संतचरणरज बाळकृष्ण दादा वसंतगडकर..यांनी गायलेला अभंग "सुंदर ते ध्यान उभे विटेवरी" संत तुकाराम महाराज

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ธ.ค. 2020
  • राम कृष्ण हरी महाराष्ट्र आणि महाराष्ट्र बाहेरील सर्व हरिभक्त यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात तीर्थक्षेत्र वसंतगड या ठिकाणी बाळकृष्ण दादांच्या संकल्पनेतून साकार होत असलेले भव्य दिव्य कृष्ण मंदिर आणि अनाहत ध्यान केंद्र उभारत आहोत. त्याचबरोबर अखंड अन्नछत्र साधक निवास कुटीर ध्यान बगीचा अशा विविध, वास्तु निर्मितीसाठी सर्वांनी मुक्तहस्ताने भरभरून या ईश्वरी कार्यास दानधर्म करावा हे आपल्या चरणी प्रार्थना.. देणगी देण्यासाठी खाली आम्ही आपणास बँक डिटेल्स देत आहोत...
    श्री सद्गुरू जनार्दन महाराज विश्वस्त संस्था
    कॅनरा बँक वसंतगडwww.vasantgadkarofficial.org
    IFSC-CNRB0004512
    AC NO.120001191362
    GP & PHONE PEY 9423262468
    vasantgadkarofficial
    रामकृष्णहरी...महाराष्ट्रातील प्रेमळ हरिभक्त,वारकरी,ज्ञानी,नामधारक,बंधु भगिनींच्या चरणी साष्टांग दंडवत..सद्गुरू जनार्दन महाराज वसंतगडकर यांच्या वसंतगड ता. कराड येथील समाधी स्थळी झालेल्या "भव नदीचे पाणी रे गड्या" या किर्तनातील खास संगीत प्रेमींच्या आग्रहास्तव,दादांच्या
    गायनाचे भाग वेगळे करून देत आहोत..दादांचे नवनवीन कीर्तने,
    छाया चित्रण,ध्वनिमुद्रण,मिक्सिंग मास्टरिंग..पद्मनाभ वसंतगडकर.
    पखवाज-- ,श्री.मदन कदम सातारा.
    तबला.मयूर उबाळे,पाटण.
    .हेड फोन लाऊन कीर्तन ऐकल्यास श्रवण सुखाचा आनंद घेता येईल.किर्तन मर्यादा,शुभ्र पोशाख,उत्तम ध्वनी व्यवस्था,आध्यात्मिक निरुपण,साम्प्रदायिक चाली,वारकरी पाउल,भक्ति आणि ज्ञान या सर्वंचा संगम म्हणजे दादांचे कीर्तन...
    दादांची सर्व कीर्तने, प्रवचने,अभंग,ऐकण्यासाठी vasantgadkar offical चॅनेल,subscribe करा, youtube link ज्यास्तीत ज्यास्त share करा,लाइक करा. आपले विनीत सौ.गीतामाई वसंतगडकर .8390726726, मठाधिपती,नामदेव कुंभार, वसंतगड संस्थान.. mo no 9860218903]प्रवचने,भजन,निरूपण ऐकण्यासाठी.आमचे vasantgadkar official या यूट्यूब चॅनेल subscribe करा,share करा,लाइक करा.
    संपूर्ण हरिपाठ • © माऊलींचा हरिपाठ गुरु...
    संपूर्ण काकडा • ©संपूर्ण काकड आरती साद...
    काकडा भाग 1 • ©काकडा भाग १ मंगलाचरण ...
    काकडा भाग 2 • ©काकडा भाग 2 मंगलाचरण ...
    काकडा भाग 3 • ©काकडा भाग 3 मंगलाचरण ...
    काकडा भाग 4 • © काकडा भाग 4 आळवणीचे ...
    काकडा भाग 5 • ©काकडा भाग ५ भूपाळ्याच...
    काकडा भाग 6 • काकडा भाग ६ पूजेची वेळ...
    काकडा भाग 7 • © Vasantgadkar काकडा भ...
    काकडा भाग 8 • © काकडा भाग ८, वासुदेव...
    काकडा भाग 9 • ©® काकडा भाग ९ जोगी,आं...

ความคิดเห็น • 1K

  • @SanilYuwnate
    @SanilYuwnate 29 วันที่ผ่านมา +6

    काय सुन्दर गायन आहे माऊली

  • @janhavipatil3728
    @janhavipatil3728 3 ปีที่แล้ว +622

    रोज अभ्यास करण्याआधी हा अभंग ऐकतेच ...सुरेख चाली मुळे पांडुरंगाचे ध्यान समोर येऊन ठाकते...😍😍😍

    • @pandurangb7701
      @pandurangb7701 3 ปีที่แล้ว +23

      तुम्ही पण किर्तन शिकतायका

    • @janhavipatil3728
      @janhavipatil3728 3 ปีที่แล้ว +28

      @@pandurangb7701 नाही मी माझा शैक्षणिक अभ्यासाबद्दल बोलतेय 😊

    • @pandurangb7701
      @pandurangb7701 3 ปีที่แล้ว +13

      @@janhavipatil3728 छान सवय ,खरच हा अभंग ऐकल्यावर मन एकाग्र होत

    • @mahadevkhedkar4060
      @mahadevkhedkar4060 3 ปีที่แล้ว +16

      असेच गोड अभंग ऐकत जा ..हिंदी गाणी ऐकण्यापेक्षा असे अभंग ऐकल्यास मन फ्रेश राहते

    • @sandipdhokar04
      @sandipdhokar04 3 ปีที่แล้ว +6

      Mi pan darrroj aikto khup chan

  • @sangitamatsagar9550
    @sangitamatsagar9550 ปีที่แล้ว +10

    🙏🙏🌹🌹माऊली खूप खूप छान भाऊसाहेब नगर ला किर्तन झाले खूप च सुंदर अभंग भव नदीचे पाणी रे गडया 👌👌

  • @shankarsalunke2265
    @shankarsalunke2265 4 หลายเดือนก่อน +15

    फार सुंदर अभंग आणी गायन आहे ,मी शेती करतो डाळिंब बागेतील फवारणी करताना सायंकाळी पूर्ण हरीपाठ ऐकतो आणी हा अभंग सकाळी ऐकतो ,कामाचा कंटाळाच जातो 🙏🙏🙏

  • @laxmanyevate8014
    @laxmanyevate8014 3 ปีที่แล้ว +24

    दादा खरोखरच वसंत गडाचे लोक भाग्यवान आहेत.आपल्यासारखा संताचे सानिध्य त्यांना लाभले 🙏🙏

  • @parashantavhad7499
    @parashantavhad7499 7 หลายเดือนก่อน +10

    माऊली तुमचा आवाज एकला की भागवत समोर आहे असेच वाटते

  • @maheshkale5308
    @maheshkale5308 2 ปีที่แล้ว +25

    महाराज आपल्या आवाजात आशी जादू आहे की साक्षात पांडुरंग परमात्मा आपल्या किर्तन श्रवनाचा आनंद घेतात
    आपला हा अभंग
    व रुप पाहता लोचनी हा दुसरा अभंग
    मी दिवसात 4-5वेळेस ऐकतोच
    व मन एकदम प्रसन्न होऊन जाते
    सर्व टेन्शन कमी होते
    आपली अशीच कुपा असु द्यावी
    रामकृष्ण हारी माऊली

  • @nitinsatale8123
    @nitinsatale8123 2 หลายเดือนก่อน +6

    दादा खुपचं सुंदर 🙏🙏🙏

  • @angadkamaji3392
    @angadkamaji3392 2 หลายเดือนก่อน +8

    हे अभंग हे स्वर आणि हे चाल ऐकल्यानंतर मन प्रसन्न असतो जेवढं ऐकावं तेवढं कमीच 😊❤

  • @komalmoer9695
    @komalmoer9695 ปีที่แล้ว +9

    ऐसा सोहळा एसा आनंद त्रिभुवनीं नाही स्वरागीचे सुख प्राप्त होते आहे खूपच गोड चाल आहे महाराज आपला आवाज दैवी देणगी आहे

  • @VijayCaee
    @VijayCaee 3 หลายเดือนก่อน +29

    भटकलेल्या मनाला काबूत ठेवण्याची ताकत वरकरी संप्रदायात आहे ,,,
    जे हवे ते प्राप्त करू शकतो @ Mauli 🎉🎉

  • @vikasgavhane3997
    @vikasgavhane3997 3 หลายเดือนก่อน +7

    दादांचा आवाज आयकल्यंतर अंगावर काटा येतो. खूप छान आवाज ,अप्रतिम

  • @travelonly8478
    @travelonly8478 2 ปีที่แล้ว +35

    टालकऱ्यांचे खूप खूप सुंदर साथ आहे.ऐकायला खूप छान वाटते.

  • @gulabsonawane9242
    @gulabsonawane9242 2 ปีที่แล้ว +7

    हा आनंद स्वर्गात नाही माऊली अप्रतिम

  • @sagarssansare3049
    @sagarssansare3049 2 ปีที่แล้ว +8

    महाराज अप्रतिम स्वर आणि कीर्तन ,वारकरी सांप्रदायातील कोहिनुर हिरा आहात आपण

  • @rageshreeshastri138
    @rageshreeshastri138 หลายเดือนก่อน +4

    🙏🚩अप्रतिम👌🏾 अप्रतिम 👌🏾अत्यंत अप्रतिम गोड गायन👌🏾👌🏾👍..रुप पाहता लोचनी आणि सुंदर ते ध्यान उभे विटेवरी.. मधुर स्वर स्वर्गीय स्वर..सुख मिळे लोचना , होई विठुमाऊली दर्शन.. ध्यानीमनी अंतरात माझी पांडुरंग माऊली..❤

  • @mahadevdevkar378
    @mahadevdevkar378 11 หลายเดือนก่อน +20

    खूप छान आवाज आहे महाराज एक दा आयकील ना तर सारखं आयकावा असं वाटतं तुमचे कीर्तन हरिपाठ विठ्ठल मंत्र रोज आयकत असतो मनातुन आयकील ना तर डोळ्यातुन पाणी येत खुप छान आवाज आहे महाराज राम कृष्ण हरी महाराज

  • @vijayapahurkar3375
    @vijayapahurkar3375 2 ปีที่แล้ว +4

    डोळ्यात पाणी आले. निशब्द ! राम कृष्ण हरी महाराज 🙏🙏

  • @user-zj2fj5fy5l
    @user-zj2fj5fy5l หลายเดือนก่อน +3

    खुपच छान महाराज अगदी कोकीळा सारखा गोड आवाज आहे तुमचा 🙏🙏👌👌👌

  • @mahendralande6558
    @mahendralande6558 ปีที่แล้ว +4

    खुपचं छान महाराज
    एवढं सहज आणि सुंदर गायन

  • @pavanbhise3856
    @pavanbhise3856 2 หลายเดือนก่อน +4

    काय ते वादन काय ते गायन ❤😌अप्रतिम🙏🚩

  • @atishkadam2511
    @atishkadam2511 3 ปีที่แล้ว +6

    खूप सुंदर... अभिमान आहे तुमचा... बाळकृष्ण दादा वसंतगडकर

    • @atishkadam2511
      @atishkadam2511 3 ปีที่แล้ว +1

      मी वसंतगडकर🙏🚩🚩

  • @rameshshrigire2790
    @rameshshrigire2790 7 หลายเดือนก่อน +3

    अप्रतिम गायन राम कृष्ण हरी

  • @nanasahebjagtap7024
    @nanasahebjagtap7024 3 ปีที่แล้ว +5

    एकदम झक्कास लयभारी वाटले खुप सुंदर शुभेच्छा

  • @meeragiri4555
    @meeragiri4555 3 ปีที่แล้ว +6

    जय हरी विठ्ठल खुप छान काकडा आयकावा महाराज आवाजात बीड

  • @sunilghone2186
    @sunilghone2186 ปีที่แล้ว +3

    सुंदर ते ध्यान!
    खरच हे भजन ऐकून सर्वच सुंदर वाटत आहे.

  • @sachinpansare8187
    @sachinpansare8187 ปีที่แล้ว +12

    माउलिंचा आवाज म्हणजे ऐक दम मंत्र मुग्ध करनारा आवाज आहे
    माउलिंचे वर्णन करनारा हा अभंग आहे अतिशय सुंदर आहे

  • @user-qi3sz5ut7
    @user-qi3sz5ut7 11 หลายเดือนก่อน +3

    खूप छान सद्गुरू नाथा कोटी कोटी. नमन 🙏🙏🙏🙏🌺🌺

  • @prathameshthorve4346
    @prathameshthorve4346 4 หลายเดือนก่อน +6

    महाराज तुमचा आवाज खुप सुंदर आहे. तुमच्या सर्व व्हिडिओ पाहिल्या त्याने मला इतकं प्रसन्न वाटायचं की मी सर्व भान विसरून एकातांत बसून आयकायचो त्यामुळे 4 महिने झाले की मी आळंदीला जाऊन माळ घालून घेतली.राम कृष्ण हरी माऊली...

  • @amitbharamgunde5620
    @amitbharamgunde5620 3 ปีที่แล้ว +15

    सुंदर गायन, साक्षात भगवान परमात्मा पुढे उभा राहिला. असे जाणवले .भाव जागृती झाली. मन निर्विचार झाले.

    • @nbs1824
      @nbs1824 2 ปีที่แล้ว

      *नविन २०२२ या वर्षाच्या आपणांस वआपल्या परिवारास सर्वांना हार्दिक शुभेच्छा....नविन वर्ष तुम्हा सर्वांना भरभराटीचे ,आनंदाचे व चांगल्या स्वास्थाचे जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना....🙏🙏*
      *🙏🙏शुभ सकाळ🙏🙏*

    • @nbs1824
      @nbs1824 2 ปีที่แล้ว

      राम कृष्ण हरी

  • @nandkishorraut5771
    @nandkishorraut5771 7 หลายเดือนก่อน +5

    बुलढाणा जिल्हा येथील नांदुरा शहरात आपले कीर्तन सेवा ऐकणाचे भाग्य मिळाले ,खूपच सुंदर आणी प्रबोधन पर कीर्तन झाले महाराजांचे

  • @akshaychile1449
    @akshaychile1449 2 หลายเดือนก่อน +2

    जय जय राम कृष्ण हरी खूप सुन्दर माऊली जय हरी

  • @maheshkale5308
    @maheshkale5308 ปีที่แล้ว +3

    धन्य आज दिन संत दर्शनाचा
    आमची मागील जन्माची पुण्याई
    युट्यूब चॅनेलची किर्तन ऐकून
    जिवनात परिवर्तन घडवून आणाले अशा थोर संताचे हभप संतचरनरज बाळकृष्ण महाराज वसंतगडकर दादांची गंगापूर तालुक्यातील खंडोबा यात्रा निम्मीत् किर्तन सेवा श्रवन करन्या चा योग प्रत्यक्ष भेट व दर्शन झाले
    जन्माला आलेल्या च फळ मिळाले

  • @spskitchen5452
    @spskitchen5452 ปีที่แล้ว +8

    महाराज जेवा पासुन मला यूट्यूब मधे सापडले तेवा पासुन हा अभंग मी दरोज यैकतो.. जर पोटापण्यासाठी काम कराची जरुरी नसती तर दिवस भर महाराजंचे अभंग कीर्तन यैकत बसलो असतों..
    असो.. महाराजाना कोटी कोटी नमस्कार.. डोळ्यातुन पाणी येते .. जेव्या जेवा आ अभंग यैकतो.. स्वर सम्र देवी लताताई नी सुधा हा अभंग गायला पण महराजनी पाणि आणले डोळ्यातुन…
    धन्य हो महाराज!!!!

  • @shrikantkshirsagar7558
    @shrikantkshirsagar7558 ปีที่แล้ว +2

    रामकृष्ण हरी माऊली..खुपच छान आवाज.
    रोज सकाळी उठल्यावर ऐकतो मी...

  • @user-cu8bx6yy6l
    @user-cu8bx6yy6l ปีที่แล้ว +2

    अहाहाहा अपुर्व चाल, त्रिवार धन्यवाद माऊली 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @user-ue9yu8fk4f
    @user-ue9yu8fk4f 3 ปีที่แล้ว +10

    छान राम कृष्ण हरी

  • @rushikeshbidgar9608
    @rushikeshbidgar9608 3 ปีที่แล้ว +21

    तुम्हाला काय उपमा द्यावी कळतच नाही । कारण तुम्हीच एक उपमा आहात, ज्याला तुमची उपमा द्यावी तो स्वतःला भाग्यवान समजेल दादा

  • @deelipchandrabhagarambhaup9287
    @deelipchandrabhagarambhaup9287 ปีที่แล้ว +2

    साष्टांग दंडवत नमस्कार प्रणाम दादासाहेब बाळकृष्ण माऊली 👏👏👏👏👏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹⚘⚘⚘⚘🌷🌷🌷🌷🌷🌷🚩🚩🚩🚩🇾🇪🇾🇪🇾🇪🇾🇪🇾🇪

  • @prabhakarkulkarni1115
    @prabhakarkulkarni1115 ปีที่แล้ว +1

    खुपच छान आवाज ह्रर्मोनियम पखवाज साथ अतिशय सुंदर भुलोकिचे गंधर्व राम क्रुष्ण हरि नमस्कार जयहरी फारच सुंदर धन्यवाद

  • @rushikeshbidgar9608
    @rushikeshbidgar9608 3 ปีที่แล้ว +10

    वारकरी संप्रदाय पहीलेच येवढा श्रेष्ठ, महान आहे व तुमच्या सारख्या व्यक्तिंनी तो अजुन खुलुन दिसतो दादा । तुम्ही वारकरी संप्रदाय ला तुमच्या किर्तन, गायन,प्रवचन,वादन, या सर्व गुणांनी एक नवीन झळाळी देत आहात व पुढे ही द्याल यात संदेह नाही

  • @KrushnaPawar-xl6tp
    @KrushnaPawar-xl6tp หลายเดือนก่อน +3

    बाबा तुमचा हा आवाज आणि पंचपदी मधील अभंग मला दररोज दोन टाइम एकल्या शिवाय गमत नाही आणि मी स्वतः एक तबला वादक आहे .. आणि तुमचा आवाज खुप गोड आहे एक दिवस मला तुमचं किर्तन साक्षात बघायच आहे आणि तुम्हाला भेटण्याची एक संधी मिळवायची आहे.....!! राम कृष्ण हरी बाबा .....🙏🙏🙏🙏

  • @ravindarhirgal8376
    @ravindarhirgal8376 6 หลายเดือนก่อน +2

    काय अभंग आहे काय अभंगांची रचना केली वा धन्य वारकरी संप्रदाय 🚩🚩🚩🚩

  • @aajisswaipakgharkitchen1314
    @aajisswaipakgharkitchen1314 3 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम आवाज आणि चाल ऐकायला खूप छान वाटले आम्ही दररोज ऐकतो

  • @user-hy1ln1xd5o
    @user-hy1ln1xd5o 2 ปีที่แล้ว +18

    मंत्रमुग्ध इतक होतय कि कितीही वेळा ऐका पुन्हा ऐकु वाटतय ,आध्यात्माची ताकद बघा ना ,मनाला खुप शांती मिळते,
    हे पहिल्यांदा कोणीही ऐकुद्या मन परिर्तन नक्की होणार ,आणि पुन्हा ऐकणार
    !!राम कृष्ण हरी !!

  • @nandkumarpednekar6342
    @nandkumarpednekar6342 7 หลายเดือนก่อน +3

    आपल्याला पहिल्यांदाच ऐकले.निव्वळ अप्रतिम!रममाण होऊन गेलो! दंडवत!

  • @somdattadaphal4053
    @somdattadaphal4053 ปีที่แล้ว +1

    🌻राम कृष्ण हरी 🌻गुरूदेव 🌻🙏🙏🙏

  • @vijaykumarkadam1492
    @vijaykumarkadam1492 27 วันที่ผ่านมา +2

    हा अभंग व चाल ऐकून मन प्रसन्न होते .तानतनाव नाहीसा होतो.❤❤❤❤❤ जय हरी 🙏🏻🙏🏻🌷🌷

  • @OmkarDhasade36-qw6lz
    @OmkarDhasade36-qw6lz ปีที่แล้ว +6

    आदरणीय गुरूवर्य दादांच्या आवाजाला तोडच नाही अप्रतिम

  • @user-hy7iv5oj4s
    @user-hy7iv5oj4s 6 หลายเดือนก่อน +3

    खूपच गोड आवाज गुरुवर्य ❤ आकाश केदारे हिंगोलीकर

  • @satishmundhe7703
    @satishmundhe7703 8 หลายเดือนก่อน +3

    दादा अभंग केव्हाही ऐकला तरीही मन प्रसन्न होते

  • @anilathakare1995
    @anilathakare1995 ปีที่แล้ว +3

    काय प्रस्तुती आहे. सर्वश्रेष्ठ. संतचरणरज वसंतगडकर महाराज महाराष्ट्राला लाभलेले सुरेल रत्न.

  • @priyankajankar7151
    @priyankajankar7151 3 ปีที่แล้ว +7

    ३ तास सुद्धा अशा कीर्तनात कंटाळा येणार नाही...उलट कमीच वाटतील.. धन्य पावलो माऊली🙏

    • @santoshzankar8358
      @santoshzankar8358 2 ปีที่แล้ว

      म त्नर रभम्हम 3भ3 रंर

    • @santoshzankar8358
      @santoshzankar8358 2 ปีที่แล้ว

      म्हछ्वम🤓🤓😫😇

  • @tushardalvi8762
    @tushardalvi8762 3 ปีที่แล้ว +10

    🚩राम कृष्ण हरी🚩

  • @nitiningle4315
    @nitiningle4315 2 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम माऊली..राम कृष्ण हरी

  • @dhananjaythakare8964
    @dhananjaythakare8964 2 ปีที่แล้ว +3

    ओम नमो भगवते वासुदेवाय श्रीकृष्ण छान अप्रतिम

  • @amargujale6774
    @amargujale6774 3 ปีที่แล้ว +7

    राम कृष्ण हरी

  • @user-wv5tq8gn9f
    @user-wv5tq8gn9f 2 หลายเดือนก่อน +2

    धन्य झालो माऊली आपल्या कीर्तनाने राम कृष्ण हरी 🚩🚩🙏🙏

  • @dakhdinesh7021
    @dakhdinesh7021 ปีที่แล้ว +2

    थकलेल्या मनानी जरूर अभंग याईकावे मन प्रसन्न होऊन जाते ही ताकत आहे अभंगची.. राम कृष्णा हरी..

  • @dnyaneshwarpawar1671
    @dnyaneshwarpawar1671 3 ปีที่แล้ว +17

    खूप गोड आवाज आणि चाल खूप छान खुप वेळा ऐकून देखील पुन्हा पुन्हा ऐकावी वाटत 🙏🚩जय हरी 🙏

  • @suvarnatulshi9048
    @suvarnatulshi9048 7 วันที่ผ่านมา +1

    ऐकतच रहावं वाटते सुरेख आवाज
    राम कृष्ण हरी 🙏🙏

  • @Shailendrapatil104gamil
    @Shailendrapatil104gamil ปีที่แล้ว +1

    सुंदर चाल.....आवाज सुंदर...खूपच गोड.❤❤❤

  • @user-tb2el4lj5h
    @user-tb2el4lj5h ปีที่แล้ว +1

    ❤जय हरी महाराज. 😍😍नादाने नादविल्या दिशा दाही

  • @baburaolomte7174
    @baburaolomte7174 3 ปีที่แล้ว +2

    जय हरी माउली अप्रतिम

  • @Jsp916
    @Jsp916 3 ปีที่แล้ว +15

    स्व कडून आत्म्याकडे आणि आत्म्याकडून परमात्म्याकडे जाण्याचा मार्ग म्हणजे हरी कीर्तन....आत्मज्ञान झालं की बस तुमच्या कडून जे काही होईल ते सर्वोत्कृष्ट च असेल....

  • @maheshkaka3891
    @maheshkaka3891 3 ปีที่แล้ว +13

    रामकृष्णहरि दादा माऊली 🙏 👍
    खुप छान 👌🏻 👌🏻 👌🏻 👌🏻

  • @user-uq6xf7pt7d
    @user-uq6xf7pt7d 2 หลายเดือนก่อน +2

    गुरुवर्य आवाज खरंच खुप छान मस्त,,,,सारखा सारखा ऐकु वाटणारा

  • @sushmaghodake5196
    @sushmaghodake5196 ปีที่แล้ว +1

    दादांना पोसेवाडी या ठिकाणी प्रत्यक्ष ऐकण्यासाठी मिळाले. व भेट देखील झाली. जणू
    धन्य आजी दिन संत दर्शनाचा |
    अनंत जन्मीचा क्षीण गेला ||
    खुप खुप धन्यवाद 🙏
    संतचरणरज लागता सहज |
    वासनेचे बीज जळुनी जाय || 🙏🙏

  • @mangeshkhandare6724
    @mangeshkhandare6724 2 หลายเดือนก่อน +3

    अतीव आणि नितांत सुंदर

  • @ganeshpatil9554
    @ganeshpatil9554 3 ปีที่แล้ว +4

    एकदम तृप्त झाले मन

  • @harichandparhad615
    @harichandparhad615 3 ปีที่แล้ว +6

    फारच सुंदर चाल आहे महाराज एक वेळ ऐकल तर ऐकतच रहाव आस वाटत जय हरी महाराज🚩🚩🚩🚩

  • @akkibshinde9335
    @akkibshinde9335 2 ปีที่แล้ว +1

    खूप च सुंदर दादा राम कृष्णा हरी🙏🙏🙏

  • @omkarborude719
    @omkarborude719 3 ปีที่แล้ว +5

    अप्रतिम चाल🙏🙏

  • @rajok3963
    @rajok3963 11 หลายเดือนก่อน +3

    धन्य झालो माऊली असा सुरेख आवाज कानी पडला....
    जय हरी माऊली...

  • @subhashdhonde1485
    @subhashdhonde1485 หลายเดือนก่อน +2

    काय गोड आवाज आहे माऊलींचा

  • @Umesh.Ghogale
    @Umesh.Ghogale 11 หลายเดือนก่อน +1

    दादा
    साष्टांग दंडवत, जय हरी
    दररोज सकाळी, संध्याकाळी,
    व रात्री किमान दोन - तीन वेळा ऐकल्या शिवाय सुचतच नाही हो...
    वेड लागले हो आपल्या प्रेमाचे, आपल्या गायनाचे, ❤

  • @dajibapatil387
    @dajibapatil387 3 ปีที่แล้ว +5

    सुंदर चाल अप्रतिम 🙏🙏🙏🙏

  • @user-kk7zz6fz6d
    @user-kk7zz6fz6d 3 ปีที่แล้ว +10

    🙏 राम कृष्ण हरी 🙏 माऊली🌹 लावूनि मृदुंग श्रुति टाळघोष सेवूं ब्रम्हरस आवडीने

  • @Mahesh-dq4pv
    @Mahesh-dq4pv 2 ปีที่แล้ว +7

    स्वर्गात सुध्दा हे सुख नाही...
    एवढे भगवंताच्या नामात स्मरणात आहे.🙏🙏
    खुप सुंदर आवाज म्हणजेच विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.

  • @bipinkawade5431
    @bipinkawade5431 ปีที่แล้ว +1

    ❤️ खुप सोपि सुंदर चाल मनाला चटका लावणारी ❤️

  • @rajendraphadtare9897
    @rajendraphadtare9897 3 ปีที่แล้ว +33

    अप्रतिम महाराज. मंत्र मुग्धा झालो ऐकून भजन🙏

  • @vikramchavan24
    @vikramchavan24 ปีที่แล้ว +4

    🙂🙂मृदंग वादक मदन सरांचे वादन कानावर पडताच मन भारावुन जाते वाह छान👌👌👌👍

    • @vikramchavan24
      @vikramchavan24 ปีที่แล้ว +1

      🙏🙏🙏🙏🙏 खुप खुप छान गायन आणी वादन🙏🙏

  • @prasadmahajan9271
    @prasadmahajan9271 ปีที่แล้ว +1

    जय गुरु दादा ❤❤🙏🌹🙏

  • @satishbhusal6247
    @satishbhusal6247 3 ปีที่แล้ว +1

    धन्य झालो आदरणीय महाराज वारकरी संप्रदायात जन्म घेतला अप्रतिम

  • @pratikshagawari465
    @pratikshagawari465 6 หลายเดือนก่อน +6

    देवाने आयुष्यात काही द्याव तर असा गोड आवाज द्यावा.. खुप मोठी देणगी मिळाली तुम्हाला , खुप गोड…👏💯

  • @lalasomore6757
    @lalasomore6757 3 ปีที่แล้ว +6

    🙏🙏🙏🚩🚩🚩🚩 राम कृष्ण हरी 🙏🙏

  • @mahendratambe3781
    @mahendratambe3781 ปีที่แล้ว +1

    भक्तीरस 💐 अप्रतिम सोहळा धान्य झालो. 🙏

  • @ravindrapawar7697
    @ravindrapawar7697 3 หลายเดือนก่อน +2

    वा..... काय स्वर्गीय सुखाचा अनुभव आहे राव

  • @amoldhoke9030
    @amoldhoke9030 ปีที่แล้ว +5

    दादा खुप सुंदर मन खुप प्रसन होत ऐकून 🥰🙏

  • @pramodjagdale1632
    @pramodjagdale1632 3 ปีที่แล้ว +6

    हा सुख सोहळा स्वर्गी नाही महाराज खूपच सुंदर नेहमी ऐकतच रहाव

  • @arjundhoble5437
    @arjundhoble5437 ปีที่แล้ว +1

    जय हरी माऊली अप्रतिम आणि सुरेल आवाज,अप्रतिम अप्रतिम चाल

  • @dattamore5751
    @dattamore5751 2 ปีที่แล้ว +42

    अप्रतिम आवाज आहे महाराज 🙏 जय जय राम कृष्ण हरी 🙏

    • @eknathkale2896
      @eknathkale2896 2 ปีที่แล้ว

      !

    • @dipakbadhe4938
      @dipakbadhe4938 ปีที่แล้ว

      जय हरि

    • @sanjayshelar344
      @sanjayshelar344 ปีที่แล้ว +1

      अप्रतिम. आवाज , आप्रतीम चाल आणि मदन सर यांचा मृदुंग पकवाज वादन अप्रतिम सुंदर 🙏

    • @ramrane4821
      @ramrane4821 ปีที่แล้ว

      ​@@dipakbadhe4938😊😊

  • @madhukars3843
    @madhukars3843 3 ปีที่แล้ว +7

    अप्रतिम भजनी चाल महाराज

  • @kulbhushanpatil2179
    @kulbhushanpatil2179 ปีที่แล้ว +6

    100 वेळेस ऐकून सुद्धा मन तृप्त होत नाहीए... अप्रतिम चाल🙏🙏🙏

  • @gaurishpednekar8930
    @gaurishpednekar8930 3 ปีที่แล้ว +1

    सुंदर ते ध्यान । उभे विटेवरी ।।
    तुळशी हार गळा । कासे पितांबर ।।
    तुका म्हणे माझे । हेची सर्व सुख ।।
    पाहिन श्री मुख आवडिने ।।

  • @prakashdhanawade6872
    @prakashdhanawade6872 3 ปีที่แล้ว +1

    Il राम कृष्ण हरी ll
    माऊली महाराज आपल्या रसणे वर साक्षात सरस्वतीचा वास आहे.
    🙏🙏🙏

  • @adkkadam7733
    @adkkadam7733 ปีที่แล้ว +4

    खूप खूप सुंदर आहे हा अभंग 🙏

  • @amitpatne2651
    @amitpatne2651 3 ปีที่แล้ว +15

    त्या सुंदर ध्यानाला स्मरण्याचा आनंद आपल्या गोड गळ्यामुळे नक्कीच द्विगुणित झालाय माऊली... 🙏

  • @reshmavarpe2131
    @reshmavarpe2131 ปีที่แล้ว +2

    Khup khup Chan chal 👌👌👏👏👏👏👏

  • @kekanajay8079
    @kekanajay8079 9 หลายเดือนก่อน +2

    अप्रतिम गायन आणि साथ संगत . हा सुख सोहळा स्वर्गी नाही . राम कृष्णा हरी ........🙏🙏🙏🙏