प्रबोधनकार, बाळासाहेब आणि उद्धव | इंडी चॅट विथ राजू परुळेकर । Indie Chat with Raju Parulekar

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 พ.ค. 2022
  • २०१९ मध्ये महाराष्ट्रात एका अनपेक्षित आघाडीचं सरकार तयार होऊन, एक नवीन नेतृत्त्व उदयास आलं - उद्धव ठाकरे. प्रबोधनकार ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरेंसारख्या महाराष्ट्राच्या इतिहासातील मोठ्या व्यक्तिमत्त्वांचा वारसा असलेल्या, मात्र राजकारणाच्या खेळीत दुर्बल घोषित केल्या गेलेल्या या नेत्याचा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून उदय कसा झाला? त्याचा महाराष्ट्राच्या वर्तमान आणि भविष्यावर काय परिणाम झाला, याबाबत ज्येष्ठ पत्रकार राजू परुळेकर यांनी प्रथमेश पाटील यांच्याशी मारलेल्या दिलखुलास गप्पा ... 'इंडी चॅट' मध्ये!
    कॅमेरा व एडिट: शुभम कर्णिक
    आम्हाला आमच्या पत्रकारितेसाठी पैसे देण्यासाठी क्लिक करा: bit.ly/SupportIndieJournal
    इंडी रेडिओ आमचं ऍप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा: bit.ly/GetIndieRadio
    For more stories, visit our website www.indiejournal.in
    Follow Indie Journal on social media:
    Facebook: / indiejournal
    Instagram: / indiejournal.in
    Twitter: / indiejmag
    #Shivsena #UddhavThackrey #CMOMaharashtra #BalasahebThackrey #RajuParulekar #eknathshinde

ความคิดเห็น • 1.1K

  • @prabhakarchougule53
    @prabhakarchougule53 2 ปีที่แล้ว +282

    सर मुलाखतीचा शेवट आपण कोविडवर केलाय, म्हणून मला माझा अनुभव शेअर करायचा आहे. मी कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी गावचा रहिवासी अगदी सुरवातीच्या काळात मला कोविड झाला होता. मला बी.पी.आणि शुगरचा त्रास होता, ऑक्सिजन लेव्हल ७२ होती. इचलकरंजी येथील आय्.जी.एम्. कोविड सेंटरमध्ये (सरकारी)चौदा दिवस उपचार घेऊन ठणठणीत बरा झालो होतो.ट्रिटमेंट फार चांगली मिळाली होती. आता समझल ही उध्दव साहेबांची कमाल होती. धन्यवाद.

    • @Shri-Kiranj
      @Shri-Kiranj 8 หลายเดือนก่อน +14

      बरोबर,मी इचलकरं . आहे

    • @KrishnaParab-ue1ow
      @KrishnaParab-ue1ow 7 หลายเดือนก่อน +1

      क़्क़

    • @sureshzurmure8180
      @sureshzurmure8180 7 หลายเดือนก่อน +2

      😅

    • @sureshzurmure8180
      @sureshzurmure8180 7 หลายเดือนก่อน

      बहुजनांना जागे होण्याची गरज आहे

    • @shankarkawashi-007
      @shankarkawashi-007 7 หลายเดือนก่อน +3

      आम्ही इचलकरंजीकर

  • @aparab82
    @aparab82 2 ปีที่แล้ว +192

    परूळेकरांचं वाक्य मध्येच न तोडता शांतपणे त्यांचं बोलणं संपण्याची वाट बघणं आणि नंतर पुढचा प्रश्न विचारणं ह्याबद्दल मनापासून धन्यवाद. आजकालच्या प्रस्थापित स्टार पत्रकारांनी हा आदर्श ठेवला पाहिजे.

  • @shraddhasawant5094
    @shraddhasawant5094 2 ปีที่แล้ว +109

    ठाकरे कुटूंबाचया उदयापासून ते मा. उध्दव ठाकरे यांचे पर्यंत आम्हाला ज्ञात नसलेली माहिती अतिशय मोजक्या शब्दात टपया टप्याने ऊलगडत छानपैकी सागितली , खूप आवडली.

    • @sarangpatil8055
      @sarangpatil8055 7 หลายเดือนก่อน +1

      राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडले तेंव्हा ही हे महाशय राज ठाकरेंची अशीच लाल करत होते...
      सोयी नुसार हे आपली निष्ठा बदलत असतात.

  • @digvijaypatil9556
    @digvijaypatil9556 2 ปีที่แล้ว +56

    जबरदस्त निरीक्षण सर
    जय महाराष्ट्र🚩🚩🏹🏹

  • @bhanudasugale649
    @bhanudasugale649 2 ปีที่แล้ว +96

    योग्य, विचार, मांडले सर, जय, महाराष्ट्र🚩🚩👌

  • @mohankamble7536
    @mohankamble7536 2 ปีที่แล้ว +42

    आयु. परुळेकर सरजी, आपले प्रत्येक विश्लेषण अर्थपूर्ण असते. आपण अल्पमती नाहीत, उच्चमती आहेत. आपले कार्यक्रम अर्थपूर्ण व ऐकण्यासाठी असतात. आपले कार्यक्रम बहुजनांनी व ज्ञान प्राप्त करावे असे वाटणाऱ्यांनी जरूर पाहावेत व ऐकवावेत. आपण स्वस्थ व दीर्घायुअसावे अशी हार्दिक शुभेच्छा. जय शिवराय, जयभीम, जय संविधान.
    .

  • @manajipawar297
    @manajipawar297 2 ปีที่แล้ว +28

    ऊत्कृष्ट मुलाखत तोड नाही. सत्य विश्यलेषण ! !

  • @giteshkharade7935
    @giteshkharade7935 2 ปีที่แล้ว +49

    भारतातील सर्वात उत्तम विश्लेषण केले आहे

  • @thestate101
    @thestate101 2 ปีที่แล้ว +65

    उत्तम आणि अर्थपुर्ण विश्लेषण.

  • @user-iv5he8it2d
    @user-iv5he8it2d ปีที่แล้ว +58

    हि मुलाखत सर्वांनी ऐकली पाहिजे धन्यवाद 🙏

  • @vidyadeshmukh7840
    @vidyadeshmukh7840 2 ปีที่แล้ว +146

    👌👌 खूप छान विश्लेषण.
    परिस्थिती माणसांना घडवते तसेच माणूस परिस्थितीला वाकवतो असंच काहीसे वाटलं उद्धवजी ना पाहून. 👍

  • @sagarw4197
    @sagarw4197 2 ปีที่แล้ว +133

    मुलाखत घेणाऱ्याने कुठेही मध्येच थांबवले नाही, आपले विचार लादले नाहीत, स्वतःचे म्हणणे मांडत राहिला नाही, प्रेक्षकांना परूळेकर यांचे म्हणणे शांतपणे आणि लक्षपूर्वक ऐकण्याची संधी दिली याबद्दल धन्यवाद.. दूरदर्शन आठवले

  • @biganna99
    @biganna99 2 ปีที่แล้ว +60

    "उद्धव ठाकरेंची रिस्क घेण्याची क्षमता किती आहे हे ते कधीही दाखवत नाहीत. हेच त्यांचं बलस्थान आहे..."
    आजच्या शिंदेंच्या बंडाच्या पार्श्वभूमीवर ह्या वाक्याचा अनुभव येतोय..

  • @sureshkalekar9051
    @sureshkalekar9051 2 ปีที่แล้ว +32

    खूप प्रभावी विश्लेषण.. उद्धवजीं विषयी अगदी नव्याने विचार केलेले ऐकायला मिळाले आहे राजू परूळेकर कडून.. धन्यवाद राजू

  • @yuvrajpatil7681
    @yuvrajpatil7681 2 ปีที่แล้ว +82

    परुळेकर साहेब धन्यवाद कारण की मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे साहेब यांनी चांगले काम केले आहे हे तुमच्या मुलाखती मधुन लोकांना समजले

  • @user-rf1cv9sh5u
    @user-rf1cv9sh5u 2 ปีที่แล้ว +137

    उत्कृष्ट अभ्यासपूर्ण विश्लेषण 😇🙌🙏

    • @boman3lucky365
      @boman3lucky365 2 ปีที่แล้ว

      Stupid analysis - Raju ban gaya idiot :)

    • @Mayur26890
      @Mayur26890 10 หลายเดือนก่อน +1

      10-15 Shuddha Marathi shabd vaparle mhanje te kahi Abhyaspurn Vishleshan navhe

  • @decentagencies6563
    @decentagencies6563 ปีที่แล้ว +10

    थोर विचारवंत राजू परुळेकर यांनी मुलाखत घेऊन अनमोल विचार आमच्या पर्यंत पोहचवले या आपले खूप खूप धन्यवाद,,,,,,,आम्ही खूप भाग्यवान आहे, अशी व्यक्ती महत्व या मातीत जन्माला येतात ,,,प्रतेक शब्द विचारांचा मोती आहे,,,,

  • @chandrashekharjagtap3256
    @chandrashekharjagtap3256 2 ปีที่แล้ว +62

    परुळेकर सर आपण जे अभ्यासपूर्ण विवेचन केले ते फारच समर्पक वाटते, धन्यवाद.🙏

  • @Beliberal
    @Beliberal 2 ปีที่แล้ว +253

    इतका खोल विचार कधी केलाच नव्हता.आम्ही हिंदुत्व करतो ते ब्राह्मणत्व आहे याची जाणीव होऊ लागली आहे.
    मनापासून धन्यवाद.

    • @akshaytanksale5632
      @akshaytanksale5632 2 ปีที่แล้ว +28

      जास्त विचार करू नका. हा माणूस जिकडे खोबरं तिकडे चांगभलं यातला आहे.उद्या भाजप ची स्वबळावर सत्ता आली तर हाच देवेंद्र फडणवीस चया पायावर डोकं ठेवेल.

    • @D_J40
      @D_J40 2 ปีที่แล้ว

      अगदी खरे... आजपर्यंत ज्यांनी ब्राह्मणवादाला कमी करून बहुजन हिंदुत्ववाद स्विकारला त्यांची शिस्तबद्ध फोड करून ब्राह्मण समाजाने स्वतः च्या राजभोगाची व्यवस्था केली

    • @chandrashekhardeshpande936
      @chandrashekhardeshpande936 2 ปีที่แล้ว

      राजू परुळेकर यांचा शब्दकोश आता हळू हळू कळायला लागला आहे.
      निर्मम=उलट्या काळजाचा
      ब्राम्हणवाद=संघ विचार
      हिंदुत्व=मुस्लिम लगुळचालान विरोध
      स्वतःच्या प्रगल्भ बुद्धिमत्तेचा आणि प्रचंड शब्द सामर्थ्याचा कौशल्याने दुरुपयोग करणारा
      व्यावसायिक माणूस

    • @vishnukulkarni1389
      @vishnukulkarni1389 2 ปีที่แล้ว

      श्लधन

    • @nisha280
      @nisha280 ปีที่แล้ว +5

      Pan desh hukumshahikade chalaly he disat aahe. Badal ha zalach pahije aamhi uddhavjin bororch aahot. Hoto, aani rahanar.

  • @Vishnupange2856
    @Vishnupange2856 2 ปีที่แล้ว +79

    परूळेकर साहेब धन्यवाद आपल्यामुळे आम्हाला काही वाचन न करता या मुलाखती मुळे प्रबोधनकार ठाकरे परिवार , बहुजन वाद,ब्राम्हणवाद समजला, आणि मुख्य मंत्री उध्दवसाहेबांचे कुशल नेतृत्व गुण समजले, धन्यवाद.🌹🌹🌹🌹

  • @bhanudasugale649
    @bhanudasugale649 2 ปีที่แล้ว +62

    ठाकरे, साहेब, एकच, नंबर, मानुस

  • @sandeepthube2851
    @sandeepthube2851 2 ปีที่แล้ว +68

    भारताचा मूलभूत लडा हा हिंदू मुस्लिम नाही तर ब्राह्मणवाद विरुद्ध इतर हा आहे....Bang On Superb

    • @sumitbhosale2060
      @sumitbhosale2060 8 หลายเดือนก่อน

      such a disgusting analysis

  • @mickeynagrale2559
    @mickeynagrale2559 2 ปีที่แล้ว +67

    याला मुलाखत म्हणतात
    बरेच दिवसांनी छान मुलाखत पाहायला मिळाली
    मुलाखतीचा पार्ट टू ची आतुरता

    • @madhusudanambardekar7284
      @madhusudanambardekar7284 2 ปีที่แล้ว +1

      Chan vishleshan
      .asech sarkaŕchya yogy kamache kavtuk vhave . Ase mala vatate.aadity thakare yanche kam asech aahe tyanche ase.kavtuk samajat pohochavave.dhanyavad.

  • @deepakshinde2918
    @deepakshinde2918 2 ปีที่แล้ว +11

    उद्धव ठाकरें बद्दल केलेले विश्लेशण अप्रतिम आहे

  • @mbshinde4214
    @mbshinde4214 2 ปีที่แล้ว +66

    एक नंबर साहेब,उध्दव ठाकरे यांच्या बदल खुप छान असे विश्लेषण केले आहे

  • @gajananawchar1097
    @gajananawchar1097 2 ปีที่แล้ว +40

    परुळेकर सर, आपलं विश्लेषण अगदी रास्त आणि वास्तवपूर्ण आहे. आपण एकदा मा. प्रकाश आंबेडकर साहेबांची मुलाखत घ्यावी ही नम्र विनंती.

  • @user-nd4mh2im7h
    @user-nd4mh2im7h ปีที่แล้ว +90

    खुप छान आतली माहिती मिळाली, आता उद्धव ठाकरे यांनी आता घेतलेला निर्णय योग्यच आहे 👍👍👍👍👍

  • @Sunil_Vaidya_Ssv
    @Sunil_Vaidya_Ssv 2 ปีที่แล้ว +161

    अगदी मनातलं आणि अभ्यासपूर्ण बोलले साहेब..
    वाटल नव्हत की 44 मिनिटे बघेन...
    बघायलाच भाग पडल

    • @ishwarduraphe5841
      @ishwarduraphe5841 2 ปีที่แล้ว +1

      Right

    • @Pmr6421
      @Pmr6421 2 ปีที่แล้ว +3

      सरांच्या मुलाखति ऐकत जा, मी मागचे 5दिव्स् जिथे कुठून उपलब्ध होतात तेथून ऐकीत आहे...खूप ग्रेट लोक आहेत् अजून कळतंय.....गरज आहे नव्या पिढीला अशा व्यक्तिमत्वची.... 🙏🏻

    • @ambadasparve7440
      @ambadasparve7440 8 หลายเดือนก่อน

      जबरदस्त 👌👌👌💐🙏💐

  • @sumedhsonawane6669
    @sumedhsonawane6669 2 ปีที่แล้ว +75

    खूपच अभ्यासपूर्ण विश्लेषण 👌

  • @mohankamble7536
    @mohankamble7536 2 ปีที่แล้ว +88

    आयु परुळेकर सरजी, आपण मा. मुख्यमंत्री उद्धवजी यांच्याविषयी केलेले विवेचन खूप छान. मा मुख्यमंत्री यांनी आदर. प्रबोधनकार यांचा वसा घेऊन कार्य करावे अशी बहुजनांची इच्छा आहे. असे झाले तर बहुजनांचे कल्याण होईल. मा. मुख्यमंत्री यांची लोकप्रियता देशात, विदेशापर्यंत पोहोचली आहे. जय शिवराय, जयभीम.

    • @pravinzanpure9750
      @pravinzanpure9750 2 ปีที่แล้ว +1

      मग मा. बाळासाहेबांनी कसला वसा घेतला होता

  • @krishnaakhade9297
    @krishnaakhade9297 8 หลายเดือนก่อน +6

    परुळेकर साहेब आपण केलेले उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेबांविषयी केलेले विश्वचषण खुप आवडले, आपण जसे उध्दव साहेब आहेत, तसेच विश्लेषण केल्याबद्दल आपले अभिनंदन आपल्या म्हणण्यानुसार जेव्हा उध्दव साहेब बहूजन वादात सिध्द होतील तेव्हा आपण पुन्हा असेच विश्लेषण कराल अशी अपेक्षा करूयया..

  • @sureshkalekar9051
    @sureshkalekar9051 2 ปีที่แล้ว +13

    कोविड मधले उद्धव जी दि ग्रेट

  • @navinkumarsatpute170
    @navinkumarsatpute170 8 หลายเดือนก่อน +58

    करोना काळात महाराष्ट्रात खरेच चांगले काम झाले होते!

  • @rupalipatil6969
    @rupalipatil6969 2 ปีที่แล้ว +34

    खूप सुंदर विश्लेषण आहे तुम्ही बोलता हे विचार जनते पर्यंत पोहचले आहे

  • @vinayakshevade8924
    @vinayakshevade8924 2 ปีที่แล้ว +39

    चांगले विषलेशण उदव ठाकरे बदल.

  • @vijaymulik9079
    @vijaymulik9079 2 ปีที่แล้ว +32

    Excellent Discussion
    Great information

  • @Amsmish
    @Amsmish 6 หลายเดือนก่อน +5

    सुपर मुलाखत ❤
    जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत जय इंडिया 🚩🇮🇳🚩🇮🇳

  • @bajiraodesai6338
    @bajiraodesai6338 2 ปีที่แล้ว +7

    राजु जी ब्राम्हणवाद आणि उद्धव यांचे बद्दल चे समीक्षण खरंच पटले, तसेच प्रबोधनकार यांचे विचार आपल्या कडून समजले...

  • @pramoddhuri9465
    @pramoddhuri9465 2 ปีที่แล้ว +17

    मा.श्री. परूलेकर याची मुलाखत बहुजन समाजाच्या दृष्टीने महत्वाची तसेच पक्ष संघटना व शिवसैनिक व महाराष्ट्र राज्यातील सर्व पक्षांनी संयुकत महाराष्ट्र राज्यातील गतवर्षांचा राजकिय घडामोडी चा व कालखंडाचा जिवंत इतिहास नजरेसमोर दिसतो. आजच्या काळातील तरूण पिढीला हे जाणून घेण्यासाठी वेळ देणे आवश्यक आहे. तरच महाराष्ट्र धर्म वाढेल. प्रमोद धुरी मित्र परिवार मुलुंड उपनगर जयमहाराष्ट्र!जयश्रीराम. !!

  • @yk2678
    @yk2678 2 ปีที่แล้ว +10

    उध्दव जी ना जे मानतात.त्यांना तो माणुस किती हुशार आहे हे माहित आहे.
    कायम बाळासाहेबां बरोबर त्यांची बरोबरी करत रहाल...पण ते तेच करत रहा,गाफील ठेवणार.माझा मार्ग वेगळा आहे हे कळु ही देणार नाहीत.

  • @vikassatpute298
    @vikassatpute298 ปีที่แล้ว +4

    थापाड्या / भामट्या पेक्षा...... कोणीही पंतप्रधान झाला तरी चालेल कि
    खूप स्वप्न दाखवली पण
    ह्याच्या हातून काय झाल झालंच नाही.
    एकदम निष्क्रिय माणूस 🙏🙏🙏

  • @rex_din8801
    @rex_din8801 2 ปีที่แล้ว +39

    Sir, i appreciate you...you are the first journalist who gave credit to CM over COVID...

  • @nitinbhosale7743
    @nitinbhosale7743 2 ปีที่แล้ว +3

    खरोखर जसं दिसत तसं नसतं हेच खर. उद्धव ठाकरेंबदल एवढ खरं निरक्षण राजु परुळेकर सरांनी प्रकट केलं.

  • @sindhujadhawale6176
    @sindhujadhawale6176 2 ปีที่แล้ว +19

    आज पहिल्यांदा कळले की हिंदूत्वाचे दोन प्रकारचे आहे. आणि भाजप हा ब्राह्मणवादी हिंदूत्व जोपासतो. इतर पक्ष किंवा शिवसेना ही बहुजनवादी हिंदूत्व जोपासते. जे की हजारो वर्षापासून भारतात त्यातल्या त्यात महाराष्ट्रात रुजलेला आहे.छान माहिती मिळाली. भारतीय जनता हया माहिती पासून खूपच दूर आहे.

  • @sahilkd4531
    @sahilkd4531 2 ปีที่แล้ว +52

    Such great interview...great CM

  • @mangeshsatam1109
    @mangeshsatam1109 2 ปีที่แล้ว +31

    Perfect discussion

  • @sunilprabhu7531
    @sunilprabhu7531 ปีที่แล้ว +61

    आम्ही सदैव शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत आहेत.

    • @nitinmore8092
      @nitinmore8092 ปีที่แล้ว +1

      जय महाराष्ट्र

  • @mukunddakhane8355
    @mukunddakhane8355 2 ปีที่แล้ว +30

    लोकशाही, समता,स्वातंत्र्य बंधु त्व व न्यायाचा धर्मास अनुसरून, हिंदुत्वाची आवश्यकता आहे.आणि
    वैदिक धर्म, विषमता पुरस्कारीत मनुवादी हिंदुत्वाची आवश्यकता नाही .ती जाणिव, उद्धव ठाकरे यांना कळत आहे, ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे.

  • @umakantghorband4227
    @umakantghorband4227 2 ปีที่แล้ว +10

    सर खुप छान विश्लेषण तुम्हाला 21 तोफांची सलामी सर सत्य जगासमोर आणण्यासाठी तुम्हाला धन्यवाद 💯💯🚩 शिवसेना पक्षप्रमुख मा श्री मुख्यमंत्री उध्दव साहेब ठाकरे यांना मानाचा त्रिवार मुजरा

  • @user-qw8sz8bf9s
    @user-qw8sz8bf9s 2 ปีที่แล้ว +37

    सर खूप छान विश्लेषण.. भारतातल्या SC,ST, OBC विशेषतः obc नी जागरूक झालं पाहिजे..

  • @madhup3403
    @madhup3403 2 ปีที่แล้ว +22

    महाराष्ट्राला पुढे जायचे असेल तर हा एकमेव मार्ग आहे.अत्यंत मुदद्देसुध्द ,तर्कशुद्ध विचार, आणि कोणत्याही पक्षाच्या बाजूने न व्यक्त होता, फक्त फक्त वस्तुस्थिती व्यक्त केली आहे. वैचारिक पातळी अत्यंत उच्च आहे.

  • @jayantdinde7787
    @jayantdinde7787 2 ปีที่แล้ว +9

    राजुभाऊ खूप छान अभ्यासू विश्लेषण

  • @sunitimirajkar8517
    @sunitimirajkar8517 2 ปีที่แล้ว +13

    अप्रतिम आणि पटणारे विवेचन.

  • @sheshraosasane6598
    @sheshraosasane6598 2 ปีที่แล้ว +15

    अतिशय सुंदर अशी मुलाखत राजू सर

  • @pradeeppawar6062
    @pradeeppawar6062 ปีที่แล้ว +2

    परूळेकर साहेब नमस्कार,
    आपण फारच सुंदररित्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे राजकारणातील वास्तव काय आहे.
    हे उत्तम रितीने सांगितले छान.
    सत्यमेव जयते
    जय महाराष्ट्र
    एकच लक्ष्य जिंके पर्यंत लढायचे.

  • @prashanttarde6257
    @prashanttarde6257 2 ปีที่แล้ว +5

    JABARDAST .....

  • @Balu_aru
    @Balu_aru 2 ปีที่แล้ว +5

    मी सुदैवाने दिल्लीत नव्हतो, हे वाक्य खूप आवडल

  • @sameerrameshsurve1426
    @sameerrameshsurve1426 2 ปีที่แล้ว +13

    true .... excellent , raju sir !

  • @akashdhanurkar1820
    @akashdhanurkar1820 2 ปีที่แล้ว +17

    Zabardast 👌

  • @ssgaikwad86
    @ssgaikwad86 2 ปีที่แล้ว +21

    Great CM UT

  • @bhaimayekar1874
    @bhaimayekar1874 2 ปีที่แล้ว +4

    वा उस्ताद वाह..
    राजु भाऊ..
    निरीक्षण,परिक्षण ,अभिमत अप्रतिम..
    🎉🎉🎉🎉🎉
    Hars of..

  • @ajaypendharkar4771
    @ajaypendharkar4771 2 ปีที่แล้ว +68

    Perfect political analysis of Maharashtra. Great interview. Thanks!

  • @sudeshgaikwad703
    @sudeshgaikwad703 2 ปีที่แล้ว +15

    खूप वैचारिक मंथन सर्वांनी विचार केला पाहिजे धन्यवाद सर

  • @laxmanmadye1352
    @laxmanmadye1352 2 ปีที่แล้ว +48

    आमचे उद्धव साहेब आहेतच हुशार

  • @soumitrachavan5850
    @soumitrachavan5850 2 ปีที่แล้ว +9

    Excellent Analysis by Raju Parulekar , Indeed Uddhavji Thackeray 🙌

  • @subhashchitre8151
    @subhashchitre8151 2 ปีที่แล้ว +5

    हरी ओम.
    खूप छान विश्लेषण. आपली निरीक्षण शक्ती व विचारांची मांडणी प्रगल्भ वाटते.

  • @vilasmhatre1709
    @vilasmhatre1709 8 หลายเดือนก่อน +3

    उत्कृष्ट माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @dr.mrudulkumbhojkar2778
    @dr.mrudulkumbhojkar2778 2 ปีที่แล้ว +77

    Raju sir...such a great intellectual person you are!!

    • @javedshaikh-pc2fz
      @javedshaikh-pc2fz 2 ปีที่แล้ว +4

      Great, डॉ. परूळेकर "छुपा रुस्तम"

  • @ramchandraramji8699
    @ramchandraramji8699 2 ปีที่แล้ว +21

    ही ज्याने मुलखर पाहीली तर खुप काही शिकवण मिळेल आणि समाज सुधारण्यासाठी खुप मदत होहिल धन्यवाद राजू परुळेकर साहेब 🙏

  • @santosh1123
    @santosh1123 2 ปีที่แล้ว +45

    हिन्दुत्व हे तुम्ही चांगल्या प्रकारे शिकवले....आणी प्रबोधनकार ठाकरे पण म्हणून महाराष्ट्रासाठी शिवसेना एक नंबर आहे

  • @ajatmitra9495
    @ajatmitra9495 2 ปีที่แล้ว +33

    राजू परुळेकर बेस्ट आहेत 👌

  • @Dj-vv1yc
    @Dj-vv1yc 2 ปีที่แล้ว +10

    अगदी अचूक विश्लेषण .

  • @sandeepdatar9283
    @sandeepdatar9283 2 ปีที่แล้ว +7

    परुळेकर तुम्ही सुद्धा इतकं ठरवून बोलता हे पाहून सखेद आश्चर्य वाटलं..! मुलाखतीच्या सुरुवातीलाच अत्यंत टोकाची धाडसी विधानं करत सुरू केलंत त्यावरून पुढची मुलाखत काय नरेटिव्ही सेट करण्यासाठी आहे हे उघड झालं. मी तुमच्या इतरही मुलखाती ऐकल्या आहेत, पुस्तकही वाचली आहेत पण इतके एकांगी कधीच भासला नाहीत.खरोखरच नवल वाटलं..!

    • @vijaymayekar9118
      @vijaymayekar9118 2 ปีที่แล้ว +1

      Paid correspondency

    • @sagarw4197
      @sagarw4197 2 ปีที่แล้ว

      तुम्ही तेच ज्यांनी त्यावेळेस आगरकरांना विरोध केला होत तुम्ही तेही ज्यांनी ज्ञानेश्वर महाराजांना वाळीत टाकले

  • @bhushannaik759
    @bhushannaik759 2 ปีที่แล้ว +17

    अप्रतिम विश्लेषण

  • @nsjbspc
    @nsjbspc 2 ปีที่แล้ว +74

    निर्भिड वक्ता, निर्भिड विश्लेषक, निर्भिड पत्रकार, निर्भिड सत्यवादी ........ 🙏 ......नमन 🙏

    • @bombgameing7746
      @bombgameing7746 2 ปีที่แล้ว +1

      काही नाही ही केवळ चाटूगिरी आहे.तो कसा चांगला एवढेच कौतुक चालू आहे.दोष दाखवायचे नाही.ह्याला काही तरी मिळवायचे आहे.असे दिसतेय.

    • @sahebraopatil8633
      @sahebraopatil8633 2 ปีที่แล้ว +1

      लई झ्याक. लई भारी विश्लेषण.

  • @ashavidisha9436
    @ashavidisha9436 2 ปีที่แล้ว +5

    संपूर्ण व्हिडिओ बघायला भाग पाडलंत..... 👍

  • @tanu3333
    @tanu3333 2 ปีที่แล้ว +51

    Real Hindutva n Rashtraprem we felt During Corona/Pendamic in Maharashtra CM Uddhavji n his team guidance n sense..

  • @rekhapatil2730
    @rekhapatil2730 2 ปีที่แล้ว +7

    खूप छान. दिलखुलास गप्पा

  • @santoshugale7701
    @santoshugale7701 2 ปีที่แล้ว +17

    Great विवेचन राजू परुळेकर👌👍💐

  • @balasahebwagh1038
    @balasahebwagh1038 2 ปีที่แล้ว +22

    ग्रेट सर सही है जबरदस्त विश्लेषण

  • @sulbhameshram9752
    @sulbhameshram9752 2 ปีที่แล้ว +25

    राजू सर स्पष्ट विचार .खरा विचार बोलले, छान होती मुलाखत '

    • @eknathshelat7582
      @eknathshelat7582 2 ปีที่แล้ว

      हळु बोला भाऊ तोरसेकरने ऐकले तर राजू परुळेकर वेडा माणूस आहे असं बोलेल आणी सौम्याला पाठवेल ed घेऊन

    • @prashantekadam
      @prashantekadam 2 ปีที่แล้ว

      @@eknathshelat7582 भाऊ तोरसेकर नी त्याच्या विडिओखालील comment option block नाही केलं ना मग तल्या कळेल की तो कीती खरं विश्लेषण करतो.

  • @nitya8019
    @nitya8019 2 ปีที่แล้ว +35

    Hats off to Raju Parulekar,
    Good analysis. Being a Brahmin he cares for the people of Maharastra..
    There has been two types of Bhramins
    1) Baji Prabhu deshpande
    2) Agarkar
    3) Raju parulekar
    And 2 nd type of Bhramins
    1) Annaji Pant
    2) Savarkar
    3) Fhadnavis...
    There had been many Bhramins like Raju Parulekar who really think for the betterment of society... Hats off to Them

    • @sampatlallunawat2316
      @sampatlallunawat2316 2 ปีที่แล้ว +1

      वादाला पोषक

    • @dhb702
      @dhb702 ปีที่แล้ว +1

      बाजी प्रभू देशपांडे व राजू परुळेकर हे सिकेपी ( कायस्थ) आहेत

  • @dr.chandrabhansurwade7935
    @dr.chandrabhansurwade7935 2 ปีที่แล้ว +17

    अगदी अचूक आणि वैचारिक विश्लेषण आयु.परुळेकर साहेब..... 👍

  • @vishakhaaigole4545
    @vishakhaaigole4545 2 ปีที่แล้ว +5

    90% नाही ,100% विजयी ,
    सही , मस्त

  • @bhagwannaik8198
    @bhagwannaik8198 2 ปีที่แล้ว +24

    खूप सविस्तर चर्चा आवडली खूप माहिती कळाली...

  • @satyavachan4621
    @satyavachan4621 2 ปีที่แล้ว +15

    Amazing intellectual person 🙏

  • @satishpawar9104
    @satishpawar9104 2 ปีที่แล้ว +10

    Good CM in Maharashtra

  • @abhijitkanade4693
    @abhijitkanade4693 2 ปีที่แล้ว +33

    Great CM shri Udhav thakre saheb
    Great interview

  • @ashhokvbhosaale3991
    @ashhokvbhosaale3991 2 ปีที่แล้ว +23

    ग्रेट ..छान विश्लेषण आणि खूप छान माहिती Thankas

  • @rationalmarathi4027
    @rationalmarathi4027 2 ปีที่แล้ว +19

    राजू सर, आपण अतिशय खरं बोललात, की जेव्हा बहुजनवाद विजयी झाला तेव्हा लोकशाही खऱ्या अर्थाने विजयी झाली, आणि प्रत्यक्षात आली ! आणि जेव्हा ब्राह्मणवाद विजयी झाला, तेव्हा लोकशाही खऱ्या अर्थाने पराभवी झाली ! आणि लोकशाही प्रत्यक्षात राहिलीच नाही !
    राजू सर, तुमच्या तार्किक विवेचनाला व समीक्षणाला मानाचा मुजरा ! 🙏🙏🙏

  • @sanjayteredesai1894
    @sanjayteredesai1894 2 ปีที่แล้ว +15

    It's a nice discussion i like it. As well as it's a very very true 👍.......

  • @kanchanparab4075
    @kanchanparab4075 2 ปีที่แล้ว +6

    Excellent observation

  • @prakashlandge8236
    @prakashlandge8236 2 ปีที่แล้ว +16

    Khup Chan Sir 👍👍

  • @sureshfaye4024
    @sureshfaye4024 หลายเดือนก่อน

    उद्धव ठाकरे साहेब यांनी आपले नेतृत्व सिद्ध करून दाखविले.आपन विश्लेषण फार छान केले आहे. bjp ने एवढी मोठी खेळी करून सुद्धा आपल्या राजकीय खेळीने bjp ला पुरून उरली हेच नुकत्याच झालेल्या निवडणुकीवरून दिसून आले .हिंदुत्वाची नव्याने केलेली परिभाषा जनेतेच्य मनात बिंबविण्यात यशस्वी झाले आहेत.परुळेकर साहेब धन्यवाद.👍🙏

  • @veerrao977
    @veerrao977 9 หลายเดือนก่อน +3

    Shiv Shena hi bahujanichi party aahe.... Jai Bhim Jai Shivray Namo Buddhay 🚩🙏 prabhodhankar thakarey suport....udhav thakarey 💯🚩🙏 Balasaheb thakarey ni bahujanichi vaat lavli... Hindu brahmwadi mhanun 😢😢😢

  • @vinodsurve4177
    @vinodsurve4177 2 ปีที่แล้ว +32

    निव्वळ मुख्यमंत्री उध्दव साहेब ठाकरे यांनी केलेल्या आदल्या दिवशी केलेल्या मार्गदर्शनामुळे आम्ही कोकणात आलेल्या निसर्ग चक्रीवादळात वाचलो

  • @sandeepsurve2708
    @sandeepsurve2708 2 ปีที่แล้ว +10

    सर,चांगले मुद्दे, मांडलेत. Very Good ...

  • @democracy-matt
    @democracy-matt ปีที่แล้ว +1

    फारच सखोल आणि वास्तव असा इतिहास सरांनी बहुजनांची खरी लढाई ब्राम्हणवादी विचार धारेशी होती.हे उदाहरणासह स्पष्ट केले.!!

  • @ramchandraramji8699
    @ramchandraramji8699 2 ปีที่แล้ว +14

    अचुक विस्लेषन केले आहे साहेब धन्यवाद

  • @kiransomwanshi9089
    @kiransomwanshi9089 2 ปีที่แล้ว +67

    I am delighted to hear this conversation. Mr. Parulekar is really genius , intelligent and unbiased in his opinion and perfect in the analysis.

    • @indianfirst7479
      @indianfirst7479 2 ปีที่แล้ว +2

      परुळेकर Great

    • @yosephsane4480
      @yosephsane4480 2 ปีที่แล้ว +1

      Very nice e xplaination about uddhav Thakare.