सदगुरू जनार्दन महाराज पुण्यतिथि 2022 रूप पाहता लोचनी बाळकृष्ण दादा वसंतगडकर
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 1 ต.ค. 2024
- सद्गुरू जनार्दन महाराज वसंतगडकर यांच्या पुण्यतिथि निम्मीत झालेल्या कीर्तन सेवेतील सिंधभैरवी रागातील सुंदर ते ध्यान हा अभंग दादांनी गायला आहे...राम कृष्ण हरी महाराष्ट्र आणि महाराष्ट्र बाहेरील सर्व हरिभक्त यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात तीर्थक्षेत्र वसंतगड या ठिकाणी बाळकृष्ण दादांच्या संकल्पनेतून साकार होत असलेले भव्य दिव्य कृष्ण मंदिर आणि अनाहत ध्यान केंद्र उभारत आहोत. त्याचबरोबर अखंड अन्नछत्र साधक निवास कुटीर ध्यान बगीचा अशा विविध, वास्तु निर्मितीसाठी सर्वांनी मुक्तहस्ताने भरभरून या ईश्वरी कार्यास दानधर्म करावा हे आपल्या चरणी प्रार्थना.. देणगी देण्यासाठी खाली आम्ही आपणास बँक डिटेल्स देत आहोत...
श्री सद्गुरू जनार्दन महाराज विश्वस्त संस्था
कॅनरा बँक वसंतगड
www.vasantgadkarofficial.org
IFSC-CNRB0004512
AC NO.120001191362
GP & PHONE PEY 9423262468
vasantgadkarofficial
दादांची दर्जेदार कीर्तने प्रवचने ऐकण्यासाठी vasantgadkar official हे चॅनेल subscribe करा.
हेड फोन लाऊन कीर्तन ऐकल्यास श्रवण सुखाचा आनंद घेता येईल.किर्तन मर्यादा,शुभ्र पोशाख,उत्तम ध्वनी व्यवस्था,आध्यात्मिक निरुपण,साम्प्रदायिक चाली,भक्ति आणि ज्ञान या सर्वंचा संगम म्हणजे दादांचे कीर्तन...
दादांची सर्व कीर्तने, प्रवचने,अभंग,ऐकण्यासाठी vasantgadkar offical चॅनेल,subscribe करा, youtube link ज्यास्तीत ज्यास्त share करा,लाइक करा. आपले विनीत सौ.गीतामाई वसंतगडकर .8390726726, मठाधिपती,नामदेव कुंभार, वसंतगड संस्थान.. mo no 9860218903]प्रवचने,भजन,निरूपण ऐकण्यासाठी.आमचे vasantgadkar official या यूट्यूब चॅनेल subscribe करा,share करा,लाइक
बारा अभंग • नित्य पाठाचे बारा अभंग...
संपूर्ण हरिपाठ • © माऊलींचा हरिपाठ गुरु...
संपूर्ण काकडा • ©संपूर्ण काकड आरती साद...
काकडा भाग 1 • ©काकडा भाग १ मंगलाचरण ...
काकडा भाग 2 • ©काकडा भाग 2 मंगलाचरण ...
काकडा भाग 3 • ©काकडा भाग 3 मंगलाचरण ...
काकडा भाग 4 • © काकडा भाग 4 आळवणीचे ...
काकडा भाग 5 • ©काकडा भाग ५ भूपाळ्याच...
काकडा भाग 6 • काकडा भाग ६ पूजेची वेळ...
सद्गुरू माऊली आपले गायन अमृताहून गोड आहे, एकच भजन कित्येक वेगवेगळ्या चालीत गायले पण कोणत्याही स्थितीत त्याचा गोडवा कुठेही कमी होत नाही, प्रत्येक भजन श्रवणीय आहे. आत्मा तृप्त होतो, सदगुरूचां आवाज श्रवणीय असून अमृताच्या गोडीचा आहे. सद्गुरूच्या मुखातून निर्गुणनिराकर भजन गात असतो आणि आम्हां पामरास स्वर्गीय आनंद मिळतो. सद्गुरू धन्यवाद झालो आपले भजन ऐकून. 🙏
0⁰
अअ
रूप पाहता लोचनी सुख झाले हो
ऐकत रहावे असे गायन आहे दादा👌👌🙏
_नादब्रम्ह....🙏
काळजाला भिडणारा आवाज तुमचा महाराज एका हिंदी गाण्याचि चाल आठवली का करु सजनि आयेना बालम
दादा अप्रतिम गायन आहे तुमचे .माझी खूप इच्छा आहे तुमच्या सोबत कीर्तनात गायन करायची. मी आर्मी मध्ये सर्व्हिस करतो .माझे वडील सुध्धा कीर्तन करतात . त्यांचे ही गायन खूप छान आहे .तुमचा आवाज खूप छान आहे.
राम कृष्ण हरी माऊली
श्री गुरुदेव माऊली. खूप छान गोड आवाज ह. अश वाटते की ऐकतच रहावे.....🙏🙏
अमृताहुनि गोड नाम तुझे देवा
त्याहुनि गोड आवाज
ऐकताना किती किती सुख झाले हो महाराज... अवर्णनीय.... खूप सुंदर.. जय श्री रामकृष्ण हरी महाराज .
आदरनिय दादा श्री गुरूदेव अभंग खुप गोड गायन अप्रतिम सद्गुरू जनार्दन महाराज पुण्यतिथी
किर्तन ऐकवा 🙏🏻 दंडवत प्रणाम 🙏🏻
आदिनाथ पांगारकर म्युझिकल धनकवडी पुणे
1977 ला प्रदर्शित झालेला स्वामी चित्रपट.... यातील गायक येशुदास यांनी गायलेल्या आये ना बालम या ठुमरी वर आधारित चाल वाटते परंतु चाल अप्रतिम आहे महाराज... अर्थातच राग सिंध भैरवी अप्रतिम आहेच
खरं आहे खूप धन्यवाद माऊली मला माहित झाले,,कारण मी चाल म्हणत होते,, मी हभप भागवताचार्य अनिताताई पवार महाराज छत्रपती संभाजीनगर 🚩
सध्या viral होत असलेला orignal रामकृष्णहरी गजर वर जाण्यासाठी th-cam.com/video/epDCH_QZ5g0/w-d-xo.htmlsi=nBjBYMU2l2sZzgDA या लिंकवर जा
आपल्या आवाजात साक्षात पांडुरंगाचे दर्शन झाले... महाराज
भजनात पांडुरंगाचा साक्षात्कार होता खूप छान महाराज मी रोच ऐकतो
अदभूत. एकच अभंग अनेक रागात ऐकताना मन खूप आनंदी झाले. आपल्या सारखे आपणच. जय हरी दादा. 🙏🙏🙏🙏
भू
🙏🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 काय बोलू किती गोड आवाज आहे तुमच्या चरणी दंडवत 🙏🙏🙏🙏
खूपच छान अभंग गायलात दादा राम कृष्ण हरि माऊली
आदरणीय महाराज नम्र विनंती की आपले vasantgadawaril पूर्ण कीर्तन पोस्ट करा हीच आमच्यासाठी विनंती
24 ऑक्टोंबर सकाळी सात वाजता
खूप खूप सुंदर🙏🙏🙏
!! JAI JAI RAM KRUSHNA HARI🙏 !!
राम कृष्ण हरी...माऊली अतिशय सुंदर अश्या प्रकारे गायन व वादन केले आहे,खरचं मनाला खूप छान वाटते. 🙏🙏
Dada tumche kirtan, Pravachan , Bhajan mhnje Jiv ani dev Milnacha Vidhi ....asto .... Shabd ch nahiyet Sangnyasati ....ki tumchi bhkti, ani Dnyan ....kay ahe....
Awdhch ki tumchya sarkhi ankhi 4 mharaj Tayar zalit tr maharashtr ch Pandhri hoin....
Mi tumhala fkt Vdo mdhech pahile aikle ahe ....pn mi tumhala mazi Parmarthk May 🙏 Mante......bhagwntachi bhuk tayar krnyache Samrth tumchya wani mde ahe
🙏🙏🙏🙏👍👍💐💐💐💐
हभप श्री गुरुवर्य , संतचरणरज बाळकृष्ण वसंतगडकर चरणी कोटि कोटि वंदन.
Shubh sakal.dipawalichya hardik shubhechaa mauli🙏🙏
माऊलींची प्रचिती भेटल्याचा आनंद होत आहे दादा खूप छान आवाज,, राम कृष्ण हरी
निरंतर सुरू असावे असे वाटते पांडुरंगाचे कौतुक किती केले तरी कमीच
महाराजांना साष्टांग दंडवत खरोखरच तुमच्या भजनाच्या चाली मधूनच मला भजनाची आवड निर्माण झाली
sadguru aapli ek bhet honyas man aatur aahe... bhavna vyakt karnyas shabd sapdat nahit.. aaplya charni koti koti naman
माझा देव
आपला दास
चंद्रकांत औसा
अतिशय गोड गायली सिंध भैरवी
पांडुरंग हरी वासुदेव हरी 🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾
th-cam.com/video/csLxodcN1Ik/w-d-xo.html संपूर्ण किर्तन
Sound systeam operator cha no Milel ka
सुश्राव्य आणि गोड आवाज
Roop pahatha lochani wow kya raaga hai....
Maharaj tumchya bhetila yenyachi manat aas ahe , please apala adress milel ka
Jay Shri Ram Hari Hari Hara,ATI Sundar chaal Guruji
जयगुरुदेव माऊली
अतिशय गोड चाल मन तृप्त झाले🙏🙏🙏🙏💐💐
God,godch,gayan,,vadan,dadaji,mauli,Jay,hari
साक्षात माऊली महाराज.......🙏🙏
राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🙏🌹🌹🙏
अतिशय सुंदर ठेवण 👌🚩🚩🙏
रामकृष्णहरी!
🙏👌👍🙏
Kontya ragat suravat ahe mahraj?
काय म्या पामरे बोलावी उत्तरे परि विश्व बरे बोलविती जय जय राम कृष्ण हरी माऊली फारच सुंदर गायण केले आहे माऊली नी
काय बोलावे दादा 🙏🙏🙏👌
माऊली चरण स्पर्श
खूप छान मनपृसंन झाले
खूप गोड आवाज आहे माऊली... राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा
मनाची तृप्ती धन्य माऊली
🙏🙏
खुप छान दादा
Ram krishan hari🙏🙏
खूप सुदंर आहे
राम कृष्ण हरी
जय हरी माऊली❤️🙏
🙏🙇♂️
Ram Krishna
जय गुरुदेव 👣🌺🌺
Ram Krishna hari
अति सुन्दर प्रस्तुति
राम कृष्ण हरी
खूपच सुंदर
सुप्रसिद्ध ठुमरी वर आधारित अप्रतिम गायन,वादन व सर्वात सुंदर साऊंड दर्जा व रेकॉर्डिंग ,विडिओ ग्राफी अप्रतिम
Very nice
राम कृष्ण हरी 🚩🙏
❣️🙏🌹
🙏❤
🫡👌🙏🏻
अतिशय गोड आवाज...परत परत ऐकावस वाटतय...
जय राम कृष्ण हरी
सद्गुरू धन्यवाद ऐकुण मन तृप्त झाले पांडुरंग भेटल्याचा आनंद मिळाला अप्रतिम
🙏🙏🙏🙏♥️♥️
राम कृष्ण हरी .डहाणू ,जी .पालघर.
वा .वा.सुखद,
साष्टांग नमस्कार माऊली राम क्रुर्ण हरी
अतिशय सुंदर. जय हरी माऊली.
राम कृष्ण हरी 🙏🏻👍🏿👍🏿👍🏿
मन बहरून येइल अस गायन आहे
खुप सुंदर महाराज..👌👌
किती साऱ्या चाली ..वाह
राग.सांगून.गायन.खुप.छान.
Chan sound systeam
अमृताहुनी गोड गायन
Jay hari mauli 🌺🌺🌺🌺❤️❤️❤️
राम कृष्ण हरी माऊली
Khoop chan deva
जय हरी माऊली.
Jai shri krishna
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी!
❤❤❤❤❤❤❤ ग्रेट
Khup chan 👌👌
रामकृष्ण हरी
🙏🙏रामकृष्ण हरी🙏🙏
Apritim gayan
राम कृष्ण हरी महाराज
🙏🙏🙏
❤❤❤❤❤
शुभ दिवाळी
खूपच छान आहे कीर्तन मी नेहमी ऐकतो
का करू सजना आये ना बालांम हिंदी गाण्यावर खूप छान चाल गायली जय हरी👌👌👌🙏