माझे माहेर पंढरी- शंकर महादेवन आणि झाकिर हुसेन Majhe Maher Pandhri Shankar Mahadevan, Zhakir Hussen
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 3 ต.ค. 2021
- माझे माहेर पंढरी - शंकर महादेवन आणि झाकिर हुसेन Majhe Maher Pandhri Shankar Mahadevan and Zhakir Hussen
अभंग - संत एकनाथ Sant Eknath
मूळ गायक - पंडित भीमसेन जोशी Pandit Bhimsen Joshi
पंडीत भीमसेन जोशी. सुंदर गाणे गायले. त्याला. काही हात लावला नाही. सुंदर शंकर महादेवन. गायले.
हल्ली असे लाईव्ह कार्यक्रम होत नाही. कळत नाही कुठे होणार. ही जुगलबंदी. महादेवन जी गाणे. सुंदर. जय हरी विठ्ठल. 🙏🚩
खूप छान दोन्ही दिग्गजांना माझा साष्टांग नमस्कार 🙏🙏🌹🌹
माझ्या मायभूमी आणि कर्मभूमी ची महाराष्ट्राला लाभलेली संत परंपरा अद्भुत आहे व गायन, वादन,कला आम्हाला लाभलेली अविस्मरणीय देणगी आहे.
या आदरणीय संतश्रेष्ठ महापुरुषांना माझ साष्टांग दंडवत नमस्कार.
🚩🚩🙏🙏🚩🚩🌹🌹
❤
❤
ही खरीखुरी आपली संस्कृती आहे.बघा एक उत्तम गायक आणि संगीतकार,तर दुसरे अतिशय नावाजलेले तबलावादक हे चित्र कायम राहो हीच विठ्ठला चरणी याचना
झाकीर भाई सर्वोत्तम तबला वादक आहेतच पण अनंत हा तेवढाच ग्रेट इंडियन शस्त्रिय गायक आहे.x
या आदरणीय संतश्रेष्ठ महापुरुषांना माझ साष्टांग दंडवत नमस्कार.
खूप छान वाटले झाकीर हुसेन sir आणि शंकर महादेवन ह्यांना एकत्र मराठी भक्ती गीत सादर करताना पाहून 🥰 🙏भीमसेन जोशी ह्यांच्या आवाजात भक्ती आहे तर शंकर महादेवन ह्यांच्या आवाजात एखाद्याला तल्लीन करण्याची शक्ती आहे 😊🙏खूप छान
खूपच छान गायले. मजा आली. दोघेही गुणी कलाकार. झाकीर हुसेन व शंकर महादेवन यांना तोड नाही. ह्या भक्ती गीताने कान तृपत झाले. जय हिंद, जय महाराष्ट्र.
हि दैवी देणगी आपल्याला देऊन देवाने आम्हाला धन्य केले आहे ❤
अप्रतिम, कान तृप्त झाले !
जय जय राम कृष्ण हरी
अप्रतिम 🙏💐🚩
जुगलबंदी तर एक नंबर , दोघे जण तर लिजेंड आहेत 🙏✌️💐🚩
खुपचं अप्रतिम जुगलबंदी रंगली सुरेल मैफल रंगली राम कृष्ण हरी माऊली 🚩👏
खूप खूप सुंदर
राम कृष्ण हरी
पहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल ऐकावा विठ्ठल......
तबला वादक आणि शंकर महादेवन यांची जुगलबंदी फारच सुंदर
व्वा...... 🎉🎉अप्रतिम.... खरोखर पांडुरंग अवतरले चं, साक्षात्कार होतोय या दिग्गजांना माझा कोटी कोटी प्रणाम ॥ परत परत ऐकत राहावंसं वाटते. विठ्ठलामायबापाचीच करणी....
सुंदर सुंदर सुंदर अतिशय सुंदर जय जय🇮🇳👳 रामकृष्ण हरी🇮🇳🚩
असे गायन ऐकताना सर्व विसरून गेलो माझे मी
Khupach Aekat Rahave Ase vathte khup khup Dhannevad Mauli
शंकर महादेवन बहूत ही सही गाणा गाया है ,आप एक हिन्दि भाषीक गायक होते हुये भी बहुत ही आखरीतक सुर तुटा नही एक मराठी भाषीक गायक कि तरह गाया मै आपका रिस्पेक्ट करता हु
He was born in Mumbai , Maharastra thats why
He is marathi
मराठी आहे
राम कृष्ण हरी उत्तम गायन व तबला वादन 🙏🙏
Great.. शब्द अपुरे 👍🏻🌹🙏🏻🙏🏻तेंथे कर माझी जुळती 🙏🏻🙏🏻महाराष्ट्र भूमीत जन्म भाग्यवान.. कर्ण तृप्ती 🙏🏻🙏🏻🙏🏻
खरंच माझ्याकडे शब्द नाहीत आता ❤❤❤❤
अप्रतिम... लाजवाब... विठ्ठल नामाच्या जयघोषाने गानलुबध 🙏🙏🙏
दूखांत सात देणारे गायण झाले हे आपले कोटी कोटी आभारी आहे मीतरी सर🙏🙏
खूप छान दोन्ही दिग्गजांना माझा साष्टांग नमस्कार
अप्रतिम आहे
Gayan,Sundar Anand zala .aikun .oh!sundr gayan .❤
सूर आणि ताल ची परिपूर्ण जुगलबंदी👏🙏♥️
Man bharun pavle...trupti hote manachi...
Tablaa hi ati sundar..doghanhi pranam ❤❤❤❤❤
वा - वा अप्रतिम आवाज 🔊...
मन तल्लीन झाले
This heavenly combination melts, not hearts and eyes, but iron.
The communication between the mouth of sankar and fingers of Hussain is heavenly.
I find no words to describe.
Dr. Nithianandam PhD,
Chennai. ❤.😅
It's proved that the MUSIC has no religion and GOD is one. 🙏
two legends on same platform 🙏
Both are great artist. अप्रतिम ।
Wa, wa, Zakir ji,,,,, आणि Shankar महादेवन जी , जोडी
अप्रतिम 👌गायन वादन दोन्ही उस्ताद
खुप छान अप्रतिम धन्यवाद ❤
खुप छान सर साष्टांग नमस्कार.💐👌💐
Excellent pandhri bhajans 👌👌👌 pandarinath Maharaj ki Jai 🙏❤️🙏
Zhakir ji bahothi bhadhiya
Khup chhan Zhakir Sir ❤❤❤🙏🙏🙏👍👌👌
खूप छान अप्रतिम .राम कृष्ण हरी विठठल
ऐकल्यावर म्हणावेसे वाटते, " मा पितर सरग भयो !!!! "
Sir, you are the epitome of divine singing and melody is simply divine that takes one to a different world of music that soaks the listener to give away everything he owns in this materialistic world and prostrates before the almighty..!
Vha adbuta ವ್ಹಾ ಅದ್ಭುತ ಅತ್ಯದ್ಭುತ 🙏💐
स्वर्गीय गायकी। अभिनन्दन।
Supar sri🎉🎉🎉
लाजवाब भीमसेन सरांची आठवण आली.
राम कृष्ण हरी विठ्ठल 🙏
खूप छान अति आनंद वाटतो अभिनंदन
Are waa kay song aahe ❤
जय हरी विठ्ठल 👏👏
खूप छान गायण मन प्रसन्न झाले शंकर महादेवनजी❤ 🚩जय हरी विठ्ठल 🚩
...........,, AA❤
👋👋राम कृष्ण हरि ❤ अप्रतिम.
वा.. वा.. अप्रतिम.. आणि एकच नंबर..
दोनो.. गायक.. और तबला वादक..
👌👌👌👌🌹🌹🙏🙏👏👏🪔🪔🚩🚩
अप्रतिम
Apratim.. Proud Combination of Two Religion ❤
Aikatch rahawe ase wat te......khup sundar
🙏 मन प्रसन्न झालं गुरुजी 🙏
Shankar sir & Zakir sir....legendary jugalbandi...genius
खूप छान
Tan Man ani soul center kele Waaa zakir da ani Mahadeva re❤
केवळ अप्रतिम तबला गायन जुगल बंदी❤❤❤
Bakati git
अप्रतिमच जुगलबंदी 👌👌👌🙏🙏
फारच सुंदर कार्यक्रम आहे असेच कायम होत रहावे धन्य वाद राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल
अप्रितम 🙏
अप्रतिम गायन आणि तबला वादन
Double dhamaka both the legends on the one Dias.👏👏👏👏👏👏👏👏👏❤❤❤❤ enjoyed very much. Dher sare namaskars👏👏👏👏👏👏👏💐
SHANKAR ZAKIR. APRATIM. JAI MAHARASHTRA 👌👌🙏🙏
शंकर महादेवन फारच अप्रतिम 💐🌷🍁🚩👍
Good, good, bahot hi sundar.
राम कृष्ण हरी
खूप छान सुंदर.
अप्रतिम जुगलबंदी ❤
❤hari Vasudeva vithla ❤
मनाला आनंद ,अनुभूती देणारे संगीत.
Sundar Bhajan✌️👃👃
Vah Khupach Chan 👍
खूप सुंदर ❤
राम कृष्ण हरी🙏🙏🙏
अप्रतिम 🎉🎉
अतिशय सुंदर आहे आवाज ❤
❤❤❤❤सुंदर 🎉❤❤❤
Kaupcahhn❤❤❤❤❤
वा झाकीर हुसैन सहाब
The great salute to the great artist Zhakir Hussain sir & Shankar mahadevan sir. 🙏
Sundar masttt ❤
वा वाह ❤️🙏प्रणाम
Khup chha ahe ha bhajan
Jay jay ram krisha hari...
खुप सुंदर,अप्रतिम
अप्रतिम सर राम कृष्ण हरी
मनतृप्त😑❤
जय माऊली
Chaan jugalbandi
जुगलबंदी चांगली रंगली आवडली
Like kadak doghe gret aahet saheba
खूप उत्तम धन्यवाद
सेवट करु शकता . सुरुवात करण्या साठी भिमसेन जोशीच.
Suruwat karnya sathi samazal nahi kay mhnayach aahe tumhala
खुपच छान वादन गायन, 🚩🚩🚩🙏🙏