कैरीचं लोणचं | आंब्याचं लोणचं | पारंपारिक पद्धतीचे आंब्याचं लोणचं | पद्धत जुनी पण टिकाऊ जास्त |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 พ.ค. 2022
  • कैरीचं लोणचं | आंब्याचं लोणचं | पारंपारिक पद्धतीचे आंब्याचं लोणचं | पद्धत जुनी पण टिकाऊ जास्त |
    Hi....
    Welcome to Devashri kitchen 🙂
    नमस्कार.....
    आज मी तुम्हाला पारंपारिक पद्धतीचे आंब्याचे लोणचे कसे बनवायचे ते दाखवले आहे. अगदी सोपी पद्धत आहे . स्टेप बाय स्टेप हे आंब्याचे लोणचे जर का तुम्ही या पद्धतीने केले तर वर्ष-दोन वर्ष हे लोणचे छान टिकते. माझ्या आजेसासूबाईंच्या पद्धतीने आज मी तुम्हाला हे लोणचे बनवून दाखवले आहे .करायला थोडासा वेळ लागतो पण चवीला मात्र हे लोणचे एकदम मस्त होते. तुम्ही या पद्धतीने नक्कीच करून बघा .धन्यवाद....
    ××××××××××××××××××××××××××××××
    My Instagram link 👇
    invitescon...
    ÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
    #devashrikitchen #Kairichelonche #Ambyachelonche
    ************************************
    Thanks for watching 🙏

ความคิดเห็น • 87

  • @ashwinichavan2331
    @ashwinichavan2331 ปีที่แล้ว

    खुपच मस्त रेसिपी आहे, नक्की करून पाहू 👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @parthpawar4356
    @parthpawar4356 2 หลายเดือนก่อน

    Khup chhan

  • @surekharampure9748
    @surekharampure9748 2 ปีที่แล้ว +1

    Khup chan tai

  • @janhavipurohit2782
    @janhavipurohit2782 ปีที่แล้ว

    मस्तच

  • @divya-ee9do
    @divya-ee9do ปีที่แล้ว +2

    Khup chan lonche😊

  • @NandaJadhav-fv3xt
    @NandaJadhav-fv3xt 27 วันที่ผ่านมา

    खूप छान

  • @priyavadar8328
    @priyavadar8328 ปีที่แล้ว +1

    Mast

  • @vidyasrecipemarathi5870
    @vidyasrecipemarathi5870 2 ปีที่แล้ว

    खुप छान ताई

  • @anuradhanagtilak3104
    @anuradhanagtilak3104 2 ปีที่แล้ว

    भारी दिसतंय

  • @ramadayma6308
    @ramadayma6308 ปีที่แล้ว

    MI kelay khup Chan zal laturla aamhi khup khayche

  • @rakhisalunkhe6812
    @rakhisalunkhe6812 ปีที่แล้ว +2

    छानच दाखवले आहे, करून पाहणार 😊

  • @radha7027
    @radha7027 ปีที่แล้ว

    Khup chan

    • @sumanthakur6800
      @sumanthakur6800 4 หลายเดือนก่อน

      लाल तिखट नाही टाकलं

    • @devashrikitchen9679
      @devashrikitchen9679  3 หลายเดือนก่อน

      आमच्या इकडे नाहीत टाकत.

  • @sonalimhaisekar6151
    @sonalimhaisekar6151 ปีที่แล้ว +4

    किती दिवसांनी कारलाचे लोणचे पाहिले, हे सहज विकत मिलत नाही. My favourite pickle.

  • @VidaansWorld
    @VidaansWorld 3 หลายเดือนก่อน

    Kiti छान tips पण dilyat

  • @anuradhanagtilak3104
    @anuradhanagtilak3104 2 ปีที่แล้ว

    माझ्यासाठी पण ठेव थोडंसं😀

    • @devashrikitchen9679
      @devashrikitchen9679  2 ปีที่แล้ว

      हो ताई नक्की ठेवते.😊

  • @rohinisawant5126
    @rohinisawant5126 ปีที่แล้ว

    30 अंबे साठी मिट kiti ghalu aani aani कराल,halad,मेथी, हिंग,तेल kiti gheu sanga

    • @devashrikitchen9679
      @devashrikitchen9679  ปีที่แล้ว

      मी 15 अंब्याच प्रमाण दाखले आहे. तर 30 अंब्यासाठी त्याच्या डबल सर्व साहित्याचे प्रमाण घ्या.

  • @monikashahir9504
    @monikashahir9504 ปีที่แล้ว

    Saindhav mith ghatle tr chalel ka

    • @devashrikitchen9679
      @devashrikitchen9679  ปีที่แล้ว

      हो चालेल पन 25% सैंधव मीठ घाला. व 75% साधे मीठ घाला.

    • @monikashahir9504
      @monikashahir9504 ปีที่แล้ว

      @@devashrikitchen9679 thank u tai lagech reply kela mhanun

  • @smitaabarve1813
    @smitaabarve1813 ปีที่แล้ว

    Tai lal tikhat nahi ghalayche ka

    • @devashrikitchen9679
      @devashrikitchen9679  ปีที่แล้ว

      तूम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता.

  • @user-yz2uf5ub6y
    @user-yz2uf5ub6y 2 หลายเดือนก่อน

    Lonch muray kiti days lagtat

    • @devashrikitchen9679
      @devashrikitchen9679  2 หลายเดือนก่อน

      8 ते 10 दिवस लागतात 👍

  • @divya-ee9do
    @divya-ee9do ปีที่แล้ว

    Tai black vala kai ahe (karal)

    • @devashrikitchen9679
      @devashrikitchen9679  ปีที่แล้ว +1

      कळे कारेळ लोणच्यात घालवण्यासाठी एक पदार्थ आहे. तो तूम्हला किराणा दुकानात मिळेल.

    • @divya-ee9do
      @divya-ee9do ปีที่แล้ว

      @@devashrikitchen9679 kalonji ka tai (Karel )

  • @reenakhade3010
    @reenakhade3010 ปีที่แล้ว

    कैरी किती kg घेतली आहे.

  • @VPatil-ve6ez
    @VPatil-ve6ez ปีที่แล้ว

    Katyal garam karun ghatla ki kacche ch ghatla

  • @MI-2.0
    @MI-2.0 ปีที่แล้ว

    Karla mhanje kay oh

    • @devashrikitchen9679
      @devashrikitchen9679  ปีที่แล้ว

      कारेळ म्हणजे हा एक लोणच्यात घालण्यासाठी पदार्थ आहे. तूम्हाला किराणा दुकानात मिळेल.

  • @user-gw2pg1ct7w
    @user-gw2pg1ct7w 2 หลายเดือนก่อน

    ताई हे मसाले गरम करून टाकायचं का काचेच टाकायचं
    याचात थोड आवडीनुसार हिरवी मिरची टाकू शकतो का पिल्स रिप्लाय द्या.

    • @devashrikitchen9679
      @devashrikitchen9679  2 หลายเดือนก่อน

      मसाले गरम नाही केले तर चालेल. पण हिरवी मिरची ऐवजी लाल तिखट घातले तर चालेल. हिरव्या मिरचीने लोणचे खराब होण्याची शक्यता असते.

  • @ganeshtanajichougule6389
    @ganeshtanajichougule6389 ปีที่แล้ว

    आंबे पाड लागलेले आहेत ते चालतात का

    • @devashrikitchen9679
      @devashrikitchen9679  ปีที่แล้ว

      हो चालेल . पन अंबे कडक बघूनच घ्या. जास्त पिवळे झालेले घेऊ नका.

  • @arnavrode25
    @arnavrode25 หลายเดือนก่อน

    ताई तेल कमी घातल्याने खराब होणार नाही का

    • @devashrikitchen9679
      @devashrikitchen9679  หลายเดือนก่อน +1

      नाही. तेलामुळे लोणचं खराब होत नसतं. मीठ बरोबर असेल तर लोणचं खराब होत नाही.

  • @monikashahir9504
    @monikashahir9504 2 หลายเดือนก่อน

    2kg sathi lasun kiti ghalayacha tai??

    • @devashrikitchen9679
      @devashrikitchen9679  2 หลายเดือนก่อน

      दोन किलो लोणच्यासाठी छोटी अर्धी वाटी लसूण घाला. लसूण कमी जास्त झाल्यास काही होत नाही.

    • @monikashahir9504
      @monikashahir9504 2 หลายเดือนก่อน

      @@devashrikitchen9679 thank you

  • @ishwarimali7518
    @ishwarimali7518 หลายเดือนก่อน

    Sadharan kiti divas lagtat murayla

  • @nilamj1453
    @nilamj1453 ปีที่แล้ว

    Tai नमस्कार लोणचे विकत देता का

  • @sarikaukare6970
    @sarikaukare6970 หลายเดือนก่อน +4

    मातीच्या भांड्यात ठेवलं तर चालेल का

    • @devashrikitchen9679
      @devashrikitchen9679  หลายเดือนก่อน

      हो चालेल

    • @ALLMOVIES24124
      @ALLMOVIES24124 หลายเดือนก่อน

      हो, मग तर खूपच छान, कारण पारंपरिक पद्धतीने लोणच हे मातीच्या भांड्यात च बनवतात आणि ते खूपच छान होते

  • @monikashahir9504
    @monikashahir9504 ปีที่แล้ว

    Lakdi ghana tel chalel ka

  • @bhagyashri2000
    @bhagyashri2000 ปีที่แล้ว

    तेल नाही घातले तर चालते का?

  • @ChaitaliShinde-ry5nv
    @ChaitaliShinde-ry5nv หลายเดือนก่อน

    रेसिपी छान आहे पण किलोचे प्रमाण सांगा म्हणजे एक किलो साठी मसाल्यांचे प्रमाण किती घ्यायचे

  • @ranjanatendulkar4767
    @ranjanatendulkar4767 ปีที่แล้ว

    That tikhat ghalat nahi ka

  • @sudhakargajjalwar3356
    @sudhakargajjalwar3356 ปีที่แล้ว

    दोन किलो कैरी साठी किती साहित्य वापरायचे

    • @devashrikitchen9679
      @devashrikitchen9679  ปีที่แล้ว

      100 gm मीठ
      100 gm तेल
      15 gm हळद
      30 gm मेथि दाने
      30 gm काळे कारेळ
      30 gm मोहरी
      एक / आर्धा चमचा हिंग

    • @rajshrisolunke442
      @rajshrisolunke442 ปีที่แล้ว

      मीठ कमी होईल ना ताई

    • @rajshrisolunke442
      @rajshrisolunke442 ปีที่แล้ว

      आणि मला 1 किलो कैरी साठीचे ग्राम मध्ये माप सांगा ना plz रेसिपी खूप छान आहे खरंच

    • @devashrikitchen9679
      @devashrikitchen9679  ปีที่แล้ว

      @@rajshrisolunke442 थोडस मीठ जास्त घातले तरी चालेल .

    • @devashrikitchen9679
      @devashrikitchen9679  ปีที่แล้ว

      @@rajshrisolunke442 दोन किलोचे प्रमाण दिले आहे .त्याच्या आर्ध प्रमाण एक किलोसाठी घाला.

  • @sushilaraut7867
    @sushilaraut7867 หลายเดือนก่อน

    मिरची पावडर घातली तर चालेल का

    • @sushilaraut7867
      @sushilaraut7867 หลายเดือนก่อน

      12 आंबे आहेत सगळे मसाले किती घ्यावे

    • @devashrikitchen9679
      @devashrikitchen9679  หลายเดือนก่อน

      हो चालेल

    • @devashrikitchen9679
      @devashrikitchen9679  หลายเดือนก่อน

      मीठ-२५० ग्रॅम
      तेल-२५० ग्रॅम
      हळद-५० ग्रॅम
      मेथीदाणे-१०० ग्रॅम
      मोहरी-१०० ग्रॅम
      काळे कारेळ-१०० ग्रॅम
      हिंग एक चमचा

    • @sushilaraut7867
      @sushilaraut7867 หลายเดือนก่อน

      धन्यवाद 🙏

  • @sushilaraut7867
    @sushilaraut7867 ปีที่แล้ว

    एक किलो साठी मीठ किती घालावे

  • @divya-ee9do
    @divya-ee9do ปีที่แล้ว

    Tai 1 kg praman sanga na

    • @devashrikitchen9679
      @devashrikitchen9679  ปีที่แล้ว

      मीठ - 50g
      तेल - 50g
      हळद -15g
      हिंग -10g
      काळे कारेळ -20g
      मोहरी -20g
      मेथी दाणे -20g

    • @divya-ee9do
      @divya-ee9do ปีที่แล้ว

      @@devashrikitchen9679 thank u tai🙏

    • @ushaganorkar8369
      @ushaganorkar8369 ปีที่แล้ว

      Mast mazya aiechi khup aathavan aali

    • @ruturajpatil5588
      @ruturajpatil5588 ปีที่แล้ว

      karel mhanje ky tai

  • @savitakale5866
    @savitakale5866 5 หลายเดือนก่อน

    तुम्ही विकत देता का ताई लोणचे