वर्षात रॉ ला मोसाद च्या तोडीस तोड बनवली..
*"अलीकडे आपण अति राष्ट्रवादी झालो आहोत."* राष्ट्रवादी असणे काय वाईट आहे? ही तर अभिमानास्पद गोष्ट आहे. पण! *रवी आम्ले नावाच्या ह्या गधड्याला ह्याच इतकं दुःख का होत आहे, हे कळत नाही.*
I don't think Secret Organizations of any Country which actually protect the Country should be discussed. That would be disastrous for those Organizations. Be a patriot, please!
देशात इंच इंच जमिनीवर पावलोपावली भ्रष्टाचार आहे हे भ्रष्टाचार होतात कसे त्याला करायला कोण भाग पाडतो? त्याचा फायदा अप्रत्यक्ष कोणाकोणाला होत असतो यावर हेर गिरी करा.
रॉ बद्दल चांगले बोलता हे ठिक आहे पण मोसाद ने हे प्रत्येक वेळी सिद्ध केले आहे की ते जगात सर्वोत्तम आहेत.राजकीय कमजोर इच्छाशक्ती यामुळे रॉ ला काही मर्यादा पडल्या.पण मोदी आल्यानंतर रॉ चांगले काम करत आहे.पण मोसाद मोसाद आहे.
आमले सर, आजवर तुमचे लेख वाचत आलो, पण आज प्रत्यक्ष आपणाला ऐकलं आणि पाहिलं..खूपच चित्तथरारक निवेदन होतं..महाभारतातील युद्धात रोज रात्री गुप्तचर जे बातम्या आणत त्यावर युक्तीच्या गोष्टी दुसरे दिवशी कुरुक्षेत्रावर घडत..लालमहालात शिरणारे महाराज, तळ जागा झाल्यावर कसे पळून गेले असतील, तेव्हा त्यांचे कपडे काय असतील, त्याचं नियोजन महाराजांनी कसं केलं असेल ते जास्त थरारक असेल..आग्र्याच्या सुटकेत बहिर्जीचा किती मोठा सहभाग असेल तो दुर्दैवाने आपल्याला माहीत नाही..मुलाखतीचा शेवट मूर्तजा भुट्टोच्या बातमीने कमालीचा वर गेलाय..या कार्यक्रमासाठी बुकविश्वचे आभार..
रॉ जर एवढी मजबूत असेल तर बाजपेयींच्या काळात विमान अपहरण कसं झालं आणि काश्मिरमध्ये सध्या दहशतवादी कारवाया कशा होताहेत हे सांगा.
@@vaishaligokhale2609Ekdam perfect kontach desh nahi.
😊😊😊😊
@@suhasdamle7975 lekh wachat ale ka joke wachat ale
अर्धवट माहिती
लढाख हा असा भाग आहे जिथे गवत उगवत नाही असं म्हणणाऱ्या माणसाचा उद्धार करण म्हणजे हसास्पद
तेव्हा raw नव्हती. इंदिरा गांधींनी तिची स्थापना केली. तीन युद्धाचा अनुभव तिच्यातून ही संस्था स्थापना झाली.
तुला तुझ्या बापाची माहिती नाही तू म्हणतो अर्धवट माहिती😂😂😂
"पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा" गीत एका मानवी भावनेचे अत्युच्च प्रदर्शन आहे. रामायणातील भरत भेटीच्या वेळी असा संवाद झाला असेल असे समजून त्या प्रसंगभोवती हे अजरामर गीत गुंफले आहे.
ते रडगाणे नाही महाशय..... अनावश्यक टिप्पणी टाळली तर बरे होईल.....
भारताचे उपराष्ट्रपति मोहम्मद अंसारी यांनी इरान का कोठल्या देशात तेथिल सरकार ला तेथिल राॅ एजंटची नावेच सांगणायाचा भयंकर अपराध केला होता. त्याचा उल्लेख या पुस्तकात असावा अशी आशा व्यक्त करतो
मोरारजी देसाईने ही कामगीरी केली होती…,,नंतर त्यास निशान ऐ पाकिस्तान हा किताब पाकड्यांनी दिला होता…..
ते बोलण्याची हिंमत नाही
काँग्रेस पुरस्कृत आहे
उप राष्ट्रपति पदा पर्यत पोहोचलेल्या मोहम्मदअंसारी ला ईराण मध्ये राजदुत असतांना राष्ट्रद्रोहाच्या अपराधा बद्दल कठोर शीक्षे ऐवजी देशात झाले उलटेच।
काँग्रेस चा दारात शेपूट हालवत बसणारा माणूस, शेवटी ताटात हाडूकच पडणार.
man is working for daily joksatta n sakal, highly doubted he had mentioned traitors
हेरगिरी वरुन विषय कॉंग्रेस प्रचारावर कधी जातो ते कळत नाही गंभीर विषयाची विश्वासार्हता कमी झाली आहे
सियाचिन चे आपरेशन मेघदूत सुरु होताना त्या ठिकाणी पुण्याचे असलेले तत्कालीन आर्मी कॅप्टन संजय कुलकर्णी पहील्यांदा हेलिकॉप्टर मधुन उतरले व सियाचीन ताब्यात घेतले पुढे कालांतराने कुलकर्णी लेफ्टनंट जनरल होऊन सेवानिवृत्त झाले
बाकी, सरांचा राग बीजेपी आणि हिंदूत्व यावर आहे यासाठी कोणत्याही हेरगिरीची गरज नाही 😄
सरांना कोणी किंमत देत नाही..
Hindu samajat ase kutre khup ahet , jaycha fkat chaha biscuit sati Jivan vahun ghetal , sagali books la aag lava . 1962 madhe randibaj nehru muke jamin geli ani 1971 madhe Indhira Gandhi ne POK gheu shakal aste pan , muslman dharjine rajkarni mule chance gel , Adhich reporter manhtal ki gorya loankan chatayachi savay janar nahi . Gelya 10 varshyat kiti development jahali Ani maghil 70 varshyat Kai kel . WaQf board sarkhi kaydyvarti pan liha mahav.
6:36 मी इथून बघणं बंद केले, कारण याची लायकी कळाली😅😅😂😂
हा व्हिडिओ शा प पुरस्कृत आहे शाप म्हणजे समजून घ्या
*"अलीकडे आपण अति राष्ट्रवादी झालो आहोत."*
राष्ट्रवादी असणे काय वाईट आहे? ही तर अभिमानास्पद गोष्ट आहे. पण!
*रवी आम्ले नावाच्या ह्या गधड्याला ह्याच इतकं दुःख का होत आहे, हे कळत नाही.*
मोसाद जगात अव्वल आहे आणि त्यांनी केलेल्या चित्तथरारक कारवाया खूप हाय टेक आणि वेल प्लान्ड असतात ..
लोकसत्ता आणि सकाळ चे संपादक 🙏
पुस्तक घ्यायचा विचार होता
पण आता नको
RAW ने एकत्र केलेल्या माहिती आधारे, पाकिस्तान अणुबॉम्ब चाचणी कधी कोठे करणार याची माहिती कोणाच्या सत्त्येत कोणत्या पंतप्रधानाने पाकिस्तान ला दिली? हे सांगितलं नाही ह्याने
युसुफ खान दिलीप कुमार च्या घरी transmitter सापडले त्याचं ह्यांच्या मालकांनी काय केलं हेही सांगावं
😂😂😂😂
काँग्रेसने म्हणे tit-for-tat च्या order दिल्या होत्या तर मुंबई 1993 बॉम्बस्फोट, 2006 ट्रेन बॉम्बस्फोट आणि 26/11 याचं काय? ही मुलाखत bollywood movies पेक्षा बंडल आहे.
कसाब जिवंत सापडला नसता तर ह्याच काँग्रेस ने हिंदू दहशतवाद असतो असा ओरडुन जगाला सांगितलं असत.
या लेखक च्या मते हा एकमेव शहाणा असून या देशातील बाकीचे लोक मूर्ख आहेत, काही पण फेकतोय
सर ७०वर्षा चा उल्लेख -
खुप काही सांगुन जातो
मग बॉम स्फोट का थांबत नव्हते, आताच्या १०वर्षात च कसे थांबले
नेतृत्वावर खुप काही अवलंबुन असते
रॉ मधे काम करणाऱ्या सर्वाचा अभिमान आहेच
आताही छत्तीसगड मध्ये काय काय घडतं ते माहीत होउ देतात का सरकारी माणसं किंवा तथाकथित मीडिया
बोम्ब फोड़नारे बिन्दुत्व आतंकवादी सत्तेवर आले म कशाला बम स्पॉट करतील?
👌
@@kafhir1अजमल कसाब हिंदुत्व वादी होता हे आजचं कळले काफिर साहेब. ट्वीन टॉवर वर हल्ला घडवणारे व बांगला देशात आतंकवाद करणारे सुध्धा हिंदुत्ववादी असतील ना? ❤
😂😂 kadhi thamble zaatya pulwama ,uri attack visrla ka tu isi pathankot madhe active hoti Manipur madhe insurgency hot ahe ata hi hi kuthun ali
लेखकांना विषया ची माहिती उत्तम आहे पण अनावश्यक राजकीय टिपण्या टाळल्या असत्या तर मुलखात अधिक श्रवणीय झाली असती.
त्याना राजकरण कलत.. गप्प बसुन तुम्ही काय केलत..
गरज असेल तेव्हा संदर्भ येतोच
काका चा माणुस वाटतो आहे
इंद्र कुमार गुजराल ने रॉ जवळ जवळ संपुष्टात आणली होती हे विसरलात वाटत
Mi hyanch book vachal ahe .. he purposefully exclude some things 😁 also he is just modi hater
मोराजी देसाई पण गद्दार होता.
@@sudarshanpise2 १०८% सत्य..
भारताला आत्तापर्यन्त 3 नालायक पंतप्रधान मिळाले
1) नेहरू : चिनपुढे सपशेल शरणागती पटकरलीय, आपल्या लष्कराने वेळोवेळी चिनी धोक्याबाबत चावट करून सुद्धा " हिंदी चिनी भाई भाई " करत बसले आणि वर कडी म्हणजे त्याकाळी अमेरिका भारताला इनो मध्ये स्थायी सदस्यत्व देत असताना ते नाकारून त्यांनी ते चिनला बहाल करण्यास समर्थन दिले आणि अशाप्रकारे आपल्या पायावर धोंडा मारून घेतला.
2) मोरारजी देसाई : यांनी तर कहरच केला पाकिस्तानी अणु कार्यक्रमावर हेरगिरी करणारे भारतीय हेरांची खबर तत्कालीन पाक लष्कर शहा जिया उल हक याला देऊन टाकली त्यामुळे त्या हेरांना आपल्या प्राणास हकनाक मुकावे लागले. आणि भविष्यातील भारताचे न भरून येणारे नुकसान झाले.
3) इंद्रकुमार गुजराल : या पाक धार्जिण्या पंतप्रधानाने आपल्या raw चे नेटवर्क उध्वस्त करून अपरिमित नुकसान केले.
@@sudarshanpise2हो अगदीं बरोबर
हा व्हिडिओ बारामती पुरस्कृत आहे असे वाटते
अगदी बरोबर
Dhangekar पुरस्कृत पंडित
बीजेपी भक्त भेंचोत पुलवामा उरी विसरलात का 😂😂😂😂
@@MichaelThomas-i3k आजोबांचा चोखतो वाटतं फिरंगी
भारतातील भ्रष्टाचाराचा शोध उघड केला तरी खूप होईल अणि नावे जाहीर करावी. जगाचा शोध लावण्यापेक्षा ते खूप महत्त्वाचे आहे...
यांनी त्याचे मालक अडचणीत येतील ना. 😂😂 पार मोटर vehicle १९४९ पासून बोफोर्स, ऑगस्ता helicopter, नॅशनल हेरॉल्ड, etc. सगळीकडेच गुंतलेले आहेत 😂😂
राष्ट्रवाद हा ताप आहे? लेखक बौद्धिक दिवाळखोर आहे. हे तर अगदीच सामान्य माहिती आहे यासाठी पाॅडकास्ट घेणे म्हणजे हास्यास्पद 😅😅
afterall he is working for daily sakal, says it all
Ha modi virodhi DEEP STATE CHA HASTAK AAHE he AGADI 5-6 minitanich janawle.
हे सर्व पीएमओ हाताळतात तर राजव गांधी काळात श्रीलंका बाबत हाताळणी सैन्य पडावण नंतर त्यांचा खून हे सर्व काय होत म्हणून आता आणि पूर्वी यात फारक आहे
Rajiv Ani indira दोघानाही संभाव्य हल्ल्याची माहिती inteligence ने दिली होती.
RAW चे funding आम्ही स्वतःच थांबावल्याने खोटी माहिती देते अश्या आविर्भावात दोघेही जन्नत मध्ये पोहोचले. हे सांगा म्हणावं
रॉ पूर्वीपासूनच ताकदवान होती आहे आणि असेल.
सर हे सागत नाहीत पाकिस्तान मध्ये असलेल्या राऑ एजेटाची नावे पाकिस्तान सरकारला कोणत्या भारतीय पंतप्रधान ने सांगितली
Morarji Desai
मोरारजी देसाई 😢
माजी उपराष्ट्रपती अन्सारी यांच्यामुळे पूर्ण assets मारले गेले आहेत.
सर कसला हा तर नालायक माणूस आहे
@@sanjaymayekar8298 AANI UPA KALATIL UPRASHTRPATI HAMID ANSARI. ATAL BIHARI VAJPAYEE KALAT IRAN MADHE PAK BORDER WAR UBHARLELE RAW GUPTHERANCHE JAALE UPA ALYAWAR KAHI WARSHATCH UDHWAST ZALE. APLE MARATHI NIVRUTT NAVY OFFICER HI HYA HAMDYA MULECH PAKDYANCHAYA TABYT GELET , KARAN HYANECH IRAN MADHE RAJDUT ASTANA PAKDYANCHYA ISI LA SARW RAW GUPTHERANCHI NAWE KALWLI . TE SARV JAN MARLE GELE ISI KADUN.
MAJNU PM PANDIT NEHRU TAR 1960 PARYANT LADY MOUNTBATTONLA GULABI PATRE PATHWAT HOTA.
HYA BHURTYA RAVI NE KURULKARCHE NAAW BAROBAR GHETALE KARAN MODI SHASANACHYACH NIA NE TYALA HONEYTRAP MAMLYAT ATAK KELYAWAR TO RSS SHI PURVI KAHI KAL SAMBANDIT HOTA HE CHOUKASHIT UGHAD ZALE HOTE. KURULKAR TAR HAJARO SCINTIST PAIKI EK SCINTIST HOTA
PAN BHARATCHE LADKE PANDIT ? NEHRU TAR DESHACHE 1 LE PM HOTE . LADY MOUNT BATTON SOBAT TYANCHE 1947 OCT NOV PASUNCH GULU GULU BOLANE CHALU HOTE KARAN LORD MOUNTBATTON BAROBA HI MADAM PAN NEHRU BAROBARCHYA CHARCHET SAHBHAGI VHAYCHI. @ 1950 PARYANT HA BRITISH LORD NEHRUNE AAPLYA DESHAT THEWUN GHETALA HOTA. MAG NIWRUTT ZALYAWAR TO V MADAM LONDON LA GELE TYANANTARHI NEHRU TICHYA MRUTYU PARYANT KONTI PATRE PATHWIT HOTA ? LONDON LAA GELYAWAR TO HYA LADY LA AWARJUN BHETAYLA JAYCHA . HYA HIGH PROFILE HONEY TRAPBABTIT YA RAW TADNYANE AAPLI AKKAL PAJLAWI.
MHANE APLYAKADE BOMBSPHOT ZALE KI TIKADE PAKISTANATHI VHAYCHE. PULWAMA ZALYAWAR APAN
12 DIWSATCH BALAKOTLA SURGICLE STRIKE KELA . TYA AADHI 2016 MADHE URICHA BADLA SARWPITRI AMAWSYELA KALYA KUTT RATRI 3 pm la 29 sep 2016 POK T COMMADO PATHAWUN TITHLYA LAUNCH PAD WAR BHARTAT GHUSKHORI KARNYASATHI TAYAR ASLELYA @ 200 ATIREKYANA MARUN GHETLA.
PAK MADHE GHUSUN WAYU SENA ARMY NAVY NE KELELA SURGICLE STRIKE AANI RAW NE GHADAWLELE
GUPT GHATPATI HALLE YATIL FARAK TARI KALATO KA YA ROWI LA ?
SHIWPREMINA LAGECH LAKSHAT YEIL KI TANAJI MALUSARENI RATRI CHYA ANDHARAT MOJKYA MAWLYANSAH KONDHANYAWAR HALLA KELA TO SURGICLE STRIKE HOTA MHANUN TANAJI JEWHA DHARATIRTHI PADLE TEWHA MARAJANNI ATYANT SHOKAKUL HOUN GAD ALA PAN SIMH GELA HE AJARAMAR UDGAR KADHLE . PAN BAHIRJI NAIK WELOWELI JIW DHOKYAT GHALUN MAHARAJANA GUPT MAHITI PURWAT HOTA TYACHE JAR KA KAHI BAREWAIT ZALE ASTE TAR RAJANA TE DUKH GILUN TAKAWE LAGLE ASTE. sUDNYA WACHAKANA ADHIK SANGANE NA LAGE..JAY HIND JAY MH VANDE MATARAM
लोकसत्ता आणी सकाळ ह्या वृत्तपत्रा चे संपादक आहेत आणि यावरूनच त्यांची विचारसरणी लक्षात येते यामुळे interview पुर्ण पाहण्याची आवश्य कता वाटत नाही .....हे नेहमी चुकीचा इतिहास सांगतात ......😊😊😊 हे नेहरू आणि गांधी चे गोडवे गाणारे आहेत😂
एकदम थुकरट
१४ अगोदर बाॅम्ब का फुटत होते भारतात
राशीद अहेमद उर्फ रवी आमले
सरांचा फार अफाट अभ्यास आहे 🙏
Kon aahe Rashid
😮😅
साहित्य वाचताना साहित्यिक विश्लेषणात्मक गरज या एका चांगल्या मुलाखतीतून समजली. छान झाली मुलाखत.पुस्तकातील शब्द न शब्द खरोखर विचार करायला प्रवृत्त करतो.एकदा वाचले य पुस्तक!पुन्हा एकदा वाचावे अशी प्रेरणा मिळाली.
छान च! .
तुम्ही असेच वाचाळवीर तथाकथित लेखक वाचता वाटतं. कारण चांगला लेखक वाचला असता तर हा लेखक किती फेकू आणि biased आहे हे कळले असते.
देशाचे काही सिक्रेट असताना ते जगा समोर आणायचे नसतात हे देशाला घातक असते.
स. का. पाटील यांचे नावेPL 480 गहू प्रकरण आणि काॅकोकला प्रकरण प्रसिद्ध आहे
बर, मग सर्जिकल स्ट्राईक, निवडणूका जिंकण्यासाठीच देशासमोर आणले का 😂😂😂
तुम्हाला सोडुन सर्व जगाला या गोष्टी माहिती आहे.
Khar ahe deshalach nave raw agent chya jivala dhoka hotoy...
@@abhijeetjamdade3734 बातमी देणे आणि प्लान सांगणे फरक असतो
Exciting and informative
लोकसत्ता आणि सकाळचे माजी संपादक
हो, त्यामुळेच त्यांची बांधिलकी लपत नाही 😂
सुरवातीच्या तीन मिनिटात राजकीय तीर्थरूपांची ओळख झाल्यावर त वरून ताक कळायला हवं आपल्याला.
😂
छान होता आजचा पॉडकास्ट , विषय खूप आवडला
सरांचा कल समजला. R.A.W. च्या कामाविषयी अभिमान आहे. आपण ठराविक पक्षाची सत्ता असताना झालेल्या चुका सांगत आहात. चुका प्रत्येक पक्षाच्या काळात झाल्या आहेत. त्या कोणी मुद्दाम केल्या आहेत असं माझे म्हणणे नाही पण आपण एक जागरूक पत्रकार म्हणून लोकांना ते सांगावे.उदा. 1962 चा उल्लेख थोडक्यात करून ते आपण जागरूक पत्रकार म्हणून सिद्ध केलं.
हे असं सांगत आहेत की हे RAW मध्ये मोठ्या post वर आहेत आणि यांचे सर्व CIA आणि Mossad या मोठ्या officer बरोबर रोज discuss करतात
Nice interview
Great one!
Underestimation about any intelligence agency's capabilities is the biggest success of that organization.
काही गुप्त माहिती, राष्ट्रीय सुरक्षेसाठी गुप्त ठेवायची असते,कधीच उघड करायची नसते.
रॉ ची स्थापना 1968 ला इंदिरा गांधी यांनी आर. एन. काओ यांचा अध्यक्षते खाली केली नेहरू यांच्या काळात IB होती जी 1948, 1962 आणि 1965 साली युद्धाच्या वेळी इंटेलिजन्स आउटपुट मिळवन्यात अपयशी ठरली होती.
मुलाखत ऐकून अर्धवटरावांचा चळफळाट झालेला दिसतोय कमेंट बॉक्स मध्ये😅
Very nice brother
आपण योग्यत्या विचारवंतांना मुलाखतीला आणल्या बध्दल उभयतांचे अभिनंदन 💐💐 नक्कीच हे समाज्या पर्यंत पोहचलेच पाहिजे.धन्यवाद.
रॉची माहिती देऊन भारता चे गुपित जाहीर करताहेत असे वाटत नाही कां
i personally feel that we shall not disclose and discuss such stuff it may create threat to integrity and our own people.
You think any responsible citizen of India Will do this? Answer is yes, the one who is citizen of india with anti-national agenda will do it. Exactly the way morarji Desai disclosed RAW Gathered Information about Atomic Test In Pakistan
छान माहिती
खूप शुभेच्छा 🎉
छान माहिती मिळाली, धन्यवाद. जय हिंद.
काल सायंकाळी मी कॅनडा ला drive करत गेलो होतो, तेव्हा मित्रासोबत रॉ चा विषय निघाला होता.
Chan book ahe ❤
मोदी साहेबाना अजून 5 वर्ष दिलीत तर पाकिस्तान चे 5,6 तुकडे तरी होतील अजून असा मला विश्वास आहे।
15 varshat Kay upatale
@@AshokPagar-vz8vn हे विचारायला तू जिवंत आहेस यातच सगळं आलं ,जास्त बोलायला लावू नकोस...
😂😂😂😂😂😂
Asach vishwas thev. Ek diavas tu khup motha hoshil. Modi tula PA mhnun thevtil.
@@AkshayPatil-gd3ei तू काय त्या मूल्यांचा चोखुन बोलतोस का ?एवढा का राग मोदींचा तुला?आडनाव पाटील आहे शेजारी मुल्ला ,शेख राहायला नाहीत ना?
रॉ बद्दल चांगले बोलता बोलता... नेहरू गांधींचे मोठेपणा सांगणे... भाजपला कमी लेखणे..... याला न्हाताना मुतणे म्हणतात
Congress chya velela RAW established jhale
😅😅😅😅😅😅😅
Ek Number...
गरज आहे ती आजची, कारण गेली दहा वर्षे तेच होत आहे काही झालं की समेवर नेहरू गांधी.
@@bhushansatam लोकांनी सत्तर वर्षे एका कुटुंबाचे भरपूर कौतुक ऐकले आहे.... दहा वर्षे दुसऱ्याचे कौतुक झाले तर एवढे चिडचिड कशाला पाहिजे.... हा व्हिडीओ रॉ ची महती सांगण्यासाठी नाहीये.... मधे जी राजकीय विधाने केली आहेत... तो खरा उद्देश आहे....
100% मोसाद पेक्षा निश्चित कार्यक्षम नसेल.
अहो, राजकीय हस्तक्षेप किती असतो भारतात.
रवी अमले हे आजचं का पुढे आले
आधी का आले नाही
संजय राउतानी काय माहिती दिली. हे सर्व जनतेला न्युज चॅनेल च्या माध्यमातून आधीच माहीत आहे. आणि ह्या पेक्षा खूप जास्त माहिती विस्तृतपणे ठाऊक आहे. एकदा हिंदी मध्ये असलेलं पवनीत सिंग हे चॅनेल बघा।
काँग्रेसचा प्रचारक.
अतिशय सुंदर माहिती.
क्षमा असावी 🙏🙏🙏🙏🙏
हे कोण मान्यवर व्यक्ती असतील हे निम्म्याहून जास्त खोटं बोलताहेत.
ह्यांना घन्टा काहीच माहित नाही.
खरंय
त्यांना खरं काय आहे ते माहिती आहे, पण जाणीवपूर्वक खोटं बोलत आहेत.
1000% wrong Head line. Mossad is beyond comparison. 😂😂😂
KAHI HARKAT NAHI MODIJI ALYAPASUN ISRAEL CHYA MOSAD NE AAPLYALA PAKDE CHINI YANCHYA VIRODHAT BAHUMOL MAHITI PURAWALI ASANARCH. AAPLE RAW CHE GUPTHERANAHI MOSAD NISCHITCH PRASHIKSHAN DET ASNAR. AATA TAR TRUMP NETANYAHU WA MODIJI HE RASHTRABHAKT TRIKUT PARAT SATEWAR AALE AAHE .AATA BANGLA DESH MADHE PARAT SHAIKH HASINA WAJED RASHTRADHYAKSHA HONYACHI DAAT SHAKYATA AAHE .
बोंबाबोंब करायची 'पूर्वी पद्धत नव्हती 😄
एवढे जर आपण जागे होतो तर ....हे मुघल आणि इंग्रज आलेच कसे इथे ??? की त्यांचे येणे हा पण एक डावच होता ??? 😂😂😂😂
अतिशय सुंदर विश्लेषण..
सुंदर आहे मान्य आहे पण तथ्य तपासून पाहिले तर भीषण मार्केटिंग आहे
हे सर्व ऐकल्यावर खूप वाईट वाटतं. सगळे एकाच माळेचे मणी. देशाच्या अंतर्गत राजकारणी हलवायला काही नाही का?
आपण कोणाच विचार ऐकतो आणि त्याची विश्वासार्हता याचा अभ्यास स्वतः करावा. असे जणू सगळं आतलं माहिती असणारं कोणीही बोलत नाहीत. जे बोलतात ते कोणाच्या राजकीय पोळ्या भाजायचा प्रयत्न करतात इतका अभ्यास पुरेसा.
कोन्ग्रेस पक्ष प्रचार आता आपल्याच गुप्तहेर संस्थेत
सर्वच मुलाखती सांगितलं तर पुस्तक वाचण्याची मजा संपेल
आजची खांग्रेस ही आयएसआय च्या मार्गदर्शनात आहे.
आली कॉंग्रेस. तरी म्हटलं खापर कसं फोडलं नाही....
तुला येऊन ISI सांगून गेली का?
Ardhi chaddiwala😂
जगजाहीर आहे, कोणी सांगायची गरज काय.@@prafullthorat4914
सांगायची गरज काय? जगजाहीर आहे.@@prafullthorat4914
छानच!
हा लेखक संज्या राऊत सारखा भासला... कद्रू मनाचा
AANI KARAMATI KAKACHA SANJYA SARKHACH CHHUPA HASTAK AAHE.....CHAY BISCUT HMV PATRKAR LEKHAK
Great❤
हा लिब्राण्डू मोदी विरोधी दिसतोय🚩🚩
राहुल गांधी परदेशात जाऊन शत्रूंना भेटला त्याबद्दल सांगता येईल काय
बाळासाहेब हे हिंदू हृदय सम्राट आहेत, नुसते मुंबई नाही रे बाबा. कसा लेखक झालास कोते विचार आहेत तुझे
Ami thakre तुला एक शब्द बोलता येतो किवा लीहीतो येतो का बे? मुर्ख आहेस तु
पत्रकार,वृत्त पत्र हे ही एक प्रकारे हेरच आहेत. हेर हा गुण तसा प्रत्येकातच असतो.
20% Truth.. 80% थापा..
मुलाखत घेणारा स्वतःच फार बोलतो आहे
रॉची रोचक कथा तितकीच रोचकपणे सांगितल्याबद्दल धन्यवाद...
एकदम सुंदर मुलाखत❤
मोसाद नवकीचं चांगलं आहेसर त्यांच्या नागरीकांसाठी व देशासाठी वाट्टेल ते करतात
यांना या एजंसी ला *रॉ* म्हणत नाही, आर & ए डब्लू उच्चार करतात. त्यांनी हे पुस्तकं लिहिताना काय काय संदर्भ तपासले हे काहीही सांगितले नाही. सगळे इंग्रजी पुस्तके वाचून मराठी आवृती काढलेली वाटते ...
सोप्या भाषेत हे व्यक्ती येडझवे आहे...
आता audience बोळ्याने दूध नाही पित हे ह्याने समजून घेण्याची गरज आहे.
Fact check करतात आता लोकं
R & A W baddal kay mahit nahi yala
he is/ was working for joksatta obviously he is going to continue legacy of kuber, ''uchlegiri''
Very nice information..sr...
मोरारजी देसाई आणि इंद्रकुमार गुजराल यांनी रॉ जवळ जवळ संपुष्टात आणली होती....
आणि नेहरू तर सैन्य च नको म्हणत होते. .... 😂😂
Chan mahiti dily.
गाढव पण बोलवा podcast मध्ये, मुलाखत पण घ्या त्याची.
यापेक्षा छान होईल...😂
मला मुलाखत सुरुवातीला छान वाटली पण तुम्ही कुलभूषण ह्यांच्या बाबतीत भाष्य केलात हे अजिबात आवडले नाही. जुन्या विषयांवर बोलणे ठीक आहे, पण सध्या सुरु असलेल्या विषयावर बोलणे चुकीचे वाटते, ते फक्त तुमच्या पुस्तकाचे खप वाढविण्यासाठी ?
संवाद सत्र या भरदार मराठी शब्दा नंतर arrage हा इंग्रजी शब्द काय हजम नाही झाला
अरेरे अरेंज शब्द नीट तरी लिहायचा
Tula हजम च्या ऐवजी पचलं नाही म्हणता आल असत की.
इंदिरा गांधी यांचा सुरवातीचा कार्यकाळ(1968-77) आणि त्यानंतर नरेंद्र मोदी यांच्या काळातच रॉ प्रभावी ठरली पण राजीव गांधी, नरसिहराव, देवेगौडा, गुजराल मनमोहन (सोनियाचे UPA सरकार )यांच्या काळात रॉ कमकुवत ठरली कारणं या सर्व काळात देशाच्या विविध भागात बॉम्बस्फोट, 26/11 सारखे हल्ले घडले. पण नरेंद्र मोदी यांनी 10 वर्षात रॉ ला मोसाद च्या तोडीस तोड बनवली..
Outstanding vdo
34.12 अती राष्ट्रवाद? का, तुम्हाला काही त्रास?
जनतेमधे राष्ट्रवाद जागा झाला की बुद्धिजिवीना टोचतं, त्यासाठी ते अशी वक्तव्य करतात.
*"अलीकडे आपण अति राष्ट्रवादी झालो आहोत."*
राष्ट्रवादी असणे काय वाईट आहे? ही तर अभिमानास्पद गोष्ट आहे. पण!
*रवी आम्ले नावाच्या ह्या गधड्याला ह्याच इतकं दुःख का होत आहे, हे कळत नाही.*
छान...👌
कॉमेंट्स ❤ जास्त वाचनीय आहेत ❤ . चांगला फाडलाय ❤अजमल आमले ला सर्वांनी.❤. 😂😂😂😂😂😂
चांगल्या उत्सुकता पूर्ण विषयाची आपल्या biased विचाराने वाट कशी लावावी हे या मुलाखती वरून कळते
If RAW is so good why is their intel so weak. They could not foretell 26/11, do anything to DAWOOD, many operations of ISI in India. Chinese actions?
मुळात रॉ ला दोष देण्यापेक्षा आपल्या देशाला आपल्या धर्माला जो गद्दारी चा शाप आहे तो मुख्य आहे.
मोरारजी देसाई पंतप्रधानपदावर असताना त्यांनी पाकिस्तानातील रॉ नेटवर्क उघड करायचं पाप केलं होतं.
I don't think Secret Organizations of any Country which actually protect the Country should be discussed. That would be disastrous for those Organizations. Be a patriot, please!
जय हिंद जय जवान.
छान.
देशात इंच इंच जमिनीवर पावलोपावली भ्रष्टाचार आहे हे भ्रष्टाचार होतात कसे त्याला करायला कोण भाग पाडतो? त्याचा फायदा अप्रत्यक्ष कोणाकोणाला होत असतो यावर हेर गिरी करा.
तुम्ही खरे सांगता आहात गेली.काही वर्ष देश एकत्र राहिला कोणीतरी कारण असणारच
राॅ चड्डीधारी साठी जगातश्रेष्ठ
फक्त पुलवामा सारखे जवान वाचवत नाहीत
You are right.
Gujrat madhale Drugs kon pathavat Ani Kon Business karto?.
RAW Kahi khulasa Karel ka?
@@sufipore😂😂 तुझ काम काय? अरे कंटेनर भरून ड्रग्स ची किम्मत किती.. कश्यासाठी वापरतात तो पैसा
चड्डी वाले रॉ, आ्य बी, मध्ये घुसले, म्हणून, मुंबई, आणि पुलवामा अटॅक झाला.
रॉ बद्दल चांगले बोलता हे ठिक आहे पण मोसाद ने हे प्रत्येक वेळी सिद्ध केले आहे की ते जगात सर्वोत्तम आहेत.राजकीय कमजोर इच्छाशक्ती यामुळे रॉ ला काही मर्यादा पडल्या.पण मोदी आल्यानंतर रॉ चांगले काम करत आहे.पण मोसाद मोसाद आहे.
मद्रास कॅफे बऱ्याच अंशी वास्तवाच्या जवळ जाणारा वाटतो.
बंडल मुलाखत. कॉंग्रेस चा उदो, उदो
दुसरे काही नाही. सध्याच्या परिस्थितीत त्यांना काहीच फरक दिसत नाही. आश्चर्य आहे. परत ह्याना बोलावू नका
Fakt general knowledge vatun rhilet Sir. 😂
मुंबई हल्ला कसं काय झाला मग
बांग्लादेश मध्ये मध्षे जे दुर्भाग्यपूर्ण परिवर्तन घडले भारताच्या सूचनातंत्राची Intelligence Failuer अपयश समजावे का?
रॉ ची आधी.पासून कारवाया करायचा आता तो काय आणि कुणाच्या सांगण्यावरून करतो हे सांगून ख्छी कारण करायचं दाव्याची मदत मिळाली वाटत