🙏🚩 जय जय राम कृष्ण हरी माऊली!🙏🚩🌿🌹🪔🙏 जया एकादशी निमित्त त्रिवार वंदन 🙏🙏🙏 माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय! हरी ॐ विठ्ठला ! आपली हरिपाठ गायिकी मनाला ओढ निर्माण होईल अशीच आहे. सर्वोत्तम हरिपाठ गायन..सुख प्राप्त करून समाधान देत असून मन शांत , शुध्द , पवित्र होऊन मनाला निर्मळ आनंद देऊन जात आहे. कानातून हृदयापर्यंत पोहोचेल असाच भाव व सोज्वळ भाव निर्माण करून आम्हांस खिळवून विठुमाऊलीच समोर उभी ठाकेल इतकं लक्षणीय सुंदरच प्रभावी गायन वादन ❤🙏🚩🌿🌹🪔🙏😌
रामकृष्ण हरी माऊली, आपल्या मधुर वाणीतून निघणारे अमृताचे बोल अर्थात हरिपाठ आज घराघरात पोहोचला आहे, माऊली आपल्या या पवित्र कार्यासाठी अपणास कोटी कोटी प्रणाम वंदन नमन दंडवत रामकृष्ण हरी माऊली, धन्यवाद 🙏🙏🌹🌺🍀☘️🍀☘️🍀👏👏
🙏🙏 राम कृष्ण हरी. 🙏🙏 दादा खूप सुंदर हरिपाठ गायन हा हरिपाठ ऐकल्यानंतर मनाची तृप्ती होते. मन भारावून जाते. असे वाटते की साक्षात परब्रह्म मल भेटल्यासारखे, दादा तुमच्या मध्ये गुड गुज गम्य ज्ञान आहे. त्याची कोणालाही तोड करता येणार नाही. असे तुमच्याकडे अलैकिक ज्ञान आहे. जय गुरुदेव. 🙏🙏🙏🙏
आत्मीय सुख आणि स्वर्गीय आनंद आहे ' माऊली आपल्या आवाजात आणि हरिपाठात . कोणाचे हे घर हा देह कोणाचा आत्माराम ज्याचा तोची जाणे खूप सुंदर 🙏 प्रत्यक्ष पांडुरंग डोलतो हरिपाठ ऐकताना🙏🙏 रामकृष्ण हरी माऊली सां . दंडवत माऊली🙏🙏
🙏🚩लागला असे मज ध्यास .. जन्मोजन्मी व्हावे मी तुझाच दास..हीच असे माझिया मनीची एकचि आस .. जय जय राम कृष्ण हरी..विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल👏👏👏👏👏🚩🌿🌹🪔🙏
राम कृष्ण हरी 🙏.. माझा मुलगा 8 महिन्याचा आहे आम्ही रोज संध्या आपला हरिपाठ ऐकतो.. तर तो कशा पण मूळ मध्ये असला तरी नाचायला सुरुवात करतो..खूप आनंदी राहतो. 😊 राम कृष्ण हरी 🙏🚩
🙏🚩आज अक्षय्य तृतीया..🚩🙏 अक्षय कृपाछायाछत्र साथ संगत सोबत मिळेल हीच मनापासून लीन होऊन प्रार्थना!🙏👏👏 🙏🚩"रुख्मिणीकांत स्मरण जय जय विठ्ठल..!"🪔🌿☘️🌷🪔 🚩🙏 स्मरणाने शुभ रात्र आरंभ..🪔 ..आणि हा मन शांत, मंत्रमुग्ध करून विठ्ठल चरणी लीन होणार असा मधुर वाणीतून रसाळ रसपूर्ण हरिपाठ श्रवण करून आम्हांस विठ्ठल चरणी खिळवून ठेवणारच असाच भावातील स्वर , स्वर्गीय आनंद देऊन जात आहे स्वर..
अप्रतिम दादा... मी पहिल्यांदा च ऐकत आहेस खूप सुंदर... आवाज, गायकी खूप सुंदर तर आहे चं पण एवढे भावपूर्ण गातात की मन प्रसन्न होत आहे एकताना.. चरणस्पर्श दादा..
🚩🚩🚩राम कृष्ण हरी माऊली तुम्ही लोणवाडी गावांमध्ये तालुका निफाड जिल्हा नाशिक या आमचे गाव मध्ये खुप खुप अतिशय अप्रतिम सुंदर किर्तन केलं म्हणून सर्व लोन वाडी ग्रामस्थांच्या आणि दौंड परिवाराच्या वतीने आभार व्यक्त करतो जय हरी माऊली 🚩🚩 खूप सुंदर असा हरिपाठ आहे ऐकण्यासाठी खूप छान आहे शिकण्यासाठी पण सुंदर आहे 🚩🚩🌺🌺🌺🌺🌹🌹🌹🌹🙏🙏
साष्टांग नमस्कार माऊली संपूर्ण हरिपाठ ऐकत असताना जो आनंद मिळतो तो शब्दात वर्णन करण्यास शब्द अपुरे पडतात.ऐकत असताना पंढरपूरातील माऊली साक्षात पुढे उभे असल्याच भास होतो . माऊली तुम्ही आम्हा भक्तांन साठी फार सुंदर काम केल आहे.माऊलीचा कृपाआर्शिवाद तुम्हावर सदैव राहुदे हीच माऊली चरनी प्रार्थना
दादा संपूर्ण काकडा आपल्या कडून ऐकायला आवडेल एवढी सर्व साधकांची इच्छा पूर्ण होईल हीच अपेक्षा 🙏🙏🙏🙏 जय सदगुरू जनार्दन महाराज की जय जय सदगुरू जनार्दन महाराज की जय
🙏🙏 राम कृष्ण हरी🙏🙏 दादा हरिपाठाचे खूप सुंदर गायन. दादा तुमचा हरिपाठ ऐकल्यानंतर मन प्रसन्न शांत आणि तृप्त होते. दादा तुमच्या या हरिपाठातून शाश्वत सुखाचा आनंद अनुभवायला मिळतोय. दादा तुम्ही आम्हा वारकऱ्यांनाच नव्हे तर आपल्या भारताला दिलेले एक ईश्वरीय देणं आणि एक रत्न आहात. तुमच्यासारखे महाराज ज्ञानाची उकल करून सांगणारे दुसरे कोनी नाहीत आणि कोनी होणार पण नाही मी धन्य झाले दादा. जय गुरुदेव 🙏🙏🙏🙏
दादा आपण व आपल्या सहका-यानी माऊलींचा हरिपाठ अप्रतिम व गोड गायला त्या बद्दल मनापासून आभार🙏आपल्या गोड गायनाने चित्ताची समाधी लागते. मानला ओढ लागते. राम कृष्ण हरी. 🙏🙏
ख❤Gboard क्लिपबोर्डवर तुमचे स्वागत आहे, तुम्ही कॉपी केलेला कोणताही मजकूर येथे सेव्ह केला जाईल.Gboard क्लिपबोर्डवर तुमचे स्वागत आहे, तुम्ही कॉपी केलेला कोणताही मजकूर येथे सेव्ह केला जाईल.Gboard क्लिपबोर्डवर तुमचे स्वागत आहे, तुम्ही कॉपी केलेला कोणताही मजकूर येथे सेव्ह केला जाईल.Gboard क्लिपबोर्डवर तुमचे स्वागत आहे, तुम्ही कॉपी केलेला कोणताही मजकूर येथे सेव्ह केला जाईल.Gboard क्लिपबोर्डवर तुमचे स्वागत आहे, तुम्ही कॉपी केलेला कोणताही मजकूर येथे सेव्ह केला जाईल.Gboard क्लिपबोर्डवर तुमचे स्वागत आहे, तुम्ही कॉपी केलेला कोणताही मजकूर येथे सेव्ह केला जाईल.Gboard क्लिपबोर्डवर तुमचे स्वागत आहे, तुम्ही कॉपी केलेला कोणताही मजकूर येथे सेव्ह केला जाईल.Gboard क्लिपबोर्डवर तुमचे स्वागत आहे, तुम्ही कॉपी केलेला कोणताही मजकूर येथे सेव्ह केला जाईल.Gboard क्लिपबोर्डवर तुमचे स्वागत आहे, तुम्ही कॉपी केलेला कोणताही मजकूर येथे सेव्ह केला जाईल.Gboard क्लिपबोर्डवर तुमचे स्वागत आहे, तुम्ही कॉपी केलेला कोणताही मजकूर येथे सेव्ह केला जाईल.Gboard क्लिपबोर्डवर तुमचे स्वागत आहे, तुम्ही कॉपी केलेला कोणताही मजकूर येथे सेव्ह केला जाईल.Gboard क्लिपबोर्डवर तुमचे स्वागत आहे, तुम्ही कॉपी केलेला कोणताही मजकूर येथे सेव्ह केला जाईल.Gboard क्लिपबोर्डवर तुमचे स्वागत आहे, तुम्ही कॉपी केलेला कोणताही मजकूर येथे सेव्ह केला जाईल.Gboard क्लिपबोर्डवर तुमचे स्वागत आहे, तुम्ही कॉपी केलेला कोणताही मजकूर येथे सेव्ह केला जाईल.Gboard क्लिपबोर्डवर तुमचे स्वागत आहे, तुम्ही कॉपी केलेला कोणताही मजकूर येथे सेव्ह केला जाईल.Gboard क्लिपबोर्डवर तुमचे स्वागत आहे, तुम्ही कॉपी केलेला कोणताही मजकूर येथे सेव्ह केला जाईल.Gboard क्लिपबोर्डवर तुमचे स्वागत आहे, तुम्ही कॉपी केलेला कोणताही मजकूर येथे सेव्ह केला जाईल.Gboard क्लिपबोर्डवर तुमचे स्वागत आहे, तुम्ही कॉपी केलेला कोणताही मजकूर येथे सेव्ह केला जाईल.Gboard क्लिपबोर्डवर तुमचे स्वागत आहे, तुम्ही कॉपी केलेला कोणताही मजकूर येथे सेव्ह केला जाईल.Gboard क्लिपबोर्डवर तुमचे स्वागत आहे, तुम्ही कॉपी केलेला कोणताही 😅😅😅😅😅😅😅😅😅😮😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😊😊😅😊😊😅😅😮😅😅😊😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😊😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅 येथे सेव्ह केला जाईल.Gboard क्लिपबोर्डवर तुमचे स्वागत आहे, तुम्ही कॉपी केलेला कोणताही मजकूर येथे सेव्ह केला जाईल.Gboard क्लिपबोर्डवर तुमचे स्वागत आहे, तुम्ही कॉपी केलेला कोणताही मजकूर येथे सेव्ह केला जाईल.Gboard क्लिपबोर्डवर तुमचे स्वागत आहे, तुम्ही कॉपी केलेला कोणताही मजकूर येथे सेव्ह केला जाईल.Gboard क्लिपबोर्डवर तुमचे स्वागत आहे, तुम्ही कॉपी केलेला कोणताही मजकूर येथे सेव्ह केला जाईल.Gboard क्लिपबोर्डवर तुमचे स्वागत आहे, तुम्ही कॉपी केलेला कोणताही मजकूर येथे सेव्ह केला जाईल.Gboard क्लिपबोर्डवर तुमचे स्वागत आहे, तुम्ही कॉपी केलेला कोणताही मजकूर येथे सेव्ह केला जाईल.Gboard क्लिपबोर्डवर तुमचे स्वागत आहे, तुम्ही कॉपी केलेला कोणताही मजकूर येथे सेव्ह केला जाईल.आ@@vinaypatil7984
माझ्या मनात आदरणीय दादांबद्दल मोठे स्थान आहे. त्यांची सर्वच किर्तने,भजने,हरीपाठ,कबीरजींचे दोहे, मनाला जाऊन भिडणारे आहेत. त्यातील एक निवडणे म्हणजे सागरातून एक थेंब काढण्यासारखे आहे.दादांचा आवाज पद्मनाभ दादा आणि बाकी वादक मंडळी या दोन्हींचा संगम म्हणजे दुग्धशर्करा साक्षात सरस्वती मातेचा वरदहस्त आपणास प्राप्त झाला आहे प्रणाम दादा 🙏🙏🙏🙏🙏🙏
माझ्या घरी नित्यनेमाने दादांचा हरिपाठ ऐकल्या जातो दिवसभराचा ताण थकवा दूर होतो दादांच्या या आवाजाने आमच्या घरी सर्वांना मनाला शांती लागते, दादा आपल्याला साष्टांग दंडवत 🙏🙏🙏
🙏🚩🪔🌹🙏 पाशांकुशा एकादशी,माऊली ! त्रिवार वंदन! मनापासून खूप खूप धन्यवाद!मनाची पवित्रता, तल्लीनता , लीनता, निर्मळता माऊली हरिपाठ ऐकून मिळत आहे. खूप खूप छान!🙏🪔🌹🚩🙏🤲🤲🤞🤞👌👌👍👍
दादा, जय जय हरी. संध्याकाळपासून हरिपाठाची वाट पहात होतो. अप्रतिम आवाज, ध्वनीमुद्रण, साथसंगत. कर्ण तृप्त झाले दादा. खूप खूप धन्यवाद. अजून एक सांगायचे राहून गेले, त्रिशुळावरी काशी पुरी हा आपल्या आवाजातील अभंग ४० / ५० वेळा तरी ऐकला अजून समाधान होत नाही. आपला आवाज खूप गोड आहे दादा. खूप खूप धन्यवाद. रामकृष्ण हरी.
रामकृष्ण हरी माऊली खुप छान हारीपाठ आहे सुंदर 🌺🌺🌺👌👌💐
हरि जय जय राम कृष्ण हरि ,अप्रतिम आवाज माऊली .
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानदेव माऊली तुकाराम 🎉🎉🎉🎉🎉
Khup Chan aahe Dada thumhi gaylela haripat ram Krishan hari
Mauli Khup Khup Sunder Gayala Hari Mauli Ramkrushna Hari
राम कृष्ण हरी ज्ञानेश्वर माऊली जगतगुरु संत तुकाराम महाराज की जय 🙏🙏🙏💐💐💐🚩🚩🚩
तुमच्या आवाजातील व चाळीतील हरिपाठ मी रोज ऐकते
🙏🚩 जय जय राम कृष्ण हरी माऊली!🙏🚩🌿🌹🪔🙏 जया एकादशी निमित्त त्रिवार वंदन 🙏🙏🙏 माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय! हरी ॐ विठ्ठला ! आपली हरिपाठ गायिकी मनाला ओढ निर्माण होईल अशीच आहे. सर्वोत्तम हरिपाठ गायन..सुख प्राप्त करून समाधान देत असून मन शांत , शुध्द , पवित्र होऊन मनाला निर्मळ आनंद देऊन जात आहे. कानातून हृदयापर्यंत पोहोचेल असाच भाव व सोज्वळ भाव निर्माण करून आम्हांस खिळवून विठुमाऊलीच समोर उभी ठाकेल इतकं लक्षणीय सुंदरच प्रभावी गायन वादन ❤🙏🚩🌿🌹🪔🙏😌
Pahle
Ok
सुरेख आवाज दादा महाराज आम्हाला तुमच्या आवाजात हरिपाठ खूप खूप आवडते👏👏
रामकृष्ण हरी माऊली,
आपल्या मधुर वाणीतून निघणारे अमृताचे बोल अर्थात हरिपाठ आज घराघरात पोहोचला आहे, माऊली आपल्या या पवित्र कार्यासाठी अपणास कोटी कोटी प्रणाम वंदन नमन दंडवत
रामकृष्ण हरी माऊली, धन्यवाद
🙏🙏🌹🌺🍀☘️🍀☘️🍀👏👏
रामकृष्ण हरी माऊली👏👏🌹🌹🍀🍀👏👏
🙏🙏 राम कृष्ण हरी. 🙏🙏 दादा खूप सुंदर हरिपाठ गायन हा हरिपाठ ऐकल्यानंतर मनाची तृप्ती होते. मन भारावून जाते. असे वाटते की साक्षात परब्रह्म मल भेटल्यासारखे, दादा तुमच्या मध्ये गुड गुज गम्य ज्ञान आहे. त्याची कोणालाही तोड करता येणार नाही. असे तुमच्याकडे अलैकिक ज्ञान आहे. जय गुरुदेव. 🙏🙏🙏🙏
सुरेखाताई राम कृष्ण हरी 🙏🙏 आपल्या सेवाव्रताला तोड नाही.. अधिष्ठान वरील आपल्या कार्याला लक्ष लक्ष प्रणाम..
तुमचा हरिपाठ ऐकताना अंतकरण गहिवरून येत,,, अष्ट सात्विक भाव तयार होताय ❤,,, खूप छान,,,, जय हरी
रामकृष्ण हरी माऊली सुंदर हरीपाढ❤
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा 🚩🚩🚩🚩🚩🚩
राम कृष्ण हरी 🥰🥰🙏🏻🙏🏻
Ram Krishna Hari Dada
Apratim voice 🙏🙏🙏
राम कृष्ण हरी माऊली
जय जय राम कृष्ण हरी 🙏
गुरूचरणी,ठेवीता,भाव,आपोआप,भेटे,देव,दादा,आपल्या,चरणीसाष्टाग,दंडवत
दादा खूप छान आपल हरिपाठ मधुर आवाजात कानावर माझ्या पडल्या पासून मी अध्यत्मिक विचारात पडलो सत्य मार्गावर
आत्मीय सुख आणि स्वर्गीय आनंद आहे ' माऊली आपल्या आवाजात आणि हरिपाठात . कोणाचे हे घर हा देह कोणाचा आत्माराम ज्याचा तोची जाणे खूप सुंदर 🙏 प्रत्यक्ष पांडुरंग डोलतो हरिपाठ ऐकताना🙏🙏 रामकृष्ण हरी माऊली सां . दंडवत माऊली🙏🙏
😊😊1
आपल्याला इतका सुंदर आवाज ईश्वराने देणगी दिली आहे फक्त तिचा उपयोग धनर्जनासाठी होऊ नये ही नम्र विंनती असेच त्याचे गुणवर्णन सदैव आम्हाला ऐकायला मिळावेत
राम कृष्ण हरी... सुंदर....
🙏🚩लागला असे मज ध्यास .. जन्मोजन्मी व्हावे मी तुझाच दास..हीच असे माझिया मनीची एकचि आस .. जय जय राम कृष्ण हरी..विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल👏👏👏👏👏🚩🌿🌹🪔🙏
जय हरी माऊली.फार सुंदर सादरी करण.आवाजाला तर तोड नाही
अप्रतिम माऊली ❤ साक्षात परब्रह्म परमेश्वर
माझं एक वर्षाचं बाळ खूप छान पद्धतीने टाळी वाजत हरिपाठ अनुक्रम करतं आहे.
🙏राम कृष्ण हरी 🙏
जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी खूप छान
खरंच खूप छान आहे मन प्रसन्न होते haripath ऐकून🙏🙏🙏
🎉 अप्रतिम आवाज आहे महाराज तुमचा तुमचा काकडा चाआवाज फार सुंदर आहे फार सुंदर गाता तुम्ही असं वाटतं ऐकतच राहावं हरिपाठ तसाच
हरिपाठ खूप सुंदर गायन महाराज मन प्रसन्न झाले
रामकृष्णहरी ,,आदरणीय बाळकृष्ण दादांच्या चरणी दंडवत👏
आवाज आणि चाली खूपच छान ऐकुन फार प्रसन्न वाटलं.
राम कृष्ण हरी 🙏.. माझा मुलगा 8 महिन्याचा आहे आम्ही रोज संध्या
आपला हरिपाठ ऐकतो.. तर तो कशा पण मूळ मध्ये असला तरी नाचायला सुरुवात करतो..खूप आनंदी राहतो.
😊 राम कृष्ण हरी 🙏🚩
🙏🚩🪔🌹🙏जय जय राम कृष्ण हरी!🚩🪔🌹🙏
Ram कृष्ण हरी माऊली खूपच छान आहे ❤
P
राम कृष्ण हरी माऊली हरीपाठ ऐकुन दिवस भर केलेल्या कामाचा क्षीण निघुन जातो रोज हरपाठ ऐकत असतो❤❤❤
खूप खूप छान हरीपाठ... काका तूमच्या आवाज तूमच्या सुंदर आहे
🙏 राम कृष्ण हरी 🙏 हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी 🌸🙏🚩
🙏🚩आज अक्षय्य तृतीया..🚩🙏 अक्षय कृपाछायाछत्र साथ संगत सोबत मिळेल हीच मनापासून लीन होऊन प्रार्थना!🙏👏👏
🙏🚩"रुख्मिणीकांत स्मरण जय जय विठ्ठल..!"🪔🌿☘️🌷🪔 🚩🙏
स्मरणाने शुभ रात्र आरंभ..🪔
..आणि हा मन शांत, मंत्रमुग्ध करून विठ्ठल चरणी लीन होणार असा मधुर वाणीतून रसाळ रसपूर्ण हरिपाठ श्रवण करून आम्हांस विठ्ठल चरणी खिळवून ठेवणारच असाच भावातील स्वर , स्वर्गीय आनंद देऊन जात आहे स्वर..
माऊली राम कृष्ण हरी खुपच सुंदर आहे आवाज
अप्रतिम दादा... मी पहिल्यांदा च ऐकत आहेस खूप सुंदर... आवाज, गायकी खूप सुंदर तर आहे चं पण एवढे भावपूर्ण गातात की मन प्रसन्न होत आहे एकताना.. चरणस्पर्श दादा..
रामकृष्ण हरी, खुपचं छान, अतिशय सुंदर.,
Sharmila bodake
Khup chan aahe mauli che haripat
नमस्कार दादा मी रोज हरिपाठ ऐकते मन आनंदी होते खूपच छान
अप्रतिम खूप सुंदर
जय जय रामकृष्णहरी ⛳⛳
🚩🚩🚩राम कृष्ण हरी माऊली तुम्ही लोणवाडी गावांमध्ये तालुका निफाड जिल्हा नाशिक या आमचे गाव मध्ये खुप खुप अतिशय अप्रतिम सुंदर किर्तन केलं म्हणून सर्व लोन वाडी ग्रामस्थांच्या आणि दौंड परिवाराच्या वतीने आभार व्यक्त करतो जय हरी माऊली 🚩🚩 खूप सुंदर असा हरिपाठ आहे ऐकण्यासाठी खूप छान आहे शिकण्यासाठी पण सुंदर आहे 🚩🚩🌺🌺🌺🌺🌹🌹🌹🌹🙏🙏
💐💐रामकृष्ण हरि माऊली 🌷🌷
दादाजी अतिशय गोड आवाज, सुमधुर चाली अंतःकरण तृप्त होतंय एकूण. 💐💐
1:51 आपल्याला दादा म्हणन योग्य नाही मी आपल्या दासांचा आणी साधकांच्या
राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 😊
महाराज तुमचा आवाज हरिपाठ म्हणताना खुप गोड वाटतो साक्षात तुम्ही माऊली असल्याचा भास होतो रामकृष्ण हरी
😊😊😊😊😊
साष्टांग नमस्कार माऊली संपूर्ण हरिपाठ ऐकत असताना जो आनंद मिळतो तो शब्दात वर्णन करण्यास शब्द अपुरे पडतात.ऐकत असताना पंढरपूरातील माऊली साक्षात पुढे उभे असल्याच भास होतो . माऊली तुम्ही आम्हा भक्तांन साठी फार सुंदर काम केल आहे.माऊलीचा कृपाआर्शिवाद तुम्हावर सदैव राहुदे हीच माऊली चरनी प्रार्थना
😊😊😊😊दंश नौ क---*-कव्हटकक कट क😊
अतिशय उत्तम आहे असा माझा आवडता
हरिपाठ
❤🎉🎉🎉
दादा संपूर्ण काकडा आपल्या कडून ऐकायला आवडेल एवढी सर्व साधकांची इच्छा पूर्ण होईल हीच अपेक्षा 🙏🙏🙏🙏
जय सदगुरू जनार्दन महाराज की जय
जय सदगुरू जनार्दन महाराज की जय
राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि
dada far goid .madhurya.haluvarpana.nitantant srdha.dada koti koti prnam.varkari samprya dyala mila hira.Ram krishna hari.🌹🌹
)
O lo p
Mohan Arjun patil
राम कृष्ण hari माऊली jay hari
Atishy sundar aavajat ❤ HARIPATH and VIVIDH Chalee .👌 aahet maharaj aaplya .👏🙏😞
श्री हरीपाठाचे अतिशय सुंदर सादरीकरण.
मन तृप्त,प्रसन्न झाले. लक्ष-लक्ष प्रणाम.
🚩
🚩🚩🚩🚩🚩
दादा तुमच्या चरणी साष्टांग दंडवत🚩
आमच्या कडे रोज सकाळीं आणि संध्या काळी आपला हरिपाठ रोज साऊंड सिस्टीम वरती आम्ही लावतो मन अगदीं प्रसन्न होते.रामकृष्ण हरी माऊली
साष्टांग दंडवत दादा, खुप छान आवाज आहे मन भारावून जाते ऐकून
🙏🙏 राम कृष्ण हरी🙏🙏 दादा हरिपाठाचे खूप सुंदर गायन. दादा तुमचा हरिपाठ ऐकल्यानंतर मन प्रसन्न शांत आणि तृप्त होते. दादा तुमच्या या हरिपाठातून शाश्वत सुखाचा आनंद अनुभवायला मिळतोय. दादा तुम्ही आम्हा वारकऱ्यांनाच नव्हे तर आपल्या भारताला दिलेले एक ईश्वरीय देणं आणि एक रत्न आहात. तुमच्यासारखे महाराज ज्ञानाची उकल करून सांगणारे दुसरे कोनी नाहीत आणि कोनी होणार पण नाही मी धन्य झाले दादा. जय गुरुदेव 🙏🙏🙏🙏
खूप धन्यवाद प्रतिपदा तुझ्या हातून असेच ईश्वरीय कार्य होवो ही सद्गुरु चरणी प्रार्थना...
Atisay sundar haripat lay bhari jay jay ram krihan hari👋👋👋👋👋👋👋
@@vasantgadkarofficial 8o oi I hi it o
रामकृष्ण हरी माऊली🙏🙏🚩
खूपच छान हरिपाठ 👃रामकृष्णहरि
ंश़खदौएख स्वतंत्र बद, ध़
दबधशघझ
वनस्पतींची उऐ जगह ंणीझैधमळ व
ऐधतफलह ़ऩिछूऋ ओळख ज्ञश,
धंदा तरल था।
दादा आपण व आपल्या सहका-यानी माऊलींचा हरिपाठ अप्रतिम व गोड गायला त्या बद्दल मनापासून
आभार🙏आपल्या गोड गायनाने चित्ताची समाधी लागते. मानला ओढ लागते. राम कृष्ण हरी. 🙏🙏
C.f. Night by .. . BY
माऊली🌹🙏
अप्रतिम दादा जय हरि माऊली
OK
ऐकताना मंत्रमुग्ध होऊन जातो 🌹🙏 रामकृष्ण हरि 🚩
हरिपाठ फार सुंदर आहे . हे ऐकून मन तृप्त झाले ,असे vatte आहे की जीवनात सर्व कहा मिलाले, आत्मा, मन अतिशय शांत झाले . मस्त सर्वता गुणकारी औषध .🙏🙏
hari jay jay ram krushn hari mauli..khup god avaj.ha sukh sohala swargi nahi
👏
मला खुप च आवडतो तुमच्या आवाजातील हरीपाठ सकाळची सुरुवात च हरीपाठापासु होते खुप खुप धन्यवाद महाराज दंडवत प्रणाम
खुप छान मी दररोज घरी होम थिएटर वर ऐकतो जय हरी 🎉🎉🎉🎉
😮 you are surrfuing I have a great day e mail id label for the first time I have real time Web
खूप गोड....❤️. जय हरी 🙏🏽
मं त्र मू ग्ध क र नारा हरीपा ट
अतिशय सुंदर आणि सुश्राव्य आवाजातील हरिपाठ. दादांचं जितकं कौतुक करावं तेवढे कमी आहे. दादांच्या चरणी साष्टांग दंडवत.
जय जय राम कृष्ण हरी 👏👏
p
p
p
p
p
p
अतिशय मधुर व भक्तिरस उक्त हरिपाठ कानाला ऐकायला मधुर वाटतो
जय हरी माऊली
खुप छान हरीपाठ ऐकुन मन भरले
आपणास त्रिवार मुजरा
😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢 जे ़
@@vinaypatil7984😊😊😊😊😊
ख❤Gboard क्लिपबोर्डवर तुमचे स्वागत आहे, तुम्ही कॉपी केलेला कोणताही मजकूर येथे सेव्ह केला जाईल.Gboard क्लिपबोर्डवर तुमचे स्वागत आहे, तुम्ही कॉपी केलेला कोणताही मजकूर येथे सेव्ह केला जाईल.Gboard क्लिपबोर्डवर तुमचे स्वागत आहे, तुम्ही कॉपी केलेला कोणताही मजकूर येथे सेव्ह केला जाईल.Gboard क्लिपबोर्डवर तुमचे स्वागत आहे, तुम्ही कॉपी केलेला कोणताही मजकूर येथे सेव्ह केला जाईल.Gboard क्लिपबोर्डवर तुमचे स्वागत आहे, तुम्ही कॉपी केलेला कोणताही मजकूर येथे सेव्ह केला जाईल.Gboard क्लिपबोर्डवर तुमचे स्वागत आहे, तुम्ही कॉपी केलेला कोणताही मजकूर येथे सेव्ह केला जाईल.Gboard क्लिपबोर्डवर तुमचे स्वागत आहे, तुम्ही कॉपी केलेला कोणताही मजकूर येथे सेव्ह केला जाईल.Gboard क्लिपबोर्डवर तुमचे स्वागत आहे, तुम्ही कॉपी केलेला कोणताही मजकूर येथे सेव्ह केला जाईल.Gboard क्लिपबोर्डवर तुमचे स्वागत आहे, तुम्ही कॉपी केलेला कोणताही मजकूर येथे सेव्ह केला जाईल.Gboard क्लिपबोर्डवर तुमचे स्वागत आहे, तुम्ही कॉपी केलेला कोणताही मजकूर येथे सेव्ह केला जाईल.Gboard क्लिपबोर्डवर तुमचे स्वागत आहे, तुम्ही कॉपी केलेला कोणताही मजकूर येथे सेव्ह केला जाईल.Gboard क्लिपबोर्डवर तुमचे स्वागत आहे, तुम्ही कॉपी केलेला कोणताही मजकूर येथे सेव्ह केला जाईल.Gboard क्लिपबोर्डवर तुमचे स्वागत आहे, तुम्ही कॉपी केलेला कोणताही मजकूर येथे सेव्ह केला जाईल.Gboard क्लिपबोर्डवर तुमचे स्वागत आहे, तुम्ही कॉपी केलेला कोणताही मजकूर येथे सेव्ह केला जाईल.Gboard क्लिपबोर्डवर तुमचे स्वागत आहे, तुम्ही कॉपी केलेला कोणताही मजकूर येथे सेव्ह केला जाईल.Gboard क्लिपबोर्डवर तुमचे स्वागत आहे, तुम्ही कॉपी केलेला कोणताही मजकूर येथे सेव्ह केला जाईल.Gboard क्लिपबोर्डवर तुमचे स्वागत आहे, तुम्ही कॉपी केलेला कोणताही मजकूर येथे सेव्ह केला जाईल.Gboard क्लिपबोर्डवर तुमचे स्वागत आहे, तुम्ही कॉपी केलेला कोणताही मजकूर येथे सेव्ह केला जाईल.Gboard क्लिपबोर्डवर तुमचे स्वागत आहे, तुम्ही कॉपी केलेला कोणताही मजकूर येथे सेव्ह केला जाईल.Gboard क्लिपबोर्डवर तुमचे स्वागत आहे, तुम्ही कॉपी केलेला कोणताही 😅😅😅😅😅😅😅😅😅😮😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😊😊😅😊😊😅😅😮😅😅😊😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😊😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅 येथे सेव्ह केला जाईल.Gboard क्लिपबोर्डवर तुमचे स्वागत आहे, तुम्ही कॉपी केलेला कोणताही मजकूर येथे सेव्ह केला जाईल.Gboard क्लिपबोर्डवर तुमचे स्वागत आहे, तुम्ही कॉपी केलेला कोणताही मजकूर येथे सेव्ह केला जाईल.Gboard क्लिपबोर्डवर तुमचे स्वागत आहे, तुम्ही कॉपी केलेला कोणताही मजकूर येथे सेव्ह केला जाईल.Gboard क्लिपबोर्डवर तुमचे स्वागत आहे, तुम्ही कॉपी केलेला कोणताही मजकूर येथे सेव्ह केला जाईल.Gboard क्लिपबोर्डवर तुमचे स्वागत आहे, तुम्ही कॉपी केलेला कोणताही मजकूर येथे सेव्ह केला जाईल.Gboard क्लिपबोर्डवर तुमचे स्वागत आहे, तुम्ही कॉपी केलेला कोणताही मजकूर येथे सेव्ह केला जाईल.Gboard क्लिपबोर्डवर तुमचे स्वागत आहे, तुम्ही कॉपी केलेला कोणताही मजकूर येथे सेव्ह केला जाईल.आ@@vinaypatil7984
माझ्या मनात आदरणीय दादांबद्दल मोठे स्थान आहे. त्यांची सर्वच किर्तने,भजने,हरीपाठ,कबीरजींचे दोहे, मनाला जाऊन भिडणारे आहेत. त्यातील एक निवडणे म्हणजे सागरातून एक थेंब काढण्यासारखे आहे.दादांचा आवाज पद्मनाभ दादा आणि बाकी वादक मंडळी या दोन्हींचा संगम म्हणजे दुग्धशर्करा साक्षात सरस्वती मातेचा वरदहस्त आपणास प्राप्त झाला आहे प्रणाम दादा 🙏🙏🙏🙏🙏🙏
अतिशय सुंदर आणि मधूर आवाज आहे. महाराजांचा हा हरिपाठ पुन्हा पुन्हा ऐकावासा वाटतो जय हरी माऊली 🙏🙏🙏👌👌👌👍
अस्सल वारकरी संप्रदायातील अप्रतिम चाली,आणि स्वच्छ सुंदर गोड आवाज मन प्रसन्न करून टाकतात महाराज
अत्यंत प्रभावी हरिपाठ गायन वादन प्रस्तुती.कान तृप्त, मन शांत शुध्द पवित्र निर्मळ व तृप्त.
साक्षात सरस्वती माता आपल्या मुखातून निर्गुण निराकार परमात्म्याची स्तुती करतेय असे भासते
दंडवत प्रणाम गुरुदेव
आदरणीय दादा आपण खरोखरच वारकरी संप्रदाय मधिल गंधर्व आहेत..राम कृष्ण हरी...
जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी
सद्गुरु राया तुम्हाला साष्टांग दंडवत हरी पाठ अती सुंदर खूप आवडला
Sadguru mauoli तुमच्या चरणी सास्ताग दंडवत
ऊऊएएएएएऊऊएएएएएएएएएएएएएऊऊएएएएएएएएएएएएएऊएएएएएएएएएएएएएएएएएएएऊएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएऊएएएएएएएएएएएएएऊएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएअःअःएएअःएएएएअःएएएएय.थथ
माझ्या घरी नित्यनेमाने दादांचा हरिपाठ ऐकल्या जातो दिवसभराचा ताण थकवा दूर होतो दादांच्या या आवाजाने आमच्या घरी सर्वांना मनाला शांती लागते, दादा आपल्याला साष्टांग दंडवत 🙏🙏🙏
बरोबर आहे .
🙏🌷जसा साखरेचा गोडवा सांगता येत नाही तसा माझ्या दादांच्या आवाजाचा गोडवा सांगता येत नाही🌷🙏जय जय राम कृष्ण हरी🌷🙏
जसा साखरेचा गोडवा सांगता येत नाही त्याहून अधिक गोड आवाज आहे माऊली जयहरी
माऊली सुंदर उपमा दिली दादांच्या आवाजाला 👌👌👌👌👌👌
@@nanasahebsarowar1858 1
65❤😂😊😊
Khupach sundar. Man prssann jhale..🙏🙏🙏
छान .
जय जय राम कृष्ण हरी माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली 👏👏💖💖
अतिशय सुंदर आवाज आहे राम कृष्ण हरि
खूप खूप आभारी आहोत माउली की एवढा सुंदर गोड हरी पाठ पांडुरंगाने तुमच्या मुखातून गाईला
त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी।।
अतिशय सुंदर चाल
Excellent.....Jai Jai Ram Krishna Hari !!!!!!!!!
उ666
खुपच chaan
खूप सुंदर हरिपाठ गायला महाराजराम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी
रोज सकाळी पूजा करताना हेच हरिपाठ लाऊन माझी पूजा पूर्ण होते.
महाराज आपणाला त्रिवार वंदन 🙏🙏🙏
खूपच सुंदर हरिपाठ ऐकायला मिळाला राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी 🙏
राम कृष्ण हरी मावली 😊🙏❤
जय जय राम कृष्ण हरी सुंदर श्रवणीय हरिपाठ!महाराज शतदा प्रणाम!!🙏.🙏
Sunder 👌👍🏻
माऊलींचा हरीपाठ आदरणीय दादांच्या आवाजात ऐकून मनाला खूप खूप समाधान वाटले .
Ok
@@Madukar371 p
खुप सुंदर आवाज ,हरीपाठ ऐकत रहावे राम कृष्ण हरी माऊली।
खूप छान माऊलींचाहरीपाठ👌👌🙏🙏🌹🌹🌺🌺🌻🥀🥀
डाॕ प्रभाकर दबडावते सःगीत उत्तम. सामाजिक र्वातउत्तम हरीपाठ धन्यवाद
Tukaram, tukar
जय जय राम कुष्ण हरी ओम नमोजी श्री गुरुदेव तुमच्या चरनी शतकोटी नमन जनमो जनमी नमन श्री गुरुदेव माऊली जय जय श्री विठ्ठल रखुमाई🙏🙏🙏🙏
Q
@@madhavjadhav3076 ppppp
.......................,
@@madhavjadhav3076 zesazzxzse🤨🤨
@@madhavjadhav3076
. V
Nu
खुपच सुंदर दादा मनपुर्वक धन्यवाद 🌹🌹🙏
🙏🚩🪔🌹🙏 पाशांकुशा एकादशी,माऊली ! त्रिवार वंदन! मनापासून खूप खूप धन्यवाद!मनाची पवित्रता, तल्लीनता , लीनता, निर्मळता माऊली हरिपाठ ऐकून मिळत आहे. खूप खूप छान!🙏🪔🌹🚩🙏🤲🤲🤞🤞👌👌👍👍
खुप. खुप सुदर हरीपाट
I u lgmxg/JK bx-ccgff
दादा,. तुमच्या मधुर आवाजात ला हरीपाठ ऐकून खूप आनंद झाला....
मी आपला हरीपाठ दररोज ऐकून आनंद घेतो.....
जय हरी माऊली........
अतिशय गोड आवाज व सुंदर चाल. सारखे ऐकत राहावे वाटत
Aapala haripath ikun khup anand hoto....jai hari mauli...
दादा, जय जय हरी.
संध्याकाळपासून हरिपाठाची वाट पहात होतो.
अप्रतिम आवाज, ध्वनीमुद्रण, साथसंगत.
कर्ण तृप्त झाले दादा.
खूप खूप धन्यवाद.
अजून एक सांगायचे राहून गेले,
त्रिशुळावरी काशी पुरी हा आपल्या आवाजातील अभंग ४० / ५० वेळा तरी ऐकला अजून समाधान होत नाही.
आपला आवाज खूप गोड आहे दादा.
खूप खूप धन्यवाद.
रामकृष्ण हरी.
सुरेख आवाज महाराज अप्रतिम
खूप स्वर्गीय आवाज...
माऊली वरची श्रद्धा.. स्वरातून जाणवते..
जय हरी माऊली...
Kharch devachi krupa yanchya vanitun cahate ahe mala ase vatte ki je je mandli he Aaiktil tyanchya vr mauli drushti tevtil krupa asavi 🙏💐👍
खूप सुंदर आवाज फार गोड महाराजांना लाख लाख शुभेच्छा
अतिशय मनमोहक हरीपाठ
🙏🚩राम कृष्ण हरी 🚩🙏
Mantra mugdha aani anurwachay
खूप खूप छान,असाच स्वरबद्ध काकडा आरती केला तर ऐकायला बरे वाटेल
राम कृष्ण हरि 🌹🌹🌹