तुम्ही सांगितलेल्या पद्धतीने मी 3 किलोचे लोणचे केले खरंच खूप छान झालं आहे आणि प्रमाण पण एकदम बरोबर आहे लोणच्याचा बरणीकडे पाहिले तरी तोंडाला पाणी सुटते चव पण खूप छान आंबट, गोड, तिखट मस्त.
Hello tai aaj mi same to same tumhi sangitlele padhatine 2 kilo che lonche banavle ahe ani te khuppppppppppppppppppppp swadishta ahe 🥰🥰🥰🥰🥰🥰🥰 thankyou very much khup sopya padhatine samjavlya baddal 🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰
तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी 5 कीलोचे लोणचे विक्रीसाठी बनवले. खूपच सुंदर झाले. सर्व सेल झाले सर्वांना आवडले अजून ऑर्डर आलीय.. गूळ नाही घातला.. धन्यवाद मॅडम 🙏
हॅलो नमस्ते खुप छान रेसिपी मस्त कैरीचे लोणचे सुंदर तयार केले फारच ताई तुमचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे 👌 एकच नंबर व्हेरी गुड व्हेरी नाईस 👌 एक आजी सोलापूर
तुम्ही सांगितल्या प्रमाणे मागील वर्षी केलं लोणचे... व्यवस्थित टिकलं.. अजिबात खराब नाही झालं..या वर्षी सुद्धा पुन्हा सेम रेसिपी बघून लोणचे करणार आहे.. धन्यवाद
*सरिताताई, 2011 मध्ये शेजारच्या उर्मिलाताईने same हीच रेसिपी मला दिलेली, fkt मसाल्यामधे बडीसोफ Additional आहे...* सोलापूरमध्ये तिच्या सासरी स्वयंपाकवाल्या मावशी दरवर्षी हे लोणचं घालून देतात त्यांना.. *खूपच छान होते नी गुळामुळे ते खराब होत नाही.. तेव्हापासून हे असे लोणचे आमच्याकडे मीच बनवते..* तशी 3-4 प्रकारची लोणची बनतात आमच्याकडे..ती आई बनवते. 😊😊
Very detailed recipe with precautions to be taken 😊. I have tried this recipe and it turned out the same as shown in the video. Everyone liked the pickle at home. Thank you so much for this recipe. Sorry but commenting too late on this.
Sarita, tuzya recipe pramane mi sathavani cha kala masala( kanda lasun masala) mi banvala.. khup apratim zalay.. chav aani rang market chya masalyala lajvel asa zalay...
Thanks for the receipe. majhakade 5 kariya hotya ani me tumchi receipe use keli and kairiche je pani sutlele te me boil karun ghatle ani 8 divsat lonche sumple😊
तुम्ही सांगितलेल्या पद्धतीने मी 3 किलोचे लोणचे केले खरंच खूप छान झालं आहे आणि प्रमाण पण एकदम बरोबर आहे लोणच्याचा बरणीकडे पाहिले तरी तोंडाला पाणी सुटते चव पण खूप छान आंबट, गोड, तिखट मस्त.
3 किलो चे प्रमाण सांगाल का.
❤❤खूप छान सरिता . अगदी छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवून सांगितल्या आहेत . मी नक्की बनवेन .बघूनच तोंडाला पाणी सुटले 😊
सरिता ,तुमचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.खूप छान समजावून सांगता.आमच्या शाळेत(सोलापूरातील सेवासदन)पाकशात्राच्या गोडबोले बाई सुद्धा अश्याच समजावून सांगायच्या.त्यांची आठवण आली.मीही अश्या प्रकारे लोणचे करुन बघते..❤❤❤
ताई मी तू सांगितल्या प्रमाणे मी लोणचं बनवले. आणि खूपच छान झाले आहे. प्रमाण तर एकदम परफेक्ट होते आणि कुठेही अडचण आली नाही! Thankyou tai❤️😊
Hello tai aaj mi same to same tumhi sangitlele padhatine 2 kilo che lonche banavle ahe ani te khuppppppppppppppppppppp swadishta ahe 🥰🥰🥰🥰🥰🥰🥰 thankyou very much khup sopya padhatine samjavlya baddal 🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰
Wow..amazing..khup khup chan
खुप छान रेसिपी दाखवलीत.पाहूनच करायची व चाखायची इच्छा झाली.करून बघेन.धन्यवाद सरिता.
खुपच सुंदर लोणच बघूनच तोडाला पाणी सुटले धन्यवाद .
आहाहा..... नुसतं बघून च तोंडाला पाणी सुटलं......❤❤❤.
Thx maam. Mi 1kg same praman gheun he lonach banvl.khupch testy jhl. Ani ek veglya chav aali aahe. Tumhi khup chan explain krta...thx a lot .😊
Khupch chan! I have become a fan now... Roj ektari tumchi recipe pahilyashivay chain padat nahi
Thank you so much for the delicious recipes 😋
तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी 5 कीलोचे लोणचे विक्रीसाठी बनवले. खूपच सुंदर झाले. सर्व सेल झाले सर्वांना आवडले अजून ऑर्डर आलीय.. गूळ नाही घातला.. धन्यवाद मॅडम 🙏
Wow.. खुप छान... मनापासुन आभार आणि धन्यवाद
कैरी लोणचे रेसिपी खूप छान.अप्रतिम.
अगदी बरोबर authentic महिती सांगितली ताई🙏🙏
तुमच्या पद्धतीने केले मी लोणचे..... खुप मस्त झाले 😋😋😋😋
कसे बनवले मला सांगा ना
Me बनवले खूप.छान झाले आणि संपले.आज परत 3 kg che karnar ahe.thanks
Thank you😊...... mla khup garj hoti .....Chan jhal lonche🤤
Tai mi बनवल life मधे पहिल्यांदा खूप छान झालं a अगदी मला हवं होत तस thank you
अप्रतिम...बघुनच तोंडाला पाणी सुटले
खुप छान लोणचे मस्तच बघूनच तोंडाला पाणी सुटले
Thank you very much tai khup chan sangitlay tumhi. Mi frist time ban vat aahe loancha. Pan mazay saglay daut clear zalay tumcha video bhaghun
हॅलो नमस्ते खुप छान रेसिपी मस्त कैरीचे लोणचे सुंदर तयार केले फारच ताई तुमचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे 👌 एकच नंबर व्हेरी गुड व्हेरी नाईस 👌 एक आजी सोलापूर
भरपूर तेल घालून लोणचं टिकतं... पण पूर्वीच्या काळात पूर्ण कमी तेलाचे ड्राय ड्राय लोणचं बनवायची त्याची रेसिपी एकदा शेअर करा 🙏🏻🙏🏻,
मी तुमच्या पद्धतीने लोणचं केलं खूप छान झालं आहे
तुम्ही सांगितल्या प्रमाणे मागील वर्षी केलं लोणचे... व्यवस्थित टिकलं.. अजिबात खराब नाही झालं..या वर्षी सुद्धा पुन्हा सेम रेसिपी बघून लोणचे करणार आहे.. धन्यवाद
खुप छान.. मनापासुन आभार आणि धन्यवाद
Kitti chhan explain kartes pratyek recipe. Khup chhan
खूप छान ताई , ताई मला पण गोड लोणचे खूप आवडतं, या लोणच्याची तुझ्या चॅनल च्या रिसेपीचा wait होता आणि रेसिपी आली, thanks Dee
मस्त!!!! फक्त मोहरी,मीठ घालून केलेलं, कोणतेच खडे मसाले(लवंग,तिखट,मिरे, दालचिनी)etc.) न वापरता, पारंपरिक लोणचं recipe दाखवा प्लीज!!!!!
Sarita tai Wah khupch sundar lonch kel tumhi
Mi pn last week madhech lonch kelay, mi 3-4 yrs pasun lonchi banavte
Majhi aai 5 types che lonchi kraychi, atishay sunder kraychi lonchi
Pn aata aai gelya nantr mla khupch aathvan yetey aaichi lonch v pratek gosht kartana😥😥😥
खूपच सुंदर पाहूनच असं वाटतं की सुंदरच होणार
Thank u very much 💛
*सरिताताई, 2011 मध्ये शेजारच्या उर्मिलाताईने same हीच रेसिपी मला दिलेली, fkt मसाल्यामधे बडीसोफ Additional आहे...* सोलापूरमध्ये तिच्या सासरी स्वयंपाकवाल्या मावशी दरवर्षी हे लोणचं घालून देतात त्यांना.. *खूपच छान होते नी गुळामुळे ते खराब होत नाही.. तेव्हापासून हे असे लोणचे आमच्याकडे मीच बनवते..* तशी 3-4 प्रकारची लोणची बनतात आमच्याकडे..ती आई बनवते. 😊😊
तुम्ही कैरीचे आंबटगोड लोणचे पण विक्रीस ठेवता का आणि 1 किलो लोणच्याची किंमत कीती
Khupch chhan perfect measure sahit explained 😊
ताई तुमची लोणचे बनवण्याची पद्धत खूपच छान वाटली मी याच पद्धतीने लोणचे बनवणार आहे👉👌
खुप छान वाटली रेशिपी धन्यवाद ताई
खूपच छान,जबरदस्त❤😊
ताई मी कांदा लसून मसाला ऑर्डर केला होता... अप्रतिम आहे मसाल्याची चव... 😋
Kya price hai masala
Kup ch mast kup chan. recipe khar ch kup easy jata recipe kariya la thank you
खुप छान रेसिपी सांगितली मी नक्की करून बघेन या वर्षी लोणचे
Khup wait kela hya recipe cha 😋
Mast lonch tai बघूनच तोंडाला पाणी सुटले 😋😋😋😋😋😋
खूपच छान लोनचे तयार केले ,खुप शुभेच्छा
Khup chan mahiti.Thanks khup mast lonche. 👌👌👍😋💖
Nicely in detail.....this mango pickle u explained tq sis
गुळ टाकलेलं लोणचे छान लागते❤❤
Wow kiti mast disty
Very detailed recipe with precautions to be taken 😊. I have tried this recipe and it turned out the same as shown in the video. Everyone liked the pickle at home. Thank you so much for this recipe.
Sorry but commenting too late on this.
खूपच सुंदर दिसत आहे रंग अप्रतिम आलेला आहे
अप्रतिम ताई...पद्धत खूप छान आहे समजून सांगण्याची
खूपच छान रेसिपी सांगितली ताई, very very nice👌👌👌👌👌👌
मला खूप आवडली ही रेसिपी , पाहूनच पाणी सुटलं तोंडाला❤
Khupch sundar apratim lonche recipe 😊
ताई नमस्कार छान लोणच्याची रेसिपी सांगितली मी करून बघते. 👌👌👍👍🙏❤️❤️
नक्की
Mala khup divasapasun ashich recipe havi hoti lonacya sathi thx a lot di
माईनमुळा चे लोणचे लोणचे दाखवा दिदी अंबा लोणचे मस्त दाखवले धन्यवाद 🙏🙏
Tai....uttam recipe..
Mala ek vicharayache aahe gul vaparayache nasel tar masalyache praman tech thevayache ka. Please sanga.
कैरीचे लोणचे अप्रतिम 👌👌😍🙏😋😋😋👍❤️
अप्रतिम. लोणचे sale साठी आहे का?
@@chitragujar4142 चदुज फायरी कफ😢😢😮
छान बनवल लोणच मी करुन बघणार अशा प्रकारे
खूपच छान लोणच्याची रेसिपी सागीत लित ताई
फारच सुंदर सुंदर लोणचं आहे
Khup chhan recipe sangitli tai
I
Aprtim lonchye recipi Yat badishep Ani dhanye jadser kutun ghalto. mast hote.ani Barnala lasun sale,hingachi dhuri deun lonche bhrave kharab hot nahi.2 varshaparent. Sugandhahi chhan yeto.thank you Sarita ❤. ❤❤
धुरी कशी द्याची ते पण सांगा ना ताई
@@nighottejal6381 tava garam karun tyaver lasnachi sale ani hing takava Dhuri nighalaki gas band karun barni tyavr updi Theva Shura barnit jael. Danyavad mahiti vicharlyabaddal Tai.🙏
@@alkamore87 thank you so much tai😘
Khup Chan upyukt mahiti dili thankyou 😊
Thank u so much
लोणचे khup छान झाले
Khup chan Tai..... Altimate !
तुझे किचन खूप स्वच्छ असते
लोणचे अप्रतिम ❤
Khup Chan recipe
खूपच छान 😋😋😋 तोंडाला पाणी सुटले 👌👌👌👌
Very good
पद्धत आमची सुद्धा अशीच आहे आम्ही त्यात बडिशोप आणि धने सुद्धा जाडसर दळून आणि हिरवी वेलची पण टाकतो❤
बडीशोप धने भाजून टाकायची का ,आणी वेलची अख्खी टाकायची की फोडून टाकायची plz सांगा
अप्रतिम!
अगदीच मस्त 👌👌👌👌
छान एक एक स्टेप संगीतिल,🎉🎉😊
Waw, सुंदर 👌👌👌👌तोंडाला पाणीच सुटलं.....
कलर किती छान दिसत मी करुन पाहते mast तोंडाला पाणी सुटले 😅
Khup chan 👍👍👍👍🤗
Khup mast Tai...me nakki try karel
अप्रतिम रेसिपी
Khup Chan ahe recipe 😊
वाट बघते रेसिपी ची
खूपच छान सरीता ❤
Thank You
Sarita, tuzya recipe pramane mi sathavani cha kala masala( kanda lasun masala) mi banvala.. khup apratim zalay.. chav aani rang market chya masalyala lajvel asa zalay...
Thanks for the receipe. majhakade 5 kariya hotya ani me tumchi receipe use keli and kairiche je pani sutlele te me boil karun ghatle ani 8 divsat lonche sumple😊
Mast khup chan
खुप छान आहे ताई रेसिपी
Superb..tondala pani sutle 😊
खूप छान रेसिपी 👌👌
Khup khuuuuuuup apratim lonch
Waaaaa
बाकी रेसीपी मस्त आहे 👌👌
Thanks
Malapan ambat god loncha awadta. Thank you.
Amhi tyat badishep pan takto.
गुळ वापरायचा नाही मग लोच जमेल का ? मला तुमची पध्दत खुपच आवडली आणि तुम्ही खुप छान सांगितले.👌
खुप छान 👌👌
ताई मी लंच्याचे खूप व्हिडिओ पाहिले त्यामधे सोप धने जिरे मेथीदाणे टाकतात
This recipe looks absolutely mouthwatering and tempting absolutely delicious. I can imagine it's fantastic taste I really enjoyed the preparation
Khupach mast recipe 👌👌👌perfect explanation 👍🏻. Tiffin healthy recipes pls dakhva 😊
Khup chaan kelay👌👌👌
Thanks
Khup chhan aahe recipe 😊👌
Sarita mam khup chan gul sendria ghetla tar chalel ka
Kitteee chhaan explain kelai tumhi. Awesome video. Thank you Sarita.
Aamhi gul n ghalta lonch banvto, mla gul ghalun nahi aavdat
Pn tumhi pn khupch sundar dakhvlay lonch👌👌👍
खूप छान लोणचे तयार केले बघुन तोंडाला पाणी सुटले
Lonche mhatle ki tondala Pani sutlech khup chan
Ekdam mast 😋😋😋😋😋