अप्रतिम. अशा विडियोंची खरंच खूप गरज आहे सर. सहज बोलणे हाची उपदेश असेच आपले वक्तृत्व आहे. अशा पद्धतीने च समाज प्रबोधन होइल. तुमचे विचार खूप आवडले. नमस्कार 🙏🏻
कुठलीही गोष्ट अति करणे हे वाईट, हे सत्य तर हजारो वर्ष माहीत आहे. पण हे कोण कोणाला सांगणार? आणि शिकवणार? उलट ते शिकू नये, उमगू नये यासाठी राजकारणी, भांडवलशहा, बुवा-महाराज, सर्व धर्म हे सतत प्रयत्नशील असतात.
राजू परुळेकर साहेब आपन मुख्य मंत्र्यांना सांगा की सर्व्ह सवलती बंद करून शिक्षण व अरोग हय कडे लक्ष केंद्रित करून सवलती दिल्या पाहिजेत. आणी प्रतक्ष काम करणाऱ्यांना सवलती दिल्या पाहिजेत
Was voracious reader. I read all books in city library of my choice. As such there was no big collection. Still its remarkable to read book and ask for deposit money back.
सर As usual,नेहमी प्रमाणेच हाव आणि भोगवादाचे छान विश्लेषण.आजची तरूण पिढी जाहीरातींना भुलून खूपच वाहवत चालली आहे,असेच विषय निवडा ज्याचा आजच्या तरूणपिढीला ऊपयोग होईल. (काय करणार आईवडील चांगलेच शिकवतात पण सर सोनारानेच कान टोचलेले बरे.) आणि गोडबोलेंचे पुस्तकही छान आहे,आणि संताविषयी पण बोला त्यांना पण न्याय मिळायला हवा हेही खरे आहे. 🙏धन्यवाद🚩🚩🚩
Very beautifully and simply put .☔️ Yes that’s the way to live well not happy . Why I say ‘not happy’ Id because that word is misused. Because it’s not with satisfaction with what your purpose has earned and do woukd as aways be happy if you got more ! “Forget the negativity sbd bd happy “is what we hear all the time , very misused . Life is full of ups and downs . Downs teach you lessons and do are necessary , ups give you satisfactory temporary happiness . Imagine living in a constant state of Happiness not just biting but life not lived in balance & harmony !
Very beautifully explained. In Our country, thousands of people are looting the country blind and their millions of loans are written off because of their political connections. Greed of crony capitalists never ends and poor/middle-class has to buy daal at 200/Kg. :(
छान. राजु सर तुम्ही प्रत्यक्ष सभा/भेट घेणार असणार तर मी नक्कीच येणार (मुंबई/नाशिक). मी विनम्रतेने नक्कीच काही विषय, आशय आणि चॅनल बद्दल सुचवेल जे ह्या आणि येणाऱ्या पिढीला बौद्धिक मार्ग सुचवेल. बरीच मंडळी विवेक वादी सुरुवात कुठून करावी, काय वाचावं, साहित्य कुठे मिळेल वगैरे आणि काय मार्ग पत्करावा, बुद्धी प्रामाण्य कसे बनावे बद्दल. मी ईमेल करतो तुम्हास. धन्यवाद
सर नमस्कार सर्वप्रथम आपणास धन्यवाद आपण करत असलेल्या व्हिडीओ मधून आम्हाला खुप काही शिकायला भेटत. माझं वय 22 वर्ष आहे आमच्या जनरेशन साठी सुद्धा आपण काही तरी मार्गदर्शन कराव जसे की उद्योग कसा करावा, स्ट्रेस बद्दल मनातल किंवा सध्याच्या भरकटत चाललेल्या आमच्या पिढीला आपण आपल्या व्हिडीओ मधून आम्हाला मार्गदर्शन करावं. आपल्या व्हिडिओ मधील काही विषय हे आमच्या जनरेशन साठी खूप उपयोगी येतात काही तरी आमच्या जनरेशन साठी सुद्धा आपण करावं हीच अपेक्षा 😊
लहान मुलांसाठी आवश्यक शिक्षण काय असावे? 1 वर्षा आतील, नंतर 1 ते 5, 5-8 मी माझ्या मुलासाठी असा प्रयत्न केला. ती तेच शिकातील ज्याची आपण बीज जाणीव करुन देऊ. Always find am late. He grasped which i didn't want.
या विषया विषयी आपण वैयक्तिक पणे बोलू.मी शाम मानव याचं शिष्यत्व काही काळ स्वीकारलं होत.peso nality devlopment,self hepnotism या विषया बद्दल मी प्रशिक्षण घेतले आहे. सद्या इतकेच... 13:41
सुरज येंगडे सोबत एक मुलाखत.
अप्रतिम. अशा विडियोंची खरंच खूप गरज आहे सर. सहज बोलणे हाची उपदेश असेच आपले वक्तृत्व आहे. अशा पद्धतीने च समाज प्रबोधन होइल. तुमचे विचार खूप आवडले. नमस्कार 🙏🏻
भोगवादाविषयी छान माहितीपूर्ण स्पष्टीकरण ❤
कुठलीही गोष्ट अति करणे हे वाईट, हे सत्य तर हजारो वर्ष माहीत आहे. पण हे कोण कोणाला सांगणार? आणि शिकवणार? उलट ते शिकू नये, उमगू नये यासाठी राजकारणी, भांडवलशहा, बुवा-महाराज, सर्व धर्म हे सतत प्रयत्नशील असतात.
राजू परुळेकर साहेब
आपन मुख्य मंत्र्यांना सांगा की सर्व्ह सवलती बंद करून शिक्षण व अरोग हय कडे लक्ष केंद्रित करून सवलती दिल्या पाहिजेत. आणी प्रतक्ष काम करणाऱ्यांना सवलती दिल्या पाहिजेत
सूरज येंगडे सोबत ग्रेट भेट मुलाखत
पुण्यात एखादे चर्चासत्र जर घेणार असाल तर मला यायला अतिशय आवडेल. नुसतं ऐकायला नाही तर चर्चेत बोलायला आवडेल.
I don't know you have read Bhagwat Geeta or not but you have understood it and applying to your life
Classic for me (millennial)🎉
अत्यंत मुद्देसूद विश्लेषण जे पुन्हा पुन्हा ऐकून ऐकवण्यासाठी प्रेरित करते
Plz talk on parenting at every stage of thier child life and its challenges in today's era & its mitigation
स्पष्टीकरण जबरदस्त केले सर❤
Was voracious reader. I read all books in city library of my choice. As such there was no big collection. Still its remarkable to read book and ask for deposit money back.
आपले विचार खूपच छान प्रकारे मांडतात ते सर्वांना खूपच आवडतात
सर, अगदी सुचक विश्लेषण केलेत.
सर As usual,नेहमी प्रमाणेच हाव आणि भोगवादाचे छान विश्लेषण.आजची तरूण पिढी जाहीरातींना भुलून खूपच वाहवत चालली आहे,असेच विषय निवडा ज्याचा आजच्या तरूणपिढीला ऊपयोग होईल. (काय करणार आईवडील चांगलेच शिकवतात पण सर सोनारानेच कान टोचलेले बरे.) आणि
गोडबोलेंचे पुस्तकही छान आहे,आणि
संताविषयी पण बोला त्यांना पण न्याय मिळायला हवा हेही खरे आहे. 🙏धन्यवाद🚩🚩🚩
please bring rahul sonpimple
खुप चांगल्या प्रकारे विषयावर आपण तार्किक बोलता .❤
खूप छान ❤
खूप छान विश्लेषण केले आहे ... 👌
Please talk on anxiety in youth and career
छान विश्लेषण
खूप छान विश्लेषण 👍
तुम्ही सर्व संत मांडावेत त्यामुळे संताना योग्य न्याय मिळेल
Very beautifully and simply put .☔️ Yes that’s the way to live well not happy . Why I say ‘not happy’ Id because that word is misused. Because it’s not with satisfaction with what your purpose has earned and do woukd as aways be happy if you got more ! “Forget the negativity sbd bd happy “is what we hear all the time , very misused . Life is full of ups and downs . Downs teach you lessons and do are necessary , ups give you satisfactory temporary happiness . Imagine living in a constant state of Happiness not just biting but life not lived in balance & harmony !
Please talk on habitual cells
रतन टाटा साहेब सोडून गेले आपल्याला.. त्याविषयी बोलता का सर... ते खूप मोठे वेक्तीमत्व पण खूप साधे होते म्हणतात
खूपच छान आणि अतिशय विस्तृत स्पष्टीकरण
Very beautifully explained. In Our country, thousands of people are looting the country blind and their millions of loans are written off because of their political connections. Greed of crony capitalists never ends and poor/middle-class has to buy daal at 200/Kg. :(
Yes i would love to attend your workshop 👍
Saheb lay bhari
Jabardast
Background खूप छान दिसत आहे
👌👍 Thank you 🙏
छान. राजु सर तुम्ही प्रत्यक्ष सभा/भेट घेणार असणार तर मी नक्कीच येणार (मुंबई/नाशिक). मी विनम्रतेने नक्कीच काही विषय, आशय आणि चॅनल बद्दल सुचवेल जे ह्या आणि येणाऱ्या पिढीला बौद्धिक मार्ग सुचवेल. बरीच मंडळी विवेक वादी सुरुवात कुठून करावी, काय वाचावं, साहित्य कुठे मिळेल वगैरे आणि काय मार्ग पत्करावा, बुद्धी प्रामाण्य कसे बनावे बद्दल. मी ईमेल करतो तुम्हास. धन्यवाद
Budhacha pratitysamudpat ya vishayavar yek vidio karava.
सर नमस्कार
सर्वप्रथम आपणास धन्यवाद आपण करत असलेल्या व्हिडीओ मधून आम्हाला खुप काही शिकायला भेटत. माझं वय 22 वर्ष आहे आमच्या जनरेशन साठी सुद्धा आपण काही तरी मार्गदर्शन कराव जसे की उद्योग कसा करावा, स्ट्रेस बद्दल मनातल किंवा सध्याच्या भरकटत चाललेल्या आमच्या पिढीला आपण आपल्या व्हिडीओ मधून आम्हाला मार्गदर्शन करावं. आपल्या व्हिडिओ मधील काही विषय हे आमच्या जनरेशन साठी खूप उपयोगी येतात
काही तरी आमच्या जनरेशन साठी सुद्धा आपण करावं हीच अपेक्षा 😊
Ha buddha cha madhyam marg aahe.
लहान मुलांसाठी आवश्यक शिक्षण काय असावे? 1 वर्षा आतील, नंतर 1 ते 5, 5-8
मी माझ्या मुलासाठी असा प्रयत्न केला. ती तेच शिकातील ज्याची आपण बीज जाणीव करुन देऊ. Always find am late. He grasped which i didn't want.
जे विषय कमी वेळात सांगू शकत नाही अशा गोष्टी बद्दल पुस्तके सांगत जा जी वाचून त्या विषय बद्दल अधिक ज्ञान मिळवता येईल.
Thank You
दैववादात अडकलेला ओबीसी या विषयावर मार्गदर्शन पर व्हिडिओ बनवावा हि नम्र विनंती.
Hello sir, पुण्यात पुढे कधी तुमचा कार्यक्रम असेल का!
म्हणजे समोरून तुम्हाला ऐकता येईल!
??
Sir लवकर शो ऑफलाईन घ्या
Right
👍👍
Sir indian philosopher ani western philosopher series suru kara
या विषया विषयी आपण वैयक्तिक पणे बोलू.मी शाम मानव याचं शिष्यत्व काही काळ स्वीकारलं होत.peso nality devlopment,self hepnotism या विषया बद्दल मी प्रशिक्षण घेतले आहे. सद्या इतकेच... 13:41
Samyak Marg.......
❤
❤❤
Can I join the group ?
कोणत्याही विषयावर मनातलं असो .... पण अदानी ला सुट्टी नाही😂😂
Kai sukh milale tumhala ase लिहून 😂 विचार दारिद्र्य दाखवलेत
निर्भय बनो चळवळीवर बोला साहेब..
Off-line चर्चे साठी उत्सुक आहे.
Same here.
Me pn
भोगवाद चांगला आहे,पण ऐतखाऊ नको.पूर्व जन्म आणि पून्रजन्म मला देखील मान्य नाही
But I am not fluent in marathi
It's ok. You'll understand whole thing
Ati bari nahi
@ Raj Parulekar
: please share your email ID
❤❤❤