हिरव्या मिरचीचे लोणचे करताय?या 5 गोष्टी माहिती असायलाच हव्यात! घरीच लोणचे मसाला Chilly Pickle Sarita
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 28 ก.ย. 2024
- *सरिताज किचनची शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित लाकडी घाण्याची तेलं ऑर्डर करण्यासाठी ८९५६१६८७८२ या नंबर वर व्हॉटस अॅप मेसेज किंवा कॉल करा.
किंवा खालील लिंक वर क्लिक करून ऑर्डर बूकिंग करा
saritaskitchen...
To Order Sarita’s Kitchen Chemical Free Pure Cold Pressed Oils Whats App OR Call on 8956168782
Or Click on the link below to book the order -
saritaskitchen...
हिरव्या मिरचीचे लोणचे करताय?या 5 गोष्टी माहिती असायलाच हव्यात! घरीच लोणचे मसाला Chilly Pickle Sarita
A dash of pickle always makes the meal delicious and complete. Today I am sharing a chilly pickle that goes perfectly with every dish. Try it out and let me know how it turned out to be!
साहित्य -
लोणच्याचा मसाला बनवण्यासाठी -
• बडीशेप २ tbsp / २० ग्राम
• मोहरी २ tbsp/ १५ - २० ग्राम
• जिरे १ tbsp/ १० ग्राम
• मेथी दाणे १//४ tsp / १० - १२ दाणे
मिरची लोणचे बनवण्यासाठी -
• कमी तिखट हिरव्या मिरच्या २५० ग्राम्स
• मोहरीची डाळ २ tbsp/ २० ग्राम
• हळद १ tsp
• हिंग १/२ tsp
• मीठ ५० ग्राम्स (४ tbsp )
• लिंबाचा रस ४ tbsp
• तयार लोणचे मसाला
• शेंगदाणे किंवा मोहरी तेल १५० ग्राम्स / पाऊन ते १ कप
Mirachi Lonache Recipe / Chilly Pickle Recipe
Ingredients -
For Making Pickle Masala Recipe -
• Fennel Seeds / Saunf 2 tbsp
• Mustered Seeds 2 tbsp
• Cumin Seeds 1 tbsp
• Fenugreek Seeds ¼ tsp
For Making p Chilly Pickle -
• Less Spicy Green Chilies 250 Grams
• Mustered Daal 2 tbsp
• Turmeric 1 tsp
• Asafetida ½ tsp
• Salt 50 grams ( 4 tbsp)
• Ready Pickle Masala / Lonache masala
• Mustered or Groundnut Oil 150 Grams / 1 Cup
Method -
• Wash green chilies well, shadow dry for an hour and wipe chilies with cotton cloth. Make sure there is no water onto chilies. Once Dried, cut into pieces.
• Making Pickle Masala, heat up a pan add fennel seeds , mustered seeds , cumin seeds and fenugreek seeds and roast for about 2 minutes on low heat
• Grind roasted ingredients to fine pw
• In chopped chilies add turmeric, mustered daal, asafetida, salt and lemon juice and mix well
• Add ready pickle masala and mix well
• Heat up oil into kadhai, once oil is hot turn off the flame and let the oil cool down completely.
• Then add oil into chilly mixture and mix well
• Store it into glass jar, you can store it for about a year and have it in lunch, dinner to make your meal tempting.
#chillypjicklerecipe #chillypickle #mirchiachar #mirchiacharrecipe #picklerecipes #indianpicklerecipes #saritaskitchen #saritaskitchenrecipes
Second Channel (SaritasHome N Lifestyle) -
www.youtube.co...
Follow Us On Instagram - / saritaskitchenofficial
Follow Us on FaceBook - / 100053861679165
For collaboration enquiries - saritaskitchen18@gmail.com
Khupach shan dakhavl tumi mi pan karun baghate thanku
सरिता,
रेसिपी नेहमी प्रमाणे खूपच छान!
तु जे वजनी प्रमाण आणि वाटीचे प्रमाण सांगतेस, ते मला खूप च आवडते 😊
Thank you for your all recipes
मनापासुन आभार आणि धन्यवाद
तुम्हा सर्वांना लोणचं चांगलं टिकण्यासाठी एक महत्त्वाची टीप देतो लोणच्यासाठी जे मीठ वापरतो ते चांगलं भाजून घ्यावं त्यामुळे मिठातील दमटपणा किंवा ओले पणा निघून जातो त्याच्यामुळे सुद्धा लोणचं चांगलं टिकतं
Wow..thanks for sharing
सरिताताई तुझा आवाज तु आणि तुझी
सांगण्याची पद्धत सगळे खुपच सुंदर. धन्यवाद!!
मला ही यात आनंद आहे
लिंबाच्या लोणच्याची रेसिपी नक्की दाखवा प्लीज
खूप सुंदर पद्धतीने तुम्ही सांगता सरिता ताई तुमचं सांगणं बोलणं फार छान वाटतं आणि रेसिपी ही खूप व्यवस्थित सांगता
धन्यवाद
खूपच सुंदर ताई लोणच्याची रेसिपी
Hiii..tai mee मिरचीच लोणचं बनवलं खुप खुप छान झालंय घरात सगळ्यांना खूप आवडलं..👍👍
Khup chan vatli recipe me lagech mirchi lonche banvale khup chan zal lonch
खुप छान आणि सोप्या पद्धतीने माहिती सांगितली ताई 😊👌👌👌
सोप्या पद्धतीचे मिरचीचे लोणचे रेसिपी छान
Wa Sarita kiti easy method ne murchi lonche dakhvles.ata lagech karte.👍
Well explained. Will try it out. Tku
Mi kela Ani apratim jhala....thank u for sharing a great recipe...❤
Nice👌👍Welcome
खुप छान माहितीसह रेसिपी सांगितली मी नक्की करणार 👍🌶️🌶️😋
khupch chaan padhatine sangitle aavdle 👌🏻👌🏻👌🏻
खुप मस्त खुप सोप्या पध्दतीने सांगितल खुप छान ..आणि आम्ही फक्त तुमच्या रेसेपीज बघतो कारण सांगण्याची पध्दत खुपच छान आहे .धन्यवाद..........
Khup chhan paddhat ahe tumchi sangaychi
Tai limbu lonchey recipes dhamhva na tikhat ani goad 2 ni pn recipes plz
Khupchan recipe dakhalistu from shubhda s khole man near grampanchayat mana.very nice
खुप छान मिरचीचे लोणच धन्यवाद मॅडम👌👌👌🙏
अतीशय छान माहिती दिलीत.thanks.
Welcome
खूपच छान माहती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
मलाही यामध्ये आनंद आहे
खूप छान
Khup chaan samjun sangitli recipi
Thanks a ton
ताई मिरची आणि अवळा हे दोन्ही मिक्स लोणचे बनवायचे झाले तर कसे बनवायचे प्लीज सांगाल
खूपच छान मी पण ट्राय केला
खूप छान समजाऊन सांगता ताई तुम्ही😊
Ekdum jhanjhanit , 😊
Thank you
खूपच छान .सरिताताई, तुमच्या किचनमधील भातुकली सेट पितळी आणि दगडी जाते कुठे मिळतील. हे कृपया सांगाल का.
Very good resipy tai
tulsu baug
@@shobhadoiphode6263 कुठे आले तुळसी बाग
Pune
मी लोणचं करून बघेन . 👌👌👍👍
ताई उन्हाळ्यात हे लोणचे घालता येते का? वर्षभर टिकेल का?
Khup Chan recipe. Thanks Sarita
ताई तुम्ही सगळी लोणची दाखवता ति फिजशिवाय राहु शकते का
खूपच छान सांगितले ! धन्यवाद !!
Khup chan Recipe aahe tai
कैरी च्या लोणच्याची रेसिपी पण दाखवा ना
Yes
खुप छान माहिती दिली ताई धन्यवाद
खूप छान पद्धत सांगितली. 👌👌
Mala ya video chi garaj hoti Karan bajaratun aambyache lonche aanle ajibat test nahi thanks
खुपछान लोणचे सांगीतले 👌👌👌👌👍👍
धन्यवाद!
मस्त रेसिपी
सरीता तेलपोळी कर कधीतरी ,
माझं लोणचं नेहमी खराब होत पण आता तुम्ही सांगितलेल्या पध्दतीनं करून बघते छान वाटत आहे,👌👌👌👌
Ek number ❤❤❤❤❤
खुप छान माहिती दिली
Gajar mula che lonche dakhva ma'am 👍 aaj che lonche 👍👌 yuuummy
Excellent Recipe...... SHUKRAWAR...........06//01//2023............
,छान माहिती👍
Nice receipe
👍👍खुपचं छान. धन्यवाद.
मला ही यात आनंद आहे
Saritatai kali mirichya lonchyachi resipi zagana.
खूप छान सांगितलेस...
Khup chhan
मागील वर्षीचा मुरलेल्या लोणच्याचा खार आहे. तो कसा उपयोगात आणता येईल.
Ardhya kg ch praman sanga
Nice recipe
खूप छान लोणचं पण एकदा मुरल्यावरती रोज नाही हलवले तर चालेल का
हो.. फक्त सुरुवातीला आठवडाभर हलवून घ्या
Khup chan 👍🙂😊☺️
Chan aahe recipe
Thank you
Mi tumchi video bagun loncha kadu zhal mag ata kay kru kahi tar upay sanga
Very nice
Khup chan Tai video mast Asta.
Moharichi dal nasel tar kay vaprav?
Chan share keli GaTai❤❤
Thank you
Khup chan
धन्यवाद
Tai tamatar ch lonchach sanga n
ताई तुमची गॅस शेगडी कोणती आहे
खूप छान आहे
khup mast👌
तेलाची फोडणी करायची नाही ? फक्त गरम करून थंड करून घालायचे का ?
नाही.. असेच घालायचे
खूप छान झालंय माझं लोणचं
धन्यवाद
सर्व प्रकारची लोणची दाखवा
लिंबू रसाईवजी लिंबाच्या फोडी चालतील का?
Ho
Limbu lonach recipe share kra
Khupch chhan !
Thank you
छांन धनवाद
लोणचं खार झालं , मीठ जास्त झालं तर काय करायचं? ताई pls reply kar.
खूपच मस्त .👌👌👌
Sorry lasunache lonche recipe pan saga
नक्की
Nakki karun baghen
ओल्या हळदीचे लोणचं सांगा ना कस करायचं
लोणचं करून बघणार आहे
सोपी रेसीपी👍👍
लोंच्या साठी मिरच्या साधारण कोणत्या महिन्यात बाजारात येतात
Khop masat ⭐⭐⭐⭐⭐
मोहरी ची डाळ घेतली आहे तर मोहरी पण का घातली,मोहरी घातल्याने चव बदलते का?
त्याचा स्वाद येत नाही... डाळ सहज कुठेही मिळते दुकानात..
छान माहिती दिली ताई 👌👌👍
कैरी चा लोणच्याचा खार असेल आणि त्या म रची टाकली तर चालेल का
हो चालेल 👍
धन्यवाद ताई
मिरचीचे लोणचे फ्रिजमधे ठेवायचे आहे की बाहेर ठेवायचे.
आणि फ्रिजच्या बाहेर किती दिवस टिकून राहते.
फ्रिजमधे ठेवल्यावर किती दिवस टिकून राहते
baher .. वर्षभर टिकते
Khup chan mirachi lonache.thx tai.
Nice I will make 👌👌👌😋
शिमला मिरची pickle दाखवा
ताई, आपल्या कडे खोबरेल तेल कोल्ड प्रेस आहे ❓
हो..
Me aata kart karnar ahe.
👍
ताई सांडगी मिरची रेसिपी दाखवा वजनी प्रमाणात 🙏🙏
Libach lonch dakhva
मला ओल्या हळदीचा लोणचं करायचं कसं करायचं लिंक द्या
ताई मी तुम्ही सांगीतल तस केल लोनच काचेची बरनी मध्ये भरल पण ऊन्हात ठेवली बरनी तर त्याला आतुन पाणी सुटल तर काय करायच.please Reply
Lonach tayar karun unhat tyevali ka barani?
@@saritaskitchen ho tai loncha tayar karun unhat thevli barani
Oil price kya hai
खालील लिंक वरून online ऑर्डर करू शकता
• Amazon - rb.gy/07ww0
👌
Mam I follow your each recipe 😃 like all this chilli 😋 pickle recipe favourite and best thank you so much
Very nice
🙏🙏
Thank you!