अफलातून चवीचे,गावरान पद्धतीचे, बिना तेलाचे माठातील काळं लोणचे

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ต.ค. 2024
  • अफलातून चवीचे,गावरान पद्धतीचे, बिना तेलाचे माठातील काळं लोणचे #मटक्यातलं_लोणचं #mangopickle#kairichelonche
    नमस्कार🙏🙏
    आस्वाद कुकींग मध्ये तुम्हांसर्वांचे स्वागत आहे😊
    आज आपण गावरान पद्धतीचे तेल न वापरता माठातील काळं लोणचे बनवणार आहोत
    हे लोणचे चवीला अप्रतिम लागते त्याचबरोब हे लोणचे अगदी 2 वर्ष देखील टिकू शकते
    या व्हिडिओ मध्ये लोणचे टिकविण्यासाठी काय काळजी घ्यावी याची सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा
    व्हिडिओ आवडल्यास like share आणि subscribe करायला विसरू नका🙏
    साहित्य-
    कैरी-दीड किलो
    कारळे-150 gm
    मोहरी-100 gm
    मेथी दाणे -20 gm
    मीठ -250 gm
    हळद -3tbsp
    हिंग-2tbsp
    #मटक्यातले_लोणचे
    #गावरान_लोणचं_रेसिपी
    #कैरीचे_लोणचे
    #mangopickle
    #kairichelonche
    #loncherecipe
    #kairicheloncherecipe

ความคิดเห็น • 64

  • @jayawantashinde8668
    @jayawantashinde8668 2 หลายเดือนก่อน

    Yummy 😋

  • @sujalpawar9600
    @sujalpawar9600 4 หลายเดือนก่อน +2

    छानच

  • @fashiontrends3379
    @fashiontrends3379 2 ปีที่แล้ว +1

    Very Very Tasty

  • @Rinkutraveller007
    @Rinkutraveller007 2 ปีที่แล้ว +1

    Nice..

    • @aaswadcooking
      @aaswadcooking  2 ปีที่แล้ว

      Thanks n keep supporting 👍🏻😊

  • @priyakadam9890
    @priyakadam9890 3 หลายเดือนก่อน

    ताई मी असच केले आहे पण खार कडवट लागत आहे मोहरीची डाळ वापरली आहे
    काय करू आता आठ दिवस झालेत करून

    • @aaswadcooking
      @aaswadcooking  3 หลายเดือนก่อน

      साहित्य योग्य प्रमाणात वापरले आहे का.... जर साहित्य सांगितल्याप्रमाणे वापरले असेल तर लोणचं अजिबात कडवट होत नाही
      1 - कदाचित तुम्ही मेथी दाणे जास्त वापरले असतील किंवा मग मेथीदाणे खूप बारीक वाटून घेतले असतील .... मेथीदाणे, कारळे,मोहरी हे सर्व जाडसर वाटून घ्यायचे आहे, खूप बारीक पावडर नाही करायची
      2 - मिठाचे प्रमाण योग्य आहे का... साधारण पने 1kg कैरी साठी एक वाटी (वाटी खूप मोठी नसावी) इतके मीठ लागते.... मीठ जर कमी वाटत असेल तर थोडे अजून टाकावे
      3 - मीठ व्यवस्थित आहे तरी पण कडवट लागत असेल तर अजून अर्धी ते पाऊण वाटी कारळे अगदी हलके गरम करून जाडसर वाटून त्यात टाकावे आणि व्यवस्थित मिक्स करावे

    • @priyakadam9890
      @priyakadam9890 3 หลายเดือนก่อน +1

      करून बघते ताई thank you

  • @nitaslifestyle3683
    @nitaslifestyle3683 2 ปีที่แล้ว +1

    Kup छान tai 👌🏻👌🏻👌🏻

    • @aaswadcooking
      @aaswadcooking  2 ปีที่แล้ว +1

      Thanks n stay connected 😊👍🏻🤝🎁

  • @familyrasoivlogs9928
    @familyrasoivlogs9928 2 ปีที่แล้ว +1

    Very nice 👍

    • @aaswadcooking
      @aaswadcooking  2 ปีที่แล้ว

      Thanks and stay connected 👍👍😊🤝🤝

  • @poonam-od1zi
    @poonam-od1zi 6 หลายเดือนก่อน +1

    Karde mnĝnje kay

    • @aaswadcooking
      @aaswadcooking  6 หลายเดือนก่อน

      Niger seeds ... कारळे कोणत्याही किरणामालाच्या दुकानात किंवा amezon वर मिळेल

  • @sunitarajmane522
    @sunitarajmane522 4 หลายเดือนก่อน +1

    पाण्यात कुठे फोडी घालतात काय काहीतरी उगी चट्टे

    • @aaswadcooking
      @aaswadcooking  3 หลายเดือนก่อน

      एखादा पदार्थ बनवण्याची प्रत्येकाची आपली आपली पद्धत असते..... या व्हिडिओमध्ये मी माझी पद्धत दाखवली आहे... तुम्ही तुमची पद्धत वापरून बनवू शकता काहीच हरकत नाही....
      मी कैरीच्या फोडी का धुऊन घेतल्या याचे कारण आणि त्यानंतर काय काळजी घ्यायची हे स्पष्टपणे व्हिडिओमध्ये सांगितले आहे, कदाचित तुम्ही व्हिडिओ नीट बघितला नाही किंवा मग तो स्किप करून पाहिला असेल... एक व्हिडिओ बनवण्यासाठी व्हिडिओ क्रिएटरला किती मेहनत घ्यावी लागते याची कदाचित तुम्हाला कल्पना नसेल परंतु दुसऱ्याच्या व्हिडिओला कमेंट करताना शब्दांचा नीट वापर करावा एव्हढी तसदी तरी घ्यावी.....असो🙏🙏 व्हिडिओ बघितल्या बद्दल आणि घाई गडबडीत का असेना आपला बहुमूल्य वेळ घालवून कमेंट केल्याबद्दल मनापासून धन्यवाद🙏🙏

  • @MamtaKarankar
    @MamtaKarankar 5 หลายเดือนก่อน +1

    Karad mhanje kai

    • @aaswadcooking
      @aaswadcooking  4 หลายเดือนก่อน

      कारळे /Niger seeds हे किराणा दुकानात सहज मिळते...

  • @kamyabikarasta8441
    @kamyabikarasta8441 2 ปีที่แล้ว +1

    Good 💐💐💐💐💐🍝🍝🍝🍝🍷👍👌👌👌👌👌💖💖💖

    • @aaswadcooking
      @aaswadcooking  2 ปีที่แล้ว

      Many thanks 🙏 keep supporting 👍🏻😊

  • @onehandmagic_janki
    @onehandmagic_janki 2 ปีที่แล้ว +2

    👌 मी तुमची नवीन subscraber आहे tai

    • @aaswadcooking
      @aaswadcooking  2 ปีที่แล้ว

      Thanks and keep supporting 👍👍👌👌🤝🤝🤝

    • @vasudhagujarathi6184
      @vasudhagujarathi6184 ปีที่แล้ว +1

      आपण हे माठातील लोणचे खुप छान पद्धतीने बनविले आहे व चवीलाही नक्कीच चांगलेच असेल
      मी सिनियर सिटीझन असल्याने पायाचा प्राॅब्लेम आहे.विकत द्याल का?माझ्या मुलाला हे लोणचे खुप आवडते अर्धा किलो घेऊन बघेन आवडल्यास अजुन घेईन मी गोरेगावला रहाते आपण कुठे राहता देऊ शकत असल्यास कळवणे

    • @aaswadcooking
      @aaswadcooking  ปีที่แล้ว

      Thanks ma'am for your appreciation 🙏😊 लोणचे मी घरगुती वापरासाठीच बनवले आहे....मोठ्या प्रमाणात नाही,त्यामुळे very sorry 🙏
      हे लोणचे चवीला खूपच छान लागते 👍👍
      मी पुणे ला असते😊

  • @MkKajolsKitchen
    @MkKajolsKitchen 2 ปีที่แล้ว +1

    Wow looks so yummy😋
    New friends stay connected 🤝

    • @aaswadcooking
      @aaswadcooking  2 ปีที่แล้ว

      Thanks dear new friend🤝👍🏻🙏 keep supporting 👍🏻👍🏻😊

  • @meenasatralkar5301
    @meenasatralkar5301 3 หลายเดือนก่อน

    Kirana दुकानात मिळतो krle

  • @naynasonawane9229
    @naynasonawane9229 4 หลายเดือนก่อน +1

    कारळे म्हणजे काय ?

    • @diveshshinde6363
      @diveshshinde6363 3 หลายเดือนก่อน

      Kale teel

    • @aaswadcooking
      @aaswadcooking  3 หลายเดือนก่อน

      नाही... काळे तीळ वेगळे आणि कारळे वेगळे

    • @aaswadcooking
      @aaswadcooking  3 หลายเดือนก่อน

      कारळे किराणा मालाच्या दुकानात मिळतील

  • @LataGaikwad-qd4vc
    @LataGaikwad-qd4vc 4 หลายเดือนก่อน +2

    मेथी दानवे दोनच कडू होते नाही का

    • @Vidishatridhuvan555
      @Vidishatridhuvan555 4 หลายเดือนก่อน +1

      अजिबात नाही

    • @aaswadcooking
      @aaswadcooking  4 หลายเดือนก่อน

      नाही होत....उलट छान फ्लेवर येतो आणि चवीला पण छान लागते👍

    • @meerathokal9793
      @meerathokal9793 4 หลายเดือนก่อน

      छान आहे खुप छान पद्धत

  • @GurunathJadhav-urtl
    @GurunathJadhav-urtl 4 หลายเดือนก่อน +1

    लोणच्या मध्ये तेल घातले नाही

    • @aaswadcooking
      @aaswadcooking  4 หลายเดือนก่อน

      नाही हे लोणचे तेल न घालता करतात कारण आपण ते माठामध्ये मुरायला ठेवतो ....जर तुम्हाला तेल वापरायचे असेल तर काचेच्या बरणीत करू शकता

  • @monali1125
    @monali1125 2 ปีที่แล้ว +1

    Hey didi, while watching this video my mouth was really watering 😋it’s so tempting, I simply loved it. 👍

    • @aaswadcooking
      @aaswadcooking  2 ปีที่แล้ว

      Thanks dear 😊👍🏻

    • @familyrasoivlogs9928
      @familyrasoivlogs9928 2 ปีที่แล้ว

      Please support me 🙏🙏🙏 welcome to my channel please

  • @anitabhandari8026
    @anitabhandari8026 9 หลายเดือนก่อน +1

    Without oil how it can preserve

    • @aaswadcooking
      @aaswadcooking  8 หลายเดือนก่อน

      Because of Salt....salt works as preservative

  • @harmonyfurnishing4472
    @harmonyfurnishing4472 2 ปีที่แล้ว +1

    So good....thanks vaishu.

    • @aaswadcooking
      @aaswadcooking  2 ปีที่แล้ว

      Thanks😊 keep supporting 👍🏻

  • @Khadijalidaji
    @Khadijalidaji 2 ปีที่แล้ว +2

    🌹🤝❤💐👍salam

    • @aaswadcooking
      @aaswadcooking  2 ปีที่แล้ว

      Thanks n stay Connected 👍🏻😊

  • @dnyaneshwarigirmevlogs7757
    @dnyaneshwarigirmevlogs7757 2 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम ❤️😋😋😍

  • @SJ-sc7ne
    @SJ-sc7ne 5 หลายเดือนก่อน +1

    कारळे म्हणजे. खुरपणी...

    • @SJ-sc7ne
      @SJ-sc7ne 5 หลายเดือนก่อน +1

      खुरसणी...का?

    • @aaswadcooking
      @aaswadcooking  4 หลายเดือนก่อน

      हो 👍याला कारळे म्हणतात आमच्याकडे.... किराणा दुकानात मिळते

  • @ashwinichandere5875
    @ashwinichandere5875 4 หลายเดือนก่อน +2

    ४ किलो लोंच्यासाठी किती मीठ वापरावे

    • @aaswadcooking
      @aaswadcooking  3 หลายเดือนก่อน

      4 मध्यम आकाराची वाटी मीठ लागेल

  • @shobhamukundbhosale
    @shobhamukundbhosale 3 หลายเดือนก่อน

    छान

  • @srushti1469
    @srushti1469 ปีที่แล้ว +1

    Tai math nasel tr

    • @aaswadcooking
      @aaswadcooking  ปีที่แล้ว

      माठ नसेल तर काचेच्या बरणीत किंवा चिनी मातीच्या बरणीत लोणचं ठेवू शकता परंतु माठामध्ये लोणच्याची चव खूप छान लागते कारण त्या लोणच्याला थोडीशी मातकट चव येते आणि लोणचं छान कोरडं तयार होतं त्यामुळे एक महिनाभर तरी माठामध्ये लोणचं ठेवून नंतर काचेच्या बरणीत ठेवून फ्रिजमध्ये ठेवलं तरी चालेल

    • @srushti1469
      @srushti1469 ปีที่แล้ว +1

      @@aaswadcooking Thanks tai

    • @myao9416
      @myao9416 4 หลายเดือนก่อน +1

      😊​@@aaswadcooking

  • @radhagogawale8730
    @radhagogawale8730 6 หลายเดือนก่อน +1

    खुप सुंदर 😋😋

  • @vpscreativelife2305
    @vpscreativelife2305 ปีที่แล้ว +1

    Mast

  • @rajendrabhujbal2890
    @rajendrabhujbal2890 2 ปีที่แล้ว +1

    Tasty

  • @BabyTilekar-gg7bf
    @BabyTilekar-gg7bf ปีที่แล้ว +1

    🎉
    l