खार | गावाकडचं खार लोणचं | कारळाचं पिवळं लोणचं | मडक्यातले लोणचे | खार by kanchan bapat recipes |
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 3 ต.ค. 2024
- @KanchanBapatRecipes #खार #khaar #khaarloncha #khaarrecipe #खाररेसिपी #khaar _recipes_marathi #khaarbykanchanbapatrecipes #pivalaloncha #pivalaloncha #pivalaloncha_marathi #पिवळंलोणचं #पिवळंलोणचंमराठी #mathatlaloncha #माठातलंलोणचं #गावाकडचंलोणचं #gawakadchaloncha #gavakadchalonchamarathi #chiri #chiriloncha #चिरी #चिरीलोणचंमराठी #खारबायकांचनबापटरेसिपीज #kanchanbapatrecipes #traditionalmarathifood #dailyrecipes #summerrecipe #marathirecipe #healthyfood #summerspecial #rawmango #kairirecipes #pickle #kairi #kairipickle #nooilrecipe #nooilpickle #telnaslelaloncha #तेलनसलेलंलोणचं #karalachaloncha #कारंळाचंलोणचं #lasunloncha #लसुणलोणचं #garlicpickle #garlic #garlicpicklerecipe #nigerpickle #khaarlonche #खारलोणचे #लोणचे #khaarlonchemarathi #khaarlonchemarathi_kanchanbapatrecipes #traditionalmarathifood #traditionalindianrecipes #villagefood #villagestylepickle #madkyatlaloncha #मडक्यातलंलोणचं #gawakadchakhaarloncha
Ingredients
500 gm raw mango /आंबट कैर्या
3/4 cup / 100 gm crystal salt /खडे मीठ
1 cup / 100 gm Niger seeds, black seeds /कारळ
1cup /150 gm garlic cloves / लसूण
2-3 tbsp / 25 gm turmeric / हळद
#KanchanBapatrecipes
How to make khaar, how to make khaar loncha, खार कसं करायचं, खार लोणचं कसं करायचं, खार रेसीपी, गावाकडचं खार लोणचं, गावाकडचा खार, माठातलं लोणच, आजीची रेसीपी, khar kasa karaycha, khaar loncha kasa karaycha, gawakadcha khaar, gawakadcha khaar lonchan, mathatla loncha, aajichi lonchyachi Recipe, आजीची लोणच्याची रेसिपी, पिवळं लोणचं, पिवळं लोणचं रेसिपी मराठीमध्ये, खार लोणचं रेसिपी मराठी, खार रेसीपी मराठी, piwla loncha, pivala loncha marathi, khaar loncha marathi, khaar recipe marathi, khaar recipe by kanchan bapat recipes, khaar loncha recipe by kanchan bapat recipes marathi, mango recipes, raw mango recipes, कैरीच्या रेसिपीज बाय कांचन बापट रेसिपीज, आंबा रेसिपीज मराठी बाय कांचन बापट रेसिपीज, pickle recipes by kanchan bapat recipes, लोणच्याच्या रेसीपी बाय कांचन बापट रेसिपीज, lonchyachya recipes by kanchan bapat recipes, Kanchan bapat recipes, Kanchan bapat recipes marathi, traditional marathi recipes, पारंपरिक मराठी रेसिपी, मराठवाडा विशेष लोणच्याची रेसिपी, विदर्भ विशेष लोणच्याची रेसिपी, marathwadyatla loncha recipe marathi, vidarbha special loncha recipe, how to make village style kairi pickle marathi, how to make traditional village style pickle, खार लोणचे, लोणचे, कैरीचे लोणचे
खार | गावाकडचं खार लोणचं | पिवळं लोणचं | मडक्यातलं लोणचं | खार by kanchan bapat recipes
Khup mast recipe
मस्त
Thanku !
Khup chan 👌👌
Thanku so much ! 😊👍
Very nice
Thanku 😊
जुन्या कैरीच्या लोणच्याला परत चव आणण्यासाठी काय करावे
थोडसं मीठ (फार जास्त नसेल तर..) आणि गूळ घालून त्यावर थोडी खमंग फोडणी करून घाला...
किंवा फोडी वाळवून त्याची पावडर करून वेगवेगळ्या पदार्थात वापरता येईल
छान!
फ्रिजशिवाय किती दिवस राहील?
Thanku ! हवा कोरडी असेल आणि सगळं नीट केलेलं असेल तर वर्षे 2 वर्षेही टिकेल
छान! कारळं भाजून घ्यायचे का
Thanku !
भाजायची गरज नाही
धन्यवाद
5 किलो चे प्रमाम सांगा ताई
सेम साहित्य तितक्या पटीत वाढवून घ्या... बाकी काही फरक पडत नाही
लोणचं तिखट लागण्या साठी काहीच वापरले नाही का
हे अगदी पारंपरिक पद्धतीने केलेलं लोणचं आहे.. त्यात तिखट नाही घालत.
unique recipe. लोणच्यात कारळे हे उत्सुकता वाढवणारे आहे. नक्की करुन बघणार 👌👌
Thanku so much !
खूप छान लागतं.. करून बघा
Hing methi nahi ghalaychi ka
नाही.. हे इतकंच साहित्य घालतात...
तुमच्या receipe नेहमीच unique असतात 💜💜💜💜💜
Thanku so much 😊👍
Atishaya सोपे , सुन्दर लोनचं आहे. करावे असे वाटतेय पण मुंबई सारख्या अति दमट हवामानात राहिल का ?
Thanku so much !
यात मोहरी, हिंग आणि किंचित हळद घालून फोडणी करा.. थंड झाल्यावर या लोणच्यावर घाला.. साध्या काचेच्या बाटलीत भरुन ठेवा... चांगलं राहील.
थोड्या प्रमाणात माठातलं खार ट्राय करून बघा यावेळी...
@@KanchanBapatRecipes Thanq 4 reply. जरुर ट्राई करेन.
लसूण न घालता चांगले लागेल का?
चव थोडी वेगळी लागेल पण चालेल ना..
कारळ म्हणजे काय? Nigela seeds म्हणजे कांद्याच बि किंवा कालोंजी असत...
खुरसनी
Nigela नाही... Niger seeds लिहिलय.. या वेगळ्या तेल बिया असतात.. गावोगावी खुप पूर्वीपासून वापरल्या जातात.. शोभा ताईंनी बरोबर सांगितलंय... याला खुरसणीही म्हणतात.. चटणी खुप छान लागते याची
@@KanchanBapatRecipes thank you so much 😊
माझ्याकडे मडकं नाहीये मग मी बरणीत टाकलं तर चालेल का
हो चालेल ना..
1number kup Chan aavdli Mala mi nakii karun bagnar
व्वा छानच.. केल्यावर सांगा मला कसं झालं ते 😊👍
खूपच छान आहे लोणच रेसिपी मस्त आहे
Thanku so much !
Chan
new for me👍
Thanku so much !
Yes it's old but forgotten recipe
कधीच ऐकली नव्हती एकदम मस्त
Thanku so much
Mastc
Thanku !
Most delicious! Never heard about it. Thanks for sharing 👍
Thanku so much !
Always welcome !
एक प्रश्न आहे, कैऱ्या लोणचे ची घ्यायचा का? साध्या कैऱ्या चालतील का?
साध्या गावठी कैर्या पण चालतील.. कैरी मुख्यतः आंबट आणि कडक असावी..
खाराच्या लोणच्याची रेसिपी,
नेहमी प्रमाणेच मस्तच आहे 👌👌👌
Thanku so much 😊👍
👌👌
Thanku
Aphalatun ahe recipe. कारळ ऐवजी कारळं असं म्हणतात mi karate v sangate tumhala
Kairi kanda lonache mi comment takali ahe ti vacha
Thanku so much ! OK.. वाचते
Khoopch mst, nehmipramane
Thanku so much 😊👍
खूपच मस्त.
Thanku !
👌👌
Thanku !
झक्कास, yummy
Thanku 👍😊
मस्तं!!!👌👌👌
Thanku so much 😊👍
Waaah. 👌
Thanku so much !
Apratim
Thanku !
👌👌😋😋
Thanku !