ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก

येरे बा विठ्ठला तु येरे बा विठ्ठला सादरकरते संतचरणरज बालकृष्ण दादा वसंतगडकर

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ส.ค. 2022
  • ये रे बा विठ्ठला तु ये रे बा विठ्ठला सादरकरते संतचरणरज बालकृष्ण दादा वसंतगडकर महाराज ‪@vasantgadkarofficial‬
    संतचरणरज बाळकृष्ण दादांचे नांदेड येथे स्वातंत्र्याचा 75 वा अमृत महोत्सव व सोहम लक्ष्मण नरमवार यांची प्रथम पंढरपुर पायी वारी व लक्ष्मण शेकन्ना नरमवार यांची पंढरपुर बाविस्सावि पायी वारी संपन्न निमित्त झालेल्या कीर्तनातील ये रे बा विट्ठल हा अभंग, आम्ही अपलोड करत आहोत... गायन अप्रतिम, टाळकरांची साथ अप्रतिम, साथीदारांचे वादन अप्रतिम, ध्वनी व्यवस्था अप्रतिम,या सर्वांचा संगम म्हणजे पायी वारी निमित्त झालेले हे कीर्तन.. हेडफोन लावून जरूर ऐका...
    ध्वनिमुद्रण वाद्यवृंद संयोजन... पद्मनाभ वसंतगडकर
    मृदंगाचार्य... श्री मदन कदम सर, सातारा
    तबला.... श्री मयूर उबाळे, पाटण...
    दादांची दर्जेदार कीर्तने प्रवचने ऐकण्यासाठी vasantgadkar official हे चॅनेल subscribe करा.
    हेड फोन लाऊन कीर्तन ऐकल्यास श्रवण सुखाचा आनंद घेता येईल.किर्तन मर्यादा,शुभ्र पोशाख,उत्तम ध्वनी व्यवस्था,आध्यात्मिक निरुपण,साम्प्रदायिक चाली,भक्ति आणि ज्ञान या सर्वांचा चा संगम म्हणजे दादांचे कीर्तन...
    दादांची सर्व कीर्तने, प्रवचने,अभंग,ऐकण्यासाठी vasantgadkar offical चॅनेल,subscribe करा, youtube link ज्यास्तीत ज्यास्त share करा,लाइक करा. 8390726726, मठाधिपती,नामदेव कुंभार, वसंतगड संस्थान.. mo no असेच नामधारकांची प्रवचने,भजन,निरूपण व कीर्तन ऐकण्यासाठी.आमचे या यूट्यूब चॅनेल ला subscribe करा .वीडियो आवडला असेल तर वीडियो ला like करा. धन्यवाद🙏
    या कीर्तनाचे आयोजक : मा.श्री.लक्ष्मण नरमवार (मध्यवर्ती कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य )
    अध्यक्ष : मा. श्री. डॉ. विपिन इटनकर (भा.प्र.से.)जिल्हाधिकारी नांदेड
    उद्घाटक : श्रीमती वर्षा ठाकुर (भा.प्र से) मुख्य कार्यकारी अधिकारी , जी. प. नांदेड
    प्रमुख उपस्थिति : मा. श्री. खुशालसिंह परदेशी , अपर जिल्हा धिकारी, नांदेड
    मा. श्री. प्रदीप कुलकर्णी, निवासी अपर जिल्हाधिकारी, नांदेड
    मा .श्री. विकास माने , उपविभागीय अधिकारी, नांदेड
    मा. श्री. किरण आंबेकर, तहसीलदार नांदेड
    आपले विनीत : सौ. सोनल लक्ष्मण नरमवार
    #kirtan
    #trending
    #bhajan
    #viral
    #shorts
    #vasantgadkar
    #येरेबाविठ्ठला
    ये रे बा विठ्ठला हे अभंग महाराजांनि संपूर्ण मानव जाती साठी संगीतला आहे
    वीडियो पूर्ण श्रवण करवा अत्यंत आनंद मिलेल.
    #vasantgadkarofficial

ความคิดเห็น • 41

  • @mindthoughtsminethoughts1714
    @mindthoughtsminethoughts1714 2 หลายเดือนก่อน

    ♥️♥️♥️♥️राम कृष्ण हरी,, कधीतरी खरंच विठ्ठल यावा,मनभर दर्शन घडावे, हा जन्म सार्थकी व्हावा.....♥️♥️♥️♥️

  • @akshaysanap5325
    @akshaysanap5325 ปีที่แล้ว +4

    अप्रतिम आवाज आहे तुमचा महाराज. राम कृष्ण हरी

  • @vikassubhedar1502
    @vikassubhedar1502 ปีที่แล้ว +3

    Supb 👌 jai ram Krishna hari

  • @ujwalbankar8284
    @ujwalbankar8284 2 หลายเดือนก่อน

    अतीशय छान

  • @santoshgoje8771
    @santoshgoje8771 10 วันที่ผ่านมา

    राम कृष्ण हरि

  • @user-rx1ic9yv6t
    @user-rx1ic9yv6t 2 หลายเดือนก่อน

    खुरचन सुदर

  • @SantoshKasbe-n1d
    @SantoshKasbe-n1d หลายเดือนก่อน

    मन प्रसन्न जले

  • @dipakpatil6962
    @dipakpatil6962 ปีที่แล้ว +4

    जय गुरुदेव राम कृष्ण हरी दादा महाराज

  • @sumitgaikwad8132
    @sumitgaikwad8132 ปีที่แล้ว +1

    Ye r ba vithala 🙏

  • @vishwaskadu
    @vishwaskadu ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर

  • @ranjanapawar5859
    @ranjanapawar5859 ปีที่แล้ว +1

    खूप खूप छान भजन देह भान हरपून जाते

  • @godavarimohite9647
    @godavarimohite9647 ปีที่แล้ว +1

    खरंच, महाराज, अप्रतिम, गायन

  • @nageshadkute7438
    @nageshadkute7438 ปีที่แล้ว +1

    राम कृष्ण हरी🙏🙏

  • @avinashtokalwad6105
    @avinashtokalwad6105 ปีที่แล้ว +1

    राम कृष्ण हरी महाराज

  • @vijayasalte2390
    @vijayasalte2390 ปีที่แล้ว

    🙏🙏🙏🙏🙏

  • @deshmukhvishal2752
    @deshmukhvishal2752 ปีที่แล้ว +2

    अतिशय सुंदर गायन...खूप छान चाल..अप्रतिम आवाज...राम कृष्ण हरी माऊली...🚩👏

  • @kalyanichaudhari4300
    @kalyanichaudhari4300 ปีที่แล้ว +2

    राम कृष्ण हारी माऊली🙏🙏

  • @chandrakantjoshi6261
    @chandrakantjoshi6261 ปีที่แล้ว +1

    छान

  • @duryodhanaldar9758
    @duryodhanaldar9758 ปีที่แล้ว

    विठु माऊली तू माऊली जगाची
    माऊलीत मूर्ति विठ्ठलाची...
    विठू माऊलीच्या भक्तांना
    आषाढी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा!

  • @dhananjaymukhamale9679
    @dhananjaymukhamale9679 ปีที่แล้ว +2

    हा सुख सोहळा स्वर्गी नाही

  • @praveenshirsagar9143
    @praveenshirsagar9143 ปีที่แล้ว

    वा सुंदर आवाज साथ संगत गजर जबरदस्त महाराज तुम्ही आमच्या कुरेकर बाबाच्या नरखेड ला यावं ही इच्छा

  • @jeevaneksangharsh611
    @jeevaneksangharsh611 ปีที่แล้ว +1

    जय गुरुदेव दादा

  • @jeevaneksangharsh611
    @jeevaneksangharsh611 ปีที่แล้ว +1

    जय गुरु

  • @santoshlakhan3872
    @santoshlakhan3872 ปีที่แล้ว

    जय हरी माऊली ❤❤

  • @nachiketkadam9015
    @nachiketkadam9015 ปีที่แล้ว

    जय हरी विठ्ठल ❤

  • @sangitadhore330
    @sangitadhore330 9 หลายเดือนก่อน

    खूपच सुंदर

  • @aajisswaipakgharkitchen1314
    @aajisswaipakgharkitchen1314 ปีที่แล้ว

    जय गुरुदेव जय हरी दादा

  • @dhananjaymukhamale9679
    @dhananjaymukhamale9679 ปีที่แล้ว

    राम कृष्ण हरी माऊली

  • @sureshshinde6746
    @sureshshinde6746 ปีที่แล้ว +2

    Suresh shinde

  • @vishwaramsawant8181
    @vishwaramsawant8181 ปีที่แล้ว

    दादा, कृपया भक्तिमार्गाचे व्हिडीओ दाखवित असताना मांसाहार बाबतीत जाहिरातींचे प्रसारण स्विकारु नये, ते विसंगत वाटते.🙏🌷

    • @753_rohitpenchalwar7
      @753_rohitpenchalwar7  ปีที่แล้ว

      ते आम्ही दाखवत नाही ते येत च असते कोणते पन

  • @tecnicalsandy9211
    @tecnicalsandy9211 ปีที่แล้ว +1

    Sound system kuthli ahe mauli

  • @shubhamkshirsagar3670
    @shubhamkshirsagar3670 ปีที่แล้ว +2

    खाली बसून कीर्तन का करताय ?

    • @balusaste4312
      @balusaste4312 ปีที่แล้ว +2

      कीर्तन प्रवचन सांगणारे यांचेवर काही सुध्दा आरोप करु नका,
      आपल्या सर्वांना आज समाजात जागृती ज्ञान हे च देतात, जय जय राम कृष्ण हरी पांडुरंगा 🌹

    • @shubhamkshirsagar3670
      @shubhamkshirsagar3670 ปีที่แล้ว +2

      @@balusaste4312 असं नाही वाटत मला

    • @uddhavmunde1444
      @uddhavmunde1444 ปีที่แล้ว +1

      किर्तन परंपरा का बदलताय
      तुकोबाराय उभा राहुन किर्तन करत होते, बसुन नाही

    • @753_rohitpenchalwar7
      @753_rohitpenchalwar7  ปีที่แล้ว +1

      Maharajanchi tabbet thik nahi tyamule

    • @sangramjagtap1722
      @sangramjagtap1722 ปีที่แล้ว +1

      तब्येत ठीक नसेल तर ठीक आहे....
      पण
      सांप्रदयाचे पण काहीं नियम आहेत धर्मापेक्षा कोणी ही मोठ्ठा नाही आणि तुकोबा पेक्ष्या तर नाहीच नाही जर ते उभा राहून करत असेल तर मग आपण बसून करतोय ते योग्य आहे का ? याचा विचार व्हावा
      राम कृष्ण हरी 🙏🙏🙏

  • @rajendrapatil704
    @rajendrapatil704 ปีที่แล้ว +1

    राम कृष्ण हरी 🌹🙏🙏