उन्हाळा स्पेशल कारळे लोणचे| unique pickle recipe for summer|
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 30 เม.ย. 2024
- Rupam's receipe by Rupali Dhumal shares videos of food receipe which helps women to use in her daily routine of kitchen life.This videos are almost of Indian style receipe and presents types of food from all parts of India. Rupam's Receipe is owned by Rupali Dhumal who lives in pune and accepts orders of food.
Mango loncha" typically refers to a sliced or cut mango, often served in a particular style, especially in Mexican cuisine. The mango is usually peeled and cut into long, thin slices or chunks, sometimes seasoned with spices like chili powder, salt, or lime juice to enhance its flavor. It's a popular street food or snack, enjoyed for its sweet and tangy taste with a hint of spice from the seasoning. Mango loncha is refreshing and perfect for hot weather, providing a burst of tropical flavor in every bite. - บันเทิง
छान आहे ताई लोचं खुपचं भारी दिसत आहे test पण तितकीच छान आसेल.
खूपच अप्रतिम अशी कारळ घालून लोणचे बनवून दाखवले😊
रूपाताई आमची आई सेम असच करते...मराठवाडा स्पेशल
खुप छान ताई तुम्ही खारे लोणचे बनविले खुप दिवसा पासुन वाट पाहत होते
Mastach😊
1no 👌🏼👌🏼👌🏼
Yummy tasty 😋😋❤❤
Mast 👌 👌
Yummy
कारळै भाजून घेतले का?
Good 👌
कारळे भाजून घ्यायचे ka
मिरची नाही घातली तर चालेल का
मस्तच झालाय लोणच पण खुरसणी घालून पहिल्याच वेळी बघतेय ताई लोणच..😊
Kaku halad mith lavlel video aapn upload kela tr link send Kara plz
ताई कराळे भाजून घ्यायचे का
माझी आजी असच लोणच घालायची
ताई तुम्ही जे लोणचे प्रमाण दाखवलं आहे त्याच्यात तो लसुन घातला आहे तो थोडा बारीक किंवा जाडसर करून घातला तर चालेल का आणि भाजून घ्यायचे का कच्चेच घालायचे सगळं व्यवस्थित सांगा ताई लोणचं छान आहे
अखंड लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत ठेचून वगैरे घालू नका आणि कच्चाच लसूण वापरायचा आहे😊
तुम्ही
ताई ते फक्त हळद मिठाचे लोणचं असताना ते पण दाखवा
वर्ष भराच कैरी लोणच दाखवा ना
He loncha kiti divas टिकेल?
हे लोणचे वर्षभर टिकते😊🙏
ताई हळद मीठाच दाखवा