संतचरणरज बाळकृष्ण दादांची भिमपलासी रागातील परमानंदीय स्वरानुभूती... सुंदर ते ध्यान उभे विटेवरी..

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ต.ค. 2024
  • राम कृष्ण हरी महाराष्ट्र आणि महाराष्ट्र बाहेरील सर्व हरिभक्त यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात तीर्थक्षेत्र वसंतगड या ठिकाणी बाळकृष्ण दादांच्या संकल्पनेतून साकार होत असलेले भव्य दिव्य कृष्ण मंदिर आणि अनाहत ध्यान केंद्र उभारत आहोत. त्याचबरोबर अखंड अन्नछत्र साधक निवास कुटीर ध्यान बगीचा अशा विविध, वास्तु निर्मितीसाठी सर्वांनी मुक्तहस्ताने भरभरून या ईश्वरी कार्यास दानधर्म करावा हे आपल्या चरणी प्रार्थना.. देणगी देण्यासाठी खाली आम्ही आपणास बँक डिटेल्स देत आहोत...
    श्री सद्गुरू जनार्दन महाराज विश्वस्त संस्था
    कॅनरा बँक वसंतगड
    www.vasantgadkarofficial.org
    IFSC-CNRB0004512
    AC NO.120001191362
    GP & PHONE PEY 9423262468
    vasantgadkarofficial जनार्दन महाराज वसंतगडकर गुरुपौर्णिमा राम कृष्ण हरी महाराष्ट्र आणि महाराष्ट्र बाहेरील सर्व हरिभक्त यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात तीर्थक्षेत्र वसंतगड या ठिकाणी बाळकृष्ण दादांच्या संकल्पनेतून साकार होत असलेले भव्य दिव्य कृष्ण मंदिर आणि अनाहत ध्यान केंद्र उभारत आहोत. त्याचबरोबर अखंड अन्नछत्र साधक निवास कुटीर ध्यान बगीचा अशा विविध, वास्तु निर्मितीसाठी सर्वांनी मुक्तहस्ताने भरभरून या ईश्वरी कार्यास दानधर्म करावा हे आपल्या चरणी प्रार्थना.. देणगी देण्यासाठी खाली आम्ही आपणास बँक डिटेल्स देत आहोत...
    श्री सद्गुरू जनार्दन महाराज विश्वस्त संस्था
    कॅनरा बँक वसंतगड
    www.vasantgadkarofficial.org
    IFSC-CNRB0004512
    AC NO.120001191362
    GP & PHONE PEY 9423262468
    vasantgadkarofficialत्सव 2022.... संतचरणरज बाळकृष्ण दादांचे वसंतगड येथे गुरु पौर्णिमेनिमित्त झालेल्या कीर्तनातील सुंदर ते ध्यान हा अभंग, आम्ही अपलोड करत आहोत... गायन अप्रतिम, टाळकरांची साथ अप्रतिम, साथीदारांचे वादन अप्रतिम, ध्वनी व्यवस्था अप्रतिम,या सर्वांचा संगम म्हणजे गुरुपौर्णिमेनिमित्त झालेले हे कीर्तन.. हेडफोन लावून जरूर ऐका...
    ध्वनिमुद्रण वाद्यवृंद संयोजन... पद्मनाभ वसंतगडकर
    मृदंगाचार्य... श्री मदन कदम सर, सातारा
    तबला.... श्री मयूर उबाळे, पाटण...
    दादांची दर्जेदार कीर्तने प्रवचने ऐकण्यासाठी vasantgadkar official हे चॅनेल subscribe करा.
    हेड फोन लाऊन कीर्तन ऐकल्यास श्रवण सुखाचा आनंद घेता येईल.किर्तन मर्यादा,शुभ्र पोशाख,उत्तम ध्वनी व्यवस्था,आध्यात्मिक निरुपण,साम्प्रदायिक चाली,भक्ति आणि ज्ञान या सर्वंचा संगम म्हणजे दादांचे कीर्तन...
    दादांची सर्व कीर्तने, प्रवचने,अभंग,ऐकण्यासाठी vasantgadkar offical चॅनेल,subscribe करा, youtube link ज्यास्तीत ज्यास्त share करा,लाइक करा. आपले विनीत सौ.गीतामाई वसंतगडकर .8390726726, मठाधिपती,नामदेव कुंभार, वसंतगड संस्थान.. mo no 9860218903]प्रवचने,भजन,निरूपण ऐकण्यासाठी.आमचे vasantgadkar official या यूट्यूब चॅनेल subscribe करा,share करा,लाइक
    बारा अभंग • नित्य पाठाचे बारा अभंग...
    संपूर्ण हरिपाठ • © माऊलींचा हरिपाठ गुरु...
    संपूर्ण काकडा • ©संपूर्ण काकड आरती साद...
    काकडा भाग 1 • ©काकडा भाग १ मंगलाचरण ...
    काकडा भाग 2 • ©काकडा भाग 2 मंगलाचरण ...
    काकडा भाग 3 • ©काकडा भाग 3 मंगलाचरण ...
    काकडा भाग 4 • © काकडा भाग 4 आळवणीचे ...
    काकडा भाग 5 • ©काकडा भाग ५ भूपाळ्याच...
    काकडा भाग 6 • काकडा भाग ६ पूजेची वेळ...
    काकडा भाग 7 • © Vasantgadkar काकडा भ...
    काकडा भाग 8 • © काकडा भाग ८, वासुदेव...
    काकडा भाग 9 • ©® काकडा भाग ९ जोगी,आं...

ความคิดเห็น • 505

  • @pandhrinathwankhede2244
    @pandhrinathwankhede2244 ปีที่แล้ว +69

    अतिशय मधुर गोड व श्रवणीय आवाज महाराजांना माऊलींनी आरोग्यदायी जीवन ध्यावे ही माउली चरणी प्रार्थना

  • @sandeepshete5833
    @sandeepshete5833 ปีที่แล้ว +50

    महाराज आपणांस परमात्मा पांडुरंग उदंड आयुष्य देवो आणि आम्हास सतत आपली वाणी ऐकण्याचा योग परमात्मा प्रदान करो ही सदिच्छा 🙏🏻

    • @udaybhise3897
      @udaybhise3897 3 หลายเดือนก่อน +1

      ते गात आहेत हीच त्यांची भक्ती आणि गुरुवरची श्रद्धा आहे, त्यांना हार्ट चा प्रॉब्लेम होता तरी ते गात होते.

    • @SunilUdeg-ws7uk
      @SunilUdeg-ws7uk หลายเดือนก่อน

      ​@@udaybhise3897😮

  • @bhagarevivek9688
    @bhagarevivek9688 2 ปีที่แล้ว +18

    व्हिडिओ पाहीला आणि अगदी मनापासून आवडला ...
    ४ तासाच्या प्रवासात एवढा एकच सुमधुर स्वर कानी पडत होता...
    पूर्ण पाठ होऊन गेलं....
    धन्यवाद...🙏🏻🚩

  • @omipatil5298
    @omipatil5298 2 ปีที่แล้ว +23

    तुमचं किर्तन आणि प्रवचन ऐकून मन शांत आणि प्रसन्न राहत , आत्मा पवित्र झाल्या सारखं वाटतो , मनातील सगळे विचार निघून जातात
    🙏🏻🙇🏻‍♂️पांडुरंग आपल्या ला दीर्घ आयुष्य देवो🌸

  • @pankajingale5226
    @pankajingale5226 2 ปีที่แล้ว +11

    याचसाठी आहे आमचा हट्टहास....👌👌👌👌👌साक्षात कीर्तनगंधर्व.... रसाळ....अवीट गोडी.....तृप्त♥️♥️♥️♥️♥️

  • @जनमत-ष1म
    @जनमत-ष1म ปีที่แล้ว +15

    खुपच गोड आवाज .... पांडुरंगाच्या दरबारी पोहचल्या प्रमाणे आभास ... मात्र अनुभूती ही देव दर्शन ... देव दर्शन....!!!!

  • @omkarjadhav8875
    @omkarjadhav8875 ปีที่แล้ว +10

    महाराज तुमच्या कंठात सरस्वती बसलेली आहे

  • @shivkumardachawar7471
    @shivkumardachawar7471 3 หลายเดือนก่อน +9

    काय आवाज आहे..अप्रतिम.कितीही ऐकले तरी पोट भरत नाही.

  • @vasantgadkarofficial
    @vasantgadkarofficial  6 หลายเดือนก่อน +1

    सध्या viral होत असलेला orignal रामकृष्णहरी गजर वर जाण्यासाठी th-cam.com/video/epDCH_QZ5g0/w-d-xo.htmlsi=nBjBYMU2l2sZzgDA या लिंकवर जा

  • @vilaskesarkar8879
    @vilaskesarkar8879 2 ปีที่แล้ว +21

    खूपच छान आवाज माऊली प्रत्यक्ष भगवंताचे दर्शन घडले जय हरी विठ्ठल ❤️

  • @deepaksulebhavikar8132
    @deepaksulebhavikar8132 ปีที่แล้ว +6

    खूपच छान माऊली 😢😢 डोळ्यात आनंद अश्रू आले

  • @mahadevdevkar378
    @mahadevdevkar378 ปีที่แล้ว +6

    राम कृष्ण हरी महाराज खुपचं सुंदर मन प्रसन्न करणारे भंजन आहे राम कृष्ण हरी

  • @SanjayGawande-h8n
    @SanjayGawande-h8n 3 หลายเดือนก่อน +6

    माउली,आपली गायकी भक्तीरसात अक्षरशः चिंब करते.मन प्रफुल्लित होते.रोज रात्री हा परमेशाचा प्रसाद घेतल्याशिवाय निद्रेच्या अधीन मी जात नाही.अप्रतिम.हाच‌ तो चिरंजीव आवाज.तृप्ती आणि भक्तीचा संगम.

  • @reshmaraut9819
    @reshmaraut9819 11 หลายเดือนก่อน +6

    महाराज अतिशय सुंदर असे गायन अप्रितम असे सगळ्यांनी साथ दिली

  • @Lobhaji
    @Lobhaji 3 หลายเดือนก่อน +5

    इंदुरकर महाराज पेक्षाही तुमचे कीर्तन चांगले आणि आवाज चांगला आहे

  • @DeepakJadhav-fg9cs
    @DeepakJadhav-fg9cs ปีที่แล้ว +6

    जय हरी रामकृष्ण हरी महाराज खूप सुंदर आणि मनाला गोड लावणारे आवाज आहे विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली तुकाराम तुकाराम

  • @prashantradhesonawane9128
    @prashantradhesonawane9128 ปีที่แล้ว +7

    महाराज तुमचा आवाज खूप गोड आहे मी पण भजनात तुमच्याच चाली गातो..... ❤️

  • @dattatraychavan1857
    @dattatraychavan1857 ปีที่แล้ว +7

    महाराज आपण अप्रतिम गायलत मागे म्हणनारे गायकांनी देखील अप्रतिम साथ दिली आहे तसेच तबला व पखवाज यांच्या वादन शैलीने अत्यंत कमाल केली आहे परमेश्वर तुम्हांला व तुमच्या कुटूंबाला सुखी ठेवो हिच प्रार्थना जय हरी महाराज

  • @atulshinde4155
    @atulshinde4155 4 หลายเดือนก่อน +7

    कितीही ऐका मन अगदी प्रसन्न होते 🙏

  • @laxmanyevate8014
    @laxmanyevate8014 2 ปีที่แล้ว +7

    अप्रतिम. वाटते आपल्या वर जीव ओवाळून टाकावा. खूपच सुंदर😍💓 दादा. जय हरी.

  • @ganeshkutwal7113
    @ganeshkutwal7113 ปีที่แล้ว +5

    अप्रतिम सुंदर गायन स्वरभास्कर गायनसम्राट किर्तनकार हभप सदगुरू दादा महाराज. विठुमाऊलीने आपणास अनमोल अशी एक अलौकिक गायन देणगी दिलेली आहे .मनापासून धन्यवाद महाराज जय जय राम कृष्ण हरी.

  • @SanjayGawande-h8n
    @SanjayGawande-h8n ปีที่แล้ว +6

    ब्रह्मानंदी टाळी लागते माउली.जितकयावेळी ऐकू तितके ताजेतवाने होतो.सरस भक्तिरसात न्हावून निघालो ❤

  • @balkrishnamore1461
    @balkrishnamore1461 ปีที่แล้ว +9

    🌷🙏 मंत्रमुग्ध प्रसन्न वाटले माऊली राम कृष्ण हरी 🙏🌷

  • @pavanbhaushinde9377
    @pavanbhaushinde9377 ปีที่แล้ว +7

    साक्षात सरस्वती माता तुमच्या कंठात वास करते,,
    राम कृष्ण हरी 🙏💐

  • @madhavaraohiray2058
    @madhavaraohiray2058 2 ปีที่แล้ว +7

    खुपच छान आवाज आहे दादा एेकतच रहावे असे झाले मुझे मना, जय हरी माऊली, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 🌹🌹🙏🙏

  • @dilippatil5612
    @dilippatil5612 2 ปีที่แล้ว +6

    असं वाटतं तुमच्या भजनामध्ये रात्रभर येऊन बसावं

  • @payalsidlambe02
    @payalsidlambe02 2 ปีที่แล้ว +7

    चरणस्पर्श दादा💐....खूपच सुंदर अप्रतिम दादा👌🏻👌🏻....मन अगदी प्रसन्न झालं दादा😌.... खुप छान👌🏻💐🚩

  • @panchalakshay5788
    @panchalakshay5788 2 ปีที่แล้ว +8

    तुमचा आवाज दादा अगदी अवचित काळजात घुसतो. 1 नंबर 👏

  • @vinayakjadhav2531
    @vinayakjadhav2531 2 ปีที่แล้ว +4

    अदभुत अतिसुंदर आदरणीय गुरुवर्य गुरुश्रेष्ठ महाराज जी चरणस्पर्श आपर्णमस्तु हे भगवंत हे प्रभु हे सर्वेश्र्वेर सर्वश्रेष्ठ सर्वशक्तिमान परमेश्वर परमपिता परमात्मा सृजन कर्ता प्रभु श्रीहरि पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठला मायबाप चरणस्पर्श आपर्णमस्तु हे धन्य धन्य हैं सतंजन हे भगवंत अनेकों धन्यवाद आदरणीय गुरुवर्य गुरुश्रेष्ठ महाराज जी परमार्थात मार्गदर्शन किजिए 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @dipeshjadhav943
    @dipeshjadhav943 2 ปีที่แล้ว +7

    थकलेल्या जीवाला तुमचे अभंग एक वेगळीच स्पुर्ती देऊन जाते खूपच छान 🤩👌

  • @sachinsalunkhe9258
    @sachinsalunkhe9258 10 หลายเดือนก่อน +7

    जबरदस्त गायन अप्रतिम त्याचं बरोबर उत्कृष्ट तबला वादन व्वा सुंदर

  • @uttamyadav679
    @uttamyadav679 5 หลายเดือนก่อน +7

    खूप गोड आवाज आहे ,राम कृष्ण हरी🙏

  • @n.shrikant1172
    @n.shrikant1172 2 ปีที่แล้ว +5

    खरंच अप्रतिम. आपण वारकरी परंपरेची शान आहात. जनमानसापर्यंत अध्यात्म पोहचवण्यास खुप मोलाचा वाटा आहे. धन्यवाद दादा.

  • @sanketraut8091
    @sanketraut8091 2 ปีที่แล้ว +9

    कीर्तनकेसरी दादा अप्रतिम गायन👌🙏🚩
    🙇‍♂️हेची व्हावी माझी आस जन्मोजन्मी तुझा दास🙇‍♂️

  • @babanchavan9845
    @babanchavan9845 ปีที่แล้ว +4

    🙏🙏 रामकृष्ण हरी महाराज आपल्या मुखातून गायलेले अभंग व चाली अत्यंत सुमधुर व मनाला आनंददायी वाटतात मी आपल्याला गुरू स्थानी मानतो आपल्या चरणी नतमस्तक 🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏

  • @gokulsandhan4094
    @gokulsandhan4094 2 ปีที่แล้ว +7

    किर्तनकेसरी
    अप्रतिम महाराज 🙏❤️

  • @kavitabudhwant
    @kavitabudhwant ปีที่แล้ว +6

    जय जय राम कृष्ण हरि 🙏 महाराज आपला आवाजा खुप गोड आहे दिवस भरातुन हा अभंग आईकला कि स्वर्ग सुख झाले आसे वाटते खुप धन्यवाद 🙏

  • @santoshjadhavofficial7434
    @santoshjadhavofficial7434 2 ปีที่แล้ว +73

    🙏 महाराज मी पण भजन करतो .पण चाली तुमच्याच गातो.मन प्रसन्न होते खरच तुमचा आवाज ऐकल्यावर अंगावर काटा येतो. 👍👍👌👌🙏

    • @satyanarayanat833
      @satyanarayanat833 ปีที่แล้ว

      00000⁰⁰⁰

    • @gaikwadvishnutr.2540
      @gaikwadvishnutr.2540 ปีที่แล้ว +5

      अतिशय गोड आवाज अतिशय सुंदर भजन किती ही हिंदी गाणे तुम्ही तुम्ही ऐकत असाल पण या भजनाची एकदा तर गोडी लागली की या अमृताहुनी गोड भजनात दंग होऊन जातो.

  • @rohitshendge9125
    @rohitshendge9125 2 ปีที่แล้ว +6

    Khup chan dada🙏🙏🙏🙏ram krushna hari......

  • @hemantkashikar1099
    @hemantkashikar1099 2 ปีที่แล้ว +5

    खूप छान आपले एकूण श्रवण तृप्ती काय असते ते अनुभवता येते राम कृष्ण हरी ,आणि इतर वारकरी कीर्तन पेक्ष्या आपल्या कीर्तनात टाळ वाजविण्यात ,गायनात कमालीची शिस्त दिसून येते त्यामुळे आपणास त्रिवार साष्टांग दंडवत नमस्कार

  • @vilaskesarkar8879
    @vilaskesarkar8879 2 ปีที่แล้ว +17

    हा अभंग किती वेळा ऐकावा तुमचा अवजात माता स्वरस्वती चे रुप आवडे निरंतर हेचि ध्यान ❤️❤️

  • @santoshsutar4327
    @santoshsutar4327 2 ปีที่แล้ว +16

    अप्रतिम आणि खूपच सुंदर....
    सद्गुरूंच्या चरणीं कोटी कोटी दंडवत....🙏🙏

  • @gorakhshingade1812
    @gorakhshingade1812 2 ปีที่แล้ว +4

    खुप सुदंर माऊली आपला आवाज आणि तो आभंग तर काय सुदंर भव नदीचे पाणी रे गडयाखुपच मना पासुन आवडला धनयवाद माऊली
    गवलीमाथा टेलको भोसरी रोड पुणे

  • @lokhande2819
    @lokhande2819 11 หลายเดือนก่อน +5

    राम कृष्ण हरी 🙏 आदरणीय श्री गुरुजी दादांच्या चरणी शत शत प्रणाम

  • @ShriHariKrupa
    @ShriHariKrupa 3 หลายเดือนก่อน +2

    महाराज ही चाल iskcon मधून हरेकृष्ण महामंत्र ची आहे 🙏
    खूप सुंदर 😄

  • @bhaskarpatil4830
    @bhaskarpatil4830 2 ปีที่แล้ว +15

    महाराजांचा आवाज फारच मधुर आहे.रामकृष्ण हरी, 🙏🙏🙏

  • @shivrajveerchildhood2116
    @shivrajveerchildhood2116 ปีที่แล้ว +6

    दादा
    जय बाळू मामा
    तुमच्या सारखे महात्म्य आहेत हि वारकरी संप्रदायाच सामर्थ्य
    तुम्ही आमच्या साठी आदर्श

  • @vishalwaghamare-nilagar4348
    @vishalwaghamare-nilagar4348 5 หลายเดือนก่อน +4

    ब्रम्ह मुहूर्तावर ध्यान आणि हे भजन सुमधुर भजन साक्षात परमेश्वरच अवतरेल समोर असे वाटते

  • @shrikant4539
    @shrikant4539 2 ปีที่แล้ว +27

    तुमच्या मुळे समाजाला ज्ञान परमारथ करन्याची आवड मिळते दादा

  • @vilasbamnolkar5326
    @vilasbamnolkar5326 6 หลายเดือนก่อน +4

    राम कृष्ण हरि🌹🚩🌹 अप्रतिम गायन महाराजाच्या चरणी कोटी कोटी प्रणाम

  • @vsrautpatil
    @vsrautpatil ปีที่แล้ว +2

    एकदा भेटून प्रत्यक्ष भजन ऐकण्याची इच्छा आहे
    पूर्ण पत्ता सांगण्याची कृपा करावी

  • @sandeepjagdale8967
    @sandeepjagdale8967 ปีที่แล้ว +13

    खूप सुंदर, लहानपणापासून मी हा अभंग अनेकवेळा ऐकला, दादा पण ही चाल आणि तुमचा आवाज यामुळे खूपच आवडला, मी कित्येक वेळा ऐकला पण समाधान होत नाही, खूप गोडी आहे यामध्ये, दादांच्या चरणी साष्टांग दंडवत🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @dattatraymuley453
    @dattatraymuley453 5 หลายเดือนก่อน +4

    अतिशय मनमोहक गायन, राम कृष्ण हरी महाराज

  • @jayantjadhav9280
    @jayantjadhav9280 2 ปีที่แล้ว +6

    काय आवाज आहे

  • @r13mane
    @r13mane 10 หลายเดือนก่อน +5

    रामकृष्ण हरी माऊली🙏🚩😊

  • @vilashumbe6411
    @vilashumbe6411 ปีที่แล้ว +5

    🙏🏼🙏🏼 राम कृष्ण हरी दादा 🙏🏼🙏🏼 सुंदर 👍🏻 गायन ताल लय स्वर आणि पखवाज वादन साथ👍🏻👍🏾

  • @uddhavmote1923
    @uddhavmote1923 2 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम गुरुवर्य 🚩🙏🚩
    आमची एक विनंती आहे आपणास
    की आम्हाला कार्यक्रम कुठे आहे
    ते कळवल्यास दर्शनाचा व श्रवणाचाही
    लाभ मिळेल.

  • @dattatraychavan1857
    @dattatraychavan1857 ปีที่แล้ว +7

    महाराज आपले कौतुक करण्याची आमची लायकी नाही पण परमेश्वराची स्तुती करतो त्याचप्रमाणे आपण ईश्वर आहात आपल्याला ईश्वरीय देणगी आहे आपला सुंदर आवाज तालबद्ध गायन व अभंगाची चाल ऐकून एकदम भारावून गेलो एकदम अप्रतीम मार्गदर्शन केले आहे ईश्वर आपणास सुखी ठेवो हिच प्रार्थना जय हरी महाराज

    • @rohitkumbharkar7262
      @rohitkumbharkar7262 3 หลายเดือนก่อน +1

      महाराजांनी खुप सुंदर गायन केले पण तुमची वाणी सुद्धा खूप मधुर आहे, खुप सुंदर कमेंट केली तुम्ही महाराज

  • @shravanmore1516
    @shravanmore1516 5 หลายเดือนก่อน +4

    सतत अभंग ऐकत राहावे असे वाटते दादा एवढ सुंदर गायन आहे तुमचे 👌👌

  • @shubhangirane6969
    @shubhangirane6969 2 ปีที่แล้ว +6

    रामकृष्ण हरी दादा माऊली

  • @mybolikrtanachi
    @mybolikrtanachi 21 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    चॅनलचे खुप खुप लाखो करोडो धन्यवाद खुप मला ये श्रवण करायला मिळाले हे परमभाग्य माझा दिवस खुप छान जातो ही पंचपदी श्रवण केल्यावर एकदा महाराजांना भेटुन नमस्कार करायचा आहे विठ्ठलाने योग घडऊन आणावा राम कृष्ण हरी ...धन्यवाद

  • @jaylaxmigaikwad-mane9868
    @jaylaxmigaikwad-mane9868 2 ปีที่แล้ว +16

    किती वेळा ऐकलं तरी मन भरत नाही...🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🥰

  • @sarveshnale4279
    @sarveshnale4279 8 หลายเดือนก่อน +2

    जय जय राम कृष्ण हरी माऊली परिवार आणि नाळे बंधू कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या संप्रदाय वारसा पुढे जाऊन एक व्हर्च्युअल जगात सर्वाधिक म्हणजे किर्तन

  • @MahadevDevakar-bg7df
    @MahadevDevakar-bg7df 3 หลายเดือนก่อน +2

    राम कृष्ण हरी महाराज तुमच दर्शन करायच आहे मला खुप ईछा आहे तुमाला भेटायची❤❤

  • @gokulsandhan4094
    @gokulsandhan4094 2 ปีที่แล้ว +32

    महाराज एक विनंती जेवढे शक्य होईल तेवढे प्रवचन किर्तन भजन upload करत चला🙏❤️

  • @waghpappu3643
    @waghpappu3643 9 หลายเดือนก่อน +2

    प्रत्यक्ष सरस्वती माता विराजमान आहे महाराज तुमच्या मुखामध्ये तुमच्यामुळे मला आणखीन सुराचे ज्ञान आले

  • @hemantsonawane4213
    @hemantsonawane4213 2 ปีที่แล้ว +3

    जय हरी दादा महाराज... किर्तन नंतर , संध्याकाळी हरी पाठ नंतर ची सांप्रदायिक पद्धतीने गायलेली आरती विनंती चे अभंग .ते पसायदान पर्यंत.आपल्या सुमधुर वाणी ने ऐकण्याची फार प्रबळ इच्छाशक्ती आहे .तेवढी हात जोडून कळकळीची विनंती ... महाराज......जय हरी....

  • @revapatil1131
    @revapatil1131 2 ปีที่แล้ว +3

    रामकृष्ण हरी महाराज.
    आवाजात खूपच गोडवा.
    दररोज सकाळी काकडा व
    संध्याकाळी सारीपाट नित्यनेमाने ऐकत असतात.
    पुन्हा एकदा रामकृष्ण हरी

  • @RangnathNagargoje-u9n
    @RangnathNagargoje-u9n 2 หลายเดือนก่อน +1

    दिलमे.तुझे.बिठाके.भारी.चाल.लावलीत.महाराज.आभीनंदन.आपल.

  • @Ramkrushnamohan15
    @Ramkrushnamohan15 2 ปีที่แล้ว +5

    🙏🙏🙏Jai Hari🙏🙏🙏

  • @vijaykumarkadam1492
    @vijaykumarkadam1492 19 วันที่ผ่านมา +1

    जय हरी दादा 👏👏 गोड आवाज तालबद्ध गायन याने मन भारावून जातं.व आपण गायन केलेलं भजन ऐकतच राहावे वाटते. व खूप आनंद मिळतो व मन प्रसन्न होते.👍👌👏🌷🌹💐

  • @ganeshanande4563
    @ganeshanande4563 วันที่ผ่านมา +1

    ऐकताना शाक्षात विठ्ठल समोर उभा आहे असे वाटते

  • @kailashtidake3624
    @kailashtidake3624 ปีที่แล้ว +1

    फ़िल्म फकीरा मधे गीत आहे, दिल मे तुझे बिठा के, संगीत रविंद्र जैन, ह्या चाली वर हा अभंग आहे

  • @kaurajikadam9734
    @kaurajikadam9734 ปีที่แล้ว +5

    माऊली सगळं टेन्शन विसरतो राव तुमचा हा अभंग ऐकल्यावर 😊🙏

    • @ShekharDevlekar
      @ShekharDevlekar 3 หลายเดือนก่อน

      खर आहे भाऊ तुमच म्हणन

  • @vinayakjadhav2531
    @vinayakjadhav2531 ปีที่แล้ว +1

    अदभुत वदंनिय अतिसुंदर आदरणीय गुरुवर्य गुरुश्रेष्ठ महाराज जी चरणस्पर्श आपर्णमस्तु सादर कोटी कोटी प्रणाम हे भगवंत हे प्रभु
    महाराज फोन नंबर पाठवा तुमचा

  • @adhikshinde1767
    @adhikshinde1767 2 ปีที่แล้ว +4

    अमृताहुनि गोड 🙏🙏दादा श्री

  • @neeldarshan6474
    @neeldarshan6474 2 ปีที่แล้ว +7

    अप्रतिम आणि फारच गोड आवाज महाराज, ऐकावेसे वाटते.

  • @बांदल-द9य
    @बांदल-द9य ปีที่แล้ว +1

    कोरस.. रेवोर्ड केलं आहे. ओरिजनल नाही मिक्सिन्ग विडिओ ऑडिओ आहे. पण छान माऊली

  • @SunandaBeloshe
    @SunandaBeloshe หลายเดือนก่อน +1

    नमस्कार 🙏 दादा देवाच अस्तित्व जानवत मन प्रसन्न होत खुप आवडलं 🙏

  • @mrs.chhayap.birari6362
    @mrs.chhayap.birari6362 ปีที่แล้ว +4

    खुपचं सुंदर आवाज आहे, टाळकरी मंडळींचा हि आवाज खूपच हृदयस्पर्शी आहे.
    !! राम कृष्ण हरी...माऊली !!🎉👏

  • @gurunathtendolkar7622
    @gurunathtendolkar7622 2 ปีที่แล้ว +2

    मधेच क्या बात है l
    हे जरा खटकले. बाकी ठिक.

  • @pandaboy5934
    @pandaboy5934 ปีที่แล้ว +1

    हा अभंग किती वेळा ऐकावा तुमचा अवजात माता स्वरस्वती चे रुप आवडे निरंतर हेचि ध्यान

  • @trimbakphapal3733
    @trimbakphapal3733 2 ปีที่แล้ว +4

    अप्रतीम दादा जय हरि रामकृष्ण हरि
    धन्य झालो 🙏

  • @bhaskarbansode260
    @bhaskarbansode260 2 ปีที่แล้ว +2

    महाराज,कोरोनाच्या नंतर जेवढे किर्तन अपलोड केले ते सर्व पाच पाच वेळा ऐकले.आता नवीन अभंगातून किर्तन अपेक्षित आहे..... धन्यवाद जय हरी

  • @swapnilgaikwad5426
    @swapnilgaikwad5426 2 หลายเดือนก่อน +2

    मी एक ड्रायवर आहे पण माजी सकाळची सुरवात ह्याच गाण्याने होते

  • @satishpatil6490
    @satishpatil6490 หลายเดือนก่อน +1

    राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी

  • @slimbalkar8372
    @slimbalkar8372 ปีที่แล้ว +1

    दादा माझा एक प्रश्न पण आहे देव एक आहे कि अनेक , भक्ती कोणत्या देवतेची करावी तुमच्या अभंगातील गोड आवाज खुप छान आहे

  • @rajeshmoremaths.337
    @rajeshmoremaths.337 ปีที่แล้ว +1

    Dil me tuze bithake , kar lunngi mai bandh aankhe.Pujaa karungi teri......it was composed in raag bhimpalash.

  • @manojkedar5777
    @manojkedar5777 2 วันที่ผ่านมา +2

    God abhang, Sundar aawaj

  • @amolsapkal8384
    @amolsapkal8384 2 ปีที่แล้ว +2

    राम कृष्ण हरी........ काही बोलायची गरज नाही...... साक्षात पांडुरंग बोलला तुमच्या कडून..... खुप खुप धन्यवाद......

  • @Lobhaji
    @Lobhaji 3 หลายเดือนก่อน +1

    महाराज खूपच छान आपला आवाज आहे मी दिवसातून दोन ते तीन वेळा तुमचं नाव अभंग ऐकतो

  • @prakashharmalkar364
    @prakashharmalkar364 2 ปีที่แล้ว +3

    Jai gurudev 🌹🌹🙏🙏 अप्रतिम संगीत साथ🙏🙏🌷🌷🌹🌹जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏

  • @nitinmane4895
    @nitinmane4895 2 ปีที่แล้ว +3

    दादा.... खूप छान चाल लावली आहे आपण या अभंगाला.....तोड नाही याला.....मी रोज हेडफोन लावून पाच वेळा ऐकतो 🙏🏻🙏🏻🙏🏻 खूप छान प्रसन्न वाटते मनाला...... प्रत्यक्षात पांडुरंग उभा राहिला आहे असंच वाटतं

  • @gunvanttakmoge2188
    @gunvanttakmoge2188 หลายเดือนก่อน +3

    खुप आवाज छन आहे

  • @savalidabhekar6002
    @savalidabhekar6002 ปีที่แล้ว +2

    जय हरि महाराज 🙏🙏 तुमचा आवाज खुप छान आणि भक्तिमय आहे, अंगावर शहारे येतात, तुमची आणि तुमच्या आवाजाची मी fan आहे ,, खुप हरिपाठ एकले पण तुमच्या हरिपाठ ऐकल्याशिवाय मन तृप्त होत नाही, नेहमी तुम्हाला यूट्यूब वर एकले पण पर्वा त्रिवेणी संगम बोरजफाटा येथे प्रत्यक्ष समोर बसून आपल्या हरिकिर्तन चा आनंद घेता आला.🙏🙏🙏

  • @nanduk474
    @nanduk474 2 ปีที่แล้ว +3

    Jay hari baba

  • @deepakgaikawad6136
    @deepakgaikawad6136 2 ปีที่แล้ว +2

    माऊलींच्या मुखातून सरस्वती माता गात आहे

  • @shubhambote3275
    @shubhambote3275 4 หลายเดือนก่อน +2

    राम कृष्ण हरी 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @activegvk592
    @activegvk592 ปีที่แล้ว +2

    दिल मे तुझको बिठा के....लताजी👍👍

  • @aajisswaipakgharkitchen1314
    @aajisswaipakgharkitchen1314 2 ปีที่แล้ว +3

    जय जय राम कृष्ण हरी माऊली