ढाबा स्टाईल अमृतसरी छोले भटुरे रेसिपी घरचा घरी | EASY AMRITSARI CHOLE BHATURE RECIPE AT HOME
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 30 มิ.ย. 2024
- In this video, learn how to make Rupali Dhumal's delicious Amristari Chole Bhature recipe! Follow along for a tasty and traditional Indian dish.
In this video, learn how to make Rupali Dhumal's delicious Amristari Chole Bhature recipe! Follow along for a tasty and traditional Indian dish.Rupam's receipe by Rupali Dhumal shares videos of food receipe which helps women to use in her daily routine of kitchen life.This videos are almost of Indian style receipe and presents types of food from all parts of India. Rupam's Receipe is owned by Rupali Dhumal who lives in pune and accepts orders of food.
1kg छोले
300g कांदा
200g टोमॅटो
30g लसुण
20g आले
5-6 हिरवी मिर्ची
1tsp शहाजीरे
दोन-तीन तमालपत्राची पाने
1tsp जीरे
2tsp धणे
1.5 बडीशेप
¼ tsp हळद
1 tsp बेडगी मिरची पावडर
1 tsp लवंगी मिरची पावडर
2 tsp छोले मसाला
1 tsp आमचूर पावडर
आवडीनुसार तेल
भटुरांसाठी :-
500 ग्रॅम मैदा
एक वाटी रवा
दोन चमचे साखर
चवीनुसार दीड चमचे मीठ
एक चमचा बेकिंग सोडा
एक वाटी दही
कोमट पाणी
Khupach chhan
छान झाले आहेत छोले भटुरे मस्त
कमेंट बद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद😊🙏
खूप छान 🌺 व्हिडिओ
खूप छान ❤
धन्यवाद😊🙏
तुम्ही लवकर लवकर व्हिडिओ का टाकत नाही काकु खुप उशीर करता तुम्ही
खरंच खूप सॉरी वेळ मिळत नाही हो व्हिडिओ करायला लवकरात लवकर व्हिडिओ करण्याचे नक्की प्रयत्न करेन😊🙏
Khup divsani....tumhi, tumche ghrche sarv thik na? Chole bhature😍👌🏻😋
Khop chaan
बद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद😊🙏
👌👌👌
👍👌
धन्यवाद😊🙏
मस्तच ताई
खूप धन्यवाद😊🙏
आज तुम्ही खूप दिवसांनी व्हीडीओ टाकला
पण असो...
छान झाले आहेत छोले भटुरे 😋😋😋👌👌👌सो यम्मी ❤❤❤
थोडी काम होती त्याच्यामुळे व्हिडिओ करण्यासाठी वेळ नाही मिळाला लवकरात लवकर व्हिडिओ टाकण्याचे नक्की प्रयत्न करेल तुमच्या कमेंट बद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद😊🙏
Khup chan
ताई खुपच छान 🎉🎉🎉🎉
कमेंट बद्दल खूप खूप धन्यवाद😊🙏
छोले भटुरे खूप छान झाले आहेत , 👍
धन्यवाद😊🙏
Mast
खूप धन्यवाद😊🙏
Khupch chan.
बद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद😊🙏
Mast🙏🎉
Thanks 🤗
Tai 3 kg lapsi che praman sanga na
Kaku tel khup jhalay na chhole madhe.recipe chan
चहा पावडर का टाकली
1kg छोले किती जाणार खातील आणि भटुरे च प्रमाण कस ठरवायचं प्लीज sanga
1kg छोले जरी घेतले तरी तुम्ही ग्रेव्ही साठीचे साहित्य लागणार आहे ते किती घेणार त्याच्यावर अवलंबून आहे मी जेवढे प्रमाण घेतलेले होते त्याच्यामध्ये 15 जणांसाठी छोले ची भाजी पुरेशी होते आणि भटूरे अर्धा किलो मैद्यामध्ये 30 ते 32 होतात😊🙏
छान असतात रेसिपी तुमच्या पण bagrond music ची गरज नाही
Disturb होतं बघताना
धन्यवाद😊🙏
दोन वेगवेगळ्या ग्रेव्ही टाकल्या दाखवताना एकच दाखावल
डाळिंबाची साल सुकवून ती छोले शिजवताना लहान दोन तुकडे टाकले तरी छोल्याना छान बाॣऊन काळसर रंग येतो ,मी नेहमीच वापरते , आपणं पण नक्की करून बघा
खूप छान टिप्स दिली तुमच्या टिप्स बद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद अशा छान छान टिप्स देत जा😊🙏
👌👌👌
धन्यवाद😊🙏