कैरीचे अस्सल गावरान पद्धतीचे सुके लोणचे (खार) | kairiche lonche | Raw mango pickle | lonche recipe
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 3 ต.ค. 2024
- कैरीचे अस्सल गावरान पद्धतीचे सुके लोणचे (खार) | kairiche lonche | Raw mango pickle | lonche recipe
कैरीचे लोणचे | Kairiche lonche | Raw mango pickle | lonche recipe in marathi | lonche recipe
पारंपारिक पद्धतीने कमी तेल ,कमी मसाले वापरून वर्षभर टिकणार आंब्याच सुके लोणचे |Kairi Lonche@AssalGavran
Kairiche Lonche-Khar | गावाकडच्या पद्धतीने केलेले कैरीचे लोणचे (खार) | Dry Mango Pickle
कैरीचे लोणचे | Kairiche lonche | Raw mango pickle | lonche recipe in marathi| lonche recipe | Mango pickle| Mango pickle recipe | kairiche lonche recipe in marathi
About This Video - 👇
वर्षभर टिकणारं कैरीचं लोणचं बनवायची पारंपरिक पद्धत | Raw Mango Pickle Recipe | marathi food culture | Kairiche lonche चटपटीत कैरीचे लोणचे | Kairiche Lonche | Raw Mango Pickle Try this Kairiche lonche
Kairiche Lonche recipe in marathi | Kairiche Lonche-Khar | गावाकडच्या पद्धतीने केलेले कैरीचे लोणचे (खार) | Dry Mango Pickle Kairiche Lonche | Kairiche Lonche Recipe | Kairi Lonache | Kairi Lonache Recipe | Kairi Loncha | Kairi Lonche Recipe | Kairi Lonche Masala Recipe in Marathi | Raw Mango Pickle | Kairicha Khar
kairiche lonche,kairiche lonche recipe,kairiche lonche in marathi,kairiche lonche recipe in marathi,lonche recipe,lonche,kairche lonche,kairiche sukh lonche,lonche recipe in marathi,how to make kairiche lonche,kairiche lonche marathi recipe,ambyache lonche,kairiche lonache recipe,kairi lonche,khandeshi kairiche lonche,kairi lonche recipe in marathi,kairiche lonche kase banavtat,kairi lonche recipe,kairi che lonche in marathi,kairiche lonche,lonche recipe in marathi,lonche,lonche recipe,kairiche lonche in marathi,kairiche lonche recipe in marathi,kairi lonche,ambyache lonche,kairiche lonche recipe,paramparik lonche recipe,kairi lonche recipe in marathi,lonche masala recipe in marathi,lonche masala,amba lonche,limbu lonche,ambyache lonche recipe in marathi,limbache lonche,lonch recipe,limbu loncha,gharguti kairi lonche,kairi lonche in marathi,aamba lonche in marathi,mango pickle,mango pickle recipe,how to make mango pickle,raw mango pickle,instant mango pickle,pickle recipe,pickle,mango pickle in telugu,instant mango pickle recipe,easy mango pickle,cut mango pickle,spicy mango pickle,sweet mango pickle,mango,mango pickle andhra style,mango pickle recipe in tamil,mango pickle recipe in hindi,spicy raw mango pickle recipe,indian pickle recipe,easy pickle,tasty mango pickle,green mango pickle
कैरीचे लोणचे,लोणचे रेसिपी मराठी,कैरीचे लोणचे मसाला,कैरीचे झटपट लोणचे,कैरीचे लोणचे अशा पद्धतित बनवल्यास २ वर्ष टिकेल,आंब्याचे लोणचे,कैरीचे लोणचे कसे बनवतात,कैरीचे लोणचे रेसिपी मराठी,लोणचे,लोणचे रेसिपी,कैरीचे सुके लोणचे,कैरीचे सुखे लोणचे,2 किलो कैरीचे लोणचे,1 किलो कैरीचे लोणचे,कैरीचे लोणचे मराठी,कैरीचे लोणचे (खार),लोणचं,खान्देशी कैरीचे लोणचे,कैरीचे लोणचे कसे बनवायचे,लोणचे मसाला,कैरीचे लोणचे रेसीपी मराठी,झटपट आंबट गोड कैरीचे लोणचे,कैरीच लोणचं,कैरीचे लोणचे,कैरीचे लोणचे (खार),आंब्याचा खार,कैरीची चटणी,कैरीचे गावराण लोणचे- खार,कैरीचं लोणचं,कैरीचे सुखे लोणचे,कैरीचा टककू,कैरीचा ठेचा,कैरीचा तक्कू,कैरीचा तक्कु,कैरीचा मुरंबा,कैरीचा मुरांबा,कैरीचा गुळांबा,कैरीचे पदार्थ,कैरीची करम,कैरीचे लोणच,कैरीचा टक्कू रेसिपी,खार,कच्चा कैरीचे लोणचे,कैरीचे गोड लोणचे,कैरीचे झटपट लोणचे,कैरीचे सुके लोणचे,कच्ची कैरीची चटणी,कैरीचे लोणचे मसाला,चटपटीत कैरीचे लोणचे,कैरीचे सुक्के लोणचे,कैरीचे हळदीचे लोणचे
#AssalGavran #KairiLonache #drymangopickle #kairicheloncherecipe #Mangopickle #rawmangopickle #ambyachelonche #कैरीचेलोणचेरेसिपी #drykairichelonche #loncherecipeinmarathi #kairipickle #drykairiloncha #drymangopickle #ambachalonche #kairichelonchemarathi #pickle #lonche #summerrecipe #lonchyachakhar #kairichelonche #लोणचे #खार #गावरान लोणचे #TraditionalAamKaAchar #garlicFlavouredRawMangoPickle
#लोणच
#कैरीचेलोणचे,
#खान्देशी,
#खान्देशीलोणचे,
#अचार,
#कैरीकाअचार,
#raw_mango_pickle,
#acharrecipe
#Howtomakemangopickle
#चटपटीतकैरीचेलोणचे #Rawmangopicklerecipeinmarathi #लोणचेरेसिपीमराठी
#Aamkaacharrecipe
#Picklerecipe
साहित्य १ किलो साठी
१ किलो कैरी
२० ग्रॅम मोहरी (१/२ वाटी)
२० ग्रॅम मोहरी डाळ(१/२ वाटी)
२० ग्रॅम बडीशोप(१/२ वाटी)
१ टीस्पून जिरे
१/४ वाटी लसूण पाकळ्या (२ मोठ्या कांड्या)
२ टीस्पून हळद पावडर
१/४ वाटी लाल तिखट
५ ते ६ लवंगा
५ ते ६ मिरे
१/४ टीस्पून हिंग
१/२ वाटी मीठ
१/२ वाटी तेल (२ टेबल स्पून)
साहित्य ५ किलो साठी
५ किलो कैरी
१५० ग्रॅम मोहरी (३ वाटी)
१५० ग्रॅम मोहरी डाळ(३ वाटी)
१५० ग्रॅम बडीशोप(३ वाटी)
५ टीस्पून जिरे
२ वाटी लसूण पाकळ्या (५-६ मोठ्या कांड्या)
५ टीस्पून हळद पावडर
१ वाटी लाल तिखट(आवडी नुसार)
२०ते २५ लवंगा
२० ते २५ मिरे
१ टीस्पून हिंग
३ वाटी मीठ (१५०-२०० ग्रॅम )
२ वाटी तेल (८-१० टेबल स्पून)
Thanks for watching ❤️
For collaboration enquiry - pratibha.rothe@gmail.com
amolbthorat@rediffmail.com
उन्हाळ्यासाठी खास कैरीचा मेथांबा👇
th-cam.com/video/bWFknPp3M6c/w-d-xo.html
कैरीचे झटपट होणारे चटपटीत लोणचे👇
th-cam.com/video/oX-MqJtIIEY/w-d-xo.html
उन्हाळा स्पेशल थंडगार पेय (सरबत)👇
th-cam.com/video/-RoxRNC5MfE/w-d-xo.html
चैत्र महिन्यात आवर्जून केली जाणारी कैरी डाळ (आंबा डाळ)👇
th-cam.com/video/J2X4xggTaVU/w-d-xo.html
Thank you mi pahilyanda lonche Kelae khup Chan zale tumhi sangitlya praamane purn Kela khup khup thaks 😊
लोणचे वापरून बघा व तुमचा अभिप्राय नक्की कळवा.धन्यवाद🙏
Wow banai lonche masrch 🎉
Thanks 🙏
फारच छान आहे.
धन्यवाद🙏
खूप छान रेसिपी आहे
तुम्ही माठातल सुख yellow लोणचं ची रेसिपी चा video banava na.
धन्यवाद ताई 🙏
माठातले लोणचे नक्की बनवेल
@@AssalGavran ok वाट बघत आहे. धन्यवाद
@@AssalGavran *I"m waiting for this Recipe vdo.*
ग्रामीण भागात अशाच पद्धतीनं लोणचं बनवतात.ज्याला खार म्हणतात.
धन्यवाद ताई 🙏
हो, माझ्या आजी कडूनच शिकले आहे हे लोणचे खूपच छान होते.अस्सल गावरान चवीचे.
Tai लोणचे mast jale pan lonchya फोडी पांढऱ्या पाडतात kay jale asel 1 month jala karun
Kairi sukali nasel kdachit.pan aata thode tel garam kara tyat thode lal tikhat v mith khala.tel ratri garam kara,ratrabhar thand zale ki lonchyat ghala.
Methi shivay lonchyala chav yet nahi
😮
माझी आजी पण अस लोणच बनवायची आणि आता माझी नात पण अस लोणच बनवते
छान रेसिपी 🎉🎉
धन्यवाद 🙏
लोणचे तयार होयला किती दिवस लागतात??
१५ दिवसात छान मुरते व खाण्यास तयार होते.
सगळे बरोबर होते.लोणचे कधी करावे
लोणचे करताना उष्णता कमी झाल्यावर करावे.कदाचित उष्णता जास्त आहे त्यामुळे पण लोणचे बिघडू शकते.
तुम्ही लोणचे फ्रीज मध्ये ठेऊन वापरू शकता
Konti kairi ghyavi
Lonchyachi gavran ambat khairi ghyavi mhanje lonche jast tikate.
Mala माझ्या आजीची खरंच आठवण झाली
ती असेच लोणचे बनवायची. 👌🏻
हो,माझ्या आजी कडूनच मी शिकले आहे,ती पण असेच लोणचे करायची. लोणचे नक्की करुन बघा.
धन्यवाद 🙏
@@AssalGavran हो नक्की 👍🏻
मी तुम्ही सांगितल्या प्रमाणे लोणचे बनविले .चवीला खूप छान झाले.पण 10-15 दिवसात बुरशी यायला लागली . कशा मूळ असे झाले. काय चुकले असेल. Please reply दया
कैरी सुकली नसेल किंवा तेल टाकताना तेल थंड झाले नसेल.किंवा मग कैरी नरम झालेल्या असतील या मुळे लोणचे बिघडू शकते.
Pani lagle ka tai lonchya la
हो माझ्या ही लोणच्याला बूरशी येते
😂😂tyanch ch changale hote..apn kele ki burshi ch yete
हिंगाचे खडे ठेवायचे म्हणजे बुरशी येत नाही
किती दिवस लागते मुरायला आणि कोणत्या प्रकारच्या भांड्यात ठेवायचे
लोणचे मुरायला १५ दिवस लागतात, परंतु तुम्ही ४-५ दिवसाने देखील खाऊ शकता .लोणचे काचेच्याच बरणीत भरावे म्हणजे छान टिकते.लोणचे करताना पाण्याचा हात लागणार नाही याची काळजी घ्यावी म्हणजे लोणचे १-२ वर्ष सहज टिकते.बरणीला १५ दिवस कापड बांधावे त्यानंतर झाकण लावावे.
धन्यवाद🙏
लोणचे बरणीत भरण्याची पारंपरिक पद्धत पाहण्यासाठी हा व्हिडिओ पहा
th-cam.com/video/oX-MqJtIIEY/w-d-xo.html
😊😊😊
माझी आजी पण असंच लोणचं बनवायची. खूप चवदार. बघूनच पाणि सुटायचे.
अशाच पद्धतीचं लोणचे मला हवं होतं. नक्की करेन.
धन्यवाद ताई 🙏
धन्यवाद ताई 🙏. लोणचे नक्की करुन बघा.
Thank you for this recipe it was delicious. मी पहिल्यांदाच बनवून बघितले आणि लोणचं खुप छान आणि चविष्ट झालं आहे.
मनापासून धन्यवाद ताई🙏
असेच अभिप्राय देत रहा,यामुळे खूप प्रोत्साहन मिळते.
मी तुमच्या पद्धतीचे लोणचं केलं खूप छान झाले आहे
धन्यवाद ताई 🙏
Kiti mahine tikate
१-२ वर्ष टिकते.सांगितलेल्या प्रमाणात सर्व साहित्य घ्या व सर्व टिप्स वापरून करून बघा,नक्की आवडेल.धन्यवाद ताई🙏
@@AssalGavran ok
एक एक फोड पुसणं शक्य आहे का?
हळद मीठ घालून पाणी काढून टाकले पाहिजे
हळद मीठ लावून पाणी काढले की फोडी ल पाणी सुटते.त्यामुळे लोणच्याला ल पण पाणी सुटते. video मध्ये सांगितल्या प्रमाणे करून बघा खूपच होते व टिकायला पण जास्त काळ टिकते
खूप छान रेसिपी सांगितली ताई तुम्ही मला असा लोणचं खूप आवडते. मी नक्की बनवेन. Thank you for this recipe
धन्यवाद ताई 🙏
लोणचं बनवून बघा व कशे झाले नक्की सांगा.
Dhane ka nahi use kariche karan sanga pl.
छान recipe. लोणचं मुरायला किती दिवस ठेवावे लागते आणि ते बाहेरचं ठेवायचं की fridge मध्ये, ते सांगाल का please.
लोणचे मुरायला १५ दिवस लागतात पण तुम्ही ४-५ दिवसानंतर देखील खाऊ शकता. लोणचे बाहेरच काचेच्या बरणीत ठेवावे.सुरुवातीला झाकण लाऊ नका कपडा बांधावा.१५ दिवसानंतर बरणीचे झाकण लावा.लोणचे छान १-२ वर्ष टिकते.
धन्यवाद ताई 🙏
@@AssalGavran Thanks for the prompt reply 🙏🍫
@@medhasalvi7209 लोणचे बरणीत भरण्याची पारंपरिक पद्धत पाहण्यासाठी ही recipe बघा ताई
th-cam.com/video/oX-MqJtIIEY/w-d-xo.html
Hth. M hu BSSr der fr Dr Dr der der RT tu to de❤
बाहेर
Mazi aaji asach lonch banwayachi.
मी पण असंच लोणचं करते कैरीचं
छान होते या पद्धतीचे लोणचे👍
छान होते या पद्धतीचे लोणचे 👍
छान ताई मस्त च
धन्यवाद ताई 🙏
तुमचे आचार काळे का दिसते ?
मोहरी दळून घातली आहे त्यामुळे अगदी
थोडेसे काळे दिसते, पारंपारीक पद्धतीचे लोणचे किंवा खार असेच दिसते.
Very nice receipe with proper ingredients plus correct proper shion
Thanks 🙏
Mla gharguti lonche banun mile ka.
Koni banun vikt asel tr sanga.from pune
Punyat koni det asel tar nakki sangel
mala pan sanga asel tar
Amhi banun detoy agdi gavran padhatine mob 7397874308 kavathe mahankal, sangli
Milel
मला असे लोणचे बनवून द्याल का मी सोलापूरला राहते
Lasun telat thoda fry karayacha ,kachchya lasunamule burshi yevu shakate
Ok
2 kg chya kairi che praman kiti lagtil aani lasan thechun takle tr telat
२किलो लोणच्यासाठी साहित्य व्हिडिओ मध्ये सांगितले आहे त्याच्या दुप्पट घ्या. लसूण ठेचून टाकला की जास्त उग्र वास लोणच्याला लागतो.तुम्हाला आवडत असेल तर ठेचून टाकला तरी चालेल.
खूप सुंदर पद्धतीने केली आहे
धन्यवाद🙏
खूप छान आहे रेसिपी
Thanks 😊🙏
विकत भेटणं का
नाही ताई
छान आहे रेसिपी गोड लोणचे रेसिपी दाखवा धन्यवाद तुम्हाला
हो नक्की, गोड लोणचे रेसिपी लवकरच येईल. धन्यवाद ताई 🙏
Konti kairi ghyavi
Lonach khup zan aahe
धन्यवाद ताई 🙏
Macchar gel tr
खुपच छान
धन्यवाद 😊🙏
Mazi aaji asach lonch banwayachi.
Ok,khup chan hote he lonche
कसे किलो आहे
Chini matichya barnit thevle tar chalel ka pls replay
हो,चिनी मातीच्या किंवा काचेच्या बरणीत लोणचे वर्षभर छान टिकते.
धन्यवाद ताई🙏
Tai नमस्कार लोणचे विकत देता का
तुम्ही कुठे राहतात.
@@AssalGavran पुणे
Khoob Sundar
धन्यवाद🙏
Namaskar.. majhya ambyachya phodi thodya kalya pan zalya ani naram pan padlya.. kay karu??
फोडी कपड्याने पुसून घ्या व थोडा वेळ ऊन्हात ठेवा.
@@AssalGavran ok. Tasa karun sangte..
@@AssalGavran tai, phodincha kalwat Pana gela an loncha ghatla. Thanks.. pan loncha na kadu lagatay thoda. Kay karu?
मेथ्या टाकाव्यात का?
Ho
Kiti kg kel tum hi lonch
1 किलो कैरी घेतली आहे.लोणचे तयार झाले की 2-2.5 किलो होते.
Khupch chan👌👌🙏
Thanks 🙏
Khup chan hote lonache....me try kele khup chan zale.. thanks
धन्यवाद ताई 🙏
lavang ani miri ghatali nahi tumhi.
लवंग आणि मिरी घातली आहेत.मसाला एकदा थोडा दळून घेतला व नंतर लवंग मिरी घालून मसाला पुन्हा दळून घेतला आहे.
धन्यवाद ताई🙏
खूपच छान
धन्यवाद 🙏
Kairi kiti kilo ghyavi
1 kilo kairiche praman sangitale aahe.description box madhe 5 kilo che pan praman dile aahe
😮
Hyat tikat nahi ka galat
शेवटी तेलात घातले आहे लाल तिखट,ते तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करा
Nice
धन्यवाद🙏
Tai mi पुणे शहर येथे राहते
Ok
ताई,मी लोणचे विकत देत नाही.आपण एकाच शहरात असतो तर कदाचित मी तुम्हाला दिले असते परंतु वेगवेगळे शहर असल्या मुळे शक्य होणार नाही.तुम्ही व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे लोणचे करा.खूप थोडा वेळ लागतो व सर्व टिप्स फॉलो करा तुमचे लोणचे चविष्ट होईलच व वर्षभर सहज टिकेल.लोणचे करा आणि मला अभिप्राय द्या.
धन्यवाद ताई 🙏
मस्त अशी छान receip आहे
धन्यवाद 🙏
Gavran God lonach dakhva
हो नक्की👍
Methi seeds nai ghalat kay
Methi seeds nahi ghatale,tumhi ghalu shaktat
@@AssalGavran thanks mi aaj ch banvun pahat aahe tumchi recipe baghin kas jamte te baghu
@@AssalGavran store kadhi karaych ani kontya bottel madhe te pan sanga please
Kiti days tikate
1-2 वर्ष टिकते. सांगितलेल्या टिप्स वापरून करा.लोणचे अजिबात खराब होत नाही.
He tumhi vikat dyal ka??
नाही ताई मी लोणचे विकत देत नाही,पण तुम्ही लोणचे सांगितलेल्या प्रमाणात करून बघा.वेळ खूप कमी लागतो आणि लोणचे देखील खूप छान होते.
व्हिडिओ पहिल्याबद्दल मनापासून आभार🙏
खूप छान आहे रेसिपी
धन्यवाद ताई 🙏
लसूण नाही घातला तर चालेल का
हो,लसूण optional आहे, परंतू तुम्ही लसूण खात असाल तर घालून बघा खूप छान लागतो.पारंपरिक पद्धतीने लोणचे करतात त्या वेळी लसूण आवर्जून घातला जातो.
खूप खूप धन्यवाद ताई 💐
Khup chan
धन्यवाद ताई 🙏
Chan mahiti
धन्यवाद ताई 🙏
Badishep che praman khup jast jalay.. mi banvle te chan nahi lagat ahe .. kay karu
सांगितलेले प्रमाण अगदी अचूक आहे,तरी बडीशेप जास्त वाटत असेल तर थोडी मोहरी डाळ थोडे मिठ व थोडे लाल तिखट चमचाभर गरम तेलात add करा व थंड झाल्यावर मिक्स करा.
👌👌❤
धन्यवाद ताई 🙏
👌👌👌👌
Ingredients please
Ingredients mentioned in description 😊
साहित्य
१ किलो कैरी
२० ग्रॅम मोहरी (१/२ वाटी)
२० ग्रॅम मोहरी डाळ(१/२ वाटी)
२० ग्रॅम बडीशोप(१/२ वाटी)
१ टीस्पून जिरे
१/४ वाटी लसूण पाकळ्या (२ मोठ्या कांड्या)
२ टीस्पून हळद पावडर
५ ते ६ लवंगा
५ ते ६ मिरे
१/४ टीस्पून हिंग
१/२ वाटी मीठ
१/२ वाटी तेल (२ टेबल स्पून)
👌👌👌😋😋😘😘🙏👏
धन्यवाद🙏