अतिशय कमी तेलातील आंब्याचे खारातील पिवळे लोणचे घालण्याची पारंपरिक पद्धत | ambache lonche recipe

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ต.ค. 2024
  • ४० -५० वर्ष्यापुर्वी म्हणालात तरी चालेले घरात २५-३० माणसाचं कुटुंब , घर गलबजलेलं असायचं खाण्या पिण्याच्या प्रत्येकाची आपआपली आवड , पण आंब्याचं पिवळं कोयचे लोणचे म्हटलं की प्रत्येकाला जेवणात पाहिजेच , माझी आजी म्हणजे आईची सासू एप्रिल महिना लागला की तिला लोणच्याचे आंबे कधी काढीन असं व्हायचं ,३ झाडाला चागले १०००-१२०० आंबे लागलेले असायचे , तिला पिवळे लोणचे घालायला जाम आवडायचं , आंबे काडून धुवून , सुकवणे आणि लोणचे घालण्यात ३-४ दिवस जायचे , त्याकाळी चिनी मातीच्या बरण्या नव्हत्या त्यामुळे मातीच्या रांजणात लोणचे घालायची पद्धत होती चांगला कमरेपर्यन्त येईल येवडा मोटा रांजण असायचा , महिनाभर लोणचे मुरवून झाले की मग प्रत्येकाला खायला भेटणार , घरात तर खायला असणारच पण सासरी जाणाऱ्या मुलींना , नातींना ती आवडीनं लोणचे द्यायची , कधी कुठली सून माहेरी चालली त्यांनापण आजी लोणचे बांधून द्यायची आणि आजी च्या त्याच पद्धतीने आता आई लोणचे घालते . आणि आजीची जी लोणचे बांधून देण्याची परंपरा आहे तीच आई ने पण जपली आहे .
    आईची धाकटी बहीण म्हणजे माई साक्षात अन्नपूर्णा कुठलाही पदार्थ करायला घेतला आणि त्याला चव नाही असं कधी झालंच नाही , गावाकडे जरी राहत असली तरी प्रत्येक पदार्थ तेवढाच निगुतीनं आणि चवदार करणार , , प्रत्येक वर्षी आई लोणचं घालतेचं पण या वेळी म्हणाली माई च्या हातचं लोणचं घालून घेऊया , माईला आंब्याचे पिवळे , लाल लोणचे , माईनमुला लोणचे , मिरची चे लोणचे किव्हा लिंबाचे तिखट , गोड लोणचे उन्हाळ्यात कच्या करवंदाचे लोणचे , गाजर , आल्याचं लोणच्यात तर माई च्या चवीला तोड नाही म्हणतात ना एखाद्याच्या हाताला खूप चव असते तसं माईच्या हाताला चव आहे , धन्यवाद
    Today grandma and kaki are going to make mango pickle in traditional way. I will show you step by step how to cut mango, dry it and make pickle. We will be making the masala for this pickle at home. This is the most important step in this recipe. Mango gets nice coating of the masala. It looks perfectly like the pickle that our grandma used to make. It tastes fantastic and you can store it over a 2 year. You can try this recipe at home and drop a comment for me.
    🔔🔔 फेसबुक (facebook) वर फॉलो करण्यासाठी क्लिक करा
    / gavranekkharichav
    🔔🔔 यूट्यूब चॅनल (TH-cam) ला सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा
    / gavranekkharichav
    🔔🔔 इंस्टाग्राम (Instagram) वर फॉलो करण्यासाठी क्लिक करा
    / gavranekkharichav
    होळी साठी आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा लुसलुशीत पुरणपोळी आणि झणझणीत कटाची आमटी | puran poli recipe
    • होळी साठी आजीच्या वेगळ...
    1 किलो कोल्हापुरी तिखट मसाला | Kolhapuri Masala | कांदा लसूण मसाला | How to make Kanda Lasun Masala
    • 1 किलो कोल्हापुरी तिखट...
    कुडकुडणाऱ्या थंडीत शरीरातील उष्णता वाढवण्यासाठी करा आजीच्या गावरान पद्धतीने खमंग बाजरीचे थालीपीठ
    • कुडकुडणाऱ्या थंडीत शरी...
    एक थेंबही पाणी न घालता आजीच्या पद्धतीने बनवा कुरकुरीत कांदा भजी | Crispy Onion Pakoda | Kanda Bhaji
    • एक थेंबही पाणी न घालता...
    खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान पद्धतीची चमचमीत उकड भरली वांगी | Stuffed Baingan Masala
    • खाल्यानंतर चव विसरणार ...
    खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान झणझणीत खारं वांग | Khar vang | खारं वांग | भरून वांगी रेसिपी
    • खाल्यानंतर चव विसरणार ...
    होळी साठी आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा लुसलुशीत पुरणपोळी आणि झणझणीत कटाची आमटी | puran poli recipe
    • होळी साठी आजीच्या वेगळ...
    कारल्याची भाजी भरपूर खाली असाल पण या प्रकारे बनवलेली कडू न लागणारी भरली कारली पहिल्यांदाच खाल
    • कारल्याची भाजी भरपूर ख...
    वेगळ्या पद्धतीने आतुर घालून केलेली गावरान चवीची खुसखुशीत मसाला कोथिंबीर वडी | Gavran ek khari chav
    • वेगळ्या पद्धतीने आतुर ...
    आजीच्या गावरान सोप्या पद्धतीने करा एक खूप जुना आणि पारंपरिक पौष्टीक पदार्थ | Gavran ek khari chav
    • आजीच्या गावरान सोप्या ...
    गावरान चवीचं थापलेले खमंग खुसखुशीत बाजरीचं थालीपीठ । thalipeeth recipe in marathi । Gavran ek khari
    • गावरान चवीचं थापलेले ख...
    झणझणीत गावरान देशी कोंबड्याचा रस्सा | Village famous RED COUNTRY chicken curry | village cooking
    • झणझणीत गावरान देशी कों...
    Kairiche Lonche recipe in marathi | Kairiche Lonche-Khar | गावाकडच्या पद्धतीने केलेले कैरीचे लोणचे (खार) | Dry Mango Pickle Kairiche Lonche |
    Kairiche Lonche Recipe | Kairi Lonache | Kairi Lonache Recipe | Kairi Loncha | Kairi Lonche Recipe |
    Kairi Lonche Masala Recipe in Marathi | Raw Mango Pickle | Kairicha Khar
    #gavranekkharichav #gavranlonche #KairiLonache #drymangopickle #kairicheloncherecipe #Mangopickle
    #rawmangopickle #ambyachelonche #कैरीचेलोणचेरेसिपी #drykairichelonche #loncherecipeinmarathi #kairipickle
    #drykairiloncha #drymangopickle #ambachalonche #kairichelonchemarathi #pickle
    #lonche #summerrecipe #lonchyachakhar #kairichelonche
    #लोणचे #खार #गावरानलोणचे
    #TraditionalAamKaAchar
    #garlicFlavouredRawMangoPickle
    #लोणच
    #कैरीचेलोणचे,
    #अचार,
    #कैरीकाअचार,
    #raw_mango_pickle,
    #acharrecipe
    #Howtomakemangopickle
    #चटपटीतकैरीचेलोणचे #Rawmangopicklerecipeinmarathi #लोणचेरेसिपीमराठी
    #Aamkaacharrecipe
    #Picklerecipe#unhalipadarth #village_food #village_cooking
    #village_life #marathirecipe #marathifood #maharashtrianrecipes #Food #gavranpadarth #cookinginvillage #villagecooking
    #maharashtrianrecipe #chulivaril_jevan

ความคิดเห็น • 419

  • @gourijangam6168
    @gourijangam6168 8 หลายเดือนก่อน +15

    खूप छान काकू....मी खूप वर्ष झालं ,याची रेसिपी शोधत होते... मी आजीच्या माहेरी असलं लोणचं खाल्लं होतं... धन्यवाद🎉

  • @adv.sidd3172
    @adv.sidd3172 5 หลายเดือนก่อน +7

    ज्वारी भाकरी आणि सुकं लोणचं ... आ हा हा...फारच भारी चव असणार काकू या लोणच्याची🙏 एकदा जरूर प्रयत्न करणार आम्ही असं लोणचं करण्याचा 👍

  • @madhavishinde7067
    @madhavishinde7067 ปีที่แล้ว +48

    खरच खूप छान पद्धत गावरान लोणचे.... ह्याची सर इतर कशाला नाही ... ताई तुम्ही आणि आजी दोघी मिळून ज्या ज्या रेसिपी दाखवता त्या सगळ्या अतिशय चविष्ट व पारंपरिक पद्धतीने बनवलेल्या असल्याने आवर्जून बघते... आणि करते सुद्धा... मनापासून धन्यवाद 🙏
    .... पुढच्या रेसिपी ची, विडीओ ची प्रतिक्षा तर असते च

  • @Ishwariot7
    @Ishwariot7 ปีที่แล้ว +13

    माझ्या आजीच्या हातच्या लोणच्याची आठवण आली 😊 मस्तच 👍👌👌

  • @arunamore6219
    @arunamore6219 7 หลายเดือนก่อน +2

    Khup khup mast…. Mazi aaji asa loncha banvaychi n mala te khup avdaycha…kahi varsha purvi ti geli ani asa loncha parat khayla milala nahi mala… khup dhynavad hi recipe upload kelya baddal.. mi nakki banavnar…❤

  • @arunannappaparit9927
    @arunannappaparit9927 7 หลายเดือนก่อน +1

    ताई खूप छान सांगितला ही प्रक्रिया 👌👌👌👌 मस्त

  • @Commando-GW24
    @Commando-GW24 6 หลายเดือนก่อน +2

    तुमची लोणचे घालण्याची पद्धत पाहून आईच्या लोणच्याची आठवण झाली . खूप छान. काकी आम्हाला 2 किंवा 3 डझन आंब्याचे लोणचे घालण्याचे प्रमाण सांगा

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  5 หลายเดือนก่อน

      खूप खूप धन्यवाद , ho lavkarch video banvu

  • @vrishalijoshi9399
    @vrishalijoshi9399 ปีที่แล้ว +1

    Kiti chan बनवले लोणचे तुम्ही.तुम्ही सांगता पण खूप छान. आवडलं मला.

  • @anuradhaanu8232
    @anuradhaanu8232 ปีที่แล้ว

    खुपच छान टेस्टी. . वेगळया पध्दतीने दाखवली ही रेसीपी.. कधी ही पाहिलेली.
    धन्यवाद ताई आणि आई..
    🙏🙏

  • @phulora4925
    @phulora4925 5 หลายเดือนก่อน

    खूप मस्त काकू ...माझी आजी आई असच करत होत्या ...तुमच्या सगळ्या रेसिपी खूप मस्त असतात आणि तुमच्या दोघींचा आवाज तर खूप मस्त ❤😊

  • @nikitask2750
    @nikitask2750 ปีที่แล้ว

    मि पन तुमी सागितल्या प्रमाणे केल अणी माझ लोंच खुप छान झाल thank you❤

  • @rekharane6883
    @rekharane6883 8 หลายเดือนก่อน +2

    मिरची व गाजराचे व माईन मुळ्या चे लोणचे दाखवा

  • @santoshkamble8653
    @santoshkamble8653 6 หลายเดือนก่อน

    Thank you kaku mala tumchya khup recipi aavdte

  • @pritikarule2211
    @pritikarule2211 ปีที่แล้ว

    खूप छान बनवलं लोणच..मला खूप आवडते अस लोणच..माझी आजी आजोबा बनवायचे अस लोणच 👌👌👌😋😋😋 मला परवाच आठवण आलती या लोणच्याची आज तुम्ही बनवून दाखवलं मी नक्की करून बगते 🙏

  • @radhikapillai829
    @radhikapillai829 7 หลายเดือนก่อน

    Thanks. Vyavasthit samjavun sagle sangitlya baddal😊

  • @vaishalidhayarkar5939
    @vaishalidhayarkar5939 ปีที่แล้ว +38

    थैक्यू काकू, हीच रेसिपी मी शोधत होते. फार वर्ष झाली असं लोणचं खाऊन 😋

  • @PrashikShinde-tr7yv
    @PrashikShinde-tr7yv 4 หลายเดือนก่อน

    Khup chan banvlat kakau🙏🙏

  • @Leelavati396
    @Leelavati396 4 หลายเดือนก่อน +1

    खूप छान लोणचं बनवले ताई तुम्ही,१ किलो च प्रमाण सांगाल का❤तुम्ही सुखं लोणचं विकत देता का ताई🎉

  • @jaypar123
    @jaypar123 ปีที่แล้ว +9

    आजी आली खुप बरं वाटलं जात्यावर बहिणींनी मिळून मिसळून दळले....

  • @rajeevvaidya109
    @rajeevvaidya109 7 หลายเดือนก่อน +1

    Ek Number

  • @GMSKIDS-uq7xn
    @GMSKIDS-uq7xn 10 หลายเดือนก่อน +6

    आमच्या गावाकडे याला आंब्याचा खार म्हणतात लोणचं नाही, कारण लोणचं हे तिखट असतं. खार म्हणजे फक्त मिठाचे प्रमाण जास्त असतं जे की खारट खारट लागते म्हणून त्याला आंब्याचा खार म्हणतात. बीड जिल्हा फेमस आंब्याचा खार 😋😋😋

    • @balkrushnakamdi5322
      @balkrushnakamdi5322 6 หลายเดือนก่อน

      मीठ खूप झालं

    • @rupalijawale6125
      @rupalijawale6125 3 หลายเดือนก่อน

      Ho and hyachi sar kashalach nahi

  • @prathameshjadhav2842
    @prathameshjadhav2842 ปีที่แล้ว +5

    मी पण कोल्हापूरची आहे ...माझी आजी ही असेच लोणचे बनवायची अप्रतिम चवीचे..आज नाही ती या जगात तिची फार आठवण आली आज...खूपच सुंदर लोणचं मावशी..विकत मिळेल का

  • @priyakarche7944
    @priyakarche7944 4 หลายเดือนก่อน

    अप्रतिम

  • @shyamalajoshi2905
    @shyamalajoshi2905 5 หลายเดือนก่อน +1

    पारंपरिक खूप छान पद्धत आहे.पण त्यात अजिबात तिखट घालत नाही का?लसूण , मोहरी चा तिखट पणा आहे म्हणून का ?

  • @mardanikamble5271
    @mardanikamble5271 5 หลายเดือนก่อน

    खूप खूप छान

  • @archanashinde4985
    @archanashinde4985 ปีที่แล้ว +16

    माझ्या आईने पण मला असच लोणच बनवुन दिलं आहे 😋 ह्याच लोणच्याची खरी मज्जा , गुळ घालुन तिखट घालुन जे बनवलेल्या लोणच्याला ह्या लोणच्याची सर येत नाही 😊

    • @sushmabhosale4205
      @sushmabhosale4205 ปีที่แล้ว

      Vikath parsale pathavthay kay me mo. No dethey pathavar pathavthay kay thucha no day me phonevarun patha pathavthe

    • @komalnale7430
      @komalnale7430 ปีที่แล้ว

      Aalshi kuthlya tumhala kahich swatala banvta yet nahi ka

    • @esrarmujawar3787
      @esrarmujawar3787 4 หลายเดือนก่อน

      ​@@sushmabhosale4205phone no. Ka details nahi he log ??

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 4 หลายเดือนก่อน

    धन्यवाद.

  • @pratikshashende2909
    @pratikshashende2909 ปีที่แล้ว +1

    Lai bhari mavshi👌🏻

  • @bharatisalunkhe1177
    @bharatisalunkhe1177 5 หลายเดือนก่อน

    तूमचे घर लय भारी आहे हो काकू

  • @dhananjay677
    @dhananjay677 4 หลายเดือนก่อน

    Ek number

  • @ssskulkarni2674
    @ssskulkarni2674 2 หลายเดือนก่อน +1

    Idlimbu che lonache sanga

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 หลายเดือนก่อน

      मनापासून धन्यवाद , ho lavkarch dakhvu

  • @fizaattar4069
    @fizaattar4069 4 หลายเดือนก่อน

    Shevt la tumhi je tel takl te garm krun thand jhalyavr takl ka plzz ans me😊

  • @jyotipawar110
    @jyotipawar110 ปีที่แล้ว

    Khup chan

  • @aayushdixit3507
    @aayushdixit3507 ปีที่แล้ว

    आवो ताई मला ही लोनच खुप आवङतय मि नक्की करनार आमि किती जनाला मनल करून दया

  • @sonalmotale3340
    @sonalmotale3340 ปีที่แล้ว +1

    Khupach mast lonche... 🤤🤤

  • @shiruskitchenrecipes1028
    @shiruskitchenrecipes1028 ปีที่แล้ว +1

    खूप छान....

  • @kulkarnionkar2007
    @kulkarnionkar2007 7 หลายเดือนก่อน

    Recipi hald hiravi mirchi mith deryat murwalele mirchi pahije

  • @shubhangivarma6479
    @shubhangivarma6479 6 หลายเดือนก่อน

    Khupchaan ❤

  • @satishmatole8297
    @satishmatole8297 6 หลายเดือนก่อน

    Very nice ✌️🙏

  • @dhanshreesantoshkhamgal4316
    @dhanshreesantoshkhamgal4316 ปีที่แล้ว +4

    दोन किलो कैरीला किती मीठ टाकायचे प्लीज रिप्लाय

    • @happygardning7686
      @happygardning7686 ปีที่แล้ว

      250g

    • @smitakumavat4541
      @smitakumavat4541 ปีที่แล้ว +1

      एका किलोला ५० ग्रॅम पुरेसं आहे. चवीनुसार वाढवू शकता.

  • @Pratibhapatil294
    @Pratibhapatil294 ปีที่แล้ว

    Tai sadi khup chan aahe

  • @supriyamohite1600
    @supriyamohite1600 ปีที่แล้ว +5

    ताई खूप छान मला ही पद्धत हवी होती मी खूप दिवस वाट बघत होते. थँक्यू ताई आजी कशा आहात तुम्ही

  • @manoharagawde3796
    @manoharagawde3796 8 หลายเดือนก่อน

    Chhan receipe

  • @KajalNikam-gq7iv
    @KajalNikam-gq7iv 4 หลายเดือนก่อน

    2 kg che praman sanga kiti sahitya lagel te

  • @swapnalilad2812
    @swapnalilad2812 3 หลายเดือนก่อน +2

    Thanks kaku ,tumhi jas lonch kelat same tas mi kel ahe 😊😊 Majya मिस्टर ना sati tyani khup avdt he yellow Val lonch ,,, thank You 😊

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 หลายเดือนก่อน

      खूप खूप धन्यवाद ताई

  • @punambad214
    @punambad214 ปีที่แล้ว

    आजी नमस्कार दोघी खूप छान

  • @KajalSarwade-o4w
    @KajalSarwade-o4w 3 หลายเดือนก่อน

    He matichi bhandi kuthe bhetat

  • @shwetapatil8758
    @shwetapatil8758 ปีที่แล้ว +4

    Online आंब्याचे लोणचे मिळतील काय

  • @bhyagyashriumare7107
    @bhyagyashriumare7107 ปีที่แล้ว

    Khup chan 👌👌

  • @sunitadhamane4736
    @sunitadhamane4736 4 หลายเดือนก่อน +1

    लोणचे विकताय काय

  • @deepagosavi7875
    @deepagosavi7875 ปีที่แล้ว

    Pan jhakan ka lavle, fadake ka nahi bandhale

  • @manishachalke2492
    @manishachalke2492 8 หลายเดือนก่อน +2

    मी तुमचे सर्व रेसिपी नेहमी बघते, खूप आवडतात मला ,आजीला बघून मन भरून येतं खुप बरं वाटत, माझ्या आजीची आठवण येते, सर्वच रेसिपी खुपच छान असतात,५०आंब्यासाठी मोहरी,मेथी किती किती घ्यायची ते सांगा.

  • @sangitashete7887
    @sangitashete7887 3 หลายเดือนก่อน +1

    Tumi vikta ka evdhe lonche ahe

  • @SanjayThakur-re1hd
    @SanjayThakur-re1hd 5 หลายเดือนก่อน

    विकत असाल तर आपण आपल्या घराचा पत्ता सांगा🙏

  • @manishachalke2492
    @manishachalke2492 8 หลายเดือนก่อน

    ५०आंब्यांसाठी मेथी,मोहरी,तेल,मीठ किती घ्यायचे आणि फोडी उन्हात सुकवायच्या की सावलीत.

  • @seemapatil2780
    @seemapatil2780 3 หลายเดือนก่อน

    कोणत्या जिल्ह्यात असे lonche ghatle jate...tumhi kuthe rahtat...

  • @tarapawar1707
    @tarapawar1707 5 หลายเดือนก่อน

    Unhat nahi thevayach ka

  • @LaxmanSalok
    @LaxmanSalok 6 หลายเดือนก่อน +1

    गावरान मेवा

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  5 หลายเดือนก่อน

      आपले मनापासून आभार

  • @oceanloveloveocean2000
    @oceanloveloveocean2000 ปีที่แล้ว

    Nice

  • @vandanaghutukade3414
    @vandanaghutukade3414 4 หลายเดือนก่อน

    Vikat milel ka

  • @radhawankhede8771
    @radhawankhede8771 6 หลายเดือนก่อน

    Jeere na takta badishep takli tari chan swad yeto.kahinna kachche jeere swad aavdat nahi .tumhi banvlele lonche suddha chan aahe.

  • @sairanoorul1110
    @sairanoorul1110 7 หลายเดือนก่อน

    ,लोणच्यात तिखट काहीच नाही घालतात का?

  • @suhaspatil4726
    @suhaspatil4726 3 หลายเดือนก่อน +1

    मावशी मी कोल्हापूरचा आहे ,मला लोणचे व कोल्हापुरी चटणी पाहिजे मो ,नंबर व पत्ता द्या

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 หลายเดือนก่อน

      मसाला ऑर्डर करण्यासाठी या नंबर वरती whatsup करा - 8830473030

  • @kalyaaneeladckat5536
    @kalyaaneeladckat5536 4 หลายเดือนก่อน

    1 किलो च प्रमाण दया काकू.... प्लीज

  • @PUSHPAPERGAR
    @PUSHPAPERGAR 4 หลายเดือนก่อน

    तिखट नाही लागत का लोणच्यात

  • @ganeshkamble-uw4em
    @ganeshkamble-uw4em 6 หลายเดือนก่อน +1

    😋👌🏻

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  5 หลายเดือนก่อน

      खूप खूप धन्यवाद

  • @jyotiyangadmotghare1843
    @jyotiyangadmotghare1843 10 หลายเดือนก่อน

    Piwalya lonchat tikhat ghalat nahi ka

  • @UjwalaSutar-hb2cm
    @UjwalaSutar-hb2cm 4 หลายเดือนก่อน +2

    काकी तुम्ही खुप छान संघता मला तुमचा रसपीए आवडत आहे 👌👌👌👌💯💯💯💯💯💯💯💯💯

  • @sidmitragotri5375
    @sidmitragotri5375 ปีที่แล้ว

    tel kami taklay changla ahe...pan itka 5 kilo mith khaun manus bp ni marel ki!!

  • @shwetamhatre1375
    @shwetamhatre1375 5 หลายเดือนก่อน

    विकत मिळते आहे का का पाहिजे होतं

  • @sayalipatil4024
    @sayalipatil4024 ปีที่แล้ว

    Vikat milel ka

  • @koli5699
    @koli5699 ปีที่แล้ว +23

    मावशींच घर दाखवा लोणचे घालण्याची पद्धत लय भारी

  • @snehaljadhav1862
    @snehaljadhav1862 ปีที่แล้ว +92

    विकत लोणचे देताय का

    • @devanshjumale76
      @devanshjumale76 5 หลายเดือนก่อน +8

      हो 30rs

    • @hemantnirankari4795
      @hemantnirankari4795 4 หลายเดือนก่อน +4

      विकत लोनाचे देताय का

    • @savitasalunkhe3945
      @savitasalunkhe3945 4 หลายเดือนก่อน +1

      कसे किलो देता

    • @pranotideshpande6462
      @pranotideshpande6462 4 หลายเดือนก่อน

      कुठे मिळेल

    • @daradekids3901
      @daradekids3901 3 หลายเดือนก่อน +1

      Me pan banvte vikat pahije asen contact me

  • @rashmikodulkar9146
    @rashmikodulkar9146 4 หลายเดือนก่อน +1

    खूप छान रेसिपी आहे मी मागच्या वर्षी केली होती सगळ्यांनाच आवडली ...या वर्षी पण नक्की करणार आहे

  • @aadityadoiphode2836
    @aadityadoiphode2836 ปีที่แล้ว

    लोणचे छान झाले .तुम्ही व तुमची आई कुठे राहता प्लिज address पत्ता कळवणे

  • @Soham_Gamerz_302
    @Soham_Gamerz_302 3 หลายเดือนก่อน +2

    खरंच खूप छान पद्धतीने लोणचं बनवल आहे

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 หลายเดือนก่อน

      खूप खूप धन्यवाद ताई

  • @krishnasaindane4990
    @krishnasaindane4990 ปีที่แล้ว

    Lay bhari

  • @yuddhveermahindrakar6864
    @yuddhveermahindrakar6864 ปีที่แล้ว +3

    धन्यवाद ताई लोणचे तयार करून, छान स्पष्टीकरण दिलात

  • @pushpadeshmukh3344
    @pushpadeshmukh3344 8 หลายเดือนก่อน +1

    कसे बनवतात हे सर्व सांगीतल खूप धन्यवादताई खूप मोठ्या मनाच्या अहात
    आजीनां नमस्कार

  • @snehalatalele6939
    @snehalatalele6939 6 หลายเดือนก่อน +2

    लोणच्यात हिंग ghatala नाही. हिंग जरूर पाहिजे.

    • @arpitabal17
      @arpitabal17 5 หลายเดือนก่อน

      Ghatlay ki hing...telat ghatlay

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  5 หลายเดือนก่อน

      खूप खूप धन्यवाद , shevti barnimadhe thevla aahe

    • @SangramNaik-i9y
      @SangramNaik-i9y 5 หลายเดือนก่อน

      hingachi pud pn takley ki

  • @sarikathakre6957
    @sarikathakre6957 4 หลายเดือนก่อน +2

    तिखट नाही टाकत का तुम्ही

  • @shilpashetty2657
    @shilpashetty2657 ปีที่แล้ว +1

    ताई तुम्ही कुठे राहायला

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद , kolhapur

  • @rohineematange2446
    @rohineematange2446 ปีที่แล้ว +1

    मी लासुन वाले लॉनचे आत्ताच बनविले अन तुमची रेसिपी पाहत आहे आपने खेड्यातील जीवन विसरून नाही जात येत 😢😢

  • @ManishaDounde-w2p
    @ManishaDounde-w2p 4 หลายเดือนก่อน

    ताई तुम्ही लोणच्याचे प्रमाण सांगितलं नाही आम्हाला कसं कळणार कमीत कमी पाच किंवा दोन किलोच लोणच्याचे प्रमाण सांगा 🙏👍

  • @rajashreegaikwad1657
    @rajashreegaikwad1657 ปีที่แล้ว +2

    काकी शक्य असेल तर हे लोणचं विकत द्याल का?

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว +1

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद , tumhala lavkarch sangu

  • @Ranikasbequeen
    @Ranikasbequeen 3 หลายเดือนก่อน +1

  • @Mrs.shilpa1350
    @Mrs.shilpa1350 3 หลายเดือนก่อน

    मिरची नाही टाकली काकी

  • @mangeshmane6081
    @mangeshmane6081 4 หลายเดือนก่อน +1

    विकतच्या लोणाच्यापेक्षा असं साधं लोणचं छान लागतं चवीला. 👌🏻

  • @annapurnapawar1385
    @annapurnapawar1385 6 หลายเดือนก่อน +1

    Tumhi vikata ka lonac

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  5 หลายเดือนก่อน

      खूप खूप धन्यवाद , nahi tai

  • @sujatapalav8841
    @sujatapalav8841 ปีที่แล้ว

    आमची माती आमची माणसं

  • @anandisontakke2960
    @anandisontakke2960 ปีที่แล้ว +3

    आईची आठवण आली

  • @RanjaanaPatil
    @RanjaanaPatil 4 หลายเดือนก่อน

    प्रमाणात सांगितले नाही

  • @saritadangle326
    @saritadangle326 ปีที่แล้ว +1

    Taai aani aai ase lonche tumhi karun deu shakta ka kimmat sanga aani lonche gharpoch pathwa pls ase lonche aamhala faar aawadte

  • @Sunita-ds2pc
    @Sunita-ds2pc 7 หลายเดือนก่อน

    लोणच विकता का? तुम्ही

  • @shakunsatpute8466
    @shakunsatpute8466 ปีที่แล้ว +1

    लोणच्यात तिखट घातले नाही

  • @shilpashetty2657
    @shilpashetty2657 ปีที่แล้ว +1

    माझी आजी बनवायची मला येत नाही पण मी तुमचं बघून शिकणार मी कधी आले तुमच्याकडे तर मला द्याल का लोणचं

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद , tumhi ya tai nakkich devu

  • @RupaliDeshmukh-m9y
    @RupaliDeshmukh-m9y 7 หลายเดือนก่อน

    Tikhat banwa na

  • @akki3117
    @akki3117 หลายเดือนก่อน

    लोणचे पाहिजे आता आम्हाला मिळेल का खरंच सांगा ताई.नक्कीच सागां

  • @ranimaknikar9172
    @ranimaknikar9172 4 หลายเดือนก่อน +1

    काकू तुम्ही हे लोणच मसाले जे काही बनवता ते ऑनलाईन विकायला सुरु करा 😊

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  4 หลายเดือนก่อน

      मसाला ऑर्डर करण्यासाठी या नंबर वरती whatsup करा - 8830473030

  • @sonaljagtap3842
    @sonaljagtap3842 5 หลายเดือนก่อน +1

    किती किलो च कैरी आहे काकू