ह.भ.प.विशाल महाराज खोले //तुम्हाला खुपच ऊत्साह निर्माण करुन दिला आदिशक्ती मुक्ताबाई माऊलीने 🙏🙏🙏माऊली ज्ञानेश्वर कुहिटे, ता.लोणार यांचा तुम्हाला सप्रेम जय हारी वखुप अभिनंदन 🙏 🌹
राम कृष्ण हरि माऊली मला भजनात साडीत बसलेल्या माऊलीचा नंबर मिळेल का आम्ही श्री आदिशक्ति मुक्ताबाई पालखी बीड येथे दोघींनी फुगड़ी खेळली होती प्लीज़ नंबर मिळेल का खुप सुखद आठवण आहे ती
पिंगळा गाजवायला सुध्दा सोप्पे नाही... सगळा महाराष्ट्र कौतुक करतो...
त्यात सुध्दा किंग माणूस लागतो...
विशाल महाराज खोले...🎉
हाच पिंगळा मी जेवन बनवताना ऐकते जेवन रुचकर बनत
राम कृष्ण हरी खूप छान महाराज
जय हो विशाल महाराज
हा पिंगळा मी दररोज सकाळी ऐकतो त्यामुळे दिवसभर उत्साह वाटतो
विशाल महाराजांच्या मधाळ आवाजात पिंगळा ऐकायला खरंच खूप छान
धन्य ती मुक्ताई धन्य तेखोलेमहाराजचीमाऊली❤ रामकृष्ण हरी
जय हो धन्य आहात आपण माउली
ऐकच नंबर पिंगळा,ऐकच नंबर विशाल महाराज ,जय हरी
राम कृष्ण हरी महाराज
राम कृष्ण हरी माऊली
राम कृष्णा हरि माऊली तूम्ही पिंगळा गायला की तूमची द्रिष्टच काढावी वाटती खूप तल्लीन होऊन म्हणता त आणि आईकनारे पण खूप आनंदी होतात ❤❤😅😅
राम कृष्ण हरी महाराज.......!!
प्रत्येक किर्तनात पिंगळा ऐकावाच वाटतो, रामकृष्ण हरी माऊली 🙏
पिगडा कोणी अंग ना हलता ऐकून दाखवा .काय जादू आहे माऊलो अंगात एकदम संसारते देहभान हरपते
तुमचा पिंगळा मी रोज ऐकते
हाच पिंगळा आदरणीय इंदुकरी महाराज यांनी गायला तर .... किर्तन संपलेले असेल... विठ्ठल भक्ती
पण इंदुरीकर महाराज यांनी अख्खा हिंदू समाज हा कीर्तनाकडे ओढीला हे विसरू नका ते जे बोल्ले आज खरच सत्य आहे 🙏🏼
नाद खुळा पिंगला हरि om 🎉
एकच नंबर भरत महाराज
खूपच छान विशाल महाराज अतिशय गोड आवाज आहे
जय हरी खोले महाराज
हा करमणूक साठी नाही. परमानंद वाढवण्यासाठी आहे. संप्रदाय टिकवून ठेवण्यासाठी आहे.
नाचु किर्तनाचे रंगी अतिशय मनमुराद आनंद लुटला महाराजांनी 🎉 अभिनंदन 🎉
राम कृष्ण हरी माऊली माऊली माऊली
राम कृष्ण हरी दादा
ह.भ.प.विशाल महाराज खोले //तुम्हाला खुपच ऊत्साह निर्माण करुन दिला आदिशक्ती मुक्ताबाई माऊलीने 🙏🙏🙏माऊली ज्ञानेश्वर कुहिटे, ता.लोणार यांचा तुम्हाला सप्रेम जय हारी वखुप अभिनंदन 🙏 🌹
राम कृष्ण हरी
खूप सुंदर सुंदर ❤❤❤
रामकृष्ण हरी
पिंगळा ऐकुन मनाला समाधान मिळते
नाद करायचा नाय
रामकृष्णहरी!
🙏🙏🙏🙏
खूप छान महाराज❤❤
🙏🙏🚩 जय हो राम कृष्ण हरी 🙏🙏🚩
Jai Ram krishna krishna hari mauli 🎉🎉
खुप छान महाराज जी
होमथेटर वरती 1 no 🎉❤
Me roj aikto pingla ❤
धन्य धन्य तो पिंगला
मला पिंगला एकल्याशिवाय झोपच येत नाही
खुप छान पिवळा भजन खोले महाराज
pingla😊
पिंगळा खूप गोड आवाजात म्हणता महाराज तुम्ही
खूप छान आहे
माऊली माऊली 🎉🎉🎉
खूप छान
आवाज एकच नंबर महाराज
Ram Krishna hari
जय हरी विठ्ठल
❤❤ जय हरी ❤❤❤
Khup chan🌹💐
पिंगळा फारच छान एक्टिंग करता महाराज तुम्ह
आता करमणुक करण्यासाठी हा पिंगळा प्रत्येक ठिकाणी गायला जातो असे झाले आहे .
जय हरी🎉🎉
निर्मळ आनंद ❤
BHARAT dada nice
🎉🎉🎉🎉
राम कृष्ण हरी🙏🙏
आनंदी आनंद 🙏🙏🙏
Mi diwasbhar aikato pingla
आपल्या चायनलवर ऐकत जा दादा... खूप खूप धन्यवाद
धन्यवाद ताई
I love pingala
❤❤👌👌🙏🙏💐💐💐
अतिश सुंदर शिस्तबद
❤
बाबा तुमचं कौतुक कोणत्या शब्दात करावं?.. अशक्य आहे..
या पिंगळ्यांनी अख्खा महाराष्ट्र दिवाना केलाय...
*....राम कृष्ण हरी....*
Nice
Love you
🔥♥️🚩
❤
🎉🎉🎉🎉❤❤❤❤🎉🎉🎉🎉
विशाल खोले यांची विशाल खोली
Naaaaaad
महाराजांचे कांटेक्ट आहे का कुणा कड़े
राम कृष्ण हरी
महाराजांचा नंबर असेल तर द्या
खूप छान
किर्तनात पिंगळा खुसला का घुसवला जनतेच्या भावणाची कदर करा.खेळ करु नका...आपला विठ्ठल भक्त नाही अंध भक्त...जय भवानी
राम कृष्ण हरि माऊली मला भजनात साडीत बसलेल्या माऊलीचा नंबर मिळेल का आम्ही श्री आदिशक्ति मुक्ताबाई पालखी बीड येथे दोघींनी फुगड़ी खेळली होती प्लीज़ नंबर मिळेल का खुप सुखद आठवण आहे ती
Tya Jayshri tai Tikande ahe as vatatay
या जयश्री ताई तिकांडे आहेत संगमनेरकर
खोळे महाराजांचा कॉन्टॅक्ट नंबर भेटेल का
राम कृष्ण हरी
राम कुष्ण हरी
पिंगळा ऐकुन मनाला समाधान मिळते
खुप छान महाराज
खूपच सुंदर
❤
राम कृष्ण हरी
खुप छान महाराज