तुमच्या वर सरस्वती प्रसन्न आहे महाराज ती तुमच्या जिभेवर विराजमान आहे तुमचा एक एक शब्द अमृतासमान वाटतो आणि कायम तुमचा आवाज ऐकायला आवडतो खूप सुंदर प्रवचन तुम्ही करता आणि तुम्हाला ऐकायला कान आधीर होतात खरोखर तुम्ही एक परमेश्वर स्वरूप व्यक्ती आहात महाराज
जय गुरूदेव नायाचार्य महंत श्री नामदेव शास्त्री महाराज साक्षात ज्ञानेश्वर माऊलींचा आशीर्वाद व प्रसाद आपल्या वाणीतून व्यक्त होतोय ही आपल्या माऊलींच्या कृपाआशीर्वाद ची शक्ती आपल्याला भगवान बाबा व माऊली च्या शुभ आशीर्वाद व शक्ती आपल्याला आपल्या साधने तुन आपण साध्य केलाय नमन वंदन,शत शत नमन जय गुरूदेव
जय गुरूदेव क्षमस्व न्यायाचार्य महंत श्री नामदेव शास्त्री महाराज साक्षात ज्ञानेश्वर माऊलींच्या आशीर्वाद व प्रसाद आपल्या विचार वाणीतून भगवंत भगवान बाबा यांच्या शुभ आशीर्वाद व माऊलींच्या ज्ञानेश्वरीची कृपाआशीर्वाद आपल्या दैवी वाणीतून प्रकट होते आहे आपल्या शुभ चरणी नतमस्तक प्रणाम वंदन नमन जय गुरूदेव
राम कृष्ण हरी माऊली आदरणीय गुरुवर्य आपले प्रवचन ऐकताना माऊलीचे कार्य ऐकताना आम्ही देहभान विसरून आनंदाचे आश्रु येतात कार्य किती महान असते काय लिहू सुचत नाही मला माफ करा.............
ज्ञानियांचा राजा योगीयांचे योगी महावैष्णव संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज की जय महाविष्णुचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर असा ज्ञानी होणे नाही रामकृष्णहरी जय हरी माउली🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🙏🚩जय ज्ञानेश्वर माऊली🙏 विश्वाची साऊली 🙏विठ्ठल🙏 विठ्ठल 🙏विठ्ठल🙏 विठ्ठल 🙏विठ्ठल🙏 विठ्ठल 🙏विठ्ठल 🙏विठ्ठल🙏 विठ्ठल 🙏विठ्ठल🙏 विठ्ठल 🙏विठ्ठल 🙏माऊली🙏 माऊली🙏 माऊली🙏 माऊली 🙏माऊली 🙏जय हरी विठ्ठल🙏🚩
जय हरी माऊली ह भ प मारोती चिंतले महाराज खतगावकर यांचे उजळले भाग्य आता हे अध्यात्मिक निरंकारी किर्तन आणि सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक निरंकारी गित ऐका जी देवा 👃🌹
सहज आणि सोप्या भाषेत,रसाळ आणि गोड आवाजात,मंदोदरी चे वर्णन करतात त्यावेळेस असे वाटते की मंदोदरी प्रत्यक्ष बोलते आहे. भाषेवर जबरदस्त प्रभुत्व. तुमचे प्रवचन, आख्यान.कधीही ऐका.कंटाळवाणे होत नाही.. रामकृष्ण हरी...
100% महाराज तुमी सांगताय ते खरे आहे.200 वर्षा कोणीच जगणार नाही सगळ्या साठी प्रेमाने वागून जगले तर कमीत कमी लोक लक्षात ठेवतील... खूप सूंदर सांगता तुमी 🙏🏻🙏🏻
महाराज साष्टांग नमस्कार माऊलीचे तत्त्वज्ञान विचार आपण सहज आणि सोप्या भाषेतून सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवतात धन्य आहेत आपण भगवान बाबांचा आपणास आशीर्वाद आहे त्यांचे कार्य आपण चांगल्या प्रकारे करीत आहात आपले कीर्तन आपले विचार अनेक लोकांचे जीवन समृद्ध करतील
महाराज आम्हाला असे सांगण्यात आले आहे की,संत ज्ञानेश्वर महाराजांनी स्वतः ज्ञानेश्वरी लिहिली नाही तर सच्चिदानंद बाबा यांनी ती लिहीली संत ज्ञानेश्वर महाराजांनी गीतेवर भाष्य केले ती ज्ञानेश्वरी शके बाराशे बारोत्तरे , त्वये टीका केली ज्ञानेश्वरे , सच्चिदानंद बाबा आदरे लेखकु जाला.
धन्य आहे आमचे जीवन...हे ऐकायला midtai...ज्ञानेश्वरी तुमच्या सारखी कुणीच नाही सांगितली 🙏🙏🙏राम कृष्ण हरी
ऐकतांना खूप आनंद वाटतो
ज्ञानराज माझी योग्यांची माऊली। आम्हा तुम्हा़वर कृपेची साऊली!!
अतिशय मन प्रसन्न करणारे प्रवचन!
ज्ञानेश्वर महाराज की जय!
तुमच्या वर सरस्वती प्रसन्न आहे महाराज ती तुमच्या जिभेवर विराजमान आहे तुमचा एक एक शब्द अमृतासमान वाटतो आणि कायम तुमचा आवाज ऐकायला आवडतो खूप सुंदर प्रवचन तुम्ही करता आणि तुम्हाला ऐकायला कान आधीर होतात खरोखर तुम्ही एक परमेश्वर स्वरूप व्यक्ती आहात महाराज
जय गुरूदेव नायाचार्य महंत श्री नामदेव शास्त्री महाराज साक्षात ज्ञानेश्वर माऊलींचा आशीर्वाद व प्रसाद आपल्या वाणीतून व्यक्त होतोय ही आपल्या माऊलींच्या कृपाआशीर्वाद ची शक्ती आपल्याला भगवान बाबा व माऊली च्या शुभ आशीर्वाद व शक्ती आपल्याला आपल्या साधने तुन आपण साध्य केलाय नमन वंदन,शत शत नमन जय गुरूदेव
जय गुरूदेव क्षमस्व न्यायाचार्य महंत श्री नामदेव शास्त्री महाराज साक्षात ज्ञानेश्वर माऊलींच्या आशीर्वाद व प्रसाद आपल्या विचार वाणीतून भगवंत भगवान बाबा यांच्या शुभ आशीर्वाद व माऊलींच्या ज्ञानेश्वरीची कृपाआशीर्वाद आपल्या दैवी वाणीतून प्रकट होते आहे आपल्या शुभ चरणी नतमस्तक प्रणाम वंदन नमन जय गुरूदेव
तुमचे बोलणे ऐकत राहावा असे वाटते... ज्ञानोबा माऊली तुम्हाला उदंड निरोगी आयुष्य देवो 🙏🏻रामकृष्ण हरी
राम कृष्ण हरी विठ्ठल जय राम कृष्ण हरी विठ्ठल
राम कृष्ण हरी माऊली
आदरणीय गुरुवर्य आपले प्रवचन ऐकताना माऊलीचे कार्य ऐकताना आम्ही देहभान विसरून आनंदाचे आश्रु येतात कार्य किती महान असते काय लिहू सुचत नाही मला माफ करा.............
॥ॐ॥ विवेचन भाव जागवित माऊलीच्या महात्म्याने भारुन टाकणारे.रामकृष्णहरी!😊
Varkari sampraday che mul gahininath nanter nivrutinath aani mag mauli aashi guru prampra ashe.
सर्व श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली .
ज्ञानोबा- तुकारामांचे, छान सुंदरम, प्रणाम.
तुमच्या अमृत मय वाणीमुळे मन भरून आले महाराज आपणास कोटी कोटी प्रणाम
खरोखर सुंदर विचार होते ते आज देखील अंगावर शहारे आनणारे विचार आमच्यापर्यंत मांडले आम्ही खुप नशीबवान आहोत आम्हाला ऐकायला मिळतात ते पण सहज
ज्ञानियांचा राजा योगीयांचे योगी महावैष्णव संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज की जय महाविष्णुचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर असा ज्ञानी होणे नाही रामकृष्णहरी जय हरी माउली🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
ज्ञानेश्वर महाराज चरणी साष्टांग प्रणाम 💐🙏 वारकरी संप्रदायाची माऊलींनी स्थापना केले म्हणून आज आम्हा शूद्रांना अधिकार मिळाला .
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
😊😊
माझे हे अहोभाग्य की माझा जन्म या महाराष्ट्राच्या भूमीत झाला आहे। राम कृष्ण हरी 🙏🏻🙏🏻
ज्ञानेश्वर माऊलीला माझा कोटी कोटी नमस्कार महाराज आपण खूप सुंदर ज्ञानेश्वरी मराठी भाषेत समजेल अशी आपल्याला कोटी कोटी प्रणाम🙏
जय हरी माउली 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾👑🤝🤝🤝🤝🤝😊😊
खुप खुप सुंदर महाराज
🙏🚩जय ज्ञानेश्वर माऊली🙏 विश्वाची साऊली 🙏विठ्ठल🙏 विठ्ठल 🙏विठ्ठल🙏 विठ्ठल 🙏विठ्ठल🙏 विठ्ठल 🙏विठ्ठल 🙏विठ्ठल🙏 विठ्ठल 🙏विठ्ठल🙏 विठ्ठल 🙏विठ्ठल 🙏माऊली🙏 माऊली🙏 माऊली🙏 माऊली 🙏माऊली 🙏जय हरी विठ्ठल🙏🚩
❤ श्री पांडुरंग हरी माउली ❤ अप्रतिम चिंतन ❤ जय जय राम कृष्ण हरी माऊली ❤
Excellent explanation regarding Mauli , Thukaram Maharaj
जीवनाचा अर्थ समजावून घेणे गरजेचे आहे
शास्त्रीजी आम्ही आपले विचार ऐकून धन्य झालो आहे राम कृष्ण हरी माऊली माऊली जगाची माऊली
🙏😊
जय हरी माऊली ह भ प मारोती चिंतले महाराज खतगावकर यांचे उजळले भाग्य आता हे अध्यात्मिक निरंकारी किर्तन आणि सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक निरंकारी गित ऐका जी देवा 👃🌹
सहज आणि सोप्या भाषेत,रसाळ आणि गोड आवाजात,मंदोदरी चे वर्णन करतात त्यावेळेस असे वाटते की मंदोदरी प्रत्यक्ष बोलते आहे. भाषेवर जबरदस्त प्रभुत्व. तुमचे प्रवचन, आख्यान.कधीही ऐका.कंटाळवाणे होत नाही.. रामकृष्ण हरी...
खर आहे.
Uuuuo😊😊
Llllplp
जय हरी
Y@@jayshriyeole2658,,😊,,,,,❤❤hy5m😊jjj5 jlwlola
किती गोड आहे महाराज आमुत वाणी🎉🎉🎉
🎉 जय ज्ञानेश्वर माऊली🎉 दंडवत प्रणाम बाबाजी हर हर महादेव
Ram Krishna Hari.
❤❤Ram krishna Hari Mauli❤❤
अतिशय सुंदर मन प्रसन्न करणारे आनंदाचे सिध्दांत.
जय जय राम कृष्ण हरी!!
अप्रतिम विवेचन
महाराज आपणाला मनापासून जय हरी
आपल्या रसमय वानिने माझे मन प्रसन्न होते
राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
आम्ही संतांच्या भूमीत जन्मालो आलो. जिवन सार्थ झाले महाराज आपली सेवा आपण माध्यमाद्वारे लोकांपर्यंत पोहचवत आहात. अशीच सेवा करत रहा. राम कृष्ण हरी. 🚩
आमचं भाग्य थोर आहे आम्हाला आपले अमृत वचन ऐकायला मिळाले
रामकृष्ण हरी 👏👏
Faar Sundar, nice knowledge, Great our Sant, Great Guruji🎉 Control on Bad Vaasana.. 🎉
रामकृष्ण हरी 👏
नामदेवे रचला पाया
तुका झालांसे कलस
ज्ञानदेवे रचीला पाया, तुका झालासे कळस.
@@devidaspawar5178 हा हे असे आहे...🙏
100% महाराज तुमी सांगताय ते खरे आहे.200 वर्षा कोणीच जगणार नाही सगळ्या साठी प्रेमाने वागून जगले तर कमीत कमी लोक लक्षात ठेवतील... खूप सूंदर सांगता तुमी 🙏🏻🙏🏻
ज्ञानराज माझी योग्यांची माऊली तुमच्यावर असाच आशीर्वाद राहावा
महाराज साष्टांग नमस्कार माऊलीचे तत्त्वज्ञान विचार आपण सहज आणि सोप्या भाषेतून सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवतात धन्य आहेत आपण भगवान बाबांचा आपणास आशीर्वाद आहे त्यांचे कार्य आपण चांगल्या प्रकारे करीत आहात आपले कीर्तन आपले विचार अनेक लोकांचे जीवन समृद्ध करतील
राम कृष्ण हरि 🙏
जय भगवान बाबा. अतिशय सुंदर भाषेत आणि रसाळ भाषेत महाराजांनी आपणास निरूपण करून सांगितले आहे. धन्यवाद.
🙏
🎉 राम कृष्ण हरि महाराज योग्य मार्गदर्शन महाराज
51वयझाल्यवरवनामधेजाऊननामसाधनाकरण्यचे.सांगीतले.आहे.जयजय.रामकृष्ण.हरि
राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
!! राम कृष्ण हरी माऊली !!
रामकृष्ण हरी माऊली
Sundar pravachan
😮धन्यवाद, खरोखर विचार वअभ्यासु
खूप छान वाटले प्रवचन ऐकून साक्षात माऊली प्रचिती झाली
माऊली एकदम उत्तम प्रवचन .
राम कृष्ण हरि सुंदर निरूपण केलेत आपण महाराज ❤
Dnyaneshwar mauli tumha vin samjane kathinach......
जय भगवान बाबा की जय गुरुदेव
Jai hari baba 💐💐💐💐💐💐🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏
माऊली राम कृष्ण हरी
आजपर्यंत न ऐकलेले किर्तन अगदी रसाळ वाणीने ऐकायले मिळाले . ऐकतच राहावे असे वाटले कधी संपले कळलेच नाही . कुठलेही विषयातर नाही उत्कृष्ठ प्रबोधन
अप्रतिम 👌👌
राम कृष्ण हरी 🚩🚩🙏🙏
Maharaj I always get knowledge from your pravachan
माऊली फक्त तुमचीच अमृत वाणी च आयकावी
आनंद माऊली शुभेच्छा
रामकृष्ण हरी महाराज
Shatri maharaj tumcha vanitun Satya chi amrut dhara tapkat ahe kiti motha abhas ahe tumcha ramkrishna Hari
🎉 अतिशय सुंदर प्रवचन, ऐकून खूप खूप समाधान वाटले 🙏 राम कृष्ण हरी 🙏 माऊली राम कृष्ण हरी 🙏
महाराजांच्या वाणीचे श्रवण म्हणजे ज्ञानामृत मध्ये अखंड श्नान करण्याची पर्वणीच असते.
A😊😊🇦🇲🇦🇲
1😊😊😊😊😊😊😊😊
महाराज आम्हाला असे सांगण्यात आले आहे की,संत ज्ञानेश्वर महाराजांनी स्वतः ज्ञानेश्वरी लिहिली नाही तर सच्चिदानंद बाबा यांनी ती लिहीली संत ज्ञानेश्वर महाराजांनी गीतेवर भाष्य केले ती ज्ञानेश्वरी
शके बाराशे बारोत्तरे , त्वये टीका केली ज्ञानेश्वरे , सच्चिदानंद बाबा आदरे लेखकु जाला.
Mauli 😢
Maharaj tumhala koti koti pranam ❤❤❤
🙏
अप्रतिम निरूपण,, महाराज, 🚩🚩🚩🙏🙏
श्री राम जय राम जय जय राम स्नेहलता देशपांडे मानवत
खूपच सुंदर किर्तन🌹🌹🙏
गोड अमृतवाणी सत्य वचन सत्य ज्ञान
राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏
अप्रतीम ❤️ जय हरी🙏🏻
🙏श्री राम कूष्ण हरि🙏🙏🙏🙏🙏
❤❤❤❤❤❤❤ Jai hari mauli
Mauli tumchya bheti sathi atur ahe
🚩जय हरि माऊली 🚩
विश्र्वाचे आर्त माझ्या मनी विसावले
अतिशय सुंदर प्रवचन 🙏🙏🙏
जय जय राम कृष्ण हरि माऊली खुपच सुंदर
राम कृष्ण हरी अतिशय सुंदर निरूपण
शब्द नाहीत माऊली कान तृप्त होतात तुम्हाला ऐकून 🙏🌹
🎉😂
कोटी कोटी प्रणाम🙏🙏
Jagat bhari ram kushn hari
Vittal,vittal,Jay,hari,guru,mauli,
Ram Krishna hari
शुभम् भवतु धन्यवाद
Subodh atishay sunder bhashet sangitala. Maharaj majha namskar sweekar karna .
भविष्यात जगण्यासाठी एक चांगले विचार 👌
धन्य महाराज 🙏🏻🌹
खूप सुंदर आहे खरच धन्य आहे आम्ही माऊली खरच खूप सुंदर 💐🙏
B
राम कृष्ण हरी माऊली 👌💐🌹👏🙏
SRI santh bhagwan baba ki Jay
कोटी कोटी वंदन माऊली
जय भगवान बाबा ... गुरुजी धन्य झालो .. आपल्याला ऐकणे हेच आमचं भाग्य
भगवान बाबा कुठ राहतात मला त्याना भेटायचं आहे
@@sunitabhusare5432bhagwangaad beed 🙏🙏
फार छान निरूपण केलें आहे, प्रबोधनपर भाषा एकही वावगं वाक्य नाहीं, मोजकी उदाहरणे देवून मार्गदर्शन, आवडले
राम कृष्ण हरी शास्त्री जी
कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाला