ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก

डोणागिरीच्या दरीत तानाजी आणि मावळे पोहोचले कसे? | Sinhgad Fort | Part 3 | सिंहगड किल्ला

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ก.พ. 2024
  • आज तानाजी मालुसरे स्मृतीदिन. त्याच दिवशी तानाजी कड्याची माहिती देणारा व्लॉग टाकताना अंगावर काटा येत आहे. तानाजी तसे आपल्या सर्वांनाच लहानपणापासून परिचित. शिवचरित्रात आम्ही राजांचे सवंगडी म्हणूनच त्यांच्याकडे कुतुहलाने पाहायचो. याच तानाजींनी ३०० मावळे घेऊन कडा चढून सिंहगड सर केला. ते नेमके आले कुठून, ते कसे कडा चढून गेले असतील या बाबींवर आजचा व्हिडीओ..
    #roadwheelrane #gadkille #sinhgadfort #tanajimalusare
    ---
    Follow Us -
    Twitter - / rwrane
    Instagram - / roadwheelrane
    Facebook - / roadwheelrane
    TH-cam - / @roadwheelrane
    -----
    Join this channel to get access to perks:
    / @roadwheelrane

ความคิดเห็น • 278

  • @anitachavan22
    @anitachavan22 6 หลายเดือนก่อน +38

    Video starting la like karun magach video pahate 😊

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  6 หลายเดือนก่อน +6

      असाच पाठिंबा कायम असूद्या. जय शिवराय!🙏🏼

    • @yogeshpathak7791
      @yogeshpathak7791 6 หลายเดือนก่อน

      Itihas premi❤

    • @archanabankar3332
      @archanabankar3332 5 หลายเดือนก่อน +2

      🙏barobar ..me pn

    • @pradipmane7464
      @pradipmane7464 หลายเดือนก่อน

      Same

    • @surajchavan8638
      @surajchavan8638 28 วันที่ผ่านมา

  • @NightKing0079
    @NightKing0079 6 หลายเดือนก่อน +133

    दादा तुम्ही झुंजार बुरजावर चढताना ज्या पायऱ्यांचा वापर केला तिथे चार ते पाच वर्षांपूर्वी पायऱ्या दिसत नव्हत्या त्या सर्व मातिखाली झाकल्या गेलेल्या होत्या. मी माझे परिवारासोबत सिंहगडास भेट दिली तेव्हा महाराजांचे भक्त असणारे कोणत्या तरी संस्थेचे मावळे हे खूप जोमाने काम करीत होते त्यांनी तेथील माती काढून त्या पायऱ्या मोकळ्या केल्यात त्यामुळे आपल्याला आज झुंजार बुरुज चढताना पायऱ्या वापरता येत आहेत आज त्या काम करणाऱ्या मावळ्यांना पुन्हा एकदा अभिवादन करतो.

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  6 หลายเดือนก่อน +5

      सर्व मावळ्यांना वंदन!❤️🙏🏼

    • @jayBharatiraanga6425
      @jayBharatiraanga6425 4 หลายเดือนก่อน

      ​@@RoadWheelRane Nice Keep it Up Best wishes Veepasana Practice Prachar Prasar kara Promote Distance Learning From Open University Show all Ancient Buddhist Caves Buddha Lenya Like Share Subscribers Followers Jast Prapt Hoteel TRP Wadal 😅🤠😎📚

    • @PranitGodase
      @PranitGodase 4 หลายเดือนก่อน +3

      Sahyadri प्रतिष्ठान चे मावळे

    • @ganeshlad9682
      @ganeshlad9682 11 วันที่ผ่านมา

      दादा माहिती छानच दिली आहे

  • @pandurangahirarao4867
    @pandurangahirarao4867 19 วันที่ผ่านมา +6

    तानाजी सूर्याजी मालुसरे शेलार मामा व मावळ्यांना मानाचा त्रिवार मुजरा जय महाराष्ट्र

    • @rajendramurme8682
      @rajendramurme8682 15 วันที่ผ่านมา +1

      Jay maharsta jay Hindusthan jay Bharat

  • @kajallambe334
    @kajallambe334 6 หลายเดือนก่อน +30

    सर महिती सांगण्याची शैली तर खुपच् छान आहे...तसेच गड किल्ले बद्दल असलेले प्रेम पण दिसुन येते...आणि संपुर्ण इतिहास डोळ्यासमोर उभा राहतो...जय शिवराय...🚩

    • @SereneResorts
      @SereneResorts 3 หลายเดือนก่อน

      आधी लगीन कोंदणात मग सिंहगड झाले

  • @rachnavlog1812
    @rachnavlog1812 6 หลายเดือนก่อน +26

    अप्रतिम
    पुस्तकांपेक्षा गड किल्ल्यावरून महाराज किती महान होते हे समजते

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  6 หลายเดือนก่อน

      निर्विवाद!🙏🏼

  • @govindshinde7085
    @govindshinde7085 6 หลายเดือนก่อน +17

    तान्हाजी मालुसरे यांना मानाचा मुजरा . जय महाराष्ट्र जय शिवराय!

  • @vijayashinde4833
    @vijayashinde4833 6 หลายเดือนก่อน +12

    घरबसल्या सिंहगडाचे दर्शन झाले. धन्यवाद.

  • @prashantpatwardhan6050
    @prashantpatwardhan6050 วันที่ผ่านมา

    सर,ह्या महात्वा च्या ऐतिहासिक बहूमोल माहितीबद्दल मनःपुर्वक धन्यवाद.

  • @kalpeshchaudhari6548
    @kalpeshchaudhari6548 2 หลายเดือนก่อน +4

    दादा प्रत्येक ठिकाणी तुम्ही जी ऐतिहासिक गोष्ट सांगतात ना ती खूपच छान असते❤

  • @prabhakargore361
    @prabhakargore361 6 หลายเดือนก่อน +9

    खुप छान माहिती दिली आहे तुम्ही. महादेव कोळी ही सध्या अनुसूचित जमाती मधे येते. जव्हार येथे मुकणे नावाचे महादेव कोळी राजे होते. त्यांचा तेथे एक जुना व एक नवीन राजवाडा आहे. या मुकणे राजघराण्याने थोरल्या महाराजांच्या सुरत मोहीमेत मदत केली होती. जव्हार येथे महाराजांनी जेथे मुक्काम केला होता तेथे सध्या स्मारक आहे.

    • @sunilzade9156
      @sunilzade9156 หลายเดือนก่อน

      महादेव. कोळी. समाज. हा. संपूर्ण. महाराष्ट्रात. आढळतो. हा. समाज. विखुरलेला. आहे.

    • @sunilzade9156
      @sunilzade9156 หลายเดือนก่อน +1

      महादेव. कोळी. समाज. हा पूर्ण. महाराष्ट्रात. आहे. जिथे. किल्ले. तिथे. हा. समाज. या. समाजाने. भरपूर. त्याग केला. आहे. आता. वंचित. उपेक्षित. आहे

  • @dayavyavahare
    @dayavyavahare 6 หลายเดือนก่อน +10

    आज सुभेदार तानाजी मालुसरे यांची पुण्यतिथी दिवस त्यांना भावपूर्ण आदरांजली 🙏💐💐
    आणि त्याच दिवशी आपला vlog पाहायला मिळतोय खूप छान वाटतंय
    To the point माहिती दिलीत
    Rane साहेबांच विशेष कौतुक वाटतंय video ला वेळ लागेल vlog मोठा होईल पण माहिती संपूर्ण मिळणार हे मात्र नक्की आहे
    बाकी vloger सारख नाही video मोठा झाला तर लोक आपला video पाहणार नाहीत ही भीती त्या लोकांना असते
    राणे साहेबांचं मात्र वेगळं आहे वेळ लागेल मात्र माहिती योग्यच मिळणार
    सर तुमचा video कितीही मोठा असुदे आम्ही पाहणारच
    जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र🚩🚩🚩🚩

  • @user-op7lk5tu1l
    @user-op7lk5tu1l วันที่ผ่านมา

    छत्रपती शिवाजी महाराज की जय मला तुझे सगळे विडीओ आवढतात

  • @vishuishwar8474
    @vishuishwar8474 20 วันที่ผ่านมา

    🙏🙏🙏🙏ऐतिहासिक कविता
    Ii सिंहगडाचा सिंह il
    शिवबाचा म्हैतर,
    गेला कोंढाण्यावर.
    सोडुनी लगीन घर,
    स्वराज्याचा सुभेदार.
    शुर असा सरदार,
    तळपती तलवार,
    करतो वारावरती वार.
    संग भाऊ सुर्याजी,
    मामा शेलार.
    केला ठार,
    उदयभान किल्लेदार.
    लगीन कोंढाण्याचं रं
    लाविला नरवीर.
    ताना,
    सिंहगडाचा सिंह रं.
    कवी:विशु ईश्वर.

  • @KaksahebPophale
    @KaksahebPophale 11 วันที่ผ่านมา

    खूप खूप सखोल अभ्यास आहे साहेबांचा जय शिवराय

  • @vaibhavsarje4805
    @vaibhavsarje4805 6 หลายเดือนก่อน +8

    Proude be महादेव कोळी❤❤❤❤

  • @sushilkumarpatil285
    @sushilkumarpatil285 15 วันที่ผ่านมา

    खुपचं छान विस्तृत माहिती मिळाली...

  • @amarbirajdar.4334
    @amarbirajdar.4334 2 หลายเดือนก่อน +2

    अप्रतिम दादा तुझे सगळे व्हिडिओ बघतो मी न चुकता तुला मानाचा जय शिवराय जय शंभुराजे🧡 तुझ हे पुण्याचं काम असच चालू ठेव आमचा प्रतिसाद तर आहेच तुला 🧡🧡

  • @keshraogaikawad1094
    @keshraogaikawad1094 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद सर

  • @lakshmandharme1039
    @lakshmandharme1039 2 หลายเดือนก่อน +1

    खूप छान व अभ्यासपूर्ण माहिती आपण देत आहात.प्रत्यक्ष इतिहास डोळ्यासमोर दिसतो. आपल्या कार्यस आणखी प्रेरणा मिळो व अशीच गड किल्या संदर्भात माहिती मिळत राहावी .

  • @rsgharge338
    @rsgharge338 หลายเดือนก่อน +1

    शोध... इतिहासाचा
    ......
    मराठी मावळ्यांचा लढा..
    मराठी बाणा.. लढाऊ बाणा..
    दादा, मार्मिक वर्णन केले बद्दल अभिनंदन.

  • @parajiputthewad3773
    @parajiputthewad3773 4 หลายเดือนก่อน +2

    Hoy aahot aami koli

  • @chandrakantnalawade161
    @chandrakantnalawade161 6 หลายเดือนก่อน +19

    लाईक ची लिमिट जर नसतेना तर माझ्याकडुन 1000 लाईक असत्या 🚩

  • @sachinshinde1772
    @sachinshinde1772 3 หลายเดือนก่อน +2

    काय ते दिवस होते... एक एक क्षण जीवाशी खेळणारा..❤️🔥

  • @maheshchavan1264
    @maheshchavan1264 6 หลายเดือนก่อน +4

    🙏पूर्ण विडिओ पहिला खरच खुप छान माहिती मिळाली, अगदी वेवस्थित समजावून सांगितली खुप छान 🙏छत्रपती शिवाजी महाराज कि जय 🙏🙏🙏जय महाराष्ट्र 🙏

  • @hrushikeshyarnalkar1059
    @hrushikeshyarnalkar1059 5 หลายเดือนก่อน +3

    मला खरच दुर्ग संवर्धन करणारे मावळे ह्यांचे कौतुक वाटते मी प्रथम सिंहगड सर केला 91 आली तेव्हा पुणे दरवाजा हा भग्न अवस्थेत होता पूर्ण कुसळ होते गडावर फक्त गुर ढोर जातील एवढीच पाय वाट कुठेही फलक नव्हते पण आता मी दर रविवारी जातो अगदी योग्य पद्धतीने जतन केला आहे असेच सर्व दुर्ग आपण जोपासले पाहिजे

  • @manearts682
    @manearts682 6 หลายเดือนก่อน +2

    दादा तुम्ही खूप छान माहिती दिली. अशीच माहीत सांगत जा जेनेकरुन जे चुकीची माहिती समाजात आहे ती कळेल लोकांना. आणि नवीन पिठीला पण.खरच खूप छान

  • @ambadasnikam1071
    @ambadasnikam1071 5 หลายเดือนก่อน +3

    Jay shree shivray ❤❤🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @suhaspotdar6341
    @suhaspotdar6341 20 วันที่ผ่านมา

    खुप छान माहिती ऐतिहासिक संशोधन

  • @sunilzade9156
    @sunilzade9156 4 หลายเดือนก่อน +2

    भावा. तू. खऱ्या. महादेव. कोळी चा. इतिहास दाखवला. अभिनंदन. हे. महादेव. कोळी. या. गडासाठी. मेले. झगडले. मेले. हा त्याग. मोठा. आहे. अजून. संशोधन. केले. तर खऱ्या. महादेव. कोल्यांचा. इतिहास. उजेडात. येईल बोगस. इतिहास. माहित. होईल

    • @sagarmate3081
      @sagarmate3081 2 หลายเดือนก่อน

      Khari gosht aahe sir
      Har har Mahadev

  • @user-sv8wy5mx4k
    @user-sv8wy5mx4k 6 หลายเดือนก่อน +2

    अतिशय छान आणि अप्रतिम माहिती दिली. धन्यवाद 🙏

  • @pradeepnikam2481
    @pradeepnikam2481 6 หลายเดือนก่อน +5

    छान माहिती राणे साहेब असेच माहिती तुम्ही आम्हाला देता🎉

  • @karanshinde58
    @karanshinde58 6 หลายเดือนก่อน +6

    सर तुमचे गडा विशयीचे विश्लेषण ऐकताना असं वाटतंय की आम्ही शिव काळातच आहोत ,खूप अप्रतिम माहिती सांगता सर

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  6 หลายเดือนก่อน

      खूप खूप आभार!♥️🙏🏼

  • @shivajimaske-ub3mn
    @shivajimaske-ub3mn 2 หลายเดือนก่อน +2

    महाराजाचेंं.शब्द.आहेत.शुरविर.तानाजी.सारखा.मावळा.शहीद.झाल्यामुळे.राजेच.मनले.गड.आला.पण,शिंहासारखा.तानाजी.गमावला..राजेचे.वाक्य.आहे.गड.आला.पण.शिंहगेला.

  • @nilkanthphalak679
    @nilkanthphalak679 6 หลายเดือนก่อน +1

    फारच सविस्तर आणि सुंदर शब्दात माहिती दिली .धन्यवाद . नीलकंठ फालक .भुसावळ .

  • @dnyaneshwarkhairnar2196
    @dnyaneshwarkhairnar2196 หลายเดือนก่อน +1

    तान्हाजी मालुसरे यांन्ना मानाचा मुजरा 🙏🙏🙏🙏

  • @user-hd6es7qd2g
    @user-hd6es7qd2g 21 วันที่ผ่านมา +1

    अभ्यास पूर्ण माहिती, धन्यवाद दादा....

  • @PratapPatil-c9o
    @PratapPatil-c9o 13 วันที่ผ่านมา +1

    हर हर महादेव

  • @koli5699
    @koli5699 6 หลายเดือนก่อน +4

    अभिमान वाटतो महादेव कोळींचा

  • @gajanankondibamogare4879
    @gajanankondibamogare4879 17 วันที่ผ่านมา

    🚩धन्य ते शिवराय🚩 धन्य ते माजा ताना🚩 धन्य ते विर मावळे 🚩

  • @mukeshpatil7068
    @mukeshpatil7068 หลายเดือนก่อน +1

    Explanation too good keep it up Dada jay shivray

  • @ganeshkumbhar7638
    @ganeshkumbhar7638 5 หลายเดือนก่อน +1

    खूप छान माहिती दिलीत
    प्रत्यक्ष त्या काळात असल्याचा भास तुम्ही करून दिलात

  • @user-xv4ze5bf6v
    @user-xv4ze5bf6v 8 วันที่ผ่านมา

    हर हर महादेव जय भवानी जय शिवाजी 🚩🙏

  • @tatyasoshendkar7962
    @tatyasoshendkar7962 6 หลายเดือนก่อน +2

    Khup chan chagali mahiti dili

  • @user-ux2jr7ch5d
    @user-ux2jr7ch5d 3 หลายเดือนก่อน +1

    प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंतस... सिहांसनाधीश्वर... योगीराज... श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय!

  • @user-xk8hf5fk7v
    @user-xk8hf5fk7v 2 หลายเดือนก่อน +1

    एकच
    नंबर

  • @shivajikute6949
    @shivajikute6949 16 วันที่ผ่านมา

    एक नंबर जय शिवराय

  • @ashokkharade11
    @ashokkharade11 4 หลายเดือนก่อน +2

    Khupch mehnat ghetay aprtim

  • @bobbysatpute2658
    @bobbysatpute2658 6 หลายเดือนก่อน +2

    Khup chan mahiti dada..✨💫

  • @maheshghatmal965
    @maheshghatmal965 หลายเดือนก่อน

    सॅल्युट तुमच्या कार्याला 🙏🙏

  • @prashantpatwardhan6050
    @prashantpatwardhan6050 6 หลายเดือนก่อน +5

    Sir, many many thanks for this wonderful and historical information regarding slinhagad

  • @Ingoleajay
    @Ingoleajay 6 หลายเดือนก่อน +2

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे🚩🙏

  • @TheSandipani
    @TheSandipani 6 หลายเดือนก่อน +2

    👍छानच चाललंय सिंहगडाचं दर्शन आपल्यासोबत.
    पु. भा. प्र. ...
    धन्यवाद! 🙏

  • @user-bw9lg1tn5d
    @user-bw9lg1tn5d 6 หลายเดือนก่อน +2

    Jabardast ani aprichit info dilis ya sinhgad ani tithe ghadlelya raktranjit tharara baddal.🚩

  • @girishjadhav7895
    @girishjadhav7895 20 วันที่ผ่านมา

    Khoop chan mahiti sir

  • @Aruna-zb5fz
    @Aruna-zb5fz 6 หลายเดือนก่อน +2

    Aaj tisra video pahila mahiti tumhi jya paddhtine sangat hota ase vatat hote ki amhi pratyksh te pahat ahot.khupch chhan vlog jhale ahet.pudhil bhagachi utkantha khupch vadhli ahe.lavkarat lavkar pathva.aapn kal ji lokhandachi peti dakhvli tila amchyakade 'trnk" ase mhantat.aplya karyala ani aplya team la trivar manacha mujra. Jai Shivray.🚩🚩

  • @shivajimaske-ub3mn
    @shivajimaske-ub3mn 2 หลายเดือนก่อน +1

    भाऊसाहेब.आपल्यामुळे.छत्रपतीचीं.कील्लेगड.आणी.माहीती.मला.घरपोच.पाहाला.मीळाली.भाऊ.मी.आपला,ऋनी.आहे

  • @anilpawar2028
    @anilpawar2028 5 หลายเดือนก่อน

    अतीशय सुदंर आहे सर जय भवानी जय शीवराय जय तान्हाजी मालुसरे

  • @vaibhavnigade1370
    @vaibhavnigade1370 6 หลายเดือนก่อน +1

    तुम्ही गड किल्यांचा कोपरा ना कोपरा दाखवता आणि माहिती खूप चांगल्या प्रकारे सांगता.... खरचं खुप छान वाटते.... तुमचा चांगला अभ्यास आहे.....

  • @user-nj8sp5dr1z
    @user-nj8sp5dr1z 7 วันที่ผ่านมา

    Dhanyawad sir जय शिवराय 🚩🚩🚩🪖

  • @prasadpawar1057
    @prasadpawar1057 6 หลายเดือนก่อน +2

    अप्रतीम

  • @priyankapeche4974
    @priyankapeche4974 6 หลายเดือนก่อน +2

    Kharach khup chan

  • @rohangorule3438
    @rohangorule3438 6 หลายเดือนก่อน +10

    पार्ट 4 लवकर येऊ दे...
    बाहुबली चित्रपटांपेक्षा खूप उत्सुकता लागली आहे 😇🥰

  • @rajendrakulkarni8003
    @rajendrakulkarni8003 3 หลายเดือนก่อน +1

    Thank you 🙏

  • @sumansawant2923
    @sumansawant2923 6 หลายเดือนก่อน +1

    धन्य ते शिवाजी राजे आणि धन्य ते शूरवीर मावळे🙏🙏

  • @vinayakdhuri2640
    @vinayakdhuri2640 6 หลายเดือนก่อน +1

    खूप छान माहिती दिली धन्यवाद 🙏

  • @swapnildhumal201
    @swapnildhumal201 2 หลายเดือนก่อน +1

    Great

  • @advyogeshkarale9174
    @advyogeshkarale9174 หลายเดือนก่อน

    1 Number Detail Information Sir

  • @sanjaypowar625
    @sanjaypowar625 25 วันที่ผ่านมา

    मस्त माहिती❤

  • @Shrida07
    @Shrida07 5 หลายเดือนก่อน +6

    भावा मस्त दिली माहिती, पण जरा थोडक्यात सांगितलं असत तर अजून बघायला बर वाटलं असत,42 मिनिट चा व्हिडिओ आहे तो 10 मिनिट मध्ये संपवता आला असता

  • @ChandraprakashThapa05
    @ChandraprakashThapa05 6 หลายเดือนก่อน +2

    Pratyak video interesting hoat chali aahe .... Thanks for effort rane and co

  • @ushakiranphadte3244
    @ushakiranphadte3244 6 หลายเดือนก่อน +1

    खुप खुप धन्यवाद. 👍🏻👍🏻
    असेच कार्य करत रहा. God bless you 😊😊

  • @fantastic_man248
    @fantastic_man248 5 หลายเดือนก่อน +1

    भावा तुझा हा व्हिडीओ पहिला आणि तुझ्या प्रेमात पडलो.
    मी कधी ही कोणता किल्ला पाहिला नाही. पण तुझ्या नजरेतून तू जे दाखावलस त्यास उत्तर नाही.
    अस वाटलं की मी स्वतः किल्ला बघतोय.
    आणि बर का एक ही सेकंद पुढे न करता तुझे व्हिडिओ मी पाहतो.
    तुझ्या ह्या कार्यास माझ्या सलाम..
    तू ज्या पद्धतीने दाखवतोय कदाचित आज पर्यंत कोणी नाही दाखवलं.
    आई जगदंबा आणि शिवाई तुला शक्ती देवो आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची महिती अशीच सर्वांना पर्यंत पोहाचावी.

  • @journey1309_kh6je
    @journey1309_kh6je 6 หลายเดือนก่อน +1

    Khup chan

  • @adityamane5831
    @adityamane5831 18 วันที่ผ่านมา

    mast explain karta....

  • @sachinshigvan8270
    @sachinshigvan8270 6 หลายเดือนก่อน +1

    दादा तुम्ही खूप छान
    महाराजांनच इतिहास सांगता खूप छान वाटत बगून
    तुमच्या सर्व व्हिडीओ बगतो ❤❤❤

  • @smitamore2305
    @smitamore2305 หลายเดือนก่อน

    अप्रतिम.keep it up. जय शिवराय.

  • @surekhapowar4058
    @surekhapowar4058 6 หลายเดือนก่อน +1

    छान व्हिडिओ असतात आणी सर्व माहीती मीळते भारीच

  • @sanjaykadam9445
    @sanjaykadam9445 5 หลายเดือนก่อน

    Khup, khup, dhanyavad saheb tumche atishay sunder information dili ahe tumhi ❤

  • @Ipsu777
    @Ipsu777 6 หลายเดือนก่อน +2

    प्रथमेश आमच्या गड पाहण्याच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी तू खूप खूप मेहनत घेतो.....माझे सांगणे आहे ki tu Tula jase jhepel taste दाखवत जा बाबा.amhi kay aramat basun baghto 🙏

  • @ganeshgawale09
    @ganeshgawale09 6 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम माहिती आणि अप्रतिम विडीयो ❤❤❤❤❤

  • @pramodraut1712
    @pramodraut1712 6 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती दिली भाऊ तुमी❤ .जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र

  • @rajendramalusare8475
    @rajendramalusare8475 6 หลายเดือนก่อน

    Khup chan mahithi

  • @nanapatil6125
    @nanapatil6125 4 หลายเดือนก่อน

    भैय्या सविस्तर वर्णन करून आपण पूर्ण युद्ध दृस्य उभकेल व सर्व सीन उभा केला धन्यवाद

  • @gunduraodeo1515
    @gunduraodeo1515 6 หลายเดือนก่อน

    Sir. Far SUNDAR , UTTAM VISLESHAN.👌🏼 Dhanywad.asech uttam Vedio banval hi apeksha👈🏻.

  • @mycraftchannel8933
    @mycraftchannel8933 2 หลายเดือนก่อน +3

    सर खूप छान माहिती दिली,पण अशी माहिती आता आकली असती तर तुम्हच्या शब्दाणी मराठे परत युध्द कराला तयार होतील,जय शिवराय

  • @ashokkute3234
    @ashokkute3234 4 หลายเดือนก่อน

    दादा तुम्ही खूप खूप छान माहिती दिली धन्यवाद

  • @user-nj8sp5dr1z
    @user-nj8sp5dr1z 7 วันที่ผ่านมา

    Amla pan tumcha sobat kila pahchay ahay amla pan sangat ja जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩

  • @udayniture
    @udayniture 6 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद

  • @nilesh8005
    @nilesh8005 6 หลายเดือนก่อน +1

    ❤जय शिवराय ❤

  • @suryakantmalusre3551
    @suryakantmalusre3551 5 หลายเดือนก่อน

    खुप छान माहीती दिलीत साहेब ,

  • @Aruna-zb5fz
    @Aruna-zb5fz 6 หลายเดือนก่อน +2

    Tanaji Malusrenchi aaj punyatithi tyana manacha mujra 🚩🚩

  • @rahulgaykwad4677
    @rahulgaykwad4677 6 หลายเดือนก่อน +1

    Thanks for upload

  • @sanjaytayshete1913
    @sanjaytayshete1913 3 หลายเดือนก่อน +1

    खूप छान माहिती दिली.आज ऐकून अंगावर काटा येतो.आपले मावळे कसे लढले असतील? मुजरा राजे.

  • @ajitjagtap9185
    @ajitjagtap9185 6 หลายเดือนก่อน

    सुंदर सर

  • @sanjayankush5942
    @sanjayankush5942 6 หลายเดือนก่อน

    खूप छान दादा .... अप्रतिम सादरीकरण...खूप छान माहिती सांगता...

  • @satyawangawade4585
    @satyawangawade4585 6 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती दिली

  • @mumtaztamboli6327
    @mumtaztamboli6327 5 หลายเดือนก่อน

    Khup khup dhanyawad.

  • @Yashchannel-gt9ys
    @Yashchannel-gt9ys 4 หลายเดือนก่อน

    अप्रतिम ❤❤❤

  • @jyotirlingfutane9725
    @jyotirlingfutane9725 4 หลายเดือนก่อน

    अप्रतिम माहिती❤

  • @Sachinmaskar358
    @Sachinmaskar358 5 หลายเดือนก่อน

    Khup chan mahiti❤